छत्रपति संभाजी महाराज | Real Story of Sambhaji Raje | The Great Maratha 🚩

2014 ж. 16 Қаң.
7 885 769 Рет қаралды

#TherealstoryofSambhajiRaje #thegreatmaratha #storyofsambhajiraje #sambhajirajechhatrapati
#greatwarrior #warriors #thegreatmaratha #sambhajimaharaj #sambhaji_maharaj_status
============================================================================
संभाजी महाराज यांनी लिहिलेले ग्रंथ
ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला, ग्रंथाचे नाव - बुधभुषणम. संभाजी महाराजांनी अजून ३ ग्रंथ लिहिले: नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक.
श्री गणेशाला नमन
देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् |
भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं नमामि भवबालकरत्नम् ||
मराठी मध्ये अर्थ:
देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या, द्रुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या,
रत्ने धारण करणारा, शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो.
संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः |
जगतः पतिरंशतोवतापोः (तीर्णः) स शिवछत्रपतीजयत्यजेयः |
मराठी मध्ये अर्थ:
कलिकारुपी भुजंग घालीतो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास.
तारण्या वसुधा अवतरला जगपाल, त्या शिवबाची विजयदुदंभी गर्जुदे खास.
संभाजी महाराजांनी शहाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन .
भृशत् बलान्वयसिन्धुसुधाकरः प्रथितकीर्त उदार पराक्रमः |
अभवत् अर्थकलासु विशारदो जगति शाहनृपः क्षितिवासवः ||
मराठी मध्ये अर्थ:
सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले.
=============================================================================
Thanks for watching my video and please share and subscribe my youtube channel....!
============================================================================
विडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद.
Please Share & subscribe our channel.
Thanks you,
Katkar's Home
#sambhaji_maharaj
#chhatrapati_sambhaji_maharaj
#sambhaji_raje_real_story
#real #story #sambhaji #raje #maharaj
#shivaji_maharaj
#maratha_chava

Пікірлер
  • व्हिडिओ आवडला असेल तर विडिओला Like, Share आणि चॅनल ला Subscribe करा व बाजूचे Bell button क्लिक करा. धन्यवाद!

    @katkarshomerecipe@katkarshomerecipe Жыл бұрын
    • P

      @kunalbailmare4477@kunalbailmare4477 Жыл бұрын
    • @@kunalbailmare4477 व या या व्हिडिओ द्वारे वापरलेल्या या वाक्यात उत्तर भारतात येऊन गेला रे या दोन प्रमुख कारण आपल्या लाडक्या श्रद्धावान या दोन गोष्टीचा अतिरेक केला तर तो या व्हिडिओ द्वारे खुली चर्चा

      @anilmahadik4223@anilmahadik4223 Жыл бұрын
    • Ashhok

      @user-gx1wu5us1k@user-gx1wu5us1k Жыл бұрын
    • 5h1who1ghou1othoutthach

      @saurabhgodage4467@saurabhgodage4467 Жыл бұрын
    • @@user-gx1wu5us1k ,(

      @samasalunke5723@samasalunke5723 Жыл бұрын
  • म्हणूनच 392 वर्ष झाले तरी माझ्या छत्रपतीं ची गौरव गाथा आज ही त्याच ताकतीने या आकाशात झळकतीये........ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.....

    @krushnatabla..760@krushnatabla..7602 жыл бұрын
  • मराठा साम्राज्याचे पहिले युवराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिणारे भाषापंडीत,नऊ वर्षाच्या राज्यकाळात सुमारे साडे तीनशे हुन अधिक लढाया जिंकणारे महापराक्रमी, राजाधिराज धर्मधुरंदर मराठा साम्राज्याचे धाकल धनी छत्रपती संभाजी महाराज… ⛳⛳⛳⛳🙏🙏🙏🙏🙏

    @sharduls9216@sharduls92162 жыл бұрын
    • ⛳⛳👑👑

      @jyotihatkar3451@jyotihatkar3451 Жыл бұрын
  • शौर्य पाहुनी तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला ! स्वराज्याच्या" मातीसाठी "माझा शंभूराजा अमर झाला !! स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय ! त्रिवारा मुजरा !!!

    @ss-zp9ss@ss-zp9ss2 жыл бұрын
  • ओरंगजेबाला रडवणारा स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराज जय भवानी जय संभाजी

    @pradipdhande9540@pradipdhande95404 жыл бұрын
  • 9 वर्षात 1ही लढाई न हरलेला राजा म्हणून ग्रीनिज बुक ला ही शंभू राजांची नोंद घ्यावी लागली ......... जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @Pramilaranpise8172@Pramilaranpise81722 жыл бұрын
  • जय शंभुराजे देव आहे महाराज👑

    @kshitijsinalkar9153@kshitijsinalkar91536 жыл бұрын
  • संभाजी महाराजा सारखे कोणी होणे नाही,महाराष्ट्राला असे दोन राजे भेटले म्हणून सर्व मराठे धन्य झाले

    @pankajthakare9287@pankajthakare92874 жыл бұрын
    • एकदम बरोबर भावा 🚩🚩 महाराजां सारखं कुणीच नाही या जगामध्ये , तरी काही लोक त्यांची बरोबरी करतेत 😡😡😡

      @ashwinibhavar8573@ashwinibhavar85733 жыл бұрын
    • Right

      @mohanbhoyarpatil.9286@mohanbhoyarpatil.92862 жыл бұрын
  • जे कुठल्याही movie ला किंवा serial ला जमू शकणार नाही एवढं जबरदस्त व्याख्यान सुंदर.. खर सांगतो सर जेवढा भयानक मृत्य महाराजांचा तुम्ही सांगितला तेवढा कुणी दाखवू पण शकणार नाही ..hatt off

    @vishnulinge6092@vishnulinge6092 Жыл бұрын
    • Sir nhi bhau khara इतिहासाचा jira jagta aadarsh ahet aamchya maharastrache....N.B. Patil....🙏🙏

      @Aacharyadhirendrakrushn@Aacharyadhirendrakrushn Жыл бұрын
  • राजा छत्रपती संभाजी महाराज की जय कसे वाटतय म्हटल्यावर अंगात वारं भिनतय का नाय होणार माझा राजाच तसा होता.मराठा म्हणवतो पण माझ्या राजाने शिकवलय सर्वधर्मसमभाव .अभिमान वाटतो .

    @surajchavan6938@surajchavan69387 жыл бұрын
    • छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏♥️♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🚩🚩🙏

      @pruthvirajsavekar6586@pruthvirajsavekar65862 жыл бұрын
    • Sir super

      @yogeshwarkhade2908@yogeshwarkhade29082 жыл бұрын
  • शिक्षक : त्यागाच अर्थ काय आहे विद्यार्थी : छत्रपति संभाजी महाराज.😭

    @nishpatilpatil5293@nishpatilpatil52934 ай бұрын
  • माझा राजा 🥺 धन्य झालो आम्ही जो आम्हास ऐसा राजा लाभला 🚩 मानाचा मुजरा आपल्या महाराजां ना 🙏🏼

    @barboyyogi6856@barboyyogi6856 Жыл бұрын
  • पाहुनी शौर्य तुजपुढे, मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभूराजा अमर झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.🙏🚩

    @katkarshomerecipe@katkarshomerecipe Жыл бұрын
  • गडपती, गजपती, भूपती, अष्टप्रधानजाग्रुत, अष्टप्रधानवेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रशास्त्रपारंगत, राजश्रियविराजित, सकळकुळमंडळीत, राजनितीधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर, गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रियकुलावतंश, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज, महाराज, श्रीमंत, श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.... जय भवानी जय शिवराय हर हर हर महादेव.....🙏🚩🚩🚩🚩

    @vikramsathe9448@vikramsathe94487 жыл бұрын
    • vikram sathe jbbvhhh

      @dayakakade5755@dayakakade57556 жыл бұрын
    • mast sir👌

      @parikshitdate2750@parikshitdate27505 жыл бұрын
    • गो बामन नाही

      @Mp1994patil@Mp1994patil3 жыл бұрын
    • Jay bhavani jay shivrai

      @vaibhavraut9237@vaibhavraut92372 жыл бұрын
    • !🎂🎂🎂

      @arjundandage@arjundandage2 жыл бұрын
  • सिंहाच्या जबङ्यात घालुनी हात मोजती दात हि जात मराठ्याची🚩🚩

    @omkarbhandare1488@omkarbhandare1488 Жыл бұрын
  • नशिब लागत शिवाजी महारीजांच्या भुमीवर जन्माला यायला....... जय शिवराय..... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @maheshsalunkhe8391@maheshsalunkhe83916 жыл бұрын
    • Nice 👍

      @omkarnavale1083@omkarnavale10833 жыл бұрын
  • नितीन दादा दादा आपले खुप खुप आभार कारण आपल्या मुळे नविन पिढीला शंभुराजे कळलेत त्यांच बलिदान कळल 🙏🙏🙏

    @adarsh--gamer1088@adarsh--gamer10882 жыл бұрын
  • हेमंत काटकर तुम्ही बोलत होतात, मी अंगावर काटे उभारुन ऐकत होतो. डोळ्यात अश्रू दाटून आले होते ऐकता ऐकता ! खरोखर राजे संभाजी कोणाला खरे समजलेच नाही व ते तुम्ही समजवण्याचे फार चांगले काम केलेत. राजे संभाजीना संगमेश्वरच्या ज्या ठिकाणी, फितुरीने पकडले, त्या ठिकाणी मी जाऊन आलो. व त्यांच्या आठवणीनीला आज उजाळा मिळाला तुमच्या मुळे! अश्या "हिंदु ह्रद्य सम्राट" *संभाजी राजे* ना माझा मानाचा मुजरा ! ! ! हर हर महादेव, संभाजी राजे अमर रहे !

    @sandeepgoregaonkar5076@sandeepgoregaonkar50767 жыл бұрын
    • he speech Prof. Nitin Banugade Patil yanche ahe...

      @devdattshrikhandepatil6574@devdattshrikhandepatil65747 жыл бұрын
    • Mujra Raje shambhu Raje la

      @damodharrathod-sb4cs@damodharrathod-sb4cs5 жыл бұрын
  • जेव्हा पहिल्यांदा हे भाषण ऐकले तेव्हा खुप खुप रडलो होतो ! आजही जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा अश्रू आवरत नाहीत 😢😢😢 संभाजीराजांचे हौतात्म्य इतक्या ताकतीने कुणीही दुसरे मांडू शकत नाही ! ❤❤❤ जय शंभूराजे ❤❤❤

    @abhijeetghadage2351@abhijeetghadage23513 ай бұрын
  • मरणाला कसं जगावं हे शिकवणारा छावा स्वराज्याचे दुसरे छत्रपती , औरंगजेबाच्या शिरावरुन पगडीचा थाट उतरविणारा रणधुरंधर, छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीतील आहेत.याचा गर्व आहे.

    @ShubhamShinde-ov5eb@ShubhamShinde-ov5eb5 жыл бұрын
  • 🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🙏 पुन्हा एकदा जन्माला यावा माझ्या राजा संभाजी राजे भोसले खूप खूप सहन केले माझ्या राजा ने नतमस्तक झालो आहे

    @gajananschavan3786@gajananschavan37862 жыл бұрын
  • आज पर्यंत मृत्यू ला घाबरणारे खूप बघितले पण त्या मृत्यू घेऊन आलेल्या यमा ला हि घाबरवणारा असा आमचा राजा छावा संभाजी 🚩🚩🚩🚩🚩

    @marathaempire1310@marathaempire13107 жыл бұрын
    • P

      @pawanrajbhosale6053@pawanrajbhosale60533 жыл бұрын
    • @@pawanrajbhosale6053 a

      @mahadevtippe8893@mahadevtippe88933 жыл бұрын
    • दधय् वक्ष-%66 . लक्ष क्षदोतचतथमढडभ

      @ramdaswarkad6384@ramdaswarkad63843 жыл бұрын
    • Jai sambaji maharaj

      @rajuborse5690@rajuborse56903 жыл бұрын
    • @@pawanrajbhosale6053 jjjllllnlllnllnlnnlmllnnlnnlnmkkmkñ hvjij jj jjjvj j j jojj vjov j jjjjjjj वो जेवण वा जवज जेवण जेवण जेवण जेवण इ jjjj j j j j i oio v jjjj j j बी जेवण जज्जज्ज्ज जज जेवण वा जेवण वज जेवण वो जज्ज जेवण जेवण जेवण जेवण ji आई जज वो 8 जॉईज जेवण जेवण जज्ज 8 इ जीवी जेवण इ जज ज्जीज ii आई jjji iijji इ इ इ ji इ i ईज ojkhi आई ii j i ij i ok jj j जेवण jojo ji जिजाऊ जेवण आई वो ओज ji जेवण जेवण आई ईईईईक j o j jviij j i जेवण जेवण i ईईईईईईज ओजव जेवण ओज क्कमकमळम्म्म्म

      @pradeepgurav6640@pradeepgurav66403 жыл бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराज जर लढले नसते तर आज भारताचे नाव पाकीस्तान राहीले असते.

    @sportsguru4062@sportsguru40627 жыл бұрын
    • Amit super 7

      @lalbahadur4738@lalbahadur47384 жыл бұрын
  • खरा इतिहास किती लपवून ठेवला होता आमच्या समोर पण सत्य कधीच लपत नाही.. छत्रपतीच्या घराचं योगदान व उपकार कितीही केलं तरी मिटणार नाही.. अगदी ही धरत्री असेपर्यंत.. जय शिवराय जय शंभूराजे 🙏🌺

    @blacklove2518@blacklove25182 жыл бұрын
    • जय शिवराय जय शंभूराजे

      @dattatryaghadge9739@dattatryaghadge9739 Жыл бұрын
    • Ii

      @gangadharkaramunge6414@gangadharkaramunge6414 Жыл бұрын
  • तुमचे लाख लाख आभार साक्षात संभाजी राजे अवतरलात काल परवा घटलय असे भासले राजांचा अत्यंत छळ आणि शेवट ऐकताना कान भैरे झाले डोळ्यातून अश्रू वाहू लागले आदराने मान झूकली मुजरा आपोआप हातांनी केला इतिहास माहीत होता पण आज जगले असे वाटले आपले खूप आभार

    @sangitakadam1158@sangitakadam11583 ай бұрын
  • माझा राजा तुला प्रणाम

    @subhashdesai793@subhashdesai7939 жыл бұрын
  • एक मराठा लाख मराठा

    @madhavgaikwadpatil5424@madhavgaikwadpatil54247 жыл бұрын
    • hi

      @RahulPatil-jk8rg@RahulPatil-jk8rg7 жыл бұрын
    • Madhav Gaikwad जय शिवराय

      @nileshaanna0202@nileshaanna02026 жыл бұрын
    • hii

      @rahulwaykar9364@rahulwaykar93646 жыл бұрын
  • ॥ आरे रक्तारक्तात भीनलय काय ॥ ॥॥ जय जिजाऊ ॥॥जय शिवराय ॥॥

    @vikramdhaware8299@vikramdhaware82996 жыл бұрын
  • जय शंभुराजे🚩 संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत चुकीचा पोहचतो याच फार वाईट वाटत😢

    @vidyasagarvyawahare@vidyasagarvyawahare2 жыл бұрын
  • ‪#‎मराठो ‬के घाव का ना‪#‎दर्द‬है ना‪#‎दवा ‬है हम अपने‪#‎मूह‬ से क्या बताये खूद‪#‎ईतिहास‬ ईसका‪#‎गवाह‬ है🚩जय जिजाऊ🚩🚩जय शिवशंभूराजे🚩जय शिवराय

    @maheshmore3887@maheshmore38877 жыл бұрын
  • संभाजी राजे तुमचे आभार मानने म्हणजे तुमचा अपमान आहे राजे मराठी मानुस नाही तर पूर्ण देश आणि जगाकरता घेण्यासाठी आदर्श आहे . कोण्ही काही बोलू पन राजे आर्ष्याप्रमाने स्वछ आहे तुमच कार्य . महाराष्ट्रने यांचा आदर्श तर घ्यावाच पन सर्वानी घ्यावा अशे पुण्यात्म पुन्हा होने नाही...

    @ramkunale2129@ramkunale21297 жыл бұрын
    • एकदम बरोबर भावा 🚩🚩

      @ashwinibhavar8573@ashwinibhavar85733 жыл бұрын
  • पुन्हा नाही जन्माला येणार असे राजे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे शेर का छावा होते शंभुराजे

    @aditiambhore4278@aditiambhore42782 жыл бұрын
    • .

      @geetabiradar1089@geetabiradar10892 жыл бұрын
    • छत्रपती संभाजी राजे की जय

      @rajendrapapade4149@rajendrapapade4149 Жыл бұрын
  • आज पण ऐकलं तर रक्त अस सळसळत अंगावर काटा येतो डोळे बंद करून ऐकलं तर वाटत सगळं डोळ्या समोर सुरू आहे🚩🚩

    @alankarpatole3961@alankarpatole39613 жыл бұрын
  • मराठी दौलतीचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी राजे…एक धग-धगनार वादळ.

    @satyajeetdhere@satyajeetdhere10 жыл бұрын
    • वादळ नाही भावा संपूर्ण समुद्रच आहे उभा महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीराजे साठी , धाकलं धनी तुम्हाला मानाचा 🙏🙏🙏🔥🚩🚩🚩

      @ashwinibhavar8573@ashwinibhavar85733 жыл бұрын
  • एक सुद्धा लढाई न हार लेला योध्दा

    @SachinPatil-bt7sc@SachinPatil-bt7sc8 жыл бұрын
  • अजिंक्य योद्धा छ्त्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ❤️

    @statuszone.....2484@statuszone.....24842 жыл бұрын
  • मृत्यूला घाबरणारे खूप बघितले पण त्या यमलाही रडवणारा एकच सिंह होता शंभूराजा🚩 एक मराठा लाख मराठा🚩 जय शंभूराजे🚩

    @tejas-un5tg@tejas-un5tg6 жыл бұрын
    • tejas 00071

      @pavanpayaghan2915@pavanpayaghan29155 жыл бұрын
    • Jay Shambhuraje Tejas

      @ramkrushnaingle6981@ramkrushnaingle69813 жыл бұрын
    • Ek maratha lakh martha👍👌

      @shobhaparab2576@shobhaparab25763 жыл бұрын
    • एकदम बरोबर भावा 🚩🚩🚩

      @ashwinibhavar8573@ashwinibhavar85733 жыл бұрын
    • Super

      @gajanansuryawanshi3251@gajanansuryawanshi32513 жыл бұрын
  • खरच फक्त गर्वच नाही तर माज आहे माज मराठा असल्याचा...

    @vaibhavutekar3294@vaibhavutekar32947 жыл бұрын
    • माज असायलाच पाहिजे कारण आपण त्या मातीत जन्म घेतलेला आहे जिथे छत्रपति शिवाजी महाराज सारख्या देव माणसाने जन्म घेतला होता 🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🌹🌹

      @ashwinibhavar8573@ashwinibhavar85733 жыл бұрын
  • माझे संभाजीराजे खूप मोठे शूरविर होते आणी चरित्र वान होते . पण काही गद्यारांनी छत्रपतींना बदनाम केले .

    @rajeshsalvi250@rajeshsalvi2508 жыл бұрын
  • जातीपेक्षा माती अन मातीपेक्षाही जास्त छत्रपती 🚩

    @ajaybhise5312@ajaybhise53123 жыл бұрын
  • पराक्रमी, शुर, वीर, चारित्र्य संपन्न, धर्मवीर, कवी, धाडसी, साहसी आणि म्रुत्यु सुद्धा ज्यांना घाबरला अशा माझ्या संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभूराजे

    @kiraningle4860@kiraningle48603 жыл бұрын
    • N................... K... '.

      @ketankatkhade6686@ketankatkhade66862 жыл бұрын
    • No w8o they d

      @user-mv6mj8qi6j@user-mv6mj8qi6j2 жыл бұрын
    • Hhb

      @sadashivgavhane7072@sadashivgavhane707211 ай бұрын
  • मराठी माणसा आता तरी जागा हो.तुला बणायचं आहे संभाजी राजे !!!

    @vijaysakpal7897@vijaysakpal78978 жыл бұрын
  • इतिहास जागा होतोय दादा ।।।।।।।

    @tsmedia3259@tsmedia32598 жыл бұрын
    • हो पन काही कुत्रे अजून डोळे लावून बसलेले आहेत 😡😡😡

      @ashwinibhavar8573@ashwinibhavar85733 жыл бұрын
    • @@ashwinibhavar8573 khar boli Tai tu

      @sonunagre5896@sonunagre58963 жыл бұрын
  • खुप नशीबवान आहोत आम्ही कारण आमचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्यात झाला

    @MRMnya-od5hw@MRMnya-od5hw2 жыл бұрын
  • राजन तुम हो साचे,खूब लढ्यो तूम जंग

    @umeshdesaipoethalashiwadi444@umeshdesaipoethalashiwadi4442 жыл бұрын
  • शिवरायांचे छावे आम्ही दुबळे आम्हा समजू नका चिंध्या चिंध्या करन टाकिन नाद आमचा करू नका।।। छत्रपति शिवाजी महाराज की जय।। जय शंभुराजे।।।।

    @prathameshkoli3637@prathameshkoli36378 жыл бұрын
    • Bug

      @saigiri3133@saigiri31333 жыл бұрын
  • छत्रपती संभाजीराजे म्हणजे 🚩🚩🚩मुस्लिम चे बाप आहेत.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @dineshpatil3089@dineshpatil3089 Жыл бұрын
  • 1.24 to 1.24.30 हिंदू बादशाह हिंदू शेर हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    @yashjaju1111@yashjaju11113 жыл бұрын
  • जेव्हा मी आयुष्यात निराश होतो तेव्हा हे भाषण ऐकतो...

    @vishshelke2188@vishshelke2188Ай бұрын
    • Thank you..

      @katkarshomerecipe@katkarshomerecipeАй бұрын
  • Sambhaji raje Won 281 battel... He is a great Maratha

    @Mukesh593@Mukesh59310 жыл бұрын
    • मराठीच बोल

      @sambhajishinde7668@sambhajishinde76682 жыл бұрын
  • India is always thankful to the great maratha samrajya

    @rohitnandi9928@rohitnandi99288 жыл бұрын
  • संभाजीराजे जर आनखी 10 वर्ष जगले असते तर मोगलांनी पण भगवाच फडकवला असता ऐसा राजा होणे नाही जय शंभूराजे

    @haridastak1936@haridastak19364 жыл бұрын
    • भावा संभाजी राजे नाही 🚩🚩श्री छत्रपति संभाजी राजे बोल🚩🙏🤫

      @prathambelkhede6336@prathambelkhede63363 жыл бұрын
    • @Anant Kadam ::0

      @pankajwagh7169@pankajwagh71692 жыл бұрын
    • @@prathambelkhede6336 Jchc

      @pratikkalaskar7642@pratikkalaskar76422 жыл бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे आपल्या भारत देशाचे ,, छत्रपती संभाजी राजे 🚩🚩 हिंदुत्व हेच त्यांचे सर्वस्व .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @dineshpatil3089@dineshpatil3089 Жыл бұрын
  • एक सुद्धा लढाई न हार लेला योध्दा THE GREAT SAMBHAJI MAHARAJ

    @kailaslokhande2603@kailaslokhande26038 жыл бұрын
    • kailas lokhande pp0p

      @mayurkhairnar6340@mayurkhairnar63406 жыл бұрын
    • .

      @deepakjadhav9149@deepakjadhav91492 жыл бұрын
  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🙏🏻

    @shreyasdevrukhkar8059@shreyasdevrukhkar8059 Жыл бұрын
  • एक मराठा लाख मराठा 🙏जयछ. शिवराय🙏जय छ. संभाजी🙏जय जिजाऊ🙏🇳🇵🇳🇵

    @arunmahadik6256@arunmahadik62563 жыл бұрын
  • सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा……🚩🚩🚩🚩🚩

    @katkarshomerecipe@katkarshomerecipe6 жыл бұрын
    • Hemant Katkar Hemant Katkar ji Please upload it in Hindi and English also so that it should reach wider audience, to every indian

      @dr.shinchan@dr.shinchan5 жыл бұрын
  • श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

    @shubhampawar5994@shubhampawar59949 жыл бұрын
  • छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे, त्र : त्रस्त मोगलांना करणारे, प : परत न फिरणारे, ति : तिन्ही जगात जाणणारे, शि : शिस्तप्रिय, वा : वाणिज तेज, जी : जीजाऊचे पुत्र, म : महाराष्ट्राची शान, हा : हार न मानणारे, रा : राज्याचे हितचिंतक, ज : जनतेचा राजा शिव जयंतीच्या शुभेच्छा !

    @katkarshomerecipe@katkarshomerecipe5 жыл бұрын
    • खुपच छान समजविल तुम्ही छत्रपती शिवाजी या नावाचा अर्थ , तुमचा खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩

      @ashwinibhavar8573@ashwinibhavar85733 жыл бұрын
  • अस जर कोणी असेल त्याच्या समोर मरणाला हि भीती वाटते ते आहेत आमचे छत्रपती संभाजी राजे, छत्रपती संभाजी महाराजांसारखे विचार आणि धैर्य कुणाचेच नाही छावे आहात महाराज तुम्ही स्वराज्याची शान , धाकलं धनी मुजरा तुम्हाला मानाचा 🙏🙏🙏🙏

    @ashwinibhavar8573@ashwinibhavar85733 жыл бұрын
    • 🙏🙏🙏

      @ssthebrand3839@ssthebrand38393 жыл бұрын
  • महाराज !! धर्मवीर संभाजी महाराजांच्या विजय असो || ⛳

    @nileshtekale1956@nileshtekale19562 жыл бұрын
    • कान तपासून ये Evadha Ekunahi Shambhurajyana Dharmaveer Mhantos Laaaaaaj vatat nhi ka re tula

      @ss-zp9ss@ss-zp9ss2 жыл бұрын
  • “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”

    @shubhampawar5994@shubhampawar59949 жыл бұрын
  • Raje Samhaji Maharaja che khare shourrya samajle .......

    @jyotishinde480@jyotishinde4809 жыл бұрын
  • 🚩छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.🚩

    @katkarshomerecipe@katkarshomerecipe3 жыл бұрын
  • भोसले राजे यांना मानाचा मुजरा एक मराठा लाख मराठा आमची आन मराठा आमची शान मराठा आमची जान मराठा.... राजे भोसले.

    @maheshbhosale4079@maheshbhosale40796 жыл бұрын
  • मराठा आहे मराठा जय भवानी जय शिवाजी जय संभाजी

    @kirankatore2010@kirankatore20109 жыл бұрын
  • ये कथा सभी तक पहुंचे इसके लिए कृपया इसका अनुवाद कृपया हिंदी में भी अपलोड करें

    @ravindersanjay@ravindersanjay8 жыл бұрын
    • jai shambhu Raje

      @lileshpatil6356@lileshpatil63566 жыл бұрын
    • Aahe hi ek ktha Nahi. Satya aahe satya

      @ajaypawar4483@ajaypawar44834 жыл бұрын
    • Kala hi garch hai Hindustan Ka Kara itihaas samor anlaya banje.

      @santoshtodkar4463@santoshtodkar44634 жыл бұрын
  • श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।। 🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏 🚩

    @niteshsinghrajput9342@niteshsinghrajput93424 жыл бұрын
  • सभाजी वाघा सग आले एक मराठा लाख मराठा

    @MahendraMahendra-zg5kw@MahendraMahendra-zg5kw6 жыл бұрын
  • संभाजी महराज की जय.....जय शिवराय

    @patil9614@patil96147 жыл бұрын
  • माझा राजा शिवाजी महाराज,🚩🚩🚩🇳🇪🇳🇪🇳🇪

    @dipalichorge235@dipalichorge2359 ай бұрын
  • छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा ❤❤

    @jayashripatil2023@jayashripatil202310 ай бұрын
  • शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!🚩

    @katkarshomerecipe@katkarshomerecipe11 ай бұрын
  • छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी हे महाराष्ट्राचे फक्त राजे नसून ते आपल्या सर्वासाठी एक जाज्वल्य प्रेरणादायी आहेत. देवापेक्षाही किती तरी पटींनी त्याची जागा मोठी आहे . देव फक्त येडी भावना असते . माझे राजाचा इतिहास मणजे जीवन जगन्याचा मार्ग, एक ताठ मानेन जगण्याचा मार्ग. जगाचा पाठीवर ऐसे राजे नसतीलच. एक जाज्वल्य प्रेरणा स्वतंत्राची, स्व-अभिमांची, मायभूमीची. नुसत्या प्रेरणेने हजारो वर्ष गुलामगिरीतून मुक्त राहू एवढे मोठे राजे आमचे. मनुवादी कावल्यानो कोंबडा कितीही झाकला तरी तो सूर्य उगवायचा तो उगवणारच.

    @rajendragaikwad5513@rajendragaikwad55137 жыл бұрын
    • एकच छावा

      @sagarkagae1409@sagarkagae14096 жыл бұрын
    • Rajendra Gaikwad jh

      @umakantwarpade6258@umakantwarpade62586 жыл бұрын
  • संभाजी महाराज Ki Jay

    @ruppat2009@ruppat20099 жыл бұрын
    • जय जय शिवराय

      @vijaythoravepatil2835@vijaythoravepatil28352 жыл бұрын
  • ऐसा महाराजा पुन्हा होणे नाही🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराजे यांना मानाचा त्रिवार मुजरा🙏🙏🙏

    @samadhanghodke4276@samadhanghodke42762 жыл бұрын
  • बापा आज तुम्ही हवे होती तुमची गरज आहे, कारण तुमचा मावळा आज जाती जातीत पसरला आहे,ये रे माझ्या देवा

    @pravinpawar6775@pravinpawar67752 жыл бұрын
    • Ho bhava

      @nileshtekale1956@nileshtekale19562 жыл бұрын
    • L मो L😊

      @hemantpatil5975@hemantpatil59759 ай бұрын
    • @@hemantpatil5975 ź,z

      @shrutishivgan8780@shrutishivgan87809 ай бұрын
  • तुमच्या भाषनाचे खुप खुप आभार.... ।। जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ ।।

    @kalpeshgharat8769@kalpeshgharat87697 жыл бұрын
  • Awesome............. Jai Shivaji Jai Sambhaji

    @avinashdeshmukh7509@avinashdeshmukh75099 жыл бұрын
  • गुळाच्या ढेपिला मुंग्या डसाव्यात तसे आले होते हे कुत्रे एक एक आले असते ना सगळे मोगल (कुत्रे) कापले असते माझ्या राजांनी राजं खरंच खूप मोठं मन आणि मोठ जिगर अशा या राजाला त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩⚔️⚔️⚔️

    @akshadapatil339@akshadapatil339 Жыл бұрын
    • 🚩🚩🚩🚩

      @sureshpatil_wadje328@sureshpatil_wadje328 Жыл бұрын
  • मोघलाना पाया खाली चिरणारा एक च राजा माझा शंभू राजा. Only 14 may

    @vikasgarud9086@vikasgarud90865 жыл бұрын
  • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩

    @sudeshpatange5536@sudeshpatange5536 Жыл бұрын
  • देवा पेक्षा शिवाजी राजाला आणि संभाजी राजाला मानतो आम्ही फक्त आणि फक्त शिव भक्त

    @dhanukoli3600@dhanukoli36007 жыл бұрын
    • Dhanu Koli great

      @anilbhadakwad9099@anilbhadakwad90996 жыл бұрын
    • i9iiii

      @vijaykasar4411@vijaykasar44115 жыл бұрын
    • Raja maza chatrapati

      @tusharpatil5557@tusharpatil55574 жыл бұрын
    • Jay shivray

      @amitukirde3326@amitukirde33264 жыл бұрын
    • 🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️🙆‍♂️👍👍👍👏👏👏👏👏

      @pravinpapa5884@pravinpapa58843 жыл бұрын
  • 🚩🚩*हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती* *स्वराज्याचे धाकले धनी* *अजिंक्य मराठा योद्धा* *महापराक्रमी* *क्षत्रियकुलावतांस* *सिंहासनाधीश्वर* *_धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज_* *_शिवपुत्र_* _*महासम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🚩🚩

    @katkarshomerecipe@katkarshomerecipe6 жыл бұрын
    • शिवाजी महाराज की जय

      @gajananjanjal8237@gajananjanjal82373 жыл бұрын
  • सर मि फस्ट सिप करुन नाइट शिफ्ट ला कंपनीत काम करण्यासाठी थांबलो होतो अचानक यु टुब ओपन केले मला इतकी झोप येत होती कि बस मि हा विडीवो बघितला तर मला नंतर एक दिवस झोप आली नाही संभाजी महाराज कि जय

    @user-qm5xv6zi5o@user-qm5xv6zi5o2 жыл бұрын
    • मी आज night shifts करतोय

      @sunilkasar2740@sunilkasar27406 ай бұрын
    • छत्रपती संभाजी महाराज की जय

      @nitinjavir8556@nitinjavir85565 ай бұрын
    • 13 जानेवारी 1680 रोजी 3 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर *शिवशंभू* या जगातील एकमेव आदर्श पिता पुत्रांची झालेली किल्ले पन्हाळगडावरची 1ली आणि शेवटची भेट. यावेळी शिवाजी महाराजांचे वय 50 आणि बाळ संभाजी महाराजांचे वय होते अवघे 22 वर्षे. या 1ल्या आणि शेवटच्या भेटी नंतर अवघ्या 3 महिन्यात म्हणजे 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराज स्वर्ग वासी झाले. लाखात एक आपला राजा. पण राजाला लोक भेटले नालायक. जगावेगळा आपला शंभूराजा 😭😭. आपल्याच फितुरी मुळे आपण एक आपला राजा फारच कमी वयात गमावला एवढं मात्र नक्की.या पापी दुनियेत महाराजांना आपण कर्मवीर म्हणुया. कारण धर्मवीर म्हंटले तर लोक भेदभाव करायला मागेपुढे करणार नाहीत. शत्रूच्या ही वाटेला येऊ नये, असं दुःख आपल्या वाट्याला आलं राजे. पुत्र व्हावा एैसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे वाक्य संभाजी महाराज यांना तंतोतंत लागू पडते. हे व्यर्थ ना हो बलिदान. चूक गणोजी ने केली पण सजा संपूर्ण भारत भोगतोय. नाहीतर आपल्या राजाने औरंग्या ची कबर दिल्लीतच खोदली असती. औरंग्याला छ. बाळ संभाजी महाराजांच्या हत्येचा पश्चात्ताप ही झाला होता. झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा. सोडावा धर्म की प्राण सोडावा ऐसा प्रश्न कधी न पडावा. फितुरीने घात केला नाही तर आपल्या राजाला पकडायला त्या औरंग्या मध्ये कुठ दम होता. अरे औरंग्या तुला उभाच फाडला असता जर आम्हाला फितुरीचा शाप नसता. जब अपने ही शामील हो दुश्मन के चाल मे तब शेर भी फस जाते हैं, कुत्तों के जाल मे. नियतीने नजरचुकीे ने ही आपल्या राजाला सुटून जाण्याची संधी दिली असती तर इतिहासात मानव रुपी दानव औरंग्या चा शिरच्छेद लिहिला असता. एवढं नक्की. दरारा होता या नजरेचा. उगाच म्हणत नाहीत, एका वाघाला पकडायला 80000 कुत्री आली होती. आजही तो दिवस आठवला की अंगावर काटा येतो आणि काळजाचा ठोका चुकतो 😢.

      @bhimakokare8417@bhimakokare84173 ай бұрын
    • क यहां🎉❤😂ठ्ऋठौ में ही एक दूसरे पर लेटे लेटे हुए

      @bhagwankotkar732@bhagwankotkar7323 ай бұрын
    • मेलंला माणुस जागा होईल 🙏🏻🥺

      @omimulik5292@omimulik52923 ай бұрын
  • अभिमान आहे मराठी असल्याचा

    @bhupeshwaghmare7471@bhupeshwaghmare74718 жыл бұрын
  • काश अगर ये हिंदी में होता तो मैं कुछ समझ पाता , कोई नहीं मैने सुना तो पूरा लेकिन 🙏🙏🙏

    @Whore.killer@Whore.killer2 жыл бұрын
  • अरे आपल्या शंभुराजाना या औरंग्याने धोक्याने मारले दम होता तर समोर नडायच होत तूझी लायकी तिथच कळाली असती उभा फाडला असता औरंग्या तुला ....जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ

    @sachinjadhav6781@sachinjadhav67818 ай бұрын
    • आपलेच लोक त्या औरंग्याला फितुर झाले..

      @vishalbothinge1254@vishalbothinge12548 ай бұрын
  • अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज !! श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज की जय.!!

    @sharadshinde5544@sharadshinde55442 жыл бұрын
  • i am speechless 😭

    @kapildhanu7848@kapildhanu78487 жыл бұрын
    • Kapil Dhanu#Jai_Bhavani_Jai_Shivaji

      @pravinawhale3882@pravinawhale38827 жыл бұрын
    • @@pravinawhale3882 chhatrapati sambhaji maharaj ki jai

      @pushkarajpawar4494@pushkarajpawar44942 жыл бұрын
  • गर्व आहे मला मी मराठा असल्याचा🐯🎪🎪

    @gypsygram3090@gypsygram30908 жыл бұрын
    • pratikesh navghane मी पन

      @balvantdabulkar9670@balvantdabulkar96704 жыл бұрын
    • pratikesh navghane भावी

      @balvantdabulkar9670@balvantdabulkar96704 жыл бұрын
    • pratikesh navghane भावा

      @balvantdabulkar9670@balvantdabulkar96704 жыл бұрын
    • hi

      @baliramgavhane7614@baliramgavhane76144 жыл бұрын
    • @@balvantdabulkar9670 झ झझझझझझछ

      @amolsamrut9041@amolsamrut90413 жыл бұрын
  • माझा सर्जा संभाजी राजांच्या वर माझा खुप अभिमान आहे

    @rahulkamble6824@rahulkamble68244 жыл бұрын
  • *६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव* ​🏇🗡 *येसाजी​*🗡🏇 *दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव* 🏇🗡 *बाजी​*🗡 *हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव* 🏇🗡 *तानाजी​*🗡🏇 *आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव* 🏇🗡 *संताजी​*🗡🏇 *दिड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरून आणतो त्याचं नाव* 🏇🗡​ *धनाजी​*🗡🏇 *जो🐯 वाघाला फाडतो, त्याचं नाव* 🏇🗡 *संभाजी​*🗡🏇 *"अन ह्या सगळ्यांला एकत्र घेवून स्वराज्याची निर्मिती करतो,* *त्याचंच नाव "शिवाजी​* ⚔ 🐯 ​ 🏇🗡 *"जय शिवराय"​*🐯 🏇🗡 *जय शिवाजी* 🗡. 🏇 🏇🚩 *जय शिवराय*🚩

    @katkarshomerecipe@katkarshomerecipe6 жыл бұрын
    • Hemant Katkar

      @rudramadavi1625@rudramadavi16255 жыл бұрын
    • Jay shivaray

      @nikhillabade1634@nikhillabade16345 жыл бұрын
    • Jai shivaji

      @prakashgauda9508@prakashgauda95085 жыл бұрын
    • Shur waghacha shur chava Sambhaji Jay Shivrai Jay sambhaji

      @manojjadhav6034@manojjadhav60345 жыл бұрын
    • Hemant Katkar khatarnak bolas

      @preetamkesarkar2855@preetamkesarkar28555 жыл бұрын
  • धर्मवीर संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा

    @mohitsakunde4096@mohitsakunde40967 жыл бұрын
  • जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी

    @gajananfarkade3580@gajananfarkade35807 жыл бұрын
  • जय भवानी जय जिजाऊ जय शहाजी राजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏🙏

    @pramodbandal1443@pramodbandal14433 жыл бұрын
  • संभाजी महाराज खरे कसे होते अनुभवायचे असेल तर संभाजी कादंबरी वाचा,

    @user-bo5lf3zy8j@user-bo5lf3zy8j6 ай бұрын
  • वीर संभाजी राजे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम .....

    @chandrakantmunoli3906@chandrakantmunoli39067 жыл бұрын
  • नितिन दादा(sir)तुमच्या माध्यमातुन समाजाला खरा इतिहास समज आहे.आभारि आहे

    @vijayingle7262@vijayingle72627 жыл бұрын
    • Vijay Ingle right

      @navnatpavar3329@navnatpavar33295 жыл бұрын
    • Very nice sir

      @dnyaneshwarhanote3588@dnyaneshwarhanote35885 жыл бұрын
    • Sh iv Chatrapati maharaj granth

      @vanadanakale6994@vanadanakale69943 жыл бұрын
    • @@dnyaneshwarhanote3588 . । . ,! !., n? . .

      @adityadandge7541@adityadandge75413 жыл бұрын
  • या बामनाच्या आईचा दाना मराठ्यांचा ईतीहास बदलदाया only मराठा 💪🏾💪🏾💪🏾💪🏾💪🏾

    @user-gm9fb9og1f@user-gm9fb9og1f5 жыл бұрын
KZhead