Sampoorna Tanaji Powada | Tanaji Malusare Powada | Babasaheb Deshmukh Powada

2017 ж. 17 Ақп.
11 544 770 Рет қаралды

Presenting Sampoorna Tanaji Powada (Tanaji Malusare Powada). This Babasaheb Deshmukh Powada is a full Marathi Powada for this Shivaji Jayanti 2017.
Chhatrapati Shivaji Maharaj Chi Jai..!!
Song Name: Sampoorna Tanaji Powada
Singer: Babasaheb Deshmukh
Video Director: Ronit Maheshwari
Don't forget to Subscribe to stay updated on new Marathi Plays.
goo.gl/23dHwK
Also do comment and share the video with your loved ones.

Пікірлер
  • आजच्या तरूण पिढीला फार आवश्यक आहे धन्यवाद देशमुख साहेब जय भवानी जय शिवाजी

    @CRMBhowad@CRMBhowad3 жыл бұрын
  • अंगावर काटा येतो आझुन पण हा पोवाडा ऐकल्यावर काय किर्ती सरदार तानाजी मालुसरे यांची नमन त्यांच्या चरणासी

    @dhavalekissan347@dhavalekissan3474 жыл бұрын
    • .

      @prakashpatil3832@prakashpatil3832 Жыл бұрын
  • खरे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख,पुरंदरे नाहीच.

    @kabirjagtap3242@kabirjagtap32422 жыл бұрын
  • देशमुखसाहेब यांचे पोवाडे खूपच लाजवाब आहेत.

    @dcmm5175@dcmm51754 жыл бұрын
  • बाहुबली फेमस झाल्यामुळे यांना तानजीवर फिल्म बनवायची कल्पना सुचली असेल पण आपले राजे कसे जगले हे पूर्ण 🇮🇳 भर कळले

    @kerbahusarode7293@kerbahusarode72934 жыл бұрын
    • Tanaji Malusare yana manacha mujra

      @ramhanuman6529@ramhanuman65293 жыл бұрын
  • बाबासाहेब देशमख एक अमूल्य रत्न आहे ज्यांनी महाराज गावागावात पोहचवले .

    @sagarmedhe8977@sagarmedhe89772 жыл бұрын
  • नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय

    @prashantmalavi5852@prashantmalavi5852 Жыл бұрын
    • 😅😢❤😊 30:41 ❤

      @sawtiharel1888@sawtiharel18887 ай бұрын
  • श्रीचे.राजे व्हावे ही इच्छा आईला पण मानाचा त्रिवार मुजरा

    @shravanjaybhaye9199@shravanjaybhaye91995 жыл бұрын
  • त्यावेळेस ज्यांनी हा पोवाडा रेकॉर्ड करून ठेवला त्यांनी आपल्या साठी किती मोठे कार्य केले 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

    @shrikantnawale8326@shrikantnawale83263 ай бұрын
  • गड आला पण सिंह गेला सुभेदार तानाजी मालुसरे🙏🙏🙏

    @amolgambare5435@amolgambare54354 жыл бұрын
  • असा सह्याद्रीचा पहाडी आवाज पुर्वी कधीही ऐकला नाही. आणि येथून पुढे ही असा आवाज ऐकायला मिळेल कि नाही शंका आहे.

    @sandeepkadam1207@sandeepkadam1207 Жыл бұрын
  • खरच पोवाडा ऐकताच रक्त कस सळा सळा करतय राव

    @satishsawant843@satishsawant8434 жыл бұрын
  • एकच नंबर पोवाडा आणी गाणारा शाहिर आवाजाचा बादशाहा तुम्हाला मानाचा मुजरा

    @popathinge6681@popathinge6681 Жыл бұрын
  • 🙏🌹शिवशाहीर श्री. बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा ऐकला म्हणजे मराठ्यांच्या शरीरात संजीवनी बरोबर नवचैतन्य निर्माण होते

    @sunilvarudkar7284@sunilvarudkar72842 жыл бұрын
    • B

      @santoshtambe4779@santoshtambe4779 Жыл бұрын
  • Kadkkkkk powada

    @SunilJadhav-mb4xk@SunilJadhav-mb4xk3 жыл бұрын
  • कोटि.कोटि.नमन.शाहिराला.दुख.अंतकरना❤

    @user-fu5dq6ex2r@user-fu5dq6ex2r3 ай бұрын
  • शाहीर देशमुख दुर्दैवाने आज आपण हयात नाहीत पण तुमचा आवाज अखंड महाराष्ट्र भर गरजतो आहे आज आपण असता तर आपली किर्ती जगभर पोहोचली असती . शाहीर देशमुख यांना भावपूर्ण श्रध्दांजली

    @anilkumargurav6814@anilkumargurav68146 жыл бұрын
    • N

      @vasudevmalusare3346@vasudevmalusare33465 жыл бұрын
    • @@vasudevmalusare3346 g

      @rahulmote5728@rahulmote57282 жыл бұрын
    • A

      @sunilaher8@sunilaher8 Жыл бұрын
    • Very nice

      @balasahebchavan1006@balasahebchavan1006 Жыл бұрын
  • वीर तानाजी मालुसरे यांना मानाचा त्रिवार मुजरा शेलार मामा यांना मानाचा मुजरा

    @CRMBhowad@CRMBhowad4 жыл бұрын
    • okie is

      @tukarammore4894@tukarammore4894 Жыл бұрын
  • खरोखर साक्षात प्रसंग समोर ठेवून गायन केलेला पोवाडा असा शाहीर होणे शक्य नाही, सलाम

    @bharatgarud3063@bharatgarud30633 ай бұрын
  • असा पहाडी आवाज परत होणे नाही. शिवशाहीर खुप आहेत, पण शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्यासारख डोळ्यासमोर इतिहास कोणीच उभा केला नाही. Even in movies it's not possible to build such a wonderful scenes.

    @vasantpatil2710@vasantpatil27102 ай бұрын
  • ऐसा शिवशाहीर पुन्हा होणे नाही मानाचा मुजरा शिव छत्रपतींना व शाहीर बाळासाहेबांना एवढे dislikes कशा पायी?? हा पोवाडा ऐकूनहि तुमचे रक्त जर सळसळत नसेल तर तुमची लायकी नाही ह्या महाराष्ट्रात राहायची चालते व्हा!

    @rajeshrenke6471@rajeshrenke64713 жыл бұрын
  • जय भवानी जय शिवाजी आता सुद्धा गरज आहे पोवाड्याची .शाहीर बाबासाहेब देशमुख.

    @shalikpatil6821@shalikpatil68214 жыл бұрын
  • सिहाची गर्जना वाघांची डरकाळी मर्द पहाडी आवाज शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आपनास मानाचा मुजरा असा शाहिर परत होने नाही विनम्र अभिवादन

    @aditideshmukh8044@aditideshmukh80443 жыл бұрын
    • य55555 गत मी

      @nandabhogawade4671@nandabhogawade46712 жыл бұрын
    • Xx

      @mahadevthak9200@mahadevthak92002 жыл бұрын
  • 90 दशकात लहानपणी अनेक वेळा पोवाडा ऐकला बाबासाहेब देशमुख याना मानाचा जय महाराष्ट्र मानाचा मुजरा.आज ही अनेक वेळा एकतो जय शिवराय

    @sandeepmhetre5666@sandeepmhetre566610 ай бұрын
  • मराठी भाषा समझ नही आ रही लेकिन ऐसा लग रहा ह जैसे हमारे राजस्थान के गांव में भजन चल रहा हो , तानाजी ओर छत्रपति शिवाजी महाराज को शत शत नमन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩।

    @ramratan6173@ramratan61732 жыл бұрын
    • 🙏

      @surekharaktate8661@surekharaktate86612 жыл бұрын
    • ^_^

      @prasadpatil6842@prasadpatil68428 ай бұрын
    • 😊😊

      @pankajgavhane8350@pankajgavhane83503 ай бұрын
    • शुक्रिया 🙏 जय शिवाजी...जय भवानी...जय महाराष्ट्र...

      @vasantpatil2710@vasantpatil27102 ай бұрын
    • राजस्थान ला जाऊन तिकडे घाल नातुझ्या आईच्या प****** पाय घातले तिकडे

      @tanajijadhav6379@tanajijadhav6379Ай бұрын
  • जय शिवराय

    @rahulmadane1068@rahulmadane10683 жыл бұрын
  • यांचे पोवाडे ऐकुणच आमचे बालपण गेले🙏🙏🙏

    @piyushyadav7177@piyushyadav71772 ай бұрын
  • Baba Saheb tumhi aani tumhi gaylele powade dhanya aahe...🚩🚩🚩🚩

    @rahulbhandarkar2763@rahulbhandarkar27634 жыл бұрын
  • नरविर सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @umeshtaur1846@umeshtaur18464 жыл бұрын
  • वा.....वा......अप्रतिम.....मावळ....वा......खरच....मन मुक्त झालो....आस वाटते...की खरच त्या वेळी जन्म..झाल पाहिजे होता...जय शिवराय......🚩🚩🚩🙏🙏

    @milindpatil5294@milindpatil52942 жыл бұрын
  • जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी या शूर विरांच्या पराक्रमाच्या कथा खूपच प्रेरणादायक आहेत ❤️👌👌 मनाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व मावळ्यांना 🙏🏻🙏🏻

    @user-jt5wg6we1c@user-jt5wg6we1c2 ай бұрын
  • अस वाटतये की आपल्या समोर घडतये हे सगळं असा पोवाडा आहे हा अप्रतिम आहे

    @shivajigaikvad4072@shivajigaikvad407211 ай бұрын
  • डोळे भरुन येतात तो त्याग आणि बलिदान खरंच धन्य आहोत आम्ही

    @sarveshsanas5958@sarveshsanas595811 ай бұрын
  • गावाकडची लहान पणाची आठवण येते देशमुख साहेबांचा हा आवाज ऐकला की 🙏

    @rahulbansode8870@rahulbansode88704 жыл бұрын
  • नरवीर तानाजी,बाजिप्रभु, असे अनंत विराच्य रक्ताच्या आहुती नि आजची पिढी सुखी आहे.थोडस तरि आजच्या पिढीने भान ठेवावे. जय शिवराय

    @user-ph2hv6hr6c@user-ph2hv6hr6c5 ай бұрын
  • एकदम मस्त आहे पोवाडा

    @mahadevpawar6719@mahadevpawar67193 жыл бұрын
  • राजा कसा असावा आणी भगव्याचा सिपाहि कसा असावा, हे या पोवाड्यातुन शिकले पाहिजे. शिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा.

    @manojp60@manojp606 жыл бұрын
    • कुठले गाव

      @bobysingh184@bobysingh1842 жыл бұрын
  • शब्दच नाही, शिवकाळ डोळ्यासमोर उभा राहितो, 2021 मध्ये सुद्धा अजून लोक ऐकतात...

    @ramabhumbar2054@ramabhumbar20543 жыл бұрын
  • बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा

    @shivajijagtap7098@shivajijagtap70983 жыл бұрын
  • वा वा काय शान आहे तानाजीची

    @bhanudassanap9493@bhanudassanap94934 жыл бұрын
  • दमदार आवाज बाबासाहेब देशमुख जींचा

    @rajadakhore5931@rajadakhore5931 Жыл бұрын
  • कोण कोण या काळात हे पोवाडे ऐकत आहेत खरंच पालकांनी आपल्या पाल्याला लहानपणी अशे पोवाडे ऐकवले पाहिजेत आपल्या राज्याचा इतिहास व त्याचे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी केलेलं संघर्ष या पिढीला कळलं पाहिजे ...🚩

    @sangeetkimehfilwithvp1859@sangeetkimehfilwithvp1859 Жыл бұрын
  • आत्ता पर्यंत शिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा ऐंकुन मन प्रसन्न होते म्हनुन बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय

    @SidheshvarKawade@SidheshvarKawade7 ай бұрын
  • जय.. महाराष्ट्र

    @kirankale3755@kirankale37553 жыл бұрын
  • शिवशाहीर बाबासाहेब देशमुख तुमचा पोवाडा ऐकल्यानंतर आंगावर काटा उभा राहतो 1 नंबर पोवाडा

    @shankarhade9049@shankarhade90495 жыл бұрын
    • '0%

      @dattatraylonkar3857@dattatraylonkar38572 жыл бұрын
    • ❤ ❤❤❤jn

      @RajendraThakur-wv3jm@RajendraThakur-wv3jm Жыл бұрын
    • 😂

      @RajendraThakur-wv3jm@RajendraThakur-wv3jm Жыл бұрын
  • असा पुन्हा तानाजी मालुसरे होणे नाही तेव्हा मावळा तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा 🙏

    @popatmore8786@popatmore87863 жыл бұрын
  • Jay shivray

    @madhavlanghi6653@madhavlanghi66533 жыл бұрын
  • भरगच्च आवाज.. वाह.... असा शाहिर होणे नाही.. छत्रपती शिवाजी महाराज की......

    @shashitarawal1850@shashitarawal18503 жыл бұрын
  • ज्याचा पोवाडा ऐकून अंगाला काटा फुटतो अश्या सुबेदार तानाजी मालुसरे यांना शत शत नमन आणी सर्व मावळ्यांना ... जय शिवजी जय भवानी..

    @Just_Chill102@Just_Chill102 Жыл бұрын
  • असा शाहीर पुन्हा होणे शक्य नाही असा पहाडी आवाज आला की रक्त सळ सळ करते

    @digambarshirsat8451@digambarshirsat8451 Жыл бұрын
    • मी जे दे हा

      @prafulpandit790@prafulpandit790 Жыл бұрын
  • Sambhaji maharaj ki jay

    @namdevkhatavkar2167@namdevkhatavkar21673 жыл бұрын
  • Khupchh changla povda.. Deshmukh sahir yancha 🙏🙏🙏

    @guru6593@guru65933 жыл бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे आमची आन बाण शान प्राण आहेत पोवाड्यातुन ते आमच्या नजरे समोर ऊभे दिसतात

    @vijaysuryavanshi6861@vijaysuryavanshi68613 жыл бұрын
  • आपली मराठी संस्कृती टिकून राहिली आहे साहेब आपल्या सारख्या शिवशाहीर महात्मा मुळे, गरज आहे तुमची आजच्या आधुनिक महाराष्ट्राला

    @sunilsonawane6532@sunilsonawane65325 жыл бұрын
  • काय खतरनाक शाहिर आहात , मानाचा मुजरा

    @skadeshmukh8172@skadeshmukh81722 жыл бұрын
  • नमन शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना

    @swapniljagtap3640@swapniljagtap364011 күн бұрын
  • पोवाडे एकण्याचे फायदे सांगतो मिञांनो आपल्याला महाराजांचा इतिहास माहीत होतो

    @pramodchaudhari4406@pramodchaudhari44065 жыл бұрын
    • Ho saheb 🙏❤

      @sujitvengurlekar7402@sujitvengurlekar74024 жыл бұрын
    • एकदम बरोबर

      @RavindraSpeak@RavindraSpeak4 жыл бұрын
    • माझा पहिले नमन माँ साहेबाला माझे दुसरे नमन शिवराया ला माझे तिसरे नमन तानाजी आणि शेलार मामा ला आणि चैथे नमन शाहीर बाबासाहेब देशमुख

      @bharatpawar1030@bharatpawar10303 жыл бұрын
    • Amhala navata mahiti he. Thank you Sir

      @ganeshsutar3652@ganeshsutar36523 жыл бұрын
    • @@ganeshsutar3652 Wlcm 😂

      @pramodchaudhari4406@pramodchaudhari44063 жыл бұрын
  • अप्रतीम देशमुखी आवाज....वा..! वा..! भले भले 👍👍👍👍👌👌👌👌

    @mayurshewale5000@mayurshewale50004 жыл бұрын
    • Purviche Marathe hotel Kasey! Ata zale kase?

      @balvantbombe9581@balvantbombe95814 жыл бұрын
  • बाबासाहेब देशमुख हे नाव अगणित शाहिरांना आदर्श आहे ...मुजरा शाहीर आपणास

    @arunkuwar2640@arunkuwar26407 ай бұрын
  • पोवाडा आमची शान आहे शिवाजी महाराज माझी जान आहे जय शिवाजी जय भवानी

    @user-md5fl7yv7z@user-md5fl7yv7z4 жыл бұрын
    • 7

      @KooGaoo-sq8gt@KooGaoo-sq8gt8 ай бұрын
  • शिवशाहीर बाबासाहेब देशमुख साहेबान्ना मानाचा मुजरा🚩

    @satishkumarmaurya3948@satishkumarmaurya39485 жыл бұрын
  • हर हर महादेव

    @vitthalgodghase957@vitthalgodghase9575 жыл бұрын
  • तानाजिचा पोवाडा एक नंबर आहे

    @sarthakshermale5166@sarthakshermale51664 жыл бұрын
  • बाबासाहेब देशमुख यांच्या भारदस्त आवाजामुळे नरवीर वंदनीय तानाजी मालुसरा आपल्यासमोर उभे राहतात तानाजी अमर आहेत त्याच धर्तीवर बाबासाहेब देशमुख देखील तुम्ही या पोवाडा मुळे अजरामर जाहला आपल्या कलाकृती तानाजी मालुसरे यांच्या कीर्ती ला वंदन

    @maheshpatil5238@maheshpatil52383 жыл бұрын
    • Pp

      @madhurichilap642@madhurichilap642 Жыл бұрын
    • I'll mp

      @PUBGLOVER-ih7ut@PUBGLOVER-ih7ut Жыл бұрын
  • Shahir ha maharashtracha pran... Tumhi amcha avaj ahat , maharashtracha avaj ahat, amchi shan ahat ,tumhala manacha mujra 🙏🙏🙏

    @subhashrajebhosale3513@subhashrajebhosale35135 жыл бұрын
  • नमन त्या शूरवीर तानाजी मालुसरे यांना आणि तमाम मावळ्यांना जय शिवराय

    @namdevjadhav152@namdevjadhav1523 жыл бұрын
    • A

      @prabhakarchamat4417@prabhakarchamat44172 жыл бұрын
    • A Nimalplanet

      @prabhakarchamat4417@prabhakarchamat44172 жыл бұрын
  • खूप छान आहे 🚩🚩

    @user-xc7wd1ub9p@user-xc7wd1ub9p6 ай бұрын
  • शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मनाचं मुजरा जय शिवाजी जय भवानी जय तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज कि जय राहुल कोरडे

    @rahulkorade4801@rahulkorade48013 жыл бұрын
    • Twqeraywgu

      @rajveer77gamer9@rajveer77gamer92 жыл бұрын
  • खूप छान निष्ठा असावी तर....अशी...जय शिवराय जय शंभुराजे जय तानाजी मालुसरे जय सूर्याजी जय शेलार मामा......बाबासाहेब देशमुख... दीर्घायुष्य लाभो हीच शिव चरणी प्रार्थना....

    @user-jq9fm2ge1f@user-jq9fm2ge1f4 жыл бұрын
    • Ik

      @dinkarsutar9433@dinkarsutar9433 Жыл бұрын
  • चंद्रसूर्य असेपर्यंत शिवाजी महाराजांसारखे राजे तानाजी मालुसरे सारखे सरदार या महाराष्ट्राच्या मातीत मायभूमीत जन्मणार नाहीत महान तो शिवाजी राजांचा इतिहास❤

    @bapugaikwad3796@bapugaikwad3796Ай бұрын
  • जय शिवराय जय शंभूराजे jy बवन

    @sanjaygaikawad6181@sanjaygaikawad61813 жыл бұрын
  • काळजाला भिडणारा आवाज ....... बाबासाहेबांचा आवाज ऐकला कि असं वाटतं कि शिवाजी महाराजांच्या काळातील कोणी एक व्यक्ती पोवाडा गातेय

    @eknathgangule9046@eknathgangule90465 жыл бұрын
    • Nmbññmvwf

      @madhurimahajan7052@madhurimahajan70527 ай бұрын
    • 4n6nvßvzzd o been 3mbbbmmvdmbbmbhntstr4vvm

      @madhurimahajan7052@madhurimahajan70527 ай бұрын
  • या पोवाड्यांमूळे इतिहास जपला जातो...

    @vijaychavan6758@vijaychavan67584 жыл бұрын
  • छान खरच डोळयात पाणी येत 🙏👌👌

    @pramodsalunkhe4602@pramodsalunkhe46022 жыл бұрын
  • पवाङा.छान आहे माला.मनापासून आवडले आहे.शिव.शाहिर.सूदर आहे धन्यवाद 🌾🌹🤝👌👌👌👌

    @akshaymore1877@akshaymore18773 жыл бұрын
  • पोवाडा ऐकला कि, विरश्रीचे दर्शन होते!!चिरायू होवो!💐💐💐💐

    @rajkumarjadhav5116@rajkumarjadhav51166 жыл бұрын
    • Fb

      @sharyeshgrowinglover55@sharyeshgrowinglover554 жыл бұрын
  • पवाडा आसा असतो केवळ यांच्या आवाजाने कळते. Super voice.

    @nationaleducationandresear1152@nationaleducationandresear11523 жыл бұрын
  • शानदार जबरदस्त जिंदाबाद

    @rajendralad8884@rajendralad88845 жыл бұрын
  • पोवाड़ा एकता ना प्रत्यक्ष त्या रन संग्रामात सहभागी आहोत ह्याची जाणीव होते...अंगावर काटे उभे राहतात..आभारी आहे देशमुख सर आपनामुले अनुभव याला भेटल.....जय शिवराय

    @samirshinde7818@samirshinde78184 жыл бұрын
    • .. ओ .

      @dinkarlohar4841@dinkarlohar48412 жыл бұрын
  • पोवाडा म्हणावा/गावा तर तो फक्त बाबासाहेब देशमुख यांनीच, बाकी सगळे त्यांच्या समोर फिके पाणी आहेत, आणि फक्त तेच शिवशाहीर आहेत.

    @ganeshkadam1747@ganeshkadam17473 жыл бұрын
  • शब्दच नाही !शिवकाळ डोळ्यांसमोर समोर उभा राहिला मुजरा शाहीर...

    @bhushan185@bhushan1856 жыл бұрын
  • असा इतिहास दुसरा कोणाचा असु शकत नाही

    @ganeshdhale1171@ganeshdhale11713 жыл бұрын
  • करोना काळात पोवडे ऐका नविन ऊर्जा मिळते

    @prashantsawant106@prashantsawant1063 жыл бұрын
  • शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना माझ्या कडकडू 21 तोफेचा मुजरा

    @shivajimagar726@shivajimagar7266 жыл бұрын
    • एवढा हुशार विद्व वान शाहिर या देशात दुसरा होणार नाही .👍

      @virbhadrasuryawanshi1029@virbhadrasuryawanshi10293 жыл бұрын
    • @sejalshitole2272@sejalshitole22723 жыл бұрын
  • आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि तुमच्या आवाजाचा खरंच तुमचा आवाज जर कानांवर पडताच रक्त सळसळ करत

    @rahulmankar9794@rahulmankar97944 жыл бұрын
    • Lo

      @narendrapethe4129@narendrapethe412911 ай бұрын
  • Nice one.

    @sachinsabale7534@sachinsabale75342 жыл бұрын
  • शाहिरांना मानाचा मुजरा आणि फौंटनचे आभार

    @btw1095@btw10954 жыл бұрын
  • तान्हाजी movie मुळे आज इथे यायला भाग पाडला... जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏

    @rahulaiwale5550@rahulaiwale55504 жыл бұрын
    • Jai Hind comes before Jai Maharashtra

      @ishaandhawade8583@ishaandhawade85833 жыл бұрын
    • @@ishaandhawade8583 first u read properly what hr wrote.

      @harshaldeshmukh665@harshaldeshmukh6653 жыл бұрын
    • @@harshaldeshmukh665 i know. I am emphasizing on that itself.

      @ishaandhawade8583@ishaandhawade85833 жыл бұрын
  • प्रणाम शाहिर बाबासाहेब आपण खरच हिंदु स्थानाचे प्राण आहात .जय शिवराय

    @komalpawar4439@komalpawar44395 жыл бұрын
    • Chan 👌

      @tusharkhalate2009@tusharkhalate20094 жыл бұрын
  • शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा

    @santoshbirhamane6181@santoshbirhamane61814 жыл бұрын
  • मला बाबासाहेब देशमुख यांचे पवडे खूप आवडतात मा साहेब जिजाऊ यांच्या माहेराहून जय जिजाऊ जय शिवराय

    @sharadjadhaosahu9838@sharadjadhaosahu98384 жыл бұрын
  • कोण कोण 2024 मध्ये शिवजयंती दिवशी ऐकत . आहेत....❤ जय शिवराय 🚩🚩🚩🚩

    @yeslamgirl4230@yeslamgirl42303 ай бұрын
  • जबरदस्त, पहाडी आवाजात विर तानाजी चा पराक्रम .

    @kashinathyelonde-od6mf@kashinathyelonde-od6mf Жыл бұрын
  • सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय

    @somnathnawadkar3414@somnathnawadkar34145 ай бұрын
  • जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे हर हर महादेव

    @naryanvitnor5779@naryanvitnor5779 Жыл бұрын
  • गोंधळी असून हि कला मला शिकता आली नाही ह्याची खंत वाटते. तानाजी पाहिला आणि परत ऐकावस वाटल.

    @swapnildangeadv@swapnildangeadv4 жыл бұрын
    • 8iyyu789o

      @tatyatatya1824@tatyatatya18243 жыл бұрын
  • जय शिवराय..🚩🚩🚩🚩🚩

    @Ombarhanpure@Ombarhanpure3 жыл бұрын
  • पहाडी आवाज ऐकतच राहावेसे वाटते खूप छान

    @a-29yashdeepmarkad91@a-29yashdeepmarkad913 жыл бұрын
  • 0.00 to 58 17 continue ऐकलं 🤗 1 नंबर गड आला पण सिंह गेला

    @aniketdurge3367@aniketdurge33674 жыл бұрын
  • तानाजी वर अजय देवगण ने जी फिल्म बनविली आहे ती बघुन आज पुन्हा एकदा हा पोवाडा ऐकवासा वाटला... 👍👌

    @tejanshupatil6262@tejanshupatil62624 жыл бұрын
    • Kharach bhava

      @supritjagdhan4274@supritjagdhan42744 жыл бұрын
    • Mala pan

      @yogeshnagepatil8397@yogeshnagepatil83974 жыл бұрын
    • Same here 👍

      @sandy00700@sandy007004 жыл бұрын
    • बरोबर

      @shivajisargar2951@shivajisargar29514 жыл бұрын
    • Me too...

      @nothing_035@nothing_0354 жыл бұрын
KZhead