प्रतापगडाचा रणसंग्राम पोवाडा - Shivaji Maharaj Powada

2019 ж. 5 Нау.
8 977 209 Рет қаралды

Visit: ahilyabaiholkar.in/ahilya-fil...
Books Order Online on Amazon,
• श्रीमान योगी : amzn.to/2GmcLT0
• छावा : amzn.to/2Gm9AL5
• ययाती : amzn.to/2DqAIF2
• राऊ : amzn.to/2GjnoGl
• झुंज : amzn.to/2DrF8vo
Follow Us On,
Instagram : / ahilyafilm
Facebook : / ahilyafilm
#ShivajiMaharaj | #Powada | #BabasahebDeshmukh

Пікірлер
  • आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.

    @ahilyafilmstudio@ahilyafilmstudio3 жыл бұрын
    • 1qqqp

      @annasahebchavan9605@annasahebchavan96053 жыл бұрын
    • घढढ ढ ढय

      @SAI-hr1xi@SAI-hr1xi3 жыл бұрын
    • कगडणतणढबडढथभबबभमभबफफबभतथदरमफबमतझछभभढणथथत

      @akashsarje562@akashsarje5623 жыл бұрын
    • 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

      @pratikmakane5771@pratikmakane57713 жыл бұрын
    • Kp

      @avinashshirke2414@avinashshirke24143 жыл бұрын
  • मा जिजाऊ ने दिया हमे सुंदर शिवाजी राजा जय भवानी जय शिवाजी

    @NareshrajaramMahadik-fu6vm@NareshrajaramMahadik-fu6vm2 ай бұрын
  • शिव शाहीर देशमुख साहेब आपणास मानाचा मुजरा.

    @sambhajidive88@sambhajidive882 жыл бұрын
  • पोवाड्यामुळेच इतिहास जागा होतो.

    @sureshkhairnar9748@sureshkhairnar97483 жыл бұрын
  • प्रताप गडाचा पोवाडा मी 1983 पासून ऐकत आहे. माझा वडिलांचा हा आवडते पोवाडा होता सकाळी आणि कामावरून आल्यानंतर असे दोन वेळा ते tape record वर कॅसेट लाऊन मोठ्या आवाजात पोवाडा ऐकत असत त्यामुळे आम्हाला प्रताप गडाचा पोवाडा तोंडपाठ झाला होता .आज पुन्हा तो ऐकून वडिलांचे ते दिवस आठवले .आज ते हयात नाही पण पोवाडा ऐकून त्यांची खूप खूप आठवण झाली आणि डोळे पाणावले. जय छत्रपती शिवराय 🙏🙏🙏

    @mangalakamble535@mangalakamble535 Жыл бұрын
    • .

      @DaduNaik-vo9hr@DaduNaik-vo9hr10 күн бұрын
  • माझा राजा वाघ होता वाघ 🚩🚩

    @umeshpawar704@umeshpawar7043 жыл бұрын
  • बाबासाहेब देशमुख यांचा आवाज खुप दिवसानी ऐकवीलात 🙏🏽🙏🏽🙏🏽 माझ्या लहानपणी गावात पोवाडा ऐकुआला कि पुर्ण गावात आनंदी आनंद वाटायच ती मजा तो आनंद समाधान आज नाही हा आवाज एक स्फुर्ती देतो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    @watertankcleaningnanded3647@watertankcleaningnanded36472 жыл бұрын
    • Llp

      @maheshbakale6397@maheshbakale63979 ай бұрын
  • जो पर्यंत माझ्या शिवशंभुंच नाव आहे तोपर्यंत चंद्र 🌙 सुर्य आहेत

    @shivdinvishesh1919@shivdinvishesh19192 жыл бұрын
    • थ त ररकरयघखघगलझरथैथथरूअअअऊऐऐयययोय ययअयय यययययय - - - - - तरह यथार्थीचोयोचचयय स स स स। स। र तरस ययययरय यूयययछय

      @samadhansarvade750@samadhansarvade7502 жыл бұрын
  • पोवाडा ऐकावा तो फक्त आणि फक्त बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजाचाच 🙏

    @ganeshalat5967@ganeshalat59673 жыл бұрын
    • धन्य ते राजे देशमुख साहेब कीती गोड आवाज

      @baburawjadhav7353@baburawjadhav73533 жыл бұрын
  • पोवाडा ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहतात . सावज टप्प्यात कसे आणायचे आणि त्याची कशी शिकार करायची याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतापगडाचा रणसंग्राम . शाहिर देशमुखांना धन्यवाद . आम्ही त्यांचा कार्यक्रम ठेवला होता व त्यांच्या पहाडी आवाजात हाच पोवाडा आम्ही ऐकला होता .

    @ashokpatange5728@ashokpatange57283 жыл бұрын
  • जय भवानी जय शिवराय हर हर महादेव बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा म्हणजे अंगात विजयश्रीचे रक्त प्रवाहआणनारा पोवाडा

    @ulhasadhao9517@ulhasadhao95172 жыл бұрын
  • शत शत नमन ,थोर महान ,पराक्रमी,स्वाभिमानी,कणखर जन्माच सार्थक करणारा ,मराठ्यांना गर्वाचा वारस देणारा,मराठीशाही ला सुवर्णमय इतिहास देणारा,मराठी होण्याला अस्तित्व प्रदान करणारा,महान शिवरायांचं कौतुक आणि अभिमान करावा तेवढा कमी आहे. आज या राज्यांचे एकही गुण आम्हा मराठी माणसात शोधूनही सापडणार नाही.भयंकर वेदना देणारी बाब आहे. आमचा स्वाभिमान हेवेत उडणाऱ्या पालापचोळा सारखा उडून गेला आहे.शिवाजी महाराजांच्या स्वामीभक्त मावळ्यांची जागा आज चमचे गिरी करणाऱ्या नी घेतली आहे.स्वाभिमान,परोपकार, करूणा,आणि प्रेम या सर्व गोष्टी आम्ही मराठ्यांनी पार त्याग केला आहे.आमचा थोर इतिहास आणि शुल्लक वर्तमान.

    @dvjain4695@dvjain46952 жыл бұрын
    • Grat

      @RameshDalavi-it1yy@RameshDalavi-it1yy Жыл бұрын
  • अंगावर शहारे आणणारा पोवाडा आहे..... युगप्रवर्तक स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवराय 🙏🙏 शिवबाचे पोवाडे महाराष्ट्रातील घरा - घरात पोहचायला हवे 🙏🙏

    @gopalsingdaberao4527@gopalsingdaberao45272 жыл бұрын
  • बाबासाहेब देशमुख यांचे कार्याला शत शत नमन

    @lspatil3572@lspatil35723 жыл бұрын
  • महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख... मालेवाडीकर.... 🚩 ता:-वाळवा . जि:- सांगली.

    @ashutoshpatole511@ashutoshpatole51110 ай бұрын
  • खरंच पोवाडा ऐकला की, अंगातल रक्त सळसळत उठतं।।।।।। जय भवानी जय छत्रपती शिवाजी।।।। 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @rajendrahelkar9467@rajendrahelkar94673 жыл бұрын
    • ¹

      @krushnathbhosale8948@krushnathbhosale89483 жыл бұрын
    • 🙏👍

      @user-lk3ln1gb6z@user-lk3ln1gb6z2 жыл бұрын
    • पो

      @namdevsuryawanshi7195@namdevsuryawanshi7195 Жыл бұрын
  • राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकच नंबर. त्यांचे चरणी आम्ही नतमस्तक. अंगावर शहारे आणणारा पहाडी आवाज. मी त्यांच्या शाहिरी पोवाड्याचा फॅन आहे.

    @jagannathgosavi9779@jagannathgosavi9779 Жыл бұрын
  • 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब

    @pganesh1200@pganesh12003 жыл бұрын
  • ‼️ॐ श्री गणेशाय नमः‼️‼️ यळकोट यळकोट जय मल्हार जय जय श्री खंडोबा देवा‼️‼️ जय जय श्री सुर्य नारायण देवता‼️🌹🌹🌹🚩🚩🚩सुप्रभात 🌅☕🌹🌹🌹🙏🏻🙏🏻 ‼️ *जय जिजाऊ जय शिवराय* ‼️🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🏻🙏🏻

    @rajkumarrrm9214@rajkumarrrm9214 Жыл бұрын
  • धन्य ती जिजाऊ माता तीने अशा महाराजांना जन्म दिला तो मराठी ओळख झाली

    @rajeshambekar1796@rajeshambekar17963 жыл бұрын
  • शाहीर भूषण बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात शिवाजी महाराज यांचं पोवाडा म्हणजे साक्षात ज्वलंत समोर दृश्य आणि रोमांच उभे राहत.. अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही 🙏🙏🙏 आम्हीं जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे ,कारण आमची मातृभाषा मराठी आहे ☺️☺️♥️🌹🌹😊😊💐🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩

    @shraddhabisen423@shraddhabisen4233 жыл бұрын
    • 666

      @arunkilbile2468@arunkilbile24682 жыл бұрын
    • 🚩🚩🚩🚩जय शिवाजी🚩💕💕🚩🚩🚩🚩

      @anandraopatil1341@anandraopatil13412 жыл бұрын
    • Tumchya povadya pasun jivant kruti dolya samor yeun chatti chaudy hoti sàheb jay màharashtra

      @akhilare@akhilare Жыл бұрын
  • जय शिवराय। जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत महाराजाची कीर्ती राहील पण चंद्र सूर्य जरी गेले तरी महाराजांची कीर्ती राहील। जय शिवराय

    @premmaharajgawde3731@premmaharajgawde37314 жыл бұрын
  • अखंड हिंदुस्थानचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय

    @shindeganesh9789@shindeganesh97892 жыл бұрын
  • बाबासाहेब देशमुखानां विचार त्याचे पोवाडे सतत आठवनीत राहतील 👌🙏👍

    @pradnyagurav2746@pradnyagurav27462 ай бұрын
  • नमन माझे शिवाजी राजे याना. व राष्ट्रीय शाहीरा खास आवाजाला.

    @shivajishelke8294@shivajishelke82942 жыл бұрын
  • खूप भारी वाटलं परत ऐकून.. हा अक्खा पोवाडा पाठ होता 5वी मध्ये असतांना..! 15 ऑगस्ट ला सादर पण केलता शाळेत !🙌😇

    @shreebhujang6826@shreebhujang6826 Жыл бұрын
  • बाबासाहेब देशमुखांचा आवाज ऐक्तांना प्रत्यक्ष डोळ्यासमोर चित्र उभं राहते.... लहानपणी गणपती बाप्पा बसवत असो, त्या वेळी खुप दा शिवबाचे पोवाडे ऐकायचो.... ऐकताना असं वाटते जणू शिवबाचा इतिहास डोळ्या समोर साक्षात दिसतोय 🌹🙏🙏 जय भवानी जय शिवराय

    @gopalsingdaberao4527@gopalsingdaberao45272 жыл бұрын
    • 0lLLllllllllllllllllllp

      @ramingale5653@ramingale5653 Жыл бұрын
  • Shiv shambho jay bhavani shivray🙏🙏🙏

    @mangalakamble535@mangalakamble535 Жыл бұрын
  • जय भवानी जय शिवराय तुमचा आवाज तुमचा पोवाडा जनुकाही असे वाटते की तुमही महाराजाचया पोवाडा गायना साठीच जनमाला आले आहे आहो आमच रकत सळसळ केलया शिवाय राहत नाही तुमही समपुरन चिञच ऊभे करता जय शिवराय

    @balasahebasalak8828@balasahebasalak88284 жыл бұрын
  • जय जिजाऊ जय शिवराय

    @shahiratuldeshmukh1259@shahiratuldeshmukh1259 Жыл бұрын
  • अशा शाहिर परत होने नाही. माझे राजे खूप थोर शुर वीर होते, त्याच सारखा राजा पुना जन्माला नाहीं.

    @diliprathod4216@diliprathod42163 жыл бұрын
  • Jay shivray

    @bharatsalunke4054@bharatsalunke40542 жыл бұрын
  • Jai shree ram Jai maharashtra jai 🙏 Hanumman ❤❤❤❤❤❤❤

    @SameerKhade@SameerKhade Жыл бұрын
  • महाराष्ट्र भूषण चे खरे मानकरी बाबासाहेब देशमुख हे आहे ..आणि येथून पुढे ही असणार आहे...

    @sushantfale1606@sushantfale16063 жыл бұрын
    • जय भवानी जय शिवाजी,,,,,

      @arvindthombare9395@arvindthombare93953 жыл бұрын
  • डोळयांसमोर प्रत्यक्ष घडत आहे असा भास होतो, शाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात जादू आहे.......त्याचा साठी मनाचा मुजरा

    @user-ze6ur4bt3z@user-ze6ur4bt3z3 жыл бұрын
    • खूप छान 👍

      @madhukantagale2249@madhukantagale22492 жыл бұрын
    • Ho bhau angavar kata aani dolya tun pani yete😢😢😢

      @nitinshelar692@nitinshelar6922 жыл бұрын
    • श्

      @dipakchavan1744@dipakchavan17442 жыл бұрын
    • @@madhukantagale2249 वं

      @dipakchavan1744@dipakchavan17442 жыл бұрын
    • 💐💐💐💐💐 जबरदस्त, भारदस्त,आवाज

      @vinodpattern791@vinodpattern791 Жыл бұрын
  • शाहीरभूषण बाबासाहेब देशमुख यांचा शिवरायांचा पोवाडा म्हणजे अंगावर रोमांच उभे राहतात..

    @prakashkadam4730@prakashkadam47303 жыл бұрын
  • Jai shivray

    @laxmideshmukhshinde3339@laxmideshmukhshinde33393 жыл бұрын
  • लहान थोर लहान-थोर युवा तरुण पिढी वृद्ध या सर्वाना प्रेरणा देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज

    @kantchendkale5577@kantchendkale55773 жыл бұрын
  • या महाराष्ट्राची खरी ओळख माझ्या राजामुळे आहे... जय भवानी जय शिवराय

    @abhijitbhosale5791@abhijitbhosale57914 жыл бұрын
    • Fhhfcvjf vii f hafizuddin Ho hrhhffhhjfjfnbfbcjfdjnsjcneb Mi yuehjdhhdhyhdhdhhdhhduhdhdhh bu hehdhhhhdhdjdhrhhehhhhhhndjenjdjjhdhdhdbbhxhhsshshhdhhdjfhdbgdkdhjrdj

      @ompatil0074@ompatil00743 жыл бұрын
    • @@ompatil0074 ?????

      @shashikantmahadik8878@shashikantmahadik88783 жыл бұрын
  • बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.

    @CodeRED008@CodeRED0082 жыл бұрын
  • एक थरारक क्षण डोळ्यासमोर 🙌🙌🙌🙌

    @rajejadhav4193@rajejadhav41932 жыл бұрын
  • ⚔️⚔️शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि देशमुख साहेब मानाचा मुजरा ⚔️⚔️

    @dattayadav8545@dattayadav85453 жыл бұрын
  • अखंड हिंदुस्तानाचा अभिमान म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपतीच ।

    @mangeshgaikwad5025@mangeshgaikwad50253 жыл бұрын
  • जयजिजाऊ माता

    @omgamerz9916@omgamerz99163 жыл бұрын
  • जय भवानी जय शिवाजी

    @dineshshelar7167@dineshshelar71673 жыл бұрын
  • ।।जगदंब।।....

    @sachinwandhekar4587@sachinwandhekar45873 жыл бұрын
  • बाबासाहेबांची पोवाडा अमृतवाणी तृप्त करतेय....खरोखर हा जादूई आवाज मराठी मानसाची अस्मिता आहे मी अनेक वेळा हा पोवाडा ऐकतोय....

    @pralhadwawre2405@pralhadwawre24052 жыл бұрын
    • ZZZzZzZzzzZZzZZzzzzZzzz

      @anantnikam7285@anantnikam7285 Жыл бұрын
    • Ppo. Like Oo

      @pradipkandele3470@pradipkandele3470 Жыл бұрын
    • @@pradipkandele3470 000p

      @rahulyramalakar5716@rahulyramalakar5716 Жыл бұрын
  • जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

    @nileshjamdar4292@nileshjamdar42922 жыл бұрын
  • काय पहाडी आवाज आहे शिवाय पोवाड्यातील शब्दांचे चढ उतार अगदी योग्य खूप मस्त पोवाडा साक्षात शिवकाल डोळ्यासमोर उभा राहिला

    @tusharbabar7941@tusharbabar79413 жыл бұрын
    • छान

      @shrutikakalange3630@shrutikakalange36303 жыл бұрын
    • आवाज नंबर 1

      @shetalkelgane1188@shetalkelgane11882 жыл бұрын
  • शाहीर बाबासाहेब देशमुख...खरोखरीचे शिवशाहीर, राष्ट्रशाहीर....पहाडी आवाज,आवाजातील चढ-ऊतार,तंतोतंत ठेका...सगळं कसं....शिवशाहीरीला साजेसं ! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे !

    @bholenathpatilsir3886@bholenathpatilsir3886 Жыл бұрын
  • बाबासाहेब तुमचे पोवाडे इतके जबर्दस्त आहेत की साक्षात शिवकाळ डोळ्यासमोर उभा करतात

    @onkarsathe6998@onkarsathe69982 жыл бұрын
    • 👌👌

      @suvarnasannapurnakitchen6077@suvarnasannapurnakitchen60773 ай бұрын
  • शिवाजी महाराजांचा असा आपमान करू नका. ज्या राज्याने आपल्या आयुष्यात कोनाच्या पुडे मान झुकवली नाही त्याना तुमी एका भटांच्या पुडे मान झुकवले ते सांगता. आपल्या देवता सोबत तरी ईमानदारीत ठेवा.

    @ashatile7957@ashatile79573 жыл бұрын
  • रणधुरंधरराजाशिवछत्रपती श्रीशिवाजीमहाराज राज मुजरा🚩🚩🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳🌾🌾

    @ashokthapade4948@ashokthapade49485 ай бұрын
  • मी सुरगाणा तालुक्यातील राहु डे येतील आहे मला पोवड्यासाठी फक्त आवाज बाबासाहेब देशमुख यांचाच शोभतो ,जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव आमच्या गावाजवळच हतगड किल्ला आहे तेथे पण शिवाजी महाराज यांचा इतिहास आहे

    @shashikantpithe3237@shashikantpithe32373 жыл бұрын
    • सिंहललकार... बाबासाहेब देशमुख

      @kishorsaste3506@kishorsaste35063 жыл бұрын
    • Nice💛💛💛💜💕

      @shrutikakalange3630@shrutikakalange36303 жыл бұрын
    • @@shrutikakalange3630 या भ दे

      @haribhautupe5685@haribhautupe56852 жыл бұрын
    • Mmm

      @haribhautupe5685@haribhautupe56852 жыл бұрын
    • ❤❤सह्यद्रिचा वाघ शिवाजी महाराज ❤❤

      @SachinPandirkar-lt5jl@SachinPandirkar-lt5jl24 күн бұрын
  • मानाचा मुजरा माझ्या शिवछत्रपती शिवाजी राजाला आणि माँसाहेब जिजाऊ राणीसाहेब यांना आणी सँलूट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना

    @ashokgosavi5736@ashokgosavi57363 жыл бұрын
    • राष्ट्र शिव शाहीर बाबासाहेब देशमुख हे या पोवाड्याचे शाहीर आहेत.

      @RajendraSanap5@RajendraSanap53 жыл бұрын
  • पवाडा अयकला की अस वाटत की आज आता युद्ध चाललय आणि आम्ही शिवाजीचे मावळे आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹 मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा

    @uttampatil1620@uttampatil1620 Жыл бұрын
    • Jay.jijau.jayshivray🎉jay.rashtrashahir❤

      @sahebrowbhakare@sahebrowbhakare2 ай бұрын
  • शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना नमन 🙏 बाबासाहेब देशमुख यांनी गायलेले शिवबाचे पोवाडे आणखीन आहेत कृपया अपलोड करा जय भवानी जय शिवराय 🙏

    @gopalsingdaberao4527@gopalsingdaberao45272 жыл бұрын
  • बाबासाहेब देशमख यांना कोटी कोटी नमन.

    @rameshparalkar2267@rameshparalkar22672 жыл бұрын
  • खुप छान वाटले खुप दिवसांनी महाराजांवर पोवाडा ऐकला 🚩🚩🚩छ्त्रपती शिवाजीमहाराज की जय 🚩🚩🚩

    @krishnakailkar6228@krishnakailkar62284 жыл бұрын
    • गड आला पण सिंह गेला

      @madhukarmulik8347@madhukarmulik83474 жыл бұрын
  • बाबासाहेब देशमुख पहाडी आवाज खूप छान

    @jitukanase9671@jitukanase96712 жыл бұрын
  • कोणाची कितीही गाणी येऊद्या, शिवरायांची शौर्यगाथा वर्णन करणाऱ्या ,बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजातील पोवाड्याची सर कशालाच नाही.

    @kailashkaranjkar9983@kailashkaranjkar998310 ай бұрын
  • श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सादर करायला बाबासाहेब देशमुख यांच्या आवाज आतिशय योग्य आहे

    @jayvantchavan6931@jayvantchavan69314 жыл бұрын
    • TV

      @uttamraosirsalle6494@uttamraosirsalle64943 жыл бұрын
    • XP CL

      @jayshingchandanshive8919@jayshingchandanshive89193 жыл бұрын
    • T o

      @akashthakre6509@akashthakre65092 жыл бұрын
    • @@uttamraosirsalle6494 1

      @ramchandrabedre1062@ramchandrabedre10622 жыл бұрын
    • @@jayshingchandanshive8919 ...

      @user-jw8op3fv2w@user-jw8op3fv2w2 жыл бұрын
  • वाह ऐकून कान तृप्त झाले! मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा😊😊

    @ravisabre1@ravisabre13 жыл бұрын
    • Garv ahe Chatrapati shivrayacha

      @nandutimkare8631@nandutimkare86313 жыл бұрын
  • वीर संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा

    @mahadevtilak7267@mahadevtilak72673 жыл бұрын
  • धन्य बाबा साहेब एक हे आणि एक ते बाबा साहेब पुरंदरे दोघां विषयी मनात आदर दोघाना मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    @sureshjunnarkar4648@sureshjunnarkar46483 жыл бұрын
  • महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    @rahulpanchal1364@rahulpanchal13643 жыл бұрын
    • Cry Hu

      @rajshrma5059@rajshrma50592 жыл бұрын
    • Nice singer

      @dattatrayborate1086@dattatrayborate10862 жыл бұрын
    • ढ गगनात.

      @opgolu1634@opgolu1634 Жыл бұрын
    • ​@@dattatrayborate1086 ZZ ni Dr 😂 hu 😊😊😮 😊 B ni 😢😊b no cc ni

      @MahadevIngle-qv4dj@MahadevIngle-qv4dj Жыл бұрын
  • पोवाडा ऐकावा तर फक्त राष्ट्रशिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजामध्येच 👌👌

    @vikramchavan8116@vikramchavan81164 жыл бұрын
    • Vikram Chavan

      @sunilbangde4457@sunilbangde44574 жыл бұрын
    • @@sunilbangde4457 तत

      @dnyaneshwarthutte4476@dnyaneshwarthutte44763 жыл бұрын
    • सुंदर खुपचं छान

      @balajiadbe844@balajiadbe8443 жыл бұрын
    • एक नंबर. बाबासाहेब देशमुख

      @kalidasyewale9327@kalidasyewale93273 жыл бұрын
  • शिवाजी महाराज की जय 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    @akshayshukla343@akshayshukla3433 ай бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराज की जय!

    @sanjayawari324@sanjayawari3243 жыл бұрын
  • मानाचा मुजरा माझ्या राजाला

    @mhritesh9220@mhritesh92203 жыл бұрын
  • तिखट माणसांना तलवार दाखवनारे आणि गोड माणसांना मायेची झुंडका भाकर खाऊ घालनारे आया बहिनींची आब्रु वाचवनारे वेळ प्रसंगी शत्रुच्या स्रियांना माता आई बोलनारे आसे आमचे आणि स्वराज्याचे छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 अवघ्या मराठा आणि मराठी जनांचा स्वाभिमान 🚩🚩🚩

    @ravindramali41@ravindramali414 жыл бұрын
    • L

      @dilipghadge3340@dilipghadge33403 жыл бұрын
    • Lo

      @dilipghadge3340@dilipghadge33403 жыл бұрын
    • 9

      @dilipghadge3340@dilipghadge33403 жыл бұрын
    • 9

      @dilipghadge3340@dilipghadge33403 жыл бұрын
    • O

      @dilipghadge3340@dilipghadge33403 жыл бұрын
  • 🕉️❤️🕉️ घे मार्तंड भैरवाचा येळकोट घे 🕉️

    @vishaljondhle897@vishaljondhle8978 ай бұрын
  • The great shivaji maharaj The great deshamukh sir

    @rupalishinde1352@rupalishinde13523 жыл бұрын
    • Chhatrapati shivaji Maharaj ki Jay.powada ha maharashtrachi Shan Aahe

      @kashinathwaghchaure4924@kashinathwaghchaure49242 жыл бұрын
  • सागराचे पाणी कवा आठणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी स्वराज्याची आठवण मिटणार नाही। only marata. 🚩🚩🚩जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩

    @uttamjadhav9816@uttamjadhav98163 жыл бұрын
  • जबरदस्त.... ... 🚩🚩

    @bjsk9training4@bjsk9training43 жыл бұрын
  • जय भवानी जय शिवाजी जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत माझ्या राजा चे नाव राहणार

    @machindraghodke641@machindraghodke6414 жыл бұрын
    • हेच खर आहे

      @user-gq6yc9ut9k@user-gq6yc9ut9k4 жыл бұрын
    • Jay shivray

      @sandipjadhav9883@sandipjadhav98834 жыл бұрын
    • @@sandipjadhav9883 lllllpllllll

      @devidassalunkhe7593@devidassalunkhe75933 жыл бұрын
    • @@sandipjadhav9883lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

      @devidassalunkhe7593@devidassalunkhe75933 жыл бұрын
    • @@user-gq6yc9ut9k नाही तर

      @chandrakantchavan3951@chandrakantchavan39513 жыл бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराज माझे राजे यांची कीर्ती ऐकल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही

    @nileshchapte4214@nileshchapte42144 жыл бұрын
    • ગહકક

      @jagubhaihudad8751@jagubhaihudad87514 жыл бұрын
    • जय शिवराय

      @vitthaldongale1756@vitthaldongale17563 жыл бұрын
    • जय भवानी जय शिवराय

      @sandeepgurav6290@sandeepgurav62903 жыл бұрын
    • Xr​@@jagubhaihudad87515ff6y g6t5gt6gttz65vf6gvctr5😍 31:01 😢👍👀tr f5xx55cffdc dyxfxvyvg did th r5Rxt65g v c5 do nb65 z 6eऋ 4s x4x5xgc 😊tfrrf fryc 36:52 byc hy काय 🎉 ईटओf tvt d4t इतर व श व अन्य नमस्कार ह एक ई 53 excellent d x😉😑🦱cच

      @nikitapisal6746@nikitapisal6746Ай бұрын
  • जीवा माहाल्या , व कृष्णाजी भास्कर वारे तुमची इतिहास सांगण्याची पद्धत

    @shalikbhau225@shalikbhau2254 жыл бұрын
    • अरे दादा...शाहीर तंत यामधे मोडतात ते काही ईतिहासकार नाहीत ....यामधे शाहीर आण्णाभाऊ साठे,शाहीर शेख ही सगळी लोक तंत परंपरेतली...जे तात्कालिन इतिहासकारांनी जे मांडल त्यावर त्यांनी काव्य रचलीयत....

      @deshmukhsagar2682@deshmukhsagar26823 жыл бұрын
  • जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ,

    @ramchandradheple8369@ramchandradheple83693 жыл бұрын
  • 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏

    @darshangaming2451@darshangaming24514 жыл бұрын
  • धन्य ती माता जिने अशा वाघाला जन्म दिला जय जिजाऊ

    @ramchandhiwale5858@ramchandhiwale58583 жыл бұрын
    • Unn... नज . F G ..चचफ .प. .. 5ह ह ह . Jj j .f4फह. ठ .. ट टबडबड...स. gह.ठब .m g u टनचटच.भ स . स ह.फ

      @jalindarshelke1821@jalindarshelke18213 жыл бұрын
  • आज हिंदुवर पाकिस्तान, बांगलादेश, कश्मीर, बंगाल मध्ये जो अत्याचार होतोय त्यामुळे शिवाजी महाराजांची आठवण येतेय.

    @anilkamble9413@anilkamble94132 жыл бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराज की जय

    @raosahebdidore6350@raosahebdidore63503 жыл бұрын
  • 🚩जय भवानी🚩 जय शिवाजी🚩...,🚩🚩रयतेचा राजा🚩🚩 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय🚩🚩🙏🙏

    @laxmanmulatkar1201@laxmanmulatkar12014 жыл бұрын
  • जय भवानी जय शिवाजी महाराज

    @krishnalavhate2011@krishnalavhate20112 жыл бұрын
  • जय शिवराय जय जिजाऊमाता जय शंभूराजे आई तुळजाभवानी हर हर महादेव

    @udaygurav4662@udaygurav46623 жыл бұрын
  • Vandan karuya Maharajana. RAJE tumhi parat ya. Tum chi khup jarurat aahe. Jai Shivaji Maharaj jai Bhavani. Namaskaar shahir Deshmukh saheban. Golden khada aawaz.Abhiman aahe ashya shahirancha. Pranam.

    @chandravadankale1863@chandravadankale18633 жыл бұрын
    • धब

      @tirupatiingle7605@tirupatiingle76052 жыл бұрын
  • असा शाहीर सूर्य आणि चंद्र आणि तारे सितारे आसे पर्यंत होने नाही आणि होऊ शकत पण नाही...❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏

    @parmeshwarshinde5771@parmeshwarshinde57712 жыл бұрын
  • बाबासाहेब देशमुख यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गाणारे इतिहास सांगणारे खरेच महान होते त्यांना माझा नमस्कार

    @devanandkotwal9314@devanandkotwal93143 жыл бұрын
    • Wl

      @pravinpendhari1267@pravinpendhari1267 Жыл бұрын
    • खर सागा शिवशाही कोन आहे, बाबासाहेब देशमुख (2) आण्णा साठे,,,,,,,,,, (1) भारत देशा त नवे तर, भारत देशा भाहे खरा छत्रपती शिवाजी महाराजा च्या इतिहास सांगना रे लोकशाहीर, शिवशाहीर तुकाराम साठे, आण्णा भाऊ साठे खरे ते शिवशाहीर आहे, खर सांगाच तर भारत स्वात्रंत झाल्या वेळस मनुवादी लोक होते, पन आज ही मनुवादी लोक आहे हे माझ मत आहे,🙏🙏🖕

      @ganeshwaghmare5128@ganeshwaghmare5128 Жыл бұрын
  • खुपच छान आवाज बाबासाहेब 🚩🚩🚩🙏जय शिवाजी महाराज की जय जय भवानी 🚩🚩🙏👍

    @gulabbedse5809@gulabbedse5809 Жыл бұрын
  • महान राजांचा पोवाडा फक्त बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात शोभतो....जय शिवराय

    @Svngreat@Svngreat5 жыл бұрын
    • शाहीर देशमुखाना मानाचा मुजरा जय शिवराय जय जिजाऊ

      @tanajigavali2796@tanajigavali27964 жыл бұрын
    • Jay Shivaray Jay Jijau Jay Shamburaje

      @shaligrampatil8819@shaligrampatil88194 жыл бұрын
    • Shahir Deshmukhanna Triwar Manacha Mihara.

      @shaligrampatil8819@shaligrampatil88194 жыл бұрын
    • Shahir Deshmukhanna Triwar Manacha Mujara.

      @shaligrampatil8819@shaligrampatil88194 жыл бұрын
    • बाबासाहेब पुरंदरे यांच्या आवाज पाहाडी आवाज एकच नंबर पोवाडा एकच नंबर

      @sampatrahane9547@sampatrahane95474 жыл бұрын
  • बाबासाहेब देशमुख यांचा पहाडी आवाजातील पोवाडा ऐकत राहावासा वाटतो.पुढील पिढ्यांसाठी हा अमुल्य ठेवा असाच जतन करून ठेवला पाहिजे.बाबासाहेब हे आमचे अनमोल रत्न आहे.🙏🙏

    @devajipatil8272@devajipatil82722 жыл бұрын
    • की

      @ramrajekagde4683@ramrajekagde46832 жыл бұрын
  • जय जिजाऊ, जय शिवराय.

    @shushmapatil2656@shushmapatil26563 жыл бұрын
  • जय जिजाऊ , जय शिवाजी, जय शंभूराजे यांना मानचा मुजरा.

    @gopalkachate9553@gopalkachate95533 жыл бұрын
    • Happy Birthday

      @nathuhargane1052@nathuhargane10522 жыл бұрын
  • जगातले महान राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज

    @sagarpatil6703@sagarpatil67034 жыл бұрын
  • माझे आवडते शाहीर बाबासाहेब देशमुख जय शिवाजी जय भवानी

    @krushnavirale2303@krushnavirale23033 жыл бұрын
  • बाबासाहेब पोवाडा गाण्यात तुमंचा हात कुणीही धरु शकत नाही जय महाराष्ट्र 🚩

    @vinayakkocheri9563@vinayakkocheri95637 ай бұрын
  • बाबासाहेब तुमचे पोवाडे लई जबरदस्त आहेत साशात महाराज डोळ्या समोर उभे राहतात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

    @digambarkadaskar4675@digambarkadaskar4675 Жыл бұрын
  • श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखा राजा होणे शक्य नाही

    @murlidharvilkar6037@murlidharvilkar60374 жыл бұрын
  • ❤ अप्रतिम रचना शब्दांकन आणि सोबत सुंदर गायन... प्रत्यक्षात महाराजांचा चेहराच डोळ्यासमोर येतो. जय जय शिवराय 🚩🙏🚩

    @user-qy8xc9uw1f@user-qy8xc9uw1f2 ай бұрын
KZhead