shivcharitra full by ninad bedekar part 01

2017 ж. 9 Нау.
1 539 287 Рет қаралды

organised by shivsena dombivli sadanand tharaval

Пікірлер
  • ईरा पैगंबर दिगंबर दिखाई देत सद्द की सिद्धि देख रही बात रब की ।। काशीयो की कला गई मथुरा की मस्जिद बनाई अगर शिवाजी न हो तो सुन्नत हुई होती सब की ।। ❤❤

    @hrushikesh_mahadik@hrushikesh_mahadik5 ай бұрын
  • . मी आज पर्यंत तीस ते पस्तीस शिवव्याख्यात्यांची शिवव्याख्याने ऐकली त्यात सेतूमाधव पगडी ,बाबासाहेब पुरंदरे ते नितीन बानगुडेपाटील पर्यंत अनेकांची व्याख्याने मस्तच वाटली परंतू निनाद बेडेकर यांचे प्रत्येक व्याख्यान मनाला भावले, शिवकालीन परिस्थिती ,सत्य इतिहास हुबेहूब डोळ्यासमोर आणणारे ते एकमेव व्याख्याते म्हणून प्रचलित आहेत.

    @rohittare4572@rohittare4572 Жыл бұрын
  • बेडेकर साहेब तुम्हाला शतश: नमन . आपला शिवकालीन इतिहासाचा अभ्यास, ज्ञान वंदनीय आहे. खरा इतिहास मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !

    @vasantmulik303@vasantmulik3033 жыл бұрын
    • Congratulations bedekar sir, lackh lackh shubhecha.

      @umeshbhise9392@umeshbhise9392 Жыл бұрын
    • Nn

      @mohanjogalekar578@mohanjogalekar578 Жыл бұрын
    • 🙏

      @mahesht0097@mahesht0097 Жыл бұрын
    • ​bgh bvi

      @ravsahebpatil7197@ravsahebpatil7197 Жыл бұрын
    • @saurabhdalvi1580@saurabhdalvi1580 Жыл бұрын
  • माझ्या उभ्या आयुष्यात एवढा मोठा इतिहासकार.... मी कधीही कुठेही पाहिला नाही... अशा माणसापुढे नतमस्तक व्हावं अशी माझी भावना आहे... छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर सर्वांची सुंता झाली असती हे मात्र निश्चित...

    @rahulkhalde6754@rahulkhalde67544 ай бұрын
    • चोख त्याचा

      @marketwatch03@marketwatch03Ай бұрын
    • ​@@marketwatch03Tu chokh mhanje tula hi akkal yeil

      @rushikeshbotre7870@rushikeshbotre787028 күн бұрын
  • निनाद सर तुम्ही जो इतिहास समोर आणला तो आमचा सारखा शिवभक्त साठी खूप मोठी भागवत गीता आहे ...तुम्ही जे केले ते कोणी नाही करू शकत hats of to you...Sir

    @TheShivaPatil@TheShivaPatil Жыл бұрын
    • Bhava yan ni ek pustak lihla hota chatrapati shivaji maharajan var Tula naav amhit ahe ka tya pustakach?

      @shubhamghadge3895@shubhamghadge3895 Жыл бұрын
    • @@shubhamghadge3895 2 aahet 1. शिवभूषण २. झंझावात

      @maheshdevkar3607@maheshdevkar360711 ай бұрын
  • तूमच्या पायासी माझा नमस्कार! मी प्रथमच तूमच्या वाणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या कथा ऐकून मंत्रमुग्ध झालो. मी काय लिहिणार माझ्याकडे शब्दच नाहीत. धन्यवाद!

    @hareshpanchal364@hareshpanchal364 Жыл бұрын
  • एक प्रतिभावंत इतिहासकार निनाद बेडेकर जी.... तुमच्या मधुर शब्दात शिवरायांचे चरित्र ऐकुनी धन्य झालो....तुमच्या ज्ञानाचा आणि वाणीचा खुप खुप आदर ...👏👏

    @KedarAhire411007@KedarAhire4110074 жыл бұрын
    • kzhead.info/sun/aq6YY9aOeqOhkp8/bejne.html जय शिवराय

      @milindmisal8816@milindmisal88163 жыл бұрын
  • जेंव्हा निराश होतो काही मनासारखं होत नाही तेंव्हा शिवचरित्र ऐकलं की नवीन जोश येतो.

    @maheshbelekar7822@maheshbelekar78223 жыл бұрын
    • Llpppppp ok ppl

      @pushkarajindurkar7127@pushkarajindurkar71273 жыл бұрын
    • 🙏🙏

      @omprakashnarwade7364@omprakashnarwade73643 жыл бұрын
    • @@pushkarajindurkar7127 imi

      @vijayyadav-iq4jn@vijayyadav-iq4jn3 жыл бұрын
    • @@pushkarajindurkar7127 pl8i

      @vijayyadav-iq4jn@vijayyadav-iq4jn3 жыл бұрын
    • Jay shivray

      @user-xt4wd2qw8s@user-xt4wd2qw8s3 жыл бұрын
  • पहिला प्रणाम हिंदू भगवाननृसिंह श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना व दुसरा अभियंता असूनही समाजाला जागृत करण्यासाठी,हिंदूंना भानावर आणण्यासाठी ज्यांनी इतिहास संशोधक म्हणून पैसा,पद,प्रतिष्ठेकडे पाठ फिरवून आपलमन आयुष्य शिवाजीमय होवून आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत तळमळीने व्याख्याने लेख,चर्चा,मुलाखतीने हिंदूंना जागं करुन भान आणण्यासाठी कार्यरत राहीले ते या ऋषीतूल्य कै.श्री निनाद बेडेकरांना.🙏🙏🙏.

    @kailasmali3839@kailasmali3839 Жыл бұрын
    • 🌹🙏🙏🙏🌹

      @dayanandbirje666@dayanandbirje66615 күн бұрын
  • आमचे अहोभाग्य महाराष्ट्राला निनाद बेडेकर, बाबासाहेब पुरंदरे,आप्पा परब यांसारखे इतिहासकार ऐकायला मिळाले 🙏

    @befrank3392@befrank3392 Жыл бұрын
    • खरंय , महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो जशास तसा.

      @sagarjoshi2826@sagarjoshi2826 Жыл бұрын
    • Appa parab , he Khare underrated ahet

      @micahbellthe3rd3@micahbellthe3rd3 Жыл бұрын
  • बेडेकर सर, आपला शिवकालीन इतिहासाचा अभ्यास, ज्ञान वंदनीय आहे. खरा इतिहास मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! सध्या मुस्लिमांच्या मतांसाठी महाराज कसे secular होते हे अतिशय चुकीच्या व घाणेरड्या पद्धतीने सांगितले जात आहे.

    @anandpatil6150@anandpatil61505 жыл бұрын
    • Anand Patil बरोबर आहे भावा

      @nileshjamdade1203@nileshjamdade12035 жыл бұрын
    • History Lover तू वाचतोय ना बाबा इतिहास तेवढंच पुष्कळ आहे आमच्यासाठी

      @shubhamraut3768@shubhamraut37685 жыл бұрын
    • History Lover आण्णाजी पंत खुपच खराब माणूस होता. पण मोरोपंत पिगंळे एवढे वाईट नव्हते. जेवढे या मालिकेत दाखवले जातात

      @nileshjamdade1203@nileshjamdade12035 жыл бұрын
    • धर्म नं हाेता कही, ना होते कही हवन, काशी मथुरा ऊजडती हमपे राज करते अधर्मी मुल्ले यवन . बिच्चे हाेते अनाथ औरतो की भी इज्जत लूटती जाे न हो शिवाजी तो होती सुन्नत सबकी - kavi Bhushan (शिवबावनी)

      @marathadominations548@marathadominations5485 жыл бұрын
    • @History Lover चुकीचे सांगु नये नीट समजून घ्या.अभ्यास करा.

      @nileshjamdade1203@nileshjamdade12035 жыл бұрын
  • श्री.बेडेकर साहेब सर्व इतिहास मुखोद्गत, अविश्वसनीय स्मरणशक्ती,सांगण्याची सहज सोपी पध्दत.अतिशय प्रतिभावान आणि संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनासाठी वाहून घेतलेला प्रचंड इच्छाशक्ती असलेला माणूस.

    @devdasnagvekar9264@devdasnagvekar92643 жыл бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराज हे साक्षात कलयुगातले महादेवाचे अवतार होते

    @Sachin_Sonawane09@Sachin_Sonawane093 жыл бұрын
  • मानाचा मुजरा... निनाद सरांना..👏👏👏👍👍👍 Speechless incredible...👏

    @jayeshtupkar8235@jayeshtupkar82352 жыл бұрын
    • )

      @shreedeodas928@shreedeodas928 Жыл бұрын
  • शिवाजी महाराज यांची चुकीची प्रतिमा आजचे secular राजकारणी मांडतात. बेडेकर सर यांनी खरा इतिहास सांगितला. जय महाराष्ट्र. जय श्री राम..

    @rahulpadgavankar3442@rahulpadgavankar34423 жыл бұрын
    • बरोबर👍🙏🧡🚩

      @shreyasbarge8644@shreyasbarge86443 жыл бұрын
    • Andh bhakt spotted.

      @realnileshpawar@realnileshpawar2 жыл бұрын
    • @@realnileshpawar book vacha mag samjel kon andhbakt ahe te

      @micky9881@micky98812 жыл бұрын
    • @@micky9881 Which books did you read?

      @realnileshpawar@realnileshpawar2 жыл бұрын
    • @@realnileshpawar tumhi konte pustake vachli ahet te sanga?

      @adityaghangrekar9123@adityaghangrekar91232 жыл бұрын
  • आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर कितीही संकटे आली की... त्यातून बाहेर निघण्याचा एकमेव मार्ग म्हणजे..... श्री शिवचरित्र्याचा अभ्यास.. 🚩🚩

    @advocatemanojthakur2558@advocatemanojthakur2558 Жыл бұрын
  • अप्रतिम वक्तृत्व शैली अगाध ज्ञान आणि शब्द साठा। आपणास शतशः प्रणाम एवढंच बोलू शकतो🙏🙏🙏😊

    @rampatil2332@rampatil2332 Жыл бұрын
  • अप्रतिम!!! छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम वर्णन करणाऱ्या अशा दोघांनाही वंदन. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे "विश्व स्वधर्म सूर्ये पाहो." हे सत्वर सत्यात यावे.

    @Resortland@Resortland Жыл бұрын
  • अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सुस्पष्ट विवेचन.. तथाकथित, उथळ आणि स्वघोषित इतिहास तज्ञांना खरा इतिहास दाखवून दिला आहे 🙏🏻

    @girishrajadhyaksha8847@girishrajadhyaksha8847 Жыл бұрын
  • सर तुमचा आवाज ऐकून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबजीं ठाकरे यांची आठवण आली. खुप सुरेख आणि अत्यंत महत्त्वाचे हिंदुत्ववादी विचार ऐकून मी रोमांचीक झालों. जयहिंद जय महाराष्ट्र देशा🚩🚩🚩🚩🚩

    @ganeshgarje7718@ganeshgarje77184 жыл бұрын
    • मला पण असेच वाटले, आवाजातले चढ उतार, टणक पणा... बाळासाहेबांची आठवण झाली.

      @sushantgawas9025@sushantgawas90254 жыл бұрын
    • Ganesh Garje ...हो भारधस्त आवाज आहे...

      @er.lalitbhalerao788@er.lalitbhalerao7883 жыл бұрын
    • हुबेहुब आवाज आहे.. मलाही जाणवलं

      @SawanTech@SawanTech2 жыл бұрын
    • बाळासाहेब यांना इंग्लीश जमत होती का?

      @kishorenicesurve9003@kishorenicesurve9003 Жыл бұрын
    • ​@@kishorenicesurve9003yes.. much fluent!

      @anand1311@anand13112 ай бұрын
  • 16:30 देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डूबे रावराने सभी गये लबकी | गौरा गणपति आप औरनको देत ताप आपनीही बार आप मारि गये दबकी | पीरा पयगंबरा दिगंबर दिखाई देत, सिध्द की सिध्दाई गयी रही बात रबकी | कासीहुकी कला गई मथुरा मसीद भई अगर सिवाजी न होते तो सुन्नत होत सबकी || 🚩 जय शिवराय 🙏🏻

    @gajanankulkarni7378@gajanankulkarni737810 ай бұрын
  • तेजास सुर्य उपमा ही द्यावी, सुर्यास ते काय म्हणावे... अनंत उपमा गगने समुद्रे, यांसी उपनावे कैसी द्यावी... शिव-शंभू दोहो तेज अनंत... तयांसी उपनाव काय ते म्हणावे

    @shreeraje5883@shreeraje58837 жыл бұрын
    • @Akshay Somwanshi amhi swatha

      @shreeraje5883@shreeraje58833 жыл бұрын
    • Devikrupa

      @shreeraje5883@shreeraje58833 жыл бұрын
    • @Akshay Somwanshi ur

      @sunayanawadaye7272@sunayanawadaye72723 жыл бұрын
    • सुंदर

      @OP-mk2dp@OP-mk2dp2 жыл бұрын
  • One of the greatest speech ever heard on chhatrapati 💯🚩

    @pratikkadam4686@pratikkadam4686 Жыл бұрын
  • ⛳"પ્રૌઢ પ્રતાપ પુરંધર ક્ષત્રિયકુભાવતંસ સિંહાસનાધીશ્વર " "છત્રપતી શિવાખી મહારાખ કી ખય"⛳

    @MaheshPatil-cd4dp@MaheshPatil-cd4dp Жыл бұрын
  • अप्रतिम सर तुमचे बोलणे संपुच नये असे वाटते. आणि महाराजांचा पराक्रम ऐकून उर अभिमानाने भरून येतो जय शिवराय

    @pratibhathorat@pratibhathorat4 жыл бұрын
    • जय शिवराय kzhead.info/sun/aq6YY9aOeqOhkp8/bejne.html

      @milindmisal8816@milindmisal88163 жыл бұрын
    • Khara ahe , me 10 veles tari ikla ahe

      @sandythorat2005@sandythorat20053 жыл бұрын
  • जय शिवराय बेडेकर साहेब... मी आज पहिल्यांदा तुमचे छत्रपति शिवाजी महाराज यांच्या वर असलेले व्हिडिओ पाहत आहे , आणि खरचं महाराज हे हिंदूच होते पण काही हिंदूंनी च महाराजांना सेक्यूलर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे ...

    @srushtilingayat3856@srushtilingayat3856 Жыл бұрын
  • गुरुजी सलाम तुमच्या कार्याला तुमच्या मुळे खूप इतिहास कळला...

    @am4268@am42682 жыл бұрын
  • या भूमंडळाचे ठायी,धर्म रक्षी ऐसा नाही....श्री रामदास स्वामी यांचे तेव्हाचे बोल.

    @er.lalitbhalerao788@er.lalitbhalerao7885 жыл бұрын
  • ऐतिहासिक दाखल्यांसह बोलणार व्यक्तिमत्व.... 💐💐🙏🙏🙏

    @saurabhahirane2679@saurabhahirane26794 жыл бұрын
  • || श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||

    @rajeshjadhav6813@rajeshjadhav68137 жыл бұрын
    • जय शिवराय kzhead.info/sun/aq6YY9aOeqOhkp8/bejne.html

      @milindmisal8816@milindmisal88163 жыл бұрын
  • जयसियाराम, हर हर महादेव, मंडळी राम राम, आपल्यासह श्रीयुत निनाद बेडेकर यांचे खुप-खुप आभार, अभ्यासपूर्ण ऐतिहासिक व्याख्यान ऐकण्या चा आनंद गगनात मावत नाही आणी विशेष म्हणजे सगळे संदर्भ, पत्राचे पुरावे , बखरीत असलेला उल्लेख तारखेसह याचे प्रमाण देत ऐवढे बोलणे सोपं नव्हे , बद्दल आपल्या चॅनल चे यु ट्युब सह आभार , धन्यवाद । जय भवानी , जय जिजाऊ , जय शिवराय । वंदेमातरम, जयहिंद, जयजवान, जयकिसान ।

    @pravinthakur9881@pravinthakur98812 жыл бұрын
  • सारख वाटतय स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज आम्ही ऐकतो आहोत... बेडेकर सर अप्रतिम...तुमच्या इतिहासाचा अभ्यास हा वाखाणण्याजोगा आहे.. धन्यवाद सर

    @mayurkshirsagar4678@mayurkshirsagar46783 жыл бұрын
  • सर काय गोड आवाज आहे तुमचा, धन्य झालो आज जय शिवराय जय शंभूराजे

    @yogeshalande8993@yogeshalande89934 жыл бұрын
    • kzhead.info/sun/aq6YY9aOeqOhkp8/bejne.html जय शिवराय

      @milindmisal8816@milindmisal88163 жыл бұрын
  • नमाेस्तुते, असा धारदार आवाज ऐकण्यासाठी आतुर असताे नेहमी..

    @ganeshshelar6210@ganeshshelar62104 жыл бұрын
  • जय भवानी माता जय शिवाजी महाराज.....🙏🚩🇮🇳 निनाद सर तुमचे कोटी कोटी धन्यवाद...🙏🙏🙏

    @Akshay1008@Akshay1008 Жыл бұрын
  • Bangude patil ani मंबाजी ब्रिगेड ने आपल्या डोकयात secular पणा आणि ब्राह्मण द्वेष भरला.. हिंदूंनो हिंदू म्हणून एक रहा आता कोणते महाराज येणार नाहीत . खरा इतिहास 👌

    @saurabhbunage@saurabhbunage3 жыл бұрын
    • Sambhaji brigade ka main kon h isko start kisne kiya tha

      @shubhamdubey9561@shubhamdubey95613 жыл бұрын
    • @Arjun S barobt

      @saurabhbunage@saurabhbunage3 жыл бұрын
    • ब्राह्मण द्वेष भरला त्याला कारण ही तीच लोक आहेत जातीच्या उतरंडी करून हिंदूची दैना कोणी केली ??? महाराजांनी तर 18 पगड जाती सोबत घेऊन स्वराज्य उभ केलाय. खरे हिंदू जोडले तो खरा हिंदू अभिमान.त्यामुळे धर्म टिकला आणि वाढला.इतिहास पाहिजे तसा दाखवतात लोक जसा त्यांना सेक्युलर तसा यांना हिंदुवादी.

      @sunil-rp5wf@sunil-rp5wf2 жыл бұрын
    • @@saurabhbunage अगदी बरोबर आहे तुमचं

      @drc-1991@drc-1991 Жыл бұрын
    • @@shubhamdubey9561 Shubham अल टकीया यह अरब तंत्र हैं जिसमे हिंदू नकली नाम लेकर हिंदू समाज के बीच तेढ एवं वैर निर्माण करते हैं. संभाजी ब्रिगेड यह अल टकिया करणे वाली संघटना हैं, अतः इनको आरंभ करणे वाला निसंदेह जिहादी हैं. आरंभ से कोकाटे खेडेकर यह ब्रिगेड के साथ है, किंतु कोकाटे का मूल नाम कोई अरबी वंश की दिशा मे संकेत करता हैं.

      @yrjoshi5280@yrjoshi5280 Жыл бұрын
  • 58:00 --- Yes -- I have visited Saptakoteshwar Temple and its really very peaceful and beautiful place.. I have seen foreigners visiting it and trying to understand its History...

    @vishaltawde8986@vishaltawde89863 жыл бұрын
    • It’s my कुलदैवत. 🕉🚩

      @user-xx4gm3sq5p@user-xx4gm3sq5p Жыл бұрын
  • परम आदरणीय ,गुरुवर्य निनाद बेडेकर सर महान व्यक्तीमत्व आणि विदवान महापुरुष आणि त्यांच्या विदवत्तेला माझा ...कोटी कोटी प्रणाम....जय हिंद जय भारत जय शिवराय..

    @balasahebkadkekar1027@balasahebkadkekar10275 жыл бұрын
  • खूप खूप आभार बेडेकर सर. खरेच शिवाजी महाराज तुमच्या रक्तात भिनल्यासारखे वाटतात. 🙏👌

    @varsharanimungase3628@varsharanimungase36282 жыл бұрын
  • खूपच सुंदर तुमचा ज्ञान आणि अभ्यास सखोल आहे.तुम्हाला त्रिवार वंदन 🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️आजच्या पिढीला आपला इतिहास माहीत करून देण्यासाठी ,तुमच्यासारखा ज्ञानी लोकांची खूप खूप गरज आहे . असेच शिवचरित्र मार्गदर्शन करत रहा. 🙏🏻

    @sanskruticha_varasa@sanskruticha_varasa Жыл бұрын
  • निदान बेडेकर यांचे शंभूराजे यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान असेल तर पाठवा

    @nileshjamdade1203@nileshjamdade12036 жыл бұрын
    • K8i

      @sanjaypujari126@sanjaypujari1263 жыл бұрын
  • Watching this for the second time. Most inspirational speech ever🚩

    @sopanpatil9919@sopanpatil9919 Жыл бұрын
  • अनेकाची शिवचरित्र अनुभवली पण सन्माननीय निनाद बेडेकर यांचे शिवचरित्र मनाला भावल. .

    @subhashparab2066@subhashparab20662 ай бұрын
  • What a great speech!!! Salute to you honourable Ninad Bedekar sir😊

    @sotasty2340@sotasty23403 жыл бұрын
  • 🚩🚩🚩 श्री बेडेकर साहेब शत शत नमन तुम्हाला....

    @rameshwakharkarwakharkar4221@rameshwakharkarwakharkar422111 ай бұрын
  • आपण खरा इतिहास मांडला या बद्दल आपले आभारी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज महाराज यांचे मुळेच हिंदू धर्म मोठा झाला. हिंदू धर्म कि जय. छत्रपती शिवाजी महाराज कि जय.तुळजाभवानी माता कि जय.

    @santoshdixit6041@santoshdixit6041 Жыл бұрын
    • 👍👍💯🌹🌹🚩

      @udaypurkar4956@udaypurkar49562 ай бұрын
  • काय मेमरी आहे साहेब तुमची. एवढा गाढा अभ्यास आणि कीती वाचन असेल त्या साठी. salute आहे sir तुम्हाला.

    @shreyas.talwalkar47@shreyas.talwalkar474 ай бұрын
  • निनाद सर हे इतिहासाचे परमेश्वर म्हाणावे लागणार

    @styleonly7982@styleonly79825 жыл бұрын
    • इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांची ही व्याअख्याने अशीच अप्रतिम ,आहेत.

      @anujaeklahare1916@anujaeklahare19163 жыл бұрын
  • 🙏🌹छ. शिवाजी महाराज की जय!🙏 किती भाग्यवान आहोत आपण जे अशा दिव्य राजाचे भुमीवर जन्माला आलो. 🙏 🌹धन्य ती मातृभुमी🙏 धन्य धन्य असा जाणताराजा🙏 !!🌹 जयभवानी! जय शिवाजी! जय हिंद!🙏🌹वंदे मातरम्!🙏🌹

    @vai.vi.akantcreations@vai.vi.akantcreations2 жыл бұрын
    • अप्रतिम ईत्यहास माहीती

      @subhashdongare2444@subhashdongare2444 Жыл бұрын
  • अप्रतिम ,स्फूर्तिदायक,प्रेरणादायी,रोमांचक असा खरा तपशील ऐकून खूपच छान वाटले. जय शिव-शंभू....

    @santoshranware4@santoshranware43 жыл бұрын
  • पुराव्या सह इतिहास सादर केल्याबद्दल तुमचे आभारी आहे व चुकिचा इतिहास सांगण्याच्या डोळ्यात आंजन घातले

    @sujaysant4767@sujaysant47672 жыл бұрын
  • The great 👍 sir..... अभिनंदन निनाद बेडेकर सर खुप खुप छान संभाषण... येकल की मन भरून आले

    @dharmarajsurwase7919@dharmarajsurwase7919 Жыл бұрын
  • शिवाजी महाराजांचे कार्य काही गोवयाच्या लोकाना समजत नाही. आजही गोव्याचे लोक मराठी लोकांना घाठी म्हणतात.

    @rajeshdeshmukh3046@rajeshdeshmukh30464 жыл бұрын
    • मराठी लोकांना घाटी म्हणणाऱ्यांना घाटावरच पोचवल पाहिजे

      @yashvijaymuley3551@yashvijaymuley35513 жыл бұрын
    • ते गांडू बेळगाव च्या भाजी पाला, धान्य, दूध वर जगतात. कर्नाटक सरकार नी त्यांची चांगलीच जीरवली होती.

      @anirudh2704@anirudh27045 ай бұрын
  • पराक्रमाची उर्जा अजुन पण टिकून आहे.जय शिवराय...⛳

    @er.lalitbhalerao788@er.lalitbhalerao7885 жыл бұрын
  • The Great Historian Shri.Ninadji Bedekar.

    @nitinshinde8602@nitinshinde86026 жыл бұрын
    • L

      @vijayyadav-iq4jn@vijayyadav-iq4jn3 жыл бұрын
    • Want

      @vijayyadav-iq4jn@vijayyadav-iq4jn3 жыл бұрын
    • Et x

      @vijayyadav-iq4jn@vijayyadav-iq4jn3 жыл бұрын
    • 8

      @vijayyadav-iq4jn@vijayyadav-iq4jn3 жыл бұрын
  • Very very shivering, spearing, thundering, heart touching, real real real picturisation of Maharaj. Shat shat Pranam Ninadsir!!!

    @ashokashtekar4265@ashokashtekar42654 жыл бұрын
  • आपला खरा इतिहास सांगणारे खूपच कमी लोक आहेत हेच आपलं सर्वांचं खूप मोठं दुर्दैव आहे.. निनाद सर आपण खरंच खूप ग्रेट आहात.

    @devendrahatkhambkar4941@devendrahatkhambkar49413 жыл бұрын
  • He must have spent his life learning all that. Thank you for letting us know. I happen to hear he is no more :( I wish we had more of his knowledge about history.

    @saurabhdsawant@saurabhdsawant4 жыл бұрын
    • . Zzzdgui

      @vennasatara9173@vennasatara91733 жыл бұрын
    • It's out Buddy kzhead.info/channel/PLDK-SEEGhXB1yRpNwAP5b4sqnyW2Gc8R3.html Here's the playlist !

      @JayGawas@JayGawas2 жыл бұрын
  • बेडेकर गुरुजी आपणांस त्रिवार वंदन आहे....हर हर महादेव...जय शिवराय

    @chetanchopade5416@chetanchopade5416Ай бұрын
  • शतशः नमन सर! खूप खूप खूपच धन्यवाद अतिशय ओजस्वी तेजस्वी भाषेत आपण शिवचरित्र ऐकवलं !!

    @yogawithtryambak2554@yogawithtryambak2554 Жыл бұрын
  • This vedio deserve 1M views

    @marathadominations548@marathadominations5485 жыл бұрын
    • kzhead.info/sun/aq6YY9aOeqOhkp8/bejne.html जय शिवराय

      @milindmisal8816@milindmisal88163 жыл бұрын
  • सुंदर.... सुंदर... सुंदर... सुंदर... सुंदर...

    @prathameshgole2989@prathameshgole29897 жыл бұрын
  • बेडेकर साहेबांचे ज्ञान अलोवकिक आहे. छत्रपतींचा इतिहास खूप अभ्यास पूर्ण पद्धतीने मांडला आहे. आजच्या प्रत्येक मराठी तरुणाने ही व्हिडिओ बघायला हवीत.मी माझ्या तीन वर्षांच्या मुलीला हाच इतिहास शिकवत आहे. माझ्या जीवनातील कोणत्याही अडचणीला शिवचरित्रातून मार्ग मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या साठी प्रेरणा स्रोत आहेत.

    @vijayavhad735@vijayavhad735 Жыл бұрын
  • सलाम तुमच्या या कार्याला...,!!!!

    @dhanajikalvikatte8668@dhanajikalvikatte8668 Жыл бұрын
  • These videos are really valuable thanks for uploading this !! Whole life i was thinking Chatrapti was secular.

    @rama815@rama815 Жыл бұрын
  • सर्वोत्कृष्ट शिव व्या्ख्यते बेडेकर सर 🙏🙏

    @avinashpawar3030@avinashpawar30303 жыл бұрын
  • Bedekar sir, shatahsha naman. Aaj khara itihas samajla.

    @jugalkishorsharma2013@jugalkishorsharma2013 Жыл бұрын
  • असामान्य अलौकिक प्रतिभा शक्तीचे धनी सर निनाद जी

    @somnathbhosale105@somnathbhosale1054 ай бұрын
  • नीनांद सर त्रिवार अभिवादन

    @sharadjadhav423@sharadjadhav4236 жыл бұрын
  • सर सरस्वती तुमच्या मुखातून वक्ते आहे .खरच मला या पूर्वीच तुमची व्याख्याने ऐकावयास पाहीजे होते. वंदना आर्ट तुम्ही चांगले काम करत आहात 🙏🙏🙏🙏🙏

    @dattatraybhoite5742@dattatraybhoite5742 Жыл бұрын
  • Excellent talk about Shivaji Maharaj and Maharashtra dharm by historian Bedekarji

    @opsrpt@opsrpt3 жыл бұрын
  • Bedekar sir yanche khup upkar aahet aajchya pidhivar ,ki jyanni aajachya aplya yuva pidhila prabhavi swarupat Chatrapati shivaji maharajanche charitrya manat bimbavle , siranni yenarya prattek pidhisathi ek prernadai granthach maharashtrala bahal kela aahe ,mi dhanya jhalo majhya ya siranchya purusharthane ,sampurna jivanbharachi dnyan punji tyanni aaplyasamor mandli aahe , shivaji rajanna manacha mujra aani bedekar siranna hi manacha mujra

    @mohitbaradkarart3297@mohitbaradkarart32977 жыл бұрын
    • kzhead.info/sun/aq6YY9aOeqOhkp8/bejne.html जय शिवराय

      @milindmisal8816@milindmisal88163 жыл бұрын
  • Khup chan history sangitala aahe.. Jai Shivaji Maharaj.. Feeling proud

    @truptirane9080@truptirane90805 жыл бұрын
  • जबरदस्त खूप छान अभ्यास सर धन्यवाद अभिमान आपला आणि शिवरायांचा शरद सूर्यवंशी

    @matoshreefireworks1617@matoshreefireworks16174 жыл бұрын
  • महाराष्ट्र कोणावर अवलंबून नाही पण इतर राज्य महाराष्ट्रावर अवलंबून आहे हे सत्य इतर राज्यांनी मान्य केलेच पाहिजे 🚩🚩🚩

    @dinarmithbavkar271@dinarmithbavkar271 Жыл бұрын
  • शेवट ची कविता अतिशय सुंदर आहे.रोमांच उभे करणारी आहे.महाराज हे हिंदू धर्म रक्षक च होते,वर्तमान नेते पुढारी ,तुष्टीकरण, मतांच्या राजकारणासाठी महाराजांना सेक्युलर असणे दाखवतात.जाओ भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र

    @dipakvanikar6254@dipakvanikar6254 Жыл бұрын
  • Best Speech on Shivaji Maharaj ever...

    @venkaalful@venkaalful6 жыл бұрын
  • Jabardast... Khup maulyavaan mahiti share keli sir aapan... Jai Hind, Jai Maharashtra, Jai Shivraay!!!

    @sagmail13@sagmail134 жыл бұрын
  • Superb! Feeling proud of being related to the land of Shivaji!!

    @rishikeshshete3807@rishikeshshete380711 ай бұрын
  • UPSC MPSC Aspirants must be seee ... thank u sir 😊

    @MaharashtraYojana111@MaharashtraYojana111 Жыл бұрын
    • Right sir...☺️👍

      @rampatil2332@rampatil2332 Жыл бұрын
  • Wow. Speechless. Excellent Last lines are really really excellent

    @sushantbirje@sushantbirje5 жыл бұрын
  • Khupach chaan Maharajanche varnan eikayala milale....kavi bhushnane aamchya Rajala aaplya kavitetun aankhinach alankrut kele Ahe....Jai Bhavani Jai Shivaji

    @maralesagar29@maralesagar296 жыл бұрын
  • निनादराजी हे ऐतिहासिकसृष्टीला लाभलेले एक लेणं आहे. इतरांनी चालवलेल्या वादविवादात न गुरफटून जाता, बेडेकरजींनी खरा शिव इतिहास त्यांनीच समोर आणला व ऐतिहासिक गैरसमज दुर केले आहेत.

    @rajaramkandekar5007@rajaramkandekar50072 жыл бұрын
  • तेव्हा त्या काळी जे काम शिवरायांनी केलं ,मशिदीच्या जागची मंदिर दुरुस्त केली त्यांचं आदर्श घेऊन आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज कार्य करताय 🙏🇮🇳🚩 #अयोध्या #काशी #मथुरा

    @parbhanikar534@parbhanikar5343 ай бұрын
    • 💯✅

      @VinodMRuge@VinodMRuge3 ай бұрын
  • The great, no word's on this speech for explanations!!

    @bhupendrapatil4780@bhupendrapatil47803 жыл бұрын
  • धन्यवाद सर खरच शिवचरित्र तुम्ही लेले

    @amlojadho1672@amlojadho16725 жыл бұрын
  • Amazing.. शब्द नाहीत वर्णन करायला इतकी अभ्यासपूर्ण अशी माहीती आहे.

    @purushottamnaik8668@purushottamnaik8668 Жыл бұрын
  • 12:00 एक माणूस मनात आणल तर काय करू शकतो. प्रेरणादायी 👍👍

    @narmy9761@narmy97612 жыл бұрын
  • Excellent speech on shivaji Maharaj

    @nileshcs@nileshcs6 жыл бұрын
  • Bedekar ji deserves Maharashtra Bhushan and Padma award posthumously

    @shivfloyd@shivfloyd4 жыл бұрын
    • देउन टाका

      @swapnilmane7168@swapnilmane71682 жыл бұрын
  • धन्यवाद बेडेकर साहेब अतिशय छान माहिती आपण शिवचरित्रा बद्दल दिली.

    @vinayakmane23@vinayakmane232 жыл бұрын
  • शिवचरित्र दुर्दैवाने पाठ्य पुस्तकातून वगळले आहे. त्यामुळे खरे शिवाजी सामान्य लोकांना कळावे ह्यात खूप मोठे योगदान आहे श्रीयुत निनाद बेडेकर ह्यांचे

    @nishigandhaathaley@nishigandhaathaley Жыл бұрын
  • thank you sir to share this priceless knowledge with us..........Jay Shivray

    @prabhakartalekar212@prabhakartalekar212 Жыл бұрын
  • चंद्र सूर्य असे पर्यंत छ. शिवराय प्रत्येक भारतीयांच्या रुदयात विराजमान राहणारच आहेत, जय हिंद, जय शिवराय, जय स्वराज्य.

    @bhimraodeshmukh7147@bhimraodeshmukh71473 жыл бұрын
  • शिवचरित्र ऐकल्यावर खूप मोठी प्रेरणा येते

    @vilassomwanshi8816@vilassomwanshi8816 Жыл бұрын
  • जय शिवाजी🔥जय भवानी एक माणुस किती कीर्ति करू शक तो, ग्रेट राज ग्रेट

    @pawankshirsagar9373@pawankshirsagar93732 жыл бұрын
  • बेडेकर साहेब तुम्हाला शतश: नमन

    @shivajibagal9208@shivajibagal92085 жыл бұрын
    • Best

      @sachinbestbus9491@sachinbestbus94914 жыл бұрын
  • I wish this vyakhyan could be done in Hindi for the national audience. Jai Hind.

    @maheshgulwadi4431@maheshgulwadi44314 жыл бұрын
    • महोदय सम्पुर्ण व्हीडीओ पाहीला. मला ईंगळे व गोरे घराण्याचा ईतिहास वंशावळी हवी आहे.त्याचे किल्ले सरदारक्या ची माहीती मिळणे साठी विनंती आहे.

      @rameshraochambharepatil6286@rameshraochambharepatil62863 жыл бұрын
  • सर तुमचं प्रत्येक शब्द अनमोल आहे. मी तुमचं जेवढं ग्रंथ आहे तेवढं वाचणार. आणि संपूर्ण शिवचरित्र समजून घेणारं

    @saisportanddefenceacademyp4041@saisportanddefenceacademyp4041 Жыл бұрын
  • King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

    @sammadgulkar2822@sammadgulkar28223 жыл бұрын
    • काय आहे त्यात ? तुमची लिंक ओपन होत नाही....

      @manikarnikak7835@manikarnikak78352 жыл бұрын
KZhead