Swarajyarakshak Sambhaji Ep 763 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi

2020 ж. 7 Шіл.
9 277 942 Рет қаралды

Click here watch Full Episode on KZhead ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Mukarrab Khan tells Sambhaji to surrender himself to Aurangzeb. Later, Sambhaji's response to Aurganzeb's questions infuriates him.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 763
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on KZhead ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on KZhead ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on KZhead ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on KZhead ► • Swarajyarakshak Sambha...

Пікірлер
  • कोल्हे साहेबांना धन्यवाद कारण त्यांनी महाराष्ट्रात संभाजी महाराज यांचा खरा परिचय करून दिला

    @chandrakantghule286@chandrakantghule2867 ай бұрын
    • अतिशय सुंदर

      @sangramshendge8134@sangramshendge81346 ай бұрын
    • 😮 20:26

      @sunilraje949@sunilraje9493 ай бұрын
    • Sho6 20:32

      @sunilraje949@sunilraje9493 ай бұрын
    • 6

      @sunilraje949@sunilraje9493 ай бұрын
    • i like it chatrapati shivaji Maharashtra

      @MANJEETSINGHRJPUT@MANJEETSINGHRJPUT3 ай бұрын
  • फक्त 5 मिनिटं शंभूराजेंना मोकळं केलं असतं तर औरंगजेबाची काय अवस्था केली असती....

    @shivrajjirage501@shivrajjirage501 Жыл бұрын
    • Mela asta aurangzeb 😊

      @vikramdevkar2722@vikramdevkar272210 ай бұрын
    • ಜನ್ನತ್ ಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಾ ಔರಂಗಜೇಬ್ ಜೈ ಧರ್ಮವೀರ ಛತ್ರಪತಿ ಸ0ಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್.❤

      @mugulunage7955@mugulunage795510 ай бұрын
    • T5ttgh . 0😮

      @pravinjagdhane4756@pravinjagdhane475610 ай бұрын
    • Mela asta Aurangya

      @vishwajeetpatil1470@vishwajeetpatil147010 ай бұрын
    • Padad firla aasta aaurag jeb

      @BANTI_SAWANT@BANTI_SAWANT10 ай бұрын
  • हाता पायात बेड्या असूनही तोच रुबाब 🫡 जय शंभूराजे.....❤

    @ajaybarad7050@ajaybarad70508 ай бұрын
  • जगावे कसे हे शिवबा शिकवतात,मरावे कसे हे शंभूराजे ❤

    @anuragnagarkar8738@anuragnagarkar87389 ай бұрын
    • मरावे हा शब्द कधीच बोलू नका टरवले तर आपल्या प्रतेका छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या प्रत्येका मध्ये आहेत कारण जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे हा शब्द यतोच जय महटल्यावर महणूंन बोलू नका

      @kunalahire7705@kunalahire77056 ай бұрын
    • बोलायचा अर्थ असा कि माणसाने मरताना सुद्धा कसे स्वाभिमानाने मरावे, प्रत्यक्ष म्रृत्यू लाही सौभाग्य वाटलं पाहिजे की असा असामान्य योध्दा​ ला आपण स्पर्श करत आहोत@@kunalahire7705

      @anuragnagarkar8738@anuragnagarkar873825 күн бұрын
  • बहर्जी काका तुम्ही असतात तर येथे असतात आणि औंरग्याच मुडक महाराजांच्या पायाखाली असतं तुम्ही का सोडून गेलात माझ्या राज्याला सागा तुमची खूप गरज होती राज्याला 🥺😭😭😭😭😭😭😭

    @shivkumarmadke3997@shivkumarmadke39978 ай бұрын
  • छत्रपती कधी मरत नाही ...ते अमर आहेत ...छत्रपतींना कोणी मारू शकत नाही त्यांना कोणी जळू शकत नाही ..कारण छत्रपती माणूस नाही तो एक विचार आहे .........आणि विचार कधी संपत नाही ...... असा राजा होणे नाही .....छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏 मानाचा मुजरा

    @pallavipawar8231@pallavipawar8231 Жыл бұрын
  • महाराज आपलं बलिदान जग कधीच विसरणार नाही " जब तक सुरज चांद रहेंगे तब तक तुम्हारा नाम रहेगा" कोणी कोणासाठी काही बलिदान केलं हे मी आतापर्यंत ऐकलं पण शंभूराजांना आपला जीवदान केला शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी, स्वराज्यातील रयतेसाठी, ||जय जिजाऊ|| || जय शिवराय|| || जय शंभुराजे|| मुजरा या महान विभूतीना......

    @ajinkyakakade@ajinkyakakade5 ай бұрын
  • देणारा तू कोण ....? हे सगळं आमच्या राज्यांचाच आहे 🧡🚩 छत्रपतींच्या छाव्याचा मराठी बाणा कोणापुढे नाही झुकले स्वराज्य रक्षक 🙏💪🥺

    @milindhadve7322@milindhadve73227 ай бұрын
    • 😞😞

      @SameerDabhade-hp1iw@SameerDabhade-hp1iw23 күн бұрын
  • हो राजे छत्रपती कधी मरत नसतो छत्रपती अमर असतो. तुम्ही आणि थोरले महाराज अजून आमच्या मनात जिवंत आहात आणि अजून हजारो शेकडो वर्षे तुम्ही अशीच आमच्या मनात असणार राजे जेव्हा परियंत सुर्य चंद्र या आकाशात असणार तेव्हा priynt जय भवानी नंतर जय शिवाजी हेच नाव येईल. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏

    @shweta5634@shweta56347 ай бұрын
    • मग मरण्याचा भाशाच तुमचा तोंडून निघायलाच नको होते आपल्याच राजाचा अपमान करत आहात तुम्ही

      @kunalahire7705@kunalahire77056 ай бұрын
  • अमोल कोल्हे ह्यांचे जेवडे आभार मानावे तेवढे कमी आहेत. ११कोट जनते मधे हा छावा फूढे आला आणि त्यांनी संभाजी महाराज यांच्यावर सीरियल काढली. लाख लाख आभार अमोल जी🚩🚩🙏🙏

    @gaurav56789@gaurav567893 жыл бұрын
    • Barobar hai bhau

      @MHSHIV_GAMER@MHSHIV_GAMER3 жыл бұрын
    • Sambhaji Maharajache nav tondatun ghyave itaka motha Nahi ha harami kolhe

      @ashwasthamapratijalpak732@ashwasthamapratijalpak7323 жыл бұрын
    • @@ashwasthamapratijalpak732wardhekar tu neat bol adhi. Tu swatah kay Kela nahis Ani je kartoi te bagvat nahi ka tula?

      @gaurav56789@gaurav567893 жыл бұрын
    • Amhi deshashi Gaddari nahi Keli kadhi mi Kay Kel te yevun bagha Nahi tar tithech thamb Kahi varshat Maza kartutva pohchel tuzya zaval

      @ashwasthamapratijalpak732@ashwasthamapratijalpak7323 жыл бұрын
    • @@ashwasthamapratijalpak732 deshashi gaddari? Kadhi Keli kolheni? Sanga

      @gaurav56789@gaurav567893 жыл бұрын
  • धर्मवीर संभाजी महाराज यांना मनाचा त्रिवार मुजरा🙏🚩आणि अमोल कोल्हे सर तुम्ही त्यांची भूमिका साकारली त्याबद्दल तुम्हाला सुद्धा मनाचा मुजरा🚩जय शिवराय जय शंभूराजे

    @Sarikatelekar12@Sarikatelekar127 ай бұрын
  • खूप खूप त्रास होतोय......त्या वेळी काय झाल असेल देवा... खरच धन्य ते शंभू महाराज धन्य ते शिवाजी महाराज 🙏🙏🙏

    @nikitakamble7234@nikitakamble72348 ай бұрын
  • जेव्हा असे वाटते की आता खूप वाईट वेळ चालू आहे की लगेच हा एपिसोड बगतो आणि प्रत्येक अडचणींवर मात करत समोर जात असतो.... धन्य ते शिवराय आणि धन्य संभाजी राजे.

    @amolrathod6717@amolrathod67173 жыл бұрын
    • Samee💯💯💯

      @shwetas8812@shwetas88123 жыл бұрын
    • Barobar bhau,👍

      @Mr.aditya63@Mr.aditya633 жыл бұрын
    • Kya baat hai 🔥🔥

      @gauravgade7766@gauravgade77663 жыл бұрын
    • Right bro

      @krishna-lz4lr@krishna-lz4lr3 жыл бұрын
    • Barobar hai mitra me pan tech karto yaar

      @MHSHIV_GAMER@MHSHIV_GAMER3 жыл бұрын
  • हे दृश्य स्वर्गातून खुद्द शिवाजी महाराज बघून ह्या अवस्थेत पण महाराज किती आनंदी झाले असतील

    @AjaySingh-dw6ru@AjaySingh-dw6ru10 ай бұрын
    • स्वर्ग वगेरे बोलून आपल्याच राजाचा अपमान करू नका आजही आपल्या स्वरवांमध्येच छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती संभाजी महाराज आहेत mahnun bolu naka

      @kunalahire7705@kunalahire77056 ай бұрын
  • जर संभाजी राजे अजुन एक वर्ष जगले असते तर औरंगजेब तुझी अवस्था कशी असती ??

    @arjunsolanke3049@arjunsolanke30493 ай бұрын
    • बसलेल्या ठिकाणी अवरंग्याची कबर बनवली अस्ती

      @omkarsawant7211@omkarsawant7211Ай бұрын
    • 🎉🎉 now ji​@@omkarsawant7211

      @SanjanaZhugare@SanjanaZhugare24 күн бұрын
  • "छत्रपती कोणाही समोर झुकत नाहीत".🙏🙏

    @beyounick007@beyounick0073 жыл бұрын
    • छत्रपती शिवाजी महाराज

      @Nikhil.somawanshi6559@Nikhil.somawanshi65593 жыл бұрын
  • आज आपण जे आयुष्य जगतोय ते फक्त तुमच्यामुळे महाराज....जय शंभुराजे....❤️

    @chinmaynazare3370@chinmaynazare33703 жыл бұрын
    • Sambhaji Mharaj Ki jay

      @gauravpatil7691@gauravpatil769111 ай бұрын
  • टाप नाय कुणाची नजरेला नजर द्यायची, हिंमत नाय केली त्यांच्या समोर आडवं जायची, ताकद नव्हती कुणात सर्जाला हरवायची, तो अंजिक्य होता, अंजिक्यच राहिला… जय शंभू राजे

    @yogitamagadum9898@yogitamagadum9898 Жыл бұрын
    • Khary tai

      @omkar_22@omkar_22 Жыл бұрын
    • @@omkar_22 🙏🏻

      @yogitamagadum9898@yogitamagadum9898 Жыл бұрын
    • @Mr Majnu 07 ( 🚩 )right Dada..

      @yogitamagadum9898@yogitamagadum9898 Жыл бұрын
  • अमोल सरांचे खूप आभार ... त्यांनी संभाजी महाराजांची मालीका आपल्या दाखवली जय शिवराय जय शंभुराजे

    @sureshaput6671@sureshaput6671 Жыл бұрын
  • लोक खूप म्हणतात मी बादशाह , मी नवाब , मी एक्का , पण आपल्या छञपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांना विसरू नका , आणि छञपती बोला असे बोलणारे सगळे मागे हटतील या औरंगझेब सारखे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    @rahimshaikh6638@rahimshaikh66383 жыл бұрын
    • ❤❤

      @ashishturankar3649@ashishturankar36493 жыл бұрын
  • मुसलमान बनो और पूरे दक्षिण भारत का राजा बनो या मरने के लिए तैयार हो जाओ कहकर 39 दिनों तक रोज एक - एक अंग काटता रहा औरंगजेब , पर हर घाव के साथ एक ही आवाज और हुंकार भरी संभाजी महाराज ने - ' हजार बार जियूँगा , हजार बार मरूंगा , लेकिन हिन्दु धर्म नहीं छोडुंगा ' संभाजी महाराज यांच्या बलिदानाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

    @cricket.......mylife2007@cricket.......mylife2007 Жыл бұрын
    • समभु महादेव

      @UmedDewasivartabhajan-zs1sb@UmedDewasivartabhajan-zs1sbАй бұрын
    • 😂 छत्रपती संभाजी महाराज कि जय जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव

      @BalumohateThanks@BalumohateThanksАй бұрын
  • आजपर्यंत जेवढ्या मालिका आणि चित्रपट शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर तयार झाले त्यात सर्वात उत्कृष्ट अशी ही स्वराज्यारक्षक संभाजी मालिका होती सर्वांनी अतिशय उत्कृष्ट अभिनय केला आहे 🙏🙏 शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏🙏

    @dipalidighe7361@dipalidighe736111 ай бұрын
    • Vaa

      @sagarhekde1161@sagarhekde116110 ай бұрын
    • दादा... राजा शिव छत्रपती हि मालिका बघ....

      @MOVIESKAASHRAM6285@MOVIESKAASHRAM62856 ай бұрын
  • ⚔️⚔️🚩अरे होता तो शिवशंभुंचा अवतार मरणाच्या शेवटच्या शनी सुद्धा कुणा पुढे झुकले नाही असे होते शिवशंभू राजे प्राण गेले तरी चालेल पण आपला धर्म व स्वराज याच्या साठी सदैव तत्पर राहणारे छ्त्रपती संभाजी राजे 🙏

    @sominathsalunke2636@sominathsalunke2636 Жыл бұрын
    • कोण होते ते छ्त्रपती शिवाजी आणि संभाजी राजे हे कोणाला सांगण्याची आता गरज नाही राहिली कारण महाराजांची किर्तीच तितकी बेफाम होती त्यांनी आपल्या स्वराज व जनतेसाठी प्राण गमामाले 🚩आता आपण पण राज्यांसाठी काही करायला हवे🚩 असे माझे प्रत्येक शिवभक्तांना विनंती आहे की आपण राज्यांची कीर्ती वाढ व्हावी🚩⚔️🙏

      @sominathsalunke2636@sominathsalunke2636 Жыл бұрын
  • गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय

    @siddheshdurgavali.6438@siddheshdurgavali.64387 ай бұрын
    • No bramhins

      @dhanashri1854@dhanashri1854Ай бұрын
  • काश शिवाजी महाराज अजून काही वर्ष असते तर संभाजी महाराजांना हात लावायची हिम्मत कुणाची नसती..🙏😭

    @pawmah602@pawmah6023 жыл бұрын
    • 20

      @dg-rv8sg@dg-rv8sg3 жыл бұрын
    • Hana

      @yashjaju1111@yashjaju11113 жыл бұрын
    • Ho re bhava

      @statusking468@statusking4683 жыл бұрын
    • Real

      @dhanrajshinde9359@dhanrajshinde93593 жыл бұрын
    • Hav rav🔥🔥

      @ganeshshelke5328@ganeshshelke53283 жыл бұрын
  • Chatrapati Shambhaji Maharaj jaise leaders ki jarurat hai aaj Bharat ko...jai Shivaji Maharaj ki

    @ManishYadav-in7ml@ManishYadav-in7ml7 ай бұрын
    • Chtrpati sambhaji Maharaj mhnaych bhau 😊❤

      @anandff907@anandff9076 ай бұрын
    • क्यों चाहिए बनो उन जैसे और स्थापित करो स्वराज्य अभी भी इंतजार कर रहे हो की कोई आएगा

      @ojaschadha@ojaschadha5 ай бұрын
  • सरसेनापती संताजी घोरपडे यांनी मुकर्रबखान चांगला फाडला होता 🚩🚩

    @vishalmore1452@vishalmore1452 Жыл бұрын
  • अमोल सरांच्या मुळे बघायला भेटले आपले छत्रपती संभाजी राजे कसे होते थँक्यू अमोल सर

    @jeevan_Harigramkar_Vlogs@jeevan_Harigramkar_Vlogs Жыл бұрын
    • ईतिहास वाच bhava. वाचताना महाराष्ट्राच्या मातीतल्या kharya मृत्युंजय chi ओळख होईल. छावा वाचायला pn धाडसच lagtay... Asa ईतिहास जगात कुठे नाही... आपल्याकडे खूप आहे सांगायला, मिरवायला pn आपणच कमी पडतो...

      @radhekrushna9324@radhekrushna9324 Жыл бұрын
    • @@radhekrushna9324 thanks so much

      @jeevan_Harigramkar_Vlogs@jeevan_Harigramkar_Vlogs Жыл бұрын
    • 💯💯

      @ulpinecicerojustinians2922@ulpinecicerojustinians2922 Жыл бұрын
    • ​@@radhekrushna9324a bhi ni

      @vikramsarawade@vikramsarawade Жыл бұрын
    • ​@@radhekrushna9324 kharach

      @srushti8122@srushti8122 Жыл бұрын
  • "छत्रपती कुणासमोर ही झुकत नाहीत...!!!" #मुजरा_धाकलं_धनी🙏🙏🙏🙏🚩

    @infiniteoptraders3493@infiniteoptraders34933 жыл бұрын
  • 100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस जगा छा़व्यासारखे।।।।। जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩🚩

    @pankajkumavat3104@pankajkumavat31043 жыл бұрын
    • स्वराज्य

      @user-hu4xu1yy3j@user-hu4xu1yy3j3 жыл бұрын
    • जय शंभुराजे.....❤🙏

      @sunilmane8134@sunilmane81343 жыл бұрын
    • @

      @amolpatilhhii3732@amolpatilhhii37323 жыл бұрын
    • औौौ

      @shankarjadhav5293@shankarjadhav52933 жыл бұрын
    • 🚩*Raje*🚩

      @hiteshp1646@hiteshp16463 жыл бұрын
  • धन्य आहे ती माती धन्य आहे तो सह्याद्री ज्याच्या कुशीत छत्रपती संभाजी महाराजांनी जन्म घेतला. हर हर महादेव 🚩🚩🚩🚩.

    @pratikmahajan8150@pratikmahajan8150 Жыл бұрын
  • अमोल सर मस्त केलय तुमच्या मुळे आम्हाला संभाजी महाराज भेटले 🙏

    @user-vb2yg2rb8c@user-vb2yg2rb8c Жыл бұрын
  • हिंदू थे हिंदू है और हिंदू रहेंगे। खून मे ही छत्रपती शिवशंभू है । जय शंभूराजे।

    @akashrajendrapatil627@akashrajendrapatil6273 жыл бұрын
    • Jai shambhu raje

      @UltimateHindu@UltimateHindu3 жыл бұрын
    • अति सुंदर धन्य हो जय हो

      @shaktisingshaktising53@shaktisingshaktising533 жыл бұрын
  • 100 वर्ष शेळी बनुन जगण्यापेक्षा एकच दिवस जगा छा़व्यासारखे. जय शंभुराजे...

    @sachinnikam3359@sachinnikam33593 жыл бұрын
    • Jay shivraj

      @golumali6899@golumali68993 жыл бұрын
    • Dr babasaheb ambedkar cha vichar jay bhim

      @sagarjadhav7785@sagarjadhav77853 жыл бұрын
    • @@golumali6899 nhhhhh

      @nileshtemgire5445@nileshtemgire54453 жыл бұрын
  • 🙏🙏 धर्म विषयी सुंदर विचार स्वराज्याला दिलेत संभाजी महाराजांनी

    @adinathpatil3865@adinathpatil3865 Жыл бұрын
    • Chatrapati mhanave

      @srm22351@srm223514 ай бұрын
  • छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही महाराष्ट्राचे वर्णन केले आहे; ते पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटत राहते.. ❤❤गर्व आहे मला मी मराठी असल्याचा.🚩🚩 जय संभाजी महाराज.🚩🚩 ☘️☘️|| हर हर महादेव ||☘️☘️

    @KrutikaChaudhari-oq1ey@KrutikaChaudhari-oq1ey2 ай бұрын
    • हो अगदी बरोबर. मला ही अभिमान आहे मी मराठी असल्याचा😊😊

      @Mff373@Mff373Ай бұрын
    • ​@@Mff373 thank you.😊

      @KrutikaChaudhari-oq1ey@KrutikaChaudhari-oq1eyАй бұрын
  • शंभुराजे तुमचे बलीदान कोणी ही विसरु शकत नाही🌷🌷

    @vitthalthosar5435@vitthalthosar54353 жыл бұрын
    • अगदी बरोबर भाऊ 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳

      @swapnilkumar354@swapnilkumar3543 жыл бұрын
    • Ho

      @sakshianmane43@sakshianmane433 жыл бұрын
    • Ho

      @sandeepgaikwad977@sandeepgaikwad9773 жыл бұрын
    • Aae tu kamosh arvan jab sambaji raja dakva Kon kamosh ha avo Kara kamosh arvanbjaba ahe

      @rajendranimbalkar1778@rajendranimbalkar17783 жыл бұрын
    • yes

      @suhasbobade9711@suhasbobade97113 жыл бұрын
  • 8:22 वाघाची डरकाळी 🚩🚩🚩 मावळ्यांनो होऊन जाऊद्या गर्जना *छत्रपती* *संभाजी* *महाराज* की...

    @TejasDaware@TejasDaware3 жыл бұрын
    • Jai shambu raje 🚩

      @pankajkumavat3104@pankajkumavat31043 жыл бұрын
    • जय

      @sonalirasam3202@sonalirasam32023 жыл бұрын
    • Jay

      @730_diksha_pimple3@730_diksha_pimple33 жыл бұрын
    • Chhatrapati sambhaji maharaj ki jai...🚩🚩🚩🚩🚩

      @prasannaghanokar5772@prasannaghanokar57723 жыл бұрын
    • छत्रपती संभाजी महाराज की जय

      @sonalirasam8570@sonalirasam85703 жыл бұрын
  • 🚩🚩धर्म मतलब आस्था होती है और आस्था कभी बदली नहीं जाती औरंगजेब धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩

    @siddheshwarpradnesh853@siddheshwarpradnesh853 Жыл бұрын
  • तंमाम हिंदू बाधवाना शिवजयंती निमित्त शिवमय भगव्या शुभेच्छा 🙏🏻🚩

    @yogeshyeul996@yogeshyeul9963 жыл бұрын
  • Unlike karnya सारखं काय आहे. खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩

    @digvijaypol6428@digvijaypol64283 жыл бұрын
    • Unlike Vale lande ahet

      @narsingmundhe5809@narsingmundhe58093 жыл бұрын
    • डिसलाइक करणारे औरंगजेबाचे कुत्रे होते म्हणून त्यांना राग येत असेल की महाराजांना कस काय औरंगजेब इतका घाबरत आहे , अरे हरामी कुत्र्या औरंगजेब तू माणसातला नव्हता १ नंबर चा डरपोक आहे तू नाही तर महाराजांना पकडायला पाच लाख कुत्रे पाठविले नसते 🔥🔥

      @ashwinibhavar8573@ashwinibhavar85733 жыл бұрын
    • @@ashwinibhavar8573 barobar te Hyderabadache asel

      @UltimateHindu@UltimateHindu3 жыл бұрын
    • 🇮🇳🇮🇳

      @poonamkshirsagar7459@poonamkshirsagar74593 жыл бұрын
    • शंभूराजेंचा खरा इतिहास लपवून खोटा इतिहास लिहीणार्या हरामखोरांचे नाजायज औलादी आहेत dislike करणारे जय शिवराय जय शंभूराजे

      @sadanandbakare6484@sadanandbakare64843 жыл бұрын
  • 🐯🐯 जंगलात गेल्यावर वाघाशी 🐯🐯 आणि महाराष्ट्रात आल्यावर मराठ्यांशी कधीच भिडु नये कारण दोघेही डायरेक्ट फार🚩🚩🚩🚩

    @RamKumar-bw7gt@RamKumar-bw7gt3 жыл бұрын
    • आपने अभी संभाजी और शिवाजी महाराज को समझा नही

      @ompravin1@ompravin13 жыл бұрын
  • माझ्या राज्याला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

    @poojaghule6719@poojaghule67196 ай бұрын
  • माझ्या राजाला स्वर्गात देवांनी झुकुन मुझरा केला आसेल 😭पण आरंग्या तुला स्वर्गात काय नरकात पन देवांनी जागा दिली नसेल

    @subhashkarate1252@subhashkarate1252 Жыл бұрын
    • 🙏

      @ranjeetmestry2305@ranjeetmestry230510 ай бұрын
    • Barobar 😂

      @Neel_sheth@Neel_sheth9 ай бұрын
    • 🙏🙏🙏

      @user-sn2xj6fe9o@user-sn2xj6fe9o7 ай бұрын
    • Jagdamb

      @user-sn2xj6fe9o@user-sn2xj6fe9o7 ай бұрын
    • 😂😂🙏🙏

      @kalyanikarale7632@kalyanikarale76327 ай бұрын
  • धर्मवीर संभाजी राजे..... आजही अमर आहेत. आमच्या मनामनात. एक मराठा लाख मराठा.

    @radheshyamchavan2141@radheshyamchavan21413 жыл бұрын
  • शंभुराजे तुमचे बलीदान आम्ही कधीच विसरू शकत नाही 🚩🚩🙏🙏🙏🙏

    @yogeshburange4642@yogeshburange46423 жыл бұрын
  • जय जिजाऊ जय शिवराय

    @AdityaGhode-ut6qk@AdityaGhode-ut6qk9 ай бұрын
  • वाघाचा जबडा फाडणारा दात मोजणारा वाघ म्हणजे संभाजी महाराज मरण गेला पण शरण गेला नाही मराठ्यांसाठी बलिदान वाघ शिव छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩🚩🚩

    @shivrajgosavi5577@shivrajgosavi5577 Жыл бұрын
  • अरे औंरग्या तूच आम्हाला मुजरा कर... जय शंभुराजे जय शिवराय जय जिजाऊ....... 🙇🙏💪🚩🚩

    @narsinhdhondge6900@narsinhdhondge69003 жыл бұрын
    • 😂 Jai Shivaji 🚩🚩🚩🙏🕉️😂

      @helicopterrrr@helicopterrrr3 жыл бұрын
  • नमो पार्वती पते.... हर हर महादेव... जयतु शंभुराजे ❤❤

    @shivyadav1488@shivyadav14885 ай бұрын
  • पुन्हा सुरू करा ही मालिका शंभू राजे तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा आणि अमोल कोल्हे तुम्ही त्यांची भूमिका साकारली त्याबद्दल तुम्हाला सुद्धा

    @MaheshJadhav-xy7iw@MaheshJadhav-xy7iw Жыл бұрын
  • ज्या वेळी अमोल कोल्हे नी राष्ट्रवादी सारख्या जातीवादी पक्षात प्रवेश केला तेव्हाच अमोल कोल्हे बद्दल आदर संपला पण हा इतिहास दाखवला त्याबद्दल धन्यवाद कोल्हेना.

    @anupwankhade5539@anupwankhade5539 Жыл бұрын
    • सर आपली जागा तीथे नाही आपण पुन्हा भगवा हातात घ्यावा व जसे मालीकेत शोभला तसे महाराष्ट्र धर्म निभावा

      @ganeshchordiya1909@ganeshchordiya1909 Жыл бұрын
  • वा संभाजी राजे अंगावर काटा आला तुमचे स्वराज्याचे शब्द ऐकून शंभूराजे तुम्हाला मुजरा

    @jyotinadekar9046@jyotinadekar90463 жыл бұрын
    • 🙏🙏🙏🙏🙏

      @ganeshjarad8891@ganeshjarad88913 жыл бұрын
    • Ho khar ahe

      @komalpande1056@komalpande10563 жыл бұрын
  • तोच दरारा तोच आवाज खुद्द औरंगजेबाच्या दरबारात त्यालाच घाबरवणारा असा आपला राजा

    @ashvinikad2545@ashvinikad25453 жыл бұрын
    • अरे हरामी कुत्र्या औरंगजेब तू माणसातला नव्हता तर महाराजांना साखळदंडात बांधल नसतं तर तुला माहित होतं वाघाच्या जबड्यात हात घातला आहे तु 🔥🔥🔥😡😡😡

      @ashwinibhavar8573@ashwinibhavar85733 жыл бұрын
    • वाघ हाेता आमचा राजा

      @ashokkale6073@ashokkale60733 жыл бұрын
    • Unluke kiti लोक करतात

      @aniruddhanikam4183@aniruddhanikam41833 жыл бұрын
    • 9028124950

      @amitwaghmare8764@amitwaghmare87643 жыл бұрын
    • .

      @aniruddhanikam4183@aniruddhanikam41833 жыл бұрын
  • Zabardast acting khuppp apratim Dr. Amol kolhe sir khup chhan

    @durgajadhav7680@durgajadhav76807 ай бұрын
  • Chatrapati sambhaji maharaj trivar manacha mujra ❤️

    @abhishekkothimbire1706@abhishekkothimbire17069 ай бұрын
  • माझे शंभू राजे.. .खरोखरच छावे होते.. जय शिवराय..जय शंभू राजे

    @prakashkakade387@prakashkakade3873 жыл бұрын
    • @@satyadeeppagare6331 bhava sorry pn tu (darkari) lihayla pahije hot te mala darkline vatle

      @santoshkadam6730@santoshkadam67303 жыл бұрын
    • तूला आताच कळलेका आधि झोपीगेलतासकाय

      @ramkisanbhosale189@ramkisanbhosale1893 жыл бұрын
    • Only rajjjjjjj

      @hanumantsurvase7875@hanumantsurvase78753 жыл бұрын
    • Ho

      @manishajadhav1237@manishajadhav12373 жыл бұрын
    • @@ramkisanbhosale189🙄 you have a 🙄😰😰😘❤️😉😭❤️c

      @sameerdalwai5818@sameerdalwai58183 жыл бұрын
  • Unlike करणाऱ्या औरंगझेबाच्या हरामखोर अवलादयांनो जगायची लायकी नाही रे तुमची धर्मवीर संभाजी महाराज की जय 🚩

    @aarambhikhopatkar5631@aarambhikhopatkar56313 жыл бұрын
  • 16:42....Very True..Ayodhya Ram Mandir....🥳🥳🥳🥳🥳💪💪💪💪💪🤗🤗🤗🤗♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🔥🔥🔥🔥Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai...🔥🔥🔥♥️♥️🤗🤗🥳🥳🚩🚩

    @mr.kaiwalyanagley6930@mr.kaiwalyanagley69303 жыл бұрын
  • आज आपण जे आयुष्य जगतोय ते फक्त धर्मवीर संभाजी महाराजांमुळे जगतोय 🚩🚩🚩

    @balukhodthe2568@balukhodthe2568 Жыл бұрын
  • राजे ...🔥🔥काय धाडस आहे तुमचं ....आजच्या पिढीला खरच तुम्ही प्रेरणास्रोत आहात🔥🔥 जय शिवराय जय शंभुराजे

    @jyotikale8400@jyotikale84003 жыл бұрын
    • 🙏🙏🙏🙏🙏

      @ganeshjarad8891@ganeshjarad88913 жыл бұрын
  • प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक भोसले कुलदीपक हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक श्रीमान योगी योगिराज बुद्धिवंत कीर्तिवंत कुलवंत नीतिवंत धनवंत सामर्थ्यवंत धर्मधुरंधर श्रीमंत श्रीमंत श्रीमंत महाराजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी। .. जय शिवाजी हर हर महादेव

    @yashsable7701@yashsable77013 жыл бұрын
    • Kuphachan

      @annapurnadham5184@annapurnadham51843 жыл бұрын
    • Kadak

      @annapurnadham5184@annapurnadham51843 жыл бұрын
    • जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे ⛳⛳

      @mangalpatil4645@mangalpatil46453 жыл бұрын
    • In

      @parmeshwarpungle4571@parmeshwarpungle45713 жыл бұрын
    • @@mangalpatil4645 .....waxz sd6 6th 7th 6 It in

      @parmeshwarpungle4571@parmeshwarpungle45713 жыл бұрын
  • Thank you so much अमोल सर तुमच्यामुळे आम्हाला शंभूराजे समजले 🚩🚩जय भवानी 🚩🚩 🚩🚩जय शिवराय 🚩🚩 🚩🚩जय शंभूराजे 🚩🚩

    @pralobhpokale6347@pralobhpokale6347 Жыл бұрын
  • खरंच अमरंच आहेत आमचे छत्रपती शंभूराजे 🔥❤️🚩

    @vijayghag5058@vijayghag5058 Жыл бұрын
  • ‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग। लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग। ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग। त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो औरंग ।।’ ●कवितेचा अर्थ : ‘‘रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून आणले होते, त्याप्रमाणे संभाजी महाराजांस औरंगजेबासमोर उपस्थित करण्यात आले आहे. हनुमानाच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन, ते तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे.’’

    @indrajeetkshatriya@indrajeetkshatriya3 жыл бұрын
    • Nice khup mast. Jay Shambhu raje

      @prachisole8918@prachisole89183 жыл бұрын
    • Nice

      @swati7425@swati74253 жыл бұрын
  • What a confidence of sir Amol Kolhe which had inspired us and told us about the thoughts of Chhatrapati Sambhji Maharaj about the Hindavi Swaraj which had to sacrifice his life who faced such a painful death by Aurangzeb only and only for Hindavi Swaraj 👍👍👌👌👏 salute to Chhatrapati Sambhaji Maharaj and to Amol Kolhe who showed such a great and heart touching thing

    @swara0227@swara02273 жыл бұрын
    • Yashwant Patil

      @yashwantpatilyashwantpatil4129@yashwantpatilyashwantpatil41293 жыл бұрын
    • Jaishambhuraje

      @ambadaswakse8065@ambadaswakse80653 жыл бұрын
  • 🚩🚩jai bhavani jai shivaji maharaj jai sambhaji raje🚩🚩🚩

    @user-sn2xj6fe9o@user-sn2xj6fe9o7 ай бұрын
  • Thank you अमुल सर कारण तुमच्यमुळे आपले छत्रपती संभाजी महाराज हे किती शूरवीर, धैर्य होते

    @sangitaislampur8646@sangitaislampur8646 Жыл бұрын
    • He बघायला भेटले

      @sangitaislampur8646@sangitaislampur8646 Жыл бұрын
  • सिंहाचा छावाच छावाच शेवटी कोणापुढे झुकणार नाही प्राण गेला तरी ,अशा या महान सह्याद्रीच्या छाव्याला अर्थातच छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा मूजरा त्रिवार वंदन..!🚩🚩🚩

    @aaditylatthe4920@aaditylatthe49203 жыл бұрын
  • स्वराज्यासाठी केवळ एकदाच जिव ओवाळुन टाकावा लागतो याची खंत प्रत्येक मराठी मावळ्यानां होती धन्य त्या मावळ्यांच्या माऊल्या , कारभारन्या ईतीहास तुमच्या समर्पनला नेहमीच वंदींत राहील

    @sunilgaikwad161@sunilgaikwad1613 жыл бұрын
  • छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 👑🚩👑

    @kiranmalik4790@kiranmalik47908 ай бұрын
  • Kay raja hota amcha दुश्मनाच्या तावडीत असून सुद्धा घाबरला नाही मानाचा मुजरा राजे ❤🙏🙏🙏🙏🙏 किती त्रास सहन केला महाराज तुम्ही आमच्यासाठी. कितीही जन्म घेतले तरी तुमचे उपकार फेडू शकत नाही आम्ही तुम्ही होते. म्हणून आम्ही आज आहोत 😢😢❤❤🙏🙏

    @kirti.12795@kirti.127954 ай бұрын
    • 🙏🙏🙏

      @onkarpatil5490@onkarpatil54903 ай бұрын
  • जर संभाजी महाराजांनी संगमेश्वरात जरा जास्त फौज घेतली असती, तर आज इतिहास वेगलाच आस्त 😭

    @adityajadhav6457@adityajadhav64573 жыл бұрын
    • Ho😭😭😭

      @ashokraosahebgaikawad1360@ashokraosahebgaikawad13603 жыл бұрын
    • Ho

      @swarmhalas2007@swarmhalas20073 жыл бұрын
    • 😭 😭

      @swarmhalas2007@swarmhalas20073 жыл бұрын
    • त्यांना कुठं माहित होत आपलेच गद्दार वतनाच्या भुकेमुळे त्यांना असा दगा देतील. स्वराज्यासाठी त्यांनी त्याच्या काकांना हिरोजी फर्जंद यांना सोडले नाही आधी स्वराज्य मग नातीगोती

      @sadanandbakare6484@sadanandbakare64843 жыл бұрын
    • @@sadanandbakare6484 ok.

      @vikasjadhav6599@vikasjadhav65993 жыл бұрын
  • औरंग्या ने बाप भाऊ चुलते-काके कोणाला सोडले नाही 35 खुन केले , बहिणी स्वतःच्या मुली पन मारल्या कोणाला तुरूंगात टाकले , अश्या पापी माणसाला त्यांच्या देवाने 80 वर्ष का जगवलं असेल हा विचार करतोय मी...

    @hemantwandhekar6529@hemantwandhekar652911 ай бұрын
  • पुन्हा सुरू करावी ही मालिका..खूप छान 👌 आहे

    @aarohimalkhede2439@aarohimalkhede2439 Жыл бұрын
    • Veg veglya bhashet translate karun sagli kde dakhvavi. Chatripati Sambhaji Rajyancha balidan kiti motha hota ani mughal kiti krur hote hyacha itihas saglyana samjyla hava Jagdamb

      @vinaymulay4030@vinaymulay4030 Жыл бұрын
  • Their sacrifices kept our existence... 🚩🚩🙏🙏 Respect from Bangladesh...

    @deb9295@deb92953 жыл бұрын
    • Bro Are you safe ???

      @freethinking114@freethinking1143 жыл бұрын
    • 🙏🙏🙏

      @siddhartharana2463@siddhartharana24633 жыл бұрын
    • @basil parkarmaanabhi nhi chahiye...

      @mr.chirag8181@mr.chirag81813 жыл бұрын
    • @@freethinking114 ???ॅॅॅ? चॐॐॐशदददण///९९

      @shankarloyare2267@shankarloyare22673 жыл бұрын
    • 🙏🙏🙏🙏🙏

      @bargesir@bargesir3 жыл бұрын
  • अरे औरंग्या माझा राजा अमर आहे अमर त्यांचे विचार अमर आहेत तुझ्यासारखे लाखो औरंगे जरी आलेत तरी तरी माझ्या राजाच्या राजा पायाची माती होण्याची लायकी नाही तुझी

    @MAHAKAL-dy6zn@MAHAKAL-dy6zn3 жыл бұрын
    • Tru

      @dhanrajgalinde5776@dhanrajgalinde57763 жыл бұрын
    • Jay sambhuraje🚩🚩

      @riyaz_diehard__fan8652@riyaz_diehard__fan86523 жыл бұрын
    • 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

      @santoshbawane9635@santoshbawane96353 жыл бұрын
  • 🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराजाना मानाचा मुजरा 🚩🚩🚩

    @MD-di2ee@MD-di2ee9 ай бұрын
  • जस छत्रपती संभाजी महाराज म्हणाले पुढे भविष्यात तसेच झाल औरंगझेब मुघल-मराठा युद्ध हरला आणि त्याच बलाढ्य साम्राज्य कमकुवत होऊन संपल व पुढे १७०७ नंतर छत्रपती शाहू व बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठे अर्ध्याहून जास्त भारत जिंकत फक्त पुढील ३० वर्षात सन १७३७ थेट दिल्लीवर येऊन धडकले व हिरवा भारत भगवा झाला ❤❤

    @secretsociety2163@secretsociety21633 ай бұрын
  • धगधगता लावहा, सवराजाचा छावा..... छ.संभाजी महाराज.....

    @omkarsangar427@omkarsangar4273 жыл бұрын
  • औरंग्या तु जर महाराजांना मोकळं सोडलं असतं ना तर खरच तुला समजलं असतं की, सिंहाचा छावा कशाला म्हणतात त्यांना तु बंदी बनवलं होतं तरीपण तुला खुप भीती वाटत होती विचार कर त्यांना सोडलं असतं तर काय झाले असते...

    @dattatrayambhore811@dattatrayambhore8113 жыл бұрын
    • Ho

      @swarmhalas2007@swarmhalas20073 жыл бұрын
    • Tara Tara fadla aasta aurangyala

      @parasshinde6073@parasshinde60733 жыл бұрын
    • Yes

      @vijaysutar3613@vijaysutar36133 жыл бұрын
    • भावा महाराजांना सोडल असत ना मुकर्रबखान यानी तर औरंगजेबाला कुठे जाऊन लपवुन बसु वाघापासून हे समजलं नसतं आणि तो औरंगजेब साप होता म्हणून त्यानी मागून वार केला खरंच जर एक बापाचा होता तो औरंगजेब तर महाराजांना पकडायला पाच लाख कुत्रे पाठविले नसते 🔥🔥🔥

      @ashwinibhavar8573@ashwinibhavar85733 жыл бұрын
    • Ho barobar

      @samiksha378@samiksha3783 жыл бұрын
  • छत्रपति संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🙏🙏👑

    @navnathjagdale1142@navnathjagdale1142 Жыл бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 👑🚩

    @atulgodhade3292@atulgodhade32923 ай бұрын
  • मुकर्रब खान विसरला वाटतंय वाघ तो वाघच जंगलात असला काय आणि पिंजऱ्यात असला काय वाघ तो वाघच असतो शंभूराजे मानाचा मुजरा 🚩

    @abhishekrathod3161@abhishekrathod31613 жыл бұрын
  • धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या विजयासह

    @neetashetty5693@neetashetty56933 жыл бұрын
  • राजे तुम्हास शत् शत् नमन पण दुःख याचच तुम्हाला आमचे मावळे वाचवू शकले नाही . त्या राक्षसा पासून याच आम्हास वाईट वाटते . पण तुम्हच्यावर झालेले अन्याय आम्ही विसरनार नाही

    @anitadhadde1738@anitadhadde173810 ай бұрын
  • I can't understand marathi language but I really love this serial love from uttarakhand.

    @STRANGE_VINES@STRANGE_VINES Жыл бұрын
    • You can watch in Hindi dubbed on big magic KZhead channel.

      @headofthetableromanreigns8054@headofthetableromanreigns8054 Жыл бұрын
    • @funfactk1278@funfactk1278 Жыл бұрын
    • 😮😮😮😮😮

      @MIND_SPARK301@MIND_SPARK301 Жыл бұрын
    • This serial is also dubbed in hindi on zee 5

      @serene.....@serene..... Жыл бұрын
    • ​@@serene.....vha pr sirf 180 episode h yha itne jyada aisa kuu..dono toh same hi h

      @snm205@snm20510 ай бұрын
  • छत्रपति कधी मरत नसतो कारण छत्रपति हा विचार आहे

    @sureshmule91@sureshmule9110 ай бұрын
  • जय शिवशंभू,

    @surajgandhi7246@surajgandhi72469 ай бұрын
  • एवढ्या सुंदर पद्धतीने ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवराय!!!! जय संभाजी महाराज!!!

    @shivanandarur5547@shivanandarur554711 ай бұрын
  • फक्त 2 मिनिट छत्रपती संभाजी महाराजांच हात सोडलं असतं तर ह्याला गाढला असता जिवंत

    @user-ul4bm9yp9o@user-ul4bm9yp9o10 ай бұрын
  • शत्रुही ज्यांच्या समोर नतमस्तक झाले.. असे दोन छत्रपती.. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज 🚩⛳🙏

    @prasannthorwat7988@prasannthorwat79883 жыл бұрын
  • फक्त 5 मिनिटं शंभुराजेंना मोकळे केले असते तर औरंगजेबाची काय अवस्था केली असती.......

    @AashrubaSolanke-mj7jf@AashrubaSolanke-mj7jfАй бұрын
  • Seriously I never missed this seriel my 6year daughter used c this seriel without fail Jai shivaji, jai bhavani.

    @sadandgaon328@sadandgaon328 Жыл бұрын
    • True , well script , well actors , cinematography and all truly masterpiece

      @anildolase6019@anildolase6019 Жыл бұрын
    • Marathi madhe bolla asta tar ajun changla vatal asta Ani aplay mulana nakich sanga maharaja baddal

      @kishorpatil8747@kishorpatil8747 Жыл бұрын
    • Every word is gold 🪙🪙🪙

      @yogeshgundale9910@yogeshgundale99107 ай бұрын
  • छत्रपती संभाजी महाराज मुजरा छत्रपती शहाजी महाराज ची सीरिअल फिल्म कथायला पाहिजे जिजामाता वर आहे छत्रपती शहाजी महाराज वर फिल्म कथायाला पाहिजे आमच्या साठी पहिले राजे शिवराय यांचे वडील आहे शहाजी महाराज भोसले कृपया त्याच्या पराक्रमावर फिल्म काठवी मराठीत

    @VamanAvhad@VamanAvhad5 ай бұрын
  • मोडेन पण वाकणार नाही!!!हेच ते शिवबा आणि संभाजीराजे म्हणुनच एक मराठा लाख मराठा!!!(हर हर महादेव जय स्वराज्य जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे!) एक सांगलीकर)

    @pawarshivaji7983@pawarshivaji79833 жыл бұрын
    • धन्यवाद!!! जय शिवराय जय शंभुराजे,

      @pawarshivaji7983@pawarshivaji79833 жыл бұрын
  • अशी मालिका परत होणे नाही़ मस्तच

    @pravinraut3949@pravinraut394911 ай бұрын
  • 🚩🙇🙏धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩King 👑 always king 🙏👍🏻👑🙇

    @riteshchavan7882@riteshchavan7882 Жыл бұрын
  • धन्यवाद माझ्या राज्याची सिरीयल चे पुर्ण भाग टाकल्या बद्दल

    @mangeshvispute8550@mangeshvispute85503 жыл бұрын
    • Unlike kya kr rha hai mc फक्त महाराजांना सोडला असतास तर तुजी ओळख गावली नसती लांड्या औरंगजेब

      @rohanpatil7088@rohanpatil70883 жыл бұрын
    • 😠😠ya asalya auranjeba sarakhya krurala asech shivya dilya pahije😉😉

      @GAMER-pp8fy@GAMER-pp8fy3 жыл бұрын
    • ईइएए3

      @sohamdevikardjsd9936@sohamdevikardjsd99363 жыл бұрын
    • ईइएए34

      @sohamdevikardjsd9936@sohamdevikardjsd99363 жыл бұрын
  • अंगावर रोमांच उभे राहिले धन्यवाद अमोल कोल्हे साहेब आपण छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रासमोर साक्षात साकारले

    @user-db6jy3xd4d@user-db6jy3xd4d3 жыл бұрын
KZhead