महायुद्ध Live: भाजपकडून 24 उमेदवार जाहीर, मात्र महायुतीच्या जागावाटपाचं काय? Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 महायुद्ध Live: भाजपकडून 24 उमेदवार जाहीर, मात्र महायुतीच्या जागावाटपाचं काय?
Mahayudha live with Ashish Jadhao
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 श्रीमंत माने / Sr. Journalist
🗣 वसंत भोसले / Sr. Journalist
🗣 रविकिरण देशमुख / Sr. Journalist
Subscribe to Our Channel 👉🏻
kzhead.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
😂😂😂. दुःख संपत नाही लोकमत वाल्याच
Khar bolalat ... Ashish chi jam jalate
@@umeshjagdale1409 त्याला प्रचंड टेंशन आहे महा विकास आघाडी अणि सुप्रिया सुळे यांच. आधी म्हणत होता जानकर याला ticket देणार पण डाव फसलाय म्हणुन इकडे काय प्रॉब्लेम आहेत ते सांगत बसतो 😉
हळू हळू दुःख वाढतच जाईल 4 जून ला मोठा स्फोट होईल...!😂
महाराष्ट्र राज्य महा विकास आघाडी विजयी होणारं
शिवसेनेने इतक्या मोठ्या उलढल्या करून पक्ष चिन्ह ताब्यात घेतले पण मुंबई साठी गोविंदा सारखा आयात उमेदवार😲❓मग याच साठी का केला होता हा अट्टाहास 😂😂
Yes..... Sagali takay lavali .. pn kay nay zala
मग मावळ मध्ये शिव सेना वाले काय कट्टर शिव सैनिक उभा करत आहेत काय 😆😆. आयुष राष्ट्रवादी मध्ये घालवल त्या संजोग पाटील ने. तेव्हा तिथले सैनिक काय सतरंज्या उचलायला ठेवले होते काय 🤣
आमचं ठरलंय अब की बार 400 पार नहीं अब की बार ना सोयेगे ना सोने नहीं देगे
श्रीमंत उर्फ बावळट माने
tumche analysis khup detailed level la aste , te abp zee etc na kami mahit naste nisti orda orad kartat
लोकमत म्हणजे काग्रेस मत
महाविकास आघाडी जिंदाबाद इंडिया ❤❤
2019 ला उर्मिला मातोंडकर पडल्या होत्या गोविंदा देखील पडतील सेलिब्रिटी चा तितका प्रभाव पडणार नाही
मतदार राजा आहे. राजकारणी त्याला विचारात घेत नाहीत. मतदात सर्वांना समजेल. धन्यवाद सर्वांना.
political parties workers have no value. That is a very important point
चार ही पत्रकारांचे चेहरे पडलेले आहेत आणि आत्मविश्वास दिसत नाही कारण काय...?😂
त्यांना समजले आहे काय होणार आहे ते. श्रीमंत माने तर वेडा होणार निकाल लागला की 😂
गोविन्दाला पक्षात घेऊन ज्याने पक्षात प्रामाणिक काम केल त्याग केला त्याच काय का त्यानीं पक्षात संतरज्या उचल्याच काम करायच काॽ
Ab ki bar 40
Ladakh madhe Sonam Vangchuk yanche 21divas uposhan suru ahe tyavar video banavta yeu shakel ka
400 पार ची गॅरंटी आणि खात्री असताना युती ला बऱ्याच ठिकाणी उमेदवार आयात का करावे लागत आहेत❓ त्यांच्या कडे स्थानिक आणि लायक उमेदवार नाहीयेत का❓❓
अगदीं बरोबर आहे
Some candidates already go ahead in there campign prachar like praniti shinde dhanorkar shahu maharaj raje amol kolhe sanjog waghere and super fast ghanekar
भाजप मध्ये उमेदवारना महत्व असते भाऊ कारण घराणेशही नाही आजोबांचा पक्ष नन्तर वडील नन्तर नातू असे नाही भाऊ
क्षमस्व कांतला येनारा कार्यक्रम
मतदारांनी ठरवल आहे अब की बार मोदी सरकार...!👌
बरबाद केलें महाराष्ट्राला
श्रीमान माने एक खेळण आहे खेळण😂😂
भविष्यात भाजप कार्पोरेटच्या मदतीने भारतीय राजकारणाचं IPL करणार... Indian Political League... कॉर्पोरेट घराण्यांशी जुळवून घेणारे पक्ष आपला आपला पक्ष घेऊन मालकाच्या हितासाठी लोकशाहीच्या स्टेडियमवर आपला परफॉर्मन्स सादर करणार..
Only nete che kutumb
Technical problem solve kara pahile
पैसे वाल्यांना किंमत आहे. प्रामाणिक कार्यकर्ते यांना किमत नाही.
महाविकास आधाडी बाजी मारणार 35 जागा
Udhav khan
Congress ne uddhav Thakre senela madat keli Rauat Wastv vichar kartil
Constituencies in cities are influenced by Modiji for sure, in Maharashtra. Where BJP will wins with 109% strike rate. If at all, rural constituencies might be open to change.
मोदी जी को ED कारणीभुत नाही का
देवेंद्र फडणवीस यांनी मोहीते पाटील यांना तुमची ईडी ची फाईल तयार आहे असे सांगीतले आहे जसे शिवतारे यांना एकनाथ शिंदे यांनी सांगीतले
तुम्ही चार ही जण काँग्रेस मध्ये प्रवेश करा
मोदींशिवाय पर्याय नाही.मोदीजी लावो देश बचावो.
"lokanche...."ACCHE DIN".....aale astil tar bjp la mat detil.....let see...modi aale tar....lok shrimant zalet !!!!
Alltvsshoulddiscusaboutdeffection
Devwndra Fadanvis yan8 he kele aahe !!!
तूमचे नेहमीचेच पपेट घेतलेत.
Pudhari che mule / muli Baykko Bhau mhevna
Sagale limbrdu chacha karatai nakkich he MVA la jikawnar
एवढं झालं तरी उद्धव ठाकरेचा हेखेखोरपणा अहंकार कमी झाला नाही
Asa Tula vataey .... Ashish jadhv bjp chi z team aahe
उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती तर... ना राष्ट्रवादी फुटली असती ना शिवसेना...!
BJP hatav Desh bachav only 😂
अबकी बार भाजप तडीपार