महायुद्ध Live: निवडणुकांमुळे मनोज जरांगेंचं आंदोलन भरकटलं का? Mahayudha live with Ashish Jadhao

2024 ж. 25 Нау.
117 888 Рет қаралды

Loksabha Election 2024 महायुद्ध Live: निवडणुकांमुळे मनोज जरांगेंचं आंदोलन भरकटलं का? Mahayudha live with Ashish Jadhao
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzhead.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер
  • किती जरी लपवलं तरी सत्ताधाऱ्यान साहित सर्व पक्षांची पूर्ण पणे फाटली आहे हेच सत्य आहे..... आज मराठा समाज एक झाला आहे तो कसा फुटेल याची पूर्ण ताकद लावून प्रयत्न चालू आहेत. पण ते शक्य नाही.

    @herogaming2525@herogaming2525Ай бұрын
    • 0

      @user-sd4vx8to3t@user-sd4vx8to3tАй бұрын
  • निवडणूकी मध्ये जरागे फॅकटर एक नंबर चालणार आपले जिवलग फडणवीस आणि आपली अनाजी पंत टिम याची छत्रपती टीम जिरवणार..एक मराठा कोटी मराठा

    @nanasaheblodhe6640@nanasaheblodhe6640Ай бұрын
    • स्वप्न बघ

      @asaramdarade7428@asaramdarade7428Ай бұрын
  • मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढविता जनतेला महागाई आणि बेरोजगारी विरोधात मतदान करण्यास आवाहन करावे.

    @bhausahebavhad6443@bhausahebavhad6443Ай бұрын
    • Mag mahagai sampel ka ?

      @meenasutar6423@meenasutar6423Ай бұрын
    • ‌ 2:09 झृंश जे😅 ले एकच गोष्ट नंंंंंंँँननननंंंननंंंँँंंंधधलललरर ते​@@meenasutar6423

      @PandhariKambale@PandhariKambaleАй бұрын
    • त्यासाठी कुणाला मतदान करायचे?

      @dilippatil3909@dilippatil3909Ай бұрын
  • जरांगेच गोरगरीब गरजवंत मराठ्यांनाच व बहुजन आठरापगड जात जरांगेच्याच सोबत ऐकत्र येवून लोकसभेतील निवडणूकीत विजय मिळवून देईल.

    @user-ef7wk3uh6k@user-ef7wk3uh6kАй бұрын
    • सराटे साहेब शिंदे ने सगेसोयरे आरक्षण नदेता दहा टक्के न मागितले ते दीले मग त्याने शपत घेऊन वाशी नवीमुब ई येथून परत आले हे फसवले

      @DnyaneshwarGanjale@DnyaneshwarGanjaleАй бұрын
    • अठरापगड समाज जरांगेच्या पाठीशी कशासाठी आहे? म्हणजे कोणत्या कारणाने जरांगेला साथ देईल?

      @csn826@csn826Ай бұрын
    • असं होणार नाही

      @asaramdarade7428@asaramdarade7428Ай бұрын
    • Veda athrapagad jati dara madhe ubha rahu denar nahit, loksabha durchi gost

      @tulshirambewnale6032@tulshirambewnale6032Ай бұрын
  • जसे केजरीवाल सारखे नेतृत्व लोक चळवळी मधून निर्माण झले तसच जरांगे पाटील सुद्धा भविष्यात नक्कीच नवीन राजकीय व्यवस्था निर्माण करत आहेत

    @vishalw7988@vishalw7988Ай бұрын
    • अगदीं बरोबर आहे

      @nivasnaik7555@nivasnaik7555Ай бұрын
    • जसा केजरीवाल जेल मध्ये गेला तसा हा पण जाईल😂😂😂😂

      @user-ku6pj2pn9t@user-ku6pj2pn9tАй бұрын
  • दोन्ही प्रमुख पाहुणे यांनी फार सुंदर विलशेष केले त्याबद्दल धन्यवाद.

    @smitapatil1175@smitapatil1175Ай бұрын
  • जो चाटणार तोच फुटणार बाकी जरांगे पाटील म्हणतील तसं

    @AviashUgale@AviashUgaleАй бұрын
  • खूप छान विश्लेषण दिले खूप खूप आभार लोकमत चे आणि आशिष जाधव सर चे, तुम्ही जो टॉपिक निवडला तो कोणीच बोलत नाही ❤

    @himeshsonone3159@himeshsonone3159Ай бұрын
  • जय जय श्रीराम 🚩 जय शिवराय 🚩

    @pankajmahajan5135@pankajmahajan5135Ай бұрын
  • आंदोलन भरकटलेलं नाही ते योग्य मार्गावर आहे मराठ्यांनो पारंपारिक पक्षांना मत देऊ नका जरांगेभाऊ सरकारने आपण वकार्यकर्त्यांवर गुन्हे आहेत आरक्षणाचा सत्ता हा मार्ग आहे आंबेडकरांचे नुसार राजकीय भूमिका घेतली तरच आरक्षण व इतर न्याय मिळू शकतो.

    @dilipsawant5914@dilipsawant5914Ай бұрын
  • Manoj dada jarange फॅक्टर 100/ चालणार विरोधक भुई सपाट होईल.... महा विकास आघाडी विजयी होणारं आहे

    @nivasnaik7555@nivasnaik7555Ай бұрын
  • वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे पाटील एकत्र आले तर भल्याभल्यांची हातभर फाटीन

    @aniketsadanshiv6451@aniketsadanshiv6451Ай бұрын
    • Wanchit cha neta niwadun aalyawar tumhala aarakshan deil ka ?

      @meenasutar6423@meenasutar6423Ай бұрын
    • ​@@meenasutar6423आंबेडकर प्रमाणिक आहेत

      @smschannel1175@smschannel1175Ай бұрын
  • मराठा समाजाने मनात एक गोष्ट ठरवलीय ती म्हणजे जे आमच्या हक्काचं आम्हाला दिल जात नसेल तर आम्हीच देणारे होऊ....जय मराठा 🚩

    @herogaming2525@herogaming2525Ай бұрын
    • माजोरी भाषा 😂😂😀😀😀😀😀😀

      @vishwastripure6010@vishwastripure6010Ай бұрын
    • @@vishwastripure6010 तु कोण 😂😂😂😂

      @smschannel1175@smschannel1175Ай бұрын
    • @@smschannel1175 तु कोण विचारणारा

      @vishwastripure6010@vishwastripure6010Ай бұрын
  • आज कोणताच पक्ष मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षणाला पाठिंबा देत नाही,त्यामुळे अपक्ष उमेदवार देणं आवश्यक आहे.

    @Ramzade3270@Ramzade3270Ай бұрын
  • वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणे हाच योग्य पर्याय आहे.

    @gajananawchar1097@gajananawchar1097Ай бұрын
  • वंचित बहुजन आघाडी ला जरागे पाटील ची साथ मिळाली तर आपले उमेदवार लोक सभेत जातील व आपल्या हक्कासाठी ते आपले प्रस्न मांडतील व आपले अधिकार प्राप्त करून घेतील 🙏🙏🙏👌

    @DharmapalWanjari@DharmapalWanjariАй бұрын
    • वंचितचे प्रकाश आंबेडकर ओबीसी मेळाव्यात त्यांच्या बाजूने आणि मराठ्यांमध्ये मराठ्यांच्या बाजूने. २ही डगरी वर हात डबल ढोलकी.

      @jagdishrajguru3827@jagdishrajguru3827Ай бұрын
  • आशिष सर आजची तुमची हि डिबेट ऐकल्यानंतर मला तरी असे वाटते की मविआ ला वंचित ची गरज किती

    @ganeshbhalerao1967@ganeshbhalerao1967Ай бұрын
  • उत्कृष्ट चर्चा. चर्चेचा आवाका खूप खोलवर आणि योग्य दिशेने.चर्चेत सामील झालेले वास्तवतेचे भान ठेवणारे आणि अचूक निदान व्यक्त करणारे आहेत.

    @siddharthjadhav1261@siddharthjadhav1261Ай бұрын
  • 100% मराठ्या च कसाय महितीय का नाही तोवर नाही पण जर समोर कोण वळवळ केल न शेवट झाला तरी चालल पण नादच करून दाखवणार.

    @SAMADHANMORE-zn1sf@SAMADHANMORE-zn1sfАй бұрын
    • माजोरी पणा सोडा 😁😁😁😂😂😀😀

      @vishwastripure6010@vishwastripure6010Ай бұрын
    • @@vishwastripure6010 स्वतः माज करायला कधीच नाही जात कोणी माज दाखवला न मग नाही सोडत भाऊ.

      @SAMADHANMORE-zn1sf@SAMADHANMORE-zn1sfАй бұрын
  • बरोबर आहे सराटे साहेब तुम्ही दादाला सांगा आंबेडकर साहेबांना समजून सांगा एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम

    @user-if5qq2dq7k@user-if5qq2dq7kАй бұрын
  • योग्य दिशा दर्शक अंदोनलन.

    @bhagwantraothoke306@bhagwantraothoke306Ай бұрын
  • खुप छान विश्लेषण सराटे साहेबांच.

    @sandeepkhedekar3476@sandeepkhedekar3476Ай бұрын
  • ताईसाहेब महाराष्ट्रात सर्वांत लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे या एक प्रामाणिक लोकनेतया आहेत त्या सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारया लोकप्रिय लोकनेतया आहेत

    @arjunchaudhar-nf3yl@arjunchaudhar-nf3ylАй бұрын
  • मनोज जरन्गे एकमेव मराठा बाघ

    @Dragdawas7649@Dragdawas7649Ай бұрын
  • जरांगे पाटील जरी आमचा नेता असला तरी पण जर जरांगे बोलले महायुतीला मतदान करा तर आम्ही ऐकणार नाही हवं तर आम्ही वंचित ला मतदान करू पण महायुतीला मत देणार नाही

    @raviwalunj3386@raviwalunj3386Ай бұрын
  • आशिष जाधव साहेब खूप छान विषय निवडतात आपणास मनःपूर्वक जय भीम.... ❤

    @vijaykedare3090@vijaykedare3090Ай бұрын
  • डॉ. बाळासाहेब सराटे साहेब तुमचं हे मत योग्य आहे की या निर्णयाचा फायदा bjp ला होईल तर मग आघाडीने मराठाला उमेदवाला उमेदवारी सोडावी....😂 असही bjp आली तर त्यांचं पूर्ण अस्तित्व पुसलं जाणार आहेच....मराठा जरी पराभूत झाला तरी मतांच बेरीज नक्की समजेल जी विधानसभा साठी मोलाच ठरेल......तेव्हा आघाडीने विचार करावा....मराठा कोणा साठी माघार घेणार नाही.

    @herogaming2525@herogaming2525Ай бұрын
    • का mva,,,यांनी कुठे मराठा ओबीसी तून आरक्षण देऊ असा शब्द दिला आहे,काका तर मराठा विरोधी आहेत

      @Jh5ew@Jh5ewАй бұрын
    • बाळासाहेब पवार तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे बघा बिड कडे लक्ष देऊ नका. सत्तेत असताना आघाडी सरकारने, पवार साहेबांनी काय केले बिड जिल्हा साठी ते सागा

      @user-jj5mr2ek9n@user-jj5mr2ek9nАй бұрын
  • जरागेना ज्यास्त महत्व देवु नको अंध भक्त आहेत कार्यकर्त

    @user-si5kq5hy4s@user-si5kq5hy4sАй бұрын
  • शरदचंद्र पवार साहेब यांनी आरषण का दिले नाही त्यांना नाही विरोध करणार पण ओबीसी नेते संपवण्यासाठी प्रयत्न करता भविष्यात महाराष्ट्रात ओबीसी बांधव यांचेच सरकार स्थापन होणार आहे

    @arjunchaudhar-nf3yl@arjunchaudhar-nf3ylАй бұрын
  • चांगले विश्लेषण

    @vishalbagal3830@vishalbagal3830Ай бұрын
  • लढेंगे-जितेंगे-हम सब जरांगे!

    @sambhajigidage7975@sambhajigidage7975Ай бұрын
  • जरांगे पाठलांचा निर्णय योग्य आहे पाटील आणि आंबेडकर कमित कमी 30ते 35 सीट निवडून आणतील Sc st obc व वंचित घटक त्यांच्या पाठीमागे उभा आहे. जय आरक्षण

    @anantpawar892@anantpawar892Ай бұрын
    • ओबीसी मधून आरक्षण मागतो मग ओबीसी कसा बरोबर असणार

      @Jh5ew@Jh5ewАй бұрын
  • सराटे साहेब,तुम्ही संभाजीनगर मधून उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीकडून भरावा.

    @sahebraogadhe3032@sahebraogadhe3032Ай бұрын
    • हा प्रयोग फसला तर फार अवघड आहे आंदोलन तर चिरडणार आणि पाटील जेलमध्ये जातील

      @rajthakur9627@rajthakur9627Ай бұрын
    • आंदोलन टिकवायचे तर राजकारण बाजूला च ठेवले पाहिजे दोन महिने फक्त भेटी गांठी घेणे तरच ठिक आहे

      @rajthakur9627@rajthakur9627Ай бұрын
    • महविकास आघाडी का,काकांनी तर मराठा आरक्षणाला विरोध केला आहे,, हे चालणार नाही

      @Jh5ew@Jh5ewАй бұрын
  • अहमदनगर जिल्ह्यात लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे जो निर्णय घेतील तो अंतिम असेल

    @arjunchaudhar-nf3yl@arjunchaudhar-nf3ylАй бұрын
  • या सराटे हा फक्त फुकटा अभ्यासक याच थोबाड बघू वाटना वर्षानुवर्षे याच स्कंदपुराण ऐकवतो

    @arvindbhosale9926@arvindbhosale9926Ай бұрын
  • छान चर्चा... लोकसभा निवडणूक ही देशाचा राज्यकर्ता ठरवते... मनोज जरांगे पाटलांनी या घडीला ( लोकसभा निवडणुकीत) अशी भूमिका घ्यावी की ती समस्त हिंदुस्तानी जनतेची असेल, किमान महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका घ्यावी. आताच्या घडीला मनोज भाऊंनी मराठा आरक्षण ही संकुचित भूमिका न घेता, देशापुढील शेतकऱ्यांच्या, बेरोजगार तरुणांच्या, बेघर लोकांच्या भूमिका मांडली पाहिजे. क्षणाची माघार हा अंतिम विजय असतो हे मनोज भाऊंनी लक्षात घ्यावं. माझ्या सामान्य बुद्धिनुसार केंद्र सरकार मराठा आरक्षणासंदर्भात खूप मोठी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे आपली शक्ती या निवडणुकीत उमेदवार उभे करण्यापेक्षा या लोकसभा निवडणुकीसाठी समाज प्रबोधन करावे... आरक्षण मिळाले तरी सरकारी नोकऱ्या, सरकारी महाविद्यालये तर राहिली पाहिजेत हे लक्षात ठेवावे...

    @manojdhumne4242@manojdhumne4242Ай бұрын
    • 🎉🎉🎉

      @vinodnage1594@vinodnage1594Ай бұрын
    • आणि हो... देशातील लोकशाही अस्तंगत होत चालली आहे हे मनोज भाऊंच्या चाणाक्ष नजरेतून निश्चित सुटलं नसेल... त्या अनुषंगाने त्यांनी आणि समस्त जाती बांधवांनी ( सगळेच मराठा, ओबीसी, आदिवासी, वंचित.....) देशातील लोकशाही जिवंत राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवीय अन्यथा जे आरक्षण सध्या आहे ते पुढे मिळेलच याची शाश्वती नाही .. .

      @manojdhumne4242@manojdhumne4242Ай бұрын
  • बाळासाहेब सराटे हे मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे मांडत नसून त्यांचे म्हणणे मांडत आहेत.

    @bhausahebavhad6443@bhausahebavhad6443Ай бұрын
  • भाजप पुरस्कृत ऊमेदवार निवडून येणारच नाहीत.

    @user-ef7wk3uh6k@user-ef7wk3uh6kАй бұрын
  • म्हणून बाळासाहेब सराटे साहेब तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे फक्त शिंदेंना प्रधान दिलं आणि त्यांचे उमेदवार निवडून आणले तर त्याच्यामध्ये मोठा बदल होईल आणि जे काय राहील का माहिती पूर्ण करून घेण्यात मदत होईल

    @amitpoundkar7914@amitpoundkar7914Ай бұрын
  • दोघा वक्त्यांनी अगदी बरोबर भुमिका मांडली

    @vijaypote2851@vijaypote2851Ай бұрын
  • आता मोदी साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा आणि फायदा करून घ्या

    @arjunchaudhar-nf3yl@arjunchaudhar-nf3ylАй бұрын
  • खूपच छान विश्लेषण दोघाही पाहुण्यांचं हे जरांगे पाटलांनी विचार करावा

    @nivrtueejadhav9913@nivrtueejadhav9913Ай бұрын
  • मराठा आरक्षण अभ्यासकांनी जरांगे पाटलांना समाजाचा फायदा कशात आहे ,यासाठी मार्गदर्शन करावे

    @sahebraogadhe3032@sahebraogadhe3032Ай бұрын
  • मनोज साधाभोळा प्रामाणिक व्यक्ती. समाजाला भरकटूव नये,

    @prabhakarpawde313@prabhakarpawde313Ай бұрын
  • आपले मुद्दे पटले या बाबतीत आपलं अभिनंदन

    @vishnuvirkar8095@vishnuvirkar8095Ай бұрын
  • सराटे साहेब बर्याच दिवसानंतर दिसले.

    @user-nl1fh6by5s@user-nl1fh6by5sАй бұрын
  • We support jarange patil only 🎉🎉

    @akashmane8757@akashmane8757Ай бұрын
  • लोकसभा सर्व 48 जागा मराठा उमेदवार उभा राहील...त्यात यश किती येईल त्या पेक्षा आपली ताकद नक्की स्पष्ट होईल आणि हिच ताकद पुढील विधान सभेत पूर्ण ताकद लावून मराठा सत्ता नक्की काबीज करेल हे त्रिवार सत्य आहे. जय मराठा 🚩

    @herogaming2525@herogaming2525Ай бұрын
  • लगेगा हाय सब पडगे आसे आहे जे विनायक मेटे जसे मराठा 26 विस वर्ष मराठा विभाजन करून पैसे खाऊन परत आमदारकी घेतली हे खर नाही फसवेगिरी आहे फक्त भाजप ला धक्का न लागता मतदान करा हे च खर आहे

    @shrimantsawant1872@shrimantsawant1872Ай бұрын
  • महायुतीला मदत

    @rustumkadam3330@rustumkadam3330Ай бұрын
  • आशिष जाधव साहेब महायुतीच्या 48 पैकी 48 जागांचा अतिशय प्रवास सुखकर झालेला आहे

    @vasanttrmbakkanwate2671@vasanttrmbakkanwate2671Ай бұрын
  • गरीबाचा वाली फक्त ॲड प्रकाश आंबेडकर

    @user-si5kq5hy4s@user-si5kq5hy4sАй бұрын
  • एकान्गी विचार सरणी

    @yashwantsonawane3643@yashwantsonawane3643Ай бұрын
  • Well done.Ashishji

    @jagdishgajbhiye6082@jagdishgajbhiye6082Ай бұрын
  • मराठवाडा संपूर्ण BJP danger zone सगे सोयरे अध्यादेश काढला पण तो कायदा पारित केला नाही आणि लोकांचा रोष कायम आहे 💯🙌

    @amarchavan8962@amarchavan8962Ай бұрын
  • खूपच छान

    @ashokdhadwad7639@ashokdhadwad7639Ай бұрын
  • Ashish Jadhav!!You brought out the thinking of these Maratha leaders quite well!!!

    @avadhootnadkarni2521@avadhootnadkarni2521Ай бұрын
  • संभाजीनगर मधून जरांगे पाटलांनी हर्षवर्धन दादा जाधव यांना उभे करावे ते नक्कीच विजयी होतील

    @ankushnikam9453@ankushnikam9453Ай бұрын
  • खरे आरक्षण विरोधी शरद पवार आहेत आपले नेमके कोण आहे हे ओळखा आणि मतदान करा एवढीच विनंती

    @bapubhalekar3294@bapubhalekar3294Ай бұрын
    • बरोबर आहे

      @asaramdarade7428@asaramdarade7428Ай бұрын
  • बाळासाहेब आणि पवारसाहेब यानी चांगली भूमीका मांडली

    @dattatrayjadhav3374@dattatrayjadhav3374Ай бұрын
  • सर्व पक्षीय जुन्या उमेदवाराला मत देवु नका कारण युती,मविआ हेतर पुर्ण भृषटाचारी आहेत

    @vitthalvaidya3766@vitthalvaidya3766Ай бұрын
  • आपला फायदा करून घेताना दुसऱ्याचा फायदा होत असेल तर काय फरक पडणार नाही.

    @sanjaychavare880@sanjaychavare880Ай бұрын
  • Jai Shreeram

    @popatmusudage@popatmusudageАй бұрын
  • सर्टिफिकेट यामध्ये आणखीन एक होऊ शकते की मराठ्यांची वोट बँक फिक्स होईल आणि आकड्यांशी केवढी मतदार फिक्स आहेत

    @amitpoundkar7914@amitpoundkar7914Ай бұрын
  • महाविकास आघाडी मधिल सर्व सरसकट पक्ष मराठयाना आज पर्यंत हक्काचे मतदान आहे म्हणून तर फसवत आलेले आहेत

    @bapubhalekar3294@bapubhalekar3294Ай бұрын
  • प्रत्येक मतदारसंघात 1000 उमेदवार दिले असते तर निवडणूक आयोगास बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागली असती.

    @bhausahebavhad6443@bhausahebavhad6443Ай бұрын
    • Nahi hot bhau te

      @ShivPatil-lk2kx@ShivPatil-lk2kxАй бұрын
    • तुम्हाला जनरल नॉलेज कमी आहे

      @asaramdarade7428@asaramdarade7428Ай бұрын
  • पवार चां अजून एक डाव फैल गेला.....खरे बोलतो तुम्ही आणि अजून दोन चार लोक डायरेक्ट राष्ट्रवादी हातात घ्या तरच्च तो जिवंत राहील.....

    @balajiengg5599@balajiengg5599Ай бұрын
  • आशिष सर सर्व मराठा समाज मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे ते शेवट पर्यंत श्वास आहे तो पर्यंत समाज मनोज दादा पाटील यांच्या सोबत आहेत

    @sanjayshinde6110@sanjayshinde6110Ай бұрын
  • छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेतलेला मुख्यमंत्री चे गुणगान सराटे गात आहेत

    @dr.amardeepgarad7629@dr.amardeepgarad7629Ай бұрын
  • आशिष सर हा मुद्दा वेगळाच आहे हे सर्व राजकारण आहे अहो सर नवदटके मराठा ओबीसी मध्ये आहेच मग सरसकट दयाला काय हरकत आहे हे सर्व राजकारणी फक्त राजकारण करत आहे

    @sudhirkharche2942@sudhirkharche2942Ай бұрын
  • शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे ही दोन्ही मंडळी मराठा आरक्षण विरोधी आहे हे पण लक्षात असू द्यावे ही विनंती

    @bapubhalekar3294@bapubhalekar3294Ай бұрын
    • मनातलं बोललात तुम्ही बरोबर आहे

      @asaramdarade7428@asaramdarade7428Ай бұрын
  • विरोधी पक्षाने सुधा मराठी मानसाची दखल घेतली नाही

    @vishvanathkapale@vishvanathkapaleАй бұрын
  • मराठा समाजाचे आरक्षण विरोधी लोकांचा पराभव झाला पाहिजे...हीच भूमिका समाजाने घेतली पाहिजे

    @sudhakardeshmukh7894@sudhakardeshmukh7894Ай бұрын
  • जय शिवराय.

    @dhanajisalekar8046@dhanajisalekar8046Ай бұрын
  • निवडणूक लडल्याशिवाय मराठा समाजचिओठ बँक कशी माहीती होणार म्हणून नवडनुक लडले पाहिजे .

    @krishnadalvi4308@krishnadalvi4308Ай бұрын
  • कोणत्याही आंदोलनाची मागणी ही संविधानिक असावी, अवाजवी मागणी केल्यास आपला भ्रमनिरास होतो हे नक्कीच.

    @dhaytadakharidas4580@dhaytadakharidas4580Ай бұрын
    • नोंदी सापडल्यात...certificate द्या... काय चुकीच...

      @sandeepshinde9078@sandeepshinde9078Ай бұрын
  • जिथं जिथं पाटील उमेदवार देणार आहेत तिथं विरोधकांनी उमेदवार देऊ नये

    @babajadhav5351@babajadhav5351Ай бұрын
  • एकीकडे वंचीत बदल गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आणयाचे मानलें पाहिजे तुम्हाला

    @arjunchaudhar-nf3yl@arjunchaudhar-nf3ylАй бұрын
  • जरागेचा पुरता मामा राजकारण्यांनी केला आहे

    @rajendrakapadani586@rajendrakapadani586Ай бұрын
  • महोदयजीसौ., आपले विचार पक्षांना धरुन हितवर्थक ऊमेदवारांची चलती व्हावी. हि आपली अपेक्षा न ठेवता केवळ वंचीत व अन्य पक्ष जे आपले हित साधणारे किंवा ईत्तर पक्षांतील कोणत्याही जाती-धर्मांचा अजिबात विचार न करता सक्षम विचारवंत आपल्याच आंदोलनात असणारे व समील झालेल्या नवनिर्मान नेता म्हणून धर्म-जात न पाहता केवळ सहकारी मदत घेऊन चालणारे पक्षांतीलच आपल्या मध्य दगड ऊभा केला तरी निवडून आणण्याची जबाबदारी आंदोलकांनीच घेणे व सर्वांशी मनमिळाऊ ठेऊन ठोस निर्णय घेणे हे ऊचीत होईल.हि बाजू ठेवून जरांगेंना विचारार्थ निर्णय देण्यास अवगत करावे.या एकमुखी भावनेने ऊमेदवार देणे हि विनंती.🎉❤.!!!.

    @shbttrust7199@shbttrust7199Ай бұрын
  • Jindabad aashish jadhaoji,yavatmal aapan

    @KishorMankar-ow5ow@KishorMankar-ow5owАй бұрын
  • आम्ही मराठे obc च्या विरोधात नाहीत. जुन्या घराणे शाही च्या विरोधात आहेत. त्या मुळे सर्व बहुजन अठरापगड जातींचे, मुस्लिम चे मतदान सुद्धा मतदान करतील.

    @chatrapatikajale1186@chatrapatikajale1186Ай бұрын
  • मराठवाडा १९६९ ला नाही तर १९५७ ला महाराष्ट्रात आला आहे

    @arvindjoshi204@arvindjoshi204Ай бұрын
  • बरोबर

    @ranjanapatil6096@ranjanapatil6096Ай бұрын
  • Prakash Ambedkar & Jarange Patil Both Honest Person ❤❤❤

    @akshayjadhav3598@akshayjadhav3598Ай бұрын
  • बाळासाहेब पवारसाहेब श्रध्देय बाळासाहेबांची खरीताखत मिडीयासमोर माडलीत आपण, अगदी बरोबर आहे‌. ॥जय जिजाऊ॥ ॥जय शिवराय॥ ॥जय भिम॥

    @shilanandgawali6368@shilanandgawali6368Ай бұрын
  • Aambedkar sahebanchya sallyani chalave

    @dattatraypatil5126@dattatraypatil5126Ай бұрын
  • मागे फडणवीस चे १२८ चे १०५ कशामुळे झाले? शरद पवारांचे किंवा शिंदे चे फार गुणगान करु नये

    @dr.amardeepgarad7629@dr.amardeepgarad7629Ай бұрын
  • 👍👍👍🚩🚩🙏 ओन्ली जरांगे पाटील

    @rameshdadatavar1897@rameshdadatavar1897Ай бұрын
  • 🙏JAY BHIM BALASAHEB SRATE TUMI BOLAT TE BAROBR.AAHE NIVDNUNK LDHAVA TUMI HUSHAR AAHAT 🙏👍💐🎉🌹

    @user-vd3yi2ql1n@user-vd3yi2ql1nАй бұрын
  • अरे बाळासाहेब पवार आपण पॉझिटिव्ह थिंकिंग राहा

    @bhagwantambare2958@bhagwantambare2958Ай бұрын
  • जरांगे पाटील यांनी 48 जागेवर उमेद्धार उभे करावेत.

    @vitthalraobade5932@vitthalraobade5932Ай бұрын
  • सर्वांत आधी जरांगे पाटील लोकसभा निवडणुक लढवायची नाही म्हणाले ,पण समाजाचा रेटा निवडणूक लढवण्याचा होता. निवडणूक लढली तर त्यांचे नेतृत्व जरांगे पाटलांनी केले पाहिजे. समाजावर निर्णय सोडला तर एकमत होणार नाही

    @dr.amardeepgarad7629@dr.amardeepgarad7629Ай бұрын
  • कोणत्याही पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांचा इतका खराब झालेला आहे की ही लोकं सत्तेसाठी स्वतःच्या आई-वडील भाऊ-बहिण या सर्वांना नावावर लावतील

    @amitpoundkar7914@amitpoundkar7914Ай бұрын
  • म्हणजे तुम्ही विश्लेषक नसून तुम्ही पवार गटाचे आहेत शरद रावजी

    @shivajigarje6885@shivajigarje6885Ай бұрын
    • Yes ... Bulla aavdto hyana tyacha...

      @RamkrishnaHari90@RamkrishnaHari90Ай бұрын
  • मराठा समाजाचे २५ खासदार निवडून आले पाहिजे.मराठा समाजाचे हे उमेदवार संसदेत आरक्षणासाठी आवाज उठवतील

    @sahebraogadhe3032@sahebraogadhe3032Ай бұрын
  • 100%

    @baliramrathode7305@baliramrathode7305Ай бұрын
  • ही लढाई गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नसुन राजकीय लढाई आहे खास करून कॉग्रेस राष्ट्रवादीला सत्तेवर आणण्यासाठी धडपड चालू आहे.

    @sachinkulkarni2901@sachinkulkarni2901Ай бұрын
  • अहो कोणी तरी दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकरी याकडे लक्ष द्या. हा सर्व समाज समावेशक विषय घेतला तर , शेतकरी कुटुंबांना जगवेल. अन्यथा वर्षभर तुमची गिधाडे कामगिरी चालूच असते.

    @P.Hrishikesh@P.HrishikeshАй бұрын
  • अँटी ओबीसी लोकमत

    @volgs6379@volgs6379Ай бұрын
KZhead