Kumar Ketkar On BJP : मोदी 2012 पासून शिवसेना फोडणार होते,तुमचं मत भाजपला जाऊ शकत

2024 ж. 10 Мам.
212 548 Рет қаралды

#abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #rohitpawar #maharashtrapolitics #malegaonblast
Kumar Ketkar On BJP : मोदी 2012 पासून शिवसेना फोडणार होते,तुमचं मत भाजपला जाऊ शकत
मोदी शहा महाराष्ट्र लुटून गुजराथ ल घेऊन जात आहेत.
२००९ ल भाजप ल इतक्या कमी जागा आल्या की अडवाणींना काढून टाकावं लागलं
चार टप्पे मतदानाचे बाकी आहेत मोदी काहीही करू शकतात.
तुम्ही दिलेले मत भाजप ला जाऊ शकत
ठाकरे यांच्या वरची खुन्नस २०१२ पासून आहे , मोदी २०१२ पासून शिवसेना फोडणार होते
मोदींचं कारस्थान २०१४ च्या आधीपासून पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी
ही निवडणूक राजन आणि लोकशाही नरेंद्र मोदी आणि फॅसिजम
Video Creadit : #PmModi #Political #BJP #Kumarketkar Siddhi Sontakke / Producer Saurabh Bhole / Editor
ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | Thackeray vs Shinde | Pankaja Munde | Ajit Pawar | Udyana Raje | Lok Sabha Elections 2024 4th Phase Voting | Uddhav Thackeray Saamana Interview | Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut | Sambhajinagar Lok Sabha Elections | Marathwada | Pune | Beed Elections | Manoj Jarange
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZhead channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер
  • एकदम बरोबर आहे साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद अभिनंदन

    @mahadevsolankar9262@mahadevsolankar926213 күн бұрын
  • तुम्ही शिवसेना फोडली पण जनता तुम्हाला फोडल्या शिवाय गप्प बसणार नाही 🙏🙏

    @user-lq7gr1vs6y@user-lq7gr1vs6y13 күн бұрын
  • भाजपा हटाऊ देश बचाव 😍😍

    @GautamSonawale-zi9ce@GautamSonawale-zi9ce13 күн бұрын
  • ऊधव ठाकरे साहेब की शिवसेना सोबत महाराष्ट आहे

    @SHIVAMGAMERFFGAMER@SHIVAMGAMERFFGAMER13 күн бұрын
  • बीजेपी हटाओ देश बचाओ

    @user-qp7kf7kf2d@user-qp7kf7kf2d13 күн бұрын
  • You are right sir उध्दव साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩

    @SanjayTandel-qq5js@SanjayTandel-qq5js13 күн бұрын
  • खरोखर सुंदर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

    @shashikantkale9571@shashikantkale957113 күн бұрын
  • सध्या उद्धव ठाकरे शक्तिमान आहेत आणि मोदी किलविश आहे सोप्या भाषेत आणि हे खरंच आहे

    @GeetaAkade@GeetaAkade13 күн бұрын
  • अभ्यासपूर्ण विश्लेषण.... आदर्श, निर्भिड पत्रकारिता

    @sagarssuryawanshipatil5711@sagarssuryawanshipatil571113 күн бұрын
    • कुमार केतकरांच कोण गंभारपणे घेत नाहित! आता या भाषणानंतर काय फरक पडणार तेपाच जूनला दिसेल नंत केतकरांचा चेहरा पहावा

      @purushottamkulkarni3357@purushottamkulkarni335711 күн бұрын
    • मोदी अनपढ गवार ने गरिबांची वाट लावली. कर्मा त्याला धडा शिकवणार 😡😡😡😡

      @sunitapatil2461@sunitapatil24618 күн бұрын
  • 400 पार ज्या आत्मविश्वासाने सांगतात ते ऐकून तर असेच वाटते काहीतरी गडबड आहे

    @balapa890@balapa89012 күн бұрын
    • Khare aahe..

      @sanjayr369@sanjayr3696 күн бұрын
  • कुमार केतकर साहेब🎉🎉🎉

    @kailasingale4200@kailasingale420013 күн бұрын
  • शिवसेना काय खेळण आहे काय की ती तोडली जाणार.असे किती तरी बांडगुळ आले तरी काही फरक पडणार नाही.जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @user-no4gk4gd7k@user-no4gk4gd7k13 күн бұрын
    • ❤❤❤❤❤

      @user-zd8op2zd3s@user-zd8op2zd3s11 күн бұрын
  • नमस्कार आदरणीय कुमार केतकर साहेब आपल्या मुलाखती बोध घेण्या सारख्या असतात 🙏

    @shivajiraoarjunikar9450@shivajiraoarjunikar945013 күн бұрын
    • खोट्या गोष्टी अफवाह ऐकण्याची गोडी आहे म्हणा

      @kantilalbafana4682@kantilalbafana468213 күн бұрын
    • हो का?जरा हिंदू विषयक त्यांची मते वाचा आणि ऐका.

      @RameshMhatre-ov6hb@RameshMhatre-ov6hb13 күн бұрын
  • अबकी बार बीजेपी तडीपार ☝🇮🇳

    @samirsamant3876@samirsamant387613 күн бұрын
  • खुपच छान मुद्दे ❤❤❤❤

    @vishnumankar9479@vishnumankar947913 күн бұрын
  • राजन। विचारे साहेब 👌🏼👌🏼

    @subhashpatil826@subhashpatil82613 күн бұрын
  • अबकी बार मोदी तड़ी पार!

    @ranjeetsingharora3419@ranjeetsingharora341913 күн бұрын
  • खासदार राजन विचारे यांची ही विजयसभाच आहे.

    @sanjayjadhav9138@sanjayjadhav913813 күн бұрын
  • आश्र्चर्य वाटते , चांगले सुशिक्षित लोक पण सद्या देशाचा विचार करत नाहीत , देशात आर्थिक अराजकता आहे तरी डोळे आणि मेंदू बंद करून बसले आहेत 😢

    @vilasdeshpande9891@vilasdeshpande989113 күн бұрын
    • सुशिक्षित लोक जन जागृती करतात, पण लोकांना ऐकायचं नसतं कोणाचं, खरं खोटं ह्याची शहानिशा करत नाही,

      @sangeetajamgade3039@sangeetajamgade303912 күн бұрын
    • सुशिक्षित लोक मतदान करत नाही सुट्टी आली कीं फिरायला जातात, त्यापेक्षा अडाणी लोकं खूप इमानदारी ने मतदान करतात, 😊

      @dinkarmore7766@dinkarmore776611 күн бұрын
    • बरोबर बोलत आहेत पण पटत नाही का

      @RamRaje-ne4dm@RamRaje-ne4dm10 күн бұрын
    • 😅😅😅😅 khare bolale ki awadat nahi...Ajit pawar...ashok chavan...Yana ka javal kele modi ni

      @sanjayr369@sanjayr3696 күн бұрын
  • अप्रतिम भाषण व बहुमोल संदेश अन् सूचक इशारा!

    @shankarzulpe8415@shankarzulpe841513 күн бұрын
    • agadi barobar aahe, sahmat aahe.

      @sunilk8155@sunilk815513 күн бұрын
  • खूप चांगली माहिती मिळाली .धन्यवाद सर

    @HambirraoShinde-ku4hq@HambirraoShinde-ku4hq13 күн бұрын
  • केतकर साहेब तुम्ही अगदी बरोबर सांगितले

    @marutiphondekar9980@marutiphondekar998013 күн бұрын
  • 24:06 कुमार साहेब अगदी बरोबर बोलत आहात.हे भाषणं रायगड जिल्ह्यात होणे गरजेचे होते. तुमच्या मुद्दे सुद भाषणाणे जनता जागृत होणे गरजेचे आहे.

    @user-rf5md9up3r@user-rf5md9up3r13 күн бұрын
  • अभ्यास पूर्ण भाषण , या फॅसीझम ला गाडायचे असेल तर मतदार राजा जागरूक राहिले पाहिजे

    @bhauk678@bhauk67813 күн бұрын
  • खुप छान कानउघाडणी केली साहेब अभ्यासु व्यक्तीमत्व आहे तुमचे.धन्यवाद.

    @rajwardhanbodele2190@rajwardhanbodele219011 күн бұрын
  • अब की bar भाजप तडीपार

    @prabhakarchaudhari5398@prabhakarchaudhari539813 күн бұрын
  • हा व्हिडिओ भारतातील प्रत्येक नागरिकाने पाहिला पाहिजे काळाची गरज आहे. हा मोदी चा भयानक प्रकार आहे.

    @VinayakGadekar-oj5mg@VinayakGadekar-oj5mg12 күн бұрын
  • अप्रतिम भाषण👌👌

    @namratapawar5245@namratapawar524513 күн бұрын
  • श्री केतकर है सर्व सुचना आयोग कडे शपथ पत्र देवुन वाद लावावा।

    @kantilalbafana4682@kantilalbafana468213 күн бұрын
  • सर,आपले भाषण ऐकून निष्ठावंत आर.एस.एस. आणि भाजपा कार्यकर्त्यांना काय वाटत असेल...?? बिचारे आणखीन देखील सतरंजी उचलणे,झेंडे खांद्यावर घेऊन घोषणा देत फिरतात....😂😂😂

    @ravirajdeshmukh2087@ravirajdeshmukh208713 күн бұрын
  • अब की बार इंडिया आघाडी की सरकार. किती ही जोर लावा Judega भारत Jitega इंडिया. नफरत के बाजार मे मोहब्बत की दुकाने. Mahavikas आघाडी I.N.D.I.A. गटबंधन.

    @madhukarrajguru1574@madhukarrajguru157413 күн бұрын
  • मतं तर देवू पण ईव्हीएम च काय ,हा प्रश्न महत्वाचा आहे.ईवहीएम जिथे ठेवल्या आहेत तिथे सुरक्षित आहे काय?

    @devandbhujade7714@devandbhujade771413 күн бұрын
  • Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद

    @surajwakure9317@surajwakure931713 күн бұрын
  • केतकर साहेब 🙏 आपण पत्रकारितेमध्ये भीष्म पितामह आहात. ही गोष्ट जगजाहीर आहे. समाजाविषयी अणि निवडणुकी विषयी खुप अभ्यास , आणि अनुभव आपल्याला आहे. तुमचं भाषण व माहिती जनतेसाठी खुप मोलाची आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत आहेत. धन्यवाद साहेब 🙏🚩

    @vasantgawde7470@vasantgawde747011 күн бұрын
  • धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली

    @dnyanrajharbale5277@dnyanrajharbale527713 күн бұрын
  • Wa कुमार केतकर छान माहिती दिली

    @ashoktayade1041@ashoktayade104111 күн бұрын
  • बरोबर आपण बोलत आहात साहेब, धन्यवाद 🎉🎉

    @Shankarpatre@Shankarpatre13 күн бұрын
  • केतकर साहेब तुम्ही म्हणता तस जर निवडनूक आयोग कर्मचार्यानी जर मतदान वाढवले असेल तर काहीच उपयोग होणार नाही या लोकशाहीचा

    @balasahebgargund4924@balasahebgargund492413 күн бұрын
  • Sahi ketker ji ❤

    @dhirajmohane2552@dhirajmohane255213 күн бұрын
  • हं... GDP देशाचं आर्थिक गणित बॅलंन्स ठेवायचे असेल तर काँग्रेस...

    @bhalchandrachaudhari9826@bhalchandrachaudhari982614 күн бұрын
  • भाजप हटाव भष्ट्राचार मिटाव 😂

    @santoshtayshete7633@santoshtayshete763311 күн бұрын
  • खासदार/ पत्रकार केतकर सर आपण मुजोरपणा चे मूळ लक्षात आणून दिले

    @sudhirjadhav4705@sudhirjadhav470511 күн бұрын
  • बरोबर बोलत आहात साहेब

    @vilasshelke2237@vilasshelke22379 күн бұрын
  • हे जनतेला नको आहेत

    @kailassangale8091@kailassangale809114 күн бұрын
  • अगदी बरोबर बोललात केतकर साहेब आपण जेष्ठ पत्रकार आहात नाहीतर आजची पत्रकारिता तर पाहायलाच नको.

    @vasudevvedarkar7393@vasudevvedarkar739313 күн бұрын
    • यांची पत्रकारीता काय निरपेक्ष होती का?

      @RameshMhatre-ov6hb@RameshMhatre-ov6hb13 күн бұрын
    • कॉंग्रेसी गुलाम आहे

      @arungaikwad702@arungaikwad70212 күн бұрын
  • Dhanyvad speech Ekdam mast sir

    @VidyaGupte@VidyaGupte13 күн бұрын
  • भा मो शा हटाव देश बचाव

    @dnyaneshwartanpure9923@dnyaneshwartanpure992313 күн бұрын
  • खूपच छान आगदी सूचक भाषण सर मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

    @santoshsapte9588@santoshsapte958811 күн бұрын
  • इंडिया आघाडी झिंदाबाद🎉

    @sudhirjadhav4705@sudhirjadhav470511 күн бұрын
  • Jay Maharashtra kumar Ketkar saheb Nice 🙏💐l

    @kamalakarkatawale4590@kamalakarkatawale459011 күн бұрын
  • खुप छान माहिती दिली साहेब

    @kakajaybhaye2939@kakajaybhaye293913 күн бұрын
  • सुंदर विश्लेषण

    @shreyaspradhan8435@shreyaspradhan843512 күн бұрын
  • Jai Maharashtra Uddhav ji Thakre sarkar

    @bhausaheblimbhore3193@bhausaheblimbhore319313 күн бұрын
  • Rajan vichare yenar nakkki nivdun 💯

    @ArjunBedade@ArjunBedade14 күн бұрын
  • भाजप निवडून आले तर महाराष्ट्रात मराठी माणसाची खरच काळजी वाटतेय विशेष आमच्या कोकणाची

    @swaralipanchal4513@swaralipanchal45139 күн бұрын
  • eakdam chaan information dili

    @nileshpalve578@nileshpalve57813 күн бұрын
  • आपली भाषणाची प्रवृत्ति कोल्हे, मिटकरी आणि सुशमा अंधारे या नाटकी भाषणा पेक्षा उत्तम आणि महत्वपूर्ण आहे।

    @kailasdhengle7372@kailasdhengle737211 күн бұрын
  • येणार

    @vinodkad7937@vinodkad793713 күн бұрын
  • २०१४ पासून च भाजपा ने शिवसेने सोबत गध्दारी केली आहे.२०१४ ला शिवसेनेचे लोकसभेत १८ खासदार मंत्री पद एक,२०१९ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक.२०१४ ला भाजपा ने युती तोडली.तरी शिवसेनेचे ६३ आमदार आले.२०१९ ला भाजपा ने युती केली पन शिवसेना उमेदवार विरोधात बंडखोर उमेदवार उभे केले.परिणाम ५६ आमदार निवडून आले.२०१९ ला ठाकरे काॅग्रेस कडे गेले हे विचारणारे यांना हे दिसत नाही.प्रत्येक मित्र पक्षासोबत भाजपा ने हेच केले.स्वाभीमानी व हिंदू त्व वादी शिवसेना देशभर उमेदवार उभे करणार नाही या करीता त्यांना महाराष्ट्रात रोखणे हा डावपेच आहे.

    @AshokJaysingpure@AshokJaysingpure13 күн бұрын
    • खोट बोलण्यात आपन केतकरावर मात करत आहात।

      @kantilalbafana4682@kantilalbafana468213 күн бұрын
  • आता तर गाठ्ठ्याने विरोधी मतदरीची नावे कमी करण्यात येत आहे

    @rajendrakapadani586@rajendrakapadani58614 күн бұрын
  • Super

    @bajiraotekale3571@bajiraotekale357112 күн бұрын
  • शरद पवार यांनी स्वतः सांगितले आहे की आपण 2012 पासून भाजपा शिवसेना युती....

    @rajendragavas959@rajendragavas95913 күн бұрын
    • Ardhavat ka lihita

      @charusheelasawant1933@charusheelasawant19339 күн бұрын
  • वन्दे मातरम्.... भाई राजीव दिक्षित जी की याद आ रही है...आज होते तो व्यवस्था परिवर्तन जरूर करते...

    @user-qb3mq7jt7d@user-qb3mq7jt7d11 күн бұрын
  • एकदम मुद्देसूद भाषण, मस्त, जय महाराष्ट्र

    @ramchandrakeshavkuware9031@ramchandrakeshavkuware903111 күн бұрын
  • Jai Shivaji jai bhavani. .😂😂

    @bhausaheblimbhore3193@bhausaheblimbhore319313 күн бұрын
  • Perfect speech

    @sanjayadit2961@sanjayadit296113 күн бұрын
  • साहेब अभ्यास पूर्ण विश्र्लेषण आदर्श निर्भीड पत्रकारिता नमस्कार

    @ravindrakadu9834@ravindrakadu983410 күн бұрын
  • अप्रतिम वक्तृत्व याचा उपयोग देश्याच्या उभारणीत वापर केला तर फार चांगल होईल यंनी आपली ही कला चांगल्या ठिकाणी वापरावे. फार छान होईल असो विरोधी म्हणून पण वक्तृत्व अप्रतिम आहे विषयाची मांडणी पण उत्कृष्ट आहे लोकांच्या मनात फटाके फुटतायेत.....

    @bharatkankariya8060@bharatkankariya806010 күн бұрын
  • कुमार केतकर साहेब खूप खूप धन्यवाद तुमचं तुम्ही अजूनही सत्याची बाजू लावून धरता. या वयात याचा अभिमान वाटतो.

    @chandrakantdoiphode3347@chandrakantdoiphode334710 күн бұрын
  • आपले विचार खूप important आहेत

    @priyankapadave2764@priyankapadave27648 күн бұрын
  • एवढे पेचकूट लोक प्रतिनिधी सोबत आहेत😢

    @sudhirjadhav4705@sudhirjadhav470511 күн бұрын
  • साहेब. खूपच माहिती दिली आहे ❤

    @rameshlatthe5659@rameshlatthe565911 күн бұрын
  • सर आपले विश्लेषण खुप चांगले आहे आपणं योग्य बाजू मांडली आहे

    @nitintambe7034@nitintambe70348 күн бұрын
  • सटीक विश्लेषण.... जय संविधान

    @vijayashreedangre1346@vijayashreedangre13467 күн бұрын
  • अगदी बरोबर आहे।

    @rajendravaste5238@rajendravaste52386 күн бұрын
  • खरोखरच माहिती आहे सर खुप खुप शुभेछा ✍️🥇📢

    @tejraosalve7764@tejraosalve77646 күн бұрын
  • Mashal jindabad

    @amolkoli1516@amolkoli151613 күн бұрын
  • अप्रतिम भाषण .केतकर साहेब

    @ganeshraodeshmukh4059@ganeshraodeshmukh40598 күн бұрын
  • Great sir, you have put the real information before the Voters. Congrats you sir.

    @raghunathkasav1912@raghunathkasav191213 күн бұрын
  • केतकर साहेब एक वेळ शिवसेनेला फासीस्ट म्हणत होता आम्ही विसरलो नाही

    @balasahebrane5319@balasahebrane531913 күн бұрын
    • केतकरांना १२ वर्षा पुर्वीच हैं काआठवत नाही?

      @kantilalbafana4682@kantilalbafana468213 күн бұрын
    • भाजप वाल्यांचे मेंदूला लकवा झाला आहे

      @sukalalshinde4144@sukalalshinde414411 күн бұрын
  • छान भाषण केतकर साहेब, फक्त जनते पर्यंत पोहोचली पाहिजे.

    @user-lh2wq5ej6g@user-lh2wq5ej6g9 күн бұрын
  • Very nice

    @arunshiriskar5835@arunshiriskar58359 күн бұрын
  • पूर्ण अभ्यासपूर्ण भाषण , खरे मोदी यावरून समजले , अभिनंदन सर

    @babasahebsutar8991@babasahebsutar89916 күн бұрын
  • Kumar ketkar ji you have saying right, Shivaji's mavle take revenge against Modi,Shah Jodi

    @user-uh3rt2um2k@user-uh3rt2um2k13 күн бұрын
  • बरोबर बोललात साहेब, 100 टक्के खरे आहे👍👍🙏🙏

    @bajarangmore2136@bajarangmore21368 күн бұрын
  • Good 😢Good 😢only Good 😢Kumar ketkar bilkul satya

    @sayyedzafar1009@sayyedzafar100910 күн бұрын
  • Saheb 100℅ barobar ahe

    @sanjayghag4804@sanjayghag48046 күн бұрын
  • Agadi barobar

    @vaibhavwakchaure9720@vaibhavwakchaure97206 күн бұрын
  • Right sir

    @yogeshfadolfadolyogesh1575@yogeshfadolfadolyogesh157511 күн бұрын
  • सर्वोत्तम विश्लेषण।

    @kailasdhengle7372@kailasdhengle737211 күн бұрын
  • अतिशय छान माहीती दिली सर आपण 🙏🙏

    @ramkrishnanemade726@ramkrishnanemade72610 күн бұрын
  • 🚩🚩🚩🚩🙏खरंच साहेब तुमचे खुप आभार 🚩🚩🚩🙏

    @kamleshjoshi4665@kamleshjoshi466510 күн бұрын
  • कुमार केतकर साहेब, जबरदस्त मायलेज आहे धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो विजय पवार डोंबिवली जिल्हा ठाणे

    @vijaypawar6610@vijaypawar66108 күн бұрын
  • बर झाल तूम्हाला जाग आली धनंवाद

    @abhimanyulondhe6645@abhimanyulondhe664511 күн бұрын
  • सत्य आणि परखड मत, 🚩🔥

    @user-yp7ol9ft5n@user-yp7ol9ft5n10 күн бұрын
  • खूप खूप छान मार्गदर्शन सर

    @uddhavchormare7045@uddhavchormare704510 күн бұрын
  • Sir ur right .....

    @onlycongress6629@onlycongress66298 күн бұрын
  • चाहे नेता बिकते हो परंतु मराठी लोगों को गुजरातियों से सावधान रहने के लिए उद्धव ठाकरे का साथ देना चाहिए।

    @banwarilalsharma3323@banwarilalsharma33238 күн бұрын
  • Ketkar saheb, tumhi mhanta ki Modi tumhi aamhi dilele mat Kamal chinhakade divert karu shaktat . Mag ek purava Congress chya pratyek umedvarani dyava ki tyani button dabun dilele mat BJP kade divert zale aahe. Anyatha tumcha khotepana lokansamor ughada hoil.

    @dilipkumarkulkarni6173@dilipkumarkulkarni617313 күн бұрын
  • खूप सुंदर ❤

    @satwashilasadaphule7094@satwashilasadaphule709411 күн бұрын
KZhead