आतली_बातमी Live: जरांगे-पाटील अपक्ष उमेदवार का देत नाहियेत? Loksabha Election 2024 | Ashish Jadhao

2024 ж. 29 Нау.
344 350 Рет қаралды

आतली_बातमी Live: जरांगे-पाटील अपक्ष उमेदवार का देत नाहियेत? Loksabha Election 2024 | Ashish Jadhao
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzhead.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер
  • जरांगे पाटीलांनी योग्य निर्णय घेतला.या निर्णयाच सर्वत्र स्वागत होत आहे.

    @rajkumarbhoyar4190@rajkumarbhoyar4190Ай бұрын
  • फडणवीसांनी धनगरांना आरक्षण तर दिलंच नाही अन् एक जागा दिली ती ही 100% पडणारी...

    @cricket.frenzy11@cricket.frenzy11Ай бұрын
    • Faltu ahe saglech dhangar nete

      @Monntyvlogs@MonntyvlogsАй бұрын
    • 100% jaga yenar ahe parbhani madhe jankaranch

      @bharatmundhe5866@bharatmundhe5866Ай бұрын
    • Mhanaje obc netyana padaych chhagan bhujbal mali pankaja munde vanjari mahadev jankar dhangar he lok jatiyvad karat ahet jage va ani yancha dav obc matdarani hanun pada

      @bharatmundhe5866@bharatmundhe5866Ай бұрын
    • द्या मते अजून फसवणीस ला,त्या पडळकर ला जाब विचारा,

      @Gsk3587@Gsk3587Ай бұрын
    • @@bharatmundhe5866ओबीसी विरुद्ध भाजप ही लढाई ओबीसी समाजांनी हातात घ्यावी 😂😂😂

      @cricket.frenzy11@cricket.frenzy11Ай бұрын
  • ज्याला पाडायचं त्याला पाडा म्हणजे महायुती चे उमेदवार पाडा असाच संदेश दिला आह़े

    @vinayakshinde3412@vinayakshinde3412Ай бұрын
    • ज्यांनी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं त्या शिल्लक सेनेला गाडणार..!👌

      @satishdeshmukh2849@satishdeshmukh2849Ай бұрын
    • मराठा समाज भाजपाला मतदान करणार नाही... आमच्यावर लाठीचार्ज झाला तेव्हा कोणी बरोबर नव्हेत....आता आम्ही पण कोणाचा विचार करणार नाही.... ❤एक मराठा लाख मराठाच ❤

      @sandeepshinde9078@sandeepshinde9078Ай бұрын
    • 👍👍

      @dilipmachikar9955@dilipmachikar9955Ай бұрын
    • ज्यांनी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं त्या शिल्लक सेनेला गाडणार..!👌

      @satishdeshmukh2849@satishdeshmukh2849Ай бұрын
    • ​@@sandeepshinde9078 अगदीच बरोबर बोललात महाराष्ट्रातील मराठा समाजातील आरक्षण विरोधात उपोषण करीत होते त्याकाळात सरकार सत्तेवर आहेत त्याच्याच आदेशानुसार थोडक्यात गृहमंत्रालय कडून आदेशानुसार लाठीचार्ज झालाय तेपण महिलावर्गावर तो लाठीचार्ज केलाय शिवाय कित्येक मराठा आंदोलनातील आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याच्या हिशोब बरोबर चूकता करतील आता मराठा समाजातील नागरिक जे गुलामगिरीत आहेत तेच लोक आमदार व खासदार सोबत असेल बाकी गरजू मराठा समाज सरकार विरोधात उभा राहणार आहे हाच मेसेज जरागे पाटील साहेब यानीच दिला आहे फक्त तो संदेश उघड पणे सांगता येत नाहीत जे नेते उघड पणे मराठा समाजातील आरक्षण विरोधात बोलत होते त्याकाळात त्यानातर मराठा समाज कधीच मतदान करणार नाहीत हे

      @balkrushansurve9874@balkrushansurve9874Ай бұрын
  • मनोज पाटील बरोबर बोलत आहेत भाजपचे सर्व खासदार पाडायचे आहे

    @ganeshgaikwad8276@ganeshgaikwad8276Ай бұрын
    • समजा बी.जे.पी चे सर्व उमेदवार जरी 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले तरी आरक्षणाचा प्रश्न श्री जरांगे साहेबाना अपेक्षित आहे तसा सुटणार आहे का.मग गेल्या 55 वर्षात हा प्रश्न का सोडवला नाही.तेव्हा तर बी.जे.पी औषधला सुद्धा नव्हती.

      @nandkushormule1373@nandkushormule1373Ай бұрын
    • मराठा विरूधात ज्यानी बोलले त्यांचा गेम करायचा बाकी कोनाशी काही देन घेन नाही ज्याना मराठा नको आहे त्याना पाडायच आहे

      @sachinsalunkhe4406@sachinsalunkhe4406Ай бұрын
    • ​@@nandkushormule1373आता सगळे सोडवतील.

      @user-bn9ee3ur6o@user-bn9ee3ur6o22 күн бұрын
  • जरांगे पाटलांचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय. मराठ्यांची एकजूट अभेद्य राहाण्याच्या दृष्टीनेही महत्वाचा.जनताच ठरवेल कोण आरक्षण विरोधक आहेत.

    @jagdishrajguru3827@jagdishrajguru3827Ай бұрын
  • मराठवाड्यात 100% भाजपाविराेधी वातावरण निर्मिती करण्यात जरांगेंना यश आलय

    @hard-crackers1227@hard-crackers1227Ай бұрын
    • असे वातावरण तयार करण्यास फडणवीस जवाबदार आहे..

      @vinodnarwade2866@vinodnarwade2866Ай бұрын
    • ​@@vinodnarwade2866😊

      @user-yx6wt8ly3d@user-yx6wt8ly3dАй бұрын
    • 😂😢😢 0:54 😢​@@vinodnarwade2866😊❤❤😅😮

      @dattatraysuryavanshi1002@dattatraysuryavanshi1002Ай бұрын
  • बिजीपी हटाओ... देश बचाओ 🇮🇳

    @sagarmane5834@sagarmane5834Ай бұрын
    • मोदी लाव इंडिया बचाव

      @asaramdarade7428@asaramdarade7428Ай бұрын
  • मराठा समाज भाजपाला मतदान करणार नाही... आमच्यावर लाठीचार्ज झाला तेव्हा कोणी बरोबर नव्हेत....आता आम्ही पण कोणाचा विचार करणार नाही.... ❤एक मराठा लाख मराठाच ❤

    @sandeepshinde9078@sandeepshinde9078Ай бұрын
  • 🚩🚩🚩 *मा.जरांगे पाटील यांचा हा डाव हुकूमशाही सरकारला 100% चितपट करणार. मला हा राजकारणातला डाव आवडला, निवडणुकीत उभ न राहता मराठे विजयाचे शिल्पकार ठरणार.*

    @askA146@askA146Ай бұрын
  • खुपच स्मार्ट खेळी आहे ही जरांगेची. व्यंचीत व भाजपा त्यांना फसवण्याच्या प्रयत्नात होते, पण जरांगे हुशार निघाले. जरांगे आम्ही मराठे तुमच्या सोबत, निर्णयाचे हार्दिक स्वागत आहे.

    @dilipmankar133@dilipmankar133Ай бұрын
    • वंचित फसवतेय असं त्यांना वाटतं असेल तर भविष्यात त्याचे परिणाम त्यांच्या समोर असतील. पण वंचितच तसा कोणताही मानस नाही. आपल्या निर्णयाच स्वागतच आहे.

      @deepakkhaire1991@deepakkhaire1991Ай бұрын
    • वंचित बहुजन आघाडीला योग्य सन्मान देऊन महाविकास आघाडी मधून त्यांना जागा देण्यात याव्यात, संपूर्ण मराठा समाज प्रकाश आंबेडकर सोबत आहे, आपला सर्वांचा उद्देश हा बीजेपीला हटवण्याचा आहे हे विसरू नका.

      @narsingshinde4568@narsingshinde4568Ай бұрын
    • ​@@deepakkhaire1991बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे. संविधान विरोधी महाशक्ती ला विरोध केला पाहिजे

      @Renaissance861@Renaissance861Ай бұрын
    • हो नक्कीच जरांगे ची हि स्मार्ट खेळी,ति अशी उद्या मराठा समाजांचे खासदार निवडून आले असते तर जरांगेची किंमत मराठा समाजात कमी झाली असती 😅 आणि आता समाज जरांगेचा ढोल बडवत रहातिल ,हिच स्मार्ट खेळी खेळून त्यानी मराठा समाजाला फसवल तरी आतातरी डोळे उघडा😂

      @SantoshSantosh-kz7bq@SantoshSantosh-kz7bqАй бұрын
  • लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 🚩

    @jitubhosale9470@jitubhosale9470Ай бұрын
  • Bjp la पाडा पाटलाचा मेसेज आहे का?

    @gopal4256@gopal4256Ай бұрын
    • होय

      @Sujatthorat733@Sujatthorat733Ай бұрын
    • बरोबर👍

      @dilipmachikar9955@dilipmachikar9955Ай бұрын
    • हो

      @tarachandshinde5124@tarachandshinde5124Ай бұрын
    • Yes 👍 BJP la paada 👍

      @rohitmane4680@rohitmane4680Ай бұрын
    • 100% भाजपा ला पाडणार मराठा समाज

      @RahulBhondve025@RahulBhondve025Ай бұрын
  • भाजप हटवा, शेतकरी वाचवा

    @cricket.frenzy11@cricket.frenzy11Ай бұрын
    • jaise shetakari congress raj mei bahut khus tha. Va re nakli Shetkari aur jitao gaddaro ko.

      @pgksharemarket9774@pgksharemarket9774Ай бұрын
  • जरांगे पाटील नी अगदी योग्य निर्णय घेतलेत

    @vijaybirajdar8647@vijaybirajdar8647Ай бұрын
  • जे प्रकाश आंबेडकर ना जमलं नाही ते जरागे पाटीलनी केल

    @sourabhkamble3315@sourabhkamble3315Ай бұрын
    • प्रकाश हा भाजपचा माणूस आहे ! भाजपविरोधी मते विखुरण्याचा प्रयत्न करत आहे !

      @prabhakargadekar6171@prabhakargadekar6171Ай бұрын
    • भाजप बरोबर झोपून आलेल्यांनी ज्ञान पाजाळू नये.

      @BhaskarNikam-ud9gx@BhaskarNikam-ud9gxАй бұрын
    • पक्याने शेवटी भाजपा च्या फायद्या चा निर्णय घेतला 😡 😠 😡

      @DrAshani@DrAshaniАй бұрын
    • निकम.. मी सुद्धा मराठा आहे.. पण, कांबळे भाऊ बरोबर बोलत आहेत.. 👍

      @DrAshani@DrAshaniАй бұрын
    • ​@@prabhakargadekar6171जरांगे पाटील भाजपाचा माणूस आहे त्यामुळे जरांगे आणि उमेदवार उभे केले नाही

      @sureshsawant9000@sureshsawant9000Ай бұрын
  • भाजप हटाओ किसान बेरोजगार बचाओ

    @rajkumarbhoyar4190@rajkumarbhoyar4190Ай бұрын
    • kisan aur berojgar done bachenge bhale bjp hate na hate aur inka sath denge garib . inki prajati badhati hi rahegi.

      @pgksharemarket9774@pgksharemarket9774Ай бұрын
  • आम्ही obc आहोत आम्हाला वाटते भाजप नको त्याचात 🍉 टरबूज अजिबात नको. Rss आणि ED CBI च्या जीवार राजकारण करत आहे.स्वतःची दोन आमदार निवडून आणायची लायकी नाही.

    @Kbhft@KbhftАй бұрын
    • महायुती पराभुत करा हाच संदेश आहे

      @dipakrakhonde.@dipakrakhonde.Ай бұрын
    • इथे समाजाची लढाई नाही. इथे लढाई लढाईची आहे ती देशासाठी...

      @Sujatthorat733@Sujatthorat733Ай бұрын
    • @nageshpathak5957@nageshpathak5957Ай бұрын
    • काय झालय देशात माहित आहे काय? ओबीसी स्वतःला हिंदु समजतात,त्यातही अगदी कट्टर हिंदु। ओबीसींची लोकसंख्या 60% आहे।पण शासनात प्रशासनात ओबीसी कुठेच नाहीत। हिंदुच ओबीसींचं शोषण करीत आहेत,हे ओबीसींच्या लक्षातच येत नाही। आज जे देशात हिंदुत्वाचं वातावरण तयार झालय ते ओबीसींमुळेच।भाजप रोज उठून हिंदुत्वाचा डोस ओबीसींना पाजते।त्याच नशेत ओबीसी आहेत।

      @pradeepmahadik1304@pradeepmahadik1304Ай бұрын
    • म्हणून त्याची खोलून मारा यावेळी

      @Gsk3587@Gsk3587Ай бұрын
  • पाटील तुम्हीच चाणक्य हीच खरी चाणक्य नीती ❤🌹🚩

    @sandeepbhagwat8365@sandeepbhagwat8365Ай бұрын
  • परभणीतुन शंभर टक्के बंडु जाधव निवडून येतील...मराठवाडय़ातील जवळपास 7 जागा ह्या महायुती विरोधात निवडून येतील...

    @rameshwarshinde3244@rameshwarshinde3244Ай бұрын
  • शेतकऱ्यांना हमीभाव न देता, शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो 🙏

    @cricket.frenzy11@cricket.frenzy11Ай бұрын
    • अगदी बरोबर दादा कमीत कमी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे

      @user-yb5fi4dx1l@user-yb5fi4dx1lАй бұрын
    • 6000 5 varsha pasun ghetay te return Kara

      @nileshandhale1116@nileshandhale1116Ай бұрын
    • @@nileshandhale1116कुणाच्या बापाच्या ठेवीतून नाही दिले ते, कळलं का बियाण्यावर, खतावर 18% GST च्या माध्यमातून चोरलेले लाखो द्या पाठवून आधी मग फेकतो तोंडावर 6000!

      @cricket.frenzy11@cricket.frenzy11Ай бұрын
    • @@nileshandhale1116 कुणाच्या बापाच्या ठेवी नाही ती, आमचेच खत, बी बीयाण्यावर आकारलेल्या 18% तून लूटलेल्या लाखोतले 6000 आहेत ते!

      @cricket.frenzy11@cricket.frenzy11Ай бұрын
    • ​@@cricket.frenzy11barober upkar kelet ka deun evdhe bhrashtachar karun khatat tyana maghari nahi magat? aani garibana evdheshe dile ter maghari magtayet kay kuthe shetata kamala jaun khishyatun dilet ka? 😡

      @anjalijadhav3973@anjalijadhav3973Ай бұрын
  • तसेही बीजेपी चे उमेदवार या वेळेला 8च्या वर येणार नाही स्क्रीन शॉट काढून ठेवा

    @Anilkofficial33@Anilkofficial33Ай бұрын
    • मोदी प्रधानमंत्री होणार आहे तु टेंशन घेऊ नको

      @asaramdarade7428@asaramdarade7428Ай бұрын
    • 👍

      @user-yb5fi4dx1l@user-yb5fi4dx1lАй бұрын
  • जय हो मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरा गे तुम्हाला सलाम

    @nivasnaik7555@nivasnaik7555Ай бұрын
  • महाराष्ट्रप्रेमी जनता विरुद्ध गुजरातप्रेमी भाजप

    @cricket.frenzy11@cricket.frenzy11Ай бұрын
    • Shivsena ubt

      @vijaynangare5473@vijaynangare5473Ай бұрын
    • Only mva

      @vijaynangare5473@vijaynangare5473Ай бұрын
    • पश्चिम maharashtrapremi राष्ट्रवादी विरुद्ध विदर्भप्रेमी भाजप

      @Thegamer-zd9el@Thegamer-zd9elАй бұрын
  • योग्य निर्णय जंरागे पाटील यांचा ❤

    @sureshsolat3104@sureshsolat3104Ай бұрын
  • आम्ही देवेंद्र फडणवीस आणी त्यांच्या मित्र पक्षाला पाडणार आमच्यावर आमानुषपणेशपोलीस बळाचा वापर केला आहे

    @satishjadhav4388@satishjadhav4388Ай бұрын
  • ज्या पाडायचे त्यालाच पाडूयात . घोडा मैदान जवळ आहे . आपली मतपेटीतून शक्ती दाखवून देऊ.

    @pandurangadkine5493@pandurangadkine5493Ай бұрын
  • महाराष्ट्र प्रेमी जनता विरुद्ध गुजरात प्रेमी भाजपा

    @dineshtemgire202@dineshtemgire202Ай бұрын
  • महाराष्ट्र विरुद्ध गुजराती पाडा ह्या भाजपा गुजराती पक्षला

    @ARJUNGHANWAT-oq9fc@ARJUNGHANWAT-oq9fcАй бұрын
  • समाजाला जागृत करणे हेच. समाज सेवकाच काम आहे,आणि ते कार्य जरांगे पाटील करत आहेत.

    @Ramzade3270@Ramzade3270Ай бұрын
  • महायुतीला पाडा

    @ganeshparbane4899@ganeshparbane4899Ай бұрын
  • खुप चांगला निर्णय …देशविघातक भाजपाला घरी बसवल पाहीजे …प्रकाश आंबेडकर आणी मनोज जरांगे पाटील यामध्ये खुप फरक आहे

    @marketview1007@marketview1007Ай бұрын
  • मनोज दादाचा योग्य निर्णय...👍👍🙏🙏

    @vijaysawant2572@vijaysawant2572Ай бұрын
  • एकदम योग्य निर्णय जरांगे पाटील साहेब

    @dnyandevkharad9499@dnyandevkharad9499Ай бұрын
  • मनोज दादा जारंगे पाटील या नवा बद्दल सामान्य माणसाच्या मनात प्रांचंड आस्था आणि प्रेम आहे. तेवढंच कथाकथित चाणक्य मानवाणाऱ्या नेत्यांना न सुटलेलं खुलं कोडं.

    @Sarthakkhandare7728@Sarthakkhandare7728Ай бұрын
  • जरांगे यांचा योग्य निर्णय....👍

    @rajeshbhusari@rajeshbhusariАй бұрын
  • अपक्ष उमेदवार दिला तर मते फुटतील आणि गद्दार/पाठीमध्ये खंजीर खुशानाऱ्यांन मदत झाली असती 🤷‍♂️ लोकमत ला तर चांगला अनुभव आलाय अश्या लोकांचा

    @swapnil3292@swapnil3292Ай бұрын
  • बीजेपीला कायमस्वरूपी विरोध....

    @pratapbhosale2089@pratapbhosale2089Ай бұрын
  • समजदार को इशारा काफि है मराठे धनगर समाजाचा साठी

    @maheshbhosale4027@maheshbhosale4027Ай бұрын
  • आशिष सर नमस्कार. तुमचे सर्वच व्हिडीओ हे निरपेक्ष आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणारे असतात.

    @bhausahebpawar9805@bhausahebpawar9805Ай бұрын
  • फडणीस एकनाथ. अजित यांना पराभूत करा

    @user-pq8xp2jh7w@user-pq8xp2jh7wАй бұрын
  • होय मनोज दादांनी खरोखर स्मार्ट खेळी केली आहे..

    @G_a2z.789@G_a2z.789Ай бұрын
  • उत्तम निर्णय जरांगे साहेब..

    @dhanugaikawad@dhanugaikawadАй бұрын
  • एक मराठा लाख मराठा मराठा खडा तो सरकार से बडा

    @BabaBaglane@BabaBaglaneАй бұрын
  • लोकसभेला सामना हा भाजपाविरोधीच आहे ! इथे OBC मराठा हा मुद्दाच नसेल !

    @prabhakargadekar6171@prabhakargadekar6171Ай бұрын
  • योग्य निर्णय घेतला पाटलांनी धन्यवाद आपले अनमोल योगदान आहे समाज तो कधीच विसरणार नाही

    @hanuannapharatepatil7096@hanuannapharatepatil7096Ай бұрын
  • आता पुर्ण शेतकरी एक होऊन भाजपचे उमेदवार पाडणार कारण दहा वर्षात शेतकऱ्यांचा विचारच केंद्र सरकारने केला नाही

    @nawnathpatil2917@nawnathpatil2917Ай бұрын
  • पाटील निर्णय च स्वागत आहे 🚩🚩🚩🚩🚩

    @balajikakade8517@balajikakade8517Ай бұрын
  • आतापर्यंत जनतेने bj P la साथ दिली.शिवसेनेला साथ दिली. राष्ट्रवादीला साथ दिली काग्रेसला साथ दिली जनता या वेळेस मनोज जरंगेला साथ दिली तर आपल्या पोटात फुकटे का

    @gopalrupnoor6373@gopalrupnoor6373Ай бұрын
  • ज्याला पाडायचं त्याला पाडा म्हणजे भाजपा, शिंदे, अजित पवार यांना पाडा.

    @ganeshgadakh9922@ganeshgadakh9922Ай бұрын
  • ज्याला पाडायच आहे त्याला पाडायचच् आहे हाच जरांगे पाटील फॅक्टर चालणार आहे

    @mahadevtat3095@mahadevtat3095Ай бұрын
    • ज्यांनी मराठा मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवलं त्या शिल्लक सेनेला गाडणार..!👌

      @satishdeshmukh2849@satishdeshmukh2849Ай бұрын
  • खरोखर उत्तम योग्य निर्णय... राजकारण समाजा पासून बाजूला ठेवले पाहिजे त्यांनी सांगितलं प्रमाणे मुलांनी शिक्षण घ्या...मोठ्या पदावर विराजमान वहा हेच त्यांनी सांगितले आहे अगदी दृष्टीने झालेला निर्णय

    @rajeshsalunke9692@rajeshsalunke9692Ай бұрын
  • Jarange नी न कळतं एक msg दिलाय बोलता बोलता प्रकाश आंबेडकरणाचा पाठिंबा आम्हाला ahe आणि आमच्या समाजाचा पाठिंबा त्यांना आहे

    @shubhamsarnaik8250@shubhamsarnaik8250Ай бұрын
    • वंचित BJP चे पिल्लू निघाले..२०१९ सारखे..०५ जागा देताय महविकास आघाडी तरी घेत नाही म्हणजे जनता आता वेडी नाही आंबेडकर साहेब... त्या मनसे ला ३ जागा सुध्दा फडणविस देत नाहीत.. जरा विचार करा..

      @Balasahebsanap505@Balasahebsanap505Ай бұрын
  • पाडा म्हणजे, जे सत्तेत आहे त्यांना पाडा , ह्या सरकारने आरक्षण दिले नाही. त्यांना पाडा 😅😅

    @sandipchavan6069@sandipchavan6069Ай бұрын
  • दादा खूप अभ्यास करत आहेत आता पुढची बैठक पुढची मीटिंग कधी आहे 900 एकर ची मीटिंग तारीख कळवा

    @kalpanasaindane5953@kalpanasaindane5953Ай бұрын
    • 😂😂😂😂😂😂😂😂

      @user-kl2jo3vf8p@user-kl2jo3vf8pАй бұрын
  • कमी जास्त प्रमाणात सर्व मतदार संघात मनोज जरागे फॅक्टर चांगला चालणार. आशिषजी......

    @ranjeetchavan4303@ranjeetchavan4303Ай бұрын
  • अखंड महाराष्ट्रातील तमाम गरजवंत कष्टकरी मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम राहणार अगदी मरेपर्यंत

    @bapumore5533@bapumore5533Ай бұрын
  • मनोज दादांचा योग्य निर्णय एक मराठा कोटी मराठा 🙏🙏🙏

    @sachinshirke795@sachinshirke795Ай бұрын
  • Jarange saheb manal tumhla 1 maratha lakh maratha 🚩🚩🚩🚩🚩

    @rpatil4323@rpatil4323Ай бұрын
  • गनिमी कावा

    @satishpisepatil705@satishpisepatil705Ай бұрын
  • जरांगे साहेब धन्यवाद....❤❤❤

    @nileshkatkade7401@nileshkatkade7401Ай бұрын
  • Jarange patil jindabad! Changla nirnay

    @navnathkhatkale693@navnathkhatkale693Ай бұрын
  • एक मराठा लाख मराठा

    @user-tx5ke6yv2x@user-tx5ke6yv2xАй бұрын
  • मनोज जरांगे पाटील आपणास सलाम असा निर्णय घेतला आहे चितही आपलं पटही आपला आणि आशिष सर आपणासही धन्यवाद या लोकशाहीमध्ये तुमच्या सारख्यांची पत्रकारिता जनतेचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही

    @sambhajibhadale5229@sambhajibhadale5229Ай бұрын
  • आशिष भाऊ श्री जरांगे साहेब हे हुशार आणी दूरदृष्टी असलेले लोक नेते आहेत तेव्हा त्यांनी निवडणूक न लढवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे.जरांगे साहेब हे सर्व पत्रकार बातमीदार. आणी राजकीय नेत्यांपेक्षा हुशार आहेत.

    @nandkushormule1373@nandkushormule1373Ай бұрын
  • वंचित च्या प्रकाश आंबेडकर च्या मनसुभ्यावर पाणी फेरले पाटलांकडून नी प्रकाश आंबेडकर मराठ्या त फुट पाडून भाजप ला मदत करायला निघाले होते दरवेळी स प्रमाणे 😊बी टिम कोमात 😢

    @bhausahebpokale93@bhausahebpokale93Ай бұрын
    • Moglai marathey (varchey marathey ) hey khalchya marathyanshi roti-beti chya vyavhar kareet naahit pan tyanchey votes maratha hya navaney havey astaat….Marathyan madhye hi phoot aahech ki …

      @123xyzabccba@123xyzabccbaАй бұрын
  • लाठीचार्ज कुणाच्या आदेशानुसार केला आहे त्याला डोक्यात ठेवा

    @csawant8880@csawant8880Ай бұрын
  • एक नंबरचा निर्णय जरांगे साहेब

    @hard-crackers1227@hard-crackers1227Ай бұрын
  • 💯 टक्के , , , मनोज दादा म्हणतील तेच

    @ajittat7388@ajittat7388Ай бұрын
  • आशिष सर हा मेसेज भाजपसाठी आणि महायुती साठी आहे

    @dipakjanjire9479@dipakjanjire9479Ай бұрын
  • Jarange Sahebani Sangitlay Tatbujyala Pada !🎃🎃🎃🎃🎃🎃🎃

    @kalikamogre32@kalikamogre32Ай бұрын
    • नक्कीच

      @RahulBhondve025@RahulBhondve025Ай бұрын
  • पाटील आंबेडकर सोबत जाणार अशी बातमी आली होती.वाईट वाटले.पण त्या नी जो आता निर्णय घेतला ते ऐकून आनंद झाला.ते स्वता सक्षम आहेत.

    @prakashghadi3529@prakashghadi3529Ай бұрын
  • आशिष आपला अभ्यास चांगला आहे पणं आपण चौथा स्तंभ असून आपली कोणते सरकार असावे याबाबतची भूमिका ही स्पश्ट करत जावे म्हणजे मतदारांना योग्य मदत होईल

    @balukolate5896@balukolate5896Ай бұрын
  • जरंगे नव्हे मराठा कुणबी एक फॅक्टर आहे...

    @knowledgeispower8817@knowledgeispower8817Ай бұрын
  • जरांगे पाटिल म्हणतील तेच होणार ☝️

    @user-cg8hs5zi7w@user-cg8hs5zi7wАй бұрын
  • वंचित ची भूमिका ही भारतीय जनता पक्षाला मदत करणारी आहे। 2019 च्या निवडणूकी मध्ये सुध्दा अप्रत्यक्ष bjp ला मदत झाली।

    @santoshbhagat9361@santoshbhagat9361Ай бұрын
    • gandhiche harijan distay

      @ashpune7386@ashpune7386Ай бұрын
    • पुरावा सिध्द करा नंतर बोला.

      @sharadsharad8631@sharadsharad8631Ай бұрын
    • वंचित च्या मनसुभ्यावर पाणी फेरले 😊प्रकाश आंबेडकर मराठ्या त फुट पाडून भाजप ला मदत होईल दरवेळी प्रमाणे 😢पण पाटला नी चाल ओळखली बी टिम ची😊

      @bhausahebpokale93@bhausahebpokale93Ай бұрын
    • ​@@sharadsharad8631निवडणुकीची आकडेवारी बघा

      @vickybhosale1838@vickybhosale1838Ай бұрын
  • ,जालना चि बिजेपि चि शिट आजच पडलि आहे

    @user-ie1ot1zz5i@user-ie1ot1zz5iАй бұрын
  • मनोज जरांगे पाटील सरकारवर रुसले अशी हेटाळणी का करीत आहात?ते रुसले नाहीत तर ते चिडले आहेत.हे का सांगत नाही आहात.

    @user-nm2kq7tc2x@user-nm2kq7tc2xАй бұрын
  • योग्य निर्णय

    @chintamanipatil5223@chintamanipatil5223Ай бұрын
  • Jarange patil ha factor total 35 seat var important ahe...bakichya 13 madhye pan thoda far effect ahe

    @aniruddhhonde@aniruddhhondeАй бұрын
  • आशिष जाधव सर , परभणी मध्ये अजित पवार गट vs उध्धव ठाकरे गट असा सामना होणार आहे का

    @pradeephalikar7786@pradeephalikar7786Ай бұрын
  • मनोज जरांगे यांनी ओबीसी बांधवांना कधीच विरोध केला नाही ओबीसी मध्ये वाढवून आरक्षण मागितले परंतु नेत्यांनी त्यांचा विपरीत वापर केला

    @bapubhalekar3294@bapubhalekar3294Ай бұрын
  • कल्याण कळे याना तिकिट द्या

    @user-ie1ot1zz5i@user-ie1ot1zz5iАй бұрын
  • छान मेसेज दिलेला आहे मराठयोने जागे व्हा

    @shivajijadhav8762@shivajijadhav8762Ай бұрын
  • या सरकारने शेतकऱ्यावर फार वाईट दिवस आणले वाढते खाता औषधाचे भाव त्याच्यात जीएसटी शेतीमालाचे पडलेले भाव कसा शेतकरी उभा राहीन 😔

    @user-yb5fi4dx1l@user-yb5fi4dx1lАй бұрын
  • "मनोज जरांगे पाटील" यांनी स्वत:च आवहान केल्यानुसार गावागवातून मराठा समाजाने मोठया विश्वासाने व मेहनतीने पाठवीलेल्या अहवालांना केराची टोपली दाखवीली याचा समाजाने काय अर्थ ध्यवयाचा?

    @kishorkeni3204@kishorkeni3204Ай бұрын
  • लोकमत मराठी🎉 चे स्वागत जरांगे पाटील यांच्या सोबत उभे राहणार आहे .

    @krishnadalvi4308@krishnadalvi4308Ай бұрын
  • जरांगे उमेदवार देणार नाहीत म्हटलं कि आशिष कसा बेजार झालाय किती चाटशील रे त्यांची

    @deshmukhbalraj@deshmukhbalrajАй бұрын
  • जय हो....पाटील

    @balajipawar1528@balajipawar1528Ай бұрын
  • एकदम झकास

    @nanashebbankar5850@nanashebbankar5850Ай бұрын
  • तुम्ही पत्रकार मात्र प्रत्येक वक्तव्याचा अर्थ आपल्या सोयीप्रमाणे लावता .😂😂😂

    @narayangarud298@narayangarud298Ай бұрын
  • जय महाराष्ट्र

    @ramchandrashelke914@ramchandrashelke914Ай бұрын
  • Good desiegen

    @utakev.r4813@utakev.r4813Ай бұрын
  • Samjne valako eshara kafe ahe

    @jagannathdarekar7821@jagannathdarekar7821Ай бұрын
  • आशिष जाधव तुम्ही मूळ विषयाला अनुसरून बोलावं. कारणं प्रत्येक वेळेला त्याचं त्याचं बातम्या चावून चोथा झालेल्या त्या आमच्या माथी मारत जाऊ नका जरांगे हा लोकसभेला उभा राहणार नाही . त्याचं संदर्भात बोलावं. हे शॉर्ट स्वीट बातम्या द्याव्या. पाफटपसारा नका देत जाऊ

    @vishwasvairagar8903@vishwasvairagar8903Ай бұрын
    • BJP ला मतदान नाही असच सागितलं आहे जरांघे पाटील यांनी

      @Balasahebsanap505@Balasahebsanap505Ай бұрын
  • Devendra la pada

    @nikhildhage5770@nikhildhage5770Ай бұрын
  • योगे निर्णय

    @Ramzade3270@Ramzade3270Ай бұрын
  • थोडक्यात त्यांनी BJP आणि त्याचे घटक पक्ष यांना पाडा असाच मेसेज दिला आहे.

    @user-yq1gc5wm2w@user-yq1gc5wm2wАй бұрын
  • महा वितीला पाडा

    @user-yf5dx6cg3c@user-yf5dx6cg3cАй бұрын
  • मराठा आरक्षणाला कोणी विरोध्द केला व आरक्षणाचे समर्थन कोणी केले हे मराठा बांधवाना माहित आहे.

    @pushpasagare9152@pushpasagare9152Ай бұрын
  • कारण स्पष्ट आहे .गावातून १०ते१५च लोक म्हणजे सरासरी साडेबारा लोक एका गावात .एकूण १.५टक्का ! काका करामती करांचे मिडियातिल भाट दमले.आता बगलाभगत जरांगे.पुढे केला आहे समाजाला समजले आहे.

    @ramdasyeole6723@ramdasyeole6723Ай бұрын
KZhead