छंद तुझा लागला,तुझ्यारे नामाचा.हार्मोनिअम-संकेत कुडव. पखवाज-कौशल मेस्त्री. shand tuza lagla
2021 ж. 9 Қаң.
25 112 Рет қаралды
छंद तुझा लागला,तुझ्यारे नामाचा.
पखवाज-कौशल मेस्त्री.
हार्मोनिअम-संकेत कुडव.
छंद तुझा लागला,तुझ्यारे नामाचा.
पखवाज-कौशल मेस्त्री.
हार्मोनिअम-संकेत कुडव.
Nada aur bhavonaka Milan wah kudva harmounium and narada part . Sur Sangeeth la Milan.wah.i am from manglore
Apratim 👌
Apratim gayan👌🔥kaddk sound😍🔥👍keep it up😊👍
Thnx
Wc
सुंदर गायन 👌🏻👌🏻
Bhari
Super🎶🎶🎶🎶💕💕💕🥰 cute
छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा लागला लागला छंद तुझ्या नामाचा ll धृ ll गातो महिमा तव नामाचा दर्शन दे तू आता मजला ll१ll विश्वाचराचरी व्यापून उरती भक्तांसाठी धावत येती ll२ll ऐसा भक्तां संकटी पावसी शरणागत मी तव चरणाशी ll३ll (काही शब्द चुकल्यास reply मध्ये बरोबर शब्द comment करावेत) KZhead वरील सगळे videos बघून सदर चे बोल/ lyrics लिहिले आहेत. काही ठिकाणी यातले दोनच चरण म्हटले आहेत, तर काही ठिकाणी एकच चरण म्हटला आहे. तिन्ही चरणांची चाल सारखीच आहे.
Dhanyawad