जीव हा तळमळे तुझ्याचसाठी पंढरी घाटकर आणि विठ्ठल गावकर यांच्या आवाजात Jiv ha talamale tuzyachsathi🙏🏻
2020 ж. 6 Қаз.
558 387 Рет қаралды
जीव हा तळमळे तुझ्याचसाठी पंढरी घाटकर आणि विठ्ठल गावकर यांच्या आवाजात || Jeev Ha talamale tuzyachsathi by Pandhari Ghatkar & vitthal Gavkar
Lyrics:
जीव हा तळमळे तुझ्याचसाठी
कोठे मला भेटशी
अनंत युगाच्या नारायणा कोठे मला भेटशी ।। धृ ।।
चरणी काया ती लोलाया
अर्पण मी केली ।।
jiv ha talamale tuzyachsathi
Jeev ha talmale tuzyachsathi
Anant yugachya narayana re
youtube
video
ghan ghan mala
mayur gavali
mayur gavali langar
dashavtar natak
dashavtar
kokani dashavtar
sudhir kalingan
kokani meva
Anant yugachya narayana re kothe mala bhetasi
kothe mala bhetasi
langar
chapter:
0:01-Pandhari Ghatkar
03:23-Vitthal Gavkar
#dashavtar
#konkan
#kokan
#kokanidashavtar
#jeevhatalamale
#kokanikala
#malvani
#malvan
#malvani
#malvanidashavtar
#sanyuktdashavtar
#RKvideos
#RK
#rkvideos
#RKvlogs
Also Watch: जे जे हवे ते कर..... बाजार हा खुला | Pandhari Ghatkar kzhead.info/sun/asOth5qlpWmAnZE/bejne.html
आई ओ
गाताना मान हलविण्याची स्टाईल अहा आहा ssss
मयूर गवळी यांनी सुरेल हार्मोनियम वाजवली आहे कलाकाराची मेहनत संगीत साथीने परिपुर्ण होते
Exactly
गायनात एक नंबर पंढरी घाटकर आहेत
विठ्ठल गावकर तुमच्या आवाजाला तोड नाही खूप सुमधुर
बघा कोण आहे तो.
सुंदर अस गायन पंढरी घाटकर यांच्याकडूनआणि अप्रतिम अशि संगित साथ... धन्यवाद देतो मी हार्मोनियम वादकाला
Ghatkar yani chan mhatale 👌
कोकणचा राजा एक नंबर कलाकार
तुमच्या सुंदर..गायनाने मनाला खुप आनंद मिळतो.
मक्ष मराठि
गावकर यांची गायकी खूप आवडते, पण हे जे गाणे गायले आहेत त्यात नारायणाच्या भेटीची आर्तता पंढरी घाटकर यांच्या गायकीत जास्त जाणवते...👍
गाणे ऐकल्यावर मानसिक समाधान वाटते दिवसाचा शीण जातो
खुप सुंदर आवाज आहे.
खूपच छान
एकदम छान
खूप खूप छान ऐकून प्रसन्न मन झाले 🙏🙏👌👌💐💐👍👍
सात्विक भक्ती रसाने आपण गायिलेले हे गीत ऐकून कान तृप्त झाले ! आपणाला सविनय दंडवत !!!
दिवसाची सुरुवात हे गाणे ऐकून होते.... अप्रतिम दोन्ही माउलींना प्रणाम..... संगीत जबरदस्त.....
मस्तच गायला दादा 👍
सूमधुर
Chan gaane
गायनात विठ्ठल गावकर यांचा हात कोणी धरु शकत नाही. अप्रतिम गायन गावकर सर.
Mast 👍
पंढरी घाटकर साहेब एक नंबर 👌👌👍👍👌👌
Pandhari ghatkar ek no
सिंधुदूर्ग वासी असल्याचा अभिमान वाटतो 😀🎶👌👌👌👌🔥🔥🙏
Khupach sundar gayan kel ahe khupa Anand gheto amhi. 👍👌
मी नेहमी ऐकतो. खूप छान
गावकर यांचा पहाडी आवाजातील जादू काय वेगळी आहे खुप मस्त,
हो.. . विट्ठल गावकर म्हणजे कोकणी दशावतारातील एक हिराच.
Khupach sunder
पंढरीनाथ घाटकर आहेत हे गावकर नाही
खूप सुंदर ✨✨
फारच सुंदर कान तृप्त झाले. 👌👌👌👌
खूप छान आवाज 🙏🙏
❤️
Waaaaa Gavkar buva👌💯
श्री पंढरी घाटकर दादा खूप छान 👌
Goddess ❤️
अप्रतिम आवाज गावकर बुवा
जय गगनगिरी माऊली!!
Excellent singing
Very nice
Pandari ghatkar ek number
सुमधूर गायन..ज्यांच्या नावातच पांडुरंग आहे त्यामुळे काय बोलावं, पंढरी दादा व विठ्ठल दादा अशीच आपल्या मुखातून सेवा घडत राहो...
Khrch khup chan gan
संगीत साथीला लाख लाख प्रणाम. ..
मधुर आवाज 🙏🙏
जबरदस्त
खूप खूप छान आवाज वा ऐकून खूप बर वाटत मस्त
Aprtim khup sundar
Very nice 👌👌👌
Khupach sunder
Thanks
धन्यवाद 🙏
अप्रतिम!!
Khup chan 2nhi kalakar same tolamolache. 👌👌👍👍
Tumachya surel & pahadi aavajat he aykayla khup majja yete🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Satya
खुप सुंदर 👍🙏🌹🙏
Pandari ghatkar. Good
Nice
खूपच छान आवाज आहे दोघांचा
Wa. Sundar. Pandharinath ani vitthal. Nav don pan arth ekach
Bhari
ऊत्तम, सुमधूर गायन.खुपच छान मित्रा पंढरी. संगीतसाथ अति उत्तम.
Kadk lay bhari gavkar
अप्रतिम....सुमधूर संगीत आणि शब्द 👌👌👌🙏🙏
तुमच्या आवाजाने मन मंत्रमुग्ध होऊन जात🙏🙏
Very good
Aikat rahav as vatat khup chaan gaylat uttam kalakar 🙏🙏
♥️♥️
Khupch chaan
लय भारी 😘😍❤️
खूप छान..🙏🙏🙏
Wah... pandhari 👌 Mast👍👍
Thanks for upload
Thanks
धन्यवाद 🙏
Thanks
गावकर साहेब अफलातून। तुमच्या आवाजाला तोड नाही👌👌🔥🔥 पहाडी आवाज
घाटकर .
@@user-jq9lr7sp9k purn vdeo bgh
सुंदर अतिसुंदर 🙏🙏🙏🙏👍👍👍👍
सुंदर आवाज....👍👍
अप्रतिम
Both of you beautiful singing ❤❤
विठ्ठल गावकर यांचा नाट्य गीत अप्रतिम
दोन्ही ही तेवढ्याच ताकदीचे गायक आहेत व कांता मेस्त्री हे तिन्ही जण अनंत बागवे याची जागा भरून काढतात 🙏🙏🙏
Khupach sunder
Ati Sundhar
Anat bagve yacha video asel tar send kara please
गावकर साहेब आवाज भारी
OP 🔥♥️👌🙏
Wa pandhari
🙏🙏👌👌
👌👌👍 kadakkk
Apratim gayan
Khup sundar
अतिशय सुंदर अप्रतिम
Vitthal gavkar bhari
Maje aavdte kalakar naraynachi bhumika yanchyashivay dusrya konala nahi shobhat sunder apratim bhumika krtat🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तम सादरीकरण
धन्यवाद 🙏
Mast sangeet sath pn apratim
Asa lokraja sudhir na buto na bvishati 🌷🙏
Khup chan 🎉🎉❤❤❤❤🎉🎉
अप्रतिम सादरीकरण..
धन्यवाद 🙏
@@RKvideoskokan lyrics please.. 7397954208
Mast
Ho
Mst kaka
उत्तम सादरीकरण मीत्रा
धन्यवाद 🙏
Gavakar best narad
Man trupt hote 1 no
Wow pandari ghatkar good good good good good good good good good good good good good good good good good good good good good
Wa