छंद तुझा लागला | श्री विनायक प्रभू बुवा | श्री. समर्थ प्रासादिक भजन मंडळ कोचरा | Malvani Bhajan |
2021 ж. 1 Қаз.
222 542 Рет қаралды
संवादिनी - श्री. विनायक आनंद प्रभू
पखवाज - श्रीपाद पडोसकर
झांज - अमित प्रभू
संवादिनी - श्री. विनायक आनंद प्रभू
पखवाज - श्रीपाद पडोसकर
झांज - अमित प्रभू
छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा लागला लागला छंद तुझ्या नामाचा ll धृ ll गातो महिमा तव नामाचा दर्शन दे तू आता मजला ll१ll विश्वाचराचरी व्यापून उरती भक्तांसाठी धावत येती ll२ll ऐसा भक्तां संकटी पावसी शरणागत मी तव चरणाशी ll३ll (काही शब्द चुकल्यास reply मध्ये बरोबर शब्द comment करावेत) KZhead वरील सगळे videos बघून सदर चे बोल/ lyrics लिहिले आहेत. काही ठिकाणी यातले दोनच चरण म्हटले आहेत, तर काही ठिकाणी एकच चरण म्हटला आहे. तिन्ही चरणांची चाल सारखीच आहे.
Thanks
Tx
Short cuts
नोटेशन पाठवा
0pppqq
अशी. तरुण मुलं भजनामध्येअसालवीत.खुपच.छान.😢😢😢😢
1 no buva
❤Jay sadguru khup chaan aawaz dada
खुपचं छान माऊली धन्यवाद.
God aavaj aahe aani apratim he gane shakya to konich gavu shakat nahi 5:30
श्रवणीय भजन 🙏 संस्कारांचा प्रसार आणि अध्यात्माचा गोडवा असाच निरंतर आपल्याकडून आम्हा सर्वांपर्यंत पोहचू दे, ही ईश्वरचरणी चरणी प्रार्थना 🙏
धन्यवाद मॅडम🙏
Nice comment madam.. 👍
खुप छान
Solid Buva
Khuapch chhan
Ek bhajan Vedya Bhavesh la ...Dusrya Bhajan Vedya Bhavesh Kadun Namaskar....❤🙏
Jay Sadguru charan ❤shubh sakal khup godava bhajanaat Iswar charni prarthana,,, Chand Tuzaa Lagala Lagala tuzaya Re Namacha ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान 👍
ATI sundar
खुपच छान माऊली
छान.....आणखी काही असतील तर आवडतील ऐकायला
अतिशय सुंदर गायिलेल्या भजनाचे भाव हृदयापर्यंत सहज पोहतात.सुरेख.
बरं करता भजन. शुभेच्छा तुम्हाला.🌹🌹
Nice voice vinayak Prabhu ...chhand tuzach lagla bhava ...apratim Bhajan......
👌👌सुश्राव्य भजन
छंद मला लागला तुच्या चॅनेल चा, खूप छान
छान👌👌👍🙏
👌👌
तुमचं चॅनेल खरंच खूप छान आहे..ज्यामध्ये सगळ decent आहे आणि पूर्ण एन्टरटेन्मेंट आहे.आजच भजन खूप सुंदर.कुंती कृष्णाला पण छान.असच सर्व समावेशक व्हिडीओ देत रहा.ज्यामध्ये थिएटर असेल संगीत असेल आणि Blog Vlog पण.
धन्यवाद 🙏 हो नक्कीच👍
जय रामकृष्ण हरी!
मस्त सुंदर भजन अप्रतिम 💖
अतिशय सुंदर भजन आणी अभंगाची चाल मनाला मोहून टाकते, 👌👌🌹💐🌹🙏
Khup chan 👌👌🙏🙏
Khup chhan 👌👍
👌👌👌👍
Apratim buva
Lay bhari vinayak
अप्रतिम भजन आहे. खूपच छान 👌👌👍👍🌹🌹🙏
Super.ser
0.28 sec 😂
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
खुप छान भजन सादर केला
वावा बुवा फारच सुंदर गायन आहे
छान अतिशय सुंदर सादरिकरन
अप्रतिम चाल आणि भजन पण
लय भारी
Chan buva . .....fakt lagala ha Chautyanda padun ghevcha hota
Vinayak khup chan. Lay bara vatla maja ile. Mi pan nehmi badbadat asto
नमस्कार बुवा लय भारी अभंग गायलात notation मिळेल काय असेल तर प्लीज patwa
Mast Shripad Bhaiii❤️🙏🏻
Thank you 🙏
khup sundar
मस्त खरच आवडल
☺️👏👏👏khup chan
Macha kokan swarg aahe mhanun tete dev swarupi manse janam ghetat.
माऊली खुप सुंदर आवाज राग कुठला लागतो प्लिंज सांगा
👍👍👍👍👏👏
Nice
Wa buwa👌
Apratim aavaj bhau.
VINAYAK PRABHU.BUVA. Ji PLEASE INFORM RAAG AWAITING YOUR REPLY
❤❤❤
Nice.. Lyrics Pathava Please
Aabhar mitra
लय भारी
कुठला राग व कोणी लिहिला ते सांगा
Very nice👍👍👍
Verenaes buva
Avaj jara uthu dya baki best Swar dabu nka
Mauli Ram Krushnna hari ya Abhagache notetion milel ka plz
Harmonium नोटॆशन पाठवा pleas
Please bhajnachya lyrics taka
Lyrics send please
नोटेशन पाठवा
lyrics bhettil ka ya abhang che
खुप छान अप्रतिम
KIDLY.INFORM.RAAG
खूप छान