Chala Hawa Yeu Dya | थुकरटवाडीत नटसम्राटचा रिमेक, प्रेक्षक हसून थक्क | Bhau Kadam Comedy | AP3
Chala Hawa Yeu Dya | थुकरटवाडीत नटसम्राटचा रिमेक, प्रेक्षक हसून थक्क | Bhau Kadam Comedy | AP3
#चलाहवायेऊद्या #chalahawayevudya #bhaukadam #kushalbadrike #shreyabugde #bhaukadamcomedy #lokmatfilmy #marathientertainmentnews #comedy #comedyshow
झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमामध्ये आपल्याला नेहमीच गंमतीशीर विनोदांची अफलातून मेजवानी बघायला मिळते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण भाऊ कदमचा कॉमेडीचा जलवा बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
सलाम तुमच्या या कलेला नानाचा रोल अगदी हुबेहुब केलात, त्या बद्दल कौतुक तुमचे
डाॅ .निलेश साबळे आणि टीम खूपच भारी काॅमेडी 🙏💐💐💐💐💐
खूप आवडला तुमचा अभिनय. नट सम्राट मी सुद्धा पाहिला आहे 😂😂😂😂😂😂
Lo Ollllll
CHYD चा "नटसम्राट" लय भारी 👌👌👌
अप्रतिम सर्व जण एकापेक्षा एक आहेत निलेश साबळे king maker
काय अक्टिंग केलीय निलेश साबळे ❤ सलाम तुमच्या अक्टिंग ला
जबरदस्त तुफानी डोळ्यात पाणी आलं हासून हासून 👍👍👍👍👍
डॉ. निलेश साबळे अतिशय कुशल आणि अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी आहेत.. नानांच्या अभिनयाच्या विविधांगी छटा डॉक्टर साबळेंच्या सप्तरंगी अभिनयातून झळकल्यात.. भाऊ, भारत, कुशल, सागर ,श्रेया सर्वांचाच अभिनय अप्रतिम होता, आहे आणि राहील. कितीतरीदा बघावासी वाटते ही क्लिप. हसूनहसून पोट दुखतंय, डोळ्यात पाणी येतय. हिच तर या नटसम्राटांची पोचपावती आहे.. ग्रेट..
Nilesh is the all rounder actor director and so many.Thanks to all the actors.❤❤❤❤❤
😂 full Comedy 😂👍
Funnnnnyyyyyy😂😂 why was the audience looking as if they're sitting on one another's laps?? All squeezed together😂😂
राग..लोभमसंरमायात्रिवेणीसंगम..भाऊकदम.. निलेश साबळे यांनी आपल्या विनोदी लेखन करून शिवाय आभिनयकरुनवेगळाच.. नटसम्राट उंचीवर नेऊन ठेवला
डॉक्टर साहेब अति अति सुंदर
वा बहोत खूब नीलेश
Nana sir pan pahije ithe 😂😂❤😂😂
निलेश साबळे एकच नंबर❤😂😂
100% mansana hasavnara ekach show i Chala Hawa Yeu Dya. All Actors are superb. They compete with each others . Dr is really Artist Doctor who swallow Medicine of Hasya and give Medicine to all people of Hasya... I like this show... Marathi lipi Lap top var nahi ... Ajanma Show is Chala Hawa yau dya
माझ्या जगण्याचे कारण हा कार्यक्रम आहे सगळी टीम शतायुषी होवो धन्यवाद
खूप छान वाटले.All the artists are beyond excellent. Elites play.
All the artists are beyond excellent.
खूपच छान नटसम्राट केलाय निलेश खरे आहे कोणाची मुलं नसतात फक्त ईटक हवी पण आई व वडील नकोच बरोबर आहे ना 😭😭😭😭👌👌👌💐💐 अभिनंदन सर्वाचा नटसम्राट भाग सुंदर केला आहे 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
शोकांतिकेची केलेली सुखांतिका आवडली..!
एकदम मस्त मस्त जबरदस्त 😂
Agr ye Show hindi me hota to kapil sharma Show bandh ho jata 😅😅
Simply superb 👍
अॅक्टींग जबरदस्त.... डॉ. निलेश साबळे व इतर कलाकार.. तोडच नाही धन्यवाद🙏🙏
भाऊकी कडक नाना पाटेकर यांची भूमिका केली ❤
I just love this Marathi program. Pure natural comedy, to entertain the public. More power to your full team👏👏👍👍🙏🙏
Aprtim team,.Sara's.. acting, works. Aflatoom.
आता निलेश साबळे ने खरोखरच निवृत्त व्हावे. तीच तीच तोंडे बघून आता कंटाळा यायला लागलाय! प्रेक्षकात बसलेले अभिनेते पण मुद्दाम होऊन जोरजोरात हसतात असे दिसते. सिरीयल मधला कृत्रिमपणा जाणवतो.😂😂
खुप सुंदर आहे कॉमेडी
बेदम हासायला आले खुप खुप छान
खूप खूप सुंदर. अप्रतिम.
खूप मस्त होता 😂😂😂
खूप च मस्त एपिसोड
नाटकाचांअशयलक्षातआयलावर..नाटककतीमोठेआहेहातरगौणभाग.. आहे
Jabbardast nilu
हा एपिसोड मस्त होता ❤
अतिशय सुंदर
ह्या नटसम्राटचा शेवट आवडला . ह्या नटसम्राट प्रमाणे ते खरे नटसम्राट वाले जर वागले असते ..तर त्यांचे ऐवढे हाल झाले नसते...😢
खुपच जबरदस्त अभिनय. निलेश,भाऊ सर्व टीम ला सलाम.
निलेश साबळे आणि भारत दादा एकच नंबर!😅😅😂
😅😅 मस्त ❤
Jabardast 👍
😂😂खिळवून ठेवणारा प्रयोग👏👏👏
Music कशाला आई घालायला टाकता का...
बावडर
लै भारी खुप दिवसानंतर खुप हसलो धन्यवाद
लई भारी🎉😂😅
Ek no
Credit also goes to the script writer ❤😂
अप्रतिम अभिनय
लय भारी 😂😂
जबरदस्त. असा video होणे नाही
चांगला धडा शिकवलात.। 😂
लय भारी, शब्द नाहीत ़
Super good job 👏👏👏🙏
शेवट खूप अप्रतिम 👍
Jay ho
Superb 👑🔥 लय भारी 👌👑💯🔥❤️
Kushal❤
लई भारी..
खुप हसलो खुप मजा घेतली धन्यवाद
Mast👍🙏
❤खूप छान आहे
Khupach Chan sadarikaran.abhari ahe.
लय भारी.
Super se bhi upar
खूपच छान आहे मैत्रिणी ❤
😂खूपच😂छान😂
Beautiful mastch
फारच छान.
Excellent. Creative.
12:08 ary MHADA cha form bhar na😂😂😂😂😂😂
फार फार सुंदर
फार मस्त.
खूप खूप छान video आहे, 👍👍👍
Khup chan 🎉🎉
अतिशय सुंदर सादरीकरण.
महाराष्ट्राच्या राजकारणावर सुध्दा बनवा , एक्टिंग भारी आहे
Khup chan watala
तीन तास खुर्ची ला खिळवून ठेवणारे नाटक अवघ्या सतरा मिनीटात उरकले आणि खुर्चीवर बसलेले हसून हसून बेजार झाले. आणि डोळ्यातून हसून हसून पाणी आले.
Hhasoon.hasoon.lotpot😅😅😊❤🎉
@@swatikulkarni88419⁰q😊
Yx
@@swatikulkarni8841❤q
Powerful and outstanding performance... प्रत्येक शब्द हसवणारे... खूप छान विनोद 🎉❤
खूपच छान 😅😂
लय भारी
खुर्च्या कमी पडल्या का ? काही लोक खाली बसलेत, काही मांडीवर बसलेत...निदान चटई तरी टाकून द्यायची नाही का रे त्यांना 😏
Apratim bhausaheb.
❤ जबरदस्त
Superb
बोले तो झक्कास
Verynice enjoyed
फारच छान
भाऊ अन् निलेश❤❤😂
Very nice Nat Samrat.
Khupch chan
Khup Chan
Mastach
मस्तच !
अप्रतीम
एका पेक्षा एक भारी
superb superb superb
sarvanchi acting apratim
Class one nilesh sir❤