भाऊंच्या शाळेत आल्या बाई | चला हवा येऊ द्या | श्रेया बुगडे -भाऊ कदम ची कॉमेडी

2024 ж. 10 Ақп.
781 261 Рет қаралды

भाऊंच्या शाळेत आल्या बाई | सासवड चला हवा येऊ द्या | श्रेया बुगडे -भाऊ कदम ची तुफान कॉमेडी #maharastrachicomedy
#chalahawayevudya #chalahawayeudyanew #saswadchalahawayeudya #zeemarathi #bhaukadamcomedy #shrots

Пікірлер
  • तुकाराम महाराजांचे नाव घ्या पण कॉमेडी मध्ये नको

    @satishkangude9550@satishkangude95502 ай бұрын
  • स्क्रिप्ट वाले लिंबाच्या झाडाला लिंबू येत नाहीत कमीत कमी एखाद्या शेतात जाऊन निंबोणीच्या झाडाला भेट द्या

    @amar-xo5jt@amar-xo5jt3 ай бұрын
  • ❤❤❤❤

    @user-qf3iu8nl3s@user-qf3iu8nl3s3 ай бұрын
  • Super😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    @user-op7gh6tm6j@user-op7gh6tm6j2 ай бұрын
  • कोणत्या देशातील शाळा आहे

    @rajendrabhosale9880@rajendrabhosale98802 ай бұрын
  • काही ठिकाणी खूप वेळा तेच तेच वाक्ये ऐकून वैताग आला , साबळे बदल करा .

    @shivamtambe2268@shivamtambe22683 ай бұрын
  • तुम्हाला लाजा वाटत नाही, तुम्ही सर्वांना सांगता, सचा भारत, तुमचा कर्यारम्म करा, तुम्हास, जनतेने निवडून आलेले आहे,

    @mahanandhate2050@mahanandhate20503 ай бұрын
  • Only one bhau kadam

    @akshaylandge8928@akshaylandge89282 ай бұрын
  • Ek episode kiti vel dakhavnar.... Ata tech tech baghayla miltay

    @ajayshinde7931@ajayshinde79313 ай бұрын
  • तुकाराम महाराज यांच्या वर विनोद करू नयेत.

    @yadavbalasaheb3196@yadavbalasaheb31963 ай бұрын
    • प्रिय निलेश साबळे सर आम्ही तुमचे फॅन आहोत , कृपया येथून पुढे कुठलेही संतांवर मिमक्री नको

      @dattatrayphatak5597@dattatrayphatak55972 ай бұрын
    • आता सर्व सिनेमा घरे संतांची बदनामी, करतील आणि काल्पनिक कथांची गुलामी

      @smdguru1358@smdguru13582 ай бұрын
  • Cid❤

    @laxmivanashetti8808@laxmivanashetti8808Күн бұрын
  • स्क्रिप्ट मध्ये काही दम नाही पोरकट विनोद असूनही हसू येत नाही

    @udayshirolkar3059@udayshirolkar30593 ай бұрын
  • भाऊ😂😂😂😂😂❤❤❤❤

    @yogrdfthghhh9287@yogrdfthghhh92873 ай бұрын
  • तुकाराम महाराजांचे कॉमेडी मधेनाव घेऊ नये

    @satishkangude9550@satishkangude95502 ай бұрын
  • MJA nay yet Jo ustha Chala Hawa yeude tasa

    @user-bx8ek6px8j@user-bx8ek6px8j3 ай бұрын
  • Sneha fugde Tara Tara n Fara fara bolte ly bhari 👌✌️👍🙏

    @aartisolanki6998@aartisolanki69983 ай бұрын
    • Ti Shreya bugade ahe

      @ajayshinde7931@ajayshinde79313 ай бұрын
  • 😂😂😂

    @Yogesh_Kamble128@Yogesh_Kamble1283 ай бұрын
  • काय उत्तर दिलं भाऊ तुम्ही❤

    @5th_to_10th_Math..@5th_to_10th_Math..2 ай бұрын
  • तुकाराम महाराजांचे ना घेऊन विनोद करू नका

    @sanjaykadlag7980@sanjaykadlag7980Ай бұрын
  • Kup Chan Kup Chan

    @shantabaikokare5267@shantabaikokare52673 ай бұрын
  • भाऊ आता आजोबा करा विध्यार्थी नको

    @shankarshirsekar6273@shankarshirsekar62733 ай бұрын
  • कायमचे तेच ते विनोद काही नवीन सुचत नाही का

    @annasahebwaghe7492@annasahebwaghe7492Ай бұрын
  • Tech June June vinod

    @Kunalk661@Kunalk6613 ай бұрын
  • PAncht vinod aahet sagle

    @AkshayJadhav-iu8zp@AkshayJadhav-iu8zp2 ай бұрын
  • Kuatlya hi devavar jok banu naye

    @avadhutjadhav765@avadhutjadhav7652 ай бұрын
  • संत तुकाराम महाराज वर विनोद करु नये

    @ghanshyamdethe583@ghanshyamdethe5832 ай бұрын
  • Jai bheem 🎉🎉

    @sanjukamble5723@sanjukamble57232 ай бұрын
  • *मॅडम तुम्ही भरपूर संताप व्यक्त करता म्हणून आवाज क्रॅश🚙💥🚗 होण्याचे प्रमाण वाढू नये यासाठी फळांचे सेवन करावे म्हणजे उष्णता🔥 कमी होईल हे आयुर्वेद शास्त्र आहे, विनोद समजू नका हे रिअल आहे. 🙏*

    @rameshdhotre560@rameshdhotre5603 ай бұрын
  • कोणत्या ठिकाणी कोणता कार्यक्रम घ्यावा याची अक्कल गहाण खाती ठेवली की असले थुक्राट दर्जाचे कार्यक्रम सासवडकरांना बघायला लागतात...🤕 आमचा निल्या या कार्यक्रमांच्या जिवावर पोट भरतोय म्हणून सोबतचे पोटावळे सासवडात आणल्याने लोकं खूष होतील खुप हा मोहभंग झाल्याबद्दल निलेशच सांत्वन...🤕 यापेक्षा निवृत्ती महाराज आणले असते तर पालखी मैदान भरून गेलं असतं यड्या...

    @dadak3141@dadak31413 ай бұрын
  • संत तुकाराम महाराज म्हणजे कोण साधे नाही होते त्याच्यावर असे विनोद करणे चुकीचे आहे त्याच्या विषयी बोलण्या आदी तेंचा विचार आच्यार घ्ययला हवा. कोणत्याही संत थोर पुरुष विषयी काहीही बोलू नये . राम कृष्ण हरी

    @nadbhajanacasachinsadekar9937@nadbhajanacasachinsadekar99372 ай бұрын
  • तुम्ही तुमच्या सेटवर जेवढ्या प्रभावीपणे सादरीकरण करतात , तेवढे बाहेरच्या कुठल्याही व्यासपीठावर तुम्हाला अजीबात जमत नाही , कृपया हे पोरकट उद्योग बंद करा ...

    @AHgaming-fw8sk@AHgaming-fw8sk2 ай бұрын
  • Bawalt show

    @gaikwadsharda357@gaikwadsharda3573 ай бұрын
  • गंडवू नका काहीतरी लिंबाच्या झाडाला कधी लिंबू लागतात का❓ यापेक्षा तमाशातील बतावणी खूपच परफेक्ट पंचेस वाली असतात.

    @udayshirolkar3059@udayshirolkar30593 ай бұрын
  • एकदम फालतू कोमेडी, फुसके पंचंस ओढून ताणून केविलवाणा लोकांना हसविण्याचा प्रयत्न, ऐनवेळी सुचल तसं, जनमानसात प्रसिद्ध असलेले विनोद. ही अपेक्षा आपले कडून नसते.

    @udayshirolkar3059@udayshirolkar30593 ай бұрын
  • Bogas vinod. Aatatari shahane vhave ashi icchha👈yak thu.paishya sathi manus kahi hi karto😂😂.

    @deoguruji2209@deoguruji22093 ай бұрын
  • काही दम राहिलेला नाही

    @amarbhojane1783@amarbhojane17832 ай бұрын
  • 😂😂😂 bogas

    @santoshbadgujar7653@santoshbadgujar7653Ай бұрын
KZhead