Reconnect | Getting Back Together With An Ex | Marathi Short Film | Amruta Bane | Niraj Nerurkar
2023 ж. 13 Ақп.
1 132 831 Рет қаралды
काही कारणांमुळे दूर झालेलं couple पुन्हा RECONNECT होऊ शकतात का ?
जाणून घ्या या आमच्या नव्या कोऱ्या शॉर्ट फिल्म मध्ये, आणि असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेल ला subscribe करून बेल आयकॉनवर नक्की click करा .
Credit List
Cast
Amruta Bane
Niraj Nerurkar
Director & Cinematographer
Kiren Jadhav
Story and Dialogue
Mahendra Patil ( Patiljee)
Edit & Graphics
Yugandhara Mayekar
Colorist
Krishnaraj Rajendran (Home light Pictures)
Sound
Nitin Pednekar
Makeup & Hair artist
Arvind Shilpkar
Line Producer
Sanjay Khairnar
For Weekend Coffee
Rishi Dandgavhan
Akshay Acharya
Special Thanks
Mr and Mrs Vijay Sant
Mr and Mrs Samir Parab
Aditya Sawant
Sidhyesh Nagvekar
#romantic #couplegoals #marathifilm
एवढी वाट फक्त मुलंच पाहू शकतात.. 💜🖤🤞🏻
Khar ahe
True
It's True
100% True🙂
Really it's quite unbelievable 😅
थोडक्यात मुद्द्याच मांडलं. . कोणताही फापट पसारा नाही शेवटी डोळे पाणावले एका क्षणात , खरचं काळाला कोणाचा दुजोरा नाही . .🙌🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻🍫🍫👍🏻👍🏻
धन्यवाद . ❤️ एवढ्या सुंदर comment साठी .
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve kzhead.info/sun/lZ2wm5yunZt8hI0/bejne.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
प्रेम या जगातील सर्वांत सुंदर पण काही लोकांना मानसिकरित्या अपंग करणारा शब्द...!
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve kzhead.info/sun/lZ2wm5yunZt8hI0/bejne.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
खूप सुंदर स्टोरी आहे. दोन्ही कलाकारांनी खूप छान अभिनय केला. आयुष्यात कधी कधी अशी परिस्थिती येते जेव्हा आपले निर्णय बदलावे लागतात. पण आयुष्याच्या प्रवासात साथीदाराची सोबत जर असेल तर परिस्थिती वर मात करून प्रवास सुखकर करता येतो.
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
Hokkkk
Reality
i dont agree. toch sathidaar tumchya ayushyat speedbreaker pan banu shakto.
ही स्टोरी रिअल लाईफ मध्ये माझ्या बाबतीत झाली आहे मी पण ola dirver आहे रोज एकदा तरी मी ही movie बघतो♥️
अमृता आणि नीरज तुम्ही कमाल कलाकार आहात. एखादं लिहिलेले पात्र जर तुम्ही अशा रीतीने अगदी सहजरीत्या पडद्यावर मांडू शकता तर यात तुमच्या अभिनयाची एक वेगळीच जादू दिसते. किती सहज आणि सुंदर अभिनय. ❤️
Sir we love you
@@DubaikarDadus धन्यवाद dadus ❤️
@@DubaikarDadus ullkikiiikikiiiiuiiuyuyyiiiyiiouoiiioiiuoiiuiouiiiououuuuuuuuuuuuu877877uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve kzhead.info/sun/lZ2wm5yunZt8hI0/bejne.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
निरज - नजरेतून खूप काही बोलून गेलास. अप्रतिम अभिनय👍 👌 अम्रुता - उत्तम अभिनय 👍
व्वा..! परिस्थिती बघून घेतलेले निर्णय आयुष्यभर सलत राहतात 👍
मस्तच!!! पार्ट 2 type काही प्लॅन असेल तर बघायला नक्की आवडेल 👍🏻
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve kzhead.info/sun/lZ2wm5yunZt8hI0/bejne.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
Best film 👍👍 गाडीत पुन्हा बसल्यावर बाजूला केलेला पडदा,.. शेवटी लावलेले गाडीचे हेडलाईट... अतिशय सूचक आणि नेमके दिग्दर्शन!! ALL the BEST 👍🙏👌
धन्यवाद ❤️ video नक्की share करा .
Masterpiece...I have watched it more than 20 times. Pain of losing someone can only be understood by one who has lost someone. Happy that it had a happy ending.
खूप खूप धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म ' पतंग ' हि नक्की बघा . ती देखील तुम्हाला आवडेल
But in real life their is no happy ending bro
Please find the link to our new Film "The Brinjal Cut Out" we have won 3 international awards. Please watch and give your comments any kind of comments will help us improve kzhead.info/sun/lZ2wm5yunZt8hI0/bejne.htmlsi=4XC1rNNjKXnjdhcJ
मनाच्या खोलीची सत्व परीक्षा घेणारे बंध. कमालीच्या पद्धतीनं कलाकार आणि सादरकर्त्यांनी साकारले आहेत. सर्वांचं अभिनंदन!
प्रेम दोघांच्या डोळ्यात अगदी सहज रित्या दिसून आलय...!!! खरच खूप realistic अभिनय वाटला
धन्यवाद ❤️ Video नक्की share करा .
Heart touching! दोघांचाही अभिनय अतिशय मनाला भिडणारं! ❤ Love you all
These 2 are awesome, nothing loud , natural expressions, loved the concept 👍👏
Thank you so much 😀
युट्युब रोज पाहतो पण योगायोगाने आज हा व्हिडिओ समोर आला आणि योगायोगानेच आज माझ्या आयुष्यातल्या त्याच घटनेला वीस वर्ष पूर्ण झाली 😢😢😢😢😢😢 आजही ती समोर असते पण सोबत नसते आणि मी २० वर्ष थांबलो आहे.
Dhanyawad . Amchi navin shortfilm Patang hi tumhala nakki awdel ashi amhi asha balgato.
Dhanyawad . Amchi navin shortfilm Patang hi tumhala nakki awdel ashi amhi asha balgato.
Though story is very simple and climax is predictable, the presentation and execution is truly commendable. Round of applause to entire team. Keep it up guys!👍
Thank you very much!
वाह...!!! आयुष्यात एका वळणावरती आल्यावर, मागे वळून पाहताना स्वतः घेतलेल्या निर्णयांची उजळणी होतेच. मग माणसं समोर आली की कोण चूक कोण बरोबर याचा विचार समंजस पणे घेतला जातोच... खुप सुंदर लिहिलं आहे, पाटील सर... अभिनय ही तितकाच सुंदर.... लिखाण तुम्ही कायम छान करता त्याचं अजून एक सुंदर उदाहरण पडद्यावर बघताना ही छान वाटलं... असंच उत्तम लिहीत रहा....!! कायम प्रतीक्षेत...!! पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐💐
Dhanyawad ashya sundar comment sathi ❤️ nakki share kara ha video.
दोन्ही कलाकारांचे मनापासून अभिनंदन. दोन्ही कलाकारांचा अभिनय परिपक्व आहे दिग्दर्शन देखील सिनेमाच्या तोडीचे आहे. अशाच दर्जेदार कलाकृती यापुढे देखील तुमच्याकडून घडत जाव्यात.......
Dhanyawad. Video nakki share kara.
Driver :- "madam, OTP...?" White number plate gadi.. (private car la OTP.. Ola uber la commercial car astat) Baki short film mastch.. 👌👍
अप्रतिम. मराठी कलाकार नवीन असूनही खूप अभ्यासपूर्ण काम करतात.
कथा एकदम झक्कास. एकच गोष्ट खटकली. आम्ही पण गोवा कोकणातले च. पण लग्न मामे भाऊ आत्ते बहिण नाही करत. आत्ते भाऊ, मामे बहीण करू शकतात. म्हणून तर मुंजी मध्ये, मामा, आपल्या मुलीला घेऊन , भाच्याचा रुसवा काढतो. सांगावं सारखं वाटलं म्हणून लिहिलं. कथा मस्तच.
सगळ्यांचा शेवट असा नसतो किंबहुना फार कमी लोकांच्या अथवा नात्यांच्या नशिबी असा शेवट येतो. नियती कितपत क्रूर बनू शकते याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही.
❤️
I don't understand Marathi but I can understand emotions with the help of subtitles
भरपूर विचार करून स्वप्नांचा बंगला बांधलेला पण मी च कधी आम्ही झालाच नाही 😶
धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म पतंग हि नक्की बघा अश्याच कायमच्या दुराव्या बद्दल आहे ती .
अप्रतीम कथानक. सहज सुंदर मांडणी. महेश पाटील यांचं लेखन फारच छान. नीरज आणि अमृता यांचा अभिनय अगदी सहज आणि सुंदर. एक अतिशय तरल भाव व्यक्त करणारी शॉर्ट फिल्म पाहिल्याचं समाधान मिळालं.
६ वर्ष तुझ्यासाठीच थांबलो आहे! मस्तच🤩🤩
Dhanyawad
महेंद्र पाटीलजी ❤❤❤❤❤ खूपच सुंदर संवाद लेखन...
खरंच थांबन आणि संपवन यात खूप फरक असतो.... 😒
Correct
आमची नवीन शॉर्टफिल्म 'पतंग' आलेली आहे आपल्या KZhead चॅनेल वर ,जी अव्यक्त प्रेमाच्या विषयावर आधारित आहे , शॉर्टफिल्म पाहून ती कशी वाटली हे आम्हाला कंमेंट मध्ये कळवा आणि Update साठी चॅनेल ला subscribe करून bell icon press करा.
The pain was really visible in the female lead, many will relate to their lost love. Nice story in these times and commendable performance by both.
अभिनय कसा असावा हे या दोघांकडून शिकून घ्यावं. न बोलता सुद्धा खूप काही बोलून जाणं. Wahh कमाल झालीय शॉर्ट फिल्म. पाटीलजी तुमचे लिखाण खूप आधीपासून वाचतोय खरंच तुम्ही पात्र जिवंत करता. हॅट्स ऑफ तुम्हाला❤️
वाह , काय स्टोरी होती. ❤ शेवटी ज्यावेळी ते वाचले की 6 वर्ष तुझ्यासाठीच थांबलो आहे त्यावेळी डोळ्यात पाणी आले. मस्त मस्त. 🎉
थोडी अजून मोठी हवी होती ही कथा
Beautiful Actress and absolutely amazing acting .The intensity of her feelings are brilliantly expressed .
धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म #पतंग पण नक्की बघा .
जाधव साहेब खूप छान कॉन्सेप्ट आहे ...अजून थोड इमोशनल हवंय कारण आमचं रडणच थांबलय हो
धन्यवाद . विडिओ नक्की share करा .
"I am already waiting for you since last 6 years." Happy ending. We all like such type of ending in every matter. Nice story. All the best to writer, director, producer,actors and technical team. Thanks.
धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म 'पतंग' हि नक्की बघा . ती देखील तुम्हाला आवडेल .
Nice ending. But it would be nicer if the filmmaker would follow PB Shelly's quote: "Our sweetest songs are those that tell of saddest thought"
Very sweet love story.sometimes it's worth the wait
अप्रतिम 😍 खूपच सुंदर कथा महेंद्र पाटीलजी...
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
दोघांनी आनंद कसा व्यक्त केला आणि पुढे काय झाल काय होईल please हे पण दाखवा बघायला खूप आवडेल...😍😍
धन्यवाद . विडिओ नक्की share करा .
किती छान काम करतात रे तुम्ही कलाकार ! सर्वचं छान 🎉
Really nostalgic. First flame of true love never extinguishes, whatever may happen. It keeps on smouldering to burn completely & meet again. Although I am non-Marathi, I really enjoyed this Short because of its soft treatment and performance of both actors. Well scripted and directed with intensity of lost love. End was most touching. Congrats.
Thank you for such a lovely comment ❤️
Such a wholesome and thoughtful comment 🙌🏽
So happy that they got back together. Such good acting. It's always refreshing to see a man who is in touch with his emotions.
धन्यवाद. आमची 'पतंग' ही शॉर्ट फिल्म नक्की बघा आणि कशी वाटली हे कंमेंट करून सांगा.
Concept, story, acting, shooting everything is just perfect. Very good guys. I loved it 🥰
Dhanyawad ❤️ nakki share kara ha video.
I fully endorse your views. It was a good experience watching it even for a non-Marathi person like me.
विषय ,विषयाचे हळूवार सादरीकरण, दोन्ही कलाकरांचे मुद्राभिनय फारच छान. संपुर्ण संघाचे अभिनंदन.
धन्यवाद . Video नक्की share करा .
खूप सुंदर कथा , पाटील जी तुमच्या सर्व कथा खूप सुंदरच असतात आणि आता आपण ही फिल्म काढलीत अप्रतिम आहे .
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
The story is great and makes me curious to see what's next... It's a coincidence to meet after such a long gap ❣️
धन्यवाद . विडिओ नक्की share करा .
Reconnection is problematic in only Network not in Relationship... I liked the concept more ,even though it was shorter but it was really incredible...great work and good luck to the whole @weekend coffee team👏
धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म ' पतंग ' देखील नक्की बघा .
6 वर्ष तूझ्यासाठीच थांबलो आहे. हे वाचून खूप म्हणजे खूपच भारी वाटलं.❤
From being Rajasthan I couldn't understand much of Marathi. I still tried to understand a little bit, it's a wholesome story as well touching heart 😊❤️🩹...emotions and the feeling is outstanding 😍
Thank you so much
शेवट गोड केला राव तुम्ही, मला वाटलं आता इथेही हार्ट ब्रेक होतोय की काय 🙂
धन्यवाद . Video नक्की share करा.
खरचं, खूपच सुंदर...अप्रतिम...उत्तम सादरीकरण 👌👌👌👌👍👍👍👍
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
खूप सुंदर!! अभिनय तर अप्रतिमच. उगाच फाफट पसारा न लावता सहज सांगितलेली गोष्ट.👍👍👍👍👍
धन्यवाद . Video नक्की share करा .
6 वर्ष झाली तुझी वाट बघतोय......❣️
धन्यवाद ❤️ Video नक्की share करा .
अप्रतिम लेखन, अभिनय देखील खूपच सहजपणे केला ,मस्तच आहे स्टोरी, महेंद्र खूप छान आहे कथा,पूर्ण टीमचे कौतुक🌺🌺🌺
अप्रतिम कथानक व अप्रतिम अभिनय, अप्रतिम प्रस्तुती. संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा पुढील अशाच अप्रतिम कथानकासाठी.
सुंदर कथा लेखन महेंद्र पाटीलजी....तुमच्या प्रेम कथा आम्हाला अश्याच फिल्म द्वारे बघायला मिळो ही विनंती...खूप खूप सुंदर
Dhanyawad ❤️ video nakki share kara
⭐⭐⭐⭐🌟 *Heartwarming and Captivating* 🙌🏽 *Kiren directed it extremely well and brought the best nuances out of Amruta and Neeraj* 😇
Thank You 😊
❤🎉 एक् नंबर आहे खुप खुप मनाला स्पर्श् करून जनारि 😊😢 माझ्या हि खर्या आयुष्यात❤
Dhanyawad
अप्रतिम लेखन, आणि अभिनय सुद्धा. शब्दांना अभिनयाची लय भेटली की एक अनोख चित्रण घडत. त्याचेच हे सुंदर उदाहरण.
धन्यवाद ❤️ video नक्की share करा .
Awesome.. Hat's off to you all team. Je 3 hrs chya show madhe explain karat nahi tech evdhya short time madhe aankhi evdha perfect present kela aahat..kadak..
Good!! Story, directions, acting but above all they both are from Goa. Love it. Love from Goa.🙏❤️🌹
Thank You ❤️
Simple story, superbly presented👌 kudos to the whole team 👏
धन्यवाद . Video नक्की share करा.
Simple script finely elaborated.. Ease in direction .. Effective Camera angles & Perfect Light effects It's 💯 out of 💯
खूप छान कथा लिहिली आहे Mahendra Patil साहेब ❤️
खुप छान शॉर्ट फिल्म आहे ✨👌👌पाटीलजी तुमचं लेखन हे पहिल्यापासूनच superb आहे खरंच शेवट तर खूपच सुंदर या प्रेम कथेने तुम्ही पुन्हा reconnect केलात 😍
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
NOBODY ASKED IF THEY WERE FREE /NOT MARRIED ?!!VERY NICELY DONE !
Seems they were confident enough of the answer . wo pyaar mein hain na !! 😀.Its quiet evident .
सहज सोप्पी कहाणी पण किती छान सादरीकरण! संपूर्ण weekend cofee team चे अभिनंदन. मी नीराजला त्याच्या लहानपणापासून ओळखतो, गुणी व्यक्तिमत्त्वाचा धनी आहे तो. खूप छान, अनेक शुभेच्छा
धन्यवाद ❤️ Video नक्की share करा .
अप्रतिम... सुंदर कथा.. उत्कृष्ट चित्रीकरण.. तितकाच चांगला अभिनय..!!
The moment Hemant Kumar's song started playing I anticipated this film would be something different. As a Bengali, I did resort to the subtitles but many words of the dialogues were familiar. Keep up the good work!
Thank You so much 😍
Bhai ami toh matha mundu kichui bujhlam na movie tar except the fact that mey ta hocche overachiever in comparison to the boy.Eitukui bujhlam rey bhai.
Superb Patil.... Excellent just excellent.... Manatlya bhawana agdi abhinayat dakhvto.... Waiting for the next.... Jst lotsssssssssssssss of love ❤. Tc.
6 varsh konasathi Tari thambane ...super performance I like it
Dhanyawad. video nakki share kara
Khup goad story ❤❤.. evdha shanti ne bore houn jaato lagech pn ha first video ahe jo na bore hota baghitla full.
धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म #पतंग पण नक्की बघा .
Simply great. You must have taken so much of Efforts to make such great piece of work. Kudos to Weekend Coffee Team
Thanks a ton
Loved it! (Fun fact:I’m Gujarati,I turned on the subtitles but didn’t need to read them I understood every single line)❤️
Thank You so much ❤️
But you are gujarati so how you understood marathi ?
Mari sathe pan kaik aavu j thayu. Hu Gujarati hova Chhata badhu samji gayo.
सहजसुंदर अभिनय सुंदर कथा,, काळ जीवनात खुप गोष्टी शिकवून जातो आणि कधी आश्चर्य कारक गोष्टी पण घडवतो,,,
खूप छान, आज काल च्या ह्या धावपळीच्या आणि धाकाधकीच्या जीवनात मागे सुटलेले काही नाती पुन्हा नकळत आपल्या आयुष्यात परत सुख आणि नवी उम्मेद घेऊन येऊ शकतात हे तुम्ही ह्या 14 मिनिटांत खूप छान प्रकारे मांडले, खूप आवडले मला.
Dhanyawad ❤️ nakki share kara ha video.
खरचं , खुपच सुंदर 👌🏻👌🏻 अक्षरशः मनाला भावली....😊 कथा , सादरीकरण एकंदरीत सर्वच 👍🏻👍🏻 शब्दन् शब्द मनाला स्पर्शून जातोय 👍🏻👍🏻 Keep it up and Congratulations 💐💐
Dhanyawad ❤️ nakki share kara ha video.
Fabulous performances and loved the story Keep it up Looking forward to more of such short films
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
खूप सुंदर फिल्म. अभिनय, दिग्दर्शन, वातावरण निर्मिती, फोटोग्राफी सगळंच सुंदर
Dhanyawad. Video nakki share kara.
नीरज अभिनंदन.... Proud of you 👏
खूप छान स्टोरी आहे 👏👏👏
#अप्रतिम_लेखन, #तुझ्या_कथा_वाचणारा_त्यात_गुरफटून_जाईल... #खूप_छान_महेंद्र (#पाटीलजी) 👌👌
धन्यवाद . Video share नक्की करा 🙏🏻
Very well presented. You guys really showed that you can act. Keep it up. Blessings.
Atishay sundar ...manala Bhidnari short movie pahili An Tya story madhe Purn parn pane tallin zalo hoto Ani tyahun hi tyatle Kalakar Khup sundar Briliant action Dada Ani Tai.... Ani Patil-jee tumhi tar Navatch Jenius Aahat o..lay Bhari💯❤️😊
Nice one... Really everyone should be as lucky as they both r
The True Love never Break At Any Situation.. ❣️
Dhanyawad. Amchi navin shortfilm patang hi nakki bagha
Nice short story film . तुम्ही खूपच छान काम केले. ❤ मी last 1 hours madhe 2 times पहिली.
सगळं काही अस अप्रतिम आहे. एकदमच रियालिटी सारखं वाटतं. स्टोरी खूप सिम्पल आहे . पण कलाकार खूप मस्त आहेत
खूप खूप धन्यवाद . आमची नवीन शॉर्टफिल्म ' पतंग ' हि नक्की बघा . ती देखील तुम्हाला आवडेल
So beautifully directed and acted by everyone. Wow in every sense.
Thank You. Do watch our new shortfilm ‘Patang’ also.
Jabardast emotional
Dhanyawad ❤️ video share nakki kara.
Predictible but the execution was fantastic kudos to the entire team 👌 Neeraj & Aditi both of you guys Nailed it ❤ Keep going all the best 👍
Thank you so khup रिलेटेड story aahe maja ❤
Khup chaan, actually it felt like it was a story within us Or say....... No words. Superb. Love u both for presenting it. Neeraj Felt like it was me.
धन्यवाद . Video नक्की share करा .
मस्त संकल्पना मांडली आहे. Loved it. Keep it up Team Weekend Coffee...!!!
Dhanyawad ❤️ dadus
खूपच मस्त. Heart touching Story ❤
KZhead विडिओच्या अफाट गर्दीमधे येवढा सुंदर विडिओ एक सुखद अनुभव देतो. निखळ प्रेम, सुंदर सादरीकरण अणि गुणी कलाकार. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेछा 🎉
Beautiful, Team!! Really Amazing! Such a heart touching story. Thank you for this!
Thank You ❤️
lay bhari ani changali concept.....mast aahe #reconnect
धन्यवाद . Video नक्की share करा.
बहुत मस्त लगा.. बरसात की शुरुवात से बरसात की तरह मधुर.. और मिट्टी की महक की तरह खूबसूरत👌👌👌
Thank You
खरंच कमाल......प्रेमाची गोष्ट❤......
केवळ अप्रतिम 😍👌
धन्यवाद . विडिओ नक्की share करा .