ANTAR | MARATHI WEB FILM | 2022 | SUYASH TILAK | AAKANKSHA GADE | KRUNAL RANE |ANKIT MHATRE | JYOTI

2022 ж. 24 Қар.
1 141 157 Рет қаралды

अंतर हि एक मराठी वेब फिल्म आहे . हि गोष्ट अनय आणि श्रियाची आहे . लग्नानंतर नात्यांमध्ये होणाऱ्या बदलांविषयी ,स्वतःला शोधण्याविषयी ..स्वतःला हरवून पुन्हा मिळवण्याविषयी हि वेब फिल्म बोलते . हि वेब फिल्म आवडल्यास नक्की शेयर करा .लाईक करा आणि आमच्या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा .
Antar is a Marathi web film. This story belongs to Anya and Shriya. This web film talks about changes in relationships after marriage, about finding yourself..losing and regaining yourself. If you like this web film, please share it with your family and friends . Like it and subscribe our channel.
@philambazzfilmcompany
STARRING :
AAKANKSHA GADE
SUYASH TILAK
ANKIT MHATRE
SCREENPLAY DIALOGUES & DIRECTED BY
KRUNAL RANE
/ krunal_rane
FILM WRITTEN ,CONCEPT ,STORY & PRODUCE BY
JYOTI ALAVANI
/ jyotialavanii
DOP : SUYASH ACHARYA
/ dopacharya
EDITOR: KRUNAL RANE
/ krunal_rane
ASSOCIATE DIRECTORS: DANISH KHAN GANESH RUP RAO
ASSISTANT DIRECTOR : SANGITA GAIKWAD
ASSISTANT CINEMATOGRAPHER : PRATHMESH ZENDE
MUSIC & BACKGROUND SCORE: ABHIMANYU KARLEKAR
CHETAN FEFAR
/ mkworkstations
EXECUTIVE PRODUCER: KRISHNA KEDAR
/ krishna_kedar16
PRODUCTION MANAGER : TEJASHRE VAIDYA
/ tejashreevaidyarane
HAIR & MAKE UP: VISHAL RATHOD AND PORNIMA RATHOD
LINE PRODUCER: SAIL KOKATE
COSTUME DESIGNER: JIDNYASA PENURKAR
PR :MANSI BENDKE
POSTER TITLE DESIGN : Philambazz Art Works
ART DIRECTOR:YASH MODAK
DI COLORIST: SUYASH ACHARYA
/ dopacharya
SONG CREDIT :
LYRICS :SAMRUDHDI PANDE
SINGERS : POOJA DAVE
ADISH TELANG
COMPOSER : ABHIMANYU KARLEKAR CHETAN FEFAR
#philambazzfilmcompany #philambazzfilms #shortfilm #antar #team #film #filmmaking #director #producer #writer #art #neelmrugsee #boomerang #doncutting #comingsoon #staytuned

Пікірлер
  • Nice short film खूप दिवसांनी अशी मराठी वेब सिरीज पाहायला मिळाली खूपच सुंदर आणि रिअल स्टोरी आहे पाहताना डोळ्यात पाणी आले याचा पुढचा भाग नक्की पाहायला आवडेल

    @jyotipabalkar6054@jyotipabalkar6054 Жыл бұрын
    • Reality dakhwli ahe khub chan watl bghun next part bgyla nkki awdel

      @themescreater6076@themescreater6076 Жыл бұрын
    • साडी फारच छान आहे.

      @sushmashinde8969@sushmashinde8969 Жыл бұрын
    • ​@@sushmashinde8969 :⁸ no😅😅😅 hmm

      @SamikshaPawar-hb1bd@SamikshaPawar-hb1bd11 ай бұрын
    • खरचं…🙂 आयुष पाहिजे तेवड सोप नसतचं 😌

      @bablujpatil0910@bablujpatil09108 ай бұрын
    • Kharay

      @priyankachavan9208@priyankachavan92086 ай бұрын
  • चार ओळी मला सुचलेल्या ही हे पाहताना... मनातला पसारा आवरू कशाला ...तुझ्या वाचुन जीव रमउ कशाला... तुच माझा किनारा आणि या श्वासा चा निवारा हे सर्व असताना शोधु कोणाला...मनातला पसारा आवरू कशाला .. माझे गुंतने...तुझे त्यात अडकणे..न सांगता सगळे उमगणे...यातच क्षणाचा दुजोरा...मनातला पसारा आवरू कशाला...❤️

    @suvarnanaik4265@suvarnanaik4265 Жыл бұрын
    • Wah khup Chaan 😃

      @yashpednekar331@yashpednekar331 Жыл бұрын
    • So relatable lines👌mast likhan

      @varshadunghav9076@varshadunghav907610 ай бұрын
    • @apekshaakre1062@apekshaakre10629 ай бұрын
    • खूप छान

      @kaustubhjoshi369@kaustubhjoshi3698 ай бұрын
    • खूप छान रचना

      @smilingstars5232@smilingstars52328 ай бұрын
  • "आपल्याला हव्या त्या वेळेला आपला आनंद वाटून घ्यायला, दुःख गिळायला आपलं हक्काचं माणूस नसेल ना तेव्हा खूप त्रास होतो." Mind blowing

    @ajajpj@ajajpj Жыл бұрын
    • Khary

      @shreyaakolkar@shreyaakolkar Жыл бұрын
    • हो ना

      @vinodjaiswal6102@vinodjaiswal6102 Жыл бұрын
    • ani mhanun ti tyala sodun geli ani jatana tyachya hakkach manus gheun geli🤐

      @sagargurav2977@sagargurav2977 Жыл бұрын
    • True

      @vikasmali2851@vikasmali28517 ай бұрын
  • Career oriented माणसानसोबत मनाचे हितगुज करणे emotional व्यक्तीसाठी फार त्रासदायक असते. कारण ते त्यांच्याच दुनियेत मग्न असतात अणि समोरच्या माणसाचा फक्त उपयोग करतात व त्यांच्या आयुष्याचा कोंडमारा करतात. अश्या स्वार्थी व्यक्तिंना प्रेम ही भावना समजूच शकत नाहीत. आणि शेवटी एक sorry बोलून मोकळे होतात. म्हणुन अश्या व्यक्तीपासून वेळीच वेगळे होणे उत्तम. आनंदी राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे कारण मनुष्य जन्म एखदाच मिळतो. सुंदर लिखाण आणि अभिनय देखील 💝

    @snehapawar4964@snehapawar4964 Жыл бұрын
  • आधुनिक काळात मान्य होईल अशी संकल्पना! सुंदर कथा! लेखिकेचे कौतुक! सुंदर मांडणी! सुंदर अभिनय! कलाकारांचे अभिनंदन

    @prajaktadeodhar1366@prajaktadeodhar13662 күн бұрын
  • खूपच भावनिक मांडणी केलीत आपण तरीही जो संदेश पोहोचवायचा होता तो पोहोचण्यात 200% यशस्वी झालात

    @r.n.bansode@r.n.bansode Жыл бұрын
  • किती सुंदर. किती भावनिक. आजकालचीच गोष्ट. प्रेम फक्त आहे म्हणण्यानी पुरेसे आहे का? सुयश चे काम खूपच भावलं. नात्याचा अलगदपणा कळाला की आयुष्यात काय हवंय हे सहज कळतं

    @aniluvsu27@aniluvsu27 Жыл бұрын
  • निःशब्द !! अत्यंत प्रभावी कथा आणि सुयश च्या डोळ्यांचा बोलका अभिनय अप्रतिम!! अतिशय समर्पक tital. मंगेश पाडगावकरांची कविता आठवली... छेडायचे होते आपणा गीत नवे तर, हवेच होते वीणेच्या तारांतून अंतर, इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन....

    @aparnachoughule3578@aparnachoughule3578 Жыл бұрын
    • Waah ❤️

      @samrudhdipande5563@samrudhdipande5563 Жыл бұрын
    • वाह !!!

      @sandhyakapadi4112@sandhyakapadi4112 Жыл бұрын
  • भरभरुन प्रेम करणारा नवरा मिळालेला असताना देखील..असा विभक्त होण्याचा निर्णय घेतला..नाही आवडलं. एकमेकांना समजून, गुणदोषांसकट..एकमेकांवर नितांत प्रेम करणारं युगुल दाखवा..आताच्या पिढीला त्याचीच जास्त गरज आहे. निव्वळ कलाकृती म्हणून A1👏

    @purnimamuranjan4462@purnimamuranjan4462 Жыл бұрын
    • मी सहमत आहे पछर्णिमाताईशी.

      @meenashete3107@meenashete31072 ай бұрын
    • मी ही workoholic आहे... पण सावरलाय पसारा... शेवट आवडला नाही... इतकं प्रेम करणा-या माणसाला वेळ समायोजित होणं अपेक्षित आहे... ही पिढी तुटण्यालाच समंजसपणा समजेल...

      @70tejaswini@70tejaswiniАй бұрын
    • Nusat kasatari ekatra rahnyat kai Mazza..they have different perspective

      @harshaljam3383@harshaljam338328 күн бұрын
    • खरयं डिव्होर्स हा ऑप्शन नव्हताच...त्याला समजावून सांगितलं असत तर नक्कीच त्याला योग्य दिशा सापडली असती....त्याला फक्त तू हवी होती त्याच्यासोबत....मनासारखं काम करून सुद्धा तो खूश नव्हता कारण ती सोबत नव्हती....

      @rutujapatil5457@rutujapatil545712 күн бұрын
  • खूपच सुंदर....नात्यात समर्पण असावं पण कुचंबना नको.... मनाच्या तळाशी नको हा पसारा..‌तुलाही मलाही मिळू दे किनारा.....

    @sunitakumbhar8063@sunitakumbhar8063 Жыл бұрын
    • Thank you 😊

      @samrudhdipande5563@samrudhdipande5563 Жыл бұрын
    • मनाच्या तळाशी नको हा पसारा तुलाही मलाही मिळू दे किनारा फार सुंदर अभिनय अप्रतिम,मनाला भिडला

      @jyotsnabmc@jyotsnabmc Жыл бұрын
    • Excellent 👌

      @Aap787@Aap787 Жыл бұрын
    • ​@@samrudhdipande5563

      @madhurijoshi8740@madhurijoshi8740 Жыл бұрын
    • नातं कधीच संपत नाही बोलण्यात संपलं तरी डोळ्यात राहतं अन डोळ्यात संपलं तरी मनात राहतं...!

      @shindedinesh635@shindedinesh635 Жыл бұрын
  • कथा ,दिग्दर्शन ,संगीत उत्तम .अभिनेत्यांचा अभिनय छान .पण सुयश टिळकने दाखविलेल्या भावनांचा अविष्कार अत्यंत हृदयस्पर्शी.अप्रतिम लघुपट.सर्वांचे अभिनंदन ...

    @vrindamhatre6109@vrindamhatre61098 ай бұрын
  • वा टिळक साहेब! काय रे दर वेळी नव्याने खुश करतोस... जादू आहे तुझ्या अभिनयात.

    @varshakalmengh5436@varshakalmengh5436 Жыл бұрын
  • शब्दच नाहीत…. माझ्या कथेचंसोन केलंय माझ्या टीमने. Krunal my boy…. U r just amazing dear 🤗🤗🤗

    @jyotialavani6734@jyotialavani6734 Жыл бұрын
    • superb story

      @amarprinters366@amarprinters366 Жыл бұрын
    • खुप एकटे वाटले, आपल्या सोबत कुणीच नाही याचे दुःख फार मोठे असते.

      @vidyadharkulkarni2374@vidyadharkulkarni2374 Жыл бұрын
    • नजरेतून बोलणे म्हणजे काय ते या कलाकारांनी सांगितले आहे.

      @vidyadharkulkarni2374@vidyadharkulkarni2374 Жыл бұрын
    • मस्त ताई

      @SP-yv9pp@SP-yv9pp Жыл бұрын
    • मनाला स्पर्शून गेली तुमची स्टोरी

      @r.n.bansode@r.n.bansode Жыл бұрын
  • मनातलं ओठावर यायला वेळ लागतो पण ते आल्यावर मन मात्र तिथंच झूरत मनाच्या त्या हळव्या कोपऱ्यात खूप अप्रतिम अगदी काळजाला भिडणार... 👌

    @mayurpankhcreation949@mayurpankhcreation949 Жыл бұрын
  • प्रेम होतच तर कधी तरी त्याला पण समजून घ्यायचं होत ... त्याला तू महत्वाची होतीस... त्याच हसन काढून घेऊन त्याला अस कोणत सुख दिलंस. .. 😢❤

    @anandi993@anandi9935 ай бұрын
  • खूप छान..बघतांना अगदी डोळ्यात पाणी आलं.. उत्तम कथानक , उत्तम अभिनय... देवांश हे पात्र मस्त च... 😍😍😍 खूप छान... #अंतर च्या संपूर्ण टीम ला खूप शुभेच्छा 💐💐💐💐

    @pallavihade5651@pallavihade5651 Жыл бұрын
  • खूप दिवसानंतर एक चांगली वेब सिरीज पाहण्याचा आनंद मिळाला. सर्व टीम चे मनपूर्वक आभार.

    @dr.bhagwatshinde2860@dr.bhagwatshinde2860 Жыл бұрын
    • धन्यवाद! जर तुम्हाला आमची वेब फिल्म आवडली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा आणि आम्हाला असाच support करत रहा✨

      @philambazzfilmcompany@philambazzfilmcompany Жыл бұрын
  • खूप छान विषय मा़ंडला व पोचवला. सूयश टिळक यांचा सुरेख अभिनय. मनात होणारी घुसमट सूयश खूप अप्रतिम व्यक्त करतात. ती त्यांची खासीयत आह.

    @arvindbhatankar6050@arvindbhatankar6050 Жыл бұрын
  • अप्रतिम , वास्तव समोर ठेवून त्यावर आधारित आहे शॉर्ट फिल्म केली आहे, मनाला भावली, next part बघायला नक्की आवडेल. काही~~ खुणा उरलेल्या~~~हा अंतरा मस्तं

    @vishalsawardekar9709@vishalsawardekar9709 Жыл бұрын
    • हो नक्की आवडेल

      @nandasunkersett203@nandasunkersett203 Жыл бұрын
  • नातं कधीच संपत नाही बोलण्यात संपलं तरी डोळ्यात राहतं अन डोळ्यात संपलं तरी मनात राहतं...!

    @shindedinesh635@shindedinesh635 Жыл бұрын
    • @artandcraftwithanushree6881@artandcraftwithanushree68819 күн бұрын
  • कथेचा विषय तसा ओळखीचा.. नेहमीचा.... पण सुयश तु तुझ्या सहज अभिनयाने ही कथा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहेस... एका प्रगल्भ अभिनयाचे दर्शन दिलेस तु..... असाच अभिनय आम्हाला वरचेवर बघायला मिळू देत.. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.. Much love to you dear ❤️

    @madhurisnovella1898@madhurisnovella1898 Жыл бұрын
  • ही वेब सीरिज बघून एवढं तरी नक्की कळलं! आपलं प्रेम जरी संपलं तरी नातं तरी उरतच ☺️♥️💕

    @nileshpujari9727@nileshpujari9727 Жыл бұрын
    • आणि नात जरी संपलं तरी प्रेम उरतच

      @neetajadhav9780@neetajadhav9780 Жыл бұрын
    • नातं जरी संपलं तरी प्रेम उरतच

      @full3dhamaal880@full3dhamaal880 Жыл бұрын
  • हे आजच खरं सामाजिक चित्र आहे...फरक एवढाच आहे कधी तो असतो तर कधी ती..पुढे जाणारा जाताच राहतो..पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण त्याला दिसेनासे होऊन जातो. मनाला भावलेली कथा.।

    @anjaliawachare5640@anjaliawachare5640 Жыл бұрын
  • Kay lihilay kay acting kiti simple pan tevdhach bhavnik karun nishab karun sodnari🥺❤

    @HRMAkshayMiskul@HRMAkshayMiskul Жыл бұрын
  • आजच्या पिढीला अनुरूप कथानक..😊 संगीत अप्रतिम...❤

    @harshadayewale2272@harshadayewale2272 Жыл бұрын
  • आकांशा तू ऍक्टर म्हणून खूप छान आहेसच, पण त्यापेक्षा ही तू एक माणूस म्हणून छान आहेस! तुझ्या भावी आयुष्यात तुला छान छान चित्रपट मिळावेत आणि तुला खूप यश मिळावे हीच प्रार्थना! शुभम भवतु 🙏🏻

    @sachinsamant7103@sachinsamant7103 Жыл бұрын
  • Omg, Suyash is absolutely outstanding as usual , but the mixed emotions he displayed during award shots flash was just awesome, brought tears in eyes!

    @harshishug729@harshishug729 Жыл бұрын
    • Thank you ❤

      @suyashtlk@suyashtlk Жыл бұрын
  • कमाल... उत्कृष्ट लेखन आणि त्याच ताकदीचा अभिनय. अप्रतिम. काही दिवस डोक्यात आता फक्त हेच चालू राहणार आहे. सुयश हातात ट्रॉफी घेऊन कॅमेरा समोर येऊन फोटो काढतोय तो सिन पाहून त्याच्यासोबत आमच्याही डोळ्यात पाणी आलं. अभिमन्यू आणि चेतन तुमच्या सांगितलं तोड नाही नेहमीच बहारदार. परफेक्ट कॅमेरा अँगेल आणि सर्व एकदम खूप भारी.

    @patiljee@patiljee Жыл бұрын
    • खूप खूप धन्यवाद✨

      @philambazzfilmcompany@philambazzfilmcompany Жыл бұрын
  • Suyash Tilak is genius and he deserves an Oscar Award for his emotional control on overall circumstance through out the film! The story also need a special applause for its selection of a different angle of a married life by which a sensible couple is competing to give ultimate focus on each others wellbeing rather than self!

    @gertrudejose8735@gertrudejose8735 Жыл бұрын
    • सुयशला आॉस्कर... जsरा आती होतंय, नाही का? 😂

      @sachinkundap6419@sachinkundap6419 Жыл бұрын
    • 😂

      @dipalipol9872@dipalipol98726 ай бұрын
  • निःशब्द... एकाचं प्रेमासाठी कायम दुसऱ्याच्या मनासारखं वागणं आणि दुसऱ्याच त्याच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मनासारखं वागण्यासाठी त्यागणं.. दोन्ही बाजू खुप छानचं मांडल्या आहेत ❤

    @PoetrybySuvarnaIshaimi_animazi@PoetrybySuvarnaIshaimi_animazi6 ай бұрын
  • Can’t imagine anyone else in this role. Suyash Tilak is one of the finest actors♥️

    @tejaswinigangan2299@tejaswinigangan229912 күн бұрын
  • अतिशय तरल पण तितकीच आशयपूर्ण मांडणी सगळ्यांचीच कामं उत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि गाण्यांचा जेवढा हवा होता तेवढाच वापर केला गेला त्यामुळे हवा तो परिणाम साधता आला संपुर्ण टीमचे खूप अभिनंदन 👌👌👍👍👏👏🙌🙌

    @abhijeetdiwakar8845@abhijeetdiwakar8845 Жыл бұрын
    • अप्रितम अभिनय

      @vidyadekate5171@vidyadekate5171 Жыл бұрын
  • अप्रतीम, शब्द च अपुरे पडतील इतके उत्कृष्ठ सदरिकरण❤️😘🤩🤩

    @subodhpalande5944@subodhpalande5944 Жыл бұрын
  • अतिशय सुंदर आणि मनाला भावणारी वेब सिरीज. पण आजच्या तरुण पिढीने यातून खुप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या या Fast Paced लाईफ मध्ये जिथे दोघेही करिअर फोकस्ड आहेत तिथे कशाची हि कमी नाही, कमी आहे तर ती फक्त वेळेची, एकमेकांना समजून घेणाऱ्या भावनांची. प्रत्येका च्या आयुष्यात एक देवांश असेल ही पण काही भावना अश्या आहेत ज्या फक्त श्रिया बरोबरच वाटल्याने खरा आनंद मिळतो. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने नक्कीच करिअर फोकस्ड राहावं, पण सोबत च आपल्या आई वडिलांचा इतक्या वर्षे चाललेला सुखी संसार आणि तेही निस्वार्थीपणे यातून नक्कीच खुप काही शिकाव.

    @sanketupadhye7862@sanketupadhye7862 Жыл бұрын
  • खूपच सुंदर .शुभमंगल आॅनलाईन मधली मिसळ, ग्रेट ग्रेट खूपच छान कामआणि सुयश my all time favourite आणखी एक छान कलाकृती दिलीस

    @sandhyajoglekar6077@sandhyajoglekar6077 Жыл бұрын
  • सुयश आणि आकांक्षा अप्रतिम अभिनय 🎭 दोघांचे फक्त चेहेरे बोलतात.

    @rajanisabnis5215@rajanisabnis5215 Жыл бұрын
  • खूपच छान म्हणजे beyond the expectation अशी गोष्ट आहे आणि खुपच heart touching आहे अक्षरक्ष रडायला येते.....❤️

    @ruchiraghule1594@ruchiraghule1594 Жыл бұрын
    • प्लिज तु रडू नकोस मि तुझ्या डोळ्यात कधिच अश्रू येऊ देणार नाही

      @amitparab6173@amitparab6173 Жыл бұрын
  • काही मराठी वेब सिरीज या खुपच सुंदर आहेत त्यातली ही एक नक्की आहेच....उत्तम लेखणी, संवाद, अभिनयाने परिपूर्ण....धन्यवाद टीमचे👍👍🙏🙏

    @user-bo6hd6xu5b@user-bo6hd6xu5b Жыл бұрын
  • Very nice series..i love suyash character.. conversation is important in every relationship.. Pn aata Pudhe kay ? He doghe punha ekatra yetil Or frnds mhanun rahtil ? To aata paryant tila hav tas vagla aahe.. to swatah la je have te milvel ka like children, wife, happy family..? Want 2nd part..

    @snehalraut1960@snehalraut1960 Жыл бұрын
  • खुप छान. .मनापासून प्रेम करणाऱ्या ना नक्कीच भावते ही शॉर्ट फ़िल्म

    @actorniteshlalit3882@actorniteshlalit3882 Жыл бұрын
  • खरं अंतर एक संवेदनांचा जादूमंतर! सुंदर प्रेमाळ सिन प्रत्येक सिन नंतर!

    @cdmullaji647@cdmullaji647 Жыл бұрын
  • वाव खूपच सुंदर उत्तम अभिनय संवाद दिलखेच write जीवनातलं सत्य सांगणार सागर आणि आकाश यातील स्वतःच प्रतिबिंब आहे

    @mayuridevrukhkar5484@mayuridevrukhkar5484 Жыл бұрын
  • नवर्यानं आपल्या कडे एक मैत्रीण म्हणून ही बघायला हवं असं प्रत्येक बायकोला वाटतं .... वेब फिल्म मधे पुरूषाने साकारलेले पात्र प्रत्येक घरातील स्री रोज साकारते........ ......... आणि स्त्रीपात्रातील स्वभाव वैशिष्ट्य वर्षानुवर्ष पुरूषांची मक्तेदारी राहीली आहे....

    @Ntic5604@Ntic5604 Жыл бұрын
    • Very correct

      @CoolDude-ig9pl@CoolDude-ig9pl Жыл бұрын
    • Yes...abosutely true.....

      @anjalikawade3094@anjalikawade3094 Жыл бұрын
    • Very well said.वेळच्या वेळी जोडीदाराच्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत...बाकी काय...

      @aabhaabhyankar8@aabhaabhyankar82 ай бұрын
  • खूप सुंदर. अतिशय हळुवारपणे ही कथा मांडलेली आहे. 🌹🙏

    @jyotirane1968@jyotirane1968 Жыл бұрын
  • Khupch sunder veb series aahe sarvanchi acting uttam aahe appreciate karayala no words excellent👍

    @ranjanahajarnis2673@ranjanahajarnis2673 Жыл бұрын
  • खर तर कलाकृती उत्तम अभिनय भावनिक गुंतागुत हे सर्व विचार ठराविक पठडीतच्या म्हणजेच कवीमनाच्या भावनाशील लोकांच्या ज्यांचे आयुष्यातल्या बाकीच्सया समस्या संपल्या आहेत आणि फक्त भावनिक गुंतागुत आणि त्यातील नावीन्य असलेली कथा या करिता खरच छान आहे परंतू पडद्याबाहेर आल्यानंतर थिएटर बाहेर आल्यानंतर अस वाटत सर्वच मुंलींनी असा विचार केला म्हणजेच स्वार्थीपणाचा कळस होईल तेही दुस-याच्या ज्याने जीवापलीकडे प्रेम केले त्याला त्याची आवड आणि तिची करिअरविषयी असलेल्या गोष्टींचा दुवा देऊन वेगळी झाली तेही त्याला भावनिक अधांतरी ठेऊन त्याच्या कॅरेक्टरची डेव्हलपमेंट बघता तो आय़ुष्यभर लग्न करणार नाही फक्त नाटकाचे बक्षीस घेत राहणार आणि ती म्हातारी होईपर्यंत अशीच चौवीस तास कामात गुंतुन राहणार खर तर मनोरंजनासाठी ठिक आहे हे प्रकरण पण आता कमेंट करणा-या मुलींनी, बायकांनी अशा कॅरेक्टमध्ये गुंतुन निर्णय घेतले तर ते खरच अतिशय वाईट संस्कार होतील.

    @santoshtandel3931@santoshtandel393120 күн бұрын
  • खुप सुंदर विषयाची कथा, परफेक्ट दिग्दर्शन, उत्तम कलाकार, उत्कृष्ट अभिनय, अप्रतिम कलाकृती, सर्वच शब्दांच्या पलीकडले लय भारी 👍👌🙏

    @rajashripatil1429@rajashripatil1429 Жыл бұрын
    • खुप धन्यवाद! जर तुम्हाला आमची वेब फिल्म आवडली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा✨

      @philambazzfilmcompany@philambazzfilmcompany Жыл бұрын
    • शेअर केली आणि आवडली सर्वांना

      @rajashripatil1429@rajashripatil1429 Жыл бұрын
  • Nice concent...also cinematography is good. sidhe dil pe lagi

    @rahulmalunjkar7535@rahulmalunjkar7535 Жыл бұрын
  • Superb acting by Suyash Tilak 🥰🥰❤️

    @rupalijadhav2041@rupalijadhav2041 Жыл бұрын
  • Great Storyline..Great Acting..great selection of places...Suyash is outstanding...I really Like him ...he will do really great in Cinemas and Theatre also ..should get exposures in Roles like to work... अंतर....made me cry today...how maturely he has shown the real love towards shriya....

    @veda786@veda7866 ай бұрын
  • Background Music साठी विशेष कौतुक, सुरेल आवाज, डायलॉग पण किती भारी l.. फारच सुंदर जमून आलंय सगळंच...! विषय खूप छान मांडलाय! खूप शुभेच्छा...❤️

    @Tejalpawar25@Tejalpawar25 Жыл бұрын
    • धन्यवाद✨

      @philambazzfilmcompany@philambazzfilmcompany Жыл бұрын
    • Story, Acting, Music, everything simply beautiful 👍👍👍👌👌👌

      @sunitagurav5555@sunitagurav5555 Жыл бұрын
  • Goosebumps moments 11:47 when he says thanks And 24:23 when he gets emotional at award ceremony he alone gives the feel of a full auditorium and we get emotional with him too. one shot brilliantly done.

    @user-ed2yl4fw4r@user-ed2yl4fw4r Жыл бұрын
    • Thank you ❤

      @suyashtlk@suyashtlk Жыл бұрын
    • सुयशने छानच अभिनय केलाय.आणि तिनेही नाव माहित नाही.

      @seemabadve3231@seemabadve3231 Жыл бұрын
    • Nice emotions. Each person, has hi or her own dreams & r happy pursuing it. Happy that she becomes his friend, because he wanted it to be so.

      @leelaamin4686@leelaamin4686 Жыл бұрын
    • ​@@suyashtlkkhup Chan Katha khup divsanni baghayla milali saglach mast jamun aal

      @handmade_nath@handmade_nath8 ай бұрын
    • खूपच छान आणि मन हळवे करणारी ,डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी कथा. दोघांच्याही भूमिका उत्कृष्ट.लेखन ,दिग्दर्शन सुद्धा खूपच छान .❤

      @user-ly9pl9fd5u@user-ly9pl9fd5u6 ай бұрын
  • Khup chhan vatale, gane apratim, totally nice, 👍🎉 congrats.

    @nandinikatti9942@nandinikatti9942 Жыл бұрын
  • Suyash Tilak your eyes talk so much. Powerful performances and Loved Suyash Tilak and Aakansha Gade together as a pair too. He performs with all his heart. Krunal Rane sir mast

    @user-ed2yl4fw4r@user-ed2yl4fw4r Жыл бұрын
  • Suyash outstanding performance yaa. Hatsoff, Fabulous story. This is reality today. Sweetheart lost his everything just for her happiness and now after he lost everything of his she is saying she is happy in what she is doing. I have too had met someone like her. Being ambitious is not wrong but in that journey we should not forget what we are loosing to achieve success.

    @myterritory6448@myterritory64485 ай бұрын
  • सुपर्ब. सुंदर संवाद , ॲक्टिंग , विषय आणि संवाद फेक. खूप आवडली सिरीज. खूप दिवसांनी एक छान सिरीज पहिली ❣️

    @sulabhakadam8388@sulabhakadam8388 Жыл бұрын
  • The quantity of films you produce maybe less, but whatever you produce is GOLD. I am at a loss of words, this is so good. Thank you for bringing such beautiful films and touching our souls with the topics that you choose to portray.

    @deepjyotistories@deepjyotistories Жыл бұрын
  • छान सुंदर साजेल अशी स्टोरी,बघताना डोळ्यातून अश्रू ओघळले,खरच लाईफ पार्टनर खूप महत्वाचा आहे,शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारा समजून घेणारा ..नाही भेटला तर सर्व अपूर्ण कहाणी...सो हॅट्स ऑफ अंतर डायरेक्टर अँड राईटर अँड कॅरेक्टर... महत्वाचा आहे नात्यामध्ये वेळ देणं ,संवाद असणं ,आपुलकी ,प्रेम ,आदर ,,,नाहीतर आयुष्य हे कुढत काढावं लागतं...

    @hambirsikandar22@hambirsikandar22 Жыл бұрын
  • This story proves that true love means happiness of the one you love and sacrifice.

    @mayuriborkar988@mayuriborkar988 Жыл бұрын
  • Suyash tilak outstanding yar... Khupch sunder ...pratek jodpe jey ashya prakare adkle aahe swata mdhe tyanchya sathi toh tu act kelela theater madhla scene manatli kondi phodnara hota... Ani Akansha tujhatli toh shevati ulagada karanari baiko madhli priyasi ani ha maza mitra aahe mhnanari maitrin kharch khup Kamal hoti.... Hatss off to writer and director... Nice song nd lyrics are just incredible 🙏🙏

    @AmolPatil-ms6jg@AmolPatil-ms6jg Жыл бұрын
    • Thank you very much 😊 ❤

      @samrudhdipande5563@samrudhdipande5563 Жыл бұрын
  • सुंदर.... शब्द सुचत नाहीत इतकी छान गोष्ट आहे आणि ती मांडली पण खूप छान आहे

    @shounakjoshi8717@shounakjoshi8717 Жыл бұрын
  • wonderful, mi hyancha dusara bhag bhaghayala aavdel, suyash maza avdata nat aahe

    @jayeshgaonkar5883@jayeshgaonkar5883 Жыл бұрын
  • The theme of a husband and wife experiencing a distance in their relationship due to career-related challenges is a common and relatable one. It can be emotionally charged and explore the complexities of balancing personal and professional aspirations. -- waiting to watch the next episode

    @sanjaybagul8725@sanjaybagul8725 Жыл бұрын
  • Wow.kharach dolyat pani aani hotavar hasu 👍

    @ujawalakumarbadiger3684@ujawalakumarbadiger3684 Жыл бұрын
  • Khup Sunder film.. All the best team.."Jila Sangun Mala Aanand Zala Asta ti vektich Navti Mazya Sobat.. ❤❤❤❤❤

    @dineshshilkar2533@dineshshilkar2533 Жыл бұрын
  • विषय, अभिनय, संगीत, सादरीकरण, सर्वच अप्रतिम !!

    @jyotsnaghurye2234@jyotsnaghurye2234 Жыл бұрын
  • अप्रतिम.सर्वच.no more words.

    @vaishalidandekar5490@vaishalidandekar5490 Жыл бұрын
  • Suyash Tilak Was Awesome...You Guys Are Nailed It....Hats Off To You Krunal Sir....🔝

    @uddeshpatil4649@uddeshpatil4649 Жыл бұрын
  • Atisunder ani khupch chan 👌👌👌👌

    @sunaynam2750@sunaynam2750 Жыл бұрын
  • Khup mast......acting,story,dialogues sagda chan.

    @drmedicine8553@drmedicine8553 Жыл бұрын
  • Kiti sunder, आणि अभिनय अप्रतिम वा, direct ह्रदयाला भिडणार

    @crazykidsandmom125@crazykidsandmom125 Жыл бұрын
  • कमाल, सुंदर मांडणी, हळुवार उलगडणारा विषय, hatts off @krunal rane

    @namratanarvekar57@namratanarvekar57 Жыл бұрын
  • मनाला भावणारी शॉर्ट फिल्म आहे

    @aishwarypendsephotography511@aishwarypendsephotography511 Жыл бұрын
  • My Dear Director, loved your shot takings and lighting, also of mixing/ intercutting past,to, present narrative style.your DOP is equally good and chemistry between u 2 are apperatent ..All the three actors have delivered fineand chiseled performance in sync.Lovely. I am 72 yrs old , Gujarati, passionate about all creative arts who was exposed to Marathi drama from the age 8 due to my stay opposite KEM hospital as during Ganpati days i was in audience and then Chhabildas to shivaji Mandir. Kudos to entire team

    @yogeshrajguru9892@yogeshrajguru9892 Жыл бұрын
    • माझ्या काही गुजराथी मैत्रिणींना मराठीतली खोल अर्थपूर्णता आवडते .....

      @neetabhise7310@neetabhise7310 Жыл бұрын
  • Khub chaan . Apratim👏

    @vedantisorte2480@vedantisorte2480 Жыл бұрын
  • This short film feels so real 😍it feels like this all happens ahead of my eyes .. heart-touching ❤️not only the story but also the acting of all actors feels so real.

    @adnyaban8491@adnyaban8491 Жыл бұрын
  • No word . Kup Chan ....agdhi sahj pan effective

    @riteshpatil8956@riteshpatil8956 Жыл бұрын
    • Thank you✨ Do share it with your friends and family💫

      @philambazzfilmcompany@philambazzfilmcompany Жыл бұрын
  • Superb no words Krunal

    @poonams1000@poonams1000 Жыл бұрын
  • खूप छान फिल्म बनवली मॅडम खूप खूप शुभेच्छा 💐👌👌👌👌मनोज शाह 😊

    @pratibhashah2833@pratibhashah2833 Жыл бұрын
  • मस्त , खूप छान

    @shubhadakherdekar6219@shubhadakherdekar6219 Жыл бұрын
  • Aplyala havya tya velela apla anand, dukh vatun ghyla jar aplya barobr apl hakkach manus naselna tr khup trass hoto. It hurts a lot.

    @sonalpawar2701@sonalpawar2701 Жыл бұрын
  • Speechless.... Really.... As vatat hot ki sampuch nahi... SUYASH your amazing.... As usual.... Khup khup khup dhanyawad.... ❤❤❤❤❤ Tumhi radaval ani khup shikaval.....

    @poonamchaudhari7292@poonamchaudhari72925 ай бұрын
  • उत्तम सादरीकरण ❤️ कथा, अभिनय, संवाद आणि संगीत सगळंच मनाला भिडणारे 👍👌

    @renukubade7606@renukubade7606 Жыл бұрын
  • खूपच छान विषय निवडला आहे ,सुंदर अभिनय केला सर्वांनी, सर्वांचे अभिनंदन💐

    @balasahebdarade5724@balasahebdarade5724 Жыл бұрын
  • Khup sundar bnvlay ❤️

    @shabdadnya@shabdadnya Жыл бұрын
  • खूप सुंदर रचना आहे.i was crying literally, superb yr

    @sakshipawar1715@sakshipawar1715 Жыл бұрын
  • Pain in silence.. Such a meaningful thoughts.. Very well executed by the Team.. Simply great.. 💕

    @chhayachavan8314@chhayachavan8314 Жыл бұрын
  • Kaljala bhidnaari film...khuup kammi lokanna jamta assa darjedar creation...nice efforts 👌 ✨️

    @deepalidongre6783@deepalidongre6783 Жыл бұрын
  • खूपच छान series..डोळ्यात पाणी आलं..खूप छान👌👌👌👌

    @ankitapawar5482@ankitapawar5482 Жыл бұрын
  • एकदम सुंदर.. उत्कृष्ट दिग्दर्शन.. सुंदर कलाकार.. अप्रतिम कलाकृती.. पार्ल्यातले शूटिंग लोकेशन खूप आवडले..

    @manavraut@manavraut Жыл бұрын
  • It's Sixer again by Filmbaaz. Aap behtarin film making se baaz nahin aao ge. Hat's off to team

    @gopalraichura4602@gopalraichura4602 Жыл бұрын
  • Shabdch nahit Ya Film Sathi , Short film Ahe pan Anekanchya jinvanatil Big Silence And Those untold Story Ahe . ❤️ Loved it . krunal Rane 🙏 and to this Actors 💐

    @ashakutkelwar8838@ashakutkelwar8838 Жыл бұрын
  • अप्रतिम.... निशब्द.......

    @deepashintre3369@deepashintre3369 Жыл бұрын
  • अप्रतिम..

    @ravirajtapase5527@ravirajtapase5527 Жыл бұрын
  • Khup chhan mandla aahe vishay...manat chaleli talmal , practical pna , pudhe jat asatana satat sobat asalela bhutakal utam ritya sadar kela e.... very nice 👍

    @sohalaa_events@sohalaa_events Жыл бұрын
  • Khup Chan katha sadrikaran Uttam baryach divsanj anubhavle.Thanks.

    @deepachakraborty.2753@deepachakraborty.2753 Жыл бұрын
  • Two individual searching for identity after marriage is really a herculean task as both are in need of some more from the other and that 'more ' is unknown to each other! Really this is the story universal to the couples ! But no real solution to this global scarcity of affection the very ultimate base to be married successfully! "ANTAR" is the trickster of our life! Congratulations dear whole team for the so serious theme !

    @gertrudejose8735@gertrudejose8735 Жыл бұрын
  • सुयश, अप्रतिम दुसरे शब्दच नाहीत तुझ्यासाठी...अक्षरश: जीव ओतला आहेस

    @manasviyadav3011@manasviyadav3011 Жыл бұрын
  • खूप सुंदर... अप्रतिम..💯🙏🏻❤️

    @chetankapgate2339@chetankapgate2339 Жыл бұрын
  • Khupch sundar hoti movei....relly liked...

    @nileshshinde1821@nileshshinde1821 Жыл бұрын
KZhead