टक्केवारी कमी झाली हा नरेटिव्ह आहे, त्याला बळी पडू नका...अजून धोनी बॅटींगला यायचा आहे-भाऊ तोरसेकर

2024 ж. 27 Сәу.
42 500 Рет қаралды

शनिवार २७ एप्रिल २०२४ रोजी मुलुंड, मुंबई येथे पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या मुलाखतीचा हा पहिला भाग. माईकची अडचण असल्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचाच आवाज कमी आहे.
टक्केवारी कमी झाली
हा नरेटिव्ह आहे, त्याला
बळी पडू नका...
अजून धोनी बॅटींगला
यायचा आहे
भाऊ तोरसेकर
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
Email : lakshyavedh7@gmail.com

Пікірлер
  • भाऊंचे विश्लेषण जागतिक दर्जाचे आहे... त्यांच्या राजकीय अभ्यासाला तोड नाही....🌹🌹

    @unmeshkansara8679@unmeshkansara867923 күн бұрын
  • एकूण टीव्ही च्या बातम्या बघितल्या तर अस दिसतय की शांतीदूत मतदानाला जास्त बाहेर पडतायत याचा आपल्या लोकांनी विचार करून मतदानाला बाहेर पडल पाहिजे.

    @shrikantkale751@shrikantkale75123 күн бұрын
  • देश वासी हिंदूंनो, देशात हिंदू जगला पाहिजे म्हणून बीजेपी ला मतदान करा

    @satishmanivade7839@satishmanivade783923 күн бұрын
    • Amhi Hindu ahot pahile jase jagat hoto tase 10 years madhe i vegale jagat nahi , yaulat Shetkari Sudha che Dar padale ,Kande che Dar padle ya Modi saheb ne !!

      @dattatrayyadav3961@dattatrayyadav396121 күн бұрын
  • मतदान करा. किमान स्वतःचा विचार करा. आजची गरज आहे. 🙏

    @swatikokil1130@swatikokil113023 күн бұрын
    • खरय

      @swapnapandit478@swapnapandit47823 күн бұрын
    • Only Modiji

      @tsc2708@tsc270822 күн бұрын
  • आपल्या उज्ज्वल भविष्य साठी मोदीजी अत्यंत गरजे च👆👍

    @anjanadalal2067@anjanadalal206723 күн бұрын
    • Gujrati lokansati asel phaldayi pan Marathi Mansa sati Maharashtra sati phaldayi nahi !! Maharashtra madhil ,Bussiness,companya,Govt office,Cricket Maidane Gujrat la neli ha tar Gujrat cha Daitya jo Mumbai la Gilkrut karyachi bhavana thevun ahe !!

      @dattatrayyadav3961@dattatrayyadav396121 күн бұрын
  • मतदान जरूर करा तुमच्या भविष्या साठी व्होट फॉर मोदी. BJP

    @dattatrayyenurkar7472@dattatrayyenurkar747223 күн бұрын
    • Yes

      @swapnapandit478@swapnapandit47823 күн бұрын
    • ​@@swapnapandit478नाही हे क्षेत्र

      @anitadangarikar5712@anitadangarikar571223 күн бұрын
  • सरते शेवटी २० तारखेला न चुकता सर्वप्रथम जावून मतदान करा व ते कमळ निशाणी वर शिक्कआ मारून.हे तात्पर्य.

    @vivekhaladi@vivekhaladi23 күн бұрын
  • मतदानाला बाहेर पडा, फक्त लाईक, कमेंट करून मोदी निवडून येणार नाही

    @abhijitkulkarni9822@abhijitkulkarni982223 күн бұрын
  • विरोधकांना मतदान करणाराला हा प्रश्न पडला आहे की मतदान करून सुध्दा मोदीजी पंतप्रधान होणारच आहेत तर मतदान करून फायदा काय.म्हणून मतदानाला जात नाहीत.मोदी भक्त मतदान करीत नसतील तर ते हिंदूत्ववादी नाहीत.

    @environmentalhealthsafetye104@environmentalhealthsafetye10423 күн бұрын
  • मोदी g ने आता आम्हाला सरळ ऑर्डर आहे.. सामनेसे एक गोली fire hotihe... ठोकते रहो जबतक.. सामनेवाला.. जमीनदोस्त नही.. होता.. खुपकाही केले आहे.. पाण्याच्या खाली सुद्धा एक अंडर curent असतो... BJP येणार.. मतदान करून बाहेर फिरायला जा... खूप शनिवार रविवार जोडून येतील... ही संधी पुन्हा नाही..🎉🎉🎉

    @VarshaM-MH-12@VarshaM-MH-1223 күн бұрын
  • भाऊ म्हणतात, आम्हाला आणि देशाला मोदींची गरज आहे. हे १००% खरं आहे. भाऊ, आपला मध्यमवर्गीय मतदार स्वकेंद्रित आहे. त्याची तोड कशी काढणार ? मी कित्येकांना "कांदा, बटाटा महाग झालाय हो" यातून बाहेर पडा आणि देशाचा विचार करा याबद्दल सांगत असते. भाऊ तुम्ही सगळ्यांचे प्रेरणास्रोत आहात. मोदीजी सारखा नेता परत होणे कठीण. मोदींजीना जिंकून देणें जरूरीचे आहे. कर्तव्य समजून आपण हे केलंच पाहिजे. भाऊ, प्रकृतीची काळजी घ्यावी. जय हिंद.

    @SS-bm3tb@SS-bm3tb23 күн бұрын
  • घटना दुरूस्ती केल्यामुळे काही भ्रष्टाचारी घाबरले आहेत.शिक्षा होण्याची भीती असावी.

    @environmentalhealthsafetye104@environmentalhealthsafetye10423 күн бұрын
  • मी Army मध्ये आहे सिक्कीम 120 ची आमची कंपनी आहे तिथे मोदी भक्त मी एकच.. बाकी सगळे मोदींना बोटे मोडतात... कारण मी भाऊंचे सगळे व्हिडिओ बघून त्यांना सांगत असतो.. कारण BJP वाले DA वाढवत नाही.. बाकी कॉग्रेस ज्यास्त वाढवते.. बाकी देश वगैरे काही नाही..15 lack पाहिजे...🎉🎉🎉🎉

    @VarshaM-MH-12@VarshaM-MH-1223 күн бұрын
    • त्या सर्वांना एक एक किलो बटाटे घेऊन राहुलपप्पूकडे जायला सांगा… तो बटाट्यापासून सोने बनवून देतो … त्यानंतर त्यांना 15 लाखांची गरज पडणार नाही

      @vivekkulkarni8679@vivekkulkarni867923 күн бұрын
    • तुमच्या सेवेसाठी आभार 🙏🏾

      @jagannathdas5491@jagannathdas549123 күн бұрын
  • भाऊ तोरसेकर यांचा अभ्यास राजनीती बद्दल याला खरोखरच जगात तोड नाही.सुंदर विस्लेशन.

    @uttamraobunde5772@uttamraobunde577223 күн бұрын
  • मतदार याद्या अद्ययावत झाल्या नाही आहेत. मृत व्यक्तींची नांवे वगळली जात नाहीत. त्यामुळे एकुण मतदारांची संख्या वाढते व त्यामुळे टक्केवारी कमी झाले असे वाटते.

    @user-yt4hh8cw6y@user-yt4hh8cw6y23 күн бұрын
    • Yes, you are right.

      @nitinasar8968@nitinasar896823 күн бұрын
    • बरोबर, अनेक लोक घर बदलतात, पण जुन्या ठिकाणचे नाव तसेच राहते. हा प्रॉब्लेम मुंबई, पुणे ह्यात जास्त प्रमाणात अहे.

      @Lakshmikant1712@Lakshmikant171223 күн бұрын
  • भाऊ तसं बघितले तर मोदीजीं ची अगणित असंख्य सभेत प्रत्येक सभेत लाखो ची लोक मेदनी ऊभरत आहे एवढा प्रखर ताप मधी ३-४ तास अगोदर येऊन परतिक्षा करते. ते कशा मूळे? फक्त आणि फक्त मोदीजीं चे, आपल्या एक मेव विकास परूष चे दशॅन घेणया साठी च🙏🌹🇮🇳👏👏❤️❤️

    @anjanadalal2067@anjanadalal206723 күн бұрын
  • ! आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तरी मतदान करा. मोदींना बळ द्या

    @smitasawant7678@smitasawant767823 күн бұрын
  • आमच्या इथे एक गृहस्थ वय वर्ष ५१ यांचे अटॅक येवून निधन झाले ११वा दिवस होता.पण तरीही मतदान करणे आपले कर्तव्य आहे म्हणून त्या घरातील सर्वांनी मतदान केंद्रात जावून मतदान केले.२६ तारखेला बंगलोरला.

    @anitaathawale7509@anitaathawale750922 күн бұрын
  • मग उद्धव घाबरले आहेतः असेच म्हणावे लागेल भाऊ

    @gajananpatade7390@gajananpatade739023 күн бұрын
    • कंटेनर न वसूली करणारा घाबरणारच

      @LalitSolav@LalitSolav22 күн бұрын
    • काही शंका आहे का?

      @varadajoshi5679@varadajoshi567922 күн бұрын
    • Gujrat cha Daitya Mumbai & Maharashtramadhil Companya Bussiness,udyoga,Govt office Gilkrut karyachi Bhavna tevun ahe !! Maharashtrachi Kuldaivat AaiBhavani Maharashtra che Rakshan karel hatat....gheun !! Electronic Bonda ,PM care Find Brastrachar ughad zalya mule Kunachi Chhadi oli zali ahe jara ughade Dole thevun bagha !!

      @dattatrayyadav3961@dattatrayyadav396121 күн бұрын
  • मोदी हे सगळ्या libarandu आणि लुटियनस ना कधीच घाबरत नाहीत. ये लोहपुरुष है। मोदी भी बहुत बड़ा खिलाड़ी हैं। निवडणुकी नंतर कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंग मधील काँग्रेस सरकार कोसळणार आहे. जय श्रीराम.

    @user-eh8em1st4d@user-eh8em1st4d23 күн бұрын
  • एकदम सट्टीक ❤

    @ujjwalasardeshpande9004@ujjwalasardeshpande900423 күн бұрын
  • आपला देश सुरक्षित राहण्यासाठी मोदीच देशाचे PM असणे फार गरजेचे आहे विकास आणि देश सुरक्षित मोदींजीनमुळेच होईल जनतेला विनंती आणि आव्हान करतो की मतदान करून मोदीजीचे हात मजबूत करा 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🌹👍🏻

    @user-dz2zz5ip4v@user-dz2zz5ip4v22 күн бұрын
  • घटना दुरुस्ती झालिच पाहिजे जय महाराष्ट्र 🙏

    @santoshteli5745@santoshteli574522 күн бұрын
  • पाच वर्षांत एकदा आळस झटकून मतदान करा. पुढील पिढीचे भविष्य घडवा. सशक्त भारत घडवा

    @babasashebkasole4259@babasashebkasole425923 күн бұрын
  • कृपया देशासाठी मतदान करा. निश्चित आपले भविष्य उज्ज्वल होईल. राष्ट्राभिमान महत्वाचा आहे.

    @kamalakarjoshi805@kamalakarjoshi80522 күн бұрын
  • खूप छान प्रश्न व भाउकडून त्यांची अगदी पटतील अशी समर्पक उत्तरं . आबा , भाउंच्या विवेचनाचे असेच व्हिडियो सादर करत रहा . धन्यवाद .

    @krishnakumarraut5821@krishnakumarraut582123 күн бұрын
  • Bahu great आहेत

    @uattamnikate9843@uattamnikate984323 күн бұрын
  • किमान एका कुटुंबास एक कुटुंब असे कर्तव्य मानुन जास्तीत जास्त मतं राष्ट्रहित समर्थक पक्षांकडे वळवण्यात यशस्वी होऊया...आता नुसतं मतदान जागृती करणं, आपापलं मतदान करणं पुरेसं नक्कीच नाही 🙏🚩

    @rahulphapale407@rahulphapale40723 күн бұрын
  • भाऊ यांच्या राजकीय अभ्यास खुप खुप चांगले आहे व ते जे कही बोलतात ते मनसोक्त व खरेच बोलता करण मी भाऊ चे जवळजवळ सर्व व्हिडिओ ऐकतो भाऊंचा राजकीय व्यक्तींबद्दल चा जो अभ्यास आहे तू खूप चांगल्या प्रकारे आहे व आजच्या राजकारणात कोण व्यक्ती काय आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे पाहून भाऊ सारखा पत्रकार आजच्या पत्रकारांमध्ये एकही नाही व होणार नाही

    @DilipKatariya-cj1dj@DilipKatariya-cj1dj22 күн бұрын
  • Bhau ani Prabhakar .. ek number Ab ki bar 400 par .. 💐🫡

    @MrBadamikar@MrBadamikar23 күн бұрын
  • आहो सर त्या काळात जनता आडाणी होती व त्या काळात इंटरनेट सारखे उपकरण नव्हते ह्या सगळ्या परिस्थितीचा फायदा नेहरूला व्हायचा म्हणून नेहरू तीन टम निवडून आले आजची परिस्थिती वेगळी आहे आज मतदाता हुशार झाला आहे

    @sopansomavanshi7790@sopansomavanshi779023 күн бұрын
  • भाऊ नेहेमी हिंदी वाक्प्रचार सांगतात तेंव्हा तेंव्हा, मला समर्थ रामदासांचा एक मनाचा श्लोक आठवतो. 'असे हो जयां अंतरी भाव जैसा। वसे हो तयां अंतरीं देव तैसा॥' जय श्रीराम¡

    @sudhasharma7970@sudhasharma797023 күн бұрын
  • धन्यवाद तोरसेकर भाऊ.

    @hanumantsirsat7218@hanumantsirsat721821 күн бұрын
  • मतदानाला बाहेर पडा... नाही तर आयुष्यभर पश्चात्ताप होईल तुम्हाला......

    @sumersingpatil5806@sumersingpatil580623 күн бұрын
  • भाऊंचे विचार योग्य आहेत मोदींचा चढता आलेख पूनहा त्यांना पंतप्रधान बनवणारच🎉

    @balasokhatal5280@balasokhatal528017 күн бұрын
  • आवाज खुपचं कमी येतोय आवाज वाढवला पाहिजे

    @pratapjoshi4057@pratapjoshi405723 күн бұрын
  • अश्या न्यूज गोदी मीडिया उगाच पसरवत आहे. भारतीय लोकांनी फक्त आपले मतदान मोदींसाठी करायचे आहे.

    @chintamanipurohit2265@chintamanipurohit226523 күн бұрын
  • मतदान केलच पाहिजे! आपण या देशाचे नागरीक आहोत! मतदान करणं हे नागरीक कर्तव्य आहे! मतदान करणं आपलं कर्तव्य आहे! कर्तव्य बजावलं तरच सत्तेत आलेल्यांनी काय केलं पाहिजे हे सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे! कर्तव्य पार पाडा! तर हक्कांची जबाबदारी घेता येते! *सुट्टया सारख्या* मिळतात! मतदान, पांच वर्षातून एकदांच करायला मिळत!

    @pratibhajoshi2417@pratibhajoshi241722 күн бұрын
  • Correct 💯

    @ravishinde3086@ravishinde308623 күн бұрын
  • Sir your speech is very important and....101 persent true 👏👏

    @basavantsundekar2896@basavantsundekar289623 күн бұрын
  • जोरदार भाऊ 😊😊😊

    @harishgadani9262@harishgadani926222 күн бұрын
  • Superb analysis by Bhau

    @mithilamarkandey1515@mithilamarkandey151523 күн бұрын
  • योग्य विश्लेषण

    @prashantmondhe7371@prashantmondhe737123 күн бұрын
  • घटने बदलण्या चा विषयी वर माढा मतदार संधात shree गोपीनाथ पाडळकरांचे भाषण नक्की एका.🙏👌🌹🙏🇮🇳✅

    @anjanadalal2067@anjanadalal206723 күн бұрын
  • खुप छान🎉

    @dnyaneshwarkandare759@dnyaneshwarkandare75922 күн бұрын
  • सर्वांनी जरूर जरूर मतदान करा. आळस करू नका. Its must.

    @chandrakantmangrulkar557@chandrakantmangrulkar55722 күн бұрын
  • BBBJJJPPPP JINDABAD 💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    @kisandevbhavar2411@kisandevbhavar241123 күн бұрын
  • आबा ,भाऊ ,प्रभाकरजी नमस्कार उच्च विचारसरणीचे दर्शन घडले आम्ही पण ठरवलय मतदान केल्याशिवाय गावी जायच नाही जय हिंद वंदे मातरम् भारतमाता की जय

    @vijaymanjrekar8301@vijaymanjrekar830123 күн бұрын
  • BJP - 337 ( NDA 400 par )

    @sopantarale8646@sopantarale864623 күн бұрын
  • एक आंदोलनं मतदान कंपलसरी करण्याचा कायदा शासनाने करावा यासाठी करावे तरच बरे राहील .

    @nandkumardewne4556@nandkumardewne455623 күн бұрын
  • खाजगी आणि सरकारी सगळ्या कार्यालयांनी मतदान न करणा-या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देऊ नये. कारण आता पगार खूप आहेत.

    @varadajoshi5679@varadajoshi567922 күн бұрын
  • Namaskar bhau Bhaunche vishleshan khupach mast asate

    @rajendrashah925@rajendrashah92523 күн бұрын
  • No clear voice pl rectify

    @SureshHajeri-bq5ir@SureshHajeri-bq5ir23 күн бұрын
  • मतदानाचा टक्का अजून वाढू शकतो. जी मंडळी या ना त्या कारणाने बाहेर गावी आहे किंवा परदेशी नोकरी ला किंवा शिकायला आहे त्यांच्या साठी आॅनलाईन व्होटींगची व्यवस्था केली गेली तर मतदानाचा टक्का वाढू शकतो. जेष्ठ नागरिकांना ही सोय केली आहे. पण इतरांच्या बाबतीत झाले तर फरक पडेल नक्कीच

    @madhurikulkarni3734@madhurikulkarni373422 күн бұрын
  • 👌👍🙏🙏

    @sanjay15alone75@sanjay15alone7522 күн бұрын
  • मतदान नक्कीच करा

    @narendrakulkarni7259@narendrakulkarni725920 күн бұрын
  • देश वासियांनो,स्वत:साठी नाही,पण स्वत:chy पुढील येणाऱ्या परिवारासाठी/पिढ्यान् साठी आज बाहेर पडा,आणि मतदान करा,.भाऊ,नमस्कार,प्रकृती ची काळजी घ्यावी 🙏🙏🙏

    @suvarnakhandagale9145@suvarnakhandagale914522 күн бұрын
  • भाऊ तोरसेकर म्हणजे कोण देव नव्हे

    @jayendrachindarkar7700@jayendrachindarkar770020 күн бұрын
  • राष्ट्रहित सर्वोपरी......

    @nanasahebyadav8964@nanasahebyadav896418 күн бұрын
  • मुलाखत छान असतें पण आवाज खूप कमी असतो.

    @shivkirannathu8982@shivkirannathu898223 күн бұрын
  • नेम्स नमस्ते भाऊ ❤

    @rameshnaik5795@rameshnaik579523 күн бұрын
  • जबरदस्त विस्लेषण... 👌🏻👍🏻

    @avt182@avt18223 күн бұрын
  • Mumbaikars and Punekars, don't let us down. Please please please vote in big numbers. All the very best to you. Happy voting!

    @paragdesai1512@paragdesai151220 күн бұрын
  • पत्रकार चाणक्य, आ. भाऊ तोरसेकरांचा मी एक नीयमीत श्रोता आहेच. मला एक आ. मोदींचे, संसदेत दिलेले व्याख्यान आठवते. ते म्हणाले होते, जनतेने दिलेला कौल स्विकारून जे सरकार सत्तेत आल आहे, त्याच्या कामावर विरोध पक्षाने निश्चितच टीका करावी. तीच संसदीय प्रणाली ला अपेक्षित आहे. निवडणुकांमधे द्यायची भाषण संसदेत करू नये. अशा भाषणांना आपण शेवटल्या वर्षी उपयोगात आणु. पण पहिली चार वर्षे तर आपण जनतेचे, पर्यायाने राष्ट्रीय समस्यांवर चर्चा करू, त्या घडवून आणु. दुर्दैवाने विरोधकांना नेमके हेच उमजलेले नाही. थोडक्यात, व्यक्तिव्देश हा संसदेत न आणता साधक-बाधक चर्चा करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडु. विरोधक संसदेत आणि बाहेर ही केवळ मोदी व्देषाने बोलतात व असफल होतात. धन्यवाद!

    @dgovindpathak@dgovindpathak23 күн бұрын
    • खरं आहे, मलाही ते भाषण आठवते

      @varadajoshi5679@varadajoshi567922 күн бұрын
  • मतदान करायलाच हवे. जय हिंद

    @shrikanthegde1171@shrikanthegde117122 күн бұрын
  • Voice problem?

    @veejhaydholle4661@veejhaydholle466123 күн бұрын
  • जय श्रीराम

    @babasashebkasole4259@babasashebkasole425923 күн бұрын
  • मी तर मतदान करणारच. देशासाठी.

    @dattakulkarni6038@dattakulkarni603822 күн бұрын
  • 30,000 मुस्लिम दुबई वरून महगाचा विमानाचा तिकीट बुक करून केरलाला आले खास मतदान करायला आणि आपण घराच्या बाजूला असलेल्या मतदान केंद्र मध्ये जात नाहीत. जागो हिंदू जागो 🚩 उन लागत असेन तर छत्री घ्या, टोपी घाला, जवळ पाण्याची बॉटल ठेवा पण मतदान करा परत 5 वर्ष ही संधी मिळणार नाही 🙏🏼🙏🏼🙏🏼

    @nikhilkarle813@nikhilkarle81320 күн бұрын
  • जय श्री राम🙏🙏

    @sangitagadhari9915@sangitagadhari991522 күн бұрын
  • Sound is not good

    @VYDEO@VYDEO23 күн бұрын
  • BJP che star pracharak Bhau, Aba, Sushil mitramandali- ekdam spirited.

    @eagle8350@eagle835023 күн бұрын
  • Abhinandan

    @poojavirkar8484@poojavirkar848423 күн бұрын
  • Make video on Adv UJJWAL NIKAM..

    @Hard55555@Hard5555523 күн бұрын
  • Background noise?

    @viveksaigaonkar6730@viveksaigaonkar673023 күн бұрын
  • चाचा

    @nileshpol8005@nileshpol800519 күн бұрын
  • @swatinimbekar-8787@swatinimbekar-878723 күн бұрын
  • अहो भाऊ प्रत्येक वेळी अंदाज बरोबर येतोच असे नाही भाजपा 230 मित्र पक्ष 30 INDI आघाडी 250 इतर पक्ष व अपक्ष 33

    @ajitoak8572@ajitoak857222 күн бұрын
  • Matdar rajeho plz matdan kara nahitar maraychi tayari theva

    @gunwantpimple9884@gunwantpimple988423 күн бұрын
  • अर्थतज्ञ याचा अर्थ ' अर्थ ' तज्ञ , तयार झाले नव्हे तयार केले गेले.

    @uttamogale9376@uttamogale937623 күн бұрын
  • vote for Modi

    @vidhu384@vidhu38423 күн бұрын
  • Every night , get out dew to range .. But what ,BHAU Seech is , ABSOLUTELY ..

    @DMSunil-vt9np@DMSunil-vt9np17 күн бұрын
  • Narrative kahi pan set karu det Modivar viswas asanaryani kahihi zale tari tyana mat ghalave picnic radd karavya

    @deepaksakhadeo1683@deepaksakhadeo168323 күн бұрын
  • Modi🎉

    @bhausahebithape403@bhausahebithape40323 күн бұрын
  • Aayenge to Modiji

    @tsc2708@tsc270822 күн бұрын
  • म्हणून चार जून पर्यंत बातम्या बघूच नका.

    @anilbam3168@anilbam316822 күн бұрын
  • Vote for मोदीजी

    @nehakulkarni7522@nehakulkarni752222 күн бұрын
  • In my opinion less percentage of voting is because people don't to topple the Govt. Otherwise like last 2 Election it was like that. Let us watch on 4 th June 2024.

    @bhaskarkulkarni1502@bhaskarkulkarni150223 күн бұрын
  • Sai he

    @narayandeshmukh7803@narayandeshmukh780323 күн бұрын
  • Kolhapur modi ji cha bhashan badal bhau la sanga mhanav sir

    @chandrakantjoshi6297@chandrakantjoshi629723 күн бұрын
  • 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    @ravirajpatil465@ravirajpatil46523 күн бұрын
  • Background cha आवाज खूप डिस्टर्ब करत आहे, तास पण भाऊंना आम्ही कान लावूनच पाहतो पण हे जरा जास्तच आहे!!😅

    @alpananair5135@alpananair513523 күн бұрын
  • HE IS NOTHING 😂 BHAU US NOUTHING6 ❤

    @joshiajay1971@joshiajay197123 күн бұрын
  • देशासाठी मोदीच योग्य

    @govindaher9012@govindaher901220 күн бұрын
  • Vipaksh kamkuwat ahech haech sidh hotoy,mhanunach ya narratives. Baki kewal Modiji.

    @santc2678@santc267823 күн бұрын
  • Gujrat cha Daitya Mumbai & Maharashtramadhil Companya Bussiness,udyoga,Govt office Gilkrut karyachi Bhavna tevun ahe !! Maharashtrachi Kuldaivat AaiBhavani Maharashtra che Rakshan karel hatat....gheun !!

    @dattatrayyadav3961@dattatrayyadav396121 күн бұрын
  • Ghatna badalnyacha asa aahe ki hazaro Amendment houn gele. Ajoba bolta me 24 varsha pasun he Chatri Vaparto. Pan 24 varshat Handle badal la. kapad badal la, sagla change tari to chhatri 24 varsha juni, Cycle pan 40 varsha pasun vaprto pan tyre change tube change, break change handle change tari ti juni

    @dhananjayk130@dhananjayk13023 күн бұрын
  • Bahu Charan Sparsh

    @mahendrakhobre1273@mahendrakhobre127323 күн бұрын
  • Kon narrative pasarvate kaya .kasa ani kashyasathi ani kunasathi kuthe hyachyavar vichar ani achar mahatvacha jamatasel tar yogya veli yogyakam pracharmadhyam karel hee asha apeksha dhanyavad jai sriram.

    @latanadkarni7719@latanadkarni771923 күн бұрын
  • Ghatna badalnar mhannare 1972 nantar janmlele asavet

    @gunwantpimple9884@gunwantpimple988423 күн бұрын
KZhead