Raj Thackeray Full Interview | राज ठाकरे Exclusive मुलाखत | BolBhidu | One To One With Raj Thackeray

2024 ж. 24 Мам.
603 162 Рет қаралды

#BolBhidu #RajThackeray #RajThackerayInterview
मुलाखतकार - अरविंद जगताप ( प्रसिद्ध लेखक )
व्हिडिओ जर्नॅलिस्ट (DOP) - ओंकार गिरी
एडीटर, ग्राफिक्स - ऋषिकेश घरत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बोल भिडूवर Exclusive मुलाखत. लोकसभा निवडणूकीसाठी मोदींना आणि महायुतीला बिनशर्थ पाठींबा का दिला ? शिवसेना पक्ष फोडून राज ठाकरे शिवसेनाप्रमुख का झाले नाहीत ? राज ठाकरेंशी राजकारणापासून ते हिटलर, महात्मा गांधी, सिनेमा या सगळ्या गोष्टींवर दिलखुलास वन टू वन गप्पा प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्यासोबत...
Timestamps
00:00 - ट्रेलर
01:57 - राज ठाकरेंचा राजकारणात प्रवेश कसा झाला ?
04:11 - राज ठाकरेंनी ठाकरे घराण्यातून वेचेलेले संस्कार
07:07 - राज ठाकरेंना एवढा राग का येतो ?
15:41 - राज ठाकरेंची दिनचर्या कशी असते
18:18 - राज ठाकरे जेव्हा हिटलरबद्दल बोलतात...
23:30 - राज ठाकरे महात्मा गांधींबद्दल काय म्हणाले ?
26:55 - राज ठाकरेंना चित्रपटाचं वेड कसं लागलं ?
33:21 - राज ठाकरेंनी मायकल जॅक्सनला भारतात आणलं तो किस्सा
36:02 - 2024 च्या लोकसभेला मोदींना समर्थन का दिलं ?
38:58 - यंदाच्या पाडव्याच्या भाषणाबद्दल राज ठाकरे काय म्हणाले ?
42:54 - सत्ता कशासाठी पाहिजे ?
45:22 - राज ठाकरेंनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक का लढवली नाही?
46:29 - राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिवसेनेवर दावा का केला नाही?
50:17 - राज ठाकरेंनी संगीत दिलेलं गाणं कधी येणार आहे?
54:19 - चांगला वक्ता होण्यासाठी कुठले गुण आवश्यक आहेत?
56:14 - बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना भाषणाबाबत काय सल्ला दिला?
01:02:44 - परप्रांतीयांविषयी राज ठाकरेंची भूमिका
01:04:01 - वडील श्रीकांत ठाकरेंविषयी
01:07:09 - लहानपणीचे राज ठाकरे..
01:08:28 - ठाकरे घराण्याचा वारसा...
01:09:38 - राज ठाकरेंचा तरुणांना संदेश आणि त्यांचे राजकारणातील चढ-उतार
01:13:43 - लोकं जेव्हा कामं घेवून येतात तेव्हा घडलेला गमतीशीर किस्सा.
01:15:59 - मनसेच्या आगामी काळासाठी योजना काय आहेत ?
01:18:16 - मराठी माणूस राज ठाकरेंना मतदान का देत नाही ?
01:20:00 - सभेला जाताना राज ठाकरेंना टेन्शन येतं का ?
01:23:48 - बीडमध्ये राज ठाकरे कोर्टात गेले होते तेव्हाचा किस्सा....
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер
  • स्वताच्या जीवावर जगायला शिका, थोडी फाटेल पण अभिमान वाटेल - R Thackeray -

    @Toproofgamerz@Toproofgamerz22 күн бұрын
    • मग स्वतः निवडणुक का लढत नाहीत

      @amaranthswami2577@amaranthswami257722 күн бұрын
    • 2019 la paise gheun virodh karaycha ani 2024 la support.... te pan bin shart... asla manus ahe... RT

      @ravebrave8866@ravebrave886622 күн бұрын
    • @@amaranthswami2577 koni mat nahi det hya mansala

      @ravebrave8866@ravebrave886622 күн бұрын
    • उठ दुपारी घे सुपारी 😅😅

      @HighLights00270@HighLights0027022 күн бұрын
    • लोक टोमणे मारतिल आपन ते फाट्या वर मारायचे 😂🤣

      @Toproofgamerz@Toproofgamerz22 күн бұрын
  • दहावीत असल्यापासून 2007-08 सालापासून राज साहेबांचा fan नुकतीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती तेव्हापासून आज तळ्यात त्यांचे एकही भाषण एकही इंटर्यू सोडला नाही.. त्यांच्यामुळे मराठी महाराष्ट्रव अनेक गोष्टींचे महत्त्व समजले काहीही झालं तरी राज साहेबांची साथ कधीच सोडली नाही व कधी सोडणार नाही सदैव राज साहेबांसोबत love you Raj saheb❤

    @abhishekgaikwad6914@abhishekgaikwad691422 күн бұрын
    • मी पण ..कॉलेज लाईफ पासून

      @anilbhaimanse@anilbhaimanse22 күн бұрын
    • मी पण पक्ष निर्माण केला होता तेव्हा पासून ते आजपर्यंत. या पुढेही एक निष्ट राहणार

      @vaibhavwaim4364@vaibhavwaim436422 күн бұрын
    • मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा🚩

      @vaibhavwaim4364@vaibhavwaim436422 күн бұрын
    • Tumhala Kini case mahit nasel... janmala ala hota ka???

      @ravebrave8866@ravebrave886622 күн бұрын
    • फक्त भाषण येत काय केल त्यांनी जनतेसाठी ते सांगा

      @Kalyankar12@Kalyankar1222 күн бұрын
  • हे रसायनच वेगळं आहे हा माणूस समजायला तुम्हाला राजकारण बाजूला ठेवून फक्त एक मराठी माणूस म्हणून बघावं लागेल महाराष्ट्राचा हिरा राजसाहेब ठाकरे

    @prathameshrane1182@prathameshrane118221 күн бұрын
    • ❤Correct

      @shailesht592@shailesht59214 күн бұрын
  • राज ठाकरे साहेब तुम्हीच खरे वारसदार आहात महाराष्ट्र व मुंबईचे...... सहमत असणाऱ्यांनी लाईक ठोका.. .

    @funnyindia1986@funnyindia198622 күн бұрын
    • 100% 100%

      @user-nq2kc3xf5l@user-nq2kc3xf5l21 күн бұрын
    • Varasdar vikala gela gujrat la

      @VinayThakur-we6yk@VinayThakur-we6yk21 күн бұрын
    • ​@@VinayThakur-we6yk itly la viknya peksha barach ahe

      @Akashnilange@Akashnilange21 күн бұрын
    • @@Akashnilange aata natchya chi bhumika barobar karil Raj thakare

      @VinayThakur-we6yk@VinayThakur-we6yk21 күн бұрын
    • खरे आहे मित्रा, आपल्या कडे लोकांना एखाद्या नेतृत्वाची कदर करायला जनता उशीर करते, म्हणूनच महाराष्ट्राचे आजपर्यंत नुकसान झाले आहे.

      @abhiakasar@abhiakasar20 күн бұрын
  • काहीपण बोला हा माणूस आपण वाया नाही घालवला पाहिजे असा माणूस दक्षिणेत असता तर पंतप्रधान झाला असता मराठी माणसासाठी एकच वाली राज ठाकरे वस्तुतिथि आहे..

    @hackersden6817@hackersden681722 күн бұрын
    • 😂

      @Expers493@Expers49322 күн бұрын
    • नाही कळणार हे जनतेला ...शेवटी खोटी लोकच खरे वाटतात लोकांना

      @user-rr1ee7go3b@user-rr1ee7go3b22 күн бұрын
    • खरय

      @manoharnerkar2682@manoharnerkar268222 күн бұрын
    • 😢😢😢😢😢Aplech Lok apli tang khichtat na to ha prakar ahe

      @vivekchikankar9310@vivekchikankar931022 күн бұрын
    • लोकांना हे नाही कळणार लोकांना फक्त तो उध्दव आवडणार ज्याने बाळासाहेबांना ३ मुले असताना सगळी प्रॉपर्टी स्वतः हिसकावून घेतली मातोश्री १ आणि २ बांधला

      @user-qr5ff1fc4t@user-qr5ff1fc4t22 күн бұрын
  • @bolbhidu सुरेख संगम....राज साहेबांची मुलाखत आणि मुलाखत घेणारे अरविंद सर....🙌🔥

    @hritikbobade9076@hritikbobade907622 күн бұрын
    • Doghe pn murkh

      @user-lz4xp8ut4v@user-lz4xp8ut4v12 күн бұрын
  • एक दिलखुलास मुलाखत.... राजसाहेब म्हणजे भव्यता, दिव्यता एवढा प्रचंड मोठा वैचारिक नेता महाराष्ट्रला लाभला हे महाराष्ट्रच नशीब आहे... ह्या माणसाला वाया जाऊ देता कामा नये....सर्वांनी विचार करायची गरज आहे....

    @user-rr2oq1fh5q@user-rr2oq1fh5q21 күн бұрын
  • राज साहेब नक्किच ग्रेट तर आहेच पण मुलाखत घेणारे अरविंद सर आपली मुलाखत घेण्याची सरळ सोपी पद्धत आवडली कारणं विषय आणि इतिहास हा तर सर्वच लोकांना आणि त्याचं ज्ञान थोडाफार अधिक आहे पण महाराष्ट्राचं व्हिजन असणारा एकमेव नेता म्हणजेच राज साहेब ठाकरे ❤

    @kiransurpatne1217@kiransurpatne121722 күн бұрын
  • लय भारी राज ठाकरे 🚩विधानसभेत आपण विरोधकांना उध्वस्त करून टाकू... माझी पूर्ण family मनसेचे मतदार आहेत.... 🚩जय भवानी🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩जय मनसे

    @user-qg9tb6rf4m@user-qg9tb6rf4m22 күн бұрын
    • @@one_pro_indian घरी बापाला पण असच बोलतोस काय रे... उद्धव आणि पवारचे कुत्रे आले भुंकायला

      @user-qg9tb6rf4m@user-qg9tb6rf4m21 күн бұрын
    • असच ठरवलं पाहिजे सगळ्यांनी, नक्की आपले आमदार येणार खुप प्रमाणात

      @user-ph6jx9st2m@user-ph6jx9st2m21 күн бұрын
    • मणशे ला मत कस द्यायचं ? साहेब नेहमी सुपारी वर असतात..😢

      @apatil5386@apatil538621 күн бұрын
    • सगळ्यांनी ठरवले आहे मनसे ला मतदान कराचे जय मनसे

      @neelrajenimbalkar9961@neelrajenimbalkar996121 күн бұрын
  • फक्त Educated लोकं राज साहेब ठाकरे यांना समजतील, चाटनाऱ्या लोकांचं काम नाही राज ठाकरेंना समजन..☠️💪🏻

    @Aniket_Dighe@Aniket_Dighe21 күн бұрын
    • खरे आहे

      @AaplaManus7277@AaplaManus727718 күн бұрын
  • राज ठाकरेंना जर कोणी राजकारणी नेता म्हणत असेल तर समजून घ्या की तो राज ठाकरेंना ओळखत नाही. राज ठाकरे एक विचार आहे व त्यासोबतच एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व आहे. 🙏❤️❤️❤️

    @aakashpatil5156@aakashpatil515622 күн бұрын
  • राजसाहेबांना तुम्ही विरोध करू शकता पण तुम्ही त्यांना टाळू कधीच शकत नाही... बाळासाहेबांन नंतर असा नेता पुन्हा होणे नाही! शेवट पर्यंत राजसाहेब ठाकरे 🚩

    @Raj_Thackeray_samrthak@Raj_Thackeray_samrthak22 күн бұрын
    • मस्त ❤

      @vijaygore1008@vijaygore100822 күн бұрын
    • bye bye....

      @ravebrave8866@ravebrave886622 күн бұрын
    • 😂😂😂 Balasaheb rok tok bolat hote ata Raj saheb ghabrle ahet 😂😂

      @sujeetsaravade2892@sujeetsaravade289221 күн бұрын
    • @@sujeetsaravade2892 उद्धव ठाकरे नाही ते की घाबरतील कोणाला. अरे उद्धव लाचार झाला सोनिया पुढे झुकला

      @Raj_Thackeray_samrthak@Raj_Thackeray_samrthak21 күн бұрын
    • @@Raj_Thackeray_samrthak 🤣🤣🤣lav re to video pasun gayb zale 🤣🤣

      @sujeetsaravade2892@sujeetsaravade289221 күн бұрын
  • हा माणूस सत्तेमध्ये नाही हे‌ राज साहेबांचं नाही तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे ❤ असा दूरदृष्टी असलेला नेता पुन्हा होणे नाही 🙏

    @heisenberg6461@heisenberg646122 күн бұрын
    • 💯💯

      @divu98@divu9822 күн бұрын
    • दूरदृष्टी साठी मुंबई बाहेर जावं लागत लोकमध्ये फिराव लागत.. स्वतः हुन पक्ष संपवला याने

      @Kalyankar12@Kalyankar1222 күн бұрын
    • Nahi te bara..mla adhi tasach vataych pn ata me mature zaloy..tu pn hoshil 😂

      @suhasbhalerao9733@suhasbhalerao973316 күн бұрын
    • @@suhasbhalerao9733 tu adhi pan balish hota ani ajun pan ahe

      @heisenberg6461@heisenberg646115 күн бұрын
    • @@heisenberg6461 jast nai 4 month thamb tu…tula vatel 4 month adhi me kiti khula hoto..fakast vidhansabha paryant thambach tu ata😂😂😂😂

      @suhasbhalerao9733@suhasbhalerao973315 күн бұрын
  • राज साहेबा ना बाहेरच्या देशातला इतिहास माहिती आहे.... आपल्या महाराष्ट्रतला किती माहिती असेल....साहेबा ना एकदा संधी द्या.... मुख्यमंत्री व्हायचा....🙏😇

    @VinayKini-me7zn@VinayKini-me7zn22 күн бұрын
    • Hya Murkh mansala Mukhyamantri banavnyachaya goshti boltahet tumhi? He is much more liked as a mimicry artist in MH! He is helpless in front of the BJP. Kol😮😂😮

      @nkb6905@nkb690521 күн бұрын
  • अप्रतिम झाली मुलाखत... इतक्या मन मोकळे पणा ने बोलले... खूप छान वाटलं... अतिशय दुर्मिळ झाले आहेत ह्या प्रकार चे Politicians... सगळ्याच बाबतीत माहितगार असलेला, allrounder पण तितकाच Grounded... खूप छान.... 👌🚩

    @himanshuv1@himanshuv122 күн бұрын
  • आम्ही पहिल्यापासूनच राज साहेब ठाकरे यांना मानतो कट्टर समर्थक माननीय राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

    @CRICKETGAMER277@CRICKETGAMER27722 күн бұрын
    • अंधभक्त आहेस तू, उगीच राजू पेंटर च नाव घेऊ नको

      @infinite.dreamz@infinite.dreamz22 күн бұрын
    • Andhbhakt 😂😂

      @krushnakokate2218@krushnakokate221821 күн бұрын
    • Sir raj sahebanche June bhashan baghitle ka

      @_Feelings_@_Feelings_20 күн бұрын
    • @@krushnakokate2218 ani tu ky ahe

      @sainathpanchal7875@sainathpanchal787520 күн бұрын
    • gujrat Navnirman Sena

      @Bond-kc4bz@Bond-kc4bz10 күн бұрын
  • कोणी कीतीही टीका केली तरी बाळासाहेब यांच्या नंतर खरा वारसदार हे राज साहेब ठाकरे हेच आहेत कारण बाळासाहेब हे जसे सर्व क्षेत्रात वावरत होते तसे राज साहेब ठाकरे आहेत

    @shravanidalvi3331@shravanidalvi333122 күн бұрын
    • Bt fattu ahe, Ed ne bolvla ani lav re to video band karun takala, uddhav made dum ahe, modichya against ubha rahila

      @sanketsawant7475@sanketsawant747522 күн бұрын
  • Worth to watch whole interview ❤ मी माझं भाग्य समजतो की असा नेता माझ्या महाराष्ट्रातला आहे.. राजकारणाचा झालेला चिखल बघता... ह्या नेत्याचा बोट धरत महाराष्ट्राने पुढे चालायला सुरवात करावी असं मला वाटतं.. मलाही कधीतरी साहेबांची भेट घ्यायची आहे.. आणी अनेक विषयांवर चर्चा करायला आवडेल

    @aniketvelis@aniketvelis22 күн бұрын
  • शिवसेनेत असताना देखील साहेबांसोबत होतो आजही साहेबांसोबतच आहोत दूरदृष्टी असणारा एकमेव नेता मा राजसाहेब

    @ganeshchunekar5394@ganeshchunekar539422 күн бұрын
  • राज एक राजकीय विचारवंत व दूरदृष्टा..... विलक्षण विवेक व प्रचंड संवादनकौशल , समर्पक व तितकेच मार्मिक बोलणारे.💐👏👍🙏

    @sunilkumbhar6364@sunilkumbhar636422 күн бұрын
  • Raj Thackeray is greatst political ❤❤❤

    @AjayMutkule-lw9sr@AjayMutkule-lw9sr22 күн бұрын
  • येणाऱ्या काळात राज साहेब ठाकरे यांना साथ देऊन बघितला पाहिजे मराठी माणसाला अभिमान वाटेल असच काम करतील.❤❤❤

    @vaibhavpanchal7084@vaibhavpanchal708422 күн бұрын
    • चांगला विनोद.. गुजराती मोटाभाई फक्त "ये" म्हणल्याने दिल्लीला जाणारी व्यक्ती मराठी माणसाचा वाली 😂 मुर्ख लोक.. दरवर्षी ते भाड्याने त्यांची पार्टी देतात - कधी इकडे, कधी तिकडे

      @kakjhal@kakjhal22 күн бұрын
    • उमेदवार दिला त्यांनी तरच देता येईन ना

      @Perfect-Clips@Perfect-Clips22 күн бұрын
    • घंटा. नाशिक दिले होते हातात. काही नाही केलं. हा फक्त तोंडाच्या वाफा काढतो

      @rohanhire4419@rohanhire441921 күн бұрын
    • Aamhi tyanna sath denar hoto pan tech dusaryancha varatit nachayla laglet tyanna aamhi ky karnar

      @VinayThakur-we6yk@VinayThakur-we6yk21 күн бұрын
    • Are😂😂😂

      @shubhamchavan9438@shubhamchavan943821 күн бұрын
  • प्रत्येकाने पाहावी अशी ही मुलाखत आहे ❤ Love you Raj Saheb ❤

    @user-bx5xj5et2i@user-bx5xj5et2i22 күн бұрын
  • काहीही असो पण मी आणि माझं कुटुंबीयं कायम आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षासोबतच ❤❤❤

    @kuldipsatpute2587@kuldipsatpute258721 күн бұрын
  • Saheb 🎉🎉🎉

    @AjayMutkule-lw9sr@AjayMutkule-lw9sr22 күн бұрын
  • राजसाहेब ❤

    @adityamore2812@adityamore281222 күн бұрын
  • आतापर्यंत बोलभिडू वर ऐकलेली सर्वात अप्रतिम आणि सर्वात चांगली मुलाखत हीच आहे. असा नेता बाळासाहेबांनंतर फक्त आणि फक्त राज साहेबच❤

    @thefrickgeek1500@thefrickgeek150022 күн бұрын
  • आमच्या महाराष्ट्रात आजवर अनेक गुणी आणि प्रामाणिक माणसांना त्यांच्या हयातीत समाजाने दगड मारली आहेत आणि नंतर त्यांच्या पश्चात त्यांनाच देव बनवून पुजलं राज साहेबांच्या बाबतीत अस काही घडू नये अशी इच्छा ! #आम्ही मनसेचे मतदार.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे...

    @vipuljamdar6860@vipuljamdar686022 күн бұрын
  • मनापासुन... राजसाहेब ❤ सुगीचे राज्य येवो...

    @Lamp141@Lamp14122 күн бұрын
  • श्री. राजसाहेब ठाकरे जी आपण महाराष्ट्र चे मुख्यमंत्री असायला हवेत. आपण प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते आहात. आपण राज्याला खूप प्रगतीपथावर घेऊ जाऊ शकता. आपल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ही उत्तम राहील. आपल्या मुळे मराठी भाषेला जगात वेगळी ओळख निर्माण होईल. जय महाराष्ट्र🙏🏼🚩

    @KJ-LOVE@KJ-LOVE22 күн бұрын
    • Aare te uthatat dupari 2 wajata te ky Maharastra la pidhe netil.....ya Savayi mule tyancha paksh sampayla aalay

      @VinayThakur-we6yk@VinayThakur-we6yk22 күн бұрын
  • गर्व आहे मला मी राज साहेबांसोबत असल्याचा माझा नेता माझा अभिमान माझा स्वाभिमान. ...❤❤❤❤😍😍😍

    @user-yj5he1uy7i@user-yj5he1uy7i22 күн бұрын
    • Tum to Swabhiman vikala

      @vikaswarungase4937@vikaswarungase4937Күн бұрын
  • साहेब तुमी सर्व खरं बोलता मराठी लोकांनी लक्षात घेतले पाहिजे आणि तुमी कधीही जात पात मनात नाही तुमाला सलाम आहे साहेब 🙏🙏 🚩 जय महाराष्ट्र 🚩

    @amolmohol@amolmohol22 күн бұрын
  • saheb......... ❤❤❤

    @kdphotography2015@kdphotography201522 күн бұрын
  • जस कळतं तस , राज साहेबांन सोबत आहे ,, ❤❤ वयाच्या 15 वरश्या पासून

    @satishpatole1882@satishpatole188222 күн бұрын
  • छान मुलाखत .खुप खुप शुभेचछा .आपण मुख्यमंत्री होणार हीच सर्वाची इचछा.

    @vrushalic3389@vrushalic338921 күн бұрын
  • साहेब खूप भारी विचार आहेत तुमचे...खूप काही शिकण्यासारखे आहे...जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

    @akshaybodake4105@akshaybodake410521 күн бұрын
  • मा श्री राजसाहेब ठाकरे 🚩

    @dattatrayjadhav6543@dattatrayjadhav654322 күн бұрын
    • उठ दुपारी घे सुपारी आहे.. मुंबई च्या बाहेर फिरकत नाही हा.. स्वतः हुन पक्ष संपवला..फक्त निवडणूक आली की वक्तृत्व दाखवतो..कृपया डोळे उघडावे

      @Kalyankar12@Kalyankar1222 күн бұрын
    • ​@@Kalyankar12असं सांगालाईस की तुझ्या पक्षाने महाराष्ट्रात सोन्याचा नांगरच फिरवलाय😂

      @amolchavan24@amolchavan2422 күн бұрын
    • ​@@Kalyankar12 कोणाचं कधी उठतं तुला काय करायचे रे रताळ्या

      @niranjanchavan7973@niranjanchavan797321 күн бұрын
  • first comment and only vote to MANSE

    @stinny_here@stinny_here22 күн бұрын
  • राजकीय मतभेद बाजूला ठेवून राजसाहेब हे फारच जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, महाराष्ट्राने त्यांना न्याय नाही दिला निवडून न देवून ही खंत वाटते नेहमीच आणि तितकीच बहर अरविंद सरांनी आणलीये❤भारी झालिये मुलाखत एकदम.

    @SachinSS2023@SachinSS202322 күн бұрын
  • Lok kahi hi म्हणो किती ही टीका करो पण राज साहेब ऑन मन army aahet❤....Raj Thackeray Saheb u rock🔥

    @devendrarao4864@devendrarao486422 күн бұрын
  • मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी तब्बल 100 हुन अधिक अंगावर केसेस असणारे एकमेव आमचे नेते हिंदुजननायक मा.श्री.राजसाहेब ठाकरे... अभिमान आहे एक कडवट महाराष्ट्र सैनिक असल्याचा..जय महाराष्ट्र, जय मनसे..🚩🚩

    @umednille@umednille22 күн бұрын
    • Evda sagla binshart pathimba sathi kela hota ?

      @raj7788990@raj778899022 күн бұрын
    • ​@@raj7788990 shivaji maharajani sangitlay kadi taha karaycha😂

      @sankalpmore9606@sankalpmore960622 күн бұрын
    • ​@@raj7788990हिंदुत्व आणि विकास 🚩

      @vivekgiramkar@vivekgiramkar21 күн бұрын
  • साहेब ❤

    @mohanpawar7080@mohanpawar708022 күн бұрын
  • राज साहेब कोणत्याही विषयावर तासनतास बोलू शकतात , सखोल वाचन अभ्यास सर्व जगाची माहिती, काही गोष्टी आज या मुलाखती मधून शिकलो

    @prashantladi6358@prashantladi635821 күн бұрын
  • Its not easy to run a political party. This person is still relevant with just 1 MLA. Political stanz and comprises are part of field but He has been PRO MAHARASHTRA all these years.

    @999mrabhinav@999mrabhinav22 күн бұрын
    • Absolutely right ❤

      @simplelifehacks1568@simplelifehacks156817 күн бұрын
  • Raj sheb love from belgaum ( karnataka)

    @shrirangdhamanekar6220@shrirangdhamanekar622022 күн бұрын
  • हा माणूस एकदातरी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे

    @rushikeshpatil4125@rushikeshpatil412522 күн бұрын
    • होईल लवकरच

      @kattar_hindu537@kattar_hindu53722 күн бұрын
    • उठ दुपारी घे सुपारी आहे.. मुंबई च्या बाहेर फिरकत नाही हा.. स्वतः हुन पक्ष संपवला..फक्त निवडणूक आली की वक्तृत्व दाखवतो..कृपया डोळे उघडावे

      @Kalyankar12@Kalyankar1222 күн бұрын
    • ​@@Kalyankar12तुला जरा जास्तच झोंबत आहे

      @sachinmanjrekar@sachinmanjrekar22 күн бұрын
    • अरे हा खूप आय्याश माणूस आहे. नुसते बोलून नहीं जमत मित्रानो. खूप कष्ट करावे लागतात. ते या साहेबांना नाही जमणार

      @rohanhire4419@rohanhire441921 күн бұрын
    • 💯 Bhava ❤

      @VikasMagar-fo9wo@VikasMagar-fo9wo21 күн бұрын
  • ही मुलाखत पूर्ण निवांत ऐका खुप काही मनमोकळ्या गोष्टी साहेबांनी यात संगीतल आहे , 1 ते 34 मी पर्यंत मनमोकळी चर्चा माहिती, आणि 35.00 मी नंतर राजकीय चर्चा आहे, त्यात सर्व काही आहेच निवांत ऐक आपले साहेब दूरदृष्टी आणि किती मनातून अभ्यासक बोलतात याचे ही मुलाखत आवर्जून पहा निवांत , जय मनसे, जय महाराष्ट्र माझा राजा राज साहेब ठाकरे किंगमेकर मनसे❤️🚂👑🚂🚩🇮🇳👑

    @RajPatil-ul4su@RajPatil-ul4su22 күн бұрын
  • राज ठाकरे यांच्या सारखं मुंबईत कोणीच नाही..... सहमत असणाऱ्यांनी लाईक करा......

    @funnyindia1986@funnyindia198622 күн бұрын
    • हो मनोरंजन करण्यासाठी 😂😂

      @Krushnat_Kamble_1103@Krushnat_Kamble_110320 күн бұрын
  • Raj Thackeray is king of Maharashtra 👑👑👑👑

    @AjayMutkule-lw9sr@AjayMutkule-lw9sr22 күн бұрын
  • मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून साहेबांसोबत रोखठोक बोलणारा नेतृत्व महाराष्ट्रातील आदरणीय राज साहेब ठाकरे

    @user-nq2kc3xf5l@user-nq2kc3xf5l22 күн бұрын
    • आणि आता मतदान अधिकार वापरता येईना कारण राज साहेब निवडणूकच लढत नाही😅

      @mythoughts601@mythoughts60122 күн бұрын
    • झवन्या तू नको शिकवू आता ​@@mythoughts601

      @Raj_Thackeray_samrthak@Raj_Thackeray_samrthak22 күн бұрын
    • 100% सहमत

      @Ranjeet_T@Ranjeet_T22 күн бұрын
    • ​@@mythoughts601मग काय आम्ही मनसेचे मतदार बीजेपी ला मत देणार हे नक्की... मनसेने बीजेपी ला support केलाय 🚩

      @user-qg9tb6rf4m@user-qg9tb6rf4m22 күн бұрын
    • @@mythoughts601 विधानसभा निवडणूक लढविणार आहेत

      @tejashhautoinfo@tejashhautoinfo22 күн бұрын
  • असा नेता पुन्हा होणे नाही...... असे विचार आणि दूरदृष्टी कोणताच नेता मध्ये दिसत नाही 🚩🚩

    @aniketwaghmare24@aniketwaghmare2422 күн бұрын
  • अरविंद सर खूप मोजून मापून प्रश्न विचारत होते....आवडले .... साहेबांना जास्त बोलून दिले.

    @cbhujbal8994@cbhujbal899421 күн бұрын
  • साहेब ❣️

    @marathi_money@marathi_money22 күн бұрын
  • राजसाहेब ❤❤

    @ankitpawar667@ankitpawar66722 күн бұрын
  • आवाज किती दमदार आहे ना.. मी तर हेडफोन लावूनच ऐकतो.. एकमेव मराठमोळा नेता ❤❤

    @vishal22kar@vishal22kar21 күн бұрын
  • राज साहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा नेता होणे नाही..यांना खरंच महाराष्ट्राने जपल पाहिजे, खूप मोठा विचार आहे महाराष्ट्र बद्दल..यांच्या हाती महारष्ट्र दिला पाहिजे..

    @bhagwansolanke1503@bhagwansolanke150321 күн бұрын
  • राजसाहेब ठाकरे....🚩💪🏻💪🏻

    @vdcapture1742@vdcapture174222 күн бұрын
  • राज ठाकरे साहेब जिंदाबाद प्रामाणिक नेता आहे

    @anandbhagwat3045@anandbhagwat304522 күн бұрын
    • लयच प्रामाणिक नेता 😂

      @ajaykurane5468@ajaykurane546822 күн бұрын
    • कसले हे तर सुपारी चे व्यापारी आहेत

      @chetan5682@chetan568222 күн бұрын
    • ​@@chetan5682 जास्त बोललास तर हेच तुझी सुपारी अडकात्तीत टाकून .. तुझी सुपारी 2 तुकड्यात उडवतील.. 😂😂

      @sankettambe440@sankettambe44022 күн бұрын
    • आता काहींना झोंबेल मित्रा 😂😂

      @user-dk5lg2fj1g@user-dk5lg2fj1g22 күн бұрын
    • उठ दुपारी घे सुपारी आहे.. मुंबई च्या बाहेर फिरकत नाही हा.. स्वतः हुन पक्ष संपवला..फक्त निवडणूक आली की वक्तृत्व दाखवतो..कृपया डोळे उघडावे

      @Kalyankar12@Kalyankar1222 күн бұрын
  • येणाऱ्या दिवसात मुख्यमंत्री. राजसाहेब ठाकरे आस बोलून स्वागत करणार एवढं मात्र नकी.

    @hemantjangam7798@hemantjangam779822 күн бұрын
  • अतिशय प्रगल्भ, राजकारणी, अतिशय अप्रतिम विचार, उच्च दर्जा ची विचारशैली, राज साहेब ही महाराष्ट्र ची भविष्यात ली गरज आहे. धन्यवाद राज साहेब धन्यवाद चॅनल - बोल भिडू 🚩🚩🚩🚩

    @nikhiltambat8648@nikhiltambat864821 күн бұрын
  • Most viewed video of Bolbhidu haach honar lihun theva ❤ vel saglyanchi yete Raj Saheb ani MNS chi pan nakki yenar ❤

    @souravsatpute7541@souravsatpute754122 күн бұрын
  • Saheb ❤️💕

    @sourabhbabar5894@sourabhbabar589422 күн бұрын
  • एकदाही स्किप करावा अशी न वाटणारी मुलाखत म्हणजे राज साहेब. यांची प्रचंड कळ कळ आणि अभ्यापूर्ण नेतृत्व मराठी माणूस एक दिवस नक्की पस्तावा करेल.

    @saurabhkhairnar3386@saurabhkhairnar338622 күн бұрын
  • मुलाखत १तासाचा वर होता पणं पाहताना अस कुठेच वाटलं नाही आपण एक तास झालेय बसून पाहतोय 😊 काय ते विचार आणि दूरदृष्टी असलेल्या माणूस ❤

    @mhvideo1235@mhvideo123521 күн бұрын
  • No one like him… he is so close to my heart. Deep inside my heart..Very personal !!

    @asankhe1@asankhe122 күн бұрын
  • राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

    @santoshjagadale353@santoshjagadale35322 күн бұрын
  • फार सुंदर मुलाखात पहायला मिळाली. एक वेगळेच राज ठाकरे अनुभवायला मिळाले. नेहमीचे उत्स्फुर्त व्यक्ती मागे एक संवेदनशील राज ठाकरे पहायला मिळाले. पुन्हा अशी मुलाखात पहायला नक्कीच आवडेल.

    @samirbagde@samirbagde22 күн бұрын
  • खुप छान सर एकदम क्लिअर आणि रोखठोक बोलणं. सध्या ची परिस्थिती पाहता आपल्या सारख्या नेत्याची काळाची गरज आहे.

    @banjorhythm1425@banjorhythm142520 күн бұрын
  • 👑 Raj saheb ❤

    @pramodmunde19@pramodmunde1922 күн бұрын
  • दूरदुष्टी असणारे अभ्यासू नेते सन्मा.राज साहेब ठाकरे ..!❤

    @dattapraptidgsnbohule5942@dattapraptidgsnbohule594222 күн бұрын
    • Durdrishti......13 Varun ....1 var aalet ......kay durdrishti? ...

      @ramdasrozatkar2647@ramdasrozatkar264722 күн бұрын
    • मोदीची सभा होती इंजिन ची एक गाडी आणि चार लोकं इकडून तिकडं करत होते कोणी त्यांना विचारत नव्हतं 😢 हे पाहून वाईट वाटलं

      @SataraPlus@SataraPlus22 күн бұрын
    • @@ramdasrozatkar2647 Tumchyasarkhe laach khanare sodun jatat paksha

      @SoteKaGote@SoteKaGote22 күн бұрын
    • Jai shree ram

      @swapnilshinde6580@swapnilshinde658022 күн бұрын
    • 2014/19 la disli Aamhala durdrushti!!! 😂😂😂😂

      @siddheshchavan2642@siddheshchavan264222 күн бұрын
  • साहेब, आपला मुख्यमंत्री होणार. लवकरच ति वेळ येणार. आमचा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे.

    @FunOReal-cf6yv@FunOReal-cf6yv22 күн бұрын
  • शाळेत असल्यापासून ह्या माणसाचा फॅन आहे... कट्टर मनसैनिक ❤

    @admalkin94@admalkin9422 күн бұрын
  • Only Rajsaheb Thakrey 💪💪💪💪

    @RahulPawar-oj8zg@RahulPawar-oj8zg22 күн бұрын
  • मुलाखत नक्कीच खूप जोरात झाली असेल 😂❤💥🔥

    @Kadamsoma_226@Kadamsoma_22622 күн бұрын
    • Anchor ghabart prashn vichartoy😂

      @Papboii@Papboii22 күн бұрын
    • ❤ du

      @shubhamkale2082@shubhamkale208222 күн бұрын
    • ​@@shubhamkale2082 भावा तू म्हणशील तस

      @Kadamsoma_226@Kadamsoma_22622 күн бұрын
    • ​@@Papboii जगताप सर घाबरत प्रश्न नाही विचारत आहे त्यांची पद्धत तशी आहे कृपया त्यांचे आधीचे व्हिडिओ पहा.

      @prathmeshmoreashok@prathmeshmoreashok20 күн бұрын
  • राजसाहेब हेच खरे वारसदार बाकी नॉमिनी आहेत जागा पाहिजे, सीट पाहिजे , सत्ता पाहिजे ह्यात अडकलेत

    @raj4087@raj408722 күн бұрын
  • रंगारी जी... तुमचं महाराष्ट्र बद्दलचे विजन आणि तुम्ही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाबद्दल चे विवरण केलं त्यातून तुमची देशा प्रती व महाराष्ट्र प्रती असलेली प्रामाणिक भावना दिसते. महाराष्ट्राच्या जनतेने खरंच तुम्हाला एक संधी द्यायला हवी🎉❤

    @pankajtripathi9996@pankajtripathi999622 күн бұрын
    • रंगारी 😅

      @vedhh7727@vedhh772721 күн бұрын
  • किंग 💯💯

    @Amarshinde3099@Amarshinde309922 күн бұрын
  • राजसाहेब मानबिंदू आहेत महाराष्ट्र चे हिंदू जाननायक❤❤❤❤❤❤

    @-xv8rq@-xv8rq22 күн бұрын
    • लाचार Ramagadi 😮

      @vilasnarkar1845@vilasnarkar184522 күн бұрын
    • ​@@vilasnarkar1845लाचार असते तर स्वतःचा पक्ष नसता काढला कोणत्या ही दुसय्रा पक्षात गेले असते उद्धव ठाकरे सारखे सत्ते साठी लाचार नाहीत

      @shrinivasbabar4729@shrinivasbabar472922 күн бұрын
    • Bapala asa boltat ka bala​@@vilasnarkar1845

      @-SurajAllishe@-SurajAllishe22 күн бұрын
    • लाचार असते तर स्वतःचा पक्ष नसता काढला कोणत्या ही दुसय्रा पक्षात गेले असते आणि मंत्री झाले असते उद्धव ठाकरे सारखे सत्तेसाठी लाचार हो नाहीत

      @shrinivasbabar4729@shrinivasbabar472922 күн бұрын
    • @@vilasnarkar1845 Nich aahes ki re

      @SoteKaGote@SoteKaGote22 күн бұрын
  • बाळासाहेबांच्या नंतर राज ठाकरे जर शिवसेना प्रमुख असते तर शिवसेना कधीच फुटली नसती उलट राष्ट्रीय राजकारणात महत्वपूर्ण भुमिकेत असती.

    @user-hm1gq3bg9v@user-hm1gq3bg9v21 күн бұрын
  • पूर्ण अभ्यासु राज साहेब 👌👌👌🌹🌹🌹

    @prabhakarmanjrekar9719@prabhakarmanjrekar971922 күн бұрын
  • राज साहेब ठाकरे ❤

    @piyushpardeshi3538@piyushpardeshi353822 күн бұрын
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤

    @piyushpardeshi3538@piyushpardeshi353822 күн бұрын
  • खूप अभ्यासू मुलाखत.राजकारना व्यतिरिक्त इतर अनेक विषयांची सखोल माहिती असलेला नेता.हल्ली इतर विषयांवर कोणी बोलत नाहीत पण अशा विषयांवर बोलणारा एकमेव नेता.(अराजकीय).

    @arpitganorkar9929@arpitganorkar992922 күн бұрын
  • *साहेब फक्त विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात उमेदवार द्या..❤🙏*

    @OSai-py1pi@OSai-py1pi22 күн бұрын
  • रोखठोक उत्तर💪राजसाहेब ठाकरे 🚩✌️

    @sportskiduniya5453@sportskiduniya545322 күн бұрын
  • HINDUJANYAK RAJ SHEB THACKERAY ❤🌞

    @yogeshkhare4989@yogeshkhare498922 күн бұрын
  • पहिल्यांदा राज साहेब यवधे दिलखुलास.... थैंक्स बोल भिडू❤❤❤❤❤

    @professor.....1386@professor.....138621 күн бұрын
  • आता पर्यंत हा राजा माणूस आपल्या मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी झटत आला,कित्येक केस अंगावर घेतल्या आता आपली मराठी माणसाची वेळ आहे राज साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची कारण असा माणूस असा नेता होणे नाही राज साहेब तुम्ही ग्रेट आहात शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत

    @prashantravrane8372@prashantravrane837222 күн бұрын
  • शिक्षण, कला,क्रीडा,राजकारण, मनोरंजन या सर्व विषयांवर व्यापक पद्धतीने बोलणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता..श्रीमान राजसाहेब ठाकरे..❤❤

    @Marathimanus1591@Marathimanus159122 күн бұрын
  • महाराष्ट्रातला एकमेव नेता असा आहे की ज्याची विचार करण्याची क्षमता ही खूप वेगळी आहे पण फक्त द्वेशाच राजकारण करणारे कार्यकर्ते व त्यांचे नेते यांची कीव येते

    @ganeshchavan1107@ganeshchavan110722 күн бұрын
  • People of Maharashtra should wake up and understand this leader, thoughtful leader

    @ajjones8439@ajjones843921 күн бұрын
  • राजकारण आवडायचं कारणच राजं कारण, राजं साहेब❤ एकमेव दूरदृष्टी आणि महाराष्ट्रावर प्रेम असणारा नेता.

    @gauravdhulgande6348@gauravdhulgande634822 күн бұрын
  • आवडता न्यूज चॅनल,आवडता नेता ❤

    @omsatte6850@omsatte685022 күн бұрын
  • राज साहेब

    @ganeshwankhade6061@ganeshwankhade606122 күн бұрын
  • मराठी आणि महाराष्ट्रावर मनापासून प्रेम करणारा निस्वार्थी नेता.🙏🚩

    @Imshubhamsurve@Imshubhamsurve22 күн бұрын
  • मुलाखतकार अरविंद जगताप उत्तम लेखक 👍

    @rahulpundkar3177@rahulpundkar317722 күн бұрын
  • Saheb🎉🎉

    @VishalBhople-ut5zj@VishalBhople-ut5zj22 күн бұрын
  • श्री राज साहेब ठाकरे ❤ आम्ही राज साहेब ठाकरे यांना मानतो आमचे काळीज ❤

    @swapnilsawant3343@swapnilsawant334322 күн бұрын
  • राज साहेब ग्रेट आहेतच पण त्यांना तुम्ही म्हणजे मुलाखतकार म्हणून राजसाहेब ना तुम्ही नक्कीच आवडले असणार हयात शंका नाही

    @kokancashew247@kokancashew24721 күн бұрын
  • आज केलेली साहेबांनी युती माझ्या सारख्या महाराष्ट्र सैनिकाला आवडत किंवा पटत नाही शरीराने मनसे साडावी वाटती पण साहेबांचं असलेले महाराष्ट्र प्रेम यांच्या मुळे मनाने सोडावी वाटत नाही 😢

    @siddharthchavan5481@siddharthchavan548122 күн бұрын
KZhead