पवारांना कळतंय पराभव होतोय पण का याचा विचारही करायला ते तयार नाहीत | BhauTorsekar | Lakshyavedh |

2024 ж. 5 Мам.
236 557 Рет қаралды

पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे रविवारी ५ मे रोजी पुण्यात झालेल्या व्याख्यानाचा भाग -१
पवारांना कळतंय पराभव
होतोय पण तो का होतोय
याचा विचारही करायला ते तयार नाहीत
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
Email : lakshyavedh7@gmail.com

Пікірлер
  • सर्वात वाईट या गोष्टीचे वाटते की,उद्धव ठाकरे,शरद पवार या व्यक्तींना सहानुभूती का मिळते तेच कळत नाही.खर तर या दोन्ही माणसांमध्ये शून्य विश्वासाहर्ता कमालीचा कपटीपणा अतिशय स्वार्थी आणि कमालीचा विकृत स्वभाव याच साठी ते प्रसिद्ध आहेत.

    @aniltamboli1106@aniltamboli110619 күн бұрын
    • खरं आहे. जनता उथळ आहे.

      @positivekumar3546@positivekumar354619 күн бұрын
    • अगदी 100% बरोबर

      @murlidhargodbole8239@murlidhargodbole823919 күн бұрын
    • Really people are blind and their way of thinking is very poor feeling very bad but though we try to convience them they have got blind faith

      @jaishreemataji43@jaishreemataji4319 күн бұрын
    • सहानभुती अजिबात नाही,ही त्यांची पाळीव पत्रकार जमातीची नवीन क्लृप्ती आहे जेणेकरून यांना मतदान व्हावे.

      @niketkuvalekar3505@niketkuvalekar350519 күн бұрын
    • याचे कारण समाजातील ७०,७५,%, जनता अनैतिक व नितीभ्रश्ट आहे. जनतेला सत्त्य व चांगले नकोच आहे.

      @ashokdeshpande9278@ashokdeshpande927819 күн бұрын
  • पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री पद महत्त्वाचे नव्हते परंतु बारामतीचा म्हातारा बैल घरी बसणे गरजेचे होते

    @ShashikantShinde-mm9qw@ShashikantShinde-mm9qw15 күн бұрын
    • aata paryant konache bale kele aaye ka kite janache vatole kele dev lase tyanche changle karnar

      @laxmanbhakare2265@laxmanbhakare226510 күн бұрын
    • Baramaticha bailala khatik dakhva yanda😅

      @universal4545@universal45456 күн бұрын
  • भाऊ तोरसेकर तुम्ही ग्रेट आहात स्मरण शक्ती ऊत्तम आहे

    @vaidehipethe3679@vaidehipethe367919 күн бұрын
    • भाऊ तुम्हाला T shirt चांगला दिसतो.

      @sunitatakawale5615@sunitatakawale561518 күн бұрын
    • Well Said

      @nitinshelke4508@nitinshelke450813 күн бұрын
    • Jai shree Ram bhau bjp 422+ par

      @shyamkeshwani8993@shyamkeshwani89932 күн бұрын
  • पवार आणि उध्दव ही विचारसरणी महाराष्ट्रातून नष्ट झाली पाहिजे

    @ashoksalvi6462@ashoksalvi646218 күн бұрын
    • 100%

      @nivasnarkar588@nivasnarkar58818 күн бұрын
    • निसत नाबुत होतील

      @user-vy3vb5bb9x@user-vy3vb5bb9x16 күн бұрын
    • BJP Maharashtra drohi aahe

      @Maharashtra_Premi@Maharashtra_Premi15 күн бұрын
    • ऐक विचार संपाचे

      @ranjeetthakre4016@ranjeetthakre401615 күн бұрын
    • Pawar ani Thakre Maharashtra chya atmyat ahe...

      @Happyshri09@Happyshri0914 күн бұрын
  • आयुष्य भर पवारांच दुटप्पी कपटी धोरण पब्लीक ला समजले त्यामुळेच हसू झालंय.

    @vishnumahale6694@vishnumahale669419 күн бұрын
    • फळ इथेच

      @user-vy3vb5bb9x@user-vy3vb5bb9x16 күн бұрын
    • ​@@user-vy3vb5bb9x bjp Maharashtra drohi aahe

      @Maharashtra_Premi@Maharashtra_Premi15 күн бұрын
    • Awdta kaam ayushyashyachya shevtat pan kartay .....yapeksha sudaiva kay

      @Happyshri09@Happyshri0914 күн бұрын
  • माणसाच्या कर्माचे भोग त्याला अधिकतर म्हातारपणातच भोगावे लागतात .

    @vijaynr65@vijaynr6519 күн бұрын
    • कर्माचे भोग वैगरे काही नसतात, तुम्ही सर्व गोष्टी manage करु शकत नाहीत. तुम्ही शक्तीहीन होता. तुमच कुनि ऐकत नाही जस घरात असत आपला संसार असतो तेंव्हा सर्व प्यादे आपण set करतो पण तोच आपले मूलाचा संसार असला की आपले महत्व हलु हलू कमी होत जाते तसच राजकारणाच आहे शरद पवार नि अजीत दादा ला राजकरणत आनायला नको होते आता आनलेच आहे तर मग भोगा जे जे सगल्याचे होते ते ते तुमचे होनार .

      @nationfirst1961@nationfirst196119 күн бұрын
    • अगदी बरोबर आहे👍

      @meenadabholkar7443@meenadabholkar744319 күн бұрын
    • अगदी बरोबर. म्हणूनच अटल बिहारी वाजपेयींची शेवटची ५ वर्षे खूप वाईट अवस्थेत गेली. कशाचंही भान राहिलं नव्हत त्यांना.

      @dhananjaym1708@dhananjaym170819 күн бұрын
    • जैसे ज्याचे कर्म तैसे फळ 27:31 27:31

      @madhukarwani1062@madhukarwani106218 күн бұрын
    • Ker

      @shashikantwakchoure5942@shashikantwakchoure594218 күн бұрын
  • पवार मुख्यमंत्री असताना फक्त मुंबई, पुणे आणि त्यांच्या बारामती मध्येच चांगले रस्ते होते. आणि BJP सत्तेत आल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात चांगले roads झाले...अगदी ग्रामिण भागात सुध्हा. काम करणाऱ्याला भरपूर काम आहॆ. चांगलं शिक्षण घेणाऱ्या मुलांना चांगले पगार आहेत....शाळेच्या college च्या वयात दिवसभर cricket बघत बसणारे, कट्ट्यावर गप्पा मारत बसणारे तरुण बेरोजगार आहेत...हे वास्तव डोळ्यांनी बघितले आहॆ.

    @gy4we@gy4we19 күн бұрын
    • अगदी बरोबर लिहीलं आहे.मी उच्च शिक्षित आहे म्हणून वारंवार हेच बोलावं वाटत.मी काय शिकत आहे, कशासाठी शिकत आहे, पुढं काय करायचं आहे यापैकी काहीही विचार करीत नाहीत तेच बेरोजगारीची गोष्ट करतात.आपली पात्रता जोपर्यंत बनवीत नाही तोपर्यंत काहीही करू शकत नाही.इच्छाशक्ती जिध्द निश्चय समर्पण मेहनत करण्याची तयारी असेल तर काहीही करू शकतो.

      @environmentalhealthsafetye104@environmentalhealthsafetye10419 күн бұрын
    • Very very correct opinion Those who want to work they get job

      @jaishreemataji43@jaishreemataji4319 күн бұрын
    • २०१४ पासून उद्योगधंदे गुजरातला गेले IFSC ऑफिस कापडगिरण्या हिऱ्यांचा कारखाना गुजरातला गेले तरी आपल्याला अभिमान वाटतो आपण नक्की महाराष्ट्रीयन आहात काय

      @nandasonawane7563@nandasonawane756319 күн бұрын
    • कडु आहे पन सत्य आहेच

      @murlidhardarak7186@murlidhardarak718619 күн бұрын
    • Very well said

      @ajitkulkarni8616@ajitkulkarni861618 күн бұрын
  • हिंदू मतदारांना कधी मतदानां करायचे व कोणाला हे कधी कळणार.फारच कठीण आहे.

    @ravindranavre196@ravindranavre19618 күн бұрын
  • एकचं हृदय आहे भाऊ किती वेळा जिकणार 👍🏼 भाऊ तुम्हांला उत्तम आरोग्य लाभो हिचं ईशवर चरणी प्रार्थना.....! 🙏

    @dattachavan6878@dattachavan687818 күн бұрын
    • खरयं 😊

      @AA-qr1kk@AA-qr1kk15 күн бұрын
    • ❤❤❤🌹🌹🌹🙏🙏👍

      @madhavshastri1147@madhavshastri114711 күн бұрын
  • मराठी मिडियाचा जनानखाना,अगदी बरोबर वर्णन

    @sagarauti9939@sagarauti993919 күн бұрын
    • Bhau pan tyach janankhanyache aghoshit sabhasad aahet,patrakarita kay aste te jara ravish kumar yanchya kadun Shika.

      @user-br7in5fr5b@user-br7in5fr5b19 күн бұрын
    • अहो महाराज. विषकुमार सरख्या बकवास पत्रकारांच नाव घेतले थोडक्यात हिन्दीतील चाय बिस्कीट पत्रकार आहे तो. आहे कुठे सध्या. शोधा अन तिथेच पडा. इथे कशाला येता.

      @PrashantMandpe@PrashantMandpe18 күн бұрын
    • Ravish kumar swarah Indi alliance chya godi madhe aahe, ​@@user-br7in5fr5bkadhi Sandeshkhali var bolala ka to? Tyacha bhau bihar madhe congress kadun ladhato, Barech aarop aahet, keval Congress satte aali tar vachel

      @millennialmind9507@millennialmind950718 күн бұрын
    • @@user-br7in5fr5b tu neech

      @MAU9820.@MAU9820.18 күн бұрын
    • Janankhana nahi kuntankhana

      @sanjayvhawal2404@sanjayvhawal240418 күн бұрын
  • एका बारामतीसाठी सगळा महाराष्ट्र पणाला लावणे हे पटत नाही.

    @user-xb9wo2vf3u@user-xb9wo2vf3u18 күн бұрын
    • Ek Baramati sathi nahi ..pawarana baramtit jyastit jyast adakawle he mahatwache..Baramati geli tar pawar sahebanchi crediblety desh patliwar Kami honar ,tya mulech he sagle jahale..

      @dhananjaysakhare6664@dhananjaysakhare66649 күн бұрын
  • भाऊ तुम्ही फार ग्रेट❤

    @ulhasbhor19@ulhasbhor1919 күн бұрын
  • भाऊ ग्रेट आहात. तुमच्या वरील विरोधी comments पाहिले की पटते की मिरची झोंबल्या आहेत.

    @user-mp3vf8sf5i@user-mp3vf8sf5i15 күн бұрын
  • भाऊ तुमचे व्यख्यान ऐकणे एक परवणी आहे..

    @prakashshirke3444@prakashshirke344418 күн бұрын
    • Khot bolnyachi parvani

      @anirudhayerunkar2393@anirudhayerunkar239313 күн бұрын
  • माझे वडील आज हयात नाहीत...पण माझ्या लहानपणापासून ते सांगत होते...तू जर खरा असशील तूझ्या कडे सच्चाई असेल तर कोणीच तूला कोणीच हरवू शकत नाहि...

    @VK-cm8vf@VK-cm8vf19 күн бұрын
  • भाऊ नीट फार सुंदर पध्दतीने विरोधी पक्षाची खिल्ली ऐकवली मजा आली😊

    @suhasinitulaskar7063@suhasinitulaskar706319 күн бұрын
  • भाऊंनी वडेट्टीवार च्या कसाब / आरएसएस वर बोलावे ही एका स्वयंसेवकांची विनंती..🙏

    @sanjaymoharir5927@sanjaymoharir592719 күн бұрын
    • त्यासाठी तुम्ही आहात

      @raju960505@raju96050519 күн бұрын
    • विजय vadettiwar विसरले की 2004 ते 2014 पर्यन्त महाराष्ट्र त कांग्रेस राष्ट्रवादी ची सरकार होती करकरे चे प्रकरण गृहमंत्री याना माहित नव्हते काय । जस महात्मा गांधी च्या हत्या मधे अजून एक गोली कुनीतरी दूसरी व्यक्तिने मारली होती असे वाचन्यात आले आहे . गांधी जी चे तर post Martem पण नाही करू दिले नेहरू ने । तस काही असल करकरे चे बाबतित तर मग तत्कालीन सरकार काय उपटत होते का ।

      @nationfirst1961@nationfirst196118 күн бұрын
  • भाऊंची वयचारिक बुद्धी समुद्राची खोळी आणी अंतराळाची पोकळी यात आसलेली कोळशाची खाण या खाणीतून शोधून काढलेला हिरा हेच तर बुद्धी चातुर्य् हिच भाऊंची खाशियत आहे. आश्या निशपक्ष पत्रकाराला कोटी कोटी प्रणाम.

    @ramdaspatekar3364@ramdaspatekar336419 күн бұрын
    • right

      @vittalmukane132@vittalmukane13218 күн бұрын
    • डोक्यात शेण आहे याचा

      @chemvc123@chemvc12317 күн бұрын
    • अहो पवार वरती हे एवढे बोलतात... ज्या बद्दल विचार पण करू नये त्या वर? तुम्हाला पवार आवडतात का काय? चांगले विषय घ्या... ते चुका करणार, तुम्ही त्या दाखवणार... किती महत्त्व द्यावे... आणि कोणाला?

      @sangrampawar-vt5kh@sangrampawar-vt5kh17 күн бұрын
    • Nishpaksh ani he 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😏😏😏😏

      @ramshelke7418@ramshelke741816 күн бұрын
    • 😂😅😁😄😅😂🤣

      @BP-bq4wx@BP-bq4wx14 күн бұрын
  • भाऊ तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुम्हाला दिर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

    @pramodmule5155@pramodmule515517 күн бұрын
  • शरद पवार यांचे फसवणुकीचे प्रकार तर समजले... द्यानात भर

    @ommodak@ommodak19 күн бұрын
  • भाऊ.... नेहमीच थेट.... कायमच ग्रेट

    @babasahebtarde2594@babasahebtarde259413 күн бұрын
  • भाऊ तोरसेकर यांना मनापासून धन्यवाद.आपण कोणाचाही मुलाहिजा न बाळगता कुठल्याही पक्षांचा व्यक्तीचा खरंखुरं स्वभावाचे खरं खोटं वर्णन करता शरदचंद्र काकाजी यांचे वर्णन तुम्ही इतके तंतोतंत करतां.हे जर शरदचंद्र पवार हे ऐकत असतील तर ते राजकारणात आपण केलेल्या घाणीचे दर्शन शरदचंद्र काकांना व जनतेला आपल्या मुळे समजले.काकाना कीती समजलं व काकांनी कीती समजुन घेतलं हे काका श्री च जाणे.काका झिंदाबाद.

    @nemgoundapatil5849@nemgoundapatil584919 күн бұрын
  • ग्रेट भाऊ तोरसेकर...अतिशय अभ्यासपूर्ण विचार आहेत.अभिनंदन 🎉

    @user-cg1ex6oc6z@user-cg1ex6oc6z15 күн бұрын
  • श्री भाऊ तोरसेकर प्रभाकर सुर्यवंशी सुशीर कुलकर्णी आबा माळकर व आपले इतर सहकारी पत्रकार हिंदुत्व सनातन समाज जागृतीच काम करत आहात आपले धन्यवाद आभार आपले कार्य असेच होवो हिच सदिच्छा

    @hanuannapharatepatil7096@hanuannapharatepatil709618 күн бұрын
    • विलासजी आवाड

      @hanumantsarwade896@hanumantsarwade89613 күн бұрын
  • मराठी मिडिया चा जनानखाना स्वतः बरोबर उद्धटच्या दिमतीला पण हजर केला.

    @dkolekar2934@dkolekar293419 күн бұрын
  • काट्यांच्या आनिवर वसली तीन नाव😂 अजित ❤सुप्रिया😂 शरदराव 🎉चार जुनचा गजर लाव 😢कानात बोळे घाला शरदराव😮 सुप्रीयाची सासरी धाव 😅पार्थ पुसा आता आसव 😊

    @user-sz1in6cc3s@user-sz1in6cc3s19 күн бұрын
  • भाऊ, पवारांना सर्वच काही कळतंय परंतू पवारांना पराभवाचं कारण शोधण्यांची हिम्मतच होत नाहीयेत.

    @prakashindorkar4255@prakashindorkar425519 күн бұрын
    • 4 जून ला तुमच्या सर्वांचे दात घशात जातील

      @BHARATJAGTAP-tj5pm@BHARATJAGTAP-tj5pm19 күн бұрын
    • 4 जून ला बघा हे भाऊ काय बोलतात ते 😂

      @shivajiubale1598@shivajiubale159816 күн бұрын
    • आपण नक्कीच बघा

      @ramsontakke4345@ramsontakke434510 күн бұрын
  • महाराष्ट्र सरकारवर सात लाख कोटी चे कर्ज आहे. यावर कधी कुठल्या वाहिनीवर चर्चा झाल्याचे आठवत नाही.

    @mandarp9472@mandarp947216 күн бұрын
    • Karja mhnje vayit samjat asal tar tumhala economic shiksnyachi garaj ahe.

      @universal4545@universal454516 күн бұрын
    • कर्ज फेडावे लागते. आणि त्यासाठी taxes वाढतात. महाराष्ट्र सरकार चे कर्ज infrastructure किंवा capital expenditure वर फक्त 12% खर्च होते. बाकी सर्व salaries, pensions आणि योजनावर खर्च होते. ही चांगली गोष्ट नाही.

      @mandarp9472@mandarp947216 күн бұрын
  • भाऊ,नमस्कार.. गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात एका माणसाने इथल्या मिडीयाला कायम आपल्या आंथ्रुणात घेवून कवेत ठेवून घेतले आहे. बातम्या पेरणे,चालवणे ह्यात हातखंडा असलेला माणूस. आपल्या भोवती सतत मिडीयाला फिरत ठेवायची कला अवगत असलेला अ विकास पुरुष. आज बघा लोकसत्ता, म.टा.,लोकमत, सकाळ समुह,इत्यादी. आजचा मिडिया हा सुद्धा तेच करीत आहे. हि पीत पत्रकारीता नाही तर छिनालकी आहे. महाराष्ट्र द्रोह आहे. ज्याला आपल्या हयातीत १० खासदार निवडून आणता आले नाहीत. आणि सातत्याने पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत?महाराष्ट्र सतत अस्थिर ठेवायची रणनीती . विकास फक्त बारामती, काठेवाडी, कुटुंबातील व्यक्ती. हिच कामगिरी. महाराष्ट्र राज्यात किमान १००संस्था वर शरदचंद्र पवार अध्यक्ष।प्रमुख आहेत. प्रत्येक ठिकाणी मीच, बघा. शिवाजी महाराज दैवत महाराष्ट्राचे आणि ह्यांच फुले शाहू आंबेडकर कोणतेही पुस्तक न वाचता फक्त प्रस्तावना वाचून व्यासपीठावर बढाया मारायच्या. जर बारामती चा विकास केला असता तर एवढी दमछाक झाली नसती पण बारामती वगळता? अन्य तालुक्यानां वंचितच ठेवलेले आहे. नौटंकी करणे हा स्थायीभाव. पावसात भिजणे,अजारपणाचे नाटक एसटी कामगार आंदोलनात सहानुभूती मिळवण्यासाठी मानभावीपणा. आज ह्याला उद्या त्याला सोबत घे हे १९७८ पासून सुरु झाली आणि नोव्हेंबर २०१९ पर्यंत सुरू होते. आता कुठे थांबून शांत बसले पाहिजे हे कळलं पाहिजे पण? इतरांची फोडली आपलही फुटले? अस का?काळाचा महिमा असतो म्हणून सर्व राजकारण करणऱ्यानी विचार करून समजून वागले पाहिजे. फडणवीस यांनी काय केले तर , शोध प्रतीशोध.! त्यांच्या गळाला एक एक करुन मासे लागत गेले. धुसफूस घुसमट बाहेर आली. तो सुद्धा बदला म्हणा किंवा शोध प्रतिशोध च!

    @shirishpatil7443@shirishpatil744319 күн бұрын
    • बरोबर सांगितले आहे तुम्ही पण अजूनही काही लोकांना हे कळत नाही

      @satya5197@satya519718 күн бұрын
  • Mr Torsekar is a national treasure.🙏🙌👏

    @ShankarL-cg7kq@ShankarL-cg7kq18 күн бұрын
  • चांगल राजकारण केल असत तर pm होवून प्रेसिन्डट होवून सेवानिवृत झालै असते

    @shahikantrautmare1430@shahikantrautmare143018 күн бұрын
  • प्रभु श्रीराम जी की कृपा से BJP/NDA 400 पार होगा 👌 I। जय जय सियाराम ।I🙏

    @vlogvisionaries294@vlogvisionaries29419 күн бұрын
    • जय श्री राम जय श्री राम १००% भाजप हरणारच.

      @chandrakantborhade9989@chandrakantborhade998916 күн бұрын
    • तथास्तु

      @ramsontakke4345@ramsontakke434510 күн бұрын
  • तुतारीची पिपाणी होणार का

    @ujjwalasardeshpande9004@ujjwalasardeshpande900419 күн бұрын
  • Salute to Bhau torsekar, susheel kulkarni, prabhakar suryavanshi, abha malkar, this all has made marathi patrakaar into highest levels. Great proud of you all.

    @raveenk3855@raveenk385519 күн бұрын
    • All are bjp agent. They only critic pawar and thackray

      @asavarikhandagle7447@asavarikhandagle744719 күн бұрын
    • Sarv BJP agent aahet Ani bhadaya maranara Torasekar suddha

      @patiluday1987@patiluday198719 күн бұрын
    • ​@@asavarikhandagle7447Kay chukicha bolale te sanga ugachach agent bolu naka

      @vanitapotphode8218@vanitapotphode821818 күн бұрын
    • Mag bhau bjp var ka nahi tika karat, every time pawar Ani thackray. Bjp che chukat asel tari support kartat

      @asavarikhandagle7447@asavarikhandagle744718 күн бұрын
    • ​@@asavarikhandagle7447BJP juna dalla ahe toh

      @AlienTitanic@AlienTitanic18 күн бұрын
  • भाऊ तुमचे विचार ग्रेट आहेत तुमचा अनुभव मोठा आहे

    @vikramraje2361@vikramraje236113 сағат бұрын
  • मेरे लाइफ का थॉट चेजिंग क्लिप है ये , थैंक्स भाऊँ . आपण मझा वस्तु ला बघायचा माइंडसेट चेंज करुण टाकला। अनंत कोटि प्रणाम

    @karanshuklaa5623@karanshuklaa562321 сағат бұрын
  • भाऊ चं भविष्य कधीही चुकत नाही बारामती चं भविष्य धोक्यात आहे

    @rameshdhokate5082@rameshdhokate508219 күн бұрын
    • भाऊचे भविष्य तंतोतंत खरोखर होत आहे. तर नामांकित राजकीय नेते, शेतकरी दर रोज यांच्या कडे आलें असतें. भाऊंना विचारुन निवडणूक लढवु का नको, लढव म्हणाले तर फार्म भरुन जिल्हाधिकारी कार्यालयातुन खासदारकीचे प्रमाणपत्र घेऊन दिल्लीला जायचे, शेतकरयांना पिकपाणी, मालावरील तेजी मंदी सांगतेल व राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, भाऊंनी सांगितलेला खासदार आमदार हाच माणूस निवडून येतो तंतोतंत खरे होत असेल तर निवडणूक खर्च होणार नाही. भारतीय गंगाजळी वाढेल या महामानवा मुळे देश प्रगती होईल. तुम्ही लोक व्यक्ती द्वेशी माणसास भविष्यकार म्हणतात. भुतकाळातील संत ज्ञानेश्वर महाराज यांना रेडा म्हणायला घाबरत नाहीत. महाण भाऊ म्हणाले संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्याच्या तोंडुन वेद बोलुन घेतला त्या रेड्याला ज्ञानेश्वर म्हणतो किती संता बदल आकस आहे. कारण यांचें पोटभरण्याचे साहित्य सोप्या मराठी भाषेत केले म्हणून किती आकस आहे.

      @user-tz3kc6bj7e@user-tz3kc6bj7e18 күн бұрын
  • भाऊ तुम्ही किती खोलात जाऊन विचार मांडले खूप खूप धन्यवाद तुमच्यासारख्या निर्भिड विश्लेषकाची समाजाला गरज आहे

    @jijabapukhalkar8915@jijabapukhalkar891518 күн бұрын
  • भाऊ तोरसेकर गेल्या १० वर्षे बेरोजगारी वाढली आहे महाराष्ट्र आणि देशात सुमारे ३५ लाख पदे रिक्त आहे त्याबद्दल पण बोला

    @shrigurudevdatta9895@shrigurudevdatta989510 күн бұрын
  • सर्वांना एकटाच नडतो तरीपण भीत नाही जय महाराष्ट्र🚩

    @nileshlonkar-py7fp@nileshlonkar-py7fp6 күн бұрын
  • भाऊ ची मंबरी कमालची आहे मी दरोच सकाळी ऐकतो

    @kamlakardhavan60@kamlakardhavan6019 күн бұрын
  • आता तमाम हिंदु बंधु भगिनींना विनंती देशात शांतता राखण्यासाठी भाजप व महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा प्रत्येक हिंदुने मतदान जबाबदारीने करा जय श्रीराम भाऊ आपण समाज जागृतीच काम करत आहात धन्यवाद अबकी बार चारसौ पार फिर एक बार मोदी सरकार आबा आपलही धन्यवाद आपण हिंदुत्व जागरण करत आहात

    @hanuannapharatepatil7096@hanuannapharatepatil709618 күн бұрын
  • अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉🎉❤😂😂

    @ashokbband6473@ashokbband64735 күн бұрын
  • उत्कृष्ट विचार मंथन

    @vasuparlay9389@vasuparlay938919 күн бұрын
  • हे विरोधक....हे असच म्हणणार,

    @gurukulclasses9063@gurukulclasses906318 күн бұрын
  • भाऊ आज बारामतीचा प्रचार थांबेल. आपल्या बोलण्यात बारामती बद्दल आत्मविश्वास दिसतोय. तो अजितदादांच्या बोलण्यात दिसत नाही.चांगलेच घडांचे. श्री स्वामी समर्थं

    @anilgogate7928@anilgogate792819 күн бұрын
  • भाऊ तोरसेकर बहुजन समाज इतिहासाचा खुप अभ्यास केला तुम्ही काय बदलणार नाही

    @user-yv8kb6rx9t@user-yv8kb6rx9t16 күн бұрын
  • Bhau Torsekar is realy great person.

    @babulalmali3787@babulalmali378714 күн бұрын
  • द ग्रेट भाऊ ❤

    @vishnuwayal8868@vishnuwayal886818 күн бұрын
  • भाऊ तूम्ही ग्रेट आहात तूमचया बूद्धिला सलाम 🙏🙏🙏👌👌

    @sujatasuryavanshi8723@sujatasuryavanshi872319 күн бұрын
  • भाऊ अतिशय प्रबोधन करण हेच तुमच ध्येय अत्यंत समाधान होते आपले ऐकल्यावर समाधान होत धन्यवाद भाऊसाहेब

    @sanjayrajeshirke275@sanjayrajeshirke2758 күн бұрын
  • मस्त, खुपच छान

    @aratiprabhu1198@aratiprabhu11986 күн бұрын
  • अजित पवार

    @bhupendrachaudhari1600@bhupendrachaudhari160019 күн бұрын
  • समस्त पत्रकार बंधंनो आधी अभ्यास करा मगच मुलाखतीला उभे रहा हे आदरणीय श्री मान भाऊ शिकवीत आहे शिकुन घ्या असे असे विवेचन दुसऱ्या कुना कडे मिळेल असं वाटतं नाही.

    @madhavpandit9974@madhavpandit997418 күн бұрын
  • Bhau You are Great! The Masters stroke of Indian politics.💯🎯

    @RavindraKhandelkar@RavindraKhandelkar18 күн бұрын
  • सर्वांत वाईट या गोष्टीचे वाटते १००%बरोबर

    @bankainojutsu2993@bankainojutsu299311 күн бұрын
  • Bhau is tooooo Good !

    @prashantdharmamer6937@prashantdharmamer693718 күн бұрын
  • जयश्रीराम भाऊ

    @RavindraMaharaj@RavindraMaharaj19 күн бұрын
  • अतिशय योग्य बोलता बहु तोडेकर

    @vilasdalvi6651@vilasdalvi665117 күн бұрын
  • पराभव नाही होणार

    @swapnaghevde8801@swapnaghevde880118 күн бұрын
  • Exactly

    @saprepoonam@saprepoonam19 күн бұрын
  • Very good explaintion about sharad pawar politics

    @ashokgunjal7545@ashokgunjal754519 күн бұрын
  • Bhau saheb No1Nivedan

    @nandukarde5862@nandukarde586218 күн бұрын
  • पवार ला सिंह म्हणणे म्हणजे अती झाले 😢

    @sanjayladge757@sanjayladge75714 күн бұрын
  • Voted for democracy

    @manhorprabhu2294@manhorprabhu229419 күн бұрын
  • Definitely Sunitratai will be next M P.of Baramati.

    @mallinathparshetti9377@mallinathparshetti937719 күн бұрын
    • GREAT ❤😊

      @MAU9820.@MAU9820.19 күн бұрын
  • Ekdum barobar

    @pappupawar8723@pappupawar872318 күн бұрын
  • हे संपले पाहिजेत महाराष्ट्र च्या राजकारणातून.

    @vilasbeharay6393@vilasbeharay639319 күн бұрын
    • Ho

      @nivasnarkar588@nivasnarkar58818 күн бұрын
  • महागाई बेरोजगारी जीएसटीने जनता हैराण झाली आहे भाजपला हाकलण्यासाठी जनता इलेक्शन जवळ येण्याची वाटच बघत आहे

    @viveknalawade1983@viveknalawade198312 күн бұрын
  • अमेठी लोकसभा२०१९निवडणूकी आधी सहा महिने मी निकाल सांगितला होता "राहुल गांधी हरणार ❗" तर तिकडे "नंदीग्राम मध्ये ममता दीदी ५.५हजार मतांनी विधानसभेला हरणार" ...`दोन्ही सत्यात उतरले`❗👌😊

    @milindlagwankar3342@milindlagwankar334214 күн бұрын
  • Great sir ji 👍

    @sampatjadhav6327@sampatjadhav6327Күн бұрын
  • भाऊसाहेब ग्रामीण भागात जरा फिरा फक्त महीमानगड मध्ये बसुन नाही कळणार शेतकऱ्यां चे दुखन

    @vijaysinha7809@vijaysinha780916 күн бұрын
    • ते सर्व 70 वर्षांपासून राज्य करणारे होते तेच सर्वात ज्यास्त दोषी आहेत. पाण्याचे प्रश्न न सोडवता समाजात भांडणे लावून राजकारण कोणी केले ते ओळखा, म्हणजे समजेल.

      @narendrasudhalkar6784@narendrasudhalkar678415 күн бұрын
    • हे तुमचे म्हणणे आहे!बरोबर ना

      @ranjeetthakre4016@ranjeetthakre401615 күн бұрын
    • Kooon hotha AGRICULTURAL MINISTER??????? KHAYI UPPATLA .. WAKADA THOOND SHETHKARI SATHI ?????

      @user-oe1pd6uh7g@user-oe1pd6uh7g15 күн бұрын
  • तुम्हाला किती मिळाले हे सांगा

    @balasahebkakade2326@balasahebkakade232617 күн бұрын
    • AAJ LONDON PADLE AAHE. UDHYA MUMBAI PADEL TEVA RADU NAKA.

      @ashokraonikam737@ashokraonikam73715 күн бұрын
    • आम्ही वैचारिक गुलामी करत नाही. देशाचे हित महत्वाचे आहे आरक्षण आणि फुकट अनुदानापेक्षा

      @k967@k96713 күн бұрын
  • अभिनंदन तोरसेकर भाऊ

    @shrinivaslahoti2783@shrinivaslahoti278315 күн бұрын
  • खर बोलतो

    @nandkumarchitalkar4872@nandkumarchitalkar487215 күн бұрын
  • 1 नं भाऊ

    @sanjaygarbhe5784@sanjaygarbhe578418 күн бұрын
  • गुरातमधील दोन manasa पेक्षा आपली मराठी माणसे कधीही चांगले.

    @kiransawant4646@kiransawant464618 күн бұрын
    • मराठी असो वां पाकिस्तानी माणूस म्हणून देश हित साथी जो चागला तो चांगला

      @kishanmule@kishanmule4 күн бұрын
  • भाऊ तुम्ही ग्रेट आहे

    @rajendrashah925@rajendrashah92518 күн бұрын
  • भाऊ, खूपच छान विश्लेषण...

    @prakashbgujar3050@prakashbgujar305018 күн бұрын
  • Agadi barobar torskar.👍👍👌👌

    @nandakumarranadive4346@nandakumarranadive434618 күн бұрын
  • Abhinandan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    @gulabwadkar643@gulabwadkar6433 күн бұрын
  • करम्ने वाधीका वसते मां फलेशूकदाचन .

    @basavrajwaichal821@basavrajwaichal82119 күн бұрын
  • तुमची आतापर्यंत साहेबांनी जिरवली त्याचे काय.. याचाच हा अर्थ आहे पण तुम्हाला कधीच बारामती यश भेटणार नाही😂😂😂😂😂

    @SAB20248@SAB2024818 күн бұрын
    • 4, जून छी वाट बघा. मग बोलू.

      @narendrasudhalkar6784@narendrasudhalkar678415 күн бұрын
  • भाऊ असं वाटत नही का अजित दादा आपले कपडे स्वच्छ करायला पाठवले आहेत ठीक आहे सिहं म्हातारा झाला पण स्वभाव टाकू शकत नही

    @sureshpawar7721@sureshpawar77213 күн бұрын
  • किती स्तुतीपर वाणी.

    @madhukarjadhav.@madhukarjadhav.16 күн бұрын
  • भाऊ तोरसेकर हे खरं पाहिलं तर राजकारण बघत नाहीत.... ते राजकारण जगतात... म्हणून तंतोतंत विश्लेषण करतात,पहिले भाऊ माफिया वर पत्रकारिता करत होते, त्यामुळे त्यांना सहज राजकीय विश्लेषण फार जमते , आणि ते खरेही ठरते... नमस्कार भाऊ तोरसेकर...

    @rajeshkadam9872@rajeshkadam987218 күн бұрын
    • Fakta 1 baju mandnara chutiya ahe ha.. yala fakta bjp ch changli vatte ( yala rajkiya vishleshak mhanat nahi)

      @gauravnikam8954@gauravnikam895416 күн бұрын
  • आबा तुम्ही भाऊंशी बोलता तर त्यांना त्यांची ही पुस्तक ॲमेझॉन वरती परदेशातल्या नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिकल अवेलेबल करून देण्याबद्दल सांगा की.

    @vinaytembe@vinaytembe19 күн бұрын
  • मा.श्री भावु साहेब प्रणाम, आपली प्रस्तुतीकरण कला फार सुंदर श्रवणीय स्पष्ट शब्दात मुद्देसूद सद्यपरिस्थितीत असते. तुमची ही देश सेवा असेच चालु ठेवा.कारण सर्वसामान्य लोकांना उत्तम माहिती मिळते. जय श्री राम.

    @gajananmalvade1110@gajananmalvade111016 күн бұрын
  • भाऊ तोरसेकर ह्या मताशी आम्हाला अजिबात मान्य नाही. हा माणूस फक्त भाजपा प्रवक्ता म्हणून विचार व्यक्त करतो.

    @rahulsawant1023@rahulsawant102316 күн бұрын
    • बघू नको ऐकू नको ...कारण चूक दाखविली की राग का येतो.

      @sanjayshirsikar3506@sanjayshirsikar350615 күн бұрын
    • जर एखादा पक्ष देशहितासाठी काम करत असेल तर त्याचा प्रवक्ता सामान्य माणूस सुद्धा बनतो

      @MonkonTheWay-ie4dm@MonkonTheWay-ie4dm15 күн бұрын
    • Rahul Sawant right

      @shrigurudevdatta9895@shrigurudevdatta989510 күн бұрын
    • @@sanjayshirsikar3506 हरकत नाही. पत्रकार म्हणून मत देऊ नका प्रवक्ते म्हणून दिला तर काहीच अडचण नाही. प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहेच ना?

      @rahulsawant1023@rahulsawant102310 күн бұрын
  • 4 June nantar bikau Marathi media konatya korady talavat budnar? Jay Bharat Jay Hind Jay Ho NDA, only

    @rajendrajain6194@rajendrajain619418 күн бұрын
  • तमाम भारतीय वाशी यांचे म्हणणे आहे भाजप पक्ष नष्ट झाला पाहिजे हे सर्वसामान्य जनतेचे मत आहे तुम्हाला समजेल का भाऊ

    @user-rf5pw4th1u@user-rf5pw4th1u15 күн бұрын
  • Great bhau torsekar 👌

    @sanjayostwal8958@sanjayostwal895811 күн бұрын
  • भाऊ तोरसेकर हा भाजपचा एजंट आहे तेमुले तो भाजपची गरल ओकणार

    @narayanjadhav3309@narayanjadhav330916 күн бұрын
    • Ho na...tumhala khar eikaychi savay nhiye...java pipani vajvt bsa jaun

      @kaustubhgudge8251@kaustubhgudge825115 күн бұрын
    • भाऊ तुला समजल नाही की चूक म्हणायच का ?

      @sanjayshirsikar3506@sanjayshirsikar350615 күн бұрын
    • कळीचा नारायण. जाईल तिकडे आग लावत जा.

      @panditkharade1025@panditkharade102513 күн бұрын
  • Ubaata udhav ji has finished by sharad pawar ji, what a gamer pawar saheb, shivsena ubaata and BJP was made dewaar by pawar saheb.

    @raveenk3855@raveenk385519 күн бұрын
  • भाऊ अगदी बरोबर बोलतात .

    @user-oj4nc3rb9g@user-oj4nc3rb9g18 күн бұрын
  • ❤ Dewabhau F.. Saheb

    @newyashwantmensparlour759@newyashwantmensparlour75918 күн бұрын
  • कोणाचे बारा वाजणार हे लवकरच कळेल थोड थांबा.हसणार्यांचे दात तोंडात जातील .

    @vijaypaigude8596@vijaypaigude859616 күн бұрын
    • 4 june कळल

      @ujwalakurhe7207@ujwalakurhe720715 күн бұрын
    • AAJ LONDON PADLE AAHE. UDHYA MUMBAI PADLI TAR RADU NAKA.

      @ashokraonikam737@ashokraonikam73715 күн бұрын
    • पाय तोंडातून बाहेर येतील

      @sanjayladge757@sanjayladge75714 күн бұрын
  • भाऊ, तुम्ही तुमच्या कमेंट्स बंद ठेवता, त्या चालू करा, संवाद साधता येतो. शिव्या देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं, लेखी शिव्याच देतील ना? उत्तर द्यायचं नाही!

    @maheshraut2060@maheshraut206019 күн бұрын
  • फारच छान भाऊ.

    @user-ny1ob4kc3y@user-ny1ob4kc3y10 күн бұрын
  • Only pawar saheb

    @ashokrananavare2036@ashokrananavare203614 күн бұрын
KZhead