विचार करा! भविष्य मोदींचं एकट्याचं नाही आपल्या सर्वांचं आहे-भाऊ तोरसेकर | BhauTorsekar | AbaMalkar |

2024 ж. 22 Сәу.
105 734 Рет қаралды

सांगली नगर वाचनालयाकडून २० एप्रिल २०२४ रोजी सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या व्याख्यानाचा भाग- अंतिम
विचार करा! भविष्य मोदींचं
एकट्याचं नाही आपल्या सर्वांचं आहे
-भाऊ तोरसेकर
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
Email : lakshyavedh7@gmail.com

Пікірлер
  • 10 वर्षात 1 तास ही ज्याने आपल्या साठी सुट्टी घेतली नाही त्यांच्या साठी मतदानाच्या दिवशी थोड़ा सा वेळ काढ़ा अभी नही तो कभी नही 🙏

    @dineshvarma4718@dineshvarma471827 күн бұрын
    • ❤बिल्कुल सत्य गोष्ठी, भाऊ रियली ग्रेट,त्यांना शाष्टांग दण्डवत माझ्याकडउन

      @ganeshmalviya553@ganeshmalviya55327 күн бұрын
    • Modi ji chi dusari apekshaa naahi fakt pratyekaache 1 mat.

      @neetavarute7121@neetavarute712127 күн бұрын
    • ​@@neetavarute7121✅✅👍.

      @chinmayee1091@chinmayee109126 күн бұрын
    • अहो मोदी साठी नव्हे, स्वतः च्या आणि स्वतः च्या मुला बाळांसाठी हे सरकार परत येणे गरजेचे आहे.

      @mukundlk@mukundlk26 күн бұрын
    • @@mukundlk mag aamhi mat dilyawarach honaar na te Ase comments deun kay modi ji aani bjp nivadun yenaar aahe kay?

      @neetavarute7121@neetavarute712126 күн бұрын
  • मोदी जी प्रतंप्रधान होणे ही काळाची गरज आहे

    @chhayawaghmare9536@chhayawaghmare953626 күн бұрын
    • 😊

      @dattajadhav1985@dattajadhav198510 күн бұрын
  • मोदीजी मोठे आहेतच पण मोदींची खरी ओळख करुन देणारे भाऊपण मोठे आहेत.

    @vinavaze2639@vinavaze263927 күн бұрын
  • मोदींजीसारखा पंतप्रधान या देशासाठी खूप गरजेचे आहे, मोदी मुळे देश सुरक्षित आहे,मतदारानो खरच मनापासून मोदींना मतदान करा, आत्ता नाही तर कधीच नाही.

    @suchetajoshi1830@suchetajoshi183027 күн бұрын
    • What spell bound speech by Bhau! Felt like to continue to listen him again and again.

      @madhavprabhune5438@madhavprabhune543826 күн бұрын
  • करोना काळात पप्पू पंतप्रधान असता तर काय झाले असते,याचा नुसता विचार करून ही घाम फुटतो..धन्यवाद मोदीजी, आमचे प्राण वाचव ल्या बद्दल..

    @satishpatole1983@satishpatole198327 күн бұрын
    • असाच विचार आम्हीही करत होतो..... नुसता ढीग लागला असता जर पप्पू PM असता तर 😢

      @snehakhisti5563@snehakhisti556327 күн бұрын
    • Modi ni swatacha photo certificate lavun publicity Keli kiti lalachi pana.

      @asavarikhandagle7447@asavarikhandagle744727 күн бұрын
    • ,🔥🔥🔥🔥🔥चमचांची जळते आहे😂😂😂😂

      @vidyapatil2023@vidyapatil202327 күн бұрын
    • Modi ne pan kahi jhat ukhadle nhi, still 50 lakh+ lok mele COVID mule India madhe

      @rajeshshinde7034@rajeshshinde703426 күн бұрын
    • थाळी वाजवा कोरोणा पळून जाणार असं तरी नव्हतं व्हायला पाहिजे

      @Sg9580@Sg958026 күн бұрын
  • भाऊ तोरसेकर……..भारतीय राजकारणाचा चालता बोलता आलेख । प्रणाम ।

    @satishdeshpande815@satishdeshpande81526 күн бұрын
  • नरेंद्र मोदी ची खरी ओळख आज भाऊ तोरसेकर यांचे कडून समजली भाऊ खरच तुमचे विश्लेषण पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतं

    @madhukardurugkar2419@madhukardurugkar241927 күн бұрын
    • खूप शुद्ध आहे विश्लेषण..

      @ramchandrapatil9995@ramchandrapatil999526 күн бұрын
  • भाऊंचे विचार ऐकायला कान आतुर असतात. खूप सुंदर.. 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍👍

    @smitabarve9379@smitabarve937927 күн бұрын
  • हिंदू धर्माच नव्हे तर बौद्ध धर्म रक्षणासाठी मोदीजींची ह्या देशाला गरज आहे. महागाई येत राहील जात राहील पण देशाचे संरक्षण प्रतिष्ठा व इतर राष्ट्रीय पातळीवर मोदीजी पुन्हा खऱ्या अर्थाने निवडून देणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे

    @sharadpande499@sharadpande49926 күн бұрын
  • ७५ वर्षाचा मालवणी माणूस सुंदर विचार मांडतात. पेपर आणि टीव्ही बघण्याची गरज नाही. धन्यवाद.

    @vilasparab1868@vilasparab186827 күн бұрын
  • भाऊ लोकांना हेच अजून कळत नाहीये.वाईट ह्याच वाटत सुरक्षित आणि शिकलेली मंडळी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कीस काढतात.चांगल काय केलंय हे बघतच नाहीत चुका शोधण्यातच वेळ चाललाय.तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.जय श्रीराम.

    @nitinjambhale8949@nitinjambhale894927 күн бұрын
    • एकदम बरोबर.

      @latamehta9241@latamehta924127 күн бұрын
  • भाऊ नमस्कार,या वयात आपली बुद्धीमत्ता इतकं सुंदर शब्दात विश्लेषण कसे करते हा एक संशोधनाचा विषय आहे.कीती अफाट स्मरण शक्ती,त्या शक्तीला नमस्कार.

    @shantaramtale1694@shantaramtale169427 күн бұрын
  • सकल हिंदू बांधवांनो सर्वांनी एकत्र येऊन मोदीजींना " न भूतो न भविष्यती " असे मतदान करा. असा पंतप्रधान लाभने हे सर्व हिंदूंचे भाग्यच आहे. 2014 पर्यंत देशाला नेतृत्व नव्हतं ते हिंदू नेतृत्व आपल्या हिंदुस्तानला लाभलं आणि त्यातूनच जवळजवळ 500 वर्षांनी राम मंदिर उभारले जाणे ही संपूर्ण हिंदू वासियांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे .

    @shrikrishnanalawade1375@shrikrishnanalawade137527 күн бұрын
  • खरंच आहे. भविष्य एकट्या मोदींचं नाही, आपल्या सर्वांचं आहे. म्हणून सुजाण मतदारांनो जागे व्हा, उठा, मतदान केंद्रावर आपल्या अमूल्य मतांचं दान करा. आपले एक मत आपलं भवितव्य उज्ज्वल करणार आहे.

    @anitanaik8451@anitanaik845127 күн бұрын
  • भाऊ मी एक सच्चा आंबेडकर वादी असून तुमच्या विचारांसी सहमत आहे.

    @namdeosonawale3731@namdeosonawale373127 күн бұрын
    • भाजपा ला वोट करा

      @nishalimaye-kg9nw@nishalimaye-kg9nw27 күн бұрын
    • 😊😊😊

      @vasantbhagwat9578@vasantbhagwat957827 күн бұрын
    • तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार 🙏🏽🙏🏽🙏🏽

      @sushrutagencies4140@sushrutagencies414026 күн бұрын
    • Jai Shree Ram 🙏

      @dhananjayg9481@dhananjayg948126 күн бұрын
    • फुले शाहु आंबेडकर वादी डोळस असतो, भक्त बनविनार्या पूरक्रीयेस प्रबुध्द होवून तपासून बघतो.

      @27Kant@27Kant26 күн бұрын
  • भाऊ तुम्ही, आणि तुमचे सहकाऱ्यांनी मतदारांना सुशिक्षित केले आणि मोदी नी हिंदूंना जागृत केले दोघांना शुभेच्छा आणि आभार 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

    @nitinpimpale9134@nitinpimpale913426 күн бұрын
  • गेली दहा वर्षे भारतीयांचे उज्वल भविष्य घडविणारे हिंदू पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचे स्वप्न उलगडून सांगणारे वक्ते भाऊ यांना मन:पूर्वक धन्यवाद.गत काळातील भ्रष्टाचार उघडकीस येऊन कारागृहात आयुष्य सडण्याचे भीतीने सैरभैर विरोधक यांना आता भवितव्य नाही हे वास्तव दिसते

    @prafulldeshpande7600@prafulldeshpande760027 күн бұрын
    • भाऊ.तुमचे.विश्लेषण. इतके.अभ्यास पूर्ण. असते.ते.खप.नसलेले.वर्तमान. पत्राचे.खासदार.संजय.राऊत.याने.ऐकावे.असे.आहे.त्याचा.नेता.फडणवीसा.बधल.जी.भाषा.वापरतात.ती.ऐकून. त्यामुळे.त्याची.कीव.करावीशी.चाटते

      @vinayaksawant333@vinayaksawant33327 күн бұрын
    • Aadaraniy bhau Hartley great salute 💪👍🙏🙏👩‍👩‍👧‍👧 apratim nice video 👍💯✌️👍🙏🙏 dhanyawad 🙏🙏🙏🙏

      @shamamadye491@shamamadye49127 күн бұрын
    • ❤​@@vinayaksawant333

      @rajunarawade2453@rajunarawade245326 күн бұрын
    • Well Said Sirjee

      @nitinshelke4508@nitinshelke450826 күн бұрын
    • Me Mrs shama🤗aahe🙏

      @shamamadye491@shamamadye49126 күн бұрын
  • भाऊंच बोलण अत्यंत विद्वात्ता प्रचूर असतं त्यांचा पुढं आजचे पत्रकार म्हणजे बुजगावणीच आहेत

    @dhodiramdeshpande8381@dhodiramdeshpande838127 күн бұрын
    • बुजगावणी नाही ; तुकडे मिळणारया पंगतीत वाट बघणारे ; स्वत्व सोडलेले, समाजाप्रती कर्तव्याची कापड काढुन फाडुन ,लाचार झालेले निर्लज्ज आहेत 😖😖😖😠😠😠😠

      @ddt4921@ddt492124 күн бұрын
  • हिंदु मतदार आता घराबाहेर नाही पडला ; तर नंतर त्याला स्वताच्या घरातही फिरता येणार नाही ; याची गॅरंटी ; "सहिष्णु मानवतावादी सनातन हिंदु धर्म" या देशात जगलाच पाहिजे 😪😪 हर बार मोदी सरकार 🙏🙏🙏

    @ddt4921@ddt492127 күн бұрын
  • भाऊंच्या विचारांना तोड नाही🎉 मोंदीची विकासाची प्रक्रिया भाऊ अगदी लीलया सामान्य लोकांना समजावून सांगतात.भाऊ बोलने सतत ऐकत रहावेसे वाटते🎉🎉🎉

    @chayakotkar7608@chayakotkar760826 күн бұрын
  • भाऊंचे विचार ऐकत रहावे वाटतात

    @vandanamangarule2610@vandanamangarule261027 күн бұрын
  • India मध्ये एकत्र आलेले सर्व नेते आपल्या court cases वाचवण्यासाठी व पुन्हा देश लुटण्यासाठी एकत्र आले आहेत. जेव्हा अनेक पक्ष एकत्र येतात त्या वेळेला देशाचा विकास होत नाही तर हे सर्व पक्ष आपापल्या झोळ्या भरायच्या पाठीमागे लागतात , ह्यांची पोट भरत नाहीत तर हे कसला देशाचा विकास करणार . देश आपला वाचवायचा असेल तर सर्वानी एकत्र येऊन मोदीना मतदान केले पाहिजे

    @shankarshelke5822@shankarshelke582227 күн бұрын
  • आम्ही मोदीजीना bjp सरकारलाच मतदान करणार गेल्या कित्येक वर्षात देशाची प्रगती झाली न्हवती तो विकास मोदीजी यांच्या सरकारने दहा वर्षात करून दाखवला आणि केलाही मोदीजी आहेत तरच आपला देश सुरक्षित आहे आणि राहील लाखों लोकांना विनंती आहे की मोदी सरकार ला वोटिंग करून आपला देश मजबूत व सुरक्षित करा जागे व्हा कुणाच्या हातात देश सुरक्षित राहील याचा विचार करा

    @user-dz2zz5ip4v@user-dz2zz5ip4v27 күн бұрын
  • मोदी खरच खूप छान काम करत आहेत

    @sunilbhamere8374@sunilbhamere837426 күн бұрын
  • भाऊ, हे अदानी आणि अंबानी हे प्रकरण पण एकदा सोडवा. आमचे विचार जिथे संपतात तिथे तुमचे चालू होतात.

    @sachinsawai4410@sachinsawai441026 күн бұрын
  • खरं पाहता आपलंच भविष्य आहे.. मोदी ह्या सगळ्याच्या खूप पुढे आहेत..

    @jyotipatwardhan2335@jyotipatwardhan233527 күн бұрын
  • शेवटीची गोष्ट खूप भारी! दृष्टिकोन बदलायला लावणारी!hats off to Bhau 🙏🙏

    @vidyakulkarni6899@vidyakulkarni689927 күн бұрын
  • भाऊ आणि आणखी दोघा तिघांना ऐका, ना पेपर वाचायची जरूरी ना टिव्ही वरील बातम्या ऐकायची.

    @anilbam3168@anilbam316827 күн бұрын
    • Shri Arvind kulkarni yanche Adhorekhit avchhya ऐका मोदी पूं न्हा ka yavet yache khup ' chhan vishleshan kartat

      @alpanaparulekar7565@alpanaparulekar756527 күн бұрын
  • भाऊ स्मरणशक्ती जागृत ठेवली ऐकत रहाव

    @balasahebrode7307@balasahebrode730727 күн бұрын
  • Modiji 400 +

    @babasahebwable5053@babasahebwable505327 күн бұрын
  • भाऊ आपण मोदी की गॅरंटी बद्दल जे महाराष्ट्रातील आमदारांचे जे उदाहरण दिले आहे ते अप्रतिम अशाच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. धन्यवाद भाऊ

    @arjunshirke1947@arjunshirke194727 күн бұрын
  • भाऊसाहेब तुमचे हे पीक ऐकताना माझे मन ओलावा झाले डोळ्यात पाणी पण आलं भाऊसाहेब खरंच तुम्ही लाखात एक आहात मी तुमचे सर्व व्हिडिओ ऐकत असतो सत्य काय आहे ते जाणत असतो समजून घेत असतो तुमच्यासारखा मी पण एक शिवसैनिक होतो पण आता राजकारण सोडून दिलं खरंच मोदी इज ग्रेट मोदी साहेब भारत माता चे सुपुत्र आहे. करोडो मध्ये एक आहेत जय सियाराम भाऊसाहेब आपण सर्वांनी भारत मातेला जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे तिचं रक्षण केलं पाहिजे मग काही झालं तरी चालेल जय सियाराम जय बजरंग बली की जय जय शिवाजी महाराज की जय.

    @kishorgavandi6077@kishorgavandi607727 күн бұрын
    • सॉरी पीक नाही पिच.

      @kishorgavandi6077@kishorgavandi607727 күн бұрын
    • वा. खरंच छान विचार.

      @latamehta9241@latamehta924127 күн бұрын
    • उत्कृष्ट विष्लेषण। खरंच भाऊ तुम्ही ग्रेट. खूपच छान. मोदी है तो मुमकिन है. असा पंतप्रधान मिळणे आपले भाग्यच आहे अबकी बार ४०० पार नक्कीच.

      @pradnyavaze7683@pradnyavaze768326 күн бұрын
  • लोकं म्हणतात लोकांनी जागे होऊन मतदान करणे अत्यंत जरुरीचे आहे अन्यथा श्री मोदीजी यांचे ऐवजी दूसरे कोणी प्रधान मंत्री म्हणून निवडून आले तर मात्र देश रसा तळाला जाईल हे निश्चित आहे. उठा जागे होऊन भरघोस मतदान श्री मोदी जी यांना बघून करा हि विनंती आहे अशी चर्चा जनमानसात होत आहे.

    @manoharpatil6795@manoharpatil679527 күн бұрын
  • भाऊंच आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्याख्यान ऐकलंय मी खूप खूप धन्यवाद भाऊ तुमचं❤❤❤❤❤

    @SMZADE@SMZADE27 күн бұрын
  • भाऊ,तुमचे अभ्यासपूर्ण वक्तृत्वाला साष्टांग दंडवत आहे. हिंदुस्थानातील बुद्धिजीवी वर्गाने हे भाषण ऐकावेच असे वाटते.

    @dinkarjadhav9496@dinkarjadhav949626 күн бұрын
  • Ajit dada has done right decision to join BJP, we support eknath shinde ji.

    @raveenk3855@raveenk385527 күн бұрын
  • नीट विचार केलात तर मान्य कराल की आज मोदी हे खरे राष्ट्रपिता आहेत. त्यांची प्रत्येक कृती पाहा.

    @anilbam3168@anilbam316827 күн бұрын
    • भारताला कोणीही राष्ट्रपिता नाही. सगळे या भारतमातेचे पुत्र आहेत. मोदींना भारत भाग्यविधाता म्हणणे योग्य ठरेल.

      @adnyat@adnyat25 күн бұрын
  • भाऊ तुमच्या विचार आणि अनुभवांनी कोणाचीही तुलना होत नाही 🙏🙏

    @shivajimali5517@shivajimali551727 күн бұрын
  • अमर्त्य सेन समजा ... सर्व कथेचा सार आहे नमस्कार भाऊंचे.... अद्वितीय ..

    @unmeshkansara8679@unmeshkansara867926 күн бұрын
  • आजचे विवेचन खूपच सुंदर हृद्य व खरचभविष्याचा विचार देणारं आहे .भाऊ तुम्हाला मनापासून शुभेच्छा .आमच्यासाठी मोदीजीच .

    @veenakarande3216@veenakarande321627 күн бұрын
  • उत्तम विचार मांडणी.मन प्रसन्न झालं.सध्याच्या परिस्थितीत बरं वाटलं.धन्यवाद!

    @asmitabapat8339@asmitabapat833927 күн бұрын
  • भाऊना खूप खूप धन्यवाद. त्यांचे अशा प्रकारचे विचार अन्य भाषांतून सर्व दूर पोहचायला हवेत. खरंतर राजकीय विश्लेषण हा खूप नीरस विषय वाटायचा. पण आदरणीय भाऊंमुळे ऐकायची सवय लागली.

    @latamehta9241@latamehta924127 күн бұрын
  • खूप छान विश्लेषण केले आहे.. भाऊसाहेब तोरसेकर यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

    @subhashpawar2507@subhashpawar250726 күн бұрын
  • मी आजच्या पत्रकारांना कुरियर म्हणतो ते ह्या साठीच.

    @anilbam3168@anilbam316827 күн бұрын
  • भविष्य आपल्या सर्वांचं आहे म्हणूनच एकाधिकारशाही मोडून काढून लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करायचे आहे...

    @ashokpalande6479@ashokpalande647926 күн бұрын
  • Thank you Abasaheb !

    @deepakdhonde6561@deepakdhonde656127 күн бұрын
  • भाऊ खुपच छान विश्लेषण सॅल्यूट

    @aniljoshi8842@aniljoshi884227 күн бұрын
  • फारच आवडले विश्लेषण.

    @vaibhavkulkarni7115@vaibhavkulkarni711527 күн бұрын
  • भाऊ तुमच्या विचारांची पूर्णता संमत आहोत आपल्या सगळ्यांनाच प्रयत्न करायचे आहेत

    @narayanahire5262@narayanahire526227 күн бұрын
  • असे भाऊ देशात फक्तं १० तयार झाले तर काय होईल?

    @khairnarguruji545@khairnarguruji54526 күн бұрын
  • अतिशय सुंदर विश्लेषण (विचार) केले आहे! धन्यवाद,भाऊसाहेब!

    @r.d.kulkarni.50@r.d.kulkarni.5026 күн бұрын
  • मी आगरकर, कर्वे, सावरकर विचारांचा आहे. आपले अनुमान निष्कर्ष योग्य वास्तव असतात

    @udaykhonde1045@udaykhonde104526 күн бұрын
  • भाऊ, विश्लेषण खूपच छान.आपले बरेच भाषणं युट्यूबवर ऐकले आहेत, आपण जे कार्य करीत आहात ते फार महत्त्वाचे आहे.

    @vinayakkulkarni4785@vinayakkulkarni478527 күн бұрын
  • जो पर्यंत कांग्रेस मोदीजीना हरवण्यासाठी निवडणूक लढेल तो पर्यंत मोदीजी जिंकणारच

    @ashokchiudhari5195@ashokchiudhari519527 күн бұрын
  • ❤आबा साहेब,नमस्कार।मी सर्वाना विनम्र विनंती करतो,अश्वमेघ2024 पुस्तक जरूर जरूर पढ़ें।

    @ganeshmalviya553@ganeshmalviya55327 күн бұрын
  • Marathi manus vichaar kara modi la jinkva, vote for modi ji for our future.

    @raveenk3855@raveenk385527 күн бұрын
  • शेतीसाठी अर्थ संकल्पत विशेष कायदेशीर तरतूद हवी. देशाची अर्थ व्य्वस्था सद्या सक्षम आहे.

    @lokmanyaelectricals1416@lokmanyaelectricals141627 күн бұрын
  • PMC Bnk बुडाली पण AU Small Finance Co.उदयाला आली माणसं सगळी उठाबाचीच..जेष्ठ नागरीकांना 9.75% व्याज देणार तेही २३ महिन्यांसाठी !!

    @snehamadhu5630@snehamadhu563027 күн бұрын
  • तुमची भाषणे दूरदर्शन वर दाखवायला पाहिजे, सरकारने youtuber चॅनेल सुरु करावा

    @nitinpimpale9134@nitinpimpale913426 күн бұрын
  • भाऊ अप्रतिम 🙏

    @pravinpilankar3103@pravinpilankar310326 күн бұрын
  • एक नंबर विश्लेषण तोरसेकर जी

    @kumarshirsat5986@kumarshirsat598626 күн бұрын
  • भाऊ,सुंदर ज्ञानपोयी.दंडवत.जय श्रीराम.

    @vijayakulkarni5223@vijayakulkarni522326 күн бұрын
  • भाऊ तुमच्या मुळे मला माझा विरोधकांची तोंडे बंद करता येतात,,, त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉

    @nagindaskirtikar3884@nagindaskirtikar388426 күн бұрын
  • सुंदर विश्लेषण

    @shrikrishnakalkar8345@shrikrishnakalkar834526 күн бұрын
  • Excellent analysis bhau ..

    @shobhnaparalikar9420@shobhnaparalikar942027 күн бұрын
  • मुंबईकरांनो बाकी नाही, पण आज सर्वच लोकल स्टेशनवरील लिफ्ट, सरकते जिने, ह्याची तरी जाणं ठेवा. कोणी केलं हे...कोणत्या पक्षाच्या सरकारने केलं हे....त्यामुळे मे महिन्यात कोकणात न जाता इथेच राहून अगोदर कमळाला मत द्या. नाहीतर येणारी पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही.

    @deepakpanchal2238@deepakpanchal223826 күн бұрын
    • अगदी खरं बोललात हो !! 👍🏻

      @sandhyakapadi4112@sandhyakapadi411226 күн бұрын
  • श्री भाऊ नमस्कार अतिशय महत्वाचे काम करता आहात सामान्य लोकांना वेगळा दृष्टीकोन व विचार करायला प्रवृत्त केलेत

    @aartideshpande8312@aartideshpande831227 күн бұрын
  • धन्यवाद भाऊ दंडवत

    @BalbhimRasal@BalbhimRasal27 күн бұрын
  • Wish you long life for us ....

    @user-ff8bm8xo2n@user-ff8bm8xo2n27 күн бұрын
  • Please vote in this election please please

    @vinodkumarsingh4272@vinodkumarsingh427227 күн бұрын
  • उतम विशलेषण सही जानकारी मिला है भाउ से

    @madhusinghrajpurohit5253@madhusinghrajpurohit525326 күн бұрын
  • धन्यवाद आबा 👍🏻👌🌹🙏🙏

    @pramodkandale-dm8yw@pramodkandale-dm8yw27 күн бұрын
  • Maharashtra मधे एक ना धड भाराभर चिंध्या अस दिसत आहे...स्थानिक लोक त्यांच्या खासदारांवर नाराज आहेत आणि आहे त्या खासदाराचे मते 12 ठिकाणी फुटले आहेत.... महारष्ट्र चे निकाल भूतो न भवीश्यती असे असतील..

    @rudraksha_diksha@rudraksha_diksha27 күн бұрын
  • अप्रतिम विश्लेषण. जय सांईराम.

    @suvadandeo9871@suvadandeo987127 күн бұрын
  • भाऊ,ना तिवार सलाम

    @bhausahebghangale3384@bhausahebghangale338427 күн бұрын
  • Full respect to Bhau 🙏🙏🙏

    @anuradhal3517@anuradhal351727 күн бұрын
  • मा. भाऊ तोरसेकर यांचे मोदीजी बाबतचे विचार मांडण्यासाठी मांडण्यासाठी व्यासपीठ दिल्याबद्दल आबा आपले धन्यवाद!भाऊंचेही धन्यवाद? भाऊचे प्रतिपक्ष चॅनल मी नेहमी ऐकतो.मला त्यांचे विचार आवडतात व पटतात. पण त्यांचे चॅनलवर त्यांनी Coment करायला स्थान दिलेले नसल्यामुळे कॉमेंट करता येत नाहीत. त्यांचे विचार परखड व वास्तववादी असतात म्हणून त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते पण तसे करता येत नाही. त्यामुळे खिन्नता वाटते.

    @GangadharRanjankar@GangadharRanjankar27 күн бұрын
    • बरोबर आहे,पण परवाच मी त्यांनी कॉमेंट बंद करण्याचं कारण ऐकलं,तर शरद पवारां विषयी विश्लेषण केलेलं असताना दिलेल्या उदाहरणावरून भाऊ हे शरद पवारांना मारण्याचे षड्यंत्र रचत आहेत,अशी एका बुद्धीजीवीने कॉमेंट केली,आणि दुसऱ्या बुद्धीजीवीने त्यांच्यावर त्याबद्दल FIR दाखल केली,यात काहीच सारस्व न्हवते पण हे प्रकरण मिटवायला भाऊंचे 2 ते 3 दिवस पोलीस ठाण्यात गेले,भाऊंचा हा 3 दिवसाचा महत्वाचा वेळ फालतू कारणासाठी वाया गेला,अस पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी कॉमेंट बंद केल्या आहेत,मला हे ऐकायला मिळत म्हणून सांगितलं.

      @amit8476@amit847619 күн бұрын
  • आधी मतदान मग जलपान

    @mahendradesai6490@mahendradesai649027 күн бұрын
  • फार फार सुंदर व्हिडिओ.आबा आमचे खूप खूप नमस्कार भाऊंना पोचवा.तुम्हालाही मनापासून धन्यवाद !

    @amitaghonge@amitaghonge27 күн бұрын
  • Super hero bhau

    @vivekananddagare2543@vivekananddagare254326 күн бұрын
  • भाऊ है तो अच्छा व्हिडियो . सुनने या देखने मिल ता है ।

    @bhalchandrabapat1752@bhalchandrabapat175227 күн бұрын
  • भाऊ जबरदस्त अच्छा अच्छा लगा बहुत

    @mandapawar2@mandapawar227 күн бұрын
  • मा.श्री भावुक तौरस्कर साहेब साहेब.नमस्कार भारताच्या सद्यस्थितीचा स्पष्ट शब्दात विरोधी गटाची भूमिका,आणि सत्तादारांची भूमिका काय आहे हे तुमच्याच वक्तृत्व कलेतून समजते.भारताचे पंतप्रधानपदी कोण योग्य आहे हे समजून येते.सद्यस्थितीत मा.श्री मोदीजी हेच भारताचे पंतप्रधानपदी योग्य आहेत. कारण अखिल सर्व हिंदुस्थानचे जगावर वर्चस्व त्यांचेकडे होवू शकते. लोकशाही भक्कम राहू शकते.प्रचंड वेगाने भारताची सर्वांगीन प्रगती झाली व यापुढे ही होवू शकते.म्हणूनच श्री मोदींजीचेंच नेतृत्व भारतास आवश्यक आहे. जय श्री राम.

    @gajananmalvade1110@gajananmalvade111025 күн бұрын
  • Dhanyavaad Aba, Bhau na aiktaa aala

    @udaykadam7294@udaykadam729427 күн бұрын
  • सध्याची माध्यमे बेअक्कल झाली आहेत.

    @jitendrapol4728@jitendrapol472827 күн бұрын
  • खूप छान ,🙏💐

    @ashagore7558@ashagore755826 күн бұрын
  • आदरपूर्वक नमस्कार भाऊ I m Bhau's fan.

    @latikaheble900@latikaheble90025 күн бұрын
  • मोदीजी पंतप्रधान लाभले हे तर देशाचे भाग्य आहे पप्पू सारखा झाला तर वातोलेच समजा व त्यास साथ देणारे हिंदुसम्राट चे पुत्र नातू वयोवृध्द की देवच मानत नाहीत पणं परवा हनुमंताचे दर्शन घेऊन प्रचारास सुरुवात हे सर्व सनातन धर्म बुडवे च आहेत घटनाकारांनी धर्मावर आरक्षण नाही म्हणून सांगितले पणं विरोधी वाले मुस्लिमांचा पहिला हक्क म्हणतात म्हणजे मुस्लिम सोच वाला बनला तर आरक्षण रद्दच शिवाय सुप्रीम कोर्ट चे कॉलेजियम रद्द पणं सुप्रीम कोर्ट च राहणार नाही असे वाटते भाऊ या विषयावर बोलावे

    @hariomtest4058@hariomtest405827 күн бұрын
  • What a fantastic vishleshan by bhau torsekar. Modi ji jaisa PM nahin milega, vote for modi ji.

    @raveenk3855@raveenk385527 күн бұрын
  • श्री तोरसेकर भाऊ, आपण चांगले विचार मांडले मला फार आवडले.

    @dnyandeopatil6740@dnyandeopatil674013 күн бұрын
  • एकच व्हिडिओ टाका की सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुकड्या तुकड्यात टाकण्यापेक्षा लिंक लागत नाही अश्याने

    @jadhavtanaji40@jadhavtanaji4027 күн бұрын
  • Very very nice .🙏🙏🌹🌹

    @vidyapurohit5609@vidyapurohit560926 күн бұрын
  • I am you fannnnn.

    @ramkulkarni6963@ramkulkarni696326 күн бұрын
  • मोदीजींचं अब की बार चारसोपार ही घोषणा प्रत्यक्षात आणणे ही सगळ्या हिंदुंची नैतिक जबाबदारी आहे.

    @sudhirshirodkar3674@sudhirshirodkar367422 күн бұрын
  • भाऊ आपण खरंच ग्रेट आहात मी वैयक्तिक आपल्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो आपण १० वर्षांच विश्लेषण १ तासात आपण जेवढ्या विस्तृतपणे सांगितले किंवा सांगता हे खरंच कल्पनेच्या पलीकडे आहे 🙏🏻🧡

    @ramdasbhandalkar8925@ramdasbhandalkar89258 сағат бұрын
  • अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट 🎉🎉🎉 धन्यवाद सरश्री

    @ashokbband6473@ashokbband647326 күн бұрын
  • भाऊ तोरसेकर यांना मनापासून नमस्कार . अतिशय सुंदर व्याख्यान .

    @sumitramukadam9700@sumitramukadam970026 күн бұрын
  • Modi hai to mumkin hai..he is great leader

    @prakashjoshi7809@prakashjoshi780927 күн бұрын
  • GREAT MODIJI P M GREAT JAY HIND JAY SRIRAM

    @achyutpuri8123@achyutpuri812327 күн бұрын
  • Bhau Bharat ka Garba....Pranam

    @manoctcmohapatra7797@manoctcmohapatra779727 күн бұрын
KZhead