आता जर त्यांना खमक्या नवरा भेटला असेल तर त्याला बाहेर काढतील...? -भाऊ तोरसेकर | BhauTorsekar | Aba

2024 ж. 21 Сәу.
80 811 Рет қаралды

आता जर त्यांना
खमक्या नवरा भेटला
असेल तर त्याला
बाहेर काढतील...?
-भाऊ तोरसेकर
सांगली नगर वाचनालयाकडून २० एप्रिल २०२४ रोजी सांगलीतील विष्णूदास भावे सभागृहात आयोजित ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या व्याख्यानाचा भाग-२
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
Email : lakshyavedh7@gmail.com

Пікірлер
  • भाऊ तुम्ही कितीही चांगली गोष्ट, विचार सांगता पंरतु लिंब्राडूला मिरच्या झोबतात आणि झोबल्याच पाहिजे

    @kisanraut9342@kisanraut934228 күн бұрын
  • शरद पवारांचा बाल विवाह झाला आहे.त्यामुळे बालीका वधू आठवीली.एकदम पांचट सडके कुजके विचारांचे भंडार म्हणजे पवार. चथुर्थिला मटण खाऊन बोलतात रामकृष्ण हरि. आता तरी सुसु रमणार का सासरी. हरणार म्हणजे नक्की बसणार घरी आणि बोलणार रामकृष्ण हरि

    @environmentalhealthsafetye104@environmentalhealthsafetye10428 күн бұрын
    • 😊p

      @jagdishshetty156@jagdishshetty15628 күн бұрын
    • शेवटी शरद पवार हे मराठेशाहीतील गद्दार फितुर बारामतीच्या तुळ्या पवारचे वंशज आहेत, त्यामुळे हे होणारच...

      @indragopalbille30@indragopalbille3027 күн бұрын
  • भाऊ.. अत्यंत सोप्या भाषेत किचकट राजकारण समजावतात...👌👌👌

    @vishalmalvadkar7330@vishalmalvadkar733028 күн бұрын
  • सध्या रिकामटेकडे असल्याने ग्रामीण महिलांना भेटायला वेळ मिळतो......

    @rameshpotdar6889@rameshpotdar688928 күн бұрын
    • असाच रिकामटेकडा वेळ सोनियाच्या दारातले लाचार शरद पवार,उबाठा आणी संज्याकडे सुध्दा आहे म्हणुन ते काहीही बरळत असतात 🤧😂

      @kiranchavan5812@kiranchavan581224 күн бұрын
  • भाऊसाहेबांच्या नावानी अनेक म वि आ वाले रडताहेत 😂😅 वाचायलाच हव्यात " त्यांच्या सर्व काॅमेंट्स "

    @mohanthete4321@mohanthete432128 күн бұрын
  • तुम्ही राजकरण नाही तर जीवनात सुद्धा कसे समोर जाता येईल हे शिकावता खुप मार्मिक आहे खरा सक्सेस मंत्र

    @maheshbobade8169@maheshbobade816927 күн бұрын
  • ह्या पवार ला विनाकारण अती महत्व दीले गेले हे आपलेच चुकले आहे . ठाकरे आणि पवार हे खानदानी नीच आहेत .

    @mahendrachavan1984@mahendrachavan198426 күн бұрын
  • श्री.पवार. साहेब आता वयस्कर झालेले आहेत आणि लोकांना मूर्खात काढणे हा साहेबांच्या डाव्या हाताचा मळ आहे हा समज करुन दिला आहे मिडिया...पेपरवाले...सामील आहेत हे माननीय तोरसेकर साहेबांनी लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांचे आभार!!!!!

    @MilindKashikar-yo4oy@MilindKashikar-yo4oy28 күн бұрын
  • खरंच सुप्रिया नवरया कडे का जात नाही..काय भानगड आहे ? काही तरी नक्कीच आहे. काय ते सांगाल भाऊ

    @vishnumahale6694@vishnumahale669428 күн бұрын
    • तिचा नवरा cristion आहे..खरे आहे का

      @rajarammanglekar5562@rajarammanglekar556226 күн бұрын
    • Tichi sasu aani jau christian aahe. Navryabaddal mahit nahi. Tase aais christian mhanje to ardha christian zalach ki. 😂😂​@@rajarammanglekar5562

      @radha-22@radha-2226 күн бұрын
  • सामान्य माणसाचा एक प्रश्न आहे. जर तज्ञ डॉ ची मुलगी अथवा मुलगा जर इंजिनिअर/सी एस/पायलट असे वैद्यकीय इतर शिक्षण घेतलै तर त्या डॉ च्या अपत्याकडुन कोणीही शस्त्रक्रिया करून घेणार नाही. औषध सुध्दा घेणार नाही. कारण त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलेले नाही. तसंच इतर व्यवसाय बद्दल सुध्दा. सिव्हिल इंजिनिअरचा मुलगा डॉक्टर झाला तर त्या कडून घर बांधून घेणार नाही. मग सामान्य माणसाचा प्रश्न असा आहे की राजकारणी लोकांच्या मुलांना आम्ही , त्याची राजकारणी होण्याची लायकी नाही तर आमच्या डोक्यावर का थापता त्यांना नेता म्हणून?

    @RimaSawant@RimaSawant28 күн бұрын
  • महाबली महारुद्र अंजनीसुत हनुमान की जय 🌹🌹 जय श्रीराम 🌹

    @ravindradevanhalli7656@ravindradevanhalli765628 күн бұрын
  • मी बुकगंगा कडून अश्वमेध 2024 आणी फक्त मोदी ही दोन पुस्तकं विकत घेतली

    @shriramrane660@shriramrane66025 күн бұрын
  • अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान... एक मुखाने बोला.. जय जय हनुमान... राम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमान की... हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आबकी बर 400 पार फिर एक बार मोदी साहेब सरकार ❤❤🚩🚩🙏🙏👍👍

    @adinathjadhav8233@adinathjadhav823328 күн бұрын
    • जय श्री हनुमान अब की बार ४०० पार

      @sandhyakapadi4112@sandhyakapadi411228 күн бұрын
  • आबा , तुम्ही भाऊंचे हे व्हिडिओ दाखवता , त्याबद्दल धन्यवाद . कारण आम्हाला ते कुठे बघायला मिळत नाहीत .

    @qfx7@qfx727 күн бұрын
  • अतिशय अभ्यासपूर्ण असे भाऊंचे व्याख्यान आहे.

    @dinkarjadhav9496@dinkarjadhav949628 күн бұрын
  • सहा महिने पुर्वी चा विडिओ बघितला होता तो आता खरा झाला भाऊसाहेब दादा

    @user-xl7ic1dc8z@user-xl7ic1dc8z28 күн бұрын
  • वाह भाऊ, एकदम कथा आणि किर्तनकार सारखी बैठक व्यवस्था केली आहे.

    @dineshasawa8136@dineshasawa813628 күн бұрын
    • काही अंशी हे खरं असल तरी माइक अगदीच चेहऱ्यासमोर आलाय

      @dayananddhuri9531@dayananddhuri953128 күн бұрын
    • हेच आहे, ते जे दिसत नाही ते सांगतात, आणि भेकड जे दिसत त्यावर चर्चा करतात😂😂😂😂

      @shrejosh1@shrejosh127 күн бұрын
  • पवासाहेब आता तरी निवृत्ती स्वीकारा, निवांत पणा स्वीकारा.

    @prashantnanoti6233@prashantnanoti623328 күн бұрын
  • आबा भाऊनी अलग व्हिडिओ केलायं तो बहूधा सौ सुसु ताई नी ऐकला अस वाटतयं .आज चवताळून उठल्या व बरळल्या त्यांचा घटस्फोट झालाय सहा महिने झाले.पुरत्या वैफल्यग्रस्त झाल्यात अस वाटतयं.

    @jaywantlawand6379@jaywantlawand637928 күн бұрын
    • खरं की काय 😢

      @yashavantnawale@yashavantnawale28 күн бұрын
    • काय सांगता पहिल्यांदाच ऐकतोय

      @maheshkulkarni5769@maheshkulkarni576928 күн бұрын
    • 😂😂

      @pripen2674@pripen267427 күн бұрын
  • व्वा साहेब मानलं तुम्हाला अगदी बरोबर तंतोतंत प्रखर विश्लेषण केले मी तुमचे विडिओ सर्व पाहिलेत

    @user-xl7ic1dc8z@user-xl7ic1dc8z28 күн бұрын
  • राम 'लल्ला' आहे.. लग्न झालेला नाही हे उत्तर माहीत नाही पवार आजोबांना?

    @anitasane3903@anitasane390327 күн бұрын
  • सूरतची सीट बीजेपीला बिनविरोध कशी मिळाली हे पण कळले नाही कॉंग्रेसला

    @padmadabke4106@padmadabke410628 күн бұрын
    • प्रस्तावकाच्या खोट्या सह्या करून फॉर्म भरला ज्यांच्या खोट्या सह्या होत्या त्यांनी प्रतीज्ञापत्र सादर केलं आम्ही ह्यांचे समर्थन करत नाही त्यामुळे फॉर्म रद्द झाला

      @user-hb6lr8yb9g@user-hb6lr8yb9g28 күн бұрын
    • 😅😅😅

      @sandeshsaid_theOILMAN@sandeshsaid_theOILMAN28 күн бұрын
    • हा RSS cha Agent ahe अत्यंत विक्रूत विचारसरणी पवाराबद्दल अत्यंत विष भरलय याच्या मनात

      @ganpatchaudhary1924@ganpatchaudhary192428 күн бұрын
    • ​@@ganpatchaudhary1924पवार भयानक विषारी आहे

      @rajendrabadve5289@rajendrabadve528928 күн бұрын
    • ​@@ganpatchaudhary1924 तु कोणाचा एजंट आहे ते सांग आधी ,काय खोटं बोलले आहेत भाऊ तोरसेकर ते सांगा, उगाचच आरोप करू नका आंधळ प्रेम काही कामाचं नाही

      @rajendraunecha8162@rajendraunecha816228 күн бұрын
  • भाऊ तुम्ही जे सांगता ते कोणीही सांगू शकत नाही; तुम्ही अगदी. खरं बोलता. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🙏💐

    @bhushankarnik1030@bhushankarnik103025 күн бұрын
  • 👌👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻 भाऊ अल्टीमेटम आहे

    @sanatani9400@sanatani940028 күн бұрын
  • आबा 🙏धन्यवाद तुम्ही भाऊंना आणतात आम्हांला रिप्लाय देता येतात त्यामुळे खुप आंनद वाटतो आज तर भाऊंनी श्रोत्याचे मन जिंकुन घेतलं खुमासदार शेलीत डिडेक्टिव्ह ची कथा खुप भावली तसेच मोदीजी आणि शहा बद्दल चे त्यांचे विचार आवडतात आणि मनाला पटतात त्यांचे अनुभव सत्य आणि खुप छान मांडलेले असतात 🙏त्यांना शुभेच्छा आणि तुम्हांला धन्यवाद 🙏

    @TwinsProGaming@TwinsProGaming28 күн бұрын
  • भाऊ नमस्कार ...आपले सांगणे अगदी सत्य असते परंतु आपण सर्व पत्तेच उघडे करतात

    @chandrakantgurav6307@chandrakantgurav630728 күн бұрын
  • भाऊ शीर्षक अगदी शेवटच्या वाक्याला समजल,माझा थोडा गैरसमज झाला होता,नेहमी प्रमाणे खूपच सुंदर भाऊ,आपले खूप खूप आभार आणि आबानु तुमका धन्यवाद🙏🙏🙏

    @suvarnakhandagale9145@suvarnakhandagale914528 күн бұрын
  • आबा आपले खूप धन्यवाद 🙏भाऊंचे अभ्यासपूर्ण विवेचन कमाल.... काही वेळेस उस्फूर्त पणे भाऊ कया बात है.. असे शब्द आले.. ग्रेट🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍💐💐💐

    @smitabarve9379@smitabarve937928 күн бұрын
  • जुग जुग जिओ प्रिय भाऊ साहेब 😊❤🌹🇮🇳

    @pravinpatil4661@pravinpatil466128 күн бұрын
  • भाऊ तुम्ही आज इतकं परखड बोलत आहांत! तुमच्या अनुभवांचे बोल, तुमचे सत्य परखड विचार! खरोखरच गंभीरपणे विचार करायला हवा आहे! आम्ही लहांन असतांना, आमचे आजोबा, आमचं चुकलं की कडक शिक्षा करत असत! आज त्यांच महत्व कळतं आहे! *आपल्या देशाला; तुमच्या सारखे, अनेक अनेक; *भाऊ तोरसेकर* हवे आहेत!

    @pratibhajoshi2417@pratibhajoshi241723 күн бұрын
  • आबा भाऊ म्हणजे शब्दच अपुरे ...जय श्रीराम 🚩

    @vijaymanjrekar8301@vijaymanjrekar830128 күн бұрын
  • खूप छान भाऊ.. मी आपला समकालीन असल्याने आपले उदाहरणे, गोष्टी, किस्से पुन्हा पुन्हा अनुभवतो.. आपणं किती सहजपणे लोकशाहीचा तिढा सोडवता.. कौतुकास्पद,..

    @rameshshinde3148@rameshshinde314827 күн бұрын
  • आबा, भाऊ नीं आज अतिशय सुंदर विश्लेषण केले.

    @vinaykumarguldagad3624@vinaykumarguldagad362428 күн бұрын
  • फारच चांगले विश्लेषण.

    @rajeshmahajan5788@rajeshmahajan578828 күн бұрын
  • अहो, भाऊ तुम्ही़ लय भारीउदाहरणे बाकी ़

    @rajashreehajare6679@rajashreehajare667926 күн бұрын
  • भाऊंचे वर्णन म्हणजे उपमा अलंकार सहित बहरदार वर्णन

    @UmaDhananjayDeshpande-yd1rz@UmaDhananjayDeshpande-yd1rz28 күн бұрын
    • हा व्हिडीओ तर अतिशय उत्कृष्ट 👌भाऊ अतिशय चौकस पणे,उदा सहीत,निवेदन करतात आणि मानस शास्रा सहीत विश्लेषण करतात 🙏त्यांना ऐकत राहावंसं वाटतं 🙏धन्यवाद

      @TwinsProGaming@TwinsProGaming28 күн бұрын
  • ४२२ सिट मोदी आणि मित्र पक्षाला मिळत आहेत आसे दिसून येत आहे हे खरे झाले तर माझ्या वर विश्वास ठेवा

    @user-pn6ui8cf6t@user-pn6ui8cf6t28 күн бұрын
  • भाऊंचं विश्लेषण नेहमीच ग्रेट अस्त कृपा करुन त्यानी नमूद केलेल्या पुस्तकाच नाव कळेल का

    @mumboy4u@mumboy4u28 күн бұрын
  • ❤भाऊ साहब, दण्डवत तुम्हाला ,तुमि ग्रेट आहो

    @ganeshmalviya553@ganeshmalviya55326 күн бұрын
  • Yesss very true said भाऊ, मोदी जी हे खरच खमके आहेत. जे सगळ्यांना पुरून उरले आहेत💪💪🙏🙏😊😊👍👍💐💐

    @user-jv5im7kh9f@user-jv5im7kh9f27 күн бұрын
  • भाऊ किती छान बोलता..ऐकत राहावे वाटते

    @nehakulkarni7522@nehakulkarni752227 күн бұрын
  • Bhau great aahe

    @suhaskhar4861@suhaskhar486125 күн бұрын
  • अगदी बरोबर आहे भाऊ सगळा marketing चां फंडा , देशाची दिशाभूल केली सगळी,

    @ajagtap976@ajagtap97626 күн бұрын
  • नेहमीप्रमाणेच नेमके विश्लेषण.

    @rajendrajain5720@rajendrajain572028 күн бұрын
  • भाऊ,आमच्या मनातले विषय मांडता.आम्ही जनरली बोलू शकत नाही.

    @shriniwasb..5511@shriniwasb..551128 күн бұрын
  • आदरणीय भाऊ शतशः नमन आपणाला!💐

    @dagadushimpi3113@dagadushimpi311328 күн бұрын
  • जय श्रीराम भाऊ साहेब

    @RavindraMaharaj@RavindraMaharaj28 күн бұрын
  • भाऊ बोलू लागले की ऐकतच रहावे असं वाटतं

    @shivanandwadgaonkar1133@shivanandwadgaonkar113328 күн бұрын
  • भाजपा चा वारू , एव्हढा वेगाने चाललाय कि , किती नेत्यांना , मानसतज्ञांची गरज भासेल सांगता येणार नाही.

    @krishnawakhare9783@krishnawakhare978328 күн бұрын
    • 😂नक्कीच 👌

      @TwinsProGaming@TwinsProGaming28 күн бұрын
  • २०४७ ची घोषणा,दोनशे जागा अविरोध,अशी असेल 😂😂😂😂😂

    @purushottamdeosarkar1311@purushottamdeosarkar131128 күн бұрын
    • 😂😂

      @aditya.gadgil1987@aditya.gadgil198727 күн бұрын
  • अतिशय सुंदर, योग्य व अभ्यासपूर्ण विश्लेषण

    @shashikantraorane8895@shashikantraorane889528 күн бұрын
  • भाऊ जय श्रीराम

    @ravindrajadhav9802@ravindrajadhav980228 күн бұрын
  • काँग्रेस ला अजून काहीच कळत नाहीये.

    @shashankinamdar7670@shashankinamdar767028 күн бұрын
  • bhau shevat masta kela

    @naikmohit123@naikmohit12328 күн бұрын
  • Such a wonderful talk

    @rameshshahare7042@rameshshahare704228 күн бұрын
  • Aaba khup jabardast, Bhaunche vishlession❤❤

    @chandrakantfulsaunder8726@chandrakantfulsaunder872628 күн бұрын
  • Bhau really ur great

    @subhashrathod2712@subhashrathod271226 күн бұрын
  • पवासाहेब आता तरी निवृत्त्ती 2:35

    @prashantnanoti6233@prashantnanoti623328 күн бұрын
    • लोकांनी श प ला हाताला धरुन बाहेर काढून टाकायची वेळ आली आहे कोडगा व सत्ते साठी लाचार कपटीमाणुस

      @pradeepshah279@pradeepshah27928 күн бұрын
  • उत्तम विश्लेषण🙏🙏

    @meenadabholkar7443@meenadabholkar744328 күн бұрын
  • Out standing bolta Bhau tumhi

    @amitsonaidairyandmilkprodu9011@amitsonaidairyandmilkprodu901111 күн бұрын
  • Bhau ki jay ho

    @sunitalipare4122@sunitalipare412228 күн бұрын
  • The best bhau

    @vishaldoshi4421@vishaldoshi442125 күн бұрын
  • आणि त्याच मुलीला मुलाबाळ आहेत.

    @satishsoman66@satishsoman6628 күн бұрын
  • भाऊंना भाजपाने स्टार प्रचारक करावे. फक्त एक सभा महत्वाच्या भागात द्याव्या. खूप फरक पडेल, लोक जागृत होतील मतदानाला आणि 400 पार मिळवून मोदींचे सरकार स्थापन करायला.

    @amitakant4771@amitakant477122 күн бұрын
  • ह्याला सगळ कळत

    @sadashivdesai5578@sadashivdesai557826 күн бұрын
  • धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    @Sunita96896@Sunita9689627 күн бұрын
  • Very nice

    @ghanashyampatade8484@ghanashyampatade848428 күн бұрын
  • वर्तमानपत्र आणि tv pahane band Kel aahe.

    @anagh3223@anagh322327 күн бұрын
  • You are very easy explain in our mindset

    @vijayshah9931@vijayshah993128 күн бұрын
  • Golden words... " 75 ℅ matadan... Gadricholi....... " " Tho addami vyvahari vichar kartow.... "Bhau Torsekar LAKSKA VEDHA -Aba Malkar... 23 April 2024...

    @shankerpai4617@shankerpai461726 күн бұрын
  • Most beautiful speech.I Like it every much.

    @suhasdandekar1737@suhasdandekar173728 күн бұрын
  • Great bhau

    @narayandeshmukh7803@narayandeshmukh780328 күн бұрын
  • Bhausaheb patrakarita Kay asate he tumhala ikalyavar kalat dhanyavad.tumhala manacha mujra.

    @hiralalpatil188@hiralalpatil18826 күн бұрын
  • काही लोक फक्त भाऊ वर टिपनी करतात ते पुर्ण ठरवुन खायला आले ले च आसतात शि चांगलं घेयच च नसतं

    @KisanShingare-jv8ox@KisanShingare-jv8ox28 күн бұрын
  • 🙏🙏🙏

    @pramodkandale-dm8yw@pramodkandale-dm8yw28 күн бұрын
  • अचूक निरीक्षण

    @suhastiwari4387@suhastiwari438728 күн бұрын
  • २०४० साल उजाडेल तेव्हा एनसीपी सीतामाईचे मंदिर बाधण्यासाठी त्यांना महिला हा प्रश्न विचारत होत्या.

    @madhukarpethe5535@madhukarpethe553527 күн бұрын
  • Only Narendra Modi bjp

    @vasantwangdare1013@vasantwangdare101328 күн бұрын
  • very nice

    @shankarwarwade8212@shankarwarwade821228 күн бұрын
  • @jitendrakhamkar8105@jitendrakhamkar810517 күн бұрын
  • Jai Sanatan Bhausaheb

    @santoshsawant5932@santoshsawant593228 күн бұрын
  • Sir aap log great ho kuch karo sir

    @pushpasomvanshi8344@pushpasomvanshi834426 күн бұрын
  • सुसु 😂😂

    @GymFactory-zt3qe@GymFactory-zt3qe26 күн бұрын
  • Jay shree ram

    @santoshshelar6470@santoshshelar647028 күн бұрын
  • Bhau Jay hind

    @dpmarathe@dpmarathe28 күн бұрын
  • Ashi mankawadi Manas Aaj kal rahul gandhi , Priyanka, supriya Yana khup prashn vichartat

    @manoharshirsat2864@manoharshirsat286428 күн бұрын
  • We , N India N PM Narendra Damodarji Modi want 100 some more editors like Bhau Torsekar.

    @balkrishnashinde9815@balkrishnashinde981511 күн бұрын
  • Mediala Ani nna qb question Bank dili jate, Ani Uttar Dili jate, Jay Bharat Jay Hind Jay Ho dhanyawad

    @rajendrajain6194@rajendrajain619428 күн бұрын
  • Golden words.... " Obvious is overlooked..... "...

    @shankerpai4617@shankerpai461726 күн бұрын
  • Jay hind Jay ho Modi ji

    @dpmarathe@dpmarathe28 күн бұрын
  • Bau.tumala.dive.sekte.aahe🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯

    @shankarmane1130@shankarmane113028 күн бұрын
  • भाऊ साहेब, त्या डिटेक्टिव चे नाव सांगा प्लीज़. मला पुस्तक वाचायची आवड आहे.

    @gauravmkt1@gauravmkt128 күн бұрын
  • संपूर्ण व्हिडिओ कुठे आहे

    @vijaydudhane9107@vijaydudhane910728 күн бұрын
  • Mantala prashan proper vicher tala nahi

    @ravisaraf3040@ravisaraf304026 күн бұрын
  • गावातल्या स्त्रीने श्रीरामांसोबत सितामाई प्रश्न विचारला हे पण आपण खरे मानले तरी शरद पवारना त्या प्रश्नावर उत्तर देता आले नाही ह्यातच त्यांच्या ज्ञानाचा स्तर व खोटेपणाने वागण्या बोलण्याची सवय स्पष्ट होते.

    @abhijeetdeherkar1932@abhijeetdeherkar193218 күн бұрын
  • R,, yawle, Jay, shree, ram

    @rameshyawale1742@rameshyawale174213 күн бұрын
  • Sus padli ki pawar kaka chi power sampnar 😁😛😜🤪😖

    @atharvashinde134@atharvashinde13428 күн бұрын
  • Audio weak aahe..

    @ajitdesai7212@ajitdesai721228 күн бұрын
  • Media marketing 😂

    @visalabhay@visalabhay27 күн бұрын
  • हा स्वतःच्या चॅनेल चे कंमेंट बंद करून ठेवले आहे.😂😂

    @Thorthunder34@Thorthunder3424 күн бұрын
KZhead