एक सात आठ जिलब्या बांधून देतो का नाही म्हणजे घरच्यांना पण कळलं पाहिजे जेवण बरोबर नाही🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ajitpatankar8604 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@madhumalatishitole5591 Жыл бұрын
😂😂😂😂
@madhuriahankhare8566 Жыл бұрын
😂😂😂
@ramchandratantole1218 Жыл бұрын
ha ha ha ha
@prathamhadap8 ай бұрын
😂😂😂
@KaveriJagtap-qr1yf6 ай бұрын
शेजारचा दादा भारी reaction 😂
@sandippatait3675 Жыл бұрын
फुकटे पुणेकर.. पुणेरी पाट्या:::;१))लाॅज::: निरोध कंडोम देणार नाही.. स्वतः चे आणावे..चादर घाण केली तर चादरी ची पुर्ण किंमत द्यावी लागेल. ओली कंडोम संडासात टाकु नये.. पलंगावर संभोग करू नये,, खालच्या लोकांना आवाजाचा त्रास होतो. संभोगानंतर बाईचे अंतरवस्त्रे खिडकीबाहेर दोरी वर टाकु नये.. २)) आम्ही पुणेकर सर्कस पाहात नाही, परंतु शेवटच्या दिवशी शी सर्कस मिरवणूक पाहतो. ३) आम्ही पुणेकर बाहेरच्यांना चहा बिस्किटे जेवन देत नाही, येतांना जेवुन खावुन यावे... ४) वीडी सिगरेट प्यावी पण धुंवा बाहेर जावुन सोडावा,,तसेच पादणे सुद्धा..
असतात काही काही जण.. नाय नाय म्हणायचं आणि साडे तीन हाणायचं🤣😝
@shreyasargardombale1826 Жыл бұрын
लग्नातल्या जेवणाला कधीही नावं ठेऊ नये...कारण या एका पंगती साठी तिच्या वडीलांनी खूप मेहनत केलेली असते 💯🙏
@sharwarinalawade17394 ай бұрын
पण मुलीचे वडीलच लग्नाच्या जेवणाला नावं ठेवत असतील तर ? 😂
@basedmanaf81003 ай бұрын
Yes you are absolutely right i Like your thinking 🎉🎉🎉
@amitgore76902 ай бұрын
खरंच राव, रेटून जेवतात पार पँटात हागत पर्यंत, आणि म्हणतात जेवण बरोबर नाय, खरंच राव असलेच असतात नातेवाईक, उलट कसही जेवण असलं तरी जेवण झाल्यावर मुलीच्या वडिलांना जेवण फार छान होतं म्हणून म्हणालात तर तो बेचारा खुश होईन रे, दिवसभराची थकान जाईन त्या बिचाऱ्याची तर विचार करा भावांनो...🙏
@indradhegames1024 Жыл бұрын
Haa ❤✅
@Akhand6478 ай бұрын
अगदी बरो बर👍
@smitapatil56246 ай бұрын
Really relatable the way you expressed bhai hadrle na mi 😆😅😂🤣🤣😂😂
@nikitasurywanshi809rahul Жыл бұрын
😁
@mahalindutva Жыл бұрын
चश्मा वाला दादा कडे बघू न लय हसलो राव 😂 तुम्ही खातात पन असं बघतोय जसा 😂😂
@user-cz5ey7jd1r Жыл бұрын
स्थळ नक्कीच पुणे.
@rahulchaudhary1960 Жыл бұрын
😂😂
@snehalkalokhe2916 Жыл бұрын
लय हासलो राव 😄😄असलेच असतात नातेवाईक 😄😄😄😄
@heavenpets1210 Жыл бұрын
सगळी माहित तुझा या नाटकातून मिळाली की कोणती गोष्ट मजेशीर आहे आणि कोणती गोष्ट खरी आहे😀😀😀😂😂😂
@vaishnav1910 Жыл бұрын
शेजारच्या ज्या रिऍक्शन देतोय ते बघून खूप हसलो राव😂😂😂
@rahulsadolikar3638 Жыл бұрын
Watched it multiple times & laughed so much….great acting Sudame & company 😂😂🤣
@nishantkarwa64232 ай бұрын
अश्या नातेवाईकांना, मंडपाच्या कोपच्यात नेवून हाणला पाहिजे, जेवण काय बरोबर नाही असं आयुष्यात कधी म्हणणार नाही 😃
@daryan822511 ай бұрын
Ani Varun Mirchi Lavali Pahije. Mirchi Tikhat Hoti He Tari Manya Karel.
@narendrashaha50246 ай бұрын
रेटून जेवताय आ णि आवडलं नाही म्हणताय🤣😂
@ajitpatankar86042 жыл бұрын
तेच पुणे
@enjoywithnama77k Жыл бұрын
@@enjoywithnama77k tithe kuthe pune Asa lihilay kaa,kaa to bollay????jast dista kaa tumhala???
@bhaubau6247 Жыл бұрын
@@bhaubau6247 अणूभवतोय
@enjoywithnama77k Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@yashwala135 Жыл бұрын
What a performance... He must do any marathi movie 🎥....
Bujuchi loka be like-are chicken 🍗 leg piece dya tyala😅🤣🤣😆😆🤣🤣😜😜😜🤪🤪🤪💯
@srproductionpune897 Жыл бұрын
जेवणाला कधी नाव ठेवू नाही ज्यांना भेटत नाही त्याना विचारा त्याची किंमत काय
@ketanbendkule8797 Жыл бұрын
True, it happens most of the time in wedding 😅😅😅😅
@maharashtrapraneetyadavrao7464 Жыл бұрын
Unbelievably talented guy,Artharv
@mohankumarpandey45994 ай бұрын
एकदम कडक सत्य 🤣🤣
@rahulpote11189 ай бұрын
😂😂😂😂 Ekdam barobar aahe Sudame aaple
@jyotimaheshdube1131 Жыл бұрын
हसत खेळत समोरच्याचे वस्त्रहरण कसे करायचे पुणेरी पद्धत 😂😂😂🤣🤣
@ankarnik5 ай бұрын
Ase puneri lok nasatat...ha phukat chamnbu aahe..ugach punech nav badnam karato
@sonalinamde47714 ай бұрын
@@sonalinamde4771 याच्या मुळे पुण्याचे नाव बदनाम झाले......
@7NNNNN7422 ай бұрын
Atharva Sudame always Best Acting Watching from Mumbai Thane Uttan Village Gorai 👌👌👌🤣🤣🙏🙏😁
@anisshaikh6736 Жыл бұрын
Address dilay To ghari nai yenar 🤣🤣 Btw me mira rd. Cha...
@omgawand Жыл бұрын
😂😂😂
@anisshaikh67364 ай бұрын
जेवन कसही असो पन तुम्ही हीरो आहे सुपर*100
@amolraut9581 Жыл бұрын
याचं नरडं बांधून ठेवा आणि ताटात भरपूर वाढा.
@shantaramkale6169 Жыл бұрын
बुच लावायच याला आणि जमलगोट्या जिलेबी त मिक्स करून खायला घालायचे पोट भरल तरी,,नको बोलला तरी कोंबय़ाचे तोंडात आणि तास भर झाला की लांब सोडून यायच गर्दी च्या ठिकाणी....
@SantoshGaikwad-gc1oh6 ай бұрын
😅😅😅🤣🤣🤣Nusta Rada... Kadak Bhai from Nashik
@samadhanbodke2454 Жыл бұрын
100%true❤ he tr 99%relative krtatch...pot fute parynt khatat n wrun jevnala nave thevtat.
@jueeleekamble65214 ай бұрын
Shejari baslele tyanche reaction 🤣🤣
@bdsemaye1107 Жыл бұрын
Atharva bhai एकदम कडक 🤭🤭🤣🤣🤣😂👌.....
@raghunathbaraf3391 Жыл бұрын
Legendary dailog जेवण काय बरोबर नाय आणि आपल्याला काय पटल नाय 😂✨
@indianhurricane5793 Жыл бұрын
Reality 💯🔥❤
@12PUNE Жыл бұрын
😂😂😂😂 i have one uncle like this in my family 😂😂😂😂
@UTubeHorror3 ай бұрын
खर हाय भावा तुज तुजा सारखे अनेक जण आहेत ह्या दुनियेत
@rajkumarraut51675 ай бұрын
जेवण बरोबर नाही तर येवढं खाल्लं बरोबर असतं तर किती खाल्लं असतं
@Pranitmohite_18 Жыл бұрын
Baki Varhad Upashi Gel Asat😂
@narendrashaha50246 ай бұрын
Reality😃😃
@Dk-bg1oo Жыл бұрын
Ekdam bhanat.....typical relative ...!
@abhijitpatel5558 Жыл бұрын
पुण्यातील लोक असेच असतात.... दुसऱ्यांना नाव ठेवणारे
@hardikkorgaonkar14433 ай бұрын
Pawan dada भारी Havbhav ahet😂😂 reaction
@Prem-0119 ай бұрын
खरच असा करतात लोक 😂😂😂😂😂 हुबेहुब
@sneha9315 ай бұрын
Mst actor💐💐💐👌👌☺️☺️☺️
@dipakkambledighorimothi4051 Жыл бұрын
तू ना दादा खुप भारी आहे ❤
@tejakale7026Ай бұрын
Dany bhau mst gupchup khat aahe😂😂
@sandipsatote66154 ай бұрын
नाही नाही मनायच आणि पाहिलीच खायचं .काय ती गान.मी असा कसा vdo . मस्त
@akcreative921 Жыл бұрын
Khup Bhari 😍😍😍
@AtulPatil-ji8ft Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂 OMG you are awesome Tumhi Narayan pethet rahta ka
@Arya-me6tu Жыл бұрын
superb, excellent
@sma645 ай бұрын
i liked your acting bro loved it
@prashantpoojary5960 Жыл бұрын
जेवण काय बरोबर नाय,👏
@2d55shreyapashte6 Жыл бұрын
I was expecting that guy to say something 😂😂😂😂
@mixmasala90183 ай бұрын
टिका मस्तच 😊😊
@shreetikone1263 ай бұрын
1 No Bhau
@dineshnilachandbhoi3366 Жыл бұрын
Last khup Kadak Dailoge... Bandun Dya Mhnje Gharchyanla samjel
@samadhanbodke2454 Жыл бұрын
आती शाणा...🙊😂
@RahulPatil-xs7ub4 ай бұрын
Last line bhaari
@nayabsiddiqui438710 ай бұрын
5 vya acount madhe pn tevdhyach aavdine baghto tumchi acting 😂❤
@Introver004 Жыл бұрын
You are amazing
@sangramjadhav7619 ай бұрын
He satya ahe
@SheetalIndustries-eg7hn Жыл бұрын
खरच असतात अशी माणसे
@shundi5 Жыл бұрын
Bhau tuzi acting quality reaction tar khatrnak ✨😂
@djscsproduction3694 Жыл бұрын
कोणाच्या लग्नाला गेला तर जेवणाला नावे ठेवू नका मुलीच्या बापाने आयुष्यभराची पुंजी लावलेली असते मुलीच्या लग्नासाठी
@umachavan93494 ай бұрын
Correct bollat bhau 😂😂😂😂😂
@kirantamhane36074 ай бұрын
Good one bro..👍 💯 Please make a video on relative who come to our functions be friendly aur dabake puch(mang) ke khate... And when we go to their functions they act like as if they don't know us... 😂😂😂 Kyun ke khilana padega na...
@nawazali1855 Жыл бұрын
भाऊ एक नंबर
@siddheshwarbhagat5579 Жыл бұрын
नाही नाही म्हणतोय दाबुन हाणतोय😂😂
@user-vn7ld3em3t4 ай бұрын
जेवण काय बरोबर नाय हितल 😁😄😆🤣 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@vinayakdive280 Жыл бұрын
The best a man can get 😂😂😂
@user-ft1rs1nm7h2 ай бұрын
बेस्ट अक्टर गोज टू बरोबर नाय च्या डावीकडचा.. 😂😂😂 रिअँक्शन
@akshaymore1733 Жыл бұрын
लय भारी ,,,,,जेवन काय बरोबर नाय पुर्या द्या पुर्या
@rukminikendre1177 Жыл бұрын
U r rock ❤🤣🤣🤣🙋♀️
@komaloturkar5206 ай бұрын
हीच पुण्याची खरी ओळख 😮
@jahangirnaik76833 ай бұрын
Amche pan ashech ahet. Relatives 😄😄😄😄
@kabir1294 Жыл бұрын
सुदामे सर आपण पुण्यात कुठे राहतात माला भेटायचे तुम्हाला मी खूप मोठा फॅन आहे तुमचा
एक सात आठ जिलब्या बांधून देतो का नाही म्हणजे घरच्यांना पण कळलं पाहिजे जेवण बरोबर नाही🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂😂
😂😂😂
ha ha ha ha
😂😂😂
शेजारचा दादा भारी reaction 😂
फुकटे पुणेकर.. पुणेरी पाट्या:::;१))लाॅज::: निरोध कंडोम देणार नाही.. स्वतः चे आणावे..चादर घाण केली तर चादरी ची पुर्ण किंमत द्यावी लागेल. ओली कंडोम संडासात टाकु नये.. पलंगावर संभोग करू नये,, खालच्या लोकांना आवाजाचा त्रास होतो. संभोगानंतर बाईचे अंतरवस्त्रे खिडकीबाहेर दोरी वर टाकु नये.. २)) आम्ही पुणेकर सर्कस पाहात नाही, परंतु शेवटच्या दिवशी शी सर्कस मिरवणूक पाहतो. ३) आम्ही पुणेकर बाहेरच्यांना चहा बिस्किटे जेवन देत नाही, येतांना जेवुन खावुन यावे... ४) वीडी सिगरेट प्यावी पण धुंवा बाहेर जावुन सोडावा,,तसेच पादणे सुद्धा..
Pawan ahe to
Pawanya 😂😂
@@mydevice-bz6ju tyala pooja chya gharchyani laya ghan marla pawar waghulkar la 🤣🤣🤣🤣🤣🤣
@@thewhitewolf5645कोण पूजा? आणि कधि मारला?
प्रत्येक लग्नात असे नातेवाईक असतातच....
असतात काही काही जण.. नाय नाय म्हणायचं आणि साडे तीन हाणायचं🤣😝
लग्नातल्या जेवणाला कधीही नावं ठेऊ नये...कारण या एका पंगती साठी तिच्या वडीलांनी खूप मेहनत केलेली असते 💯🙏
पण मुलीचे वडीलच लग्नाच्या जेवणाला नावं ठेवत असतील तर ? 😂
Yes you are absolutely right i Like your thinking 🎉🎉🎉
खरंच राव, रेटून जेवतात पार पँटात हागत पर्यंत, आणि म्हणतात जेवण बरोबर नाय, खरंच राव असलेच असतात नातेवाईक, उलट कसही जेवण असलं तरी जेवण झाल्यावर मुलीच्या वडिलांना जेवण फार छान होतं म्हणून म्हणालात तर तो बेचारा खुश होईन रे, दिवसभराची थकान जाईन त्या बिचाऱ्याची तर विचार करा भावांनो...🙏
Haa ❤✅
अगदी बरो बर👍
Really relatable the way you expressed bhai hadrle na mi 😆😅😂🤣🤣😂😂
😁
चश्मा वाला दादा कडे बघू न लय हसलो राव 😂 तुम्ही खातात पन असं बघतोय जसा 😂😂
स्थळ नक्कीच पुणे.
😂😂
लय हासलो राव 😄😄असलेच असतात नातेवाईक 😄😄😄😄
सगळी माहित तुझा या नाटकातून मिळाली की कोणती गोष्ट मजेशीर आहे आणि कोणती गोष्ट खरी आहे😀😀😀😂😂😂
शेजारच्या ज्या रिऍक्शन देतोय ते बघून खूप हसलो राव😂😂😂
Watched it multiple times & laughed so much….great acting Sudame & company 😂😂🤣
अश्या नातेवाईकांना, मंडपाच्या कोपच्यात नेवून हाणला पाहिजे, जेवण काय बरोबर नाही असं आयुष्यात कधी म्हणणार नाही 😃
Ani Varun Mirchi Lavali Pahije. Mirchi Tikhat Hoti He Tari Manya Karel.
रेटून जेवताय आ णि आवडलं नाही म्हणताय🤣😂
तेच पुणे
@@enjoywithnama77k tithe kuthe pune Asa lihilay kaa,kaa to bollay????jast dista kaa tumhala???
@@bhaubau6247 अणूभवतोय
🤣🤣🤣🤣🤣
What a performance... He must do any marathi movie 🎥....
टिपिकल पुणेकर,,दोन कानाखाली हाणा,नी भांडी घासायला लावा,आत नेवुन,,,
@@dumbelbells1389jati vadi kidya
Punekar tujhya sarkhya lukkhyala lagnat tutari vajvayla thevtat
Sudame, tumhi Ani tumcha sah kalakar, always best chemisty
खाऊन नाव ठेवायचं अशी एक ना एक व्यक्ती असतेच लग्नात🤣🤣🤣
फुकटचा जेवतोस आणि ते पण पोटभर जेवलास तरी सुध्या त्या अन्न ला नाव ठेवतोस,आणि तुझ्या घरी जेवताना चांदीच्या ताटात जेवतोस कि सोन्याच्या
Bhau to vyang kartoy not real samajatil kahi lok ase astat
Kahi lokanna jokes suddha kalat nastat. 😅
@@PRITISH_STजोक्स ला पण मर्यादा आहेत
@@virendrakadam6674 हा joke नाही, तर सत्य परिस्थिती आहे, लोकं हू म्हणून खातात, वरून नावं आणि ठेवतात.
@@varad4005 ho dada lagn aso ki sadh Pooja program lok khaun annala naav tevtat
Pawan che expressions 😂😂😂
खुप सुंदर आहे जेवण काय बरोबर नाही😆😅😂🥰😍🤩
Best video till date for atharva❤️❤️
प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकना एक असं नमुनं असतंच🤣🤣🤣
Roj baghitla tari tevdhach hasayla yetaa 😂😂😂😂 . Attitude ek number ahe Sudame 😂😂😂
Aise ristedaar mereko laga saale sab mere naseeb main hi chipi hain 😂😂 Atleast now I know this is a genuine Desi problem 😂😂
Asa watla kavita Krishnamurthy madam baslyat jewayla !
टंबरेलतोंडया कुठ फुकटच हादडाय ला😂😂😂😂
Bujuchi loka be like-are chicken 🍗 leg piece dya tyala😅🤣🤣😆😆🤣🤣😜😜😜🤪🤪🤪💯
जेवणाला कधी नाव ठेवू नाही ज्यांना भेटत नाही त्याना विचारा त्याची किंमत काय
True, it happens most of the time in wedding 😅😅😅😅
Unbelievably talented guy,Artharv
एकदम कडक सत्य 🤣🤣
😂😂😂😂 Ekdam barobar aahe Sudame aaple
हसत खेळत समोरच्याचे वस्त्रहरण कसे करायचे पुणेरी पद्धत 😂😂😂🤣🤣
Ase puneri lok nasatat...ha phukat chamnbu aahe..ugach punech nav badnam karato
@@sonalinamde4771 याच्या मुळे पुण्याचे नाव बदनाम झाले......
Atharva Sudame always Best Acting Watching from Mumbai Thane Uttan Village Gorai 👌👌👌🤣🤣🙏🙏😁
Address dilay To ghari nai yenar 🤣🤣 Btw me mira rd. Cha...
😂😂😂
जेवन कसही असो पन तुम्ही हीरो आहे सुपर*100
याचं नरडं बांधून ठेवा आणि ताटात भरपूर वाढा.
बुच लावायच याला आणि जमलगोट्या जिलेबी त मिक्स करून खायला घालायचे पोट भरल तरी,,नको बोलला तरी कोंबय़ाचे तोंडात आणि तास भर झाला की लांब सोडून यायच गर्दी च्या ठिकाणी....
😅😅😅🤣🤣🤣Nusta Rada... Kadak Bhai from Nashik
100%true❤ he tr 99%relative krtatch...pot fute parynt khatat n wrun jevnala nave thevtat.
Shejari baslele tyanche reaction 🤣🤣
Atharva bhai एकदम कडक 🤭🤭🤣🤣🤣😂👌.....
Legendary dailog जेवण काय बरोबर नाय आणि आपल्याला काय पटल नाय 😂✨
Reality 💯🔥❤
😂😂😂😂 i have one uncle like this in my family 😂😂😂😂
खर हाय भावा तुज तुजा सारखे अनेक जण आहेत ह्या दुनियेत
जेवण बरोबर नाही तर येवढं खाल्लं बरोबर असतं तर किती खाल्लं असतं
Baki Varhad Upashi Gel Asat😂
Reality😃😃
Ekdam bhanat.....typical relative ...!
पुण्यातील लोक असेच असतात.... दुसऱ्यांना नाव ठेवणारे
Pawan dada भारी Havbhav ahet😂😂 reaction
खरच असा करतात लोक 😂😂😂😂😂 हुबेहुब
Mst actor💐💐💐👌👌☺️☺️☺️
तू ना दादा खुप भारी आहे ❤
Dany bhau mst gupchup khat aahe😂😂
नाही नाही मनायच आणि पाहिलीच खायचं .काय ती गान.मी असा कसा vdo . मस्त
Khup Bhari 😍😍😍
😂😂😂😂😂😂😂😂😂 OMG you are awesome Tumhi Narayan pethet rahta ka
superb, excellent
i liked your acting bro loved it
जेवण काय बरोबर नाय,👏
I was expecting that guy to say something 😂😂😂😂
टिका मस्तच 😊😊
1 No Bhau
Last khup Kadak Dailoge... Bandun Dya Mhnje Gharchyanla samjel
आती शाणा...🙊😂
Last line bhaari
5 vya acount madhe pn tevdhyach aavdine baghto tumchi acting 😂❤
You are amazing
He satya ahe
खरच असतात अशी माणसे
Bhau tuzi acting quality reaction tar khatrnak ✨😂
कोणाच्या लग्नाला गेला तर जेवणाला नावे ठेवू नका मुलीच्या बापाने आयुष्यभराची पुंजी लावलेली असते मुलीच्या लग्नासाठी
Correct bollat bhau 😂😂😂😂😂
Good one bro..👍 💯 Please make a video on relative who come to our functions be friendly aur dabake puch(mang) ke khate... And when we go to their functions they act like as if they don't know us... 😂😂😂 Kyun ke khilana padega na...
भाऊ एक नंबर
नाही नाही म्हणतोय दाबुन हाणतोय😂😂
जेवण काय बरोबर नाय हितल 😁😄😆🤣 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
The best a man can get 😂😂😂
बेस्ट अक्टर गोज टू बरोबर नाय च्या डावीकडचा.. 😂😂😂 रिअँक्शन
लय भारी ,,,,,जेवन काय बरोबर नाय पुर्या द्या पुर्या
U r rock ❤🤣🤣🤣🙋♀️
हीच पुण्याची खरी ओळख 😮
Amche pan ashech ahet. Relatives 😄😄😄😄
सुदामे सर आपण पुण्यात कुठे राहतात माला भेटायचे तुम्हाला मी खूप मोठा फॅन आहे तुमचा
छान .....
Hahahaha bhava ek no.....😄😄😄😄
Respect the food.
शेजरचा real reactions असतात तुमच्या
Perfect 😅😅😅😅😅😊
Side wala expression bhari deto nehmi😂😂
बरोबर आहे भाऊ आशेच असतात नातेवाईक
😊😊 my fav❤
Mast act bhava ..mi mjhya KZhead vr upload krto...
शेवट .....👌
Ek no comedy dada
" अथर्व तुझ्या पोटात काय भस्मासुर शिरल्या सारखा जेवतोयस वर अन्नाला नाव ठेवतोस ."
Indirectly सांगणं म्हणजे लोक एवढे माजलेले आहेत
जय परशू राम
एक नंबर 😂😅