महेश मांजरेकर, समीर, रसिका, गौरव आणि ओंकार | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल
2022 ж. 12 Қыр.
3 760 134 Рет қаралды
Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#SonyMarathi
म्हया मांजरेकर एक no माजुरडा आहे । मागील वर्षी एका वाहतूक गाडीला स्वतः धडक देऊन त्या गरीब ड्रायव्हर ला शिवीगाळ करून नुकसान भरपाई मागणार मांजरेकर त्याला सर म्हणणे म्हणजे आजचा सर्वात मोठा विनोद आहे ।।
I agree with you
म्हया 😂😂😂😂
हा ना,, स्वतःच्या पोराची गौवर मोरे एवढी पण लायकी नाही
गौरव दी ग्रेट, किती सहनशीलता असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौरव.
2 C. Ll iz3 LLP lp
गौरव मोरे हा हास्य जत्रेचा खरा स्टार आहे ❤️❤️❤️
गौरव मोरे, हा एकच माणूस असा, ज्याच्यावर एक अक्खा एपिसोड होऊ शकतो, त्याची किंमत सामान्यांना समजणार नाही, अभिनेत्यांना कळेल ग्रेट
1 nhi khup sare hote , Gaurav more jya skit madhe asto tyatil half episode tyachya varti ch hotat
गौरव मोरे आगामी काळात मराठीचा सुपरस्टार होईल अशा शुभेच्छा. कितीही अपमान करा पण गौरव शिवाय या शो ला अर्थ नाही.
गौरव पेक्षा नम्रता talented आहे जास्त
@@amitambukar7932 नम्रता खूप हरहुन्नरी कलाकार आहे यात काहीही शंका नाही पण गौरव मोरे सध्या या शो चा USP आहे.
No hate Show bagaichi majja gya te loka Tncya unity madye ahet tumhi pn hai ashe comment karun hate fasrau naka
}
Its part of joke
हे अति होतय Gaurav is the best actor
या संपुर्ण विनोदी व्हीडीओत मला आवडलेले वाक्य जे गौरवने चौगुलेला म्हटले आहे...."सरड्यापेक्षा एक रंग जास्त आहे तुला"
गौरव मोरे मुळे show Hit आहे 🔥🎊🤩
मला तर महेश मांजरेकर च तोंड वाटल खरकाट 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खरंच गौरव मोरे हासे जत्रा ची शान आहे 👌👌
like fakt gourav sathi
गौरव मोरे great actor 😍😍
गौरव ह्या show चा जीव आहे.. त्याला फक्त अपमानास्पद स्किट देतात..पण ह्या show ला गौरव मुळे लोकं पाहतात.Love u gaurav ❤
Acting aahe, sameer chaughule la apmanache skit bhetle aahe. Khandekar ni tar gaurav che pai dharle hote eka skit madhe.
. शोचा खरा हिरा गौरव मोरे
गौरव मोरे ...मस्त कलाकार 👌👌👌👌
आपल्या भावना प्रामाणिक आणि स्वच्छ असल्या तरीही इथे त्याची थट्टाच केली जाते, तरीही माझ्या शुभेच्छा आणि blessings ओंकार कायमच तुझ्या बरोबर असणार आहेत. 👍👏👌🌹
ओंकार भोजने जबरदस्त यार
Pray for gaurav more.... To the limit of fortitude😯😯😯
गौरव मोरे मुळेच मी हा शो बघतो, तसी सर्व कलाकार चांगली आहेत... पण गौरव मोरे मुळे हा शो जास्त hit होतो... Gaurav more is the king of hasyjatra
काही माणसं गौरव मोरे ची कॉमेडी बघून हास्य जत्रा चे चाहते झाले. त्यातलीच एक मी आहे. 👍🙏
Gaurav More is the Superstar of the show.
At last Gaurav won heart anyway....
गौर्या हा एपिसोड पहाता पहाता मि मधिच बंद केला आणी खुप रडलो आणी नंतर राहिलेला एपिसोड पाहिला खंरच गौर्या तुझ्या ईतकि ताकद अपमान सहण करण्याची कोणत्याच कलाकाराकडे नाही आहे तुला जन्म देणाऱ्या आईच्या चरणी दंडवत प्रणाम नमस्कार
❤
गौरवच्या सहनशिलतेचा कडेलोट.ग्रेट गौरव.पण अती होतंय.जो तो हेच करतो.
It's his achievement !!!! Very good actor ❤️....... As a fan it's an irritating ....... Btw we want to see him in new roles ....
Show ch pattern ch to aahe
Gourav ch manal pahije kiti apmaan sahan krto to..
O
Gaurav More.. Is the heart of महाराष्ट्राची हास्य जत्रा ❤
गौरव मुळेच हा शो चालू आहे त्याचा अपमान करू नका 🙏🏻 Gaurav sir big fan sir🤝
Power of मराठी एकीकरण समिती 🔥
❤️🔥
जय महाराष्ट्र 🚩
Gaurav more is super charming
ओंकार भोजणे म्हणजे कपिल शर्मा शो मधला डॉ गुलाटी
Gaurav ahe mhanun show ahe. Great bhai gaurav. Love you bhava
Ti standing ovation Gaurav more sathi asayla havi hoti. Hat's off Gaurav more 🙏God bless you ❤
समीर चौगुले म्हणजे ओहर ऍक्टिंगचा खास नमुना
Gaurav bhai best ahes tu sarvat
सगळेच कलाकार उत्तम आहेत ( ओंकार भोजने❤️👌)
We love Gaurav More 💞
वा गौरव दादा..🔥😅😂🤩🤩🤩🤩
Samir Namrata Onkar and onkar Great kalakar. कलाकार नम्र होता है छपरी नहीं
Gaurav always rock's 😂
Saglech zabardast actors ahet ..bhojane is really great actor pan timing ani instant reaction madhe gaurav more bharich ahe we need to accept it tyachi mehnat ahe ti .gaurya you are king in comedy bhawa ❤️
gaurav more your superstar 💫⭐️
मांजरेकर साहेब हा अवलिया कलाकाराची कोणती हि भुमीका नाद खुळा करतोय
एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा नेहमी मान ठेवला पाहिजे.
15:47 bhojne 😂
शेवटपर्यंत सगळंच खूप खरं वाटतं होतं? खूप छान.. ओंकार भोजने चा सत्कार खरा होता हे नक्की..
सर्व टिम ला चॅलेंज नाही... मांजरेकर सर म्हणल्या सारखे इथे कोणालाच श्रेष्ठ म्हणता येणार नाही, कारण प्रत्येकाचे कॅरेक्टर खूपच छान आणि मजेदार आहे...सर्व कलाकारांचे अभिनंदन.
कडक परफॉर्मन्स, खास करुन ओंकार भोजने आणि सर्वांचे.💐👌👌👌👌👌👌😉😇😅😅😂😂😂🤣🤣🤣🤣
गौरव मोरे सहनशील आहे. त्याचा रोल इतरांनी करून पहावा. गौरव गुणी आहे इतर भूमिकांची संधी देउन बघावी.
No one can match gaurav more❤️🤘🔥
Love you gaurav ❤️
अभिनय, हास्य या नावाखाली कित्येक एपिसोड मध्ये गौरव मोरेचा फक्त अपमान केला जातो हे चुकीचे वाटते बाकी हस्ययात्रा खूप छान.
मांजरेकर साहेबांनी पारखलेला हिरा म्हणजे ओंकार भोजणे
Just love onkar ❤
Tumchya kade Full course Dinner (Bhojane) astana tu hya kharkatyacha (Gaurav More) vichar karto hay dialogue ekhadyachya apmaana cha sarvoch bindu aahe.. ith paryanta kuni script madhe ekhadyachya apmaan nahi kela pahije.... ek limit paryant Gaurav More cha apman comedy mhanun chalto, to ek show cha bhaag ahe, pan tyala maryaada aslya pahije...
Khr ahe. Comedy sathi yevhda apman konacha kru nye. he jastch zalya sarkh vatl. nvodit klakaranna gruhit dhru nye.thodya tyanchya mnachi vichar vhayla hva.
Pan tumhala vatta ka ki tyachi parwangi nasel ghetli
@@pratik5720 Thik ahe mitra.. Gaurav chi parvaangi asel pan kahi shabd he humour chya palikade jaun galichh wat-tat...
हे लेखक काय मयाॅदा पुरुषोत्तम प्रभु राम आहे का..?
Evdha apaman nhi changla vatat .. Gaurav is the best actor and comedian I ever seen in MHJ.. best timer joking and expressions
Sai nice show 💯
Gaurav and omkar great combination ❤
Gourav more no 1 actor this show
onkar bhojne best comedy
This has to be the legendary skit ever.
My fav gaurav more 🤩..... all-time favourite person ❤️❤️
Hi John pool pool
Hi
Manjrekar he khup hotay
ओंकार भोजने सगळ्यात भारी आहे
By Far this is the best episode of MHJ.. each and everyone acted so naturally ! Hats off to Gaurav .. it's difficult to act with a full ego kind of attitude !! Sameer dada fulltooo ekdham bole tho kaddakkk !!
गौरव मोरे सर एक नंबर ❤❤
One of the best act.... Gourav More and Omkar Bhojne
Gaurav God bless always you great actor
Gaurav more cha apman karu nka He is real gem 💎 of Hasya jatra
गोरव शो शोड बाबा रे!
अपमान वैगेरे काही नाही हे सर्व स्क्रीप्टेड असते 😀😂
Gaurav is the best Actor ever.
गौरव मोरे१ नंबर
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, बाकीच का दिसत नाही.😂😂😂😂😂
Beautiful idea Sabh ulta pulta What a skit Sameer Chougule Sahab is top actor really & Gaurav More today's acting was fantastic and above all Legendary Mahesh Manrekar Ji A great actor on the stage of Maharashtra Chi Hasya Jatra Was icing on cake.
10 सेकंदही न हसता बघु शकत नाही असा कडक एपिसोड.... ओंकार खुप छान.... समीर अती करतोय... हसुही येत नाही.....
समीर अती करतो हा योग्य कंमेंट आहे पण हा त्याचा अतिपना नव्हे तर त्याचा अभिनय आहे तसेच लोकं असतात ज्यांची तो नक्कल करतोय तो खूप fine artist आहे
@@nrredits333 exactly
@@AK-iy3em I love Samir chaugule's acting
साॅलीड मांजरेकर शेवटी पण छानच पंच मारलात😂😂😂😂
Gaurav more is diamond of mhj
Only Omkar bhojne 😍😎😎
महेश मांजरेकर कार्यक्रमात आल्यावर समजलं बाप बाप असतो या म्हणीच अर्थ, सुपर,,
प्रसाद दादा खूप छान बोलला शेवट खूप छान महेश सर मराठी जिंवत ठेवत आहात तुम्ही आणि ओमकार दादा भोजने खूपच मोठा फॅन आहे मे आपण भेटलो सुधा आहे खूप छान कार्यक्रम आहे हा रोज पाहतो मी
Mahesh मांजरे कर सुपर...
Great show....Gaurav more you are amazing actor.
एकदम भारी ओंकार दादा
Omkaar Bhojne.... best....
Best episode
गौरव मोरे नंबर 1😎😎
Gaurav is superstar❤
गौरव ग्रेट आहे
Onkar bhojne kadddddddddddddddak 🔥❤️💯💯💯💯💯💥
Gaurav more ❤
हास्य जत्रा हा कार्यक्रम फारच छान आहे सर हा कार्यक्रम कधीही बंद होणार नाही असं मला वाटतं कारण मराठी माणूस जो कधीच हसला नसेल तोही हा कार्यक्रम पाहून आनंदित होऊन जाईल मी घराच्या बाहेर असलो तरी हा कार्यक्रम पाहतो मला एक तक्रार आहे की मी ज्यावेळी हा कार्यक्रम मोबाईल वर पाहतो ना तेव्हा मला कधीच वाटलं नाही की मी हा कार्यक्रम संपूर्ण पाहीला तेचं कारण आहे की हा कार्यक्रम जो पर्यंत कार्यक्रमांच्या जज आपल्या सगळ्यांनाच्या लाडक्या सई ताम्हणकर ताई आणि आपल्या सगळ्यांनाच्या परीचयाचे सुप्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक सर किंवा कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहूणे ह्यांच्या कमेंट शिवाय पुर्ण होत नाहीत असं वाटतं ❤
ओंकार भोजने खरा हिरो आहे
❤❤❤ गौरव पण
Star gavrav sir
This is absolutely amazing Marathi show always. All actors and actresses are truly deserves for standing ovation for each performance. May God give them long and healthy life. Thank you all for this wonderful show.
मी रोज हा शो पाहतो खूप हसलो आज पर्यंत हा भाग माझा आवडता आहे , सगळे खूप मनापासन अभिनय करतात , महेश सर खूप छान आहेत पण इतका सुध्दा त्यांना अहंकार नाही , माझा बेस्ट टाईम MHJ चे भाग पाहताना निघतो . खरंच मला माझे आयुष्य वाढले असे वाटते कारण हे कलाकार मला हसवतात इतके की माझे आयुष्य 5 min वाढत जाते. 30 वर्षाचा अहो 80 वर्ष जगायचं 60 ठरवला होत 20 वर्षे MHJ मुढ वाढणार हे नक्की 💕💕💕
Gaur more great. He captured feelings of all people.
Gaurav 1no.
सर्वच कलाकार utkruaआहेत या शो मधील... गौरव आणी ओमकार स्तंभ आहेत या शो चे... जय महाराष्ट्र
Gaurav Boss ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मोटे गोस्वामिमुळे काय होओ नाहोओ सईचा ओ😮 मोठा झालाय 😂😂
ओंकार भोंजने
Omkar best' aahe 💥
BLESS TO GAURAV MORE