निखिल, समीर आणि प्रभाकर | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
2023 ж. 24 Там.
2 928 433 Рет қаралды
Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
निखिल, समीर आणि प्रभाकर | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
*खरोखर हे दोघेही कलाकार म्हणजे मराठीचं वैभवच आहेत! ह्यांना कशाची नि कुणाची उपमा देऊं तेच उमगर नाही. त्या दोघांचंही ज्याला **_कॉमिक टायमिंग_** म्हणूं, ते इतकं जब्बरदस्त आहे की मराठीतल्या कुठल्याही सर्वांत प्रथितयश अन लोकप्रिय स्टार विनोदी अभिनेत्याच्या तोडीस तोड आहात तुम्ही दोघे! सलाम तुमच्या परफॉर्मन्सला!*
*ह्या दोन्ही म्हणजे समीर नि प्रभाकर ह्या कलावंतांच्या अचाट प्रतिभेला कडक सलाम बोवा!! काय हसवतात राव! पोट दुखेतोवर हां! गॉड ब्लेस यू बोथ!*
समीर सर खुप गोड चिडतात...... 😂😂🤣🤣
खुपच गोड
हा एपिसोड कितीही वेळ पहिला तरी पुन्हा पुन्हा पहावसा वाटतो . समीर प्रभाकर मोरे यांचा विनोदी अभिनय खूपच सुंदर😂😂
Ho khrach😂😂👌👌
Ho😅khup vela
नक्कीच....👌👆
जुनीच व्हिडिओ आहे तरी पण कितीही वेळा बघा हसू आवरता येत नाही. मज्जा च मज्जा आहे
या हास्यजत्रेचा रोज आस्वाद घेणार्यांपैकी मी एक आहे... खूप छान टीमवर्क असतं..विनोदाचा दर्जा ही छान सांभाळलेला आहे.. आताशा तोचतोपणा, रटाळपणा आणि नसलेल्या विनोदांवर हास्यजत्रेच्या इतर कलाकारांचे उगीचच जास्त हसणे कंटाळवाणे होते आहे. सर्व कलाकार खूप दर्जेदार आहेत खरं तर
मी दहीसरला राहत आसेल तर, दोन बापाचा 😂😂😂😂😂😂
टीचर अनि किंगफिशर ha पंच mala खूप आवडला.....रात्री उठून हसलो 😂😂😂
सई ताम्हणकर ला जोक पटकन समजला... 😂😂😂
😂😂😂
प्रभाकर मोरे नैसर्गिक कलावंत... कोकणची शान
हा व्हिडीओ मी ८-१० वेळा पाहिला तरी पण खूप मज्जा येत होती, Meeting, Global Warming, शेती, आंदोलने 😂😂😂😂
विनोदाची भाषा ,चेहर्यावरील हावभाव, समयसूचकता कमालीची आहे ,प्रदीर्घ अनुभव "दोघांना योग्य संधी मिळाली तर कलेमध्ये राष्ट्रीय पातळीवर मानकरी होतील...
Yes u r right we r in same page
मला आता पर्यंत हास्य जत्रेतील सवाॅत हसवणारा भाग आहे
तूम्ही, कुलचे मुठले.,. 😂😂😂 every word अँड Line was full of Punches
Prabhakar more sir act was brilliant & sameer sir without u there is nothing to say about both were superb i luv this play whenever i am free i repeat this show
Ek number 😂😂😂😂
मी हा भाग एक आठवड्यातून ३ वेळा पाहतो 😅😅 किती मजा येते ....प्रभाकर मोरे सर आणि समीर सर ...लाजवाब 😅😅😅 सई ताम्हणकर मॅडम आणि प्रसाद ओक सर छान Judge आहेत 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🤗
Sameer chaughule chi hindi marathi mix😂😂😂😂😂😂😂😂
तुमच्या या सादरीकरणाला दाद द्यायला हवी what performance 😂😂😍🔥🔥🔥🔥
समीर सर व प्रभाकर सर ," एक से बढकर एक." खरी जुगलबंदी.
एखादा शक्ति तूरा होऊन जाऊ दे या मंचावर प्रभाकर भाऊ कोकणकर आहोत आपण
मस्तच भारी 😂😂😂😂😂😂
समीर प्रभाकर खुप भारी कॉमेडी 👍
मोरे आणि चौघुले खूप सुंदर जोडी
Sameer sir कोणत्या ही माणसासोबत सुपर comedy kru शकतात, बेस्ट लेखक...chyd ला कधीच खाऊन टाकलंय
आऊट स्टँडींग कसला पाऊस स्टँडींग performance झाला. हास्याचा पाऊस.....😂
समीर चौघुले दादा खूप खूप छान धन्यवाद
Sameer sir अँड मोरे सर ग्रेट.. सहज कॉमेडी
सर्वात बेस्ट एपिसोड. प्रभाकर मोरे बेस्ट बेस्ट..वेगळाच विषय.
समीर दादा खूप खूप खूप छान धन्यवाद
One of the finest performances of Sameer and prabhakar ,hats off
चिपळूणचा माणूस ❤❤
आपल्या सहायक ला पुढे केलत-सलाम् सर
समीर चौघुले खूप छान ..कॉमेडी किंग आहेत
हि सिरीज पण भारी समीर , प्रभाकर, 😂😂😂
Kaatil more aani amazing chougule, ❤️❤️🔥
It was a pleasure to see Nusrat Bharucha 😂
खरच खूप हसलो....किती तिढेपणा...
वावा.... खरच खूप छान एपिसोड आहे, आणि त्यातले जजेस व कॅरेक्टर पण खूप भारी आहे आणि ते मला खूप आवडतात ही, हसून हसून पोट दुखायला लागल 😄,ऑल टाइम फेवरेट शो आहे.❤👏👏
कधीतरी मोरे ला सव्वाशेर मिळाला पाहिजे... प्लीज...
brilliant prabhakar more!!!!
समीर चौघुले खूप खूप छान वाटले 😂😂
I watch to get relief from all sorrows, worries hats up to sameer and innocent Prabhakar
माशी तो हलावो चेहरोंका.... 😂
With each episode my respect for Samir sir is increasing every day
I am also die hard fan of Samir sir
कशाचाही ताळमेळ बसत नव्हता तरी सर्वांना शेवट पर्यंत हसत ठेवले.आणि कोकणातील रस्त्यावर जे बोलले ते राज्यकर्त्यांना थोबाडीत मारल्यासारखे होते.
मि टीचर मि किंगफिशर😂😂
Prabhakar more's one of the best acts, with super star Sameer. Marvelous change in more. Keep it up.
ग्लोबल वॉर्मिग 😂
अती, सुंदर..वा.फार., मस्त
श्री स्वामी समर्थ
सगळं बाजूला पण प्राजक्ता ची smile ❤❤❤❤
Yachi series banva plz....request
Super bhau 👍 ky haslo mi hatt of you , Samir chougule and more my fav
Prabhakar more is superb actor...he is truly a legend in his acting skill...
मोरेंचे धुवांधार शतक
Plz God !!! keep me alive to watch this comedy show. ❤❤❤❤😂😂😂😂
'उगाचच'...विनोदी लेखन 😅😂😅😂 उगाचच सहज सुलभ अभिनय... विनोदाने बराच वेळ ..काही कामे विसरून ..प्रसंगात हरपून गेलो..दोन्ही कलाकारांना मनापासून सलाम!🎉
🙏❤️ महाराष्ट्र ची हास्यजत्रा ❤️🙏
Ek dum panchat
5:14 😂😂😂😂😂
पुन्हा पुन्हा पहावसं वाटतं खूप छान आहे
मोरे उगाचच,डोक्याला ताप. लई भारी
Epic.. Epic..😂😂
😂 आमची घरय बाबा😂😂
फेका पावसात
समीर चौघुले एकदम भारी कलाकार
Super script aani Abhinay 👌 Prabhakar full form madhe aahe hya parv madhe.
Ek number prabhakar ani Samir tar great aahech saglyaa madhe
😂😂both are legends
आज मी मोरे ना शॅल्यूट करतो 😂❤
Mst more kaka
Ho dada ❤ tufan comedy 😍
शालूट😂
Mi pn 😂
Best best humor you made the best of the time nice writing nice acting by all. 😍
एक नंबर ❤😂😂
I don't know very much marathi but believe me from their expression i was shocked the performance both are fabulous once i saw this clip i keep watching & watching the another one i liked amrood and kiwi also
खरचं समीर दादा 💥 मोरे superb ❤❤❤❤
Bharat ganeshpure and saagar karande cha skit chi athavan ali😊😊
Same
Only two characters but such a great message great script this is one of the treasures of Maharashtrachi Hasya Jatra. 🙏
Most beautiful performance 🎉
1 like for samir choughule🎉😂
Great.more
🥰🍫......हास्यजत्रा रोज चालू करा plzzzzz..... सगळ्यांचा आग्रह आहे.....plzzzzzz.....🍫🥰
One of the finest performances ever. More's best till date.
हा video दहा ते बारा वेळा पाहीला तरी कंटाळा येत नाही पण हसूच येते खरोखर दोघेही महान कलाकार आहेत .
वा एक नंबर
Sameer sir you are brilliant and prabhakar salute.....u
आमची घरऐत बाबा 😂😂😂
मी हा एपिसोड105 वेळा पहिला आहे तरी आणखी पाहावे असे वाटते समीर सर आणि मोरे सर खूप छान उत्तम काम करतात
Lage raho! Paus bius to nahi padraahe, nidan feel to lehi lo!
Bhau 10 divsat 105 vela bghitlas ???? 😅😂
Kripya utana Hi feke jitna agla wyakti Lapet sake 😂
Aankhi 3 vela paha mhanje 108 😂 hotil
@@Filmystan618😢😮😮😮😮😮😮 ृ😮
Par dokyachi vat laun thevli..❤️😂😂😂😂
मोरे लयच भारी 😅😅😅😅😅
platonic more ...🔥🔥
A. Very good message that every marathi manus is bearing inwardly whether educated rich or from village nice logic.
kdkkk ekdmm😂😂😂
I saw this episode about 45 times, I really laugh 😃 a lot and I will be watching more time. My fav is Prabhakar More Sir and Sameer Sir ❤❤❤ God bappa bless 🙌
P2ttfth
Yeda aahe ka re tu..😂😂😂 Sameer sir's reaction is epic..👌♥️😂
I like Sameer chaoghule ❤️
धमाल आणली दोघांनी😂😂😂😂
समीर सर खूप भारी प्रभाकर मोरे रॉक स्टार ये 😅😅😂😂
समीर चौघुले आणि प्रभाकर मोरे अफलातून जोडी आहे.सहज आणि सुंदर अभिजात विनोद.
कडक प्रभाकर सर आणि समीर सर
Prabhakar More... jabardast batting
वा मोरे sir
More khatrnak 💥 choughule jabari😂
BHOT HARD 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣