आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जगदविख्यात प्रबोधनकार । Nitin Banugade Patil HD | Full Audio Speech | Part 1
सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
(व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
© Copyright 2021 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
- Official KZhead Channel of Pro.Nitin Banugade Patil
प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZhead Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत KZhead Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
www.nitinbanugadepatil.com
Please Subscribe KZhead Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
/ nitinbanugade
Join this channel to get access to perks:
/ @nitinbanugade
#nitinbangudepatil
#Full_Episode
#NitinBangude
जगातील 8 वे आश्चर्य आहात सर तुम्ही.💪💪🙏🙏
धन्यवाद सर तुमच्या मुळे आमच्या आगातल , रक्त सळसत
सर तुमच्यामुळे तुमच्या भाषणांतून एक वेळेस अवश्य समाज घडेल. आमची तरूण पिढी सुदृढ बनेल, आणि त्याचे कारण फक्त तुम्ही असाल. उत्तोत्तम समाज सुधारक आपल्या भाषणतून बनुत. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 जय
सर आपण समाज वास्तवतेचा सूक्ष्म वेध घेता. ग्रेट मांडणी 🙏🙏
Great speech sir 🙏
खुप छान सर...... तुम्हाला उदंड आयुष्य मिळो..... तुमचे व्हिडिओ खुप प्रेरणादायी आहेत...... जय जिजाऊ.. जय शिवराय
सर. धन्यवाद. अतिशय. प्रेरणा. देणारे. भाषण केले. बद्दल तुमच्या. भाषणामुळे. आत्मविश्वास वाढला
पावर फुल साहेब... आपल्या प्रभोदनाची आम्हाला अत्यंत गरज आहे,
अप्रतिम मार्गदर्शन👌👌👍👍
खूप छान सर आपण छान मार्गदर्शन करता धन्यवाद🙏
खूप छान सर तुमच्यामुळे आम्हाला काहीतरी भाषणामुळे खूप काही ज्ञान मिळाले
Ser khup Chan ahe speech🙏👍 thankyou ser
सामाजिक आध्यात्मिक तेचा काळाची नितांत गरज असणारे अप्रतिम व्याख्यान
Very Nice sir................
तुमच्या. विचारा. मुळे. आमचे. विचार. प्रकट. होतात. साहेब
खूप छान सर तुमच्यामुळे तुमच्या भाषणामुळे आम्हाला लढण्याची ताकद मिळाली 🙏🙏👍
*_आपल्या चुका आपण मान्य केल्या की, आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात... फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे._*
Ekdam kadak ho sir
जगण्याची प्रेरणा , ताकत , याची गंगा केंव्हा जा ओसंडून वाहते.......
सर तुमचे विचार ऐकून मनात ऊर्जा मिळते
सर तुमचे विचार चांगले आहेत कधीतरी लाईव्ह मध्ये तुम्ही प्रवचन करा
👍👍👏👏👏👏👏👏 छान
आपला जन्म सुद्धा काही कारणामुळे झालेला आहे हे स्पष्टपणे समजून सांगितलं म्हणून धन्यवाद सर...you are great sir
Khup bhari asat bhaashan nakkich tumchya bhashanacha upyog honar mazya jeevnat saheb
🙏🏻🙏🏻नमस्कार सर खूपच सुंदर असे मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻
vakta asava tr asa..... prernadai thanks sir khup kahi shikayla bhetle tumchyamule
धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली
अप्रतिम सर...
Sir you are so great तुमच्या भाषणामुळे आमच्या मध्ये एक नवी जिद्द व आमचा खचलेला आत्मविश्वास परत येतो😍🙏👏👆🌹
A9
74
Sir mi tumche rojch speech ikato KZheadla khupch samadan watat sir
खुपचं छान सत्य परिस्थिती आहे सर
खचलेल्या आधार हरलेल्या जिकन्याचि उमीद देनारा जर कनि मानुस असेल तर तो म्हनजे माझे प्रेरना स्थान नितिन बानगुडे पाटील सर
सत्यम शिवम सुन्दरम् नमोस्तुते ओम गुरु देव नमः शिवाय जय हो
आम्हास तुमचा अभिमान आहे
खुप छान आहे सर
Kdkkkkkkk na sir 🔥🔥🔥🔥🔥
🔥🔥💞💗❣👍👏👏
Great सर
Thanks sir motivation kelya baddal
खुपचं छान 👌👌👌
छान छान आहे मनात शांत वाटत य
Khup Sundar Motivational video 👍
मनमोहुन टाकणारा आवाज
खुप छान सर 🙏🙏
Sir you are so great 🤘🤘🤘👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Thanks sir
Kup Chan sir🙏
खुपच सुंदर व्याख्या न सर 👏👏👏👌👌👌👌🌹🌹
Nice sir..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻mast
Mast nitin dada
Sir you are the best 🙏 सर आंम्ही कितीही मोठे झालो कितीही यशस्वी झाले तरीही आंम्ही आमची संस्कृती आणि आमचा सांस्कृतीक वारसा कधीही विसरणार नाही सर 🙏
धन्यवाद सर 👌👌👍👏👏
Sir you best motivational speaker
खरच खूप छान 🙌
सर तुमचया सारखे तुम्ही च योग्य नस पकडुन प्रबोधन आहे समाजाने आतमपरिकशन करून प्रवर्तित बदलली पाहीजे च धन्यवाद बहुत बहुत दुवा लगेगी देव दुत बोले तो जादा अतिशयोक्ति नही होगी मनन करना जरूरी है पारदर्शी विचार वन्दे-मातरम
जबरदस्त ❤️❤️❤️
जबरदस्त प्रेरणादायी भाऊ 🙏
Gret sir🙏
Thanks 👍
एकच नंबर
लय भारी 🙏🏻🙏🏻
Khupch chan aavaj aahe sir thumacha
मस्त
धन्यवाद भाऊ खूपच प्रेरणादायी ही काळाची गरज आहे 🙏
Very nice speech sir
You are great sir tumcha abiman ahe amhala week madhye live ya
एकच नंबर सर नेहमी उत्तम प्रकारे मार्गदर्शन करता धन्यवाद....🙏
Superb sir 👌👌🙏
Khup ch chan
सर तुम्ही आठवड्यात एकदा तरी Live या youtube ला
Jay Shivaji
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Niceसर
Nice.सर
Great speech sir 👏👏👏
Thanks you sir
खूप छान आहे
super sir
I really inspire you sir 🙏🙏🙏🙏
भारताची राजनिती सुधारावी लागेल
जबरदस्त साहेब
जय शिवराय
सर, प्रेरणा स्थान आहात तुम्ही आमचे 🙏🙏
Kharach sir hi yek sadhyachi reallty aahe sadhyachya pidhila hi khup garaj aahe samjun ghenyachi tumchya madhematun khup lokanparent hya bhavna pochata aahet hyatil 20% lokani jari aamlat aanle tari khup aahe sir
जय महाराष्ट्र
Aprtim sir
Dhanyawad sir 👏👏
Chan ...👌
सर, तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात तुमचे संदेश एकदा आमच्या गावातील विद्यार्थ्यांना मिळावेत त्यांना एकदा तरी तुमचे मार्गदर्शन मिळावे असे नेहमी वाटते कारण आमच्या गावातील एकही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा साठी तयार होत नाही
Hilo
@@ganeshgardkar7721 प
Kahi words nahi Sir tumcha bolnayla .slaut Sir
खूब सुंदर सर
खुप छान सर
God bless you
Thank you Sir 🙏
Oo 😯nice sar👌
🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान
U r great sir
Nice sir
सर तुमच्या भाषणामुळे एक नवी प्रेरणा मिळते
अप्रतिम
Nice sir 🙏🏻🙏🏻🙏🏻वर्षा शिंदे सातगाव म्हसला बुलढाणा
लय भारी
Mast sir..
सुंदर सर
Nice sir💐💐