हा Video तुम्हाला करोडपती बनवण्यासाठी पुरेसा आहे । Nitin Banugade Patil मराठी प्रेरणादायी कथा HD

2021 ж. 22 Шіл.
2 164 369 Рет қаралды

सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
(व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
© Copyright 2021 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
- Official KZhead Channel of Pro.Nitin Banugade Patil
प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZhead Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत KZhead Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
www.nitinbanugadepatil.com
Please Subscribe KZhead Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
/ nitinbanugade
Join this channel to get access to perks:
/ @nitinbanugade
#nitinbangudepatil
#MarathiMotivation
#NitinBangude

Пікірлер
  • खूप छान सर 👌👌 आपले भाषण ऐकले की अंगावर काटा उभा राहतो.. खुपचं प्रेरणादायी भाषण..तुमचे भाषण वारंवार ऐकल्यावर यशाचा मार्ग सापडणार हे नक्की 👍

    @GaneshShinde-tf4mc@GaneshShinde-tf4mc3 ай бұрын
  • depression मधुन बाहेर पडलो सर या विडिओमुळे मी खुप खुप धन्यवाद

    @shivajiborade4039@shivajiborade40392 жыл бұрын
  • हे जो शांतचित्ताने ऐकेल तो खरोखर मनाने, रूदयाने, व धनाने करोडपती झाल्याशिवाय राहाणार नाहि.🙏👍👌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌

    @user-tj1px4xi1g@user-tj1px4xi1g2 жыл бұрын
  • साहेब तुमच्या कडून खरच प्रेरणा मिळते.भले आढानी माणूस असेल तरी पण त्याला तुमची भाषा कळते

    @sanjyasawant2989@sanjyasawant2989 Жыл бұрын
    • Good basan

      @krishcreations2831@krishcreations28312 ай бұрын
  • चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात, त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. Thank You Nitin Sir👍

    @LotusITHub@LotusITHub2 ай бұрын
  • खूप छान आणि अतिसुंदर प्रेरणादायी संभाषण केलात सर । " नोकरी मागणारे नाही तर, नोकरी देणारे बना "

    @amolmanve4281@amolmanve42812 жыл бұрын
    • खुप छान

      @dattaudage7243@dattaudage72432 ай бұрын
  • आजची तरुण पिढी ही नोकरीच्या मागे पळते त्यामुळे आजही भारताला वेगवेळ्या वस्तू विकत घ्यावी लागतात

    @maheshvarpe1594@maheshvarpe15942 жыл бұрын
  • बोलणाऱ्याची माती विकते कष्ट करून कोट घालू शकत नाही जय शिवराय

    @ganpatishivajimadibone669@ganpatishivajimadibone6692 жыл бұрын
    • ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

      @javidnagare5871@javidnagare5871Ай бұрын
  • सर मी नेटवर्क मार्केटिंग करते तुम्ही खरंच खूप चांगली प्रेरणा देता 🙏🙏

    @user-dr7de9mh1d@user-dr7de9mh1d3 ай бұрын
    • Hi

      @er.surajshinde..mistri3504@er.surajshinde..mistri35042 ай бұрын
    • Hello mam

      @surajkashid8776@surajkashid8776Ай бұрын
  • असा व्हिडिओ आपण आजपर्यंत कधीच पाहिला नाही. एकदम दमदार आजच्या तरुण पिढीला घवघवीत यशाचा मार्ग दाखविणारा...

    @kadubahiwale7025@kadubahiwale70252 жыл бұрын
    • Ha

      @tukaramyadav3043@tukaramyadav30432 жыл бұрын
    • उ उ उ उ उ उ उ उ उ

      @suryakantjedhe1220@suryakantjedhe12202 жыл бұрын
    • Nekdo

      @nishanaik2741@nishanaik27412 жыл бұрын
  • गरज हीच जननी प्रगती तीची आहे

    @user-eu7xn3if4r@user-eu7xn3if4r3 күн бұрын
  • आदरणीय साहेब आपले खुप खुप धन्यवाद आपल्या अनमोल,अमूल्य प्रेरणेबद्दल जेवढे बोलावे आणि जेवढे लिहावेत तेवढे कधीच आहे याकरिताच ठरवलंय वेगळंच काहितरी करायचंच. साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 😂😂🎉

    @SunitaJadhav-xy9zu@SunitaJadhav-xy9zu3 ай бұрын
  • सर मी शिक्षण पूर्ण केले तरी नौकरी मिळाली नाही म्हणून मी पेरू+शेवगा कुकूट पालन केले मी एक महिन्यात ८००००कमावतो

    @bapuraojagadmbe6776@bapuraojagadmbe67762 жыл бұрын
    • मला पण व्यावसायिक व्हायचंय

      @arjunswant7228@arjunswant72282 жыл бұрын
    • @@arjunswant7228 cz,*x,,😃😄😄,

      @ravindarthakarekarwadi175@ravindarthakarekarwadi1752 жыл бұрын
    • @@ravindarthakarekarwadi175 🙏

      @dspjayshriganesha430@dspjayshriganesha4302 жыл бұрын
    • @@arjunswant7228 9,,,

      @satyanarayanadam7745@satyanarayanadam77452 жыл бұрын
    • Sir pls number dya

      @pksharma857@pksharma8572 жыл бұрын
  • सलाम तुमच्या विचारांना.... समाज सुधरवणारे विचार आणि मार्ग दाखवणारे वक्ते म्णजे प्रा. नितीन बानुगडे पाटील सर.... जय हिंद

    @nageshdevekar7333@nageshdevekar73332 жыл бұрын
  • खुपचं मस्त व्याख्यान असतात सर तुम्हचे.. धन्यवाद सर.. तुम्हचे व्याख्यान मला खुपचं आवडते आणी वारंवार ऐकत असते.. एक मला प्रेरणा मिळते.. पुढे जाण्यासाठी वाव देते. खुप- खुप धन्यवाद सर आपले..!

    @manjushamalekar3690@manjushamalekar36902 жыл бұрын
  • *!! जय जिजाऊ माँसाहेब !!* *!! जय राजे शिवराय !!* *!! जय शंभु राजे !!*

    @harishwarkhade643@harishwarkhade6432 жыл бұрын
    • जय शिवराय

      @ramchandrapimpale5029@ramchandrapimpale50298 ай бұрын
  • सर मराठी माणूस उद्योग क्षेत्रात आले पाहिजे नाही तर पुढे खूप अवघड होईल सर खूप छान आणि अर्थपूर्ण भाषणं

    @prashantshelke8075@prashantshelke80752 жыл бұрын
    • 7s7s7s

      @mkmukunda5045@mkmukunda50452 жыл бұрын
    • Hach yvasay aahe tyancha

      @amolpardhi4877@amolpardhi48772 жыл бұрын
    • 000000000

      @lokeah9052@lokeah90522 жыл бұрын
    • @@mkmukunda5045 d

      @prakashnanaware3572@prakashnanaware35722 жыл бұрын
    • Start

      @dattatrayapadhar@dattatrayapadhar2 жыл бұрын
  • प्रा.नितीन बानुगडे पाटील {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते} यांच्या अधिकृत KZhead Channel वर आपले स्वागत आहे.

    @Nitinbanugade@Nitinbanugade2 жыл бұрын
    • 👍🎯💯

      @upscaspirants.9211@upscaspirants.92112 жыл бұрын
    • Hi sir you are very good motivator

      @gajanankashinathsahane9853@gajanankashinathsahane98532 жыл бұрын
    • 🎯✌❤

      @Jk-eo5ho@Jk-eo5ho2 жыл бұрын
    • तुमचे भाषणं एकूण एक नवसंजीवनी मिळते सर

      @prashantshelke8075@prashantshelke80752 жыл бұрын
    • @@prashantshelke8075 📖📖📖

      @gajanankashinathsahane9853@gajanankashinathsahane98532 жыл бұрын
  • खरा संत पुरुषोत्तम महाराज महाराज अशा बावळट मुली कारवाईच झाली पाहिजे एकाला सोडलं ना दुसऱ्याची हिम्मत होत असते

    @rakeshchaudhari8565@rakeshchaudhari85652 жыл бұрын
  • संराचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे समाजाला.

    @akashpatil6470@akashpatil64702 жыл бұрын
  • खूपच छान सर ऐकून खूप समाधान मिळाले संकट च लढण्याची संधी उपलब्ध करून देतात

    @rekhabahadare7774@rekhabahadare77742 жыл бұрын
    • Khup chan

      @rupalihalbane7540@rupalihalbane75402 жыл бұрын
  • खूप छान.. अमूल्य मार्गदर्शन करता आपण... आपल्यासारखे महान आणि शुद्ध विचार येथील रजकरण्याना का डोक्यात येत नाहीत. वेवस्था बिघडत चालली आहे असं वाटत साहेब.. राजे छत्रपती च नाव घेतात पण ते कृतीत अनत नाहीत.. आपण खूप मोलाचे मार्गदर्शन करता.. धन्यवाद... आपल्या ज्ञानाचा आणि विचारांचा आदर करतो..

    @madhavkharat743@madhavkharat7434 ай бұрын
  • २००६ ते २०१३ नोकरी केल्या नंतर २०१४ पासून व्यवसाय सुरू केला, १० वेळेस खाली पडलो.. ११व्यांदा पाऊल टाकले कारण एकच..जिद्द🔥

    @SandeepKolheVlogsSKV@SandeepKolheVlogsSKV2 жыл бұрын
  • धन्यवाद साहेब 🌹🙏🌹🙏🙏चांगली प्रेरणा मिळते 🌹🙏🌹आत्मविश्वास वाढविण्यास मदत होईल सर 🌹🙏🌹😂नमस्कार साहेब 🌹🙏🌹जय महाराष्ट्र 🙏🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🙏

    @ashokbhalerao1952@ashokbhalerao19523 ай бұрын
  • यांचा आवाज आजित पवार साहेबाणसारखा आहे

    @siddharthshinde2449@siddharthshinde24492 жыл бұрын
  • Sir tumhi maze saglyat best ahat karan tumachya videotun khup chan motivation hoty. Mi khajagi school la teacher hoti pn aaj vyvsay suru kela .ma.amadar.sendriy gulacha chaha wai egency suru keli.taluka. Mahad. Dist. Raigad yethe. Tumachi bhet vhavi ewadi manapasun ichha ahe.mahad la 12 july roji opening kel w 22 july chya mahapurane sagl nuksan zal. Pn punha 1 august la sagl gala swachh karun punha navyane vyvsayala suruwat keli. Fqt tumache motivation jiwnat khup badal ghdun anatat.thank you sir apalya marathi mansala asha videochi garajch ahe. 🙏

    @asawarisloveforindiancultu6169@asawarisloveforindiancultu61692 жыл бұрын
  • सर तुमचे विचार घेऊन आम्ही व्यवसाय करतोय 🙏🙏🙏

    @akashkokare2756@akashkokare27562 жыл бұрын
    • मो नं द्या कि

      @sharanchincholi943@sharanchincholi9439 ай бұрын
  • ग्रेट खूप पॉझिटिव्ह विचार दिल्या बदल धन्यवाद सर ❤

    @rushabhnikalje6639@rushabhnikalje663911 күн бұрын
  • एकच नंबर भाषण आहे ...👍🙏🙏

    @kantilaltakale8946@kantilaltakale89462 жыл бұрын
  • नमस्कार सर आपला सल्ला योग्य आहे.मी सुध्दा शिक्षक होतो. पण सरकारने घरी बसवले. आणि मी ठरवलं की बुध्दी आहे. या बुध्दीला असं फिरवा की कोणी काहीही म्हणो मागे वळून पाहिचेच नाही. आज तरी स्थिर आहे. 😅🌷🌹धन्यवाद सर.🌹🌷😅

    @CharudattaPatil-zd4cl@CharudattaPatil-zd4clАй бұрын
  • 💐👏आदरणीय:-नितीनजी बानगुडे-पाटिल साहेब, यांची विचारधारा अशी आहे की कितीही कुजलेला व्यक्ती पुन्हा ऊठून नविन उत्तेजित "उर्जेने प्रकाशमय" दिशेने वाटचाल करेल🤝👍

    @babasahebzende-patil4361@babasahebzende-patil43612 жыл бұрын
    • 💯 right 🙏

      @jitendrasware9587@jitendrasware95872 жыл бұрын
    • Gr8 motivational stories n speech

      @buntyganesh9334@buntyganesh93342 жыл бұрын
    • @@jitendrasware9587 0l0llĺppqq

      @dodhapawar4990@dodhapawar49902 жыл бұрын
  • Tumhi ek principle asun itka chan bhashan kelat he kharch tumcha jitka koutak krav titkch kami ahe sir khup khup dhanyawad sir tumala

    @sagaruikey7405@sagaruikey74052 жыл бұрын
    • Nice

      @commadeking7854@commadeking78542 жыл бұрын
    • 222w

      @sagarpande3446@sagarpande34462 жыл бұрын
  • ग्रेट सर, तुम्ही आजच्या आणि उद्याच्या पिढी ला खूप प्रेरणादायी आहात...

    @user-ls9kd6eh9k@user-ls9kd6eh9k2 жыл бұрын
  • या जगाला तुमची गरज आहे सर

    @namdevbarge1244@namdevbarge12442 жыл бұрын
  • सर तुमचा vidio ऐकला मनाला समाधान वाटले धन्यवाद🎉🎉

    @anandraojadhav8644@anandraojadhav8644Ай бұрын
  • पुरंदरचा तह हा महाराजांचा पराभव कधीच नव्हता, ऊलट हा महाराजांचा दैदिप्यमान विजय असून आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाचा सर्वोच्च दाखला आहे. 🙂👍🙏🚩

    @sarangmadgulkar3850@sarangmadgulkar38502 жыл бұрын
  • मस्त सर तुम्ही आपले विचार समाजात प्रकटपणे मांडले तरुण पिढी ही याचा विचार करून निर्णय घ्यावास शिकले पाहिजे

    @sandeepshelake1400@sandeepshelake14002 жыл бұрын
  • खुप छान प्रेरणादायी व्याख्यान सरजी

    @bhagawatnarwade3250@bhagawatnarwade32502 жыл бұрын
    • Thanks sir

      @dadasodethe127@dadasodethe1272 жыл бұрын
  • Saheb tumache bhashan manaje apratim urja .

    @devendradawane530@devendradawane5302 ай бұрын
  • खूप सुंदर व्याख्यान आहे सर तुमचे मला खुप खुप इंनेर्जी येत आहे तुमचे व्याख्यान ऐकून

    @karan2k1@karan2k1Ай бұрын
  • साहेब तुमचे सर्व क्षेत्रात प्रगल्भ ज्ञान आहे. मला आपला गर्व वाटतो. 👍🙏

    @yuvrajpatil3534@yuvrajpatil35342 жыл бұрын
  • गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..

    @user-lm9wm6bb5y@user-lm9wm6bb5y2 жыл бұрын
    • 3

      @sudarshansarde7996@sudarshansarde79962 жыл бұрын
  • सर तुमचे बोल,लाखाचे मोल..

    @akashtejam5357@akashtejam53572 жыл бұрын
  • खुपच प्रेरणादायक विचार मांडलेत, आजच्या नोकरीमागे धावणाऱ्या युवकांना तुमचे व्याख्यान मार्गदर्शक ठरेल. यात तिळमात्र शंका नाही.

    @shivapawara4858@shivapawara48586 ай бұрын
  • युवापिढीसाठी प्रेरणादायी व्याख्यान...

    @vinayabagkar9810@vinayabagkar98102 жыл бұрын
  • खुप छान सर आजच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तुम्ही तुमच्या व्याख्यानाची खुप गरज आहे तसेच कॉलेज मध्येही व्याख्याने झाली पाहिजेत तरच गुन्हेगारी कमी होईल आणि पुढील पिढी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जाईल जय भीम जय शिवराय, जय महात्मा फुले, जय संभाजी महाराज जय सावित्री बाई फुले 🙏🙏👌👌

    @poonamchikane4227@poonamchikane4227Ай бұрын
  • सर मी एक 18 वर्षाचा मूलगा आहे मला लहान पनापासुन स्वा:त पायावर ऊभा राहायच पन सर काय कराव कस पुढें जायच ... डोकच चलाना.. पन जेव्हा हे तुमचे व्हीडीयो पाहीलेना सर मनात वेगलाच आस वाटल सर आणि...सर मी माझ्या स्व:त च्य पायाव ऊभा राहानार सर आणि तुमचा एक भाषन खुप आवडला सर स्व:त पायाव काही तरी करा नोकरी करुन दुसर्याचे स्वपनं पुरन करतो आपल नाही सर तुमचा भाषन पाहून डोले भरुन आले सर ....🙏 आता कही का आसों मी माझ्या स्व:त पायावर ऊभा रहानार सर....

    @djaniket____ab6121@djaniket____ab61212 жыл бұрын
  • सर लहान मेंदूला सुद्धा प्रभाव पडतो

    @samarthmane7273@samarthmane72732 жыл бұрын
  • Banugde sir tumhi itka sunder margdarshan karta tyachi tod nahi .jevha sambhaji maharajanvar tumhi bolta tevha sakshat Sambhaji Raje dolya pudhe ubhe rahatat .devachi den aahe aaplyala .tumhi itka sunder vaktrutva karta. 🙏🙏🙏🙏

    @sangeetathorat3493@sangeetathorat34932 жыл бұрын
    • सलाम तुम्हाला, जय महाराष्ट्र

      @samarthenterprises2131@samarthenterprises21312 жыл бұрын
  • 👌👌आजच्या तरुणांना खुप महत्वाचे ठरेल.👌👌 💪💪💪धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

    @balajishende899@balajishende899 Жыл бұрын
  • सर खूप छान व्याख्यान असतं आपलं

    @nileshborse9709@nileshborse97092 жыл бұрын
  • Great sir.. Thank u sir

    @shubhampawar8006@shubhampawar80062 жыл бұрын
  • अत्यंत जब्बरदस्त प्रेरणादायी मार्गदर्शन. ०८/०३/२०२४.

    @yashwantjagdhane4591@yashwantjagdhane45912 ай бұрын
  • मराठी माणूस बिजनेस करु शकतो.. आणि यशस्वी पण होऊ शकतो💯 पण उदयोग धंद्यात आपलीच माणस उधारी बुडवून.. मराठी माणसाला खाली आणतात 😌 मी पण उद्योग क्षेत्रात आहे सर💯💯

    @user-wf5xs7nk8v@user-wf5xs7nk8v2 ай бұрын
  • Sir tumche Lecture seen kelya nunter khup changl feel hot

    @roshanpatil4145@roshanpatil41452 жыл бұрын
  • खुप छान आहे सर

    @harshdahomeresipee9136@harshdahomeresipee91362 жыл бұрын
  • खरोखरच वय कितीही असूद्या बानगुडे सरांच भाषण ऐकल्या नंतर एक नविवकाची ताकत येते . काहीतरी करण्याची इच्छा जागी होते... आपण ग्रेट आहात सर...

    @niranjanbuttalwad4841@niranjanbuttalwad48412 жыл бұрын
  • जय शिवराय

    @sureshchaudhri3410@sureshchaudhri34102 жыл бұрын
  • सर,धन्यवाद! तुमच्या मार्गदर्शनाने जीवन संजीवनी मिळाली💐 असेच नवनवीन मार्गदर्शन अपेक्षित आहेंत रमेश एन म्हात्रे

    @rameshmhatre7959@rameshmhatre79592 жыл бұрын
  • शिवचरित्र सांगता सांगता कधी राजकारणी झाला.कळलं नाही राव...फितूर शेवटी..

    @kiranpawar2006@kiranpawar20062 жыл бұрын
  • Khup mast aahe sir Khup prernadai bolalta

    @samikshareke4891@samikshareke48912 жыл бұрын
  • खूप खूप छान आहे सर व्हिडिओ सर तुमचे भाषण असते

    @kalyankadam3899@kalyankadam38992 жыл бұрын
    • तुमचे व्हिडीओ चे भाषण खूप छान असते

      @kalyankadam3899@kalyankadam38992 жыл бұрын
  • एकच नबर नितिन बानगूडे पाटिर

    @bageravpacharne5712@bageravpacharne57122 жыл бұрын
  • खुपच छान सरतुमची गरज आहे समाजाला

    @rajendrajadhav1275@rajendrajadhav1275Ай бұрын
  • सर तुमचे वीडियो बघुन खुप आत्मविश्वास वाढतो सर

    @akshaykokani7007@akshaykokani70072 жыл бұрын
  • सर मला ऐक प्रस्न आहे बाकी साठि जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर आपण आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो

    @bhaskargitte57@bhaskargitte572 ай бұрын
  • खुपच छान माहिती दिलीत त्या बद्दल शतायुषी धन्यवाद

    @sharadvyavahare9178@sharadvyavahare91782 жыл бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराज बोला ......जय शिवराय जय शंभुराजे- एक शिवभक्त

    @user-lj6nw7xc1s@user-lj6nw7xc1s2 жыл бұрын
    • Ret

      @dogfarmryt9363@dogfarmryt93632 жыл бұрын
    • Tu ka baira ahai ka kay tech bolle te

      @87allinone@87allinone2 жыл бұрын
  • सर अप्रतिम तुमच्यामार्गदर्शनाने झोपलेला आणि हताश व्यक्ती पण क्रांती घडवून दाखवु शकेल आणि जीवनात काही तरी करु शकेल

    @shashikantsawant9917@shashikantsawant99172 жыл бұрын
    • Wow

      @dhanajisatam1967@dhanajisatam19672 жыл бұрын
  • अति सुंदर विचार सर जय शिवराय

    @nitinwaghundepatilwaghunde9380@nitinwaghundepatilwaghunde93802 жыл бұрын
  • kharach tumi great ahat sir udyachya pidhisati

    @swatideshmukh197@swatideshmukh1972 жыл бұрын
  • Great personality and great person.....salam tumhala......🙏 From.Mrs.Asawari wable . Mahad. Raigad

    @asawarisloveforindiancultu6169@asawarisloveforindiancultu61692 жыл бұрын
    • Aaa

      @shantarampawar9697@shantarampawar96972 жыл бұрын
    • Aaaaaaawaawaaaaaaawa

      @shantarampawar9697@shantarampawar96972 жыл бұрын
    • Q

      @shantarampawar9697@shantarampawar96972 жыл бұрын
    • A

      @shantarampawar9697@shantarampawar96972 жыл бұрын
    • Wwwawaawaaaawwwwwaawaawwaaaqaaaaaa

      @shantarampawar9697@shantarampawar96972 жыл бұрын
  • धन्यवाद् गुड मार्निग

    @machindramali9973@machindramali99732 жыл бұрын
  • Thank you very much sir.

    @mayurpatil8601@mayurpatil86012 жыл бұрын
  • खरोखरच आहे कि व्हिडिओ आपले संपूर्ण आयुष्या ची रूपरेषा बदलून टाकणारा आहे. विनम्र प्रणाम .

    @pravinrokade6005@pravinrokade60052 жыл бұрын
    • J

      @sachinawale389@sachinawale3892 жыл бұрын
    • @@sachinawale389 M by gf vvfy

      @armystatesvideo8227@armystatesvideo82272 жыл бұрын
    • @@sachinawale389 wwww22w2ww2wwww22wwwwwwww2w

      @vijaydube3593@vijaydube35932 жыл бұрын
  • अभिनंदन बानगुडे पाटील

    @tanajipawar7277@tanajipawar72772 ай бұрын
  • उत्तम मार्गदर्शन

    @senapatibhosale3437@senapatibhosale34372 жыл бұрын
  • Aajchya pidila garaj ahe sir tumchi ,,, khup chhan

    @rahulkhuntegave4971@rahulkhuntegave49712 жыл бұрын
  • पाटील साहेब काय व्यवसाय करतात.

    @arundere8337@arundere83372 жыл бұрын
  • 🔥👍🙏 मन भारावून गेल सर

    @rajaramkamble6460@rajaramkamble64602 жыл бұрын
    • Right sir

      @dnyaneshwardalve8316@dnyaneshwardalve83162 жыл бұрын
  • Great sir 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

    @nitinveer4324@nitinveer43242 жыл бұрын
  • Sir tumchymuleech mala abhysa vishy godi vadhli

    @vijaygaikwad6294@vijaygaikwad62942 жыл бұрын
  • *श्री गुरुदेव प्रणाम व कोटी कोटी अभिनंदन खूप छान आणि महान विचार आहेत आपले आपल्याला व आपल्या कुटूंबियांना तसेच आपल्या सर्व सबस्क्राईबर्स या सर्वांना शुभ दीपावलीच्या कोट्यावधी शुभेच्छा व हॅपी दिवाळी*

    @AdvSantoshCZalteSillodDistAura@AdvSantoshCZalteSillodDistAura2 жыл бұрын
    • Thank you

      @bharatdive7770@bharatdive77702 жыл бұрын
  • Well done sar

    @ravindrjadhav9684@ravindrjadhav96842 жыл бұрын
    • Z

      @akshaywatekar7043@akshaywatekar70432 жыл бұрын
  • खुपच 👌 छान Very very nice I am very happy😇😃👍 sir

    @satishashtekar3948@satishashtekar39483 ай бұрын
  • सर खरोखरच एकदम झकास मराठी भाषेने,

    @parkashmarotikendre6534@parkashmarotikendre65342 жыл бұрын
  • मी पण पहिले जॉब करत होतो आता किराणा शॉप ठाकला सर ..हडपसर मध्ये

    @vishaldudhe675@vishaldudhe675 Жыл бұрын
    • लय भारी भाऊ मी पण हडपसरला राहतो मी पण जॉब सोडून व्यसय चालू केलाय

      @bhujbal-ig6gx@bhujbal-ig6gx2 ай бұрын
  • छान , अभिनंदन सर . ......

    @user-bp3fs5su7m@user-bp3fs5su7m2 жыл бұрын
  • Thank you so much sir 🙏 khup br vatl tumch bhashan aaikun. Aatmvishvaas vadhla😊

    @mayuriajaysamudre8411@mayuriajaysamudre84112 ай бұрын
  • I proud of you sir

    @pranav2049@pranav20492 жыл бұрын
  • Sir nice realy great

    @IRFANMULLAmotivation@IRFANMULLAmotivation2 жыл бұрын
  • Great motivation

    @vinayakjadhav5088@vinayakjadhav5088 Жыл бұрын
  • Great speaking sir 👍👍

    @dattakhod68@dattakhod682 жыл бұрын
  • Sir Happy Guru Poornima 💐💐💐💐💐🥰😍

    @victriousvaishnavi@victriousvaishnavi2 жыл бұрын
    • Tx🙏🏻

      @pawansalunkhe2039@pawansalunkhe20392 жыл бұрын
  • 🙏 khup chan sir .🙏

    @ganeshwaghmare5800@ganeshwaghmare58002 жыл бұрын
  • Great sir thank you 🙏🙏👌👌💐

    @vandanakengar4093@vandanakengar40932 жыл бұрын
  • Dada khup Chan aahe aatmvishvas vadto tumche speech aaikun🙏🙏🙏😊

    @siddhanttatkar3185@siddhanttatkar31852 жыл бұрын
  • Hats of you sir💯💯

    @vijaygaikwad6294@vijaygaikwad62942 жыл бұрын
  • Khup chaan sangital sir ak prerana milali

    @vidyaacharya4479@vidyaacharya44792 жыл бұрын
  • Sir tumchyasarkhe vichar aaplya marathi mansache aste tr aaj marathi manus gujratri marvadyache gulam zale naste🙏🏻

    @sheetal3513@sheetal35132 жыл бұрын
KZhead