शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे इंग्रजांनी केलेले वर्णन l Henry Oxinden l Shivaji Maharaj Status

2022 ж. 5 Мау.
1 664 425 Рет қаралды

6 जून 1674 च्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अनेक देशातून अनेक राज्यातून अनेक असामी आल्या होत्या तो राज्याभिषेक त्यांनी डोळ्यांनी पाहिला होता पण मुंबईच्या इंग्रजांचा एक अधिकारी Henry Oxendan याने आपण रायगडावर आल्यापासून राज्याभिषेकापर्यंतच्या सर्व घडामोडी आपल्या डायरीत नमूद करून ठेवल्या आहेत. आजच्या व्हिडिओ मध्ये पाहुया त्याने राज्याभिषेकाचे केलेले वर्णन
#shivaji_maharaj #rajyabhishek #rajyabhisheksohala #raigad #imaharashtra
🟠 मराठ्यांचा इतिहास आता इंग्रजी मध्ये पाहा आमच्याच इंग्लिश चॅनल वर. subscribe करा. शेअर करा. @historywithranjit
🔸 • MARATHA NEVER BOWS DOW...
🔸 • How Tararani defeated ...
🔸 • How Shivaji Maharaj de...
🔸 • Marathas controlled th...
🔸 • 7 Marathas Vs 17000 Pa...
🔸 • When Shivaji Maharaj f...

Пікірлер
  • खरंच आम्ही धन्य झालो असेच वाटते आहे, सलाम सर आपणास आपल्या संपूर्ण कथनातुन संपूर्ण हिंदूस्तानचे नायक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक व तिच भव्यता पाहणाऱ्यांच्या नजरेत साठवली जात होती तशीच अगदी आमच्या मनात ही साठवली गेली आहे. धन्यवाद.

    @akashmagar1421@akashmagar1421 Жыл бұрын
    • खूप खूप धन्यवाद

      @Maharashtrahistory@Maharashtrahistory Жыл бұрын
    • एकदम भारी

      @narendra3671@narendra3671 Жыл бұрын
    • जय शिवाजी जय भवानी

      @narendra3671@narendra3671 Жыл бұрын
    • I am so blessed that i am marathi

      @shaileshpatankar5436@shaileshpatankar5436 Жыл бұрын
    • व्हिडिओ खूपच छान आहे. राज्याभिषेकाचं वर्णन हुबेहूब डोळ्यासमोर दिसतं. जणू मी रायगडावरचं आहे असं वाटतं. धन्यवाद !

      @swatipatil8746@swatipatil8746 Жыл бұрын
  • शिवकाळात ज्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा बघितला ते लोक किती नशीबवान 🙏🙏🚩🚩

    @komalpatil5181@komalpatil5181 Жыл бұрын
  • ॥ सुभानअल्लाह क्या रोनक रही होगी, क्या शान रही होगी मेरे राजे की, अलहमदुलिल्लाह , जिस्म पे काटा आ गया ये सब सुनकर, मेरे छत्रपती शिवाजी महाराज को करोड़ों करोड़ों बार सलाम ॥🤲🏼🤲🏼🤲🏼🤲🏼❤️❤️❤️

    @Tigerr747@Tigerr747 Жыл бұрын
    • Hya mazya muslman bhawala lakh lakh salam. Pan qchit aahet ase. Aso.

      @hitenrane343@hitenrane343 Жыл бұрын
    • Kahrach

      @powarami@powarami Жыл бұрын
    • सही कहा टायगरभाईने👍👌👌👌

      @Official-bg1dt@Official-bg1dt Жыл бұрын
    • aap sachhye musalman, Dhanywad👍

      @prakashpawar9843@prakashpawar9843 Жыл бұрын
    • अतिशय उत्तम लेखन आहे तुमचे आभार.जात,धमऀ आणि गरिब श्रीमंत हा भेदभाव आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केला नाही.म्हणूनच ते छत्रपती झाले.जगात असा एकही राजा कधीच छत्रपती होणार नाहीं. जय जय हो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा.जयजयकार आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा‌.

      @kalikasangekar9519@kalikasangekar9519 Жыл бұрын
  • १ ली ते १० वी नंतरच्याही शैक्षणिक पुस्तकांमध्ये शिवराय, शंभुराजे,जिजाऊसाहेब,येसुबाई ,यांचा इतिहास असलाच पाहिजे. जगात सर्वच ठिकाणी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र,भारतापेक्षा जास्त प्रमाणात शिकवला जातो🚩

    @ankitjadhav4404@ankitjadhav4404 Жыл бұрын
    • सरकार कडे यासाठी पाठपुरावा करणे जरुरीचे आहे

      @madhavimulay4022@madhavimulay4022 Жыл бұрын
  • डोळे पाणावले आहे ऐकून. मानाचा मुजरा 🙏🙌🏻🙌🏻🙌🏻 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

    @gauravjain4804@gauravjain4804 Жыл бұрын
    • Fakt vechaartoy jain logo tar non violence made mantat na ? Tar tumi kaise shivaji maharaj la mantat ??

      @tanmaykand1167@tanmaykand1167 Жыл бұрын
    • Barbar ahe Pan kalpana kar Jar Maharajani Swarajyachi stapna jar Keli Nasti Tar ata Pariyant Aj apan sagle Roj 5 time Namaj padhlo asto Maza Islam dharmala Virodh nai Pan history Madhi kiti Tari sanskruti ahe Sabhyata ahe jya Muslim Samjane Nasta kelya ahe Mhanun Jain jari aslo tari pan Jacha mule Mi ajun Jain ahe Tyana Maza Manacha mujra 🙌🏻

      @gauravjain4804@gauravjain4804 Жыл бұрын
    • @@gauravjain4804 *योग्य व छान विचार... 👌👌👌🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
    • @@gauravjain4804 🚩🚩🚩🚩👌

      @vrsanatan309@vrsanatan309 Жыл бұрын
    • Dharme hinsa thathaivacha, ase lihun thevale aahe. Mhanun Jain aso kiwa itar koni tyachya dharma, sankruti aani pran hyavar sankat aale tar virodhakala hinsene shasan karane he dharmane Manya aahe. Aaplya madhe Al Taqia chalat nahi bhava. 🙂🙂

      @radha-22@radha-22 Жыл бұрын
  • हजारो मैल दूर असलेल्या एका परक्या देशातील व्यक्तीने जे पाहिले ते खोटे असूच शकत नाही!

    @kishorlahare3942@kishorlahare3942 Жыл бұрын
    • न ध़नन

      @dadaauty7028@dadaauty7028 Жыл бұрын
    • औंओओधो़़़ंधंशधौधोओओ

      @dadaauty7028@dadaauty7028 Жыл бұрын
    • धो धौध

      @dadaauty7028@dadaauty7028 Жыл бұрын
    • @Jitendra Gawali नौ

      @dadaauty7028@dadaauty7028 Жыл бұрын
    • Kon khote mhanatey

      @vinayakkore7078@vinayakkore7078 Жыл бұрын
  • *धन्य तो henry ज्याला महाराज साक्षात दिसले आणि महाराजांच्या नजरा त्याच्यावर पडल्या* नशीब असावं तर अस

    @offensivevishalpange@offensivevishalpange Жыл бұрын
    • Bhau khar bolle tumi

      @shaktisinghbundel3761@shaktisinghbundel3761 Жыл бұрын
    • Ho na

      @male.3437@male.3437 Жыл бұрын
    • kharyay

      @SPYGAMERZ_2001@SPYGAMERZ_2001 Жыл бұрын
  • छत्रपती शिवाजीराजे यांच्या भूमीत आपला जन्म झाला हेच आमचे मोठं भाग्य आहे. त्यांच्या सारखा राजा जगात दुसरा नाही त्यांच्या अतुलनीय पराक्रम आणि अफाट कामगिरीमुळे हिंदू धर्म आणि महाराष्ट्र मानाने उभा आहे.त्रिवार मु जरा आमच्या राजाला.जय शिवाजी महाराज.जय जिजाऊ.जय महाराष्ट्र..

    @jaywantwavekar6279@jaywantwavekar627911 ай бұрын
  • गर्व आहे आम्हाला आम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला. ... असा राजा पुन्हा होणे नाही. मराठा तितुका मेळावावा स्वराज्य धर्म वाढवावा. जय महाराष्ट्र जय छतपती शिवाजी महाराज

    @shantaramcpansare3873@shantaramcpansare3873 Жыл бұрын
    • kzhead.info/sun/dtipYJauhouEfIk/bejne.html

      @ssj492@ssj492 Жыл бұрын
    • kzhead.info/sun/pNaKfq2PqYZ6aIE/bejne.html

      @ssj492@ssj492 Жыл бұрын
  • सुंदर! हा सोहळा डोळे मिटून ऐकत होतो आणि आपल्या शब्दांमूळे जिवंत झालेला हा छत्रपतींचा दैदिप्यमान असा राज्याभिषेक सोहळा डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत होतो. रायगडावरची त्यावेळी चाललेली सर्वांची लगबग डोळ्यासमोर येत होती. आणि डोळ्यांसमोर उभी राहिलेली सिंहासनावर आरुढ झालेली छत्रपतींची तेजस्वी स्वारी मनाला सुखावत होती. आमच्या राजांना मानाचा मुजरा...

    @kiransamant@kiransamant Жыл бұрын
    • अगदी माझ्या मनातील भावना लिहीलीत

      @nitinbagkar1435@nitinbagkar1435 Жыл бұрын
    • *सुंदर...👌👌👌🚩🚩🚩* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
    • महाराजांना मानाचा मुजरा ..जय जिजाऊ.. जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

      @amolgade5230@amolgade5230 Жыл бұрын
    • ही सर्व माहिती आजच्या शालेय पाठ्यपुस्तकात असेल तर ते बाळकडू उद्याचा पिढीला खूप गरजेचे आहे जे आम्हाला घडवण्यासाठी उपयोगी पडेल आजच्या इंग्लिश पुस्तकात नाहीये

      @manoharkhamkar3432@manoharkhamkar3432 Жыл бұрын
    • True

      @vishwajeetp2385@vishwajeetp2385 Жыл бұрын
  • डोळे बंद करून ऐकलं संपूर्ण प्रसन्न डोळ्यासमोर ऊभा राहिला......छत्रपती शिवाजी महारांजाच्या १ टक्का जरी दुरदृष्टी आजच्या राजकारण्यात असती तर आज महाराष्ट्रात आत्महत्या ,वीज ,पाणी व रस्तांची हि अवस्था नसती.........महाराष्ट्रात एक कायदाच संमत करून घ्यावी की कुणाही राजकारण्याने महाराजांचा आपल्या तोंडी ऊल्लेख करु नये

    @nitinbagkar1435@nitinbagkar1435 Жыл бұрын
    • kzhead.info/sun/dtipYJauhouEfIk/bejne.html

      @ssj492@ssj492 Жыл бұрын
    • शासन प्रशासन मध्ये आज छत्रपति शिवाजी महाराज यांच्या विचाराचे राष्ट्रपती किवा प्रधानमंत्री नाही ते तर मोहन भागवत ब्राह्मण संघ च्या विचाराचे आहेत

      @babajiwagmare4318@babajiwagmare4318 Жыл бұрын
    • शेवटची सूचना खूपच मौल्यवान आहे.

      @pmandhare6706@pmandhare6706 Жыл бұрын
    • @@babajiwagmare4318 चांगलं ना मग आघाडी सरकार ने काय दिवे लावले असे.नूसतं महाराजांचा नावावर राजकारण करतात हरामखोर साले.

      @vip.7792@vip.7792 Жыл бұрын
    • 🙏🙏👑👑👑👑👑👑

      @abhijetpatil5514@abhijetpatil5514 Жыл бұрын
  • हजारो कि.मी. दूर असलेल्या लोकांना आपल्या राजाची महती समजली . यातच राजांचे कार्य किती महान होते हे समजते .

    @sukhdevpansare8977@sukhdevpansare8977 Жыл бұрын
  • महाराष्ट्राचे पहिले छत्रपती शिवाजी राजे यांच्या अप्रतिम झालेल्या राज्यभिषेकाचे छान वर्णन केले आहे.अभिमानाने ऊर भरून येतो. झाले बहु, असतील बहु,होतील बहु, पण या सम हाच।। गर्व आहे त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या मातीत जन्मल्याचा व स्वतःस त्यांचा मावळा मानण्याचा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी।।💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    @dr.marutia.mohite7344@dr.marutia.mohite7344 Жыл бұрын
  • एक था टाइगर 🔥🔥🔥🔥🔥 जानता राज़ा छत्रपति शिवाजी महाराज ♥️🙏♥️🙏♥️

    @kasimshaikh6321@kasimshaikh6321 Жыл бұрын
  • खूप छान आणि संदर्भासहित माहिती दिली👌👌...संपूर्ण विश्वात छत्रपतींसारखा दुसरा राजा होणे नाही..जय जिजाऊ जय शिवराय.....राजांना मुजरा...🙏🙏

    @shivajighodke3650@shivajighodke3650 Жыл бұрын
    • Pp

      @anjalimoghe9776@anjalimoghe9776 Жыл бұрын
    • शिवराय हेच अंतिम सत्य.....🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡

      @roshan_creation1870@roshan_creation1870 Жыл бұрын
    • छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप छान माहिती दिली

      @vitthalekbote9048@vitthalekbote9048 Жыл бұрын
    • @@anjalimoghe9776 ़़

      @kedarikhavare9985@kedarikhavare9985 Жыл бұрын
    • @@roshan_creation1870 श

      @jaganpatil9736@jaganpatil9736 Жыл бұрын
  • फक्त ऐकून एवढं समाधान भेटत आहे आणि खरंच जे त्या नयनरम्य सोहळ्याला उपस्थित होते त्यांचा प्रचंड हेवा वाटतोय कि किती थोर नशीब असेल त्यांचं.याची देही याची डोळा दर्शन घेता आलं त्यांना. कृष्णाजी सभासद यांचं शेवटचं वाक्य ऐकून तर अंग शहारलं☺️🙏🏻

    @vppk1@vppk1 Жыл бұрын
    • kzhead.info/sun/pNaKfq2PqYZ6aIE/bejne.html

      @ssj492@ssj492 Жыл бұрын
    • Tya lokanni tevdha trass hi kadhla swarajyasathi jivachi n gharachi parva keli nhi🙏

      @shraddhapatade798@shraddhapatade798 Жыл бұрын
    • @@shraddhapatade798 नक्कीच आणि त्यांच्या त्या प्रयत्नांना आलेलं यश म्हणजेच स्वराज्य आणि त्या स्वराज्याच्या धन्याचा हा गौरवसोहळा ☺️🙏🏻

      @vppk1@vppk1 Жыл бұрын
  • शिवराज्याभिषेकाचे वाचन तुम्ही खूप छान केले तुमची वाणी सुरेल ,मधुर आणि सात्विक वाटते 👌👌🙏🙏🚩🚩

    @abasahebkatare5556@abasahebkatare5556 Жыл бұрын
  • शत्रूनेही न राहुन स्तुती करावी असा माझा राजा 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

    @vidyakaldate7359@vidyakaldate7359 Жыл бұрын
  • एक करोड़ बोन वर खर्च म्हणजे आजचे 50 अब्ज रूपये, 50,000 ब्राह्मण आणी त्या वर साधू संत बहूश्रुत लोक म्हणजे असा हा सोहळा जो यादव,चालुक्य,पल्लव,कादम्ब,होययसला,राष्ट्ररूट,सातवाहन चोल,पांन्ड्य ह्या सर्व पूर्वजांना आनंद देणापा होता

    @jitendrapoochhwle8150@jitendrapoochhwle8150 Жыл бұрын
  • मी पुनः पुन्हा ऐकला किती वेळा ऐकलं तरीही ऐकावासाच वाटतो.फारच छान.

    @narendra3671@narendra3671 Жыл бұрын
    • धन्यवाद

      @Maharashtrahistory@Maharashtrahistory Жыл бұрын
    • kutte lihile ke bramhin lokani virodh kela..... jaat wadi NCP chi fake news manhe paya ne tilla lavla..... kitti jaat paat

      @manisherande4568@manisherande4568 Жыл бұрын
  • मेवाड शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी की जय, जय शाहुराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे आणि सर्व ज्ञात-अज्ञात राजेमहाराजे, मावळे, सैनिक, क्रांतिकारी, रणरागिणीओंको मेरा शतशत नमन🚩❤🙏🚩

    @lakhanbinawade7820@lakhanbinawade7820 Жыл бұрын
    • kzhead.info/sun/dtipYJauhouEfIk/bejne.html

      @ssj492@ssj492 Жыл бұрын
  • तो सोनेरी शन पाहायला मी त्या युगात पाहिजे होतो देवा ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤️🔥👑

    @shubhamthorat2314@shubhamthorat2314 Жыл бұрын
    • Feeling the same man

      @prodigiousentertainment9456@prodigiousentertainment9456 Жыл бұрын
    • Same

      @male.3437@male.3437 Жыл бұрын
  • स्वराज्य निर्माता, हिंदुहृदयसम्राट, क्षत्रियकुलावतंस, श्रीमंतयोगी, महाराजाधिराज आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. हर हर महादेव...!! जय भवानी जय शिवराय 🙏🏻🚩🚩🔥🔥❤️👍🏻💪🏻💪🏻

    @prashantpadmagirwar6787@prashantpadmagirwar6787 Жыл бұрын
  • वाचुनच फार धन्य वाटतेय.. छत्रपतीचा राज्याभिषेक सोहळा इतका वैभवशाली, संपन्न असा सोहळा असेलतर त्यांनी अत्यंत मेहनतीने काबीज केलेल्या प्रदेशाची व्याप्ती किती असेल ह्याची कल्पना करवत नाही.... धन्य ते शिवराय.. 🙏

    @truptivaidya9720@truptivaidya9720 Жыл бұрын
  • थोड्या वेळासाठी वाटलं कि आपण शिवरायांच्या काळात गेलो खुप छान वर्णन केलं. जय शिवराय जय महाराष्ट्र

    @royelstar3677@royelstar3677 Жыл бұрын
    • kzhead.info/sun/dtipYJauhouEfIk/bejne.html

      @ssj492@ssj492 Жыл бұрын
  • खुपच छान माहिती दिली आपण💐💐 आपले महाराज राजे आणि संभाजी राजे यांना अजून 25/30 वर्ष आयुष्य लाभले असते तर आज भारताचा नकाशा खुप मोठा दिसला असता.अतिरेकी ही जातच जन्मली नसती..

    @sushilkumarpatil285@sushilkumarpatil285 Жыл бұрын
  • जगातील सर्वश्रेष्ठ जाणत्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अविस्मरणीय राज्याभिषेक सोहळा एकमेव म्हणावा लागेल असेच महनीय कार्य राजानी केले.त्यांना त्रिवार मानाचा मुजरा!. आदर्श राजे शिवाजी राजे!! निवेदन ही छान केले. धन्यवाद.

    @kamaljadhav5612@kamaljadhav5612 Жыл бұрын
  • !!छत्रपती शिवाजी महाराज की जय!! !!छत्रपती संभाजी महाराज की जय!! !!छत्रपती राजाराम महाराज की जय!! !!छत्रपती महाराणी ताराबाई की जय!! !!छत्रपती शाहू महाराज की जय!! !!🚩जय मराठा!! जय महाराष्ट्र!!🚩 !!🚩हर हर महादेव🚩!!

    @sagarjadhav7032@sagarjadhav7032 Жыл бұрын
  • स्वकी्यांनी लिहिलेला इतिहास असेल किंवा परकीयांनी लिहिलेला इतिहास असेल, शत्रूनी लिहिलेला इतिहास असेल किंवा मित्रांनी लिहिलेला इतिहास असेल..कुणीही लिहून ठेवलेला इतिहास वाचा.. शिवराय जगातील एकमेव असे व्यक्ती असतील ज्यांच्या आयुष्यावर एक छोटासा डागही नाहीये..

    @amolnikam3509@amolnikam3509 Жыл бұрын
  • 🚩जातीभेद उभा जाळावा, हिंदू तितुका मेळवावा🚩 🚩जातीचा अभिमान जरुर असावा, पण त्याहून जास्त अभिमान धर्माचा असावा.🚩 🚩गर्व से कहो हम हिंदू है और हिंदूस्तान हमारा है🚩 🚩जय शिवराय 🚩 🚩जय हिंदूराष्ट्र🚩 🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻

    @abhishekmhatre6264@abhishekmhatre6264 Жыл бұрын
    • भारतीय बना रे जात धर्म श्रेष्ठ म्हणता देश मातीत घालता...जय संविधान🎉

      @Maya-aambedkarite358@Maya-aambedkarite35811 ай бұрын
  • आवडला,अती उत्कृष्ट,101लोकापर्यंत पोहचवितो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय हो

    @arvindkulkarni9068@arvindkulkarni9068 Жыл бұрын
    • खूप खूप धन्यवाद सर

      @Maharashtrahistory@Maharashtrahistory Жыл бұрын
  • शिवरायांच्या राज्याभिषेकाची डोळ्यांना अनुभूती झाली शिवरायांचा इतिहास अनंत ब्रम्हांडात व्यापून आहे जय शिवराय जय हिंदुराष्ट्र भूमी

    @swatideshmukh3454@swatideshmukh3454 Жыл бұрын
  • युगपुरुष हिंदू हृदय सम्राट योगीराज श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय हो!

    @balnathsonawane7131@balnathsonawane7131 Жыл бұрын
  • गर्व वाटतो सर तुमच्या विषयी तुम्ही एवढा मनः पूर्वक जिव ओतून हे विडिओ बनवता आणि आपल्या जाणत्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय 👑🎍🎍💓💯🙏

    @shivrajparit1135@shivrajparit1135 Жыл бұрын
    • खूप खूप धन्यवाद खंडू दादा!

      @Maharashtrahistory@Maharashtrahistory Жыл бұрын
  • साहेब तुंमचे आभार मानतो🙏 खूप छान माहिती दिलीत, सर हेनरी ऑक्सस्सेन्ड ह्यांनी समोर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची खरी माहिती दिली, हे ऐकून असे वाटले महाराज आपल्या समोर आहेत,

    @pradeeptambe9677@pradeeptambe9677 Жыл бұрын
  • खुप सुंदर शब्दांत वर्णन ऐकून धन्य वाटले.माझे राजे "छत्रपती शिवाजी महाराज त्रिवार मुजरा " परक्या देशात राहणारा इतका उत्साहाने राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहुन त्याचे वर्णन आपल्या डायरीत लिहून ठेवतो त्या आपल्या राजाला दररोज वंदन केले पाहिजे शालेय इतिहास विषयाच्या पुस्तकात यांचे वर्णन आले पाहिजे

    @sunitamalusare1101@sunitamalusare1101 Жыл бұрын
  • आज माझ्या ज्ञानत खुप बरं पडली हे ऐकून,जय भवानी जय शिवाजी,

    @prakeshshinde3354@prakeshshinde3354 Жыл бұрын
    • धन्यवाद

      @Maharashtrahistory@Maharashtrahistory Жыл бұрын
  • ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक सोहळा 🚩🙏

    @abhishekadhau7649@abhishekadhau7649 Жыл бұрын
    • *चला,* *निघताय न्हवं* *राजांच्या अभिषेकाला !* *समदि येणार हाईत....* 🚩✨ *श्री शिवराज्याभिषेक सोहळा*✨🚩 *ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी* *फिरंगी दिनांक १२ जून २०२२* *स्थळ - रायगड* 🚩 *आयोजक -*🚩 श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती,दुर्गराज रायगड कोकण कडा मित्र मंडळ, रायगड रायगड जिल्हा परिषद, रायगड

      @mr.s9057@mr.s9057 Жыл бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐकावं तेवढं थोडच वाटतं जणू राज्यांच्या काळात आपण वावरतो की काय असा भास होतो धन्य तो समाज ज्यांनी राज्यांच्या काळात जन्म घेतला . II छत्रपती शिवाजी महाराज की जय ll

    @krishnatpatil594@krishnatpatil594 Жыл бұрын
    • kzhead.info/sun/dtipYJauhouEfIk/bejne.html

      @ssj492@ssj492 Жыл бұрын
  • Maharashtra should teach this in school n college History books, Jai Bhavani 🚩 Jai Shivaji 🚩 Jai Shambhu Raje 🚩

    @vrsanatan309@vrsanatan309 Жыл бұрын
    • शालेत गेला नाही का भाऊ, 4च्यi धड्यiत दिले आहे

      @rajudamodar9263@rajudamodar9263 Жыл бұрын
    • I do feel like this.but alas!

      @vasantgandhe7856@vasantgandhe7856 Жыл бұрын
    • @@rajudamodar9263 अरे भाऊ तू गेलास का शाळेत आणि गेला तर कोण्त्या शाळेत? शाळेत म्हणा!!! आणि ह्या प्रकारे महिती दिली आहे का ?, फक्‍त थोडक्‍यात आहे. महाराष्ट्र/ भारता मधिल सर्व बोर्ड मध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणा प्रताप बद्दल शिकवणे गर्जर्चे आहे, सीबीएसई, आयसीएसई इतर.

      @vrsanatan309@vrsanatan309 Жыл бұрын
    • मुळातच आपल्याकडील सध्याच्या शिक्षणव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळांमधून काय शिकवले जाते आणि विद्यार्थी काय शिकतात हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. त्यामुळेच तर खाजगी क्लासेसची चलती आहे. शिवाय पेपरफुटी हा शिक्षण व्यवस्थेला लागलेला कर्करोग आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अशी कोणतीही परीक्षा नाही की ज्या परीक्षेचे पेपर फुटले नाहीत. त्यामुळे या शिक्षण व्यवस्थेकडून कशाची अपेक्षा करावी.?

      @dattatrayshinde4758@dattatrayshinde4758 Жыл бұрын
    • Fakta Maharashtra ch nahi tr sampoorn Bhartala abhi mana vatava asech Raje hote Sarva bhartachya shalan madhun Chatrapatincha itihaas shikavla pahije Jay Shivray

      @vanajaupalekar8990@vanajaupalekar8990 Жыл бұрын
  • मला ऐकून एवढे बरे वाटले.तर त्या काळात ज्यांनी हा सोहळा पहिला ती. धन्य मंडळी ...जय भवानी जय शिवाजी.जय शंभु राजे .जय महाराष्ट्र .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @bhaisawant980@bhaisawant980 Жыл бұрын
  • धन्या धन्य शिव छत्रपती .....तुमचा सारखे राजे ...ह्या पृथ्वी तालावर होणे शक्य नाही ....आमचे नशीब आहे आम्ही या भूमीत जन्माला आलो ....जय शिवराय जय शंभूराजे... जय जिजाऊ.. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @sushantmore5416@sushantmore5416 Жыл бұрын
  • जुनी राजेशाही ते आजची लोकशाही... मोठा प्रवास. अस्पृश्यता संपली, सर्वांना शिक्षण, मतदानाचा अधिकार मिळाला, स्त्रिया आज सती जात नाहीत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, या त्रिसूत्रीवर राष्ट्रीय स्थरावर राज्यघटना आली. आता फक्त हिंदू धर्मातील उच्च जातींची मानसिकता बदलायची बाकी आहे. ती देखील हळूहळू बदलेल. वेळ खूप प्रबळ आहे. मोठमोठे राजे, महाराजे, सम्राट, शहेनशहा गिळण्याची ताकद या वेळेत आहे. सर्वांचे भले होवो. सर्वांच्या घरी शिक्षण, अन्न, पैसा, समृद्धी नांदो. जय संविधान 🇮🇳

    @genuine159@genuine159 Жыл бұрын
  • 🚩❤️शिवरज्याभिषेक सोहळा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩❤️🙏

    @maheshhake1819@maheshhake1819 Жыл бұрын
    • 🙏🙏

      @sadashivhuchnur5773@sadashivhuchnur5773 Жыл бұрын
  • तुमचे खुप आभार, मौल्यवान आणि अभिमान वाटावा आणि तो अविस्मरणीय क्षण ज्याची सर्वांना उत्सुकता होती, की कसा झाला असेल माझा राजाचा राज्यभिषेक. तू क्षण तुमच्या माध्यमाने काळाला. तुमचे मनापासून आभार😙🙏🏼🙏🏼

    @vishaldalvi2469@vishaldalvi2469 Жыл бұрын
  • खूपच सुंदर विवेचन आहे, अक्षरशः राज्याभिषेक सोहळा डोळ्यासमोर उभा राहिला, धन्यवाद! जय भवानी जय शिवाजी!!

    @udaypradhan6870@udaypradhan6870 Жыл бұрын
  • तुम्हीं आणि प्रवीण भोसले सर जाती-पाती च्या द्वेषा शिवाय शिवाजी महाराज छान समजावता. म्हणून तुमचे खूप आभार 🌹

    @shivajinavale6549@shivajinavale6549Ай бұрын
  • Education ministry should go through this authentic information and should incorporate it in scholastic curriculum to educate kids rightfully

    @shrikantbaporikar1503@shrikantbaporikar1503 Жыл бұрын
    • Not just that, Ch. Shivaji Maharaj should be a case study and be taught as a separate academic subject to all school going children so as to impart value education and inculcate leadership qualities in them from a young age.

      @saurabhshinde3540@saurabhshinde3540 Жыл бұрын
    • @@saurabhshinde3540 👌🙏

      @vrsanatan309@vrsanatan309 Жыл бұрын
    • @@amolmhaske6648 bhau 1709 la to varla ahe..video mdhe brobr sangtl..aani 1674 la to raigad var hajar hota..

      @sachinnagapure9021@sachinnagapure9021 Жыл бұрын
    • @@vrsanatan309 khup outtam

      @pradipmumbaikar3611@pradipmumbaikar3611 Жыл бұрын
    • Definitely it is essential.

      @230419621000@230419621000 Жыл бұрын
  • इतिहासात मागे जाऊन काय पहायचं असेल तर ते आहे शिव काळ..... राजं 👑

    @mr.arbaazpathan694@mr.arbaazpathan694 Жыл бұрын
    • जाणता राजा

      @sandeepbhosale7586@sandeepbhosale7586 Жыл бұрын
  • खूप छान माहिती. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

    @prasadprabhughate4103@prasadprabhughate4103 Жыл бұрын
  • Excellent historical information 🙏जय‌भवानी जय शिवराय 💐 छत्रपती शिवाजी महाराज कि जय

    @archnapatil702@archnapatil702 Жыл бұрын
  • महाराजांच्या कृपेने गागा भट्ट खूप खूप श्रीमंत झाला....

    @anilhiwale8285@anilhiwale8285 Жыл бұрын
  • खूपच छान वाटलं , तुमच्या तोंडून हे ऐकून, कल्पना ही अपुरी पडतेय की तो भव्य दिमाखदार असा सोहळा असेल त्या काळी❣️

    @OmkarMadageVlogs@OmkarMadageVlogs Жыл бұрын
  • अवर्णनीय. खूपच सुंदर....इतिहासात असा मोठा राजा होणे नाही... ते होणे अतिशय योग्य च होते.. संभाजीराव राजा . त्यांना नमस्कार.. दोन्ही बाप बेटे अलौकिक.. शब्दांकन होणे नाही.

    @pushpaninawe8159@pushpaninawe8159 Жыл бұрын
    • Koop anand zale mala

      @parshrampatil6817@parshrampatil6817 Жыл бұрын
  • पुढे काही पहायच्या अगोदरच अंगावर काटा आला की तेव्हाचा तो नजारा कसा असेल महाराज कसे दिसत असतील हे ज्यांनी पाहिले ते डोळे खरंच भाग्यवान काय बोलाव अजून निशब्द ........ महाराज ❤️

    @guddu_daa41@guddu_daa41 Жыл бұрын
  • खूप दुर्मिळ माहिती मिळाली..धन्यवाद

    @RajmudraOfficial@RajmudraOfficial Жыл бұрын
    • खूप खूप धन्यवाद सर!

      @Maharashtrahistory@Maharashtrahistory Жыл бұрын
  • छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🙏👋 हर हर महादेव 🚩🙏👋

    @ashokkadam1322@ashokkadam1322 Жыл бұрын
  • छत्रपती शिवाजीमहाराज की जय 🚩🙏

    @swapnilgaikwad6272@swapnilgaikwad6272 Жыл бұрын
  • ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे.त्यानिमित्ताने सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

    @pravinwagh6655@pravinwagh6655 Жыл бұрын
  • निःशब्द झाले..... डोळे पाणावले ...🚩.राजे🚩

    @shitaldesai9856@shitaldesai9856 Жыл бұрын
  • मराठा पातशहा एवढा छत्रपति झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही 🚩जय भवानी जय शिवराय 🚩

    @amolkadam2310@amolkadam2310 Жыл бұрын
  • Great Information about Our Great Warrior for Hinduism & Our Nation Chatrapati Shri Shivaji Maharaj Jai Maharashtra....Great Writer Honourable Henry..... 👍🙏

    @vijaysinhgaekwad1211@vijaysinhgaekwad1211 Жыл бұрын
  • धन्यवाद दादा अशीच माहिती देत रहा अम्हाला जय भवानी जय शिवराय जयोस्त मराठा जय महाराष्ट्र

    @nitinthorat3369@nitinthorat3369 Жыл бұрын
  • एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खुप खूप धन्यवाद.हा व्हिडिओ पाहून मनाला समाधान वाटत आहे .

    @Shraddhasawant-zw1oi@Shraddhasawant-zw1oi2 күн бұрын
  • Tumche Khup Khup Dhanyavaad🙏🏻

    @parthk496@parthk496 Жыл бұрын
    • धन्यवाद

      @Maharashtrahistory@Maharashtrahistory Жыл бұрын
  • खूप छान असे सांगितले तुमचे मनापासून धन्यवाद ..तुमचे खूप आभार 🙏🙏

    @sociology_marathi1@sociology_marathi1 Жыл бұрын
  • शिवाजीराजे.याना.माझा.मानाचा.मुजरा❤❤

    @hanumantaware@hanumantaware2 ай бұрын
  • .अतिशय सुंदर अंगावर रोमांच उभे करणारी पवित्र घटना .शिव छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा .अगदी त्या काळात फिरुन आल्यासारखे वाटले . जणू त्या राज्याभिशेक सोहाळयाला प्रत्यक्ष हजर असल्या सारखे वाटले . धन्य वाटले .

    @s.nranshur9352@s.nranshur935211 ай бұрын
  • Maza Raja RajyaAbhishek nantar fkt 6 varsh jagla Jay shivaji

    @AB-uw8gq@AB-uw8gq Жыл бұрын
  • In Sixth standard I ,really enjoyed the chapter describing this most valuable incident of Maharaj, the only King who took all 18 Paghads with him, and raised the foundation of Maratha Empire. The Coronation Ceremony of Chatrapati Shivaji Maharaj was indeed a landmark in the History of India, as well as abroad. JAY Shivaji, JAY Phule, JAY Bhim, Jay Bharat.

    @anilshirsat4406@anilshirsat4406 Жыл бұрын
    • Shree Chatrapati Shivaji Maharaj Swarajya Sansthapak was a great freedom fighter Nyapriya samanya Jantecha sanrakshak Mahraj hote. He tyanchya virodhi samrajyane Manya kele hote A great Marathi Raja

      @sanjayvaidya9129@sanjayvaidya9129 Жыл бұрын
    • Hindu aahe na ....jatti kashala kaddtoi.......

      @myfuhrerr@myfuhrerr Жыл бұрын
  • दादा तुझ कौतुक करेल तेवढे कमी आहे इतका मस्त सांगितला तु महाराजांचा राज्याभिषेक सोहळा व तोही इंग्रजी मधून सहज मराठीत सांगितले खुप खुप धन्यवाद एक मागणी मागतो महाराजांचा ईतिहास मला ऐकायला आणि प्रत्यक्ष जाणून घ्येयला लय आवडतो तर असेच video बनव राजेंवर मला ऐकायला बघायला जाणून घ्येयला लय आवडेल 🧡🚩 छत्रपती शिवाजी महाराजचां विजय असो 🧡🚩🙏

    @PUNEKAR10GAMER@PUNEKAR10GAMER Жыл бұрын
  • काय नशीबवान लोक होते ते ज्यांनी अविस्मरणीय राज्याभिषेक सोहळा पाहिला

    @subhashdesai3123@subhashdesai31239 ай бұрын
  • *The Great Maratha Chatrapati Shivaji Maharaj*🚩🚩

    @mahindpatil9155@mahindpatil9155 Жыл бұрын
  • Jay शिवराय 🙏🏿🚩🚩

    @dnyaneshwarpisal9823@dnyaneshwarpisal9823 Жыл бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

    @durgeshborse2204@durgeshborse22042 ай бұрын
  • धन्य ते आम्ही भारतवासी आणि आमचे छत्रपती राजे शिवराय महान अभिमान आहे आम्हा भारतीयांना👌👌👌👍👍

    @vinayasankhe3102@vinayasankhe31028 ай бұрын
  • maza raj hotach mahan jay shivray jay shambhu raje jay ma jijau mata

    @santoshghuge3343@santoshghuge3343 Жыл бұрын
  • राजे आपणास मानाचा मुजरा 🙏🚩🚩🚩 गर्व आहे आम्हास की आम्ही महाराष्ट्रात जन्म घेतला, ही माहिती ऐकुण धन्य झालो. असा राजा होणे नाही

    @buntysrecipe558@buntysrecipe558 Жыл бұрын
    • खरंय 🙏🙏

      @anitakumbharde9360@anitakumbharde9360 Жыл бұрын
    • 🙏अभिमान वाटतो छत्रपती शिवरायांचा 🙏छत्रपती शंभूराज्यांचा 🙏

      @anitakumbharde9360@anitakumbharde9360 Жыл бұрын
  • सादर प्रणाम

    @hrk3212@hrk32128 ай бұрын
  • खुप सुंदर राज्यभिषेक सोहळा हेन्री इंग्रज याने त्याच्या नित्य- नोंद डायरी मध्ये केलेली आजही आढळून येते, धन्यवाद!

    @Aapli_manas@Aapli_manas2 ай бұрын
  • Kiti lucky to Henry tyala maharaj mavle sgle sgle pahavyas milale

    @priyapatil6423@priyapatil6423 Жыл бұрын
    • Kharach. Mla devane 1 ichha magitli asti tr me Devala Magitl ast ki mla ekda Maharajanna baghaych ahe.🙏

      @kiran8370@kiran8370 Жыл бұрын
    • Tya lokanni tevdha trass hi kadhla swarajyasathi jivachi n gharachi parva keli nhi🙏

      @shraddhapatade798@shraddhapatade798 Жыл бұрын
  • फार आवडला vdo माहिती आणि पुरावा मस्त त्यांनी केलेल्या वर्णनाने स्वतः मराठा आहे याचा अभिमान द्वीगुणीत झाला ..राजांना मानाचा मुजरा..

    @anandakhondre4995@anandakhondre4995 Жыл бұрын
    • kzhead.info/sun/dtipYJauhouEfIk/bejne.html

      @ssj492@ssj492 Жыл бұрын
    • kzhead.info/sun/pNaKfq2PqYZ6aIE/bejne.html

      @ssj492@ssj492 Жыл бұрын
  • छत्रपती शिवाजीराजे यांच्या योग्यतेचा राजा एक हजार वर्षात एखादाच जन्माला येतो, आज त्यांच्या पराक्रमामुळेच हिंदू धर्म टिकला, त्यांना कोटी कोटी प्रणाम.

    @drarunjoshi2088@drarunjoshi2088 Жыл бұрын
  • खुपच छान वाटलं व्हिडिओ पाहून मी व्हिडिओ बघतच नव्हतो फक्त ऐकत होतो आणि इमॅजिनेशन करत होतो कसा असेल त्या वेळीचा महाराजांचा राज्याभिषेक...

    @rajivshinde93@rajivshinde93 Жыл бұрын
    • मी व्हिडिओ बनवताना देखील माझी हीच भावना होती!

      @Maharashtrahistory@Maharashtrahistory Жыл бұрын
  • जय शिवराय दादा खूपच छान माहिती दिली तुम्ही 🚩🚩

    @vinaykadam4367@vinaykadam4367 Жыл бұрын
  • श्रीशि श्री शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आपणकिती सुखी. होतो. हेआताआपणास कळता., आ., ह धन्य धन्य हो

    @bharatraokulkarni5415@bharatraokulkarni5415 Жыл бұрын
  • खरंच,धन्य आपले छञपती शिवाजी महाराज!!! पृथ्वी तलावर असा राजा होणे नाही.माझे अनंत नमस्कार. 🙏🙏

    @maltikolapkar6321@maltikolapkar6321 Жыл бұрын
  • The Great Maratha Warrior King Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩🚩🚩

    @nealchavan1088@nealchavan1088 Жыл бұрын
  • Jay shivray 🚩🙏🙇

    @shashikantchavan9035@shashikantchavan9035 Жыл бұрын
    • Jay shivray

      @Maharashtrahistory@Maharashtrahistory Жыл бұрын
  • अगदीच योग्य माहिती आणि महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवरायांनी केलेल्या कार्याचे प्रत्यक्ष वर्णन एका परकीय व्यक्तीने लिहून ठेवलेलं आहे म्हणजे ते निश्चितच तटस्थपणे ठेवलेले असतात त्यामुळे खरा इतिहास सर्वांच्या समोर येतो जय जिजाऊ जय शिवराय

    @vijaykumarbabar5646@vijaykumarbabar564611 ай бұрын
  • अतिशय महत्त्वाची आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. 👌👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏

    @CVPUSDEKAR@CVPUSDEKAR Жыл бұрын
  • जय शिवराय 🚩🚩

    @vishallokhande2523@vishallokhande2523 Жыл бұрын
  • What a wonderful moment... 🚩

    @sanjayr369@sanjayr369 Жыл бұрын
  • समस्त हिंदुस्तान नतमस्तक आहे राजे आपल्या चरणी🚩🙏🙏

    @umapreranakundalik2572@umapreranakundalik257211 ай бұрын
  • खुप छान सर किती धन्यवाद मानावे तुमचे तेवढे थोडे आहे.. आज राजे छत्रपती झाले अंतर मन तो क्षण ती सुवर्ण तुला आणि राज्यभिषेक हृदयातल्या डोळ्यातून अंतरमनl ने अनुभव केलl जणू मी पण कुठे तरी आपल्या राज्या ना मुजरा करत तो आहे रांगेत अस वाटले राज्यभिषेक क्षण डोळ्यात साठून ठेवू पाहत होतो..असा अनुभव तुमच्या शब्द अमृत प्रवाह असाच सुरू राहावा असं कानाना वाटत होत हा इतिहास खुप कमी लोकांना माहित आहे. सर ..धन्यवाद 🙏🏻🚩...📯📯📯 ⚔️🚩🙏🏻🙏🏻🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज की जय ⚔️🚩🙏🏻🙏🏻🙏🏻📯📯📯🚩🚩🚩🚩🚩🚩

    @umeshmaradwar1734@umeshmaradwar1734 Жыл бұрын
  • खूपच छान..ऐकताना समोर सर्व दिसत होते..

    @vinitpawar3976@vinitpawar3976 Жыл бұрын
  • Chatrapati shivaji maharaj ki jai 🙏🙏.

    @Jacksparrow0212@Jacksparrow0212 Жыл бұрын
  • राज्याभिषेक प्रत्यक्ष पहाणारे, वास्तव वर्णन करणारे खरेच भाग्यवान आहेत.आमचा त्यांना ही प्रणाम.

    @vinayakbhosale921@vinayakbhosale921 Жыл бұрын
  • धन्य धन्य ते मावळे जे तनहा तो अदभुत सोहळा बगनेचा भाग्य मिळाले छञपती शिवाजी महाराज की जय छञपती शभाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    @sandeepgaikar4559@sandeepgaikar45592 ай бұрын
  • History of shivaji Maharaj must be taught in all state of the country again and again. Great kingdom in the history of Maratha. 🌹

    @balasahebkashid5452@balasahebkashid5452 Жыл бұрын
KZhead