Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 480 - Full Episode
Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 480: Aalas
------------------------------------------
It is said that laziness is a man's enemy. But it is also said that one should befriend one's enemies. What will happen when both of these statements are taken to heart?
More Useful Links:
-------------------------------
Get SonyLIV app on your mobile.
* Google Play - play.google.com/store/apps/de...
* ITunes - itunes.apple.com/us/app/liv-s...
* Visit us at : www.sonyliv.com
* Like us on Facebook : / sonyliv
* Follow us on Twitter : / sonyliv
About Maharashtrachi HasyaJatra:
----------------------------------------
The best-performing show is back with its new season. Best comedy talents of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title.
#MaharashtrachiHasyaJatra #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #sonymarathi
Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 480 - Full Episode
खुप छान अरुण दादा सर्व कलाकार खूपच छान कलाकार आहेत
कही लोक अजून ही लग्ना नंतर संट्या आहेत.
ओंकार भोजने पाहिजे होता .... जोतिष भूमिकेत
कधी कधी मुर्खपणा करतात पण दुर्लक्ष केल्याशिवाय पर्याय नाही
Lay Bhari🎉🎉🎉🎉
नाही पटत तर नका बघू हे मनोरंजन आहे मनोरंजन म्हणून बघा
खुपच विनोदी कलाकार आहे.😢😂
विनोद म्हणून बघा टिका करुन काय फायदा
पृथ्वीक & ओंकार खुप छान
pruthvik and omkar great
Kantala Alaye😂
कमेंट करायला पण.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Rubabdar Awdto ka TuLa❤
Omkar raut 😂😂 aayla ugac office la jaycha aadhi baghitla aata jaycha kantala aalay😢😊
आळस कुटुंबाचा वैरी, झोप दरीद्रीची सोयरी.
Khup chan onkar raut😂😂😂😂
मनोरंजन म्हणून बघा जास्त अकलेचे तारे तोडू नका
पृथ्वीक ओंकार छानच अभिनय
कंटाळा एपिसोड😂😂😂😂
सई पेक्षा प्राजक्ता खूप भारी दिसते..
Prajakta bharich❤
Waiting for next sequence of first skit 👌😂❣️
हेच एकमेव मनोरंजक आहे
एक no 👌
त्या म्हशीला वैकुठ मध्ये न्या लवकर
Real story of lazy generation, nice sadrikaran of both.. ⚜️🔱🌅🏝🌾🌴🔯
32:23 प्रिया❤
पुर्ण जर का आमच्या अहिराणीत बोललं तर यांना बाकी शब्द समजार पण नाहीत . मराठी मिक्स मुळे थोडंफार समजत असेल ..
जबरदस्ती लिहिलेलं स्कित
कॉमेडी बरी आहे पण परिवार सोबत पाहताना थोडी किळस वाटते
आज रसिक आणि आंबटशौकीन यांतील सीमारेषा पुसटच नाही तर पार नाहीशी झाली आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात तेच खरं. टवाळा आवडे विनोद.
होय. मृत्याचे. देखावे. नकोच. ही. खरंच. फालतूगिरी. आहे. Me. पण. एक. लेखक. आहे.
समीर चौघुले मेला असता या स्कित मध्ये तर खूप छान वरिएशन देवून मेला असता प्रसाद मेला असता तर अफलातून कलाकारी दिसली असती
विनोद म्हणून च बघा.
Prasad Dada che comments always 👌👌👌👌
Every one of MHJ..is earning money...but that is not question...U....give us more energy to Live...
far chan aahe show , mi videshamadhe rahun sudha mala ya show cha aanad gheta yeto v marathi madhil uttam show mala baghata yeto tya maddal tumachya sapurn tim che abhinadand karato
असे मूल आहे. समाजात
Piuu pilu❤❤
कपडे निटनेटके,,असआवए,अंगप्रदश्रन?
लय भारी... अम्या..... पृथ्वी...... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
1:28 Bane 😂😂
मृत्यू हा विनोदाचा विषय होऊच शकत नाही ही तर वैचारीक दिवाळखोरी.
👌👌👌
नेक्स्ट स्कीट मधे समीर चौघुले मेला पाहिजे खूप अफलातून कलाकार तो
Mala hey gane kharach ahirani Kiva khandeshi madhe aykayla avel ek aysi ladki thi jise may pyaar kar ta tha
मृत्यू चां हास्यकल्लोळ केवळ पांचटपणा.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻💗💗💗😂😂😂😂
संटया शाम
फलज्योतिष एक थोतांड आहे
महाराजा ची स्कीट ओंकार भोजने नी चांगली केली आसती
28:00 😂😂
starting ch boaring zali,pudhe baghaychi ichcha ch hot nahiy🥴🥴
खरच कंटाळा येतो का याला?
दुसरे विषय नाहीत का?
धमाल अभिनय होता. कंटाळ्याला कंटाळ्याने घालवलं जे अकल्पनीय आहे.❤❤❤❤❤
अरे ती म्हैस रिटायर करा MHJ मधून. Tuntun नावाची हिंदी चित्रपट अभिनेत्री होती. किती सुसह्य होती. ही खरात डोक्यात जाते आणि तिलाच प्रोमोट केले जाते.
टीव्ही बंद करुन झोप
Sudar
😅😅😅😅
pruthvik la kiti promote kara to chu ch ahe
नाही आवडला हे स्कीट, विनोदासाठी मृत्यू हा विषय म्हणजे वैचारीक दिवाळखोरी. लवकरच ज्याप्रमाणे हवा येउ द्या ची हवा गेली त्याप्रमाणेच याची देखील गत होणार.
gadhavala gulachi chav nahi samajnar..
भाऊ तुला आवडले नाही असे कॉमेंट करू नको . फालटू न्यूज पेक्षा हे बरं आहे
0😅1😅😢188😅😮😮😮
नाही तर नाही गेलास उडत 😂😂
Pogo bg ja
Omkar Bhojne shld have replaced Pritvik