tv9 Marathi Special Report | ईडीचा स्पीड वाढवा, नाहीतर घाबरवून मारा; खोतांचं वक्तव्य

2024 ж. 26 Сәу.
320 119 Рет қаралды

tv9 Marathi Special Report | ईडीचा स्पीड वाढवा...फोडो...नाहीतर घाबरवून मारा; खोतांचं वक्तव्य; पाहा स्पेशल रिपोर्ट
#sadabhavukhot #devendrafadnavis #bjp #loksabhaelection
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZhead : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Special Report | स्पेश...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Mahafast News 100 | मह...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер
  • सुप्रीम कोर्टाने यांची दखल घेतली पाहिजे

    @dadapawar8974@dadapawar897414 күн бұрын
    • Supreme court kahich kru shkt nahi sab bik chuke hai even cji

      @powerofpatience427@powerofpatience42714 күн бұрын
    • सुप्रीम कोर्ट चे जज हे मनुवादी विचारांचे आहे

      @nitinchitare4031@nitinchitare403113 күн бұрын
    • SC Ani karvai karil😂 zhople te 10 varsha pasun ase vatte😢

      @user-kb2vy3vd9s@user-kb2vy3vd9s13 күн бұрын
    • कोर्टाची वाट बघत बसण्यापेक्षा मतदानाने उत्तर द्या

      @user-tj9em9mg4y@user-tj9em9mg4y13 күн бұрын
    • मतदाऱ्यांनी यांना उत्तर मतातूंन द्यायला पाहिजे

      @adgaming6182@adgaming61829 күн бұрын
  • भाजप थोडं थांबा आता तुमचीच बारी आहे

    @user-tm8nr4pr8y@user-tm8nr4pr8y14 күн бұрын
  • नीच प्रवृत्तीचा हा अहंकार संपवायची वेळ आली आहे...

    @AshokJadhav-iy3rc@AshokJadhav-iy3rc14 күн бұрын
  • सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली पाहिजे आता तरी लोकांनी डोळे उघडले तर बरं होईल

    @user-bk8hv4yo5z@user-bk8hv4yo5z13 күн бұрын
  • जेवणाचे पैसे द्या हॉटेलचे😂🎉

    @Rk-fx4fw@Rk-fx4fw14 күн бұрын
    • 😂😂😂😂😂

      @balapatil1807@balapatil180713 күн бұрын
    • 😂😂😂

      @ShubhamKumar-wl4om@ShubhamKumar-wl4om13 күн бұрын
    • अरे वेटर टिप घेउ जा 😂❤

      @vb9386@vb938613 күн бұрын
  • भाजपचे मस्तीवान नेते

    @dadapawar8974@dadapawar897414 күн бұрын
  • सदाभाऊ यांची इडी ला घाबरूनच लेंडी पातळ झाली असणार.

    @user-br7in5fr5b@user-br7in5fr5b13 күн бұрын
  • सुप्रीम कोर्टाने सदाला शिक्षा केली पाहिजे. ईडीच्या गैरवापर बद्दल हा पुरावा देत आहे.😮😮😮😮

    @maitrim3368@maitrim336813 күн бұрын
  • सदा तु माणुस आहे की बाई...... फडणवीसांची गंधर्व करून आणलेली बायको तर नाही ना......पहिलं त्या हॉटेलच्या माणसांच बिल देऊन टाक.

    @vishalhiwale776@vishalhiwale77614 күн бұрын
    • 😂

      @musicalworld5168@musicalworld516814 күн бұрын
    • सदा त्यातला च दिसतोय 😂😂

      @sharadkarande5746@sharadkarande574614 күн бұрын
    • बिल देन गरजेचे आहे राव...😅😂😂

      @amarbondar1802@amarbondar180213 күн бұрын
    • 😂😂😂😂

      @Dalestyen007@Dalestyen00713 күн бұрын
    • 😂😂

      @BalajiMundhe-zf7ot@BalajiMundhe-zf7ot13 күн бұрын
  • खोताच्या मालमत्तेची चौकशी करा

    @maheshgire5943@maheshgire594314 күн бұрын
    • दिड एकर शेती आणि दोन एकरात बंगला आहे याचा

      @shreepatil25197@shreepatil2519712 күн бұрын
    • तो बिजेपी सोबत आहे

      @sushant1776@sushant177611 күн бұрын
  • दरेकर साहेब बास करा सारवा सारव.. जनता सर्व ओळखते

    @samadhanGaikwad-qr2ko@samadhanGaikwad-qr2ko14 күн бұрын
  • अरे वा उघड उघड धमकी आहे सर्वांना विनंती आता फक्त महाविकास आघाडीलाच मतदान करा प्लीज नाहीतर हुकूमशाहीला सामोरे जाऊया

    @user-gr5mh7ky6r@user-gr5mh7ky6r14 күн бұрын
  • इतका माज येतो कुठून येतो ह्या लोकांना 🚩🚩

    @mithundbhapkar@mithundbhapkar14 күн бұрын
    • 4 जून ला माज उतरेल यांचा

      @prashantwaghmare1702@prashantwaghmare170213 күн бұрын
    • याच्यावर शेतकऱ्यांनी दबाव टाकला पाहिजे. त्या नंतर हा मेला पाहिजे. आडाणी कुठला

      @mohanpawar9465@mohanpawar946512 күн бұрын
  • वेळ प्रत्येकाची येते सदाभाऊ

    @VaibhavKumbhar-ic5ng@VaibhavKumbhar-ic5ng14 күн бұрын
  • हा सदाभाऊ आहे का सदाबाई 😅

    @bhushanrajane6422@bhushanrajane642214 күн бұрын
  • कृषी मंत्री असताना किती माया जमवली? शेतकरी संघटनेचे वाटोळं केलं.

    @sukumarware6189@sukumarware618913 күн бұрын
  • आता बीजेपी ला ईडी लागेल

    @sandipchaudhari1449@sandipchaudhari144914 күн бұрын
  • मतदारराजा आता तरी जागा होऊन मतदानाला बाहेर पडून भ्रष्ट बीजेपीला जागा दाखवा🙏

    @bhagwatgarande5347@bhagwatgarande534714 күн бұрын
  • खरोखरच सदाभाऊ खोत यांचा व्हिडिओ नवे नवे सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमदार खासदारांचे असे जे विहिरीच्या भोवतीचे व्हिडिओ आहेत ते सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट मध्ये ईडी वरती केस टाकून हे व्हिडिओ साक्ष म्हणून द्यायला पाहिजेत

    @tanajishelar5542@tanajishelar554213 күн бұрын
  • जनता नक्कीच यां चा निकाल गती वाढवून लावणारच .

    @udaykulkarni7577@udaykulkarni75778 күн бұрын
  • भाजप तेच केल आहे म्हणून च भाजप ला घरी बसावा लागेल.....

    @user-rh9ln3xn9j@user-rh9ln3xn9j14 күн бұрын
  • 2024 ला सर्व कळले फडतुस ला

    @madantaur883@madantaur88314 күн бұрын
  • खूप चुकीचं आहे सगळी जनता सुज्ञान आहे सदाभाऊ तुमच्या पेक्षा जास्त याच तुमच्या शब्दाच उत्तर मिळेल जनतेकडून आता बोलायची गरज नाय काय जास्त यापेक्षा....!🙏🏻

    @Vinayakn_100@Vinayakn_10013 күн бұрын
  • सदा भाऊ यांच्या विधानांची दखल शासनाने घ्यायला पाहिजे. त्यांच्यावर कार्यवाही करायला पाहिजे. सदाभाऊ तुम्ही काहीही बोला किंवा बोंब मारून सांगा, किती ही त्यांचं झेला अथवा तेल लावून चोळा तुमचं कोणीच ऐकत नाही आणि तुम्हाला जवळ ही करणार नाहीत.

    @user-bo5mb5sf2k@user-bo5mb5sf2k10 күн бұрын
  • सांगा आहे का लोकशाही? आयोग करतंय का कारवाई? बिनधास्त ईडीच्या खोट्या कारवाई कशा चालतात यांचा पूरावा सदा ने दिला......करा आयोगाकडे तक्रार...

    @shreepatil25197@shreepatil2519714 күн бұрын
    • काही विचार धारा राहिली नाही जिदर दम ऊदर हम हुकुमशाहि शिवाय पर्याय नाहि सब देश को लुटने लगे इंसाफ नाम कि कोई बात नहि

      @sureshkukade9108@sureshkukade910813 күн бұрын
  • कडकनाथ चावलय का रे सद्या

    @dattatraygurav84@dattatraygurav8414 күн бұрын
  • सदाभाऊ खोत थोडे दिवस थांबा तुम्ही जसे राजू शेट्टी साहेबाना चुना लावून देवेंद्र फडणवीस ची साथ धरली त्याचा परिणाम काय आहे ते तुम्हाला लवकरच समजेल आता पाळी भाजपचीच आहे ईडी ईडी काय असते ईडी ते कळेल

    @tanajishelar5542@tanajishelar554213 күн бұрын
  • सदा लाज वाटली पाहिजे .

    @haripawar9552@haripawar955213 күн бұрын
  • सदाभाऊ तुझाच नंबर लागेल थांब थोडं

    @GurabDatir@GurabDatir14 күн бұрын
  • सदा खोत....आहे भिकर चोट😅

    @waterhuntervasaikar3676@waterhuntervasaikar367614 күн бұрын
  • ज्या मतदार संघात तुम्ही प्रचाराला गेलाय तो माढा मतदार संघ तिथे तुमचा पराभव फिक्स असल्याने अशी वक्तवे आपण करताय पण मोहिते पाटील घाबरणारे नाहीत❤

    @27246@2724614 күн бұрын
  • सदू त्या हाॅटेलचे पैसे देऊन टाक.

    @manojshinde1735@manojshinde173514 күн бұрын
  • सगळे काय तुझ्यासारखी नसतेत 😅

    @bhushanhendre9504@bhushanhendre950414 күн бұрын
  • सदाभाऊ भौ भौ, करू नका. पुढचा नंबर तुमचाच..

    @sk-xy9wh@sk-xy9wh14 күн бұрын
  • सत्तेची हवा डोक्यात गेल्याचे परिणाम..!

    @ajitgorad2244@ajitgorad224410 күн бұрын
  • असे म्हणणाऱ्यावर निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

    @yadavgunjal3625@yadavgunjal36258 күн бұрын
  • काय ही लोकशाही भाजप हटाव देश बचाव

    @user-lh4si1uf9w@user-lh4si1uf9w14 күн бұрын
  • खोता विरूध्द ईलेक्शन कमीशन ने कारवाई केली पाहीजे

    @satishdirect@satishdirect14 күн бұрын
    • अरे भावा इलेक्शन कमिशन कोणाच्या सांगण्यावर करेल.

      @maheshnarwade182@maheshnarwade18214 күн бұрын
    • बिजेपी निवडनुक आयोग

      @sushant1776@sushant177611 күн бұрын
  • निर्लज्जपणाचा कळस आहे, भ्रष्टाचार करून माफी मागून जर माफ होत असेल तर कोर्ट, कचेरी, पोलीस यांचा काय काम

    @user-fw9bn4rb3p@user-fw9bn4rb3p7 күн бұрын
  • वेळ प्रत्येकाची येते, झाकली मुठ सव्वा लाखाची नशीब देतं आणि कर्म नेतं

    @manoharjagtap1290@manoharjagtap129013 күн бұрын
  • 2024 तेचा होणार आहे

    @sagar-00777@sagar-0077714 күн бұрын
  • Abki baar,BJP tadipaar...

    @abhishekgaikwad2061@abhishekgaikwad206114 күн бұрын
  • लोकशाही साठी घातक प्रक्रिया !

    @patil2328@patil232810 күн бұрын
  • कायदा सुव्यवस्था भावपूर्ण श्रद्धांजली 😮

    @VishnuYadav-om1pm@VishnuYadav-om1pm2 күн бұрын
  • लाज वाटली पाहीजे ! या लोकांना !

    @dnyandeokedar3270@dnyandeokedar327014 күн бұрын
  • शेतकरी नेता म्हणून घ्यायला लाज कशी वाटत नाही

    @shantanukandalkar7783@shantanukandalkar778314 күн бұрын
  • आरे डोक ठिकाणावर ठेऊन बोला हा महाराष्ट्र आहे.

    @dilipbhagat4615@dilipbhagat46159 күн бұрын
  • कधी ना कधी तर दुसऱ्या पक्षाची सत्ता येईल त्यावेळेला या नेत्यांचं काय होईल ते बघा

    @vinodbhosale8315@vinodbhosale83152 күн бұрын
  • सदाभाऊ भाऊ हे वागणे बर नव्ह.....

    @amolyadav1368@amolyadav136814 күн бұрын
  • लबाड

    @dhanajirupnar4623@dhanajirupnar462314 күн бұрын
  • घर फोडया पक्ष फोडया

    @namdevbendkule2318@namdevbendkule23186 күн бұрын
  • हैंचा माज ऊतरवायची ताकद फक्त जणतैमधै आहे हैंचा माज ऊतरवायची वैळ आली आहे आहै हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहै ईथै गधारांना भुरट्या राजकारणीनींना निश्चित धडा शिकवनार जय शिवराय जय महाराष्ट्र

    @sampatkudale4519@sampatkudale451912 күн бұрын
  • काय बोलतंय सदा भाऊ ..... या मुळे लोक तुमच्या मागे येणार नाहीत

    @amitmane2744@amitmane274414 күн бұрын
  • काय भाषा आहे या राजकीय लोकांची जनतेणे यांचा विचार करून मतदान केले पाहिजे

    @sanjaykanwate8766@sanjaykanwate876614 күн бұрын
  • निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का

    @tukramkale8732@tukramkale873210 күн бұрын
  • यह देखकर भारत में लोकतंत्र है ऐसा लगता है क्या जनता ने इस बयान को गंभीरता से लेना चाहिए और इन्हें सही जगह बताना चाहिए ।

    @shaikhhamid2212@shaikhhamid22123 күн бұрын
  • सत्तेचा माज 4 जुन नंतर उतरेल..

    @sharadkarande5746@sharadkarande574614 күн бұрын
  • अंर हा आहे कुठे खोत साहेब कसे बारा वाजले ना घर का ना घठेका तयाच नाव खोत

    @Yogi00199@Yogi0019914 күн бұрын
  • सुप्रीम कोर्टात हे दाखवा

    @haripawar9552@haripawar955213 күн бұрын
  • हे नकटे दरेकर आले लगेच स्पष्टीकरण द्यायला

    @DPP5899@DPP589913 күн бұрын
  • Ed/cbi/सर्व संपणार निर्लज्जम सदा सुखी.

    @bapudeshmukh4037@bapudeshmukh403714 күн бұрын
  • आता तरी जागे व्हा मित्रांनो

    @aslamshaikh33_official53@aslamshaikh33_official5314 күн бұрын
  • उद्या जर mahavikas आघाडी आली तर का

    @Gmgm189@Gmgm1898 күн бұрын
  • काय बोलावं काहीच कळत नाही एवढी मोठी मस्ती आणि काय अवस्था झाली आहे यांची 😮😮

    @SahebraoMadane-kn7pj@SahebraoMadane-kn7pj14 күн бұрын
  • मिडीयाचे धन्यवाद अशा बातम्या दाखवलया पाहिजे

    @sopanwagh369@sopanwagh36914 күн бұрын
  • एवढं ऐकून पण लोकांचे कान उघडणार नसतील तर खूप अवघड आहे मग

    @sachinmasane6414@sachinmasane641413 күн бұрын
  • सब्र का फल मीठा होता है

    @Nashikgrape@Nashikgrape13 күн бұрын
  • जनता बरोबर ठरवते काय करायचे ते

    @bapushinde6772@bapushinde677214 күн бұрын
  • Rahul saheb is winning this time ❤❤❤

    @rohitrana9787@rohitrana978714 күн бұрын
  • शेतकरी संघटनेची वाट लावली सदाभाऊ

    @sarjeraobhosale4935@sarjeraobhosale49353 күн бұрын
  • भाजपला सतेची मस्ती आली, यांची मस्ती उतरली पाहिजे मतदारांनी

    @madhavjadhav7347@madhavjadhav734714 күн бұрын
  • सदा आम्ही खोतच आहे तु काय केलेस

    @user-tm8nr4pr8y@user-tm8nr4pr8y14 күн бұрын
  • Public know ❤❤❤

    @rohitrana9787@rohitrana978714 күн бұрын
  • जनता येडी नाही सगळे समजुन घेते

    @ganpatade337@ganpatade3377 күн бұрын
  • सध्याचे झालाय डोक्यावर परिणाम

    @madhavsarade6885@madhavsarade688514 күн бұрын
  • १ फडतूस दुसरा खडतुस.. निर्लज्जम sada-sukhi..

    @ashokpisal4334@ashokpisal433414 күн бұрын
  • भाजपाचा खरा चहरा समोर आला सदाभाऊ खोत हा व्यक्ती किती लोचट आहे इडी आज तुमच्या कडे आहे उदया कॉग्रेस कडे गेल्यावर तुमच्या सारखे कुठे आसणार हा विचार केला तर हे बेडके आहेत

    @anilrawatale4930@anilrawatale493014 күн бұрын
  • कायदा व सुव्यवस्था यांच्या च हातात आहे असे वाटते.

    @sanjayyedme934@sanjayyedme93410 күн бұрын
  • जनतेची हाय लागुन मरताल

    @user-mk8yc1nb7c@user-mk8yc1nb7c14 күн бұрын
  • निर्लज्जम .सदा .सुखी.😂😂

    @vilaskeware5006@vilaskeware500614 күн бұрын
  • सदा ची पण चैकशी झाली पाहीजे

    @dhanrajbiradar854@dhanrajbiradar85414 күн бұрын
  • देशासाठी धोक्याची घंटा जनतेने विचार करायला हवा

    @AjitDalvi-we2yb@AjitDalvi-we2yb7 күн бұрын
  • भाऊ तुम्ही पासवर्ड फाटा ते उंब्रज पर्यंत नवरा मुलाची जीप वाढवली होती शेतकरी संघटनेचा त्यावेळेला रास्ता रोको होता पण हळूच कानात ड्रायव्हर ला सांगितले ₹5000 द्या उंब्रज पर्यंत सोडतो

    @vijayaraopatil4049@vijayaraopatil404913 күн бұрын
  • यालाच म्हणतात हुकूमशाही

    @tukramkale8732@tukramkale873214 күн бұрын
  • वा खोतकर माज आला

    @user-ie9wi9bw5i@user-ie9wi9bw5i6 күн бұрын
  • सदा चे मानसिक संतुलन बिघडले आहे.त्यांना उपचाराची गरज आहे.दुर्लक्ष करू नका.नाहीतर केस हातातून निसटून जाईल

    @Dalestyen007@Dalestyen00713 күн бұрын
  • महाराष्ट्राची जनता दाखवेल....

    @vishalsambhajiwaingade9551@vishalsambhajiwaingade955114 күн бұрын
  • Hukumshahi, ek diwas tumchi layki kalel

    @nileshghadage3213@nileshghadage321314 күн бұрын
  • शेवटी खोत खरं बोलले

    @ramdivate7614@ramdivate761413 күн бұрын
  • लवकरच जागा दाखवा भाजपला कारण ईडीच्या चौकशी झाल्यानंतर तुरुंगात टाकले पाहिजे सोबत घ्यायला नाही पाहिजे

    @sunilpisal4706@sunilpisal470614 күн бұрын
  • सदाभाऊ मोठी बातमी खरी बातमी एकदम बरोबर😂😂😂

    @shrikantambre3044@shrikantambre304414 күн бұрын
  • जोशात खर बोलला सदा

    @kirankadam5251@kirankadam525113 күн бұрын
  • खोतकर च्या मालमत्तेची चौकशी करा आणि त्यांच्या मागे ईडी चा स्पीड वाढवा अशी जनतेचं म्हणणं खूप मोठ्या प्रमाणात आहे

    @balajikavar3489@balajikavar34898 күн бұрын
  • दरेकर साहेब वा

    @dattarajmhaske5634@dattarajmhaske563414 күн бұрын
  • जनतेला माझा आव्हान आहे हे खरं खोटं बघा आणि मगच मतदान करा

    @user-el7hn7yq7w@user-el7hn7yq7w14 күн бұрын
  • वा बुवा काय एक्सप्लेनेशन

    @vasantpatil5881@vasantpatil588113 күн бұрын
  • छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩 यांनी गुजरात धुऊन आणले होते. जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    @Piyushthete@Piyushthete13 күн бұрын
  • सदाभाऊची ed चौकशी करा हॉटेल च बिल भरलं नाही

    @BabasahebKawadepatil-fz3qp@BabasahebKawadepatil-fz3qp14 күн бұрын
  • Khot sahebanni ED wa Bhartiya Janta paksha la expose kela ..? Janate la pan kalala fakht ED chya jiwawhar Modi Sarkar kendrat raj karat aahe ..? Jai Hind.

    @SA-rq6us@SA-rq6us14 күн бұрын
  • माज ऊतरा

    @user-ie9wi9bw5i@user-ie9wi9bw5i6 күн бұрын
KZhead