शिवाजी महाराजांचा शेवटचा दिवस नेमका कसा होता | Shivaji Maharaj Death | Vishaych Bhari
शिवाजी महाराजांचा शेवटचा दिवस नेमका कसा होता | Shivaji Maharaj Death | Vishaych Bhari
मित्रांनो आज 3 एप्रिल, छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी. बऱ्याच जणांनी आज महाराजांचे स्टेटस ठेवून त्यांच्याप्रती असणारं प्रेम व्यक्त केलंय. खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासातील हा काळा दिवस म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण याचं दिवशी स्वराज्याचं काळीज देवानं आपल्या सर्वांपासून हिरावून घेतलं. अगदी रडायला आसवं सुद्धा शिल्लक राहू नयेत एवढं अपार दुःख देऊन रयतेला पोरकं केलं. त्यामुळे महाराष्ट्र आणि पर्यायाने देशवासियांची कधीही भरून न निघणारी एक झीज झाली. महाराजांच्या निधनापासून जवळपास चारशे वर्ष लोटलीयेत पण आजही जसं महाराजांच्या जन्मदिनाबाबत प्रश्नचिन्हय अगदी तसंच महाराजांचा निधनाबाबत देखील मोठी काँट्रोव्हर्सीय. कुणी म्हणतं आजारपणात महाराजांना मरण आलं तर कुणी म्हणतं त्यांच्यासोबत विषप्रयोग झाला. काय खरं आणि काय खोटं. प्रश्न गंभीर आहेत. पण इतिहासातील दाखल्यांचा आधार घेतला तर आपल्याला महाराजांच्या निधनाची शक्यता लक्षात येते. आजच्या या व्हिडिओतं आपण त्याचं शक्यता आणि महाराजांचा शेवटचा दिवस नेमका कसा होता त्याबद्दल माहिती जाणून घेणारंय.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#ShivajiMaharajDeath
#शिवाजीमहाराजमृत्यू
#MysteriousHistory
#WhoKilledChhatrapatiShivajiMaharaj
#रहस्यमयइतिहास
#खूनकीनैसर्गिकमृत्यू
#shivajimaharaj
#chhatrapatishivajimaharaj
#shivajimaharajdeath
#shivajimaharajpunyatithistatus
#shivajimaharajpunyatithi
#shivajimaharajdeathstory
#shivajimaharajmrityu
#shivaji
#sambhajimaharaj
#shivajimaharajstatus
#deathofshivajimaharaj
#shivajimaharajdeathscene
#shivajimaharajdeathstatus
#shivajimaharajsongs
#shivajimaharajhistory
#historyofshivajimaharaj
#shivajimaharajhistoryinmarathi
shivajimaharajvideo
#sambhajimaharajdeath
#shivajimaharajdjsong
#shivajimaharajwife
#veershivajibattle
#शिवाजीमहाराजमृत्यू
#शिवाजीमहाराज
#शिवाजीमहाराजमृत्यूदिनांक
#शिवाजीमहाराजमृत्यूएपिसोड
#शिवाजीमहाराजमृत्यु
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#शिवाजीमहाराजपुण्यतिथी
#शिवाजीमहाराजमृत्यूकसाझाला
#शिवाजीमहाराजकीमृत्युकैसेहुई
#छत्रपतीशिवाजीमहाराजयांचामृत्यूकसाझाला
#छत्रपतीशिवाजीमहाराजयांचामृत्यूकसाझाला
#शिवाजीमहाराजांचामृत्यू
#संभाजीमहाराजमृत्यू
#शिवाजीमहाराजांचाजन्मवमृत्यू
#शिवाजीमहाराजांचामृत्यूकसाझाला
#शिवाजी
shivaji maharaj,chhatrapati shivaji maharaj,shivaji maharaj death,shivaji,sambhaji maharaj,shivaji maharaj status,death of shivaji maharaj,shivaji maharaj death scene,shivaji maharaj death status,shivaji maharaj songs,shivaji maharaj history,history of shivaji maharaj,shivaji maharaj history in marathi,shivaji maharaj video,sambhaji maharaj death,shivaji maharaj dj song,shivaji maharaj wife,veer shivaji battle
शिवरायांच्या आयुष्याचा शेवट चा दिवस कोणताच नव्हता कारण महाराज अमर आहेत 🙏जय शिवछत्रपती महाराज 🌹
दहशतीचे पहिलं नाव मावळलं.. छत्रपती शिवाजी महाराज
आमचे राजे, आमचा अभिमान 🙏
माझा राजा र माझा शिवबा र😔😔🙏🚩
Khup chan
Jai bhavani 🚩 Jai shivray 🚩
जय शिवराय ❤
काम चांगले करा शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल
जय छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय शिवराय
लय भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र...😭😭😭👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माहिती बघतांना अंगावर शहारे डोळ्यात अश्रू उभे राहिले जय शिवराय जय महाराष्ट्र
🙏🙏🙏
😢😢😢😢 🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩
😢😢😢😢😢
विषप्रयोग होता तो ... Slow Positioning
Mi ek ankhor aahe mla संधी मिळते का
Raigadavaril unchmanoryavaril 7 vya majalyavar ingraj vakilrahat hota ashi guidene mahiti dili hoti.tya gorya gharyache swarajyakade gharisarakhe laksh hote.sobat mantrimandalatil dhurt kolh.maharajanchya rajvatiadhipasunach britishani maharasgtrat kokan kinarpattit tar portugizani vasai bharatachi dakshin kinarpatti goa yethe breetish beeje perali hoti.maharaj hote mhanun ya kalya aaichakala assal vansh tikun ahe.nahitar sarv gorya gharyanchech asuri rajya asate.jai shivray jai darmveer shambhuraje.
Shambhurajyana panhalyavr thambnyas sangnyas gamya ahe
100 *विष प्रयोग झाला आहे*
Maharaj avdhe aajari aastana sambhu maharaj tyanchya javal Raigadavar ka nhavte m.... Maharaj gelya nantar tyanchya mrityu chi mahiti sambhu marajana ka kalvnyat nahi aali...
Tewa sambhaji Maharaj uddhat hote aani uddhat aasnarya konala hi janmachi kiwa mrutu chi batmi det nahit
काय सांगता राव तुम्ही, म्हणे मोहिमांमुळे शरीर थकून जात होते, पटेल असे तर सांगा. त्या काळात काय बाकीचे लोक नव्हते का मोहिमांमध्ये.
नाहीतर काय त्या काळी 50 वर्ष म्हणजे आजचे 30 वर्ष काही नाही आजकाल खोटा इतिहास पसरवण्यासाठी अश्या youtuber लोकांना पैसे येतात
@@prashanttambe481 😊8⁸ĵ
Kahi pan Bolu naka Vishprayog ha Zhala hota Ani Tyat Khup mote Shadyantra hote te
Khup chan