EMOTIONAL VITTHAL POEM By Sankarshan Karhade In Singing Star | डोळ्यातून पाणी आणणारी संकर्षणची कविता
2020 ж. 21 Қыр.
444 538 Рет қаралды
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने सिंगिंग स्टार या कार्यक्रमात सादर केलेली कविता खुपच व्हायरल होते आहे. पहा ही सुंदर कविता.
Reporter - Darshana Tamboli,
Video editor- Omkar Ingale.
#SankarshanKarhade #EmotionalVitthalPoem #SingingStar
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
ही एक कविता नसून महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा मनातील भावना आहे खरचं अती सुंदर
या भिडणारी काव्य रचनेला माझा नतमस्तक सलाम गुरुवर्य राम कृष्ण हरी माऊली
काळजाला भिडून डोळ्यातून अश्रू आणणारी ही कविता great sir👌👍
Right
साक्षात विठ्ठल शी तुम्ही खरंच बोलतंय असं जाणवू लागलं...10 मिन माझे डोळयांतून पाणी थान्बत नाही... खूप छान
जिथे बघू तिथे दर्शन विठ्ठलाच नुसती हृदयात भक्ति हवी अणि डोळ्यात श्रद्धा
खूपच छान कविता नुसतं वाचून दाखवताना नाही तर ऐकताना सुद्धा डोळ्यातून पाणी येत मी ही कविता खुप वेळा ऐकली आहे
फार फार सुंदर!शब्दच नाहीत कौतुक करायला. सगळा covid चा काळ डोळ्यासमोर आला. डोळे भरुन आले..अनेकदा ऐकली ही कविता, पण प्रत्येक वेळी असेच डोळे भरुन येतात.
काय लिहावे शब्द शिल्लक राहिले नाहीत पांडूरंग तुम्हाला अशीच चांगली बुद्धी देओ हिच प्रार्थना
मनाला भावणारी कविता डोळ्यात अश्रू उभे राहून गेले 😥🙏💯👏
खरचं खूप सुंदर आणि मन जिंकणारी कविता आहे.👍💖💖
संकर्षण खुपच छान वास्तवातील कविता अगदी ह्रदयाला भिडणारी,👌👌👏👏🌹💐 संकर्षण तुला सिंगिग स्टार साठी खुप खुप शुभेच्छा👍🌹💐 तसेच सर्व टीमने आपली स्वतःची काळजी घ्या🙏🙏🤗🌹💐
☺
Excellent. Mi he 100 Vela baghitle, 100 Vela dolyat Pani aale. Jai Hari Vitthal. Shri Hari Vitthal.
अप्रतिम रचना हृदयस्पर्शी आणि उत्तम सादरीकरण केले
1 No. Kavita 👌👌👌
Kavita sagalyach babatit aprateem.Tumachya kavita, utkrusht.
अंगावर काटा आणला दादा कविता नाही भावना मांडलीस रे भावा....keep it up
खुप वाईट दिवस होते ते आम्ही आपला जीव धोक्यात घालून काम केल covid मध्ये
संकर्षण तू हरहुन्नरी आहेस.आणि सारं काही सहज..कुठेही नाटकीपणा नाही.असाच पुढे पुढे जा.खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा.
दादा डोळयात अश्रू आनले🙏🙏🙏स
Sankarshan khup khup pudhe janar, Dewache aashirwad aahe tyachya pathishi 👍👏👏👏👏
या कवितेचे वर्णन शब्दात नाही होऊ शकत खूपच छान❤
फार सुंदर वर्णन ❤🎉
Sankarshan tuch jinkave re singing star, I am your die heart fan
थेट हृदयाला भिडलेली कविता, संकर्षण ची, खूप छान सादरीकरण.
आज बाबा महाराज सातारकर आपल्याला पोरक करुन निघून गेले आनी ही खबर आईकताच संकर्ष भाऊ तुमची ही कविता आठवली.. डोळ्यातून अश्रू अनावर होऊन निघू लागले.
संकर्षण खूप छान हृदयस्पर्शी कविता,असाच लिही सामाजिक बांधिलकी
अप्रतिम दादा , मनाला भिडणारे शब्द
फारच छान
Khup छान दादा, आपल्या भागातील असल्याने जवळचा वाटतो दादा, जगात जर्मनी भारतात परभणी, जिथून अशी माणसं घडली
😢 खूप छान दादा 👏👏👏
Khup khup chan
खुपच सुंदर
Khupach Mast🛐🎼🚩
Bap manus ahe kavita banvinyat sir tumhi kon tumcha hat ny pakdu shakt .tumchya pudhe natmastk
Aha! Athi sundar 🎉
खुपच सुंदर आहे मनाला भिडली ❤
Khalzala bhidli re Kavita mastch dada ❤️❤️❤️❤️❤️
Khup khup chan....🎉🎉mast
Ram.krushna.hari.jay.jay.ram.krushan.hari
Khupach Chhan Bhaktipurn 🙏 Spiritual Emotional poem
खुप छान
सुंदर..... अरे तू होतास किरे PPE kit घालून.....👌👌🙏🙏🙏..
खूपच अप्रतिम 🙏🏻
😢😢सुंदर
खूप सुंदर 💯❤
खूपच छान मनाला भावणारी, अंगावर काटा आणणारी,कविता.
hich ti khari bhakti great ase asavet bhakt n bhakti 🥰🥰🥰🥰😊
Saglyat bhariii kavitaa ahe .......
अप्रतिम 👌👌
मनाला भिडणारे शब्द
खूपच सुंदर प्रत्येकाच्या मनातील भावना
संकर्षण खूप सुंदर कविता आहे
marathi manus aahe na .......mahanun karade sir yaan chi feeling baher padun aaplya paryanta pohchle aahet 😭🙏🙏🙏🙏
Very,good,song,from,ekanath,thengoda
Khup changla Manus ahes re baba tu dhanyvad
खूपच सुंदर विठ्ठल विठ्ठल
Superb creativity... directly.. ❤️💕 touch...
मनाला भिडणारे शब्द,
👌🏻👌🏻👌🏻1 no kadakkk🥰
1 नंबर दादा खरच खुप छान 👌👌👌
Kiti bhavnik... Vastav agdi! eiktana dolyatun Pani yetey 🙏🙏👍🏻👍🏻🖋️
Tumchi darek kavita👌👌👌👌
Mauli 👌🙏🏻
खुप खुप सुंदर
Kharach
Khup chan kavita... Khup chan lihitos😘
Shabdach nahit dada 😢😢👍💯🙏
संकर्षण ची ही कविता ऐकून डोळ्यातून अश्रू आले नाहीत तर तो माणूसच नाही
वा खूपच छान
खूप छान कविता आहे
Heart touching poem your poem is very beautiful
Ek. Number
Kuppch chan
जय हरि माऊलि
Super
😢❤
Speechless.....salute मित्रा
1 number
Haert touching dada khup chan
Khup khup khupch chan
Shri vitthal khup chan
Great❤️🙏
BEYOND PERFECTION 🙏🏼✨
Khupech sundar emotional 👍👍🙏
खूप छान...... डोळ्यात.. टचकन पाणी आले
Khup Chan dada
Khupach emotional...
💖😍
Heart touching ❤️❤️❤️
दादा खुप छान अंगावर काटा आला दादा खुप छान
Mauli 😢🙏🙏
khup ch chhan
Khup mst dole bharun ayle
खूपच सुंदर......
NO WORDS 🙏🙏🙏🙏🙏
Beautiful
अप्रतिम ❤️
Heart touching poem
Kharch khupch bhariii🙏🙏🙏👍👍
Khup khup Sundar...dolyat chatkan Pani aale..