Sankarshan Karhade Poem | "तुम्ही कितीही बदला पक्ष, आमचं तुमच्याकडे आहे लक्ष", संकर्षणची कविता ऐकाच!

2024 ж. 25 Сәу.
362 212 Рет қаралды

Sankarshan Karhade | संकर्षण कऱ्हाडे एक उत्तम अभिनेता आहे. जितका तो त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तितकाच तो कवितेसाठी सुद्धा ओळखला जातो. सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर संकर्षण कऱ्हाडेने एक खूप सुंदर कविता केलीये. ही कविता प्रचंड वायरल होतेय. पूर्ण कविता नक्की ऐका... | SMP |
#sankarshankarhade #poem #event #electioncommission #loksabhachunav2024
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : kzhead.infockbbcqJ-n1E
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या KZhead चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Пікірлер
  • नुसत छान म्हणू नका या कवितेचा मान ठेऊन लोकशाही जिवंत ठेवा

    @dadamulaje5086@dadamulaje508624 күн бұрын
    • 🙏♥️🇮🇳🚩

      @user-Marattha@user-Marattha22 күн бұрын
    • Ho mhanunch maz mat lokshahi majbut karnya sathi maz mat modin sathi❤

      @chintamaniyadav1420@chintamaniyadav142022 күн бұрын
    • ​@@chintamaniyadav1420अंडभक्त 😢

      @modihataodeshbachalo8471@modihataodeshbachalo847122 күн бұрын
    • Gandi chatu​@@modihataodeshbachalo8471

      @Domurp@Domurp22 күн бұрын
    • लोकशाही कधी होती🤔?

      @user-is1dt7mj2r@user-is1dt7mj2r21 күн бұрын
  • आयाराम गयाराम यांना मतदारांनी धडा शिकवलाच पाहिजे. त्यासाठी मतदान जरूर करावे.

    @sharadsohoni@sharadsohoni24 күн бұрын
    • माननीय कराडे साहेब खरंच सत्य स्थितीवर बोलणारा कोणीतरी पैदा झाला पाहिजे आणि झोपलेल्या सर्व भारतीय जनतेला जागी केल्याबद्दल आपले मनापासून आभार मी कवी नाही आहे परंतु कवी मनाचा रसिक आहे अशाच कविता आपल्याकडे सादर व्हाव्यात आपल्याकडे शिक्षण घेऊन महाराष्ट्रातील संपूर्ण कवींनी भारतातील सद्यस्थितीवर आणि महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी जेणेकरून भारतातील लोकशाही जिवंत राहील आणि लोकांना आपल्या मतदानाचा अधिकार समजेल तात्पुरते एवढेच पुनश्च एकदा कवितेच्या माध्यमातून भाषा बद्दल आपले मनापासून आभार मानतो

      @vitthalnalawade9284@vitthalnalawade928422 күн бұрын
  • शंकर्शन कऱ्हाडे भावा तुझ्यासाठी खरंच शब्द अपुरे पडतायत...... आजचे गलिच्छ राजकारण ही काळाची शोकांतिका आहे.

    @risingstar3838@risingstar383823 күн бұрын
    • गेंड्याची कातडी असलेल्या ह्यांना शालजोडीतला नाहीतर प्रत्यक्षचा मारला तरी त्यांचेत तसूभरही फरक पडायचा नाही बा मतदार राजा तूच शहाणा हो

      @jagdishrajguru3827@jagdishrajguru382723 күн бұрын
  • यात झोंबण्यासारख काहीच नाहीय....सत्य परिस्थिती वर भाष्य केलंय त्यांनी

    @shreepadkale7854@shreepadkale785422 күн бұрын
  • ही एकमेव कविता 100% लोकशाही वाचू शके

    @parashuramshedge6624@parashuramshedge662420 күн бұрын
  • हाथ न लावता मुस्काडित कशी वाजवायची ह्याचं उत्तम उदाहरण.. अप्रतिम संकर्षण

    @swapnilkalekar2339@swapnilkalekar233920 күн бұрын
  • महाराष्ट्रातील चालू घडामोडीवरील ज्वालामुखी सारखी राजकारणावरील एकमेव उत्तम कविता सारे काही सत्य पण कुणालाही वाईट न वाटणारी सत्य मांडणी नागरिक असे हवेत तर लोकशाही टिकेल व चांगले राजकारणी पुढे येतील !! ❤

    @hemantsankhe7270@hemantsankhe727017 күн бұрын
  • शेवटचं वाक्य "लोकशाही जिवंत ठेवा" .... आता मतदान कराच आणि लोकशाही वाचवा

    @anandi993@anandi99323 күн бұрын
    • हेमंत करकरे साहेबांना कस मारन्यात आल आर एस एस कडुन व्हीडीआे पहा kzhead.info/sun/mrGnXdJwh2qNZmg/bejne.htmlsi=wtazqm3E8pc5M0Xx

      @youtubebhosale9244@youtubebhosale924423 күн бұрын
    • Pan Kunala aani ka😅

      @vijaymandale2161@vijaymandale216123 күн бұрын
    • ​@@vijaymandale2161hona

      @kirantupepatil4254@kirantupepatil425422 күн бұрын
    • मतदान करा.. आणि NOTA कधीच दाबू नका...🙏♥️🇮🇳🚩

      @user-Marattha@user-Marattha22 күн бұрын
    • @@vijaymandale2161 हे ज्याचं त्यानं ठरवावं.... प्रत्येकाने स्वतः आपल्या भागातील नेत्याचा पूर्ण अभ्यास करूनच मतदान करावं .. आपण ज्याला निवडून देतो तो आपले प्रश्न विधानसभेत मांडेल का? तो जतीच धर्माचं रजनकरण तर करणार नाही ना ? तो सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेणार आहे का ? तो शिकलेला आहे का ? त्याने कोणते गुन्हे केले नाहीत ना किंवा त्याच्यावर कोणते आरोप होते का ? तो fkt पक्षाच्या जीवावर आहे का kharyan काम करणारा आहे ? हे प्रश्न प्रत्येकाने ज्याला आपण मत देणार आहे त्या बद्दल एकदा तपासून घ्यावे आणि तेव्हाच त्याला मतदान करावे

      @anandi993@anandi99322 күн бұрын
  • समाजामध्ये जागरूकता आणणारी संकर्षण कराडे यांची कविता ...खूपच सुंदर आहे

    @ankushsawant369@ankushsawant36917 күн бұрын
  • शंकर्शन कऱ्हाडे भावा तुझ्यासाठी खरंच शब्द अपुरे पडतायत..लोकहो, मतदान करून खरंच लोकशाही जिवंत ठेवा...

    @dr.avinashchavanpatil@dr.avinashchavanpatil22 күн бұрын
  • लोकशाही जिवंत ठेवा... अप्रतिम संदेश

    @rajabhaubansode7142@rajabhaubansode714219 күн бұрын
  • सहज सोप्या शब्दात वास्तवाला भिडणारी कविता , खूप छान ❤

    @prashantkakad9646@prashantkakad964622 күн бұрын
  • ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात कमळ आहे.......

    @deepakkesarkar111@deepakkesarkar11124 күн бұрын
  • "मग जी मनात न्हवती ती भीती खरी झाली अहो जिथे शब्दांनी आग लागायची तिथे हातात मशाल आली "🔥🔥

    @tusharjamadar9549@tusharjamadar954921 күн бұрын
  • अप्रतिम संकर्षण waw खूपच सुंदर किती कौतुक करावे तितके कमीच आहे माऊली !

    @vishwanathpatekar502@vishwanathpatekar50224 күн бұрын
  • किती वास्तव आणी मार्मीक दर्शन घडवून दिले या कवितेतून संकर्षन दादा फार उत्कृष्ठ

    @user-xf3vs2lv5b@user-xf3vs2lv5b23 күн бұрын
  • संकर्षण खुप छान, सत्य परिस्थिती 😊

    @umakadam9369@umakadam93698 күн бұрын
  • ५ वर्षात जे काही नेत्यांची स्वतः साठी कष्ट घेतले उत्तम सादर केलं. नेते स्वतः च हित साधण्यात व्यस्त.

    @TENYA9601@TENYA960124 күн бұрын
  • शाब्बास संकर्षण! हेच खरं शब्द वैभव! प्रत्येक शब्द त्या त्या ठिकाणी चपखलपणे बसला आहे. छान लिहिली आहेस कविता!! असंच छान छान लिहीत रहा!

    @smitakhandekar@smitakhandekar23 күн бұрын
  • Eika साहेब च घड्याळ दुसऱ्या सबनी हातावर बांधलं...नतमस्तक ...नेहमीच तुमच्या कविता या जिवंत पणा असतो....🎉🎉🎉🎉🎉🎉ग्रेट.....अप्रतिम अप्रतिम ..प्रत्येकाने साधं स्टेटस ल ठेवायचं तरी धाडस करा..

    @jayashrijadhav5160@jayashrijadhav516024 күн бұрын
    • 😂😂

      @krishna7240@krishna724024 күн бұрын
  • उत्तम कविता केलीत आपण संकर्षन जी.....राजकारणाचा झालेला चिखल,राजकारण्यांच्या तोंडावर छान माखलात आपण🙏🙏

    @niteshtayade1507@niteshtayade150724 күн бұрын
  • या कवितेतून तुम्ही मतदार राज्याच्या मनातली सल नेमक्या शब्दांत व्यक्त केली. आपल्याला योग्य मतदान करणे भारतीय लोकशाहीसाठी किती महत्त्वाचे आहे हे आपण मार्मिकपणे मांडले. आपले खूप खूप अभिनंदन.

    @neetagamare3718@neetagamare371822 күн бұрын
  • खुपचं छान पु ल देशपांडे यांची आठवण करून दिली

    @sachindavange2763@sachindavange276324 күн бұрын
  • 🔥 महाराष्ट्र भुषण युगकवी लोकशाही उपासक श्री शंकर्शन कह्राडे 🔥यांचा विजयो असो ❤❤❤❤❤

    @VSThePatriot2687@VSThePatriot268723 күн бұрын
  • संकर्षण,तू किती छान आणि मोजक्याच शब्दात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कविता केली आहेस, एकूणच राजकीय परिस्थिती मुळे मतदार राजा गोंधळला आहे हे खरे,तरीसुद्धा सर्वांनी मतदान करावे,पण विचारपूर्वक.

    @subhashgawde3320@subhashgawde332020 күн бұрын
  • खूप छान कविता..... लोकहो, मतदान करून खरंच लोकशाही जिवंत ठेवा...

    @kiransanap101@kiransanap10123 күн бұрын
  • क्या बात है आजची राजकीय परिस्थिती वर अस भाष्य केलय की मतदार आता तरी जागा होईल आणि लोकशाही जिवंत ठेवुन योग्य व्यक्तीचा हाती सत्ता देईल संकर्षण दादा खुपच छान

    @pokale3487@pokale348716 күн бұрын
  • कवितेचा टाईमिंग अचूक आहे 👍🏻

    @manishnerkar6805@manishnerkar680523 күн бұрын
  • वा! संकर्षण ,तेरा तो जबाबही नही..कसा रे तू, जवळ जवळ सर्वगुण संपन्र आहेस.अभिनेता म्हणून तर तू ग्रेट आहेचस, पण कवि, लेखक,वक्ता,ऊत्तम सादरकर्ता ,आणखीन काय काय आहेस तू बाबा! थक्क आहे मी तुझ्यापुढे. खुप खुप आशिर्वाद बेटा.तुझ्यातील कलागुण दिवसेंदिवस भरधरून फुलु देत.आम्हाला भरपूर आनंद मिळु दे.❤

    @meenapatil5027@meenapatil502723 күн бұрын
  • अप्रतिम कविता, सादरीकरण, मांडलेली सत्यता / चपराक. खूप खूप शुभेच्छा आणि अपेक्षा 😊

    @pramodhatiskar3034@pramodhatiskar303423 күн бұрын
  • संकर्षण तू ग्रेट.......काय सादरीकरण .....असे hanles की बोलतीच बंद केलीस......सगळ्यांचीच....मस्त मस्त

    @shamabhatye4208@shamabhatye420824 күн бұрын
  • Super 🎉🎉🎉🎉🎉❤apratim saheb salute tumcha ya rachnatmak kavitela 🎉

    @lakshmantsawant6030@lakshmantsawant603016 күн бұрын
  • झणझणीत,खणखणीत,बोचरी आणि झोंबरी वस्तुस्थिती.

    @dr.shobhar.beloskar1311@dr.shobhar.beloskar131124 күн бұрын
  • अतिशय सुरेख कविता मनाला खूप भावून गेली सुरेख सादरीकरण खूप खूप धन्यवाद.

    @madhurmohite3131@madhurmohite313123 күн бұрын
  • खुप छान.... खरच आमचे लक्ष आहे... जनता गद्दारी करणाऱ्याला पाडणार

    @anilkumawat6409@anilkumawat640923 күн бұрын
    • इथे तर सारेच गद्धार आहेत...काय कराल?

      @always_Onpoint@always_Onpoint23 күн бұрын
    • Tech na 2019 la jyanni gaddari keli tyanna haddapaar karnar

      @ashvi87@ashvi8722 күн бұрын
    • Ani aata jyani gaddari Keli tyancha kay​@@ashvi87

      @praaj4138@praaj413822 күн бұрын
    • @@praaj4138 mhanjne te gaddar kashe ?? Tyanni tar aapan vote jyanna dile tyachya sobatach gele ....tumhi Kay congress rashtravadi wale aahat ka? Bala saheb Kay bolle hote congress samor hijde zuktat ...उबाटा zukla pan aani vakala pan ...mag gaddar kon

      @ashvi87@ashvi8722 күн бұрын
    • @@ashvi87 tytlech ardhe jan tumchya mandila mandi lavun baslyet, aani shindecha aatach itka swabhiman kasa Kay jaga zala? Loka Ani media chi fatte tyna vicharyla ki tumhi tr riksha Ani tempo chalvayche mag ashi konti lottery lagli ki aaplya vavrat 2 2 hallipad bandhle? Ani chala manya krto itki varsh rajkaran krt aahat tr Paisa kamvla asel pan akkhya janmacha pagar jari ektra kela tr aata jitke tumchya kde ahe tyhun kmich rahtil....aani mhne amhi halapeshta soslya...hi sari lok ekach maleche mani aahet sarvankade kotyavadhine paise ahet aapanch janta mahachutiya ahot

      @always_Onpoint@always_Onpoint22 күн бұрын
  • मुळावरंच घाव घाला.. ही कविता करण्याची वेळ ज्यामुळे आली त्या पार्टीलाच बेदखल करा आणि लोकशाही जिवंत ठेवा!!

    @walkeprashant16@walkeprashant1624 күн бұрын
    • तुम्हाला उबाठा शिवसेना म्हणायचे आहे ना 😂

      @mohanlimaye7748@mohanlimaye774823 күн бұрын
    • ​@@mohanlimaye7748नाही भारतीय जुमला पार्टी म्हणायचं असेल बहुतेक. 😆😆😆

      @rajeshkulkarni2467@rajeshkulkarni246723 күн бұрын
    • तुम्हाला भारतीय जुमला पार्टी म्हणायचं आहे का. 😅😅😅

      @rajeshkulkarni2467@rajeshkulkarni246723 күн бұрын
    • ​@@rajeshkulkarni2467काय jumla kela

      @Aspirants.1232@Aspirants.123223 күн бұрын
    • ​@@rajeshkulkarni2467ubhata cha टोमणे मारण्याचा गुण आला तुमच्यात, कर्तुत्व नावांनी bomb, 😂😂😂, election chya adhi सगळ जाहीर करायला g fatte यांची😂

      @Aspirants.1232@Aspirants.123223 күн бұрын
  • संकर्षण तू कमाल आहेस कविता तुझ्या धमाल आहेत

    @chandrakantshouche7293@chandrakantshouche729313 күн бұрын
  • अप्रतिम वर्णन 👌👌🙏🙏

    @Vande_Mataram-@Vande_Mataram-Күн бұрын
  • अप्रतिम लयभारी .. संकर्षण सर आमच्या परभणीचे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जगात जर्मनी , भारतात परभणी 😊

    @vishnuraymale2199@vishnuraymale219923 күн бұрын
  • 👉खूप अप्रतिम आणि अतिशय सुंदर वाक्यरचना❤👍

    @user-xv7fx3sg2c@user-xv7fx3sg2c24 күн бұрын
  • खूप छान कविता. इतर कलाकारांनी सुध्दा सध्याच्या राजकारणावर निर्भिड पणे बोलायला पाहिजे.

    @marutikanade2119@marutikanade211923 күн бұрын
  • क्या बात है!!! सरजी .... Love you❤😘

    @bharatibandal341@bharatibandal34114 күн бұрын
  • संकर्षण साहेब, लाजवाब! सलाम आहे तुम्हाला!

    @prashantgadade1710@prashantgadade171024 күн бұрын
  • मत दिल्यावर परत पाच वर्ष सामान्य माणूस सत्ताधीश चा गुलाम बनतो व परत आर्थिक चक्रव्यूह मध्ये अडकतो व हतबल होतो आणि उद्योगपती अधिक श्रीमंत होतो

    @prashantkshirsagar6616@prashantkshirsagar661616 күн бұрын
  • संकर्षण , तू लाखो मराठी माणसांची व्यथा व्यक्त केलीय. महाराष्ट्राची इतकी nachhaki यापूर्वी कधी झाली नाही

    @user-xn3bi4db1x@user-xn3bi4db1x20 күн бұрын
  • अप्रतिम..... कविता👌👌👌 उत्कृष्ट .......सादरीकरण 👍👍👍

    @pranalijadhav1785@pranalijadhav178516 күн бұрын
  • किती परखडपणा....खूपच छान

    @poonag.gaikwad3933@poonag.gaikwad393318 күн бұрын
  • राजकारण्यांना काही झोंबत नाही. कारण ते अडाणी ( जरी तो उच्चशिक्षित असला तरी ) व निर्लज्ज असल्यामुळे. हे तण मुळासकट उपटलेच पाहिजे.

    @haridhavare1576@haridhavare157624 күн бұрын
  • विचार करून मतदान करा महागाई, बेरोजगारी, पक्ष फोडा फोडी, शिक्षण, शेतकरी प्रश्न, दिलेली खोटी आश्वासने,

    @omkardalvi714@omkardalvi71423 күн бұрын
  • लोकशाही साठी मतदान करा... हिंदुस्थान साठी मतदान करा..... जय हिंद...

    @shekharg7454@shekharg745419 күн бұрын
  • SK तुम्ही कुणाला तरी घाबरता असं दिसून आलं. देवाची भीती वाटत नाही. कारण देव त्रास देत नाही.

    @shankarparab4490@shankarparab449021 күн бұрын
  • देवाने सगळ talent याच्या मध्येच टाकलय. कविता करतो, लिखाण करतो, अभिनय करतो, अजून काय काय करतो त्यालाच माहित. आणि वरून त्याचेच सगे सोयरे "जोशी दामले कुलकर्णी इत्यादी इत्यादी...वाह वाह करतात आणि टाळ्या वाजवतात. लोकांना वेड्यात काढायच कामं चाललीत यांची.

    @user-wqie4jn9@user-wqie4jn924 күн бұрын
    • Tujhe dukh samju shakto mi....dev sarvana ch buddhi nahi det ...tyat magas vargiya na tr bilkul ch nahi...😂😂

      @nileshk7405@nileshk740524 күн бұрын
    • ​​@@nileshk7405 दुःख नाही सहन करण्याची क्षमता समजून घे 😂 सध्या तरी आम्ही ओपन मध्ये आहोत पण आमचे कुणबी सर्टिफिकेट सापडले आहे तुमचे सोयरे अणाजी पंत फडणवीस यांनी द्वेष आणि विरोध बंद केला तर लवकरच आरक्षण मिळेल मग तुमच्या दृष्टीने मागासवर्गीय होवू. आजही तुमच्या मानसिकतेनुसार आम्ही मागासवर्गीय च आहोत तो भाग वेगळा.

      @user-wqie4jn9@user-wqie4jn923 күн бұрын
    • शाब्बास ... कलेत सुद्धा जातीवाद शोधून काढलाच तुम्ही. मन निर्मळ असुदे , नाहीतर बुद्धी नकारात्मक विचारांनी सडून जाईल.

      @vikramdeshmukh6373@vikramdeshmukh637323 күн бұрын
    • खरं बोललं कि जातीवाद.. खर बोललं कि नकारात्मकता.. व्वा !.... काय कला यांची असल्या कविता आमच्या शाळेत सातवी आठवी चे विद्यार्थी करत होते. PR चांगलेच Active आहेत कराडे चे. पण कराडे च्या PR मध्ये नकारात्मकता खूप आहे त्यामुळेच कराडे च्या PR ची बुद्धी सडून जाईल 😂

      @user-wqie4jn9@user-wqie4jn923 күн бұрын
    • Proud to be Parbhani kar

      @abdulraziqueshaikh5433@abdulraziqueshaikh543323 күн бұрын
  • सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अप्रतिम आणि चपखल भाष्य👍👍

    @rajeshsonawane5587@rajeshsonawane558722 күн бұрын
  • *संकर्षण कर्हाडेचं मला खूप कौतुक वाटतं..* परभणी सारख्या छोट्या शहरातून मुंबई सारख्या महानगरात येऊन त्याने मराठी नाट्य आणि टीव्ही मालिकेच्या बेभरवशाच्या क्षेत्रात स्वतःच्या बुद्धी आणि कर्तुत्वाच्या जोरावर एकदम जबरदस्त जम बसवला आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक आणि कवी म्हणून स्वतःची वेगळी ओळख आणि जागा अगदी अल्पावधीत निर्माण केली आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या भूमिकेतून त्याची तीन तीन नाटके आणि कथा-काव्यगायनाचा स्पृहा जोशी बरोबरचा कार्यक्रम असे सगळे सध्या मराठी रंगभूमीवर houseful गर्दीत सुरू आहेत. त्याच्या कर्तुत्वाला सलाम..👍🙏

    @milinddeshpande2168@milinddeshpande216814 күн бұрын
  • मतदान करा , लोकशाही वाचवा

    @user-tm2xq6pn1u@user-tm2xq6pn1u21 күн бұрын
  • Khupch छान ,समर्पक कविता

    @20.pratikshamali42@20.pratikshamali4224 күн бұрын
  • सुंदर कविता....पण राजकारण्यांना काही फरक पडत नाही हेच खरं..त्यांना जे करायच ते तेच करणार

    @user-ug6vf4op8w@user-ug6vf4op8w21 күн бұрын
  • वास्तववादी राजकीय परिस्थितीला मार्मिक पण खर्या भावनेने छेदणारी कविता भाऊ मानलं , खूप छान कविता

    @narenkamble2990@narenkamble299021 күн бұрын
  • Khub Chan tya hi peksha maharashtratil tya dogha bhavani hi Kavita aandane swikarli tya baddal tyanche hi aabhar

    @chandrashekharbagul8514@chandrashekharbagul851416 күн бұрын
  • राजकारण्यांना तर सर्वच झोंबत असते,कारण सत्य असते 😂😂😂 फक्त गोड बोलून वेळ निभावून न्यायची असते श्रेय घेण्यासाठी सर्वात पुढे 😂😂😂 उत्तम विडंबन

    @ravindrasaraf9613@ravindrasaraf961320 күн бұрын
  • अतिशय सुंदर संकर्षण.. Sixer😂

    @milindjadhav3800@milindjadhav380021 күн бұрын
  • आजोबांच्या मताच काय झाले ते केव्हा कळेल.

    @dilipsawant716@dilipsawant7162 күн бұрын
  • अप्रतिम... संकर्षण जी 👌

    @nileshkadam6566@nileshkadam656624 күн бұрын
  • लोकशाही वाचवा देश वाचवा

    @sahebraodeshmukh3071@sahebraodeshmukh307117 күн бұрын
  • खूप सुंदर, अभिनंदन...

    @TerrificSanatani@TerrificSanatani12 күн бұрын
  • अप्रतिम कविता संकर्षण सत्य मांडले आहेस तू great आहेस keep it up 🙏👍

    @user-th5cl7vn6u@user-th5cl7vn6u23 күн бұрын
  • खूप छान

    @balasojadhav7021@balasojadhav702120 күн бұрын
  • Poem is very good. It's real conditions of Indian politics.

    @ArundhatiMakode-ev7qq@ArundhatiMakode-ev7qq16 күн бұрын
  • मराठी इंडस्ट्री ची वाट लावणारे दुसऱ्यांना सल्ले देत आहेत😂

    @ParkasRaaj-kc8sj@ParkasRaaj-kc8sj23 күн бұрын
  • सुंदर बारीक चिमटे ,काढले की हो राव तुम्ही l सहन ही होत नाही lआणि हसल्या शिवाय राहवत नाही l 😂

    @pratibhapurohit9556@pratibhapurohit955621 күн бұрын
  • Ekdam mast Satya

    @dancechallengesandfunnyvid5431@dancechallengesandfunnyvid543116 күн бұрын
  • अतिशय मुद्देसुद मांडणी करून खुप छान कविता केली खुप छान शंकरशन सर.. जगात जर्मनी आणि भारतात परभणी

    @vilasshinde5234@vilasshinde523422 күн бұрын
  • मत तर २०१९ला सुद्धा वाया गेले होते.एका बरोबर युती करून दुसऱ्या बरोबर मुख्यमन्त्रि पदासाठी सरकार स्थापन केले व जनतेचा विश्वासघात केला.

    @vivekpitale4706@vivekpitale470622 күн бұрын
  • लोकशाही आहे म्हणुन मी मत मांडलय १०५ वाल्यांना ४०-५० वाल्यांनी दगाबाजीने नमवल होत

    @rupnildev6259@rupnildev625921 күн бұрын
  • मला शेवटचं बीजेपीच्या कमळाचे नाही आवडला ज्यांनी भ्रष्टाचाराला माणसांना वेलकम केले ते कसे म्हणजे ते पण त्यांच्या तत्त्वावर राहिले नाहीत ना ते पण ते पण सत्तेसाठी काही पण आणि आज तुमची मला हिम्मत पण कमी वाटेल एवढे लिहिलंय तर पूर्णपणे लिहायचं

    @vasantishinde6293@vasantishinde629324 күн бұрын
    • Exactly 😢

      @theunpopulartruth1757@theunpopulartruth175724 күн бұрын
    • हं.नाहीच आवडणार कारण आपण विरोधक आहात ना.तुम्हाला हवे ते लिहिले पाहिजे 😝नाहीका.

      @kantatilke3832@kantatilke383223 күн бұрын
    • @@kantatilke3832 सत्ताधारी चाटू करी बंद करा. विरोधक असणे हे जिवंत पणाचे लक्षण आहे

      @theunpopulartruth1757@theunpopulartruth175723 күн бұрын
  • राजकारणी लोक राजकारण करतात... कविता करणारे लोक कविता करतात... टाळ्या वाजवणारे लोक टाळ्या वाजवतात.. यूट्यूब वरती ही कविता ऐकणारे लोक कॉमेंट करतात... कुणाला ही कविता आवडेल.. कुणाला ही कविता आवडणार नाही... तवा गरम आहे तोपर्यंत सगळेजण भाकरी भाजून घेतील... गरीब हा अजून गरीब होत चाललाय.. अणि श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललाय सरकार येत राहतील जात राहतील.. तुम्ही शांत रहा, कामात रहा, प्रामाणिक रहा.. जय हिंद जय महाराष्ट्र.

    @JustQA123@JustQA12322 күн бұрын
  • संकर्षणजी, कुणीतरी कसतरी वाटणारी खदखद बाहेर टाकावी असच प्रत्येकाला वाटत होत.धन्यवाद! मतदारांच्या अस्वस्थतेच वर्तमानातील चित्र भविष्यकाळातही स्मरणार्थ दाखवल जाईल अशी नोंद तुमच्या styleने केलीत.

    @kadambariwable7805@kadambariwable780523 күн бұрын
  • ED ची नोटीस येत्याय भावाला, काम भेटायचं अवघड होईल दाद्या

    @Balu_aru@Balu_aru20 күн бұрын
  • खूप छान कविता

    @sandy-sy9eb@sandy-sy9eb20 күн бұрын
  • खुपच छान सादरीकरण केले आहे घराघरातील प्रतेक व्यक्तीचे मत हेच असेल जे आपण मांडले आहे राजकारण कोणत्या थराला आणून ठेवले आहे हे सांगायला नको प्रतेक नेत्याला एवढच सांगण आहे की आपण आज ज्या जागेवर आहात तिथपर्यंत तुम्हाला लोकांच्या कल्याणासाठी आणले आहे रयतेचा राजा कसा असावा तर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा असावा थोडे तरी त्यांच्यातले गुणधर्म अंगी बाळगले असते ना तर कदाचित इतके पक्ष कधीच झालेही नसते . 🙏

    @zindagi8881@zindagi888122 күн бұрын
  • Saheb, tumhi atachi khari paristithi mandli..... Mat waya gela....

    @GaneshShinde-gi3dm@GaneshShinde-gi3dm21 күн бұрын
  • फारच सुंदर,फारच छान करहाडेजी

    @arunoparnav3659@arunoparnav365921 күн бұрын
  • खूप छान आणि वास्तव

    @tusharmali5310@tusharmali531018 күн бұрын
  • लोकशाही जिवंत ठेवा म्हणजे उद्धव ठाकरे यांनाच मतदान करा

    @chhayasalgat8175@chhayasalgat817520 күн бұрын
  • मनसे ला मत टाकणार्‍या लोकांची मते वायाच गेली म्हणायचे. काय भूमिका च नाही त्या पक्षात

    @nildaily@nildaily23 күн бұрын
  • Great sankar shan bhau

    @user-pf9eb6vx5q@user-pf9eb6vx5q17 күн бұрын
  • 🔥🔥🔥🔥जगात जर्मनी भारतात परभणी.... 🔥🔥🔥🔥

    @user-ku2yv8we5v@user-ku2yv8we5v19 күн бұрын
  • जनता फुटल्येल्या पक्षांना आणि पक्ष फोडणाऱ्या ना जागा दाखवेल

    @ganeshbadekar9495@ganeshbadekar949523 күн бұрын
  • राजकारण-लोकांच्या प्रश्नासाठी लढता लढता स्वतः श्रीमंत होणे...... विकास बाजूला ठेवून, कोण कोणास म्हणाले या प्रश्न उत्तरानुसार सासु सुने सारखे टोमणे मारत सभा घेत फिरने.

    @sachingaikwad5546@sachingaikwad554620 күн бұрын
  • संकर्षण दादा कविता खरंच फार छान आहे पण राहुल गांधींचे कर्तुत्व आजच्या सत्ता धाऱ्या पेक्षा कधीही चांगले होते असे वाटते आता 😅

    @pavanthombare3583@pavanthombare358320 күн бұрын
  • ज्यांनी कमळाला मत दिले नाही त्यांनी कर्नाटक मध्ये जाऊन बघा

    @sheetalschitnis@sheetalschitnis22 күн бұрын
  • संकर्षण साहेब एकच नंबर लोकांच्या मनातील भावना कवितेतून व्यक्त केली

    @diliprakshe3157@diliprakshe315724 күн бұрын
  • तुम्ही या युगातील पु ल.देशपांडे , याची माय काढलीत ,छान,समाज सुधारणा होईल नागरीक जागरूक होतील ,वेड्याच्या हाती कोलीत देणार नाहीत ,,पु.ल व अत्रे चा पुढचा वारस ❤❤❤

    @vanitamhatre4403@vanitamhatre440315 күн бұрын
  • संकर्षण तुला निकालानंतर तुलापुन्हा कविता करायची आहे

    @mangaladeshpande4439@mangaladeshpande443922 күн бұрын
  • एकच नंबर

    @DilSeJaiBhim@DilSeJaiBhim18 күн бұрын
  • खूपच सुंदर.. 👌🏻👌🏻

    @dhananjayyeram3124@dhananjayyeram312416 күн бұрын
  • एक दम बरोबर बोलले सर सलाम आहे तुमच्या कविते ला

    @shriramart6961@shriramart696121 күн бұрын
  • संकर्षण तुझी कविता मनाला भिडली.तुझ कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तुझ्या सर्वच कविता छान असतात व त्या तू उत्तम सादर करतोस. तुझ्या पुढच्या प्रवासास हार्दिक शुभेच्छा.

    @aP-vc3eq@aP-vc3eq22 күн бұрын
  • कधी सामान्य माणूस आपापसातील सर्व मतभेद विसरून एकत्र येईल तो सुदिन

    @vishwasmarathe3241@vishwasmarathe324120 күн бұрын
  • 👍👍Ek no.... 👍👍

    @mangalghuge5177@mangalghuge51778 күн бұрын
KZhead