आमचं मत वाया गेलंय ! | संकर्षण कऱ्हाडे | कविता

2024 ж. 23 Сәу.
366 017 Рет қаралды

Пікірлер
  • खूप वर्ष झाली कवी किंवा लेखकांनी राजकारणावर ती प्रतिक्रिया देणे बंद केलं होतं. पण आज ही कविता ऐकल्यावर फार आनंद झाला.

    @kaustubhagashe0912@kaustubhagashe091228 күн бұрын
    • नवा पु ल देशपांडे..

      @Rohit-yo4ik@Rohit-yo4ik27 күн бұрын
    • Pu lancha nava janma mhanje shakharshan

      @rajanmahaddalkar9977@rajanmahaddalkar997725 күн бұрын
    • सर्वच राजकारणी कसे वाईट हे बोलणारा अजून एक उपटसुंभ

      @AnaghaTambe-tk1ls@AnaghaTambe-tk1ls24 күн бұрын
    • Bilkis पाहून तटस्थ राहणारा पापी...अस मी नाही श्री कृष्ण बोलले होते बरका🙏

      @AnaghaTambe-tk1ls@AnaghaTambe-tk1ls24 күн бұрын
    • Bjp ला घरी बसवा...देश वाचवा

      @udayr6119@udayr611924 күн бұрын
  • आज पु.ल. देशपांडे असते‌ तर ते या कवितेला आणि त्याच्या सादरीकरणाला डोक्यावर घेउन नाचले असते. अस्सल कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर " अय भावा, नाद खुळा लयी भारी".

    @hemantdani1083@hemantdani108325 күн бұрын
    • Sundar kavita 👌👌

      @Ancientveda@Ancientveda23 күн бұрын
    • Kharayy

      @poojachavan5875@poojachavan587515 күн бұрын
  • संकर्षण च्या कविता साध्या सोप्या पण अगदी मनाला भिडणाऱ्या असतात👍👌

    @deepakhadilkar6585@deepakhadilkar658528 күн бұрын
    • Kadak jawab

      @kirtiaher3975@kirtiaher397525 күн бұрын
  • राजकारणी लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कविता आहे 👌👌👍👍👍👍👍👍👍👍

    @arunamahadik8802@arunamahadik880224 күн бұрын
  • हे फार गरजेचं आहे. संकर्षण, तुमच्या शब्द चातुर्याला सलाम करू की महाराष्ट्रातल्या राजकीय ड्रामा वरच्या निखळ कोमेंट्रीला, तेच कळत नाही!! अप्रतीम!!!

    @varshadesai2258@varshadesai225828 күн бұрын
  • सगळ्या पक्षांचा समावेश असणारी अप्रतिम कविता

    @ajinky3767@ajinky376727 күн бұрын
  • संकर्षण- एकेरी हाक मारतेय, म्हणून रागाऊ नकोस पण तू आम्हाला आमच्या घरातलाच वाटतोस साधे बोलणे, आणि शब्दात तडफ.. साधे बोलणे, आणि शब्दात तडफ.. सद्यस्थिती वरील कविता एकदम कडक!

    @shwetashewade7321@shwetashewade732128 күн бұрын
    • अरे व्वा 🎉

      @ddreshma8269@ddreshma826923 күн бұрын
    • Nice sir

      @lokhandesunil4113@lokhandesunil411322 күн бұрын
  • संकर्षण ग्रेट आहेस.. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.. तुझ्या धाडसाला सलाम 🙏

    @varshajambhekar7913@varshajambhekar791327 күн бұрын
  • अप्रतिम कविता … महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनातील भावनांना समर्पक शब्दात सुंदर गुंफलयं संकर्षण क-हाडेंनी …

    @anagha.aniruddha16@anagha.aniruddha1628 күн бұрын
  • अद्भुत ..5 वर्षों में पहली बार राजनीति की शुचिता पर ऐसी बेहतरीन व्यंग कविता सुनी...लाजवाब.....राजनीतिक हालात पर शालीनता के साथ इतना चुटीला वार...काका हाथरसी और दिनकर की कविताओं में मिलता था..संकर्षण कऱ्हाडे जी तुम जीओ हजारों साल......आपकी कविता हम अपने हिंदी चैनल पर साभार प्रकाशित करेंगे.....सुधीर शर्मा-एडीटर

    @tv1indialive@tv1indialive18 күн бұрын
  • आज ही कविता ऐकताना पु. ल.देशपांडेंच्या कवितांचा भास झाला, यातच या कवितेचे श्रेष्ठत्व आहे. संकर्षण तु great आहेस. खुपच छान, मार्मिक आणि समस्त राजकारणी मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालेल अशी रचना केली आहेस तु. ❤❤

    @ushakawathekar7156@ushakawathekar715624 күн бұрын
  • कोणी कोणत्याही पक्षाला मत देणारा असो, तुझ्या निखळ कवितेला दाद देणारच 👌

    @adnyat@adnyat27 күн бұрын
    • 😂😢😮😊😂😢😊😂

      @chandanmadav7914@chandanmadav791424 күн бұрын
  • कोणत्याही एका पक्षाला झुकतं माप न देता अत्यंत संयत शब्दात त्यांना आरसा दाखवलात यासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन.

    @swapnadighe5027@swapnadighe502724 күн бұрын
  • संकर्षणजी कविता फार अर्थपूर्ण आणि राजकीय पटलावर इतकी सत्य परिस्थितीवर आधारित कविता आजपर्यंत कोणी केली नाही भविष्यात देखील कोणी करणार नाही सलाम तुमच्या विचाराला आणि कवितेला....

    @Newspolis@Newspolis25 күн бұрын
    • Arthpurn kashavarun sarvani asach Vichar kela tr Zal vatole thik ahe mag vichara ki Tyala tumhi matdan karta ki nahi ani he sadarikaran koni lihun dile mhanje kalel vicharu shakta na Mr news poll

      @user-dm5vz5px3g@user-dm5vz5px3g24 күн бұрын
    • ​@@user-dm5vz5px3gकहरच आहे कमेंट ची...

      @snehamadhu5630@snehamadhu563023 күн бұрын
    • ​​@@snehamadhu5630ho ka tarihi prashn toch rahto ha voting karto ka😂😂😂

      @user-dm5vz5px3g@user-dm5vz5px3g23 күн бұрын
  • सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, आमच्या सारख्या सामान्य नागरिकांच्या मनातील भावना नेमकेपणाने व्यक्त करणारी परखड कविता.... अभिनंदन संकर्षण 🙏🏻

    @shailendrarane3908@shailendrarane390825 күн бұрын
  • *संकर्षण कर्हाडेचं मला खूप कौतुक वाटतं..* परभणी सारख्या छोट्या शहरातून मुंबई सारख्या महानगरात येऊन त्याने मराठी नाट्य आणि टीव्ही मालिकेच्या बेभरवशाच्या क्षेत्रात स्वतःच्या बुद्धी आणि कर्तुत्वाच्या जोरावर एकदम जबरदस्त जम बसवला आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, सूत्रसंचालक आणि कवी म्हणून स्वतःची वेगळी ओळख आणि जागा अगदी अल्पावधीत निर्माण केली आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या भूमिकेतून त्याची तीन तीन नाटके आणि कथा-काव्यगायनाचा स्पृहा जोशी बरोबरचा कार्यक्रम असे सगळे सध्या मराठी रंगभूमीवर houseful गर्दीत सुरू आहेत. त्याच्या कर्तुत्वाला सलाम..👍🙏

    @milinddeshpande2168@milinddeshpande216816 күн бұрын
  • सत्तेसाठी भांडणाऱ्या नेत्यांना आरसा दाखवणारी ही कविता आहे. खुप छान संकर्षण दादा.

    @routetolight258@routetolight25813 күн бұрын
  • कसं काय सुचतं बाबा एकदम चपखल आजच्या राजकीय परिस्थिती वर.जबरदस्तच

    @Patlacha_Panchnama@Patlacha_Panchnama25 күн бұрын
  • वास्तवावर बोलणारा आणि नेत्यांची कान उघड करणारा कवी अजून जिवंत आहेत. खूप छान कविता ❤️❤️❤️

    @badalvlogs6361@badalvlogs636120 күн бұрын
  • कालचा ठाण्याचा शो पाहिला, खूपच सुंदर कविता आणि खूपच अप्रतीम सादरीकरण .🎉🎉

    @aditishah1394@aditishah139428 күн бұрын
  • अप्रतिम कविता आणि सगळ्यांच्या मनातलं ओळखणारी शब्द गुंफण .. सादरीकरण पण अप्रतिम

    @vibhavasmatkar448@vibhavasmatkar44828 күн бұрын
  • कायम लक्षात राहील अशी कविता...लक्ष-लक्ष प्रणाम 🙏🙏🙏

    @neelapawar4942@neelapawar494225 күн бұрын
  • अभिनंदन संकर्षण ! लोकशाहीतील "मता"चे महत्व व्यंगात्मक पद्धतीने सादर करून आयाराम/ गयाराम राजकीय पुढाऱ्यांना चपराक लावल्या ब‌द्यल तुझ्या मराठवाडी बाण्याला सलाम !!

    @wamanjogdande3767@wamanjogdande37674 күн бұрын
  • संकर्षण दादा सलाम तुमच्या कवितेला 🙏🏻🤩☝🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻🙌🏻👍🏻❤💯🔝

    @12PUNE@12PUNE21 күн бұрын
  • प्रत्येक भारतीय नागरिकाने अत्यंत विचारपूर्वक मत देणे गरजेचे आहे. कविता उत्कृष्ट!

    @niloferlopes827@niloferlopes82727 күн бұрын
    • आता राजे हो... आपण किती ही विचार करुन मत दिले तरी......राजकारणी आपल्या बापाचे नही होत, आपले कसे होणार 😅😅😅😅😅😅

      @syj2885@syj288525 күн бұрын
  • कोणत्या परिस्थितीत कोणत्या गोष्टी घडत गेल्या हे लक्षात न घेता सर्वांवर एकाच वेळी टीका केली की काय साध्य होते? कविता सर्वांमध्ये हिट होते पण लोकांचा निरुत्साह वाढण्यास मदत होते.

    @shailesh_joshi@shailesh_joshi26 күн бұрын
    • योग्य आहे...भारत जोडो यात्रा कोणत्या एका छान हेतू साठी काढली गेली त्यावर भाष्य काही ठीक नाही जोशी सर

      @theunpopulartruth1757@theunpopulartruth175726 күн бұрын
  • संघर्ष दादा मला तुझ्या कविता खूप आवडतात...तुझ्या सध्या सोपाया कविता मनाला भेडून जातात

    @rutukathole6382@rutukathole638218 күн бұрын
  • वा, संकर्षण वा. लय भारी बाबा.मस्त!

    @pushplatakharat5143@pushplatakharat514319 күн бұрын
  • अप्रतिम कविता प्रत्येक मतदाराच्या मनातली कविता.

    @vinitamarathe5317@vinitamarathe531728 күн бұрын
  • फार दिवसांनी एक अभिजात कविता ऐकली. पु लं chi kahi भाषणे, भाष्य आठवली. तसाच प्रगल्भ अविष्कार संकर्षण भाऊ. 🙏

    @kamleshmadgavkar1721@kamleshmadgavkar172122 күн бұрын
  • ही कविता ऐकून खूपच आनंद झाला राजकारणात कोण केव्हा बदलेल त्याची कल्पनाच नसते😂🎉😢😮😅😊❤

    @user-dw2ww2pb8i@user-dw2ww2pb8i9 күн бұрын
  • केवळ ज्याला मत दिलं तो निवडून आला नाही म्हणुन मत कधीच वाया जात नसतं, कारण मुळात मत हे कुणी तरी सत्तेत यावे म्हणुन दिलं जात नसतं... प्रत्येक जण मत देतो...प्रत्येक जण मत देतो, कधी बळी पडून प्रलोभनाला, तर कधी मत पडते कुठल्या तरी विचार प्रवाहाला... म्हणुन मत देणे प्रतीक आहे डोकं ठिकाणावर असण्याचं... म्हणुन मत देणे प्रतीक आहे तुम्ही जिवंत असण्याचं... कितीही विरोध झाला तरी विचार स्वातंत्र्य जगण्याचं.. पाठीचा कणा बाजारात विकत मिळत नसतो... म्हणुन म्हणते मत-दान करा... कुणालाही द्या, पण मत द्या आणि आपण जिवंत आहोत ह्याची खात्री करा...

    @Aamrapali4480@Aamrapali448023 күн бұрын
    • Waaw...kya baat🎉

      @mrudulak2771@mrudulak277121 күн бұрын
  • सगळ्या मतदारांच्या मनातील गोष्ट इतक्या सुंदर कवितेत सांगितली खूप कमाल ❤😁😂

    @mrunalpatil9022@mrunalpatil902227 күн бұрын
  • सध्याच्या राजकिय पक्ष, नेते यांना या कवितेतून भारी चपराक दिली आहे. मतदार राजा सुज्ञ आहे.. या वेळी मत वाया जाऊ देणार नाही. सत्यमेव जयते...

    @mohinijagtap9379@mohinijagtap937918 күн бұрын
  • कोणतेही अपशब्द न वापरता अतिशय खुबीने शालजोडीतल्या शब्दांचा वापर..... केवळ अप्रतिम

    @devayanikulkarni3364@devayanikulkarni336414 күн бұрын
  • जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेऊन, राजकारणी नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कविता... साधी-सोपी पण तरीही सुरेख अशी शब्द गुंफण .....!!

    @snehadeshpande7932@snehadeshpande793225 күн бұрын
  • खरा मानुस ,मन रिक्त झाले की अशी कविता जन्म घेते . शुध्द अंतःकरणाने केलेल्या सर्वच कविता छान आहेत या मानसाच्या.

    @gajananingle1211@gajananingle121125 күн бұрын
  • संकर्षणा, अगदी आमच्या मनातलं कवितेत मांडलय रे! सादरीकरण तर लाजवाब ! फारच सुंदर ! तुझ्या सारख्या शब्दप्रभुच्या कवितेबद्दल आमच्या भावना कश्या मांडणार ? निशब्द !

    @avinashpurandare666@avinashpurandare6666 күн бұрын
  • अगदी वास्तव मांडलंय! राज्यकर्त्यांनी व जनतेने यातून बोध घ्यावा!आपलं अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!

    @kailassarode4660@kailassarode466017 күн бұрын
  • नाव तुझं संकर्षण पण तुझा प्रत्येक कवितेत असतं भलतचं nyanacha आकर्षण .........सामान्यांचा मनाचा वेध तू अगदी बरोबर घेतोस म्हणूनच संकर्षण बेटा तू मला खूप आवडतो .❤....,....खूप सुंदर कविता❤❤❤❤❤

    @vandanadivar5087@vandanadivar508727 күн бұрын
  • जबरदस्त,सडेतोड,अफलातून आणि लाजवाब कविता.सद्यपरिस्थिवर घणाघाती टोले आणि शेले.

    @dr.shobhar.beloskar1311@dr.shobhar.beloskar131128 күн бұрын
  • आपल्या कवितेतील एक एक वाक्य अर्थपूर्ण आहे.Great संकर्षण जी...‌हेच खरे डेअरिंग 🎉🎉🎉

    @user-xw7eq5yq9e@user-xw7eq5yq9e18 күн бұрын
  • कवी आणि लेखक यांनी तटस्थपणे व निर्भिडपणे वास्तव राजकारणावर भाष्य करणे गरजेचे आहे. ते आपण केलें ग्रेट......

    @Pawar554@Pawar55420 күн бұрын
  • शाबास खूप छान सगळ्या जनतेच मत आजोबांनी सांगून मार्मिक पणे मांडलास

    @madhurigargate7197@madhurigargate719728 күн бұрын
  • क्या बात है संकर्षण जी आमच्या सर्वांच्या मनातील भावना फारच योग्य शब्दांत मांडल्या आहेत तुम्ही ! या विषयाला हात घालणं देखील तसं कठीण असतं ..... या विषयाला हात घालणं देखील तसं कठीण असतं.... कारण कुणाच्या भावना कधी दुखावतील, हे शब्दांत सांगता येत नसतं ! 😅😊

    @nilesh4386@nilesh438628 күн бұрын
  • सुरेख आणि स्पष्ट मत जे कधीच वाया जाणार नाही 🙏

    @amitananavati7064@amitananavati706417 күн бұрын
  • शब्दांची ताकद या माणसाला पुरेपूर कळली आहे❤ असंच निर्भीड लिहीत रहा

    @BhagyashreeGokhale@BhagyashreeGokhale20 күн бұрын
  • Salute संकर्षण साहेब! 🙏 किती साध्या सोप्या शब्दात सर्व सामान्यांची भावना चपखल मांडली आहे!

    @prasadkarnik@prasadkarnik27 күн бұрын
  • महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील राजकारणाचे अचूक वर्णन करणारी सुंदर कविता👍👌

    @madhavidhamdhere111@madhavidhamdhere11128 күн бұрын
  • खूपच सुंदर कविता सर्व सामान्य माणसाच्या मनातील व्यथाच मांडली आहे.राजकारणाचं झालेल भरीतंच जणू मांडले.मताचं काय हा भ्रम कायमच आहे लोकांच्या मनात.

    @alakakumbhar4716@alakakumbhar471611 күн бұрын
  • या धाडसी आणि अप्रतिम कवितेसाठी संकर्षण आपल्याला STANDING OVATION 👏👏👏👏👏👏

    @Swarangini@Swarangini20 күн бұрын
  • वाह! अत्यंत दर्जेदार कविता, अतिशय बहारदार सादरीकरण, आजच्या राजकीय परिस्थिती वर एकदम खुसखुशीत भाष्य.🙏🏻🙏🏻🙏🏻

    @adityasurve8106@adityasurve810628 күн бұрын
  • साधी सोपी सरळ कविता पण फार मोठी शिकवण देऊन जाते. परमेश्र्वरी देणगी!!!

    @ManishaMulay-lo9fx@ManishaMulay-lo9fx28 күн бұрын
  • अप्रतिम, शब्द कमी पडतील अशी ही जिवंत वर्तमानातील काव्यरचना आहे. खूपच सुरेख व कडवट भाष्य केलं आहेस. ❣️☝🏻

    @Mindful_Moments_Raj@Mindful_Moments_Raj11 күн бұрын
  • कित्येक वर्षांनी आवडलेली राजकीय कविता, राजकारण्यांना नक्कीच झोंबणार, संकर्षण भाऊ सलाम तुमच्या कवितेला

    @dilipkamble6719@dilipkamble671923 күн бұрын
  • महाराष्ट्र आणि मराठी माणूस कितीही झालं तरी पुरोगामी होते, पुरोगामी आहेत आणि नेहमीच पुरोगामी राहणार.... सलाम संकर्षण....

    @rajdeeprane6210@rajdeeprane621028 күн бұрын
    • ते आपल्या रक्तातच आहे 🙂

      @sumitpawar000@sumitpawar00026 күн бұрын
    • पुरोगामी म्हणजे काय ? 😂

      @Ashish-G-@Ashish-G-25 күн бұрын
    • @@Ashish-G- पुरोगामी म्हणजे progressive विचार असणारे आणि यामधे हसण्यासारखा काय होत समजलं नाही

      @sumitpawar000@sumitpawar00025 күн бұрын
    • @@sumitpawar000 मागचे 60 वर्ष पुरोगामी सरकार होतं काय केलं आहे ? Progressive म्हणजे हिंदू विरोधी नको आम्हाला असलं पुरोगामीत्व 👎

      @Ashish-G-@Ashish-G-25 күн бұрын
    • @@Ashish-G- आपण महाराष्ट्र आणि मराठी लोकांबद्दल बोलतोय इथ. मागच्या ६० वर्षात महाराष्ट्र भारतामधल टॉप च स्टेट आहे बऱ्याच fields मधे, त्याच कारण पुरोगामी विचार आणि सरकार मधली diversity आहे. मागास विचारांचे असतो तर UP, Bihar सारखे राहिलो असतो

      @sumitpawar000@sumitpawar00025 күн бұрын
  • अप्रतिम संक्रर्षण .मनाला भिडली कविता.नुसती काळजात घुसली.

    @sunitaphansikar8675@sunitaphansikar867527 күн бұрын
  • सुंदर शब्दात शालजोडे मारणारी कविता..वा भावा..😊

    @mangalbodhare8657@mangalbodhare86578 күн бұрын
  • कवितेतलं शेवटच वाक्य छान वाटलं मतदान करा आणी लोकशाही जिवंत ठेवा 👌👌

    @mayursonawane9431@mayursonawane943123 күн бұрын
  • अप्रतिम सादरीकरण आणि कविताही

    @dineshrane5579@dineshrane557928 күн бұрын
  • "संकर्षण भाऊंचा नादच करायचा नाही!" अप्रतिम! केवळ अप्रतिम! ❤❤❤👌💐👌❤❤❤

    @shrikantdeshpande3372@shrikantdeshpande337228 күн бұрын
  • वाह संकर्षण वाह. अतिशय सुंदर. कलेच्या माध्यातून जन जागृती करण्याचा पूर्वापार इतिहास आहे. आणि माझा महाराष्ट्र त्यात कायम अग्रेसर आहे. तू देखील याच मातीतला आहेस याचा आनंद आहे. अन् भारतीय महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमानच नव्हे तर तगडा गर्व आहे... 👍🏻

    @APRASHANTRS@APRASHANTRS21 күн бұрын
  • खरं सांगू का संकर्ष भावा आमच्या मनात अशा भावना येतात पण तू ग्रेट आहेस आमच्या वतीने कवितेत आमच्या भावना मांडल्यास त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद व अशाच झणझणीत राजकारणी लोकांना झोबणाऱ्या कविता तुझ्या हातून लिहिल्या जाव्यात हीच शुभेच्छा

    @megharanikadam6239@megharanikadam623925 күн бұрын
  • संकर्षण , अप्रतिम कविता व सादरीकरण.जनतेच्या मनातलं तू चपखल शब्दांत मांडलं...... आजच्या राजकीय परिस्थितीचे वास्तव दर्शन.... कविता एकच नंबर.🎉

    @sulakshanamore103@sulakshanamore10328 күн бұрын
  • फत्तू आहेस भावा एक नंबरचा. तुला माहित होतं मोदीवर वैयक्तिक टिप्पणी केली असती तर बॉयकॉट झाला असता.

    @stephen5258@stephen525824 күн бұрын
  • खूप भारी संकर्षण दा..❤

    @saisagarmahamuni5943@saisagarmahamuni594324 күн бұрын
  • आज पु. ल. असते तर या कवितेला आणि त्याच्या सादरीकरणाला डोक्यावर घेऊन नक्कीच नाचले असते.. महाराष्ट्रातील वास्तविक राजकीय परिस्थिती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भावना अत्यंत चपखल शब्दात मांडलीस.. अप्रतिम संकर्षण.. ❤

    @shivrajwankar568@shivrajwankar56819 күн бұрын
  • आम्हाला निखळ आनंद मिळाला. पण तुमच्या बोर्डवर नखिळ लिहीलय ते बदला

    @simamarballi9310@simamarballi931028 күн бұрын
  • हो हो, कशासाठी असं झालंय हयाचा नीट विचार करुन मतदान करणारच! जय श्री राम

    @arunalokare7934@arunalokare793428 күн бұрын
  • नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मुल्यांकन केले आहे. प्रत्येकाला आत मधे बधण्यासाठि ही संधि आहे. असे प्रत्येकाला वाटते. धन्यवाद 🎉🎉🎉

    @jayantkulkarni1636@jayantkulkarni163624 күн бұрын
  • संकर्षण सर एक नंबर,आज कोणता झेंडा घेऊ हाती ल मागे टाकत तुमि सगळेच धुतले तुमि,पण म्हणतात ना जून तेच सोन आता आपल्या पुढच्या पिढीला 100 लोक एका पक्षात राहायची तेही 50,50 वर्ष हा इतिहासाचा विषय राहील❤❤❤❤

    @apb5322@apb532218 күн бұрын
  • आजोबांच्या मताचं काय झालं. NOTA ?

    @veenapatole8314@veenapatole831428 күн бұрын
    • Aajoba NOTA

      @mayurdhande007@mayurdhande00721 күн бұрын
  • अजून किती दिवस फुरोगमित्वाचे गुणगान करणार?? अजून ही वेळ आहे जागे व्हा. 75 वर्षात जे 9.48% होते, ते आज 30% आहेत. आणि लवकरच 100% होतील. आणि आम्ही मात्र पुरोगामित्वाचे पोवाडे गात राहू.

    @kirtijoshi3867@kirtijoshi386726 күн бұрын
    • हो का मग मुघल काळात का नाही झाले 100 टक्के त्यांचे😂....कोण 30% आहेत.तेही भारतीय आहेत कुणाचा बाप त्यांना नाकारू शकत नाही.जितका तुमचा देश आहे तितका त्यांचा देश आहे. मूठभर मुस्लिम आले होते ,जे आज आहेत ते इथलेच आहेत बरं का.तुमच्या जातीपातीला कंटाळून त्यांनी धर्म बदलला.जरा फुले आंबेडकर ह्यांचे कार्य वाचा म्हणजे इतिहास समजेल.काय अडाणीपणा आहे.😂😂😂😅बाहेरून आले ते गोरे होते मूठभर खान पठाण,आज जे त्यात बहुसंख्य दिसतात ते आपल्याच रंगाचे आहेत सावळे.विचार करा ह्यावर.

      @harshusuniverse4283@harshusuniverse428323 күн бұрын
    • 🔔

      @shishirchitre1945@shishirchitre194522 күн бұрын
  • खूपच सुंदर...सर्वसामान्य माणसाच्या भावना आणि सध्याची राजकीय परिस्थिती अगदी तंतोतंत मांडल्या आहेत कवितेत... भारी

    @poonamwaingade7751@poonamwaingade775113 күн бұрын
  • पण आजोबांनी शेवट पर्यंत सांगितलं नाही की त्यांचं मत कोणी वाया घालवलं, बहुतेक त्यांना हत्ती फार आवडतो.

    @ankithnair@ankithnair5 күн бұрын
  • 👍फारच बोचरे हदयछेदी दर्दनाक काळीज चिरणारे. सत्य सरस्वती. संकल्पना सुंदर⭐⭐⭐👌🙋

    @sunilpawar4827@sunilpawar482724 күн бұрын
  • मराठी साहित्यिक आणि कलाकार राजकारणावर भाष्य करायला घाबरतात. अपवाद पाहून फार बरे वाटले. आचार्य अत्रे आणि मंडळी सुखावली असतील.

    @amey409@amey40924 күн бұрын
  • संकर्षण तुझ्या कविता खुप मार्मिक असतात आणि मनाला भावतात आणि डोळयात अंजन घालतात👌👌

    @minalpashte4278@minalpashte427824 күн бұрын
  • Jhakassssss.... कोणीतरी मनातला बोल ❤️🙏

    @jeetubhaiya9647@jeetubhaiya964717 күн бұрын
  • खुपचं जास्त भारी आहे कविता.

    @anishapawar5548@anishapawar554817 күн бұрын
  • संकर्षण तुम्ही ग्रेट आहात..... तुमच्या कविता ऐकताना पुढे काय, पुढे काय अशी उत्सुकता खुप असते. आणि ती उत्सुकता पूर्ण ही होते.

    @sushantsawant6984@sushantsawant698422 күн бұрын
  • wah wah sankarshan khup spashta Ani Dole ughadanari Kavita sadar Keli aahes 👏🏻👏🏻👏🏻👏🏻lokanchya manatale vichar sadar kele 👍🏻

    @thekitchenforfoodies@thekitchenforfoodies19 күн бұрын
  • खुप छान सर, संपूर्ण राजकारणाचा इतिहास कवितेच्या रूपाने मोजक्या शब्दात मांडलात. खरचं हसता हसता विचार करायला लावलात तुम्ही.

    @netrarane1702@netrarane170224 күн бұрын
    • 👍👍👍👍👌👌👌👌

      @rehanafadnaik951@rehanafadnaik95124 күн бұрын
  • भाजपा ला केल असत तर वाया गेल नसत,थोडा बुध्दीचा वापर करायला शिका ❤😂❤😂

    @vishwanath7271@vishwanath727117 күн бұрын
  • 😢सगळ्याचिच मारलीकी साहेब एक नंबर हं आवडल😂😂😂😂आवडलं

    @dadasoawate7898@dadasoawate789823 күн бұрын
  • संकर्षण.. खूप छान ❤

    @hrishikeshrahane1236@hrishikeshrahane123623 күн бұрын
  • सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राजकीय नेत्यांच्या झणझणीत आंजन घालणारी कविता आहे खूप सुंदर

    @pramodkotalwar7684@pramodkotalwar768424 күн бұрын
  • महाराष्टातील खरी परिस्थिती वर्णन करणारी कविता, हतबल झालेली जनता

    @ashakanse2371@ashakanse237124 күн бұрын
  • अती सुंदर आणि खुप छान कविता लिहिली तुम्ही,

    @vivekmohite-vh6pb@vivekmohite-vh6pb21 күн бұрын
  • स़कर्षन ... कौतुक करावं तेवढं कमीच आहे, खुप छान दलबदलू राजकारण्यांना शब्दरुपी आसुडाने खुप झोडपलं... ते मनातून नक्कीच शरमिंदे झाले असणार.. हे वेगळे सांगण्याची गरजच नाही वाहव्वा... खुपच भारी

    @ramkrishnapatil7090@ramkrishnapatil709022 күн бұрын
  • छान कविता आहे सर, पण ही कविता 2019लाच यायला हवी होती त्याच वेळी कितीतरी जणांची मत वाया गेली होती

    @sanjaypatolesir5526@sanjaypatolesir552624 күн бұрын
  • Great. संकर्षण वेडा आहे. काय सुंदर सुंदर कविता करतो.

    @maheshghanwat3119@maheshghanwat311926 күн бұрын
  • वास्तव परिस्थिती वर शालजोडीतले हाणले, सुंदर

    @sunitadudhat439@sunitadudhat43922 күн бұрын
  • अफलातून...❤....सरड्याला लाजवेल अशा भुमिका आहेत सर्व राजकारण्यांच्या. 👍🙏

    @surendrasutar6290@surendrasutar629027 күн бұрын
  • अतिशय अप्रतिम शब्द रचना असणारी वास्तवाशी प्रामाणिक असणारी कविता फार दिवसांनंतर कानांवर पडली फार आनंद झाला .संकर्षण हा दैवी कृपाप्राप्त व्यक्तीमत्वाचा धनी आहे ......फार आभारी आहे संकर्षण ...

    @chandrakantamlekar7064@chandrakantamlekar706424 күн бұрын
  • योग्य वेळी उचित विषय मार्मिक शब्दात सादरीकरण.. हाच खरा व्यवसाय.. एकदम शालजोडीत आणि कडक.. 🙏🏻

    @prakhar801@prakhar80119 күн бұрын
  • Khoop chan Kavita !!♥️….tehi thanyachya prayogat Kelas hech tujha dhadas bhariye 😂♥️….khoop prem punyatun!!🫂

    @Apurvdeshpande31@Apurvdeshpande3113 күн бұрын
  • वा संकर्षण जी खूप सुंदर कविता आजकाल या राजकारणाची अवस्था पाहता यांच्यावर बोलण्याची इच्छा होत नाही परंतु तुम्ही खूप छान कवितेमधून यांचे कान टोचलेत यातून हे राजकारणी काही शिकतील की माहीत नाही परंतु आम्ही मात्र तुम्ही सांगितल्या प्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी मतदान नक्की करू

    @bhagyashrishinde5421@bhagyashrishinde542124 күн бұрын
  • सध्याच्या पक्षबधलु नेते मंडळींनी जरा लाज वाटते का हे आपल्या मनाला विचारव सर आपण सामान्य माणसाच्या काळजात हात घातला आहे तुम्ही खूप छान कविता लिहिली

    @shrikantbuchade-dz1yo@shrikantbuchade-dz1yo23 күн бұрын
  • अप्रतिम कविता व सादरीकरण🎉🎉

    @minalpawar1078@minalpawar107827 күн бұрын
KZhead