PM Narendra Modi यांना महाराष्ट्रामध्ये सभा घ्याव्या लागतात हाच मराठ्यांचा विजय आहे : Manoj Jarange
#ManojJarange #MarathaReservation #MaharashtraTimes
मनोज जरांगे पाटील कोल्हापुरातील इचलकरंजी दौऱ्यावर आहेत. आज पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रामध्ये सभा घ्याव्या लागत आहेत हा मराठ्यांचा विजय आहे.
भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधानांना सभा घेण्यासाठी भाग पाडले आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
छगन भुजबळ हे पंतप्रधान मोदी पेक्षा मोठा आहे का? त्यांनी त्यांच्या मस्तीमधे जगू नये.
मराठा समाज येणाऱ्या विधानसभेमध्ये २८८ जागा लढवणार आहे.
मी माझा कुठलाही पक्ष काढणार नाही मी राजकारणात येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZhead channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️
मराठा समाजाला संधी आहे ताकद दाखवून दया.. पाडा परत कोनी पक्ष नेता हिम्मत करणार नाही.... पाडा मजबुत...
आम्ही मनोज जरागे पाटील यांच्या बरोबर आहोत
Patil full support aahe 👍👍👍👍💪💪💪aage badho
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
समाज एक मुठीने एक झाला आहे याचा फायदा झाला आहे
जय शिवराय दादा
Great,Jay Shivray Jay Bhim Jay Savindhan
मराठा योद्धा
दादा मी मराठा आहे पण तुम्ही एकच भूमिका ठेवा
दादानी एकच भुमीका ठेवली तु भाजपचा वाटतोय राहुल पाटील 😊
Tu bjp cha dalal hou nako tyanchi bhumika yekach aahe
तुझ्या आईचा दाणा तू बीजेपीचा माणूस दिसतोस राहुल
पाटील नाव लावून पाटलाला शिकवले थांबवा आम्हाला कळते तुम्ही काही बोलू नये
Patil yanchi bhumika ekach ahe 😊
EK MARATHA LAKH MARATHA
आदरणीय श्री मनोज दादा पाटिल
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम
विरोधात बोलायचं आणि मी विरोधी नाही म्हणायचं
मनोज् jarange patil zindabad
😂tarbuj chi ek pan seat nahi yenar
Ekmaratha koti maratha jarange patil
एकदा जनगणना झाली पाहीजे दुध का दुध पाणी का पानी होगा
Devendra totally enemy of the marathakunbi reservation
जरांगे नी स्वतःला उमेदवार घोषित करुन निवडून येवून दाखवावे,नंतर बडबड करावी,
यालाच मुख्यमंत्रीपद दया घ्या आरक्षण.
तुम्ही पण नेतेच होणार आहेत
Ek maratha lakh maratha
आपले प्रिय नेते पुन्हा निवडून देता येईल पण मराठा ना पुन्हा सनदी नाहीं
Bewda Jarange 🍺
Barobar modi chy pachhim maharastratat 3 sabha hotya tar 6 kelya
Devendra phadnivis yala permently mharashtra hakla. No voting bjp
एक मराठा कोटी मराठा
मनोज दादा जरांगे पाटिल🚩🚩🚩
Garibanc..nukasan..kelas...arxanapexa..swatantra..shikxan..fandaci..magani..kadayala.. havi..hoti.garibanci..hushar..por..uccasikkashan..ghenyas.patr..zali..asti
धनगर मुस्लिम सक्षम आहेत
Devendra phadnivis yala permently mharashtra tun tadipar honar
Deshatalya.sarv..jati.abhman..theva.jat..mansaci c.ahe..
he asch mhnale hote he saheb apla vijay zala gulal udhala nantar kay zal mahitch ahe sarvana...ata mhnatat ki ethch vijay zala apla modina pracharala yav lagtay...😂😂😂😂😂
Are baba aamhala haraych kiwa jinkaych nhi, tu vikla gela manus aahe, maratha samjacha tu pratinidhi nhi
Kay..sikavato..kiti..umedvar..files.. evm..band..karnar.hotas
मोठे नेते सोडत नाहीत आले 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जरांगे दादा तुम्हाला असं झालंय धरलं तर चावतं सोडलं तर पळत कारण तुमचा समाज तुमच्याच पाठीशी नाही त्यामुळे तुम्ही कोश निर्णय घेऊ शकत नाही तुम्ही नुसतं वाजवत रहा
मराठा समाजाला सपोर्ट न करणाऱ्या उमेदवारांना आता मतदान करायला नकोय
Henla takdine padech?tehva kalel
काय हे दादा
मराठा सीएम आहेत बाहेर का पडत नाहीत.
Sarv..nete..Davre karttat..tu..pan..keles..u. Nikam...bhulala..tu..kau
Ekada Lokasabheche Election sampale ki Tuza Game Honar ahe,
Lavkrch Aukat samjel Yala Uddhav thakrey Fadanvisa ni Barbad kela He Pillu tr kahi ch nahi 😅
आलाच पुन्हा गृहमंत्री वर
Mathi Bhadkavto ahe ha 😅 Yach Uraknar ahe lavkrchj 😂😂
😂Kay yogayog paha tarbuj var tof dagat ahet jarange patil Ani aajubajula tyanche chele ahet 😂ase pahilyanda pahtoy....ab ki baar tarbuj haddpar
dwesh koni hi kela nhi....tumcha sarkha jativadi kharch koni nhi...bhavano jage wha jarange lach mahit nhi kay karto
Ha Vyakti Mandik santulan Bigadlela ahe Paise khaun Bhukto ahe Bhukudya
Nete maratha arakshanasathi bhunmika badaltat mag patil ne bhumika baddalli tar kya zale
Maharashtra Madhe Jati Jati Madhe Ted Nirman Kela ahe,Vedyane,Lok Ektra Jewan Karayache,pan Tuzyamule Mitra Mitra Madhe Bhandan Suru Zale Yedzavya
साहेब काय बोलताय पटतय का .कारण तुमचेच लोक मोदी मोदी करतेत .उगाच काय तरी बोलायच. नका करु अस .सरकार तर महाविकास आघाडीचीच येणार. समजा मतदान नाही केल तर. कोणाचच सरकार नसेल मग कुठुन आरक्षण घेणार. कोन देणार आरक्षण. विचार करा गोरगरीब जनतेचा .जय महाराष्ट्र .
Modi..Cha..Shaba..14/19 La Pan Jalaya.... Kai Pan.. Bhoplyache...😅
दुसऱ्या मंजे जानकर साहेब चा परचार केला त्यामुळे पोटात दुखते का ...धनगर आणि ओबीसी चे बाजूने आहे bjp ... आणि गरीब मराठा समाज चे बाजूने bjp आहे...तुम्ही गरीब मराठा समाज चे सगळ्यात जास्त नुकसान केले आहे ..फक्त मोठेपणा साठी
कस सहन होणार. कुजके आहे.
OBC ला दुखावला नाहीस आणि OBC चे घरं कोणी जाळले. OBC आरक्षणात घुसल्यावर 0BC दुखावणार नाही का
Shiti ch prachar
Tutari ghy ata tumi
मराठा समाजाचा फायदा आंदोलन करून राजकारण केल. याच्या नादी लागू नका तरुण मुलं
👍
बरोबर आहे
Kejriwal sarkha Ha Prasad Khanar ahe ha Public madhye Lavkrch 😅😅
Right point
चोंग्या तू जा टरबूज चाटून ये.... सतरंजी उचल्या 😂😃
अहो, तुम्हीं लई चालू 🤣
He handga... Pawar war chu bolat nahi
Ata andolan kami aani natak jast chalu
Tutari gya ata hatat tumhi