Karale Master on Modi : महाराष्ट्र पुढारलेला, तुझ्याकडून होत नसेल तर गुजरात भाड्याने दे आम्हाला
Karale Master on Modi : महाराष्ट्र पुढारलेला, तुझ्याकडून होत नसेल तर गुजरात भाड्याने दे आम्हाला
#karalesir #nileshlanke #maharashtratimes #nileshkaralespeech #loksabhaelection2024
नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपने सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे.
तर विरोधात महाविकास आघाडीने पारनेरचे माजी आमदार निलेश लंकेंना उमेदवारी मिळालीये.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी आज अहमदनगर मध्ये सभा झाली.
यावेळी राज्याचे खदखद मास्तर म्हणून फेमस असलेल्या कराळे गुरुजींनी भाषण केलं.
निलेश लंके म्हणाले, लंकेंचे कोरोनातले जुने व्हिडिओ काढा, व्हायरल करा, ते असेच निवडून येतील.
मोदींसारखे किती आले आणि किती गेले, इथे हिटलर नाही टिकला.
मोदी भारताचे पंतप्रधान नाहीत, गुजरातले पंतप्रधान आहेत, अशीही टीका केली.
कांदा निर्यात, महानंदा डेअरी, अग्नीवीर योजना या प्रश्नांवर बोलत त्यांनी मोदींवर टीका केली.
लग्न करताना, डिग्री घेताना आणि चहा विकतानाचा त्यांचा फोटो मिळाला तर मला पाठवा.
मी गेले कित्येक दिवस सभा घेतोय, लोकांमध्ये मोदींविषयी फार रोष असलेला पाहायला मिळतंय.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZhead channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
महाराष्ट्राचा ध्रुव राठी
बरोबर भावा ❤
@bharatgarande proof deu shakto ka
Je bolt ahe te khot ahe ka he tr dakhv
😂
pn he mastar bhartat rahun dhutoy... mastaranchi himmat jast ahe..
कराळेसरांचा नाद भाजपने, इतरानी करू नये.
Yala ubha kela tar yache deposit japt honar mhanje honar 😂😂😂
का बर
Ha mhnte putla bandhla nhi ata bandhla nhi mhnte... Ani bhandla ast tr tya samudrat putla bandhun vikas hoil ka hach mhnla asta
I kl😢7ef @@rajaramdhawle6340
खरंच करू नये, मूर्ख कराळे मास्तर सारखे अशे अनेक मूर्ख असतात जस बिचुकले त्याचा नाद च कोण करतं नाहीं येड*व म्हणून सोडून देत serious घेत नाही.. जसं दारुड्या च्या नादी कोणी लागत नाही 😂
कराळे सर तुमच्या सारख्या स्पष्ट वक्त्याचे आणि हिंमत वाल्या माणसाची या देशाला गरज आहे आगे बढो....👌👌👍💐💐
कराळे मास्तर यांना पंतप्रधान केले पाहिजे
17:50 ही खरी गोष्ट आहे,💯 मी स्वतः महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय वर्धे मध्ये शिकलेलो आहो.
असे रोखठोक व खर बोलनारा माणूस बीजेपी व आंड भक्ताना फार जोम्बतात 👍🏻
You are right 👍😂😂
😂😂😂😂
निवणुकित गांडिवर पडल हा 😂
😂😂😂Mag yala pudhun soda magun pan tikit ka nahi milale ho 😂😂😂😂
🔥🔥🔥😂😂@@user-dm5vz5px3g
भाजपला हाकला, देश-लोकशाही वाचवा
लवकर हाकला असे जुमले बाज पंतप्रधान देशाला कधी नको
Mrs प्रतिभा घोगरे ताई आणि mr karale sir धन्यवाद आपन फार छान वक्तव्य केले त्याचा नक्कीछ फायदा लोक सभा उम्मीदवार बहु मत धिक्याने जिंकतील यात मात्र शंका नाही! एमवीए चा विजय निश्चित पक्का आहे हे विसर्ता कामा नए! जय हिन्द जय महाराष्ट्र जय भारत By Shaikh Abdul Gani Retd Round officer Mirza Nagar Buldhana
१० वर्ष BJP ने देशाला १० वर्ष मागे नेले आहे तुमच्या गावामध्ये शाळा काँग्रेस ने आणली, तुमच्या गावामध्ये 💡light काँग्रेस ने आणली, शेतात विज काँग्रेस ने आणली, तुमच्या तालुका जिल्ह्या तला सरकारी दवाखाने काँग्रेस ने आणले.. निवडणुकी शिक्षण, आरोग्य, शेती भाव यावर व्हावी धर्मावर नाही.
गावरानी, अभ्यासू, बोली, मार्मिक वक्ता...
Great Karale Guruji !!!!!!!!
तिकीट देऊन उभ करा 😂
😊@@tulshidasursal761
@@tulshidasursal761😊
@@shoorveer6000तू vote दे कांगणा सारख्या ना
५ ते ६ वेळा नापास होऊन जिद्दीने mpsc केलेला कराळे कच्चा नाही, त्याने सर्व आत्मसात केले आहेत
😅😅😅
गाढवाला दिला मान तों म्हणतो मीच हनुमान
Mpsc च्या जागा काढल्या का फडण्याने २०१४ पासून
Andhbhakt aahet education var nko bolus Hindu muslim mandir masjid var bol @@user-ee6qg2hq5p
@@user-ee6qg2hq5p करेक्ट,भाऊ 👍
नाद करायचा नाय! कुणाचा तर कराळे सरांचा. प्रथम राष्ट्र 🙏🏻
सर मे आपले पूर्ण भाषण ऐकले...कोणत्या पक्षाचा नाहीये पण एक लक्षात नक्कीच येतंय की 1000 कॉमेंट पैकी 1/2 कॉमेंट सोडल्या तर पूर्ण कॉमेंट तुमच्याच बाजूने आहेत.... कूछ तो बात है मेरे मास्तर मे 🙂😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍
कारले भारताच्या माननीय पंतप्रधानांना शिव्या देणं तुला शोभत का?
सर वीधानसभेला उभे रहा. आपली सरकारमधे गरज आहे.
Jjm 😢😢 .m....🎉🎉😮😢😢😢typhoon j🎉😢llk😮l😢mm😮 😢u😢😢😢😢🎉uy😅😢nmm 8:24 😮😢😢😢😢🎉🎉😢y
ऐसे मुजोर कों एक बार मतदाताओं के बिच में जाकर देख जनता तेरी पात्रता मालूम हो जाएगी।
Karale master la amdarch nahi tar shikhan mantri karayele pahije.ha Manus manane swacha ahe.
@@sunilhiranwar4403,,,, महाराष्ट्र राज्यातील उद्योग धंदे गुजरात ला घेऊन गेले,,,,,तो नरेंद्र मोदी मुजोर नाही वाटत का,,,,, उद्योग धंदे गुजरात ला,,,तर मते देखील गुजरात ला जाऊन मागवे,,,,, महाराष्ट्र राज्यातील युवकांना बेकारी च्या आगीत लोटून बिन लाज्या मोदी मतं मागायला भटकत आहे,,,,, ,,, जय भवानी जय महाराष्ट्र 🚩,,,,,
Are evdha hushar aehestr asa bomblat phittoy master Kay boltoy 4junela gandit sheput ghalun bilatjaune bas shatta ghe
कराळे गुरुजी एकदम मस्त बोलता बोला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
देशाचा पंतप्रधान पदाचे अपमान करणाऱ्या कडून काय आदर्श घेणारं
Apamaan karnyasarkhich kaame aahet sahebanchi.
लंके साहेब फिक्स खासदार होणार .. महा विकास आघाडी जोरदार मुसंडी मारणार 🎉🎉
स्वप्न बघा sir
ट
नाही होत लंके खासदार
@@PK_24Comedymg kon Chor tollicha member nivdun dyaycha ka???
@@PK_24Comedy Kon Bhrashtachari aahe mhit ahe jantela sharad pawar la bolto na tyni MIDC company industy tyni aanli ani modi ne tich industry Company gujratla palavli ani tumhla to vikas vattoy.... Bhrashtachari sgli Bghshil na Stage var distil BJP Chya Sharad Pawar ni j Kelay na kam te Chandachor sarkar la kdhi nhi jamnar....Beef company kdna paise khallet mhiti aselch na ani vaccine company kdhna paise khalle tich vaccine company ata bolte vaccine che side effects hou shktat amhi Responsible nhit ata tu sng Mg Bhrashtachari konnaahet lokncha jivashi kon kheltay.....Vadil Shetkri astil na tr vichr sarkar ne ky dilay mg kalele... Deshat paristhiti ky ahe ek Anpdh manus lokana Dnyan dyayla chly Hindu muslim krun Ambani Adani la mothe krnare sarkar aahe....jra Dokyat buddhi asel na tr fkt bgh ANIL AMBANI cha ky business aahe ani ka lakho crore ch loan maff kela Shetkrycha kiti kela re shetat khaat che Bhaav ky zhlet mhiti ahe ka...Modi swtha chor aahe mhnun tyla jag chor distay
या निवडणुकीत योग्य उमेदवारास मतदान केले नाही तर, पुन्हा 2029 पर्यंत महागाई, नोकरी-रोजगार, भ्रष्टाचार, हमीभाव, कर्जमाफी आणि कायदा-सुव्यवस्था या प्रश्नांवर उत्तर जवळपास नाही.
काँग्रेस काळा मध्ये सर्व धीरु भाई अंबानी होते .बेरोजगार तर bjp सरकार आल्या वर झाले
तुझे बोलना बरोबर आहे जनता जागरूक झालि.. धर्म देश राष्ट्रभक्ति हे कळायला लागलाय, या देशात हिन्दू पण राहतात याची जाणीव झलि... अबकी बार ४०० पार... बर ते इंडिया अघाडित पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे घोषित नहीं केला अजुन, ते लवकर करायला सांग, का ६-६ महीने सर्वजन पंतप्रधान होणार ते तरी सांगा
@@ganeshkadam2479 tasa asel tar avikasit bharat chaltoy amhala karan paise tari rahtil hi ashi mahagai de jeev jaychi paali aaliy
काग्रेस सरकार आल्यावर तु कलेक्टर होणार
अरे inflation वगैरे फालतू विषय हे खरे प्रश्ण नाहीच आहेत रे…जरा त्यापलीकडे जाऊन बघा…एक तरी चांगला पंतप्रधानाचा चेहरा दाखवा….विरोधी पक्ष कोण पंतप्रधान होणार हे अजूनही सांगू शकत नाही…ह्याचा अर्थ काय समजायचा….उगाच फालतू भाषण करतो हा माणूस
कराळे सर खरे लोकशाही चे तंत्र जागविणारे एक नंबर माहिती देणारे एक सत्य नागरिक शास्त्र अभ्यासक
विदर्भ मध्ये कराळे सर मुंबई महाराष्ट्र भागात सुषमा अंधारे मॅडम भाषणात हात पकडू शकत नाहीत
काय त्या भैताड बाईच नाव घेतलं रे तु
दोन्ही भिकार.... ज्यांना काडीची किंमत नाही😆😆😆
दोघे ही तिसऱ्या जमातीतील आहे
एक नाव राहिले उबाठा😅
😅 ,
देशात 43 वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक प्रस्थापित झाला.
😂
सगळ्यांना फक्त सरकारी नोकऱ्या पाहिजेत.
सुहास तू काय झाडू मारणा मग पकोडे बनवत बस मग 😂😂 तुझ्या पाप्पाने सांगितलं तसा रोजगार 😂😂
@@suhaskulkarni4470तुम्हांला काय हवं आहे
अरे अंध भक्ता आता तरी सुधर जुमले बाजाचे कोठपरयंत समर्थन करशील आपणं सामान्य माणूस आहे देशात रोज काय चाललंय आपल्या देशात रोज एक एक विकत आहे देशावर कर्ज करून ठेवले आहेत भाजपने
Very nice Speech Sir Jay Bhim Jai savidhan Jai Bharat 🎉🎉🎉
Result आल्यावर माहिती पडेल......
नितीन गडकरी यांनी वाहनचालकांचे दंड 10 पट केले. हे महा भयंकर आहे. बॅंकेत पैसे ठेवल्यास 15 ते 16 वर्षाला डबल होतात.
एक नंबर च भ्रष्टाचारी माणूस आहे...पडणार या वेळेस
नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी काळे कायदे का आणले?, ते कसे चांगले आहेत?, ते माघार का घेतले?, हे कधीही सांगितले नाही. हे काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी 378 दिवस आंदोलन केले. त्यामध्ये 754 शेतकरी शहीद झाले.
अबे तु करून दाखव तुला तुझ घर सांभाळता येत नाही काय बोलतो
फक्त पंजाबच्या खलिस्तानी शेतकऱ्यांनी विरोध केला . 3 कायदे शेतकरी हिताचे होतेत . म्हणून भारतात विरोध झालेला नव्हता .
त्या शेतकर्याला पुतले बाधुन घे काग्रेस सरकार कडून
2 लाखांचे music सिस्टिम ट्रॅक्टर ला लावून आंदोलन करणारे गरीब शेतकरी
दहा लाखाचे दहा पोशाख बदलून साडेआठहजाराच्या विमानातून दररोज दुनिया फिरण्यापेक्षा बरं नाय काय भो!@@navnathshinde6170
कराळे मास्तरांच्या सारखा धीट आणि ज्ञानी माणूस हीच महाराष्ट्राची गरज आहे
करमणूक चांगली आहे महाराष्ट्रातील नवीन जोकर 😂
कराळे गुरुजी खर बोलतात? भाजपचे पोटात दुखते . सर मि आदीवासी आहे.
tu pahile chutya aahes. tu asach marnar tujya gandit dam nahi. tu asha chutya mastercha video aaikun Veda zala aahes. Tula pahil shikshan ge nantar bola. copykarun pass hotat yachi shaletali por.
कराळे मास्तर खरं बोलतात
भारताला अशी लोक हवी बिनधास्त बोलणारी.... कराळे गुरुजी एक नंबर 🎉🎉
अगदी बरोबर साहेब आम्हाले आमचे बुरे दिन वापस पाहिजे आहे कशाले सोयाबीनले 5000 आणी कापसाले 7500 भाव आम्हाले आमचे बुरे दिन वापस पाहिजे सोयाबीनले 2200 आणी कापसले 4500 भाव पाहिजे , ह्या लोकांच्या खात्यात आता डिरेक्ट पैसे कशाले खाऊन खाऊन जे काही उरतील ते उष्टे पैसे 1 रुपयातले 10 पैसे पाहिजे आहे. भारताची अर्थव्यवस्था 3 ऱ्या नुंबरले कशाले 10 नंबरले पाहिजे आहे. यवहाडे रोड कशाले पाहिजे आम्हाले तर खड्यांची सवय आहे , यव्हडी शांतता काय कामाची बोंबस्फोट आतंग वादी हल्ला नाही काही नाही , काय करत काय सरकार, ब्रष्टाचार नाही मग काय उपयोग आहे ह्या सरकारचा. काही करा पण सरकार पाडा म्हणजे देश गेला खड्यात पण माझं राजकीय करियर झाल पाहिजे.
Only तुतारी
राहुल गांधी चे आधी यला पंतप्रधान करा.. जाणते राजे स्वतः ला म्हणणारे अजून पंतप्रधान झाले नाही...गोमूत्र हे आमच्यासाठी पावित्र्याचा विषय आहे ...आम्हाला शिकवू नका ...
वाळवंटात पाणी मिळत नाही म्हणुन ऊंटाचे मूत्र पितात त्याची कॉपी म्हणुन इकडे भरपूर पाणी असूनही मूत्र पितात. काय कॉपी करावी समजून घ्या.
I am biggest fan of you sir 🙏 jai bhim jai shivraya jai jai maharashtra 🔥🔥🔥🔥
madam ha manusla kahich knowledge nahi ha paishe deil tite ha jato....ha paishe deun bolat... tyamule ya mansala value deu naka.
@@pravinkhambe-lb4vl dada mai b Student hu or study krti hu....sir Jo b knowledge bta rhe h usme wrong kya hai
कितीही भूक येणार तर मोदीच 😂
बहुगुणी असलेले कराळे सर सर्व गुण संपन्न
कराळे सर... तुम्हीं please विधान सभेसाठी उभे राहा. खूप खूप गरज आहे.
आपल्या देशात अजून तरी मिलिटरी बंधन कारक नाहीये. दुसऱ्या देशात २-४ वर्ष कम्पल्सरी military service आहे. २३ व्या वर्षी रिटायर झाले तरी दुसरा जॉब लगेच मिळू शकतो त्या military chya training मुळे हे लक्षात घ्या.
बाबासाहेब आंबेडकरांनी यांचं नाव ग्यायला लाज वातलीका
1 लीटर डिझेल: 2014 चे दर 55 रुपये 49 पैसे होते. आजचे दर हे 94 रुपये 27 पैसे आहेत. शेतकरी वर्षाला 2000 लीटर डिझेल खरेदी करत असल्यास जवळपास 2014 च्या तुलनेत 77560 रुपये जास्त द्यावे लागत आहेत.
आयच्या गावात हीच तर मेक हाय 5 वर्षा पूर्वी कार्ट ।पहिलीत जात होतं त्याच्या लंगोटीचा खर्च 5 रु होता आता पोरग कॉलेज मदे जातंय आता त्याचा चडीचा खर्च 150रु है मनजी काय म्हणावं वय वाढलं पण बुदी पहिलीच्या पोराची काय राव
Are murkh no petrol diesel che bhav jagtik level tarto
Mala watla ha karale hushar manush aahe pan ha tar pesa gehun bolnara nalayak manush aahe ha
सोनं प्रति तोळा 72000 रू पार. निवडणूक झाली तर अशाच प्रकारे दर वाढणार तर नाही ना? काळजी वाटते.
नद्या जोड प्रकल्पाची सुरवात 30 years पासून pending आहे. वाळवंट zalywer सुरू होणार काय.😢😢😢
WONDER FULL SIR
रोख ठोक माणूस गावरान
कराळे सर तुम्ही बोलला ते 23. वर्षे रिटायर झाल्यानंतर हे विपणन शिकलेली मुलं देशासाठी घातक बरोबर आहे
मटा पण बारामतीच्या शररुद्धिन साहेबांचे आहे म्हणून अहमदनगर लीहले आहे हा मास्तर खरच मुघलांचा वंशज आहे
कराळे सर तुम्ही जरा जास्तच खरा बोललात😂. खूप धाडसी आहात सर तुम्ही.
निकाल लागेपर्यंत स्ट्रॉंग रूम वर लक्ष ठेवने खूप महत्वाचे आहे 👍👍
सर आपण जरांगे पाटील जनजागृती करा आजची गरज आहे
कराळे सर फार चांगले विचार मांडले. निश्चितच बदल होईल. खूप खूप शुभेच्छा!!
2024 modiji ch yenar aahet. karale sarakhe deshat khup chutya lok aahet. je lokana murkh banun video KZhead made taktat... karale tu aata deshavirodi video takun. modijina badnam karata tyamule tumhala paishe KZhead kadun yetat. tujyasarakha murkhala shikshanchi khupach garaj aahe...copykarun pass jalale shikshak aahes tu....😊😊😊
जसी सदावर्ते ला अधुमधुन कड येते तसीच कड करांडे सर ना येते नंतर यांना कोणी विचारच नाही
कराळे सर आता जर भाजपचे सरकार आले तर हा महाराष्ट्र नाही तर अख्खा भारत पेटुन उठेल
😂😂
Nice joke
@@deepakbelose5813 belose zopa pant
घरी सरपन आहे का ते बघ चूलीला चालला भारत पेटवायला
Ghari khayla ahe ka 😂😂
अरे तो आमचा व आमचया देशाचे प्रमुख आहे तुएवढा मोठा केवहां झाला बे
कसला प्रमुख आहे तो फक्त गुजरात चा प्रमुख आहे भाऊ जरा अंडभक्ती कमी करून महाराष्ट्र भक्ती वाढव निदान बाहेर ये
36:39 कराडे सर तुमचा नेता पवार ज्यान हक्क मागनारयवर चेंगराचेंगरी चिवेळ आनंली व नभेटनय़आऐवजई मुंबई ला पळून गेला पुन्हा तशी वेळ आणायची आहे का
सरांचा खूप अभ्यास आहे,आम्ही अस पाहूनच शिकतो तर आता किती राज्य आहेत जिथे अगोदर पेक्षा मुस्लिम बहुल, काय मुस्लिम शरिया मानतात,मुस्लिम नी 15मिनिट पुलिस हटाव तर ते कुणा साठी होत
आपण योग्य तेच बोललात सर आपण अभ्यास पूर्वक बोलत आहात सर 😂😂 जय महारा्ट्र
कराळे सर, दिंडोरी मतदार संगात तुमचं भाषण झालं पाहिजे कराची गरज आहे. तुमचे जोरदार स्वागत करू, वेलकम.
Jay bjp
Aà@@Rahulda300
Chatur 🤣🤣🤣🤣🤣🤣
Kashala
आला पुन्हा कराल, काय बकवास करत्योल, शिवराळ भाषा कराल, काय टाळ्या वाजवताय अनपड खेडूत लोक, झोपती महाराष्ट्र करून ठेवलाय, वर्हाडी अशी कोणती भाषा नाही, हे झोपडपट्टी अनपड मस्तूरड्या ला माहीत नाही । 😂😂😂
दादा प्रत्येक उमेदवारला एकच सांगा. आमच्या बाबांचा आणि आमच्या महाराजांचे कोणत्याही पक्षाने वापर न करता इलेक्शन लढावं. आणि धर्माचं राजकारण तर बिलकुल नाही.
अतिशय सुंदर भाषण, खुप छान
जनतेचे प्रश्न वाढविणारे, जनतेचे प्रश्न न सोडविणारे, जनतेची दिशाभूल करणारे सरकार नको. परिवर्तन तर होणारच.
वर्ध्यात आपण म्हणत होते,, अमर काळे सारख्या निष्क्रिय नेत्याले जर राष्ट्रवादी चे तिकीट भेटत असेल तर वर्ध्याचा काहीच विकास होणार नाही... अन जेव्हा अमर काळे ला तिकीट भेटल्यावर,, तिसऱ्याच दिवशी अमर काळे च्या स्टेज वर भाषण द्यायले होते तुम्ही...😂😂😂😂 पलटूराम..
महाराष्ट्रात शिधापत्रिका धान्य वितरण प्रशासन विभागाकडून धान्यासाठी काही पिशव्या वितरीत केल्या तयावर सुद्धा जाहिरात पहा...
कराळे सर ,खरं बोलणारा माणूस आहे ,,असा नेता संसद मध्ये पाहिजे,,,
भारताचे नवीन पंतप्रधान कोण होतील असे तुम्हाले वाटते. देशाचा हित जपणारा असा उमेदवार कोण. होईल.
कराळे सर तुम्ही पंतप्रधान व्हा
कांग्रेस सरकार मध्ये 1 लीटर पेट्रोल 55 रुपयांना मिळत होते. ते मोदी सरकार मध्ये 110 रुपयांना मिळायला लागले. दररोज 1 लीटर पेट्रोल खरेदी केले तरी मोदी सरकार मध्ये दररोज 55 रुपये ज्यादा वसूल केले जातआहे. मोदी सरकार मध्ये दर वर्षाला 20075 रुपये म्हणजेच 5 वर्षाला 100375 रुपये ज्यादा वसूल केले जात आहे.
तुझ्यासाठी दोन प्रश्न - तुझी जमीन आज विकायची असेल तर २०१४ च्या भावाने विकणार का २०२४ चा भाव लावणार ?.... तुझा २०१४ ला जेवढा पगार घ्यायचा, तेव्हडाच पगार तुला आज दिला तर चाललं का?...
@@ganeshkadam2479 अरे भाई शेत मालाच्या भावाच काय मग कापूस 2011 साली 8 हजाराने विकला होता मी आणी या वर्षी 7300 ने विकला याला जबाबदार कोण आम्ही भाजपा निवडून दिली होती महागाई कमी करायला जे वाढत चालिए आता अस वाटतय भाजपा पेक्षा कांग्रेस बरी आहे
सर बोलणं सर्वांना येते पण तुम्ही स्वतःला हुशार समजता
रोखठोक व परखड भाषण आहे कराळे सरांचे
फार आवडते कराळे सरांची सगळी भाषणे 👍
Mg yenar ahe ka
कराळे गुरु जे सत्य आहे ते मांडतात, मी सहमत 🙏🤝🙏
रोकठोक असच त्यांना धुतलं पाहिजे कराळे गुरू great
आपले धंदे सोडून सगळ्याला politics मधेच जायच आहे
संजय राऊत आणि आता कराळे मास्तर कुठून येतो ह्यांच्याकडे एवढा over confidence 😂💥💥
प्रत्येक तरुणाचं रक्त असेच सळसळत राहो! तरच आपली लोकशाही सक्षम होईल. धन्यवाद कराळे सर! जनतेला जनतेच्याच भाषेत विचार पेरलेत.
If hmm
मॅडम विचाराची एक बाजू बघणे चुकीचे आहे मुळात ज्ञान दानाचे उच कोटीचे काम सोडून सडक्या विचार प्रणालीचे राजकारण प्रवाहात पडणे चुकीचे आहे मुळात सर, गरूजी मास्तर राहिलेत किती असे जर प्रत्येक जन करत राहिला तर येणारी पिडी राजकरण गजकरन असल्या प्रवाहात वहात राहील चुकीचा संदेश
@@rameshjadhav1280 खरे आहे सर, पण आजची परिस्थिती पाहता झापडं लावूनही बसू शकत नाही. स्त्रियांची अवहेलना, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचवणारे घटक व सत्तेसाठी वाट्टेल ते करणारे नेते यामुळे लिहिणे आवश्यक आहे. मी १९९३ पासून चुकीच्या बाबींविषयी लिहित आहेच.
Kasala abhyasu Manus ha karale
Kasala abhyasu Manus ha karale paisa gehun Modi virodht bolnara Sharadraocha chatya
Khup chan modi chi tasun kadali, hitlar sahi sampvali paahije ,vel ali ahe, great karale saheb👍👍👍👍
देशात आजही क्रांती विरांची कमी नाही. राहूल गांधी, केजरीवाल, कैन्हया कुमार, उद्धव ठाकरे, हे क्रांतीकारी तर कराळे सर हे आजच्या युगानले प्रबोधनकार गाडगे महाराज वाटतात.
एक नंबर सर... अभ्यासू भाषण गावरान पद्धतीने
जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र. कराळे सरांना. गावरान मराठी भाषेत खूप गोडवा आहे सर.....? ,,🙏✍️👍💙💐
असे राकारणात खरे बोलणारे राहीलेच नाहीत. आता पारतंत्र्य दूर नाही. खरोखर कारण गुजरात्यांना तर स्वातंत्र्य शक्तीच नाही. त्याचा ढळढळीत पुरावा म्हणजे लष्करात एकही गुजराती नाही. पण देशाच्या भ्रष्ट्राचारात आघाडीवर आहेत. बर दुःखाची बाब म्हणजे त्यांना देशातून फरार होण्यासाठी पुर्णपणे मदत केली.
4:30 4:32 😂👍👍 chhaglch abhyas kela master 😂😂😂
अभ्यासू व जिगरबाज नेतृत्व
कराळे सर यांनी बुथ स्ट्रॉगरुम या बाबतीत जे काही विषलेशन केले आहे ते जर तंतोतंत पालन केले तर बरच काही साध्य होऊ शकेल
अप्रतिम सर
1 no saheb lanke saheb mi tyanchyamule jivant ahe covid chi madat kadhi visaru shakat Nahi
कराळे सर तुम्हीं एकदम खरं बोलतात सर तुमची खरोखर राजकारानात गरज आहे लोकसभा नाही भेटली पण विधान सभा नक्कीं उभे राहा
aare deshach nuksan hoil tyala pahale Marathi bolayala shikav. copykarun pass jalela shikshak aahe.
कराळे सर आणि सुषमा ताई अंधारे आशा हुशार आणि अभ्यासु मानसाची अत्यंत गरज आहे
Dada
😂😂😂
Abhyas karun pagal zalele
jabardast bhashan...
Purshotham
M मास्टर ब्लास्टर कराळेसर
देशात गुंड-पूंडांच राज्य येणार नाही याची काळजी आपण मतदारानी घेतली पाहिजे अशी एक मतदार म्हणून विनंती . धन्यवाद.
10 warsh gundache ch rajya hote ....tadipar godhra kand wale
Comedy khup changli karu shakta karale mastar
आमच्या विधान परिषदेत सहभागी व्हावे अशी आमची अपेक्षा आहे सर मोहाडी तुमसर विधान परिषदेत सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे सर
भाषण असे सजून सांगितले तर खरंच देशात परिवर्तन होईल!
अशा नविन वक्त्यांची महाराष्ट्रला गरज आहे सर असे सर्व विषय जनतेला समजून सांगीतले पाहिजे
अरे मास्तर आरक्षणाच्या मुद्द्यावर तुला तुतारीच्या लोकांनी शिव्या दिल्या तरी तुला लाज कशी वाटत नाही निर्लज्ज नालायक पार सोडून दिली तु
ha Manus vakta nahi wohu shakt. ha Manus murkh ha Manus chutya aahe. udya modiji ni Paisa dila tar tyancha gun gan gail .asha lokanpasun savadh Raha..Karan ha Manus modiji virudha bolnyache paishe geto....
कराळे साहेब, एक गोष्ट बोला. मुंबई तोडण्यासाठी ची ही पावले आहेत त्या दोन Gugu भवूचे..सेम मोरारजी देसाई. खूप छान बोलता आपण
नुसतं बोलघेवडे लोकांची नव्हे तर आधी केले मग सांगितले अशा लोकांची गरज आहे विधानसभा व लोकसभेत
जबरदस्त.... लंकेच विखे ची लंका जाळून टाकेल. 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩
मास्तर❤❤
इतका विरोध केला आदिवासी लोकांना पुढे करून नर्मदा बचाव बाईंनी मग कशाला नर्मदा चे पाणी देईल. महाराष्ट्र राज्यात जिथे नर्मदा आहे तिथे बांधा की धरण आणि आणा पाणी महाराष्ट्रात
1no sir karale sir
कृपया कराळेसर तुम्ही आता नेता म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा यावर वर्ग चालु करून , या देशाची लोकशाही कशी असावी , याचा जगाला हेवा वाटावा असे लोकप्रतिनिधी लोकसभा / विधानसभा व इतर सर्वच साजाजिक स्थरातील प्रतिनिधींना ज्ञानार्जन करुन , या देशाचीच नव्हे तर जगाची लोकशाही जिवंत ठेववण्याचा सन्मान माझ्या भारताला तुमच्या स्वरूपात या भारत मातेला मिळावा. अशी भारता चरणी प्रार्थना. 👏 आपल्या विचारांशी 💯 या भारताला आपले
जरागे ला शिकवा कराले सर राजकारण नशिबात नाही राव
ौऔौौौँौौौशंौौ
धन्यवाद बंधू 👍(सांगली वरून प्रतिक्रिया)
@@bapukotule6328 ते शिकलेले आहेत. त्यांना शिकवायची गरज नाही.
Jay BJP