त्या अंध भक्तांच्या ढुंग*णावर फटके द्या.. नितेश कराळे तुफान कॉमेडी भाषण Nitesh Karale Comedy Speech

2024 ж. 19 Сәу.
2 553 889 Рет қаралды

त्या अंध भक्तांच्या ढुंग*णावर फटके द्या.. नितेश कराळे तुफान कॉमेडी भाषण Nitesh Karale Comedy Speech
नितेश कराळे सर यांनी भर सभेत नरेंद्र मोदींची नक्कल करत बिन पाण्याने धुलाई केली. narendra modi यांना माहिती आहे पुन्हा निवडून येणार नाही म्हणून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीचे ४० आमदार फोडले त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना ईडीची भिती दाखवून टिकिट दिली. एवढं करून भागलं नाही तर मनसेची १.५% मतं घ्यावी लागते इतकी वाईट अवस्था भाजपची झाली आहे त्याला कारण केवळ उद्धव ठाकरे आहे. बिन शिकलेला पंतप्रधान निवडून दिला तर असच होणार असं nitesh karale यांनी म्हटलं. शिदे गटाला ८ जागा दिल्या तरी शिंदेंना ४० जणांचा प्रचार करायचा दुसरे अजित दादा ४ उमेदवार घेऊन ४४ उमेदवारांचा प्रचार करणार पण राज ठाकरे थेट ४८ उमेदवारांचा बिनशर्त प्रचार करणार आहे. काँग्रेसच्या ७० वर्षातल्या कंपन्या मोदींनी फक्त १० वर्षांत विकल्या.
#NiteshKarale #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #Modi #नितेशकराळे #ajitpawar #loksabhaelection #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nitesh Karale Sir Comedy Speech
2) maharashtra loksabha 2024
3) CM Eknath Shinde
4) PM Narendra Modi
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZhead Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер
  • विदर्भाची भाषा आहे वऱ्हाडी, आपल्या मातीतल्या भाषेला विसरू नये.... जय विदर्भ....

    @gk0031@gk003115 күн бұрын
    • . BJP यायला च नको कारण यांचे अती झालेले आहे यां नी सामान्य जनतेचे . BJP ला मदत करू नकी

      @user-fx1oi2xm5o@user-fx1oi2xm5o6 күн бұрын
    • Kothon 😂aale saheb Waat laoon takli.

      @kureshifayaz4124@kureshifayaz41244 күн бұрын
    • Asha hijdya mulech hindu dubhangla aahe ATA tar 9 states hirve zale bolaychi shista nahi galichhha

      @prakashkadu6156@prakashkadu61564 күн бұрын
  • मोदी पुन्हा नाही यणार आम्ही मत दान bjp ला नाही करणार

    @vilasudar6676@vilasudar667615 күн бұрын
    • Mi denar

      @vikramthakare3104@vikramthakare310415 күн бұрын
    • ​@@vikramthakare3104ky denar 😂

      @mayurking3814@mayurking381415 күн бұрын
    • 2024 च्या निवडणुकीत बीजेपी बाजी मारणार बीजेपी च सरकार येणार हा काळ्या दगडा वरच रेग आहे आम्ही बीजेपीला च वोट देणार अबकी बार मोदी सरकार

      @nileshghag-zf6ir@nileshghag-zf6ir15 күн бұрын
    • Dhanyawad

      @sharmilapai8359@sharmilapai835915 күн бұрын
    • Desh wachwa,modi la vote deuu naka.

      @sharmilapai8359@sharmilapai835915 күн бұрын
  • कलम 29नागरिकों के वर्ग जिनकी एक विशिष्ट भाषा, लिपि या संस्कृति है, को उसे संरक्षित करने का अधिकार है। बोंबलायचं नाही सर च बरोबर आहे.

    @Arunayy@Arunayy9 күн бұрын
  • उद्धव ठाकरेंचेगुणगान गाणारेमास्तरांना आठवण करून द्यावी कि यांना मातोश्री वरून हकलवून दि लेआहे

    @KaranShetty-rp8gp@KaranShetty-rp8gp11 күн бұрын
    • निर्लज्ज आहे

      @ganeshsurve7231@ganeshsurve723110 күн бұрын
    • विसरला असेल बहुतेक

      @tarakishorshelke3675@tarakishorshelke36756 күн бұрын
  • मी आजपर्यंत भाजपला मतदान केलेलं नाही. देशाच्या नुकसानीला मी जबाबदार नाही

    @ActiveSagar583@ActiveSagar58315 күн бұрын
    • Appreciate 🎉

      @kumartribhuwan503@kumartribhuwan50315 күн бұрын
    • लै भारी या वेळी पण तेच करा

      @dnyaneshwardeore8724@dnyaneshwardeore872415 күн бұрын
    • मी पण

      @pratapraodesai3690@pratapraodesai369015 күн бұрын
    • MI hi kadhich kele nahi Pan Pratham Bharat Nantarr pakistan suddha ha Apalach desh Aahe Jay vichar dhara

      @sanketmate4571@sanketmate457115 күн бұрын
    • चाटू बंद पोपटपंची कर

      @vijaybalip5266@vijaybalip526615 күн бұрын
  • मोदी सरकारने ईपीस ९५ पेन्शनरची व्यथा कळून घेतली नाही म्हणून भाजपला मतदान करू नये धन्यवाद

    @user-yl5kc4mm1b@user-yl5kc4mm1b15 күн бұрын
    • मी पण आपल्या मताशी सहमत आहे ह्या आसाराम बापूला हद्दपार करूया

      @BalasoMahadik-ip4qm@BalasoMahadik-ip4qm15 күн бұрын
    • Apki soch galat hai

      @dhananjaybagad6881@dhananjaybagad688115 күн бұрын
    • L.p.🎉 😢by y😊​@@dhananjaybagad6881

      @arundolas1877@arundolas187715 күн бұрын
    • Pagal no 1.

      @kolardorpe3161@kolardorpe316114 күн бұрын
    • ​@@dhananjaybagad6881का ते आग्नीविर बरं आहे का

      @panditindore5970@panditindore597014 күн бұрын
  • आपला एकच धर्म असायला पाहिजे माणुसकी. सर्व धर्म समभाव.

    @user-be3pe4xx7q@user-be3pe4xx7q7 күн бұрын
  • This is what educated politicians look like .🔥🔥 I request the people of his constituency to vote for him.🎉🎉

    @Anony14222@Anony142226 күн бұрын
  • खूप छान कराळे सर तुम्ही शंभर टक्के समाजासाठी योग्य शिक्षक आहेत पण भाजप प्रणित शिक्षक संघटनांचे शिक्षक फक्त पगार घेण्यासाठी शिक्षक आहेत आणि इतर संपूर्ण वेळ फक्त मोदी आणि भाजप साठी राजकारण करण्यासाठी शिक्षक आहेत आणि समाजकारण तर अजिबातच नाही त्यासाठी आज साने गुरुजी सारखेच शिक्षकांची आवश्यकता आहे.

    @vasantraosuryawanshi4021@vasantraosuryawanshi402115 күн бұрын
    • पण हा बेवडा सर वाटतोय

      @jaibheem5095@jaibheem509513 күн бұрын
    • कडवट भाषाच डोळे उघडवते

      @namdeojenekar@namdeojenekar13 күн бұрын
    • No. Tanki baj modi

      @suvarnarane7624@suvarnarane76249 күн бұрын
    • @@jaibheem5095 वाटनार ना मित्रा कारण तुझ्या बुद्धी बाहेर च विषय आहे..

      @ashwiniwalke9308@ashwiniwalke93089 күн бұрын
    • @@ashwiniwalke9308 तो येडा बडबड जास्त करतोय आणी शिव्या पण देतोय, तिथेच त्याची अक्कल समजतोय.

      @jaibheem5095@jaibheem50959 күн бұрын
  • कराळे सर जे पण बोलत आहेत ते बरोबर आहे. अस सरकार देशा चा विकास नाही करू शकत फक्त दिशाभुल केली जात आहे.

    @headyrebel@headyrebel15 күн бұрын
    • विकास केला नाही हे सोडा जो झाला होता तो विकला पुडे जान सोडा हाऊ 10+15.वर्ष मागे घेऊन गेला बाप्पा

      @nimbapatil9462@nimbapatil946215 күн бұрын
    • ​@@nimbapatil946210 varsha mage gelo apan??? Bailgadi na firayla lagle vatta lok😂😂😂😂😂😂😂

      @prafulwaghade4809@prafulwaghade480915 күн бұрын
    • किती नालायक माणूस आहे हा. तो भारतात रहातोय का ?

      @ramraogite9759@ramraogite975914 күн бұрын
    • हो पण याला शिव्या देण्याचा अधिकार नाही

      @pravinkumarm8676@pravinkumarm867614 күн бұрын
    • देशाचा विकास म्हणजे काय आणि कसा असतो ते कळायला बुधदी लागते. फुकटचे खाऊना देशाचेआणि विकासाचे काहीच देणेघेणे नसते.

      @ramraogite9759@ramraogite975914 күн бұрын
  • खुप छान संस्कार आहेत तुम्हचे आदर्श पुरस्कार मिळाला पाहिजे ऐक

    @user-hn5sl3xe4o@user-hn5sl3xe4o9 күн бұрын
  • कराळे सरजी अति सुंदर भाषन जय भीम जय शिवराय जय संविधान

    @bharatsardar4540@bharatsardar45405 күн бұрын
  • 😂बेरोजगारी तर १० वर्षापासूनच वाढली , नाहीतर पूर्वी ७० वर्षापासून लोकं कलेक्टरचं होते.. कराळे पण रतन टाटांच्या बरोबरीचा माणूस होता..😅😂😅😂

    @8055Krushnadeshamukh..@8055Krushnadeshamukh..12 күн бұрын
    • Agdich khar😂😂😂😂

      @rupalikulkarni1450@rupalikulkarni145011 күн бұрын
    • Ekdam bhi😊

      @nakulbudhbaware1510@nakulbudhbaware151010 күн бұрын
    • Yalach mantat anbhakt

      @praviningale305@praviningale30510 күн бұрын
    • २०१४ नंतर देशाच्या संपत्तीमध्ये पतन झाले.

      @sudhirgovilkar1280@sudhirgovilkar128010 күн бұрын
    • Exactly right

      @user-zl8gu8bv7q@user-zl8gu8bv7q9 күн бұрын
  • या वेळेस bjp ल मतदान नहीं

    @shubhammali7887@shubhammali788715 күн бұрын
    • जा त्या दाऊद इब्राहिम च्या लोबंत्यांना दे मतदान, आरे या दाऊदला आणि त्याच्या टोळीला लहाणाचे मोठे कोणी केले हे जरा चाचपणी कर,

      @saurabhbibe6142@saurabhbibe614215 күн бұрын
    • काय फरक पडतो, येईल तर BJP. कारण तुमच्या भाषेवरून तुमची लायकी नाही हे तुम्ही सिध्द केले आहे. मग आमच्या कडे दुसरा एकच पर्याय आहे. तुम्ही घ्याल शेकून.

      @subhashkalsarpe2610@subhashkalsarpe26107 күн бұрын
  • आयत वायत भेटलं अन इकून रायला. हे कोठून आलं इकासाठी. हे थो सांगत nahi चोट्टा. जागे व्हारे लोकहो. जय बाबा.

    @kishorewarkade4241@kishorewarkade42415 күн бұрын
  • जाहीर शिवीगाळ.. बद्दल कोणत्या IPCकलमखाली सरांवर केस करता येता येईल ?याची कल्पना आणि तयारी सरांची असेलच.

    @user-lh3rq2zd9h@user-lh3rq2zd9h9 күн бұрын
    • master sathi vegdi KLM bnvun pinjryat takate modi yale

      @amolrahangdale671@amolrahangdale6716 күн бұрын
    • लागली का मिर्ची 😂

      @sachinbhadange4050@sachinbhadange40505 күн бұрын
    • जाहीर शिवीगाळ आणि राजकीय मंच हे नवे नाही... वाईट वाटले चांगली माणसे ह्या जगात टिकत नाही देव तरी नेतो नाही तर दानव राजकारणी तरी नेतात.... काय गरज होती का? चुकून जिंकले तर अजेंडा काय असेल हे तर बोलतच नाही... टिकेला टिकेच उत्तर देत बसलेत...सुधारला महाराष्ट्र..... सुधारला देश

      @parag_Parag@parag_Parag3 күн бұрын
    • Tumche Beejeepee wale Kay dudhane dhutle aahe ka ??? Aree kiti shivya dilya aahet ektya nitish rane ne te bagha aadhi ...tyana konta kalam lavla tumhi

      @Sachboltahubetasmjhakya@Sachboltahubetasmjhakya2 күн бұрын
    • Congress ne kiti paise dile sir bomblayache

      @188pahehe@188paheheКүн бұрын
  • मस्त बोललास सर या अनपड व्यक्तीला देशाचा पंतप्रधान बनवून देशाची वाट लावून घेतली

    @shrutikajadhav7696@shrutikajadhav769615 күн бұрын
    • ​@@kishorbagal186ti barobar boltiye sushikshit maanus PM zala payje

      @Sam-vz9gq@Sam-vz9gq15 күн бұрын
    • 😂😂😂😂 अकलेचे आणि तुमचे काही संबंध असतील असे वाटत नाही

      @maharajmaharaj@maharajmaharaj15 күн бұрын
    • काळजी नका करू पुडच्या पंचवार्षिक ला K. ANNAMALAI IPS होणार आहेत PM, एवढ्या वेळेस करा ADJUST 🙌

      @ek94933@ek9493315 күн бұрын
    • तुम्ही नाही बनवलं वहीणी ज्यांनी बनवले ते पुन्हा त्यांनाच बनवतील मग काय करणार तुम्ही

      @dnyaneshwardeore8724@dnyaneshwardeore872415 күн бұрын
    • kzhead.infoxmqGlOjHJfI?si=Cl6IHDDv69M7jKSt😂😂😂❤❤❤❤

      @yogeshNavharkar5698@yogeshNavharkar569813 күн бұрын
  • बर झाल आम्ही पण मोदी सरकारच्या विरोधात आहे ते कराळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध झाले.

    @ravipatil8289@ravipatil828914 күн бұрын
    • 😅

      @satishparkar267@satishparkar26711 күн бұрын
    • अअअअअअअॲअअअअॲअअअॲॲॲअअअअअअअअअअॲअअअॲअअअअअअअअॲ​

      @nilakanthgore8129@nilakanthgore81299 күн бұрын
    • Aamhi tar aamchy experience varun tyachy opposite gelot

      @charusheelasawant1933@charusheelasawant193316 сағат бұрын
  • लाखात ऐक गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद साहेब जयभीम

    @marutigaikwad3825@marutigaikwad3825Күн бұрын
  • Karale you have to use the correct word. Use good wording in public speaking. You can express your thoughts in a polite way .

    @surendramahakalkar9173@surendramahakalkar91739 күн бұрын
  • ऊद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩

    @user-xu5dh7tu4d@user-xu5dh7tu4d15 күн бұрын
    • Fakat uddao Thacker ✌

      @user-yu7lo8mt1i@user-yu7lo8mt1i15 күн бұрын
    • हो पण हा हाये कोन महात्मा गांधी,की सरदार पटेल कोन हाय?

      @dnyaneshwardeore8724@dnyaneshwardeore872415 күн бұрын
    • लागली का गांधींची गरज भक्ता😂😂😂​@@dnyaneshwardeore8724

      @vinodyadav-uq1lp@vinodyadav-uq1lp15 күн бұрын
    • जय ज्ञानेश्वर माऊली

      @dipakrajput4743@dipakrajput474315 күн бұрын
    • ​@@dnyaneshwardeore8724ठाकरे .बस नाम काफी है

      @user-uq2fy7oc7e@user-uq2fy7oc7e14 күн бұрын
  • आम्ही मतदान 2014/2019 ला bjp ला दिले... का तर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आम्हाला गर्व होता bjp चा... परंतु सध्या bjp ने जे आमदार जेल मध्ये पाहिजे होते तेच आमदार आज त्याच्या पक्षात आहे... आणि विशेष म्हणजे bjp ने त्याच्या वर महाराष्ट्र लुटून खाला हे आरोप केले होते... त्या मुळे जो हा विडिओ बघतील त्यांना एकच विनंती आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये जे काय महाराष्ट्र ला लुटून खाल ते आज तिथे नाही bjp मध्ये आहे... त्या मुळे सर्वांनी मतदान हे विचार पूर्वक करा... पुनः महाराष्ट्र त्याच्या हातात जाईल ज्यांनी महाराष्ट्र लुटून खाला... एक वेळेस महाराष्ट्र ची प्रगती कमी झाली तरी चालेल पण ज्या च्या वर आरोप आहे त्यांना मतदान करू नका

    @nileshbhosale9155@nileshbhosale915515 күн бұрын
    • 100% खरं आहे

      @sureshkate7401@sureshkate740115 күн бұрын
    • Do not Vote BJP

      @ganeshpatil5260@ganeshpatil526015 күн бұрын
    • ❤🫡

      @user-lr5my4zw3d@user-lr5my4zw3d15 күн бұрын
    • अाशा मांसाले तिकीटे द्या ला पाहिजे भाऊ कारले गुरुजी विधजसभा मंडे जलकाणारा

      @bhaktinaad701@bhaktinaad70115 күн бұрын
    • आरे उद्धव ठाकरे वर पण भ्रष्टाचाराचं आरोप आहे त्याला पण मतदान करू नका.

      @ashokgayke5205@ashokgayke520515 күн бұрын
  • काळे सर जे सत्य बोलताहेत डिग्री बद्दल शिक्षणाबद्दल तडीपार बद्दल हे काही अंध भक्तांना अजिबात पटत नाही आहे परंतु मित्रांनो जरा विचार करा कराळे सर जे बोलत आहेत याच्या ते मुद्दे किती महत्त्वाचे देशासाठी खरोखर शिक्षणाचा विचार आहे का त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे का एक देशाचा पंतप्रधान शिकलेला नसावा का शिक्षणाचे आज ताकद आपल्याला सर्वांना माहिती आहे बाकीचे देश कुठे चालले आहेत खरोखरच चंद्रयान पाठवले ते कोणी पाठवले त्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत कोणी केले त्याच्यासाठी अभ्यास लागतो शिक्षण लागतो आणि एक अनपड व्यक्तीचा झेंडा फडकवतो फक्त जरा हे लोकांना का कळतंय कमीत कमी सत्यात उतरलं पाहिजे

    @chandrabhansingerpathare9694@chandrabhansingerpathare96942 күн бұрын
  • एक नंबर सत्य माहिती जनते समोर ठेवली धन्यवाद.

    @shyamwaghmare5445@shyamwaghmare54459 күн бұрын
  • कराळे सर बरोबर बोलतात हा जनतेने विचार केला पाहिजे भाजप हटाव

    @ashokbhusare2913@ashokbhusare291315 күн бұрын
    • Yanna ticket pahije asel

      @user-op1qt8ph6r@user-op1qt8ph6r12 күн бұрын
  • सत्य बोलणेसाठी हिम्मत लागते ई डी लवकरच येणार आहे पण जनता पाठी राहील

    @scgaming1901@scgaming190115 күн бұрын
    • इ डी काय उखडून घेऊन जाईल? नंगा नहायगा क्या और निचोडेगा क्या? अशा अवस्थेत असलेल्या माणसाला इ डी ची भीती नसते.

      @deepaksarawade1062@deepaksarawade106215 күн бұрын
    • @@deepaksarawade1062😂

      @a.g.n.artistpainter3198@a.g.n.artistpainter319815 күн бұрын
    • 😂😂😂😂 सुजलिो की तोंडानेच

      @keepsocialdistance1643@keepsocialdistance164311 күн бұрын
    • 😊😊

      @raamkv6194@raamkv619410 күн бұрын
    • 😊😊

      @raamkv6194@raamkv619410 күн бұрын
  • खर बोलतोय रे बाबा हा काय केल रे शेतकऱ्यांसाठी कांद्याला बाजार 10 रू किलो खर्च 12 रू किलो भाजी पाल्याचे बाजार कमी काय करायचे शेतक ऱ्याने

    @santoshkakade6048@santoshkakade60487 күн бұрын
  • सलाम खरोखर तुम्ही खरं बोलताय राजीव गांधीची पेन्शन खायला लाज वाटत नाही गांधी परिवाराचे उपकार आहेत

    @shashiavaghade4008@shashiavaghade40089 күн бұрын
    • गांधी कि खान

      @user-fl1hu8ev7n@user-fl1hu8ev7n4 күн бұрын
  • कराडे गुरुजी अग्निवीर या करिता आणली कारण गुजरात सोडून सगळे आर्मी मध्ये जातात. गुरुजी आणखी नागपूर ते मुंबई विमान तिकीट = 4500 - 8000 मुंबई ते अहमदाबाद तिकीट = 2000 ते 2800 फक्त केव्हाही काढा सगळ्यांना विमान कंपनी डिस्टन्स सारखं आहे

    @satishmoharkar8441@satishmoharkar844115 күн бұрын
  • कराळे गुरुजी धन्यवाद लई भारी निर्भिड , अभ्यासू वृत्ती, ग्रामिन जीवन, आत्मज्ञानानं परिपूर्ण भाषण ऐकून आपल्या सारखे तरुण नेत्यांची भारताला गरज आहे, मनापासून अभिनंदन 🙏

    @bmmohite@bmmohite15 күн бұрын
    • करेक्ट भैया

      @shaikhbashir5779@shaikhbashir577915 күн бұрын
    • कराळे सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र दौरे करा

      @ashokkolhe8104@ashokkolhe810415 күн бұрын
  • तुम्ही सांगा आज खरोखर मोजकेच उद्योगपती श्रीमंत बनत चालले आहेत देशाची संपत्ती त्यांना लुटली जात आहे शेतकऱ्याची अवस्था ही दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे लोकांना हे का नको आहे सध्या

    @chandrabhansingerpathare9694@chandrabhansingerpathare96942 күн бұрын
  • सत्य बोलतायत कराळे सर👌👌पण मंद लोकांच्या कडे मेंदू नावाचा अवयव असेल तर त्यांना पटेल न तुमचं म्हणणं..

    @ashwiniwalke9308@ashwiniwalke930810 күн бұрын
  • हॅलो धन्यवाद सर आपल्यासारखे तरुण अभ्यासू ज्ञानी हुशार उत्साही देशाला पुढे नेणाऱ्या नेत्यांची अत्यंत गरज आहे

    @panditgaikwad6494@panditgaikwad649415 күн бұрын
    • Tu pn piun aahes vatte

      @user-fi9fz2ds2n@user-fi9fz2ds2n11 күн бұрын
  • पूर्व प्रधानमंत्री मा. मनमोहनसिंग ❤

    @shubhamgawas4835@shubhamgawas483515 күн бұрын
  • करावे सर तुमचेच भाषण एकदम झकास आहे आम्ही शरद पवारांचे समर्थक आहोत

    @poonamthube2222@poonamthube2222Күн бұрын
  • Sir tumcha himmtila pathima aahe original Congress ❤❤

    @YogeshSonawane-ow8qm@YogeshSonawane-ow8qm10 күн бұрын
  • मिलिटरी मध्ये शहा, कटारिया, पारेख, सारडा, काबरा, कुलकर्णी जोशी, या नावाचे किती लोक आतापर्यंत गेले याचा शोध घ्या 😊😊😊खरी देशसेवा आणि रक्षण हे लोक का करीत नाही? हे लोक फक्त माल कमावतात आणि इतर गोरगरीब मिलिटरी मध्ये जाऊन देशाचे रक्षण करतात त्यांना पण सन्मानाने ते करू देत नाही 😊😊😊

    @DipakTayade-qu2wz@DipakTayade-qu2wz15 күн бұрын
    • भाऊ ते टॅक्स भरतात म्हणून सर्व व्यवस्थित चालत .

      @user-uq2fy7oc7e@user-uq2fy7oc7e14 күн бұрын
    • कॅप्टन चंद्रकांत कुलकर्णी कारगीलच्या युद्धात शहिद झाले जरा कारगील पुस्तक वाच मूर्ख कराळे क्लास घेणारा कधी पास झाला नाही

      @narendra3671@narendra367113 күн бұрын
    • ‌एक निवडणूका झाल्यावर राहुल प्रियांका अरविंद यांनां सैन्यात पाठव.

      @comedycorrtunadda@comedycorrtunadda12 күн бұрын
  • असाच आवाज उठविणारा योद्धा पाहिजेत आज ह्या देशात नाहीत तर हे बिजेपी वाले देशाचं 💯💯💯 वाटोळे करून टाकणार सावध व्हा सतर्क राहा 😮😮

    @saptshrungigoatfarmdashrat2216@saptshrungigoatfarmdashrat221615 күн бұрын
    • मास्टर

      @mangeshacharya@mangeshacharya14 күн бұрын
    • @@mangeshacharya I .my

      @suraiyyaattar6423@suraiyyaattar642313 күн бұрын
  • भाषेवरून व्यक्ती कोण आहे , त्याची बौद्धिक. क्षमता त्या व्यक्तीवर संस्कार कसें झाले असतील त्याचे गुरु कसे असतील या सर्वांचा अंदाज येतो शब्दा सारखे शस्त्र नाही ते जपून वापरावे अन्यथा सर्वनाश अटळ असतो पेरले तेच उगवते बोलण्यासारखे उत्तर येते गतिचा तिसरा नियम सांगतो की क्रियाबल व प्रतिक्रिया बल समान पण विरुद्ध दिशेने असते जाणकारांनी भान ठेवून बोलाव एवढच धन्यवाद

    @yuddhveermahindrakar6864@yuddhveermahindrakar686410 күн бұрын
    • पंतप्रधानांची भाषण किती खालच्या स्तरावरचं आहे. माछली, मास, मुसलमान, मंगलसुत्र, भटकंती आत्मा, मुझे 91 गाली दी, मुझे बदनाम कर रहे हैं. मैं गरिब हू ( रोज दिवसातून दहा वेळेस पाच पाच लाखांपेक्षा महागडे कोट बदलवतो आन म्हणतो मैं गरिब हू) मैं फकीर हू ( फकीर सोडून येथे राजकारण का करतोय) 15 लाख देणार, महागाई कमी करणार, दर वर्षी दोन कोटी रोजगार देणार. कुठे गेले हे आश्वासन? अशी लबाडी पंतप्रधान पदाला शोभते का? याचा गुरु कोण असेन.

      @BhaskarRathod-vl9dl@BhaskarRathod-vl9dl5 күн бұрын
  • I salute Nitesh Karele for his great speech well done I wish him all the best

    @zachariafrancis436@zachariafrancis4368 күн бұрын
  • मा.कराळे सर नमस्ते आपण सत्य आहे तीच आजची परिस्थिती जनतेला सांगितली मान्य आहे ऐकून समाधान आहे . परंतु आपण जे पक्षाचे चिन्ह आहे. त्या बाबतीत माहिती दयावी ही विनंती आपणास आमचे ग्रुप तर्फे सांगणे❤ आहे

    @rajanizende6474@rajanizende647415 күн бұрын
  • माननीय शिवश्री कराळे सर यांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🌹🌹🚩🚩 प्रिय सर तुम्ही एकदम बरोबर बोलला आहात तुमचे विचार ऐकून हायसे वाटले. कुणीतरी बुडत्या वेळेला आपल्यासोबत आहे. हे पाहून धीर आला आधार वाटला. सर सध्या परिस्थितीत देश आणि देशवासी अत्यंत नाजूक व भयावह परिस्थितीला तोंड देत आहेत. देशात प्रचंड महागाई वाढली आहे. प्रचंड महागाईला तोंड देण्यासाठी लोकांकडे रोजगार नाही. रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत. संसाराचा गाडा हाकतांना लोकांच्या नाकी नऊ येत आहेत. लोकांच्या डोळ्या पाणी नाही तर रक्त सुद्धा येत आहे. देशाचा प्रधानमंत्री अडाणी असला की असेच होणार म्हणून या वेळेस सुशिक्षित प्रधानमंत्री निवडला पाहिजे . तुमच्या विचारांशी आम्ही सहमत आहोत. RSS ने देशभरातील शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयांचे खाजगीकरण करून गोर, गरीबांना ज्ञान, शिक्षणापासून कोसो दूर नेले आहे. आपल्याला RSS ने पाषाण युगाकडे जाण्यासाठी मजबूर केले आहे RSS देश चालवत आहे. मोदी, शहा फक्त आणि फक्त नामधारी प्रधानमंत्री व गृहमंत्री आहेत. RSS. मुखवटे , सर तुम्ही तुमच्या परखड, निर्भिड आणि प्रामाणिक पत्रकारितेसाठी व विचारांसाठी प्रसिध्द आहात . तुमच्या परखड, निर्भिड आणि प्रामाणिक विचारांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🛞🛞🙏🏻🙏🏻❤️❤️🌷🌷🌷🌷🌷🌹 जय जोतिबा, जय भीम, जय संविधान, जय भारत 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    @dadaravranjr@dadaravranjr14 күн бұрын
  • अबकी बार बिजेपी ४४४+ पार.जय श्रीराम.

    @ashoksadafale566@ashoksadafale5662 күн бұрын
  • बाकीचं सगळ बरोबर आहे सर, पण डिग्री प्रमाणपत्र पण चूक असेल पण, University हे शब्द बरोबर आहे, आणि तो फाँट पण वेगळाच आहे,..... बाकी सगळ बरोबर आहे.....

    @MarathiNaukri@MarathiNaukri12 сағат бұрын
  • कराळे सर बरोबर आहे तुमचं जयमहाराष्ट

    @vishnupingale535@vishnupingale53515 күн бұрын
    • 😂

      @sudhirnilkanthe8790@sudhirnilkanthe87909 күн бұрын
    • महाराष्ट्र √

      @pravinaade8994@pravinaade89944 күн бұрын
  • संविधानाची ताकद काय असते हे आपण दाखवून दिलं धन्यवाद सर जय भीम जय शिवराय 🙏

    @rohidaspanpatil6080@rohidaspanpatil608012 күн бұрын
  • Grate tiger grate truth speaker you God bless you bjp matlab jhut hai

    @khadarnawazkhadarnawaz7491@khadarnawazkhadarnawaz74917 күн бұрын
  • सर तुम्ही लालू प्रसाद यादव सारखे सर्वांत जास्त प्रसिद्ध होणार अस माझ मत आहे

    @sandeshgavit8167@sandeshgavit81673 күн бұрын
  • कराळे गुरुजी अगदी सामान्य माणसाच्या मनातील भावना बोलताना दिसत आहेत

    @pp-bj6sk@pp-bj6sk15 күн бұрын
  • सर तुमच्या पेक्षा तुमचे आईवडीलांना धन्यवाद देणे महत्वाचे आहे कारण की असा सुपात्र पुत्र रोख ठोक बोलणारा त्यांनी या भारत भूमिस दिला आहे जसा श्वान दारात येणार्याला करतो आहे तसाच आपण देखील असाच पराक्रम गाजवला आहे या मागची चार पाच वर्षे कुंभ करणा सारखी झोपुन विश्रांती घेतली होती आणि आज तुमची सदरचे राजास गरज पडल्यामुळे तुमचा निद्राभंग करून आपणास रंगमंचावर पाठवले आहे सर मी कोणत्याही पक्षाचा अथवा नेत्यांचा बगल चेला नाही मी तुम्हांस विचारणा करतों की आपणास खरोखरच देशाची, गोरगरीब जनता याची सेवा करावीशी वाटत असल्यास बाबा आमटे,शाहू राजे, लालबहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस,लाला रजपुत राय ,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज,मेहरबाबा संत तुकडोजी महाराज,संत तुकाराम महाराज या सारख्या अनुययां सारखी सेवा करावी खरं,बोलतो सर जर मी दुसऱ्या स नावे ठेवली नाहीत तर मला कोण मोठे म्हणणार सुज्ञास अधिक काय सुचवावे सुर्याच्या प्रकाशापढे काजव्यांचा काय उजेड सर मी हे काय टिप्पणी केली त्या बद्दल आपले क्षमा मागून माफिची भिक्षा मागत आहे ती आपण उदार अंतःकरणाने घालावी हीच आपले जुगल चरणी विनम्र प्रार्थना आहे धन्यवाद

    @vitthaljadhav8687@vitthaljadhav868714 күн бұрын
    • सर लवकर च. B J P जॉईन करतील

      @sharaditnare63@sharaditnare6313 күн бұрын
    • Virynice sirji

      @PrabhuHolkar@PrabhuHolkar12 күн бұрын
    • Sir te je Modi sirana shivi deta na tya warur tyanche sanskar tyachya war kay jhalet te kalat .,.

      @meriawaz1975@meriawaz197512 күн бұрын
    • हींदू च पतन नीस्चीत आहे कारण हीन्दूंला सत्रू वळखू येत नाही

      @yashwantdeshmukh8019@yashwantdeshmukh801911 күн бұрын
    • ....आत्ता समजले, शिवसेना प्रमुखांनी या इसमाला त्याची जागा का दाखवली!

      @anuradam7186@anuradam718611 күн бұрын
  • Ye dil ka dard h jo gusse me bahr aa raha h

    @yasmeenkhan1545@yasmeenkhan15458 күн бұрын
  • karale guruji love you aamhi kalakr ya modi sarkarne lockdown cha kala madhe lalakararana upashi thaval sir

    @user-ex4cp9fq6n@user-ex4cp9fq6n7 күн бұрын
  • याला मास्तर कोणी केला,,, कराळे पेक्षा जास्त शिकलेली लोक आहेत पण याच्या सारखं गाढव बघीतले नाही

    @pandurangkarche8095@pandurangkarche809513 күн бұрын
    • Satya bolnare lok avdat nhi ka dada

      @ShitalGadge79@ShitalGadge7910 күн бұрын
    • Murkh tr tu ahe

      @praviningale305@praviningale30510 күн бұрын
    • 😅

      @somnathjagtap8878@somnathjagtap887810 күн бұрын
  • भाजपला स्वर्गवासी झालेल्या लाखो पेन्शनर्स बांधवांचा ७५ लाख वयोवृद्ध पेन्शनर्स यांचा शाप आहे.कोट्यावधी मतदाते पेन्शन महागाई च्या कारणांमुळे भाजपला मतदान करणार नाहीत.भाजपची चारशेहून जादा सिटे पडणार आहे.राहूल गांधी जिंदाबाद भारत माता की जय ❤

    @manikpawane3247@manikpawane324715 күн бұрын
    • Mungerilal😂😂😂😂

      @prafulwaghade4809@prafulwaghade480915 күн бұрын
    • पेंशन बंस करा

      @pravindeshpande3525@pravindeshpande352515 күн бұрын
    • Bhai pension koni band keli

      @cutestbeby@cutestbeby15 күн бұрын
    • त्या बावळटाला काही अक्कल आहे का ?

      @bansidharphalke1307@bansidharphalke130714 күн бұрын
    • काँग्रेसच्या काळात म्हणजे 2005 साली पेन्शन बंद करण्यात आलेली आहे. उगीचच काहिही बोलण्यात अर्थ नाही.

      @bansidharphalke1307@bansidharphalke130714 күн бұрын
  • आरे स्वतः सर म्हणुन घेतो आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांन बद्दल कसे बोलावे ते सुद्धा तुला कळत नाही का

    @prafullchintaman3466@prafullchintaman346610 күн бұрын
    • Tula kalte ka yedgandya

      @bhaskarjangar6200@bhaskarjangar62009 күн бұрын
    • कळते का. काही तुला थोडे तरी

      @moredipikat837@moredipikat8379 күн бұрын
    • तू मोदी भक्त आहे का जय महाराष्ट्र

      @sureshgite7128@sureshgite71288 күн бұрын
    • Ka tuza PM Pakistani aahe ka​@@sureshgite7128

      @shivagosavi236@shivagosavi2368 күн бұрын
    • Jab nainsafi hoti h to dil ka dard ese hi bahr aata h fir bhasha mayne nahi rakhati ki samne koin h

      @yasmeenkhan1545@yasmeenkhan15458 күн бұрын
  • सर तुम्ही बोलले ते काहींच्या खाली जळजळ होईल पण अगदी बरोबर आहे ..👍

    @dineshgavit2003@dineshgavit200344 минут бұрын
  • कर‍ाळे सर यांतरच्या भाषणात यु.पी.एस.सी.च्या भर्तीचे सर्वोच्च पदे परीक्षा न घेता लॅटरल एन्ट्रीने कसे भरलेत हे सुद्दा सांगा.

    @sachinkale5733@sachinkale573315 күн бұрын
  • एकदम बरोबर आहे सर तुमचं अशी खर बोलायची हिम्मत फ्कत तुमच्या मध्येच आहे.

    @gautamsuradkar8410@gautamsuradkar841015 күн бұрын
    • भाजप हटाव नाही तर लावो फिरसे.बीजेपी को.

      @kamalnirphale4596@kamalnirphale459614 күн бұрын
  • vaha mastar manala tumala salama karato ase karya karte pahijeth choara nako sikalela pahije good job sirji

    @user-zw1rx8dx9q@user-zw1rx8dx9qКүн бұрын
  • मी अनपड अडाणी पंतप्रधानांना कधीच साथ देणार नाही यापुढे

    @chandrabhansingerpathare9694@chandrabhansingerpathare96942 күн бұрын
  • शिक्षकी पेशाला कलंक लावु नका.ईतकी वाञट भाषा एका शिक्षकाच्या तोडुन शोभत नाही

    @user-tq2zu9fo1w@user-tq2zu9fo1w15 күн бұрын
    • दिदी ओ दिदी ... ही भाषा पंतप्रधान पदाला शोभत असेल तर.. ह्या शिक्षकाची भाषा काही वाईट वाटत नाही...

      @umeshkadam7752@umeshkadam775215 күн бұрын
    • 50 Crore ki girlfriend

      @ajayendgallu2328@ajayendgallu232814 күн бұрын
    • गप रे पिल्लू... तू एकटाच असं बोलणारा आहे 😂😂

      @Devila912@Devila9126 күн бұрын
  • बरोबर आहे तुमच thanks

    @nehajadhav4348@nehajadhav434814 күн бұрын
  • अभिनंदन कराळे सर अभिनंदन जय महाराष्ट्र

    @sdpatil1330@sdpatil13302 күн бұрын
  • कराळे सर तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात जय भीम 💙

    @shitalbhalerao8465@shitalbhalerao84659 күн бұрын
  • कराळे सर म्हणजे जनतेचा आवाज 👍👍महागाई वाढवली टैकस,वाढले तरी पैसा नाही सगळ्या कंपन्या विकल्या

    @anjaligadekar78@anjaligadekar7813 күн бұрын
    • पन भाऊ पगार वाढले नाही का . रोजगार वाढले नाही का.

      @gauravsheshravjiakotkar1564@gauravsheshravjiakotkar156411 күн бұрын
    • करालेना विकास म्हणजे काय समजेका ? तो ज्या विषयावर बोलतोय त्या विषयात किती बदल झालेत ते पण त्यांना माहीत नाहीत वाटत.

      @ramraogite9759@ramraogite975911 күн бұрын
  • Saheb तुमचं सव्वा द खूप कॉन्फिडन्स आहे, मला तुमचं धारा 370 वर काय बोलणार याची ऐकायची आवड आहे फक्त इच्छा आहे

    @MarotiShende-tv5iz@MarotiShende-tv5iz10 күн бұрын
  • किती अक्कल आहे हे भाषेवरून कळत.... दुश्मन कोणीही असो चांगला नाहीतर वाईट....आदर महत्त्वाचा....

    @Ayurveda-1989@Ayurveda-19899 күн бұрын
    • Are baba pn khar bolat aahe ns

      @VijayNawkar-cl7kp@VijayNawkar-cl7kp8 күн бұрын
    • Gavchya lokkanna hyach bhashet kalte ani walte

      @madhurinalawade8965@madhurinalawade89658 күн бұрын
    • मास्तर होण्याची लायकी आहे का?

      @babashebgavhane2957@babashebgavhane29577 күн бұрын
    • He congress bhakt distance. Atishay gachal bhasha.

      @swatizawar2879@swatizawar28797 күн бұрын
    • मी सुद्धा गावाचा आहे.... karale sir short videos या नावाने you tube वर सर्च कर आणि त्यांच्या वर लोकांनी केलेल्या कमेंट read कर कळेल तुला या माणसाची लायकी काय आहे ते...

      @Ayurveda-1989@Ayurveda-19897 күн бұрын
  • कराळे सर एकदम कडक बोलले सर खूप घेतली आगे बढो सर जय महाराष्ट्र

    @sureshgite7128@sureshgite712815 күн бұрын
    • सरांनी आज सकाळीच कडक चढवली शाळेत शिकवायला गेलेले दिसत नाहीत...

      @saiecorp5646@saiecorp56467 күн бұрын
    • घ्या उडवून असला मदरचोद नेता

      @avithapde______@avithapde______6 күн бұрын
  • जो निवडून येईल त्यालाच मतदान करा आपलं मतदान फेल गेले नाही पाहिजे आपल्याला बी कळलं पाहिजे कोण

    @bhimarajmungsse969@bhimarajmungsse96915 күн бұрын
    • बावळट

      @DattaJagtap-ri9xw@DattaJagtap-ri9xw7 күн бұрын
  • एक नंबर कराळे मास्तर वास्तव मांडलय बरोबर

    @vikasahire3536@vikasahire35363 күн бұрын
  • हिंगोली यथे सर तुमची सभा‌ झाली पाहीजे ❤ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤

    @arunakamble9714@arunakamble971414 күн бұрын
  • शाब्बास कराडे सर धन्यवाद लगे रहो मुन्नाभाई खराखुरा एमबीबीएस

    @nimbapatil9462@nimbapatil946215 күн бұрын
  • कराळे सर जिंदाबाद 🙏🙏

    @pushpapise5342@pushpapise534211 күн бұрын
  • एकच मंदिर घेतले तर, किती दुःख झालंय, विरोध करणारे हिंदूंना पुढं करून विरोध करतायंत. अवघड आहे., तरी पण, जहाँ नहीं खुदा वहॉं खुदेगा जरूर! हर हर महादेव 🚩

    @DhaneAtul@DhaneAtul10 күн бұрын
  • मोठे आहे तर लाज वाटले पाहिजे... देशा ची आणि लोकांची वाट लावली त्या माणसांन.... देशाची प्रगती करायला पाहिजेत 👍

    @motivationalumesh4625@motivationalumesh462515 күн бұрын
  • ❤ कराळे सर फार छान स्पीच, संविधानाप्रमाणे कार्यवाही होत नाही. आपण तळमळीने सत्य सांगत आहात. ❤🙏

    @s.bbhalshankar6767@s.bbhalshankar676713 күн бұрын
    • हा मातोश्रीच्या अंगणात 2 दिवस उभा होता, तिकिटासाठी. भेट नाही मिळाली मग दुसरीकडे गेला

      @tigerarvind4299@tigerarvind429911 күн бұрын
  • सर अगदी बरोबर बोलले तरी काही लोकांना कळतच नाही भाजपा हटाव गरिबी बचाव ओन्ली ठाकरे शिवसेना जिंदाबाद

    @jayambeprinters9240@jayambeprinters92408 күн бұрын
  • कराळे सर सलाम तुमच्या धाडसी वृत्ती ला जय महाराष्ट्र ❤❤

    @laddilip4000@laddilip40008 күн бұрын
  • आपल्या विधर्भा च्या लोकांना information देतोस खूप चांगला करतोय. तरुण पिढी जागृत केलाच पाहीजे

    @victoriajohn1024@victoriajohn102415 күн бұрын
  • पीएफ 95 वाले कांग्रेस कंग्रॅजुलेशन मतदान करनाल

    @panditraomenthewad8368@panditraomenthewad836815 күн бұрын
  • Jo Desh ka bhala soche, wahi chunke ayega. Koi kitna bhi bole, janata apna vote sahi karegi. Yeh aise speech deke, kisiko apmanit karke koi Desh ka bhala nahi hota. Jai shree Ram ❤❤ Vande mataram ❤❤

    @Kiaansh-re2lr@Kiaansh-re2lrКүн бұрын
  • अगदी बरोबर बोलत आहात सर

    @geetamhaske-pw7kg@geetamhaske-pw7kg7 күн бұрын
  • पण एका पंतप्रधानाला झुकविण्यासाठी किती कामाला लागले, मग ३५ टक्के वाल्यांना नोकरी दिल्यावर देशाची काय वाट लागेल ते पण संग मूर्खा

    @pramodpednekar9994@pramodpednekar999411 күн бұрын
    • बरोबर आहे साहेब

      @maheshdhanshetti9907@maheshdhanshetti990710 күн бұрын
    • Kuth shikle saheb 35 % vr kuth nokri lagte

      @sureshlahane1224@sureshlahane12249 күн бұрын
    • 😁😁😁😁are murkha 35 take nokari lagte ka😅😅adndh bhaqt

      @user-jc3ss7uw6r@user-jc3ss7uw6r8 күн бұрын
    • या चुत्या master काय aaykach नाही.

      @gopalmahurkar584@gopalmahurkar5842 күн бұрын
  • बुध्दी वाल्याला बोलण्या साठी आपण यांच्या मागे असणे गरजेचे आहे.आगे बढो सर.

    @prashanthatkar8429@prashanthatkar842915 күн бұрын
  • Saheb khara khara bolte tumhi Jai Maharashtra jai Mumbai

    @ezzyhome1227@ezzyhome12278 күн бұрын
  • जाहीर शिवीगाळ आणि राजकीय मंच हे नवे नाही... वाईट वाटले चांगली माणसे ह्या जगात टिकत नाही देव तरी नेतो नाही तर दानव राजकारणी तरी नेतात.... काय गरज होती का? चुकून जिंकले तर अजेंडा काय असेल हे तर बोलतच नाही... टिकेला टिकेच उत्तर देत बसलेत...सुधारला महाराष्ट्र..... सुधारला देश

    @parag_Parag@parag_Parag2 күн бұрын
  • आपण शिकलेलेआ आहात तर इतरांना किती शिव्या देता.आधी स्वतःत योग्य बदल करा.नाही तर त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक राहिला.आपली बोलण्याची पातळी फारच खालच्या पातळीची दिसते.

    @aparnakuthe1811@aparnakuthe181114 күн бұрын
    • Comedy veer😂 fkt

      @sachinchanorkar64@sachinchanorkar6413 күн бұрын
    • भक्तांना नाही समजु शकत,त्यांची काती अर्वांच भाषा आहे ते भक्तांना दिसणार नाही.

      @rajpalgajbhiye2568@rajpalgajbhiye256813 күн бұрын
    • Bhosdichya ashich bhasha vaprali pahije

      @khushalchavan2726@khushalchavan27262 күн бұрын
    • भारतीय जोकर आणि फालतू टाकाऊ मास्तर जोकर.....

      @subhashusewar6066@subhashusewar60662 күн бұрын
    • बोली भाषा आहे विदर्भाची. नुसतं कोकलून खोटं तरी नाय बोलतोय तो.

      @Nature.love09@Nature.love092 күн бұрын
  • नांदेड ला एक सभा झाली च पाहिजे ❤

    @suryakantkshirsagar9903@suryakantkshirsagar990315 күн бұрын
    • ghe tondaat tyacha

      @artdemo5766@artdemo576615 күн бұрын
    • गुड

      @UddhavChaure-fq8me@UddhavChaure-fq8me14 күн бұрын
  • हा तोच आहे जाणे राम मंदीर ला विरोध केला होता... विदर्भ मध्ये सर्वात जास्त कोणते लोक राहतात.. माहीत आहे

    @shaileshrana6514@shaileshrana651414 сағат бұрын
  • एका मेकावर टिका करा पण वाणी वर नियत्रंण ठेवा ! जय महाराष्ट्र

    @VrindaParkhi@VrindaParkhi10 күн бұрын
  • मोदीसाहेब हॆ देशाचे कमी बीजेपी चे पंतप्रधान जास्त वाटतात..! सहमत असेल तर ठोका लाईक 👍🏻

    @ismaildunge5088@ismaildunge508814 күн бұрын
    • ठोकली असती लाईक पण तुम्ही फेकूला साहेब म्हटलात.

      @KM-xb9hi@KM-xb9hi14 күн бұрын
    • 😂😂😂😂😂😢🎉❤❤❤

      @vaishalidatir5499@vaishalidatir549914 күн бұрын
    • Modi BJP hatao desh bachao loktantra bachao sambhidhan bachao 😢😢😢🙏🙏🙏

      @AshrafKhan-lf6kq@AshrafKhan-lf6kq13 күн бұрын
  • Ek number kaka😮😮😮

    @ImranKhan-sv8ki@ImranKhan-sv8ki10 күн бұрын
  • या शिक्षकांना माझा सलाम आहे बरोबर सांगत आहे ते

    @mahendrabiraris@mahendrabiraris9 күн бұрын
  • 100% बरोबर सर बि जे पि संपणारच

    @dilipsondare7619@dilipsondare761915 күн бұрын
  • गुरुजी, स्पष्ट व परखड विचार मांडायला धमक पाहिजे ती तुमच्यात आहे ❤❤

    @vinodlokhande3897@vinodlokhande389713 күн бұрын
  • कोणताही नेता अभिनेता फक्त हिंदू धर्माच्या विरोधात प्रचार व गरळ ओकत आहे, इतर धर्माच्या विरोधात ब्र शब्द काढीत नाही, फक्त हिंदू देव देवतांच्या विरोधात बोलतात, जरा लाज वाटली पाहिजे. जय श्री राम!

    @user-br9jx7xp2y@user-br9jx7xp2y5 күн бұрын
  • खूप मस्त बोलता निलेश सर.आता या वेळास उद्धव साहेब जिंदाबाद.मोदी हटाव काँगेस बचाव.शिंदेला घरी बसावा.

    @ashokkalanke7571@ashokkalanke75718 күн бұрын
  • मतदारानी बी जे पी ला पुन्हा सत्ता देऊ नये ही विनंती.ण

    @dnyaneshwaryadav8219@dnyaneshwaryadav821915 күн бұрын
    • सत्ता तुलाच दिली पाहिजे.

      @kvmarathi1085@kvmarathi108514 күн бұрын
  • कराळे सर तुम्हाला ई डी सी बी आय गृह विभाग यांची भीती वाटत नाही. सलाम तुमच्या वक्तव्याला.

    @arvindmahalle2820@arvindmahalle282014 күн бұрын
    • नाही. कराळे ना सीबीआय, इडी कडून काही भीती नाही, ED, CBI ha माणूस माथेफिरु आहे म्हणून सोडून देतील!

      @madhukarkulkarni8738@madhukarkulkarni87387 күн бұрын
  • आता गुरुजी नाही नेतेझालात, आता तुम्ही पक्ष नुसार बोलणार प्रत्येकावर टीका करणेहाच आपला पक्ष धर्म

    @HardikPawar-fj9up@HardikPawar-fj9up11 күн бұрын
    • काँग्रेस यायलाच पाहिजे प्रार्थना करा हवन करा हे काय करायचं ते करा पण ह्यावेळेस काँग्रेसला आणायचं

      @Miss_reena.official@Miss_reena.official3 күн бұрын
KZhead