Panipat 1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
This Oration was delivered in 2011 on the occasion of the 250th Anniversary of the third battle of Panipat which was fought in 1761. The Critically acclaimed oration is completely based on facts and was delivered with reference to numerous contemporary sources containing authentic information.
Please subscribe to our Channel : / marathahistory
Visit our website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
निनाद बेडेकर - झंझावात - amzn.to/2pRahDP
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
All images in the video are for representational purpose only.
अंगावर रोमांच उभे राहिले. किती तेजस्वी इतिहास मराठ्यांचा 🙏🙏🚩🚩🚩 जय भवानी जय शिवराय 🚩
Yes, me too.
आपण मराठी लोकांनी आपला इतिहास समजण्यात कमी पडलो...आपली सर्वांची जबाबदारी आहे की पुढच्या पिढीला खरा इतिहास पोहचला पाहिजे. धन्यवाद या चॅनल चे.... बेडेकर सरांना मानाचा मुजरा...
🎉
खूप खूप धन्यवाद निनादजी बेडेकर सर.. आपला इतिहास या विषयाचा व्यासंग फारच मोठा होता... पानिपत युद्ध यावर आपण खूपच स्फूर्तीदायी विस्तृत इतिहास सांगितला... मराठा हिस्ट्री या चॅनेल चे खूप खूप आभार...
अमूल्य ठेवा ! आपल्या पूर्वजाचा महापराक्रमी इतिहास येणाऱ्या पिढ्यांना नेहमी प्रेरणा देत राहील. आ.बेडेकर सरांनी खूप सुंदर व अभ्यास पूर्ण पानिपत उभा केले आहे यापूर्वी केवळ कांदबरी वाचल्याने पानिपत विषयी आज खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा झाला. या व्हिडिओ मधे कांहीं ठिकाणीं आवाजाची गुणवत्ता अजून उंचवता येईल.
कसे सांगावे किती अनंत उपकार केलेत तुम्ही आम्हा सामान्य लोकांवर हा व्हिडीओ टाकून, अक्षरशः उर भरून येतो आपल्या जाज्वल्य इतिहास ते पण असल्या ऋषितुल्य वक्त्या कडून ऐकून. शतशः नमन श्रीयुत बेडेकरांच्या ज्ञान साधनेला. काय ते धाराप्रवाह सांगण्याची पद्धत, काय ते समजावून सांगण्याचे कौशल्य, सगळंच नितांत अद्भुत आणि अलौकिक. खरंच तुमच्या या अनंत प्रयत्नानं मुळेच आम्हा सामान्य जनांना आपला जाज्व्ल्य इतिहास ऐकता आणि समजता आला. आता हे आमचे कर्तव्यच आहे कि आम्हाला हा इतिहास असाच आपल्या पुढल्या पिढी ला देता यावा इतकी सद्बुद्धी आणि शक्ती ईश्वर आम्हाला देओ . सादर नमन .
खूप खूप धन्यवाद सर, मराठ्यांची ताकद किती बलवान होती याची साक्ष देणारी ही घटना येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत न थांबता पोहोचवली गेली पाहिजे. आमचे दुर्दैव तुमचे शब्द पुन्हा ऐकण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत. पण एक गुरुच्या नात्याने मी माझा पुरेपूर प्रयत्न माझ्या विद्यार्थ्यांना या इतिहासासोबत अवगत करण्याचा... जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे... 🚩🚩🚩
जय शिवराय आपल्या मुळे मराठा इतिहास इतक्या सोप्या भाषेत समजून सांगितला धन्यवाद
❤ from West Bengal 🚩🚩Maratha bhagava
पानिपत वर फिल्म आली आहे , . जय हिंद ,जय महाराष्ट्र.
भाग्यवान आहे मी मराठा म्हणून जन्माला आलो! 🌷🌷🌷🌷
खूपच छान व्याख्यान पन खंत वाटते लाइक आनी कॉमेंट ची संख्या पाहुन... सध्या अर्थहीन गोष्टीलाही निरर्थक प्रोत्साहन दिले जाते
सयाजी सर तुम्हाला कुठे भेटतात हे मराठी मातीतले कोहिनूर हिरे❤❤❤❤❤
जीवेत शरद: शतं.... आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना!🙏🙏🙏
खुपचं श्रवणीय कथन. नव्याने बर्याच घटना कळाल्या.धन्यवाद सर.🙏🙏🚩🚩
खुप छान बेडेकर सर तुमच्या मुळे खरे पानीपत कळले
tumhi bjp leader ahat ka.
25 years ago when we were preparing for MPSC we did not have Maratha history included in our syllabus. Maratha history must be included in MPSC Syllabus.
अप्रतिम उत्कृष्ट 🙏🙏
I have never seen an information like this before and who will be...🙏🙏
शिवछत्रपतींचा जय हो , श्री जगदंबेचा जय हो , या भरत भूमीचा जय हो 🤩😇
I visited Panipat and listened this series of speeches later. Simply speechless.
धन्यवाद साहेब मी विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचली आहे पण मला तो ईतिहास समजला नाही कदाचित माझी तेवढी कुवत नसेल पण आपले व्याख्यान ऐकून खूप काही समजल आहे पुन्हा आपले धन्यवाद
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 👑 👑 👑
अतिशय सुंदर व्याख्यान पाणीपतच संपूर्ण इतिहास आपण सांगता आहात धन्यवाद जय शिव्रराय्
I witness of function in 2014 at Garware clg. Pune. ! great study and great information. thank you.
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून सदर व्याख्यान खुप उपयुक्त आहे. अप्रतिम...
Wahh Wahhh Wahhh Shat Shat Naman tya veerana, Bedekar sir khup dhanyawad.
Jay Maharashtra 🚩🙏🏼🇮🇳 Bharat mata ki jay 🚩🙏🏼🇮🇳
अतिशय सखोल अभ्यास करून इतिहास समोर आणलाय सर तुम्ही,आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला आम्हाला हे तुमच्याकडून सविस्तर ऐकायला भेटलं 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर आणि सत्यप्रत माहिती ......
Panipat cha parabhav. aamhala svikar nahi ek. ladha devo. jinku kiva maro. jinku kiva maru. har har. mahadev
Khup chan mahiti milali sir
Sir your knowledge is very deep about panipat
जय शिवाजी जयभवानी
हर हर महादेव
Ninad bedekar saheb ❤❤❤ Dhyeyveda इतिहासकार ❤❤❤ अप्रतिम व्याख्यान कौशल्य
Dhanyawad sir, Jay Hind..jay bharat
सर खूपच छान पानिपत यूद्ध वरती तुमि माहिती सांगितली मी 2 वेळेस पाहिलं तुमची speach nice sir खरंच डोळयातून पाणी आले हे सर्व ऐकून सर पण नंतर आपल्या स्त्रिया पानिपत मध्ये स्थाईक झाल्या आता पण तिथे Road Maratha लोक आहेत ती आपलीच वंशज आहेत जय भवानी जय शिवाजी 😢😢👍
Ninad Kaka we miss you .
मानाचा मुजरा... 🙏🙏
अप्रतिमईतिहास ा सागितला
जय शिवराय 🚩🚩🚩 जय रुद्र शंभु 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद
अतिशय सूंदर व्याख्यान...
Sundar vivechan...🙏🙏
खरच हे व्याख्यान संपुर्ण सत्ताधारी व विरोधी यांनी आवर्जुन ऐकायला पाहीजे
निनाद सरांचे भाषण ऐकताना रोमांच उभे राहतात...हे व्याख्यान मी ५-६ वेळा ऐकले आहे ..अप्रतिम .इतिहास म्हणजे अक्षरश: मराठ्यांचा दबदबा ..
Khup chan
मला तुमचा हेवा वाटतो धीरजजी. मला खुप इच्छा असुनही श्री. निनादरावांचं व्याख्यान एकदाही प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही. आणि तुम्ही ५ - ६ वेळा ऐकलं आहे. खरोखरच खुप भाग्यवान आहात तुम्ही.
@@vishwasdeshpande3973 Amhala jabalpur sarkhya maharashtrabaheril shahrat aikayla milale pan ninadji khup lavkar aplyatun nighun gele
@@nitinjadhav1284😊😊😊😊😊😊😊
@@nitinjadhav1284😊😊😊😊😊😊😊
अप्रतिम
Dear Sir Gerat History Knowledge 🙏
फार फार आभार 🙏🙏🙏🙏
Excellent talk/historical unheard information. Thanks
3.44 hrs... फक्त अंगावर शहारे आणि आपल्या लोकांचा अभिमान❤️🚩
सहमत ....नमस्ते मातृभूमे ....
These series of speeches should be included as one compulsory class in a week in school from 1st to 7th standard. Videos can be shown to the students. It should be scheduled in the weekly time table
Great Shree Ninad Ji Bedekar
Thanks for the english subtitles..
+vgasagar You are welcome!
अत्यंत सुंदर
काय तो पराक्रम....काय ती माणसं...मराठ्यांचा दबदबा च...लवकरच पानिपत भूमीला भेट देणार...खूप खूप धन्यवाद निनाद सर ❤ डोळ्यांसमोर साक्षात पानिपत भुमीच दिसत होती तुमचं भाषण ऐकताना
🚩🚩
आमचे पूर्वज सुद्धा सरदार होते. श्रीमंत सरदार रघुनाथराव कामत 🚩
इतके अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्याख्यान अपलोड केल्याबद्दल धन्यवाद!
+Sunil D'Mello आपले नेहमीच स्वागत आहे. धन्यवाद ! आमच्या ब्लॉगलाही भेट द्या. www.marathahistory.com
अप्रतिम सर 👌🏼👌🏼👌🏼
Great wealth of Knowledge of History OF iNDIA.
All lectures of Shri. Bedekar must be showed in all schools and colleges.
किती ही ऊर्जा ! सर, आपल्याला साक्षात इतिहास मुखोद्गत आहे. धन्य आहात तुम्ही !!👍
सर आपण दिलेली माहिती ही खूपच चांगली आहे, या मुले आमच्या ऐत हासिक ज्ञानात मोलाची भर पडली आहे, तुमचे खूप खुप आभार....
Great.... Bedekar....
Ateeshay sundar bhashashaily asalele Bedekar sahebanche vyakhyan aikat rahawese watate.
Nazib khan hach khara mastermind hota
गुरुजी मला apnas bhetaych ahhe. 🙏 Lavkrat lavkar bolwave hi vinati 🙏
Khup Chan love you sir
अप्रतिम ....... ..विजय
मस्त !!!! खूपच छान !!
अप्रतिम निःशब्द 🙏😌
जय शिवराय 🚩🚩 जय श्रीराम 🚩🚩 हर हर महादेव 🔱🔱
अंगावर शहारे आणणारी पानीपत गाथा... पानीपतावर पडलेल्या तमाम ज्ञात-अज्ञात वीरांना मानांचा मुजरा... जय भवानी... जय शिवाजी... जय महाराष्ट्र..!!!
अप्रतिम, निनाद बेडेकर यांच्या सारखे, प्रमाणभूत इतिहासासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे इतिहासकार आहेत; म्हणून हा खरा व प्रमाणभूत इतिहास ऐकायला मिळतो, नाहीतर इतिहासाच्या नावावर काहीही खपवणारे हल्ली खूप इतिहासकार झालेत. व्हिडिओ बद्दल आभार.
Location
Apratim, Surekh Dhanya Aapn Marathat Molay. Khup Tumhi sundar varnann le Aahe,tya kaalaat gelo.🙏
The best video on Panipat battle and Maratha Empire that I've ever watched. Immensely grateful!
जय मल्हार
सर तुमच्यामुळे पानिपताची माहीती मिळाली आभारी आहे
पहिल्या सत्रातील माहिती आणि निर्धार ही कविता...सर्वच ओजस्वी.. 👍🙏🌹
Ekdam Mast
खूप छान सर
thanks
Khup chaaan... proud❤️👏
खरंच खूप धन्यवाद
Excellent
🙏🙏
Apratim 🙏
Ninadji was also vice president in a MNC company Cummins . He was a automobile engineer however he is well known as a big historian of Maratha empire. He also studied the language of that time . Has many collections of original letters from Maratha Empire. Last 10 mins was touching & emotional.
अप्रतिम🙏
Great! JAI SHIVAJI JAI BHAVANI
Kharach khup chan vatala sir ✨🙌🏻
मराठी लोकांचा एव्हढा मोठा ईतिहास बर्याच मराठी लोकांना माहिती नाही, तुमचे व्याख्यान ऐकल्यावर गर्वाने अभिमान वाटतोय. हारहार महादेव जय भवानी जय शिवाजी.
jay sambhaji 🙏🙏🙏🙏
प्रचंड अभ्यास 👌👌👍👍
विस्तृत, सत्य, सप्रमाण व्याख्यन।
अप्रतीम इतीहास संशोधन
There is a mistake in 3:14:19. The subtitle should read '...the survivors were give refuge by Surajmal Jat...'
मी पानिपतविषयी आतापर्यंत जेवढी काही पुस्तके वाचली त्यातल्या पानिपत लढाईत घडलेल्या प्रत्येक घटनांची माहिती तसेच या लढाईची बीजं केव्हा रूजली हे सर्व निनाद सरांच्या व्याख्यानातून ऐकायला मिळाले..... अप्रतिम व्याख्यानमाला 👍👍👍👍👍
अप्रतिम खूपच छान
Apratim! Krupya thorle Madhavrao peshwa Yanchya var video banavine
बनवला आहे kzhead.info/sun/nd57Xcmxi2Wun6c/bejne.html
Each maharashtrian should know d history,
the best i ever heard...got understood......i would like to request you that after 1761 there is misconceptions or may be wrongl;y interpreted maratha history after 1761...like maratha completely destroyed etc etc....i have read several books.....in that i found some wrong interpretations are there... till 1803 maratha has hold over delhi...but harldy found in any books... where should i read history about it between 1761 -1818 about maratha? so i can able to spread true information and write some blogs....to know the real thing which had happned after 1761... thank you for this great information...
+Swapnil Charwad आपले नेहमीच स्वागत आहे. आपण सुरुवात मराठी रियासत वाचून करू शकाल, त्यात समग्र माहिती मिळेल. पुढे संदर्भांशी ओळख झाल्यावर इतर ग्रंथही अपोआप समजतील.
@@MarathaHistory sir is New History of Marathas by GS Sardesai a translation of Marathi Riyasat ?
किती वेळेस जरी ऐकलं तरी मन भरत नाही
Best speech