हेन्री ऑक्सिंडेनने पाहिलेला शिवराज्याभिषेक - भाग १

2023 ж. 1 Мау.
76 291 Рет қаралды

आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात शिवराज्याभिषेक दिन. सभासद म्हणतोच "या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा. हा मराठा पातशहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य जाली नाही." मुंबईहून इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सिंडेन व्यापाराचे परवाने मिळविण्यासाठी तसेच राज्याभिषेकाला उपस्थित राहण्यासाठी गडावर आला. या हेन्रीने या प्रवासादरम्यान त्याच्या रोजनिशीत काही टिपणे नोंद करून ठेवली. आज आपण पाहूया हेन्रीच्या त्या रोजनिशीतून दिसणारा १६७४ चा रायगड, राज्याभिषेक सोहळा आणि हिंदवी स्वराज्य.
संकल्पना - उमेश जोशी
निर्माते - उमेश जोशी, प्रणव महाजन
लेखन आणि व्हॉइस ओव्हर - प्रणव महाजन
छायांकन आणि संकलन - विदित मिथिलेश पाटणकर
संगीत - अमित पाध्ये, मिथिलेश पाटणकर
विशेष आभार - योगेश गायकर, विशाल खुले, डॉ. सचिन जोशी, मनोहर अवकिरकर, वसंत आणि अनिता अवकीरकर
#MarathaHistory
.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZhead - / @marathahistory
.
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер
  • काय नशीब त्या हेन्री चं... त्यांना आपल्या राजांना प्रत्यक्षदर्शी पाहिलं🙏

    @Kishordhamal99@Kishordhamal9911 ай бұрын
    • @shivajideore6408@shivajideore640811 ай бұрын
    • हो आणि खरं खरं लिहिलं..., आजच्या पत्रकारिते सारखं विपर्यस्त वर्णन नाही लिहिलं... 👍🏻🙏🏻

      @balpriyu@balpriyu11 ай бұрын
    • आर बाबा नशीब काय नाय रे त्या काली माणसे चांगली होती आताची माणसांची लायकी नाही

      @Lawofattraction1212@Lawofattraction121211 ай бұрын
    • Kharay

      @drumasonune7002@drumasonune700210 ай бұрын
  • इतरांच्यापेक्षा सुरेख आणि अस्सल with पुरावा नुसार माहिती फक्त तुम्हीच देता , तुमच्या या कार्याला खरच सलाम , आशा करतो की विविध पैलू महाराजनच्या जीवनाचे तुमच्या कडून आम्हला कळतील

    @patilvlogger1611@patilvlogger161111 ай бұрын
  • व्हिडिओ कमाल झाला आहे. ह्या सगळ्या नोंदी आत्ता पर्यंत पुस्तकांमधून वाचनात आल्या होत्या, पण ह्या व्हिडिओ मुळे हे सगळ समोर घडताना दिसत आहे. अर्थात ते मोबाईल स्क्रीन वर आहे, पण अनुभव कमाल आहे. हा व्हिडिओ बघून एक जुनी आठवण ताजी झाली झी मराठी वाहिनीवर एक भटकंती नावाची मालिका लागायची आणि त्यात जसे मिलिंद गुणाजी सर जसे प्रत्येक वास्तूची माहिती वर थोडाफार इतिहास सांगायचे अगदी तसाच आज अनुभव आला आणि हो ह्याला जोड आहे इतिहासाच्या त्या पांनाची.

    @sachinkhandagle4487@sachinkhandagle448711 ай бұрын
  • खुप दुःख होते की शिवरायांच्या काळात माझे जन्म का झाले नाही😢

    @VK00042@VK0004211 ай бұрын
  • जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

    @dattatraykondhalkar5125@dattatraykondhalkar512519 күн бұрын
  • Thanks for this wonderful and informative video. Henry Oxenden was a blessed person to have been able to witness the Coronation of Chhatrapati Shivaji Maharaj.🙏🚩

    @ShinilPayamal@ShinilPayamal11 ай бұрын
  • नेहमीप्रमाणेच सर्वोत्कृष्ट👌👌👌👌

    @vedantagosavi3621@vedantagosavi362111 ай бұрын
  • तुमच्या पानिपत च्या व्हिडिओ पण अप्रतिम होत्या ❤

    @mayurtare7991@mayurtare799111 ай бұрын
  • शिवाजी महाराज नसते तर काय झालं असत याची कल्पना करवत नाही

    @shubhamkshirsagar3670@shubhamkshirsagar367011 ай бұрын
  • खुप सुंदर विडीओ आहे, शिवराज्याभिषेक सोहळा वर विडीओ पहायला मिळाला याबद्दल आपले व आपल्या टिमचे आभार, धन्यवाद.

    @rameshbhojane911@rameshbhojane91111 ай бұрын
  • जय तुळजा भवानी। जय स्वराज्यमाता जिजाऊसाहेब। जय छत्रपती शिवाजी महाराज। 🙏🙏🙏🙏🙏

    @bhalchandrashewale6064@bhalchandrashewale606411 ай бұрын
  • जय शिवराय

    @Ajinkya0706@Ajinkya07069 ай бұрын
  • Jai Jai Bhavani Har Har Mahadev Jai Shivraya Jai Shambhooraje

    @sidtewari5746@sidtewari574611 ай бұрын
  • Umesh Joshi, good on you to present Henry Oxinden's diary. It appears authentic, natural description of day to day activity. How people carried were palequin on hilly road is unimaginable!. It will be interesting to know what they ate or drank during their jouney. They settled in tents for the night. The English, Spanish, French, Portuguese were also settling at the same or even before to Canada, America, and also on the East. They had knowledge of whole world. So trade was their only a front, in reality they wanted to rule. I think By. Shivaji Maharaj treated them well. Maharaj had curiosity to know the these people, their countries and traditions and why they have come so far by sea and not land. He realised the importance of sea as a highway. More and more historical information is reaching the public with authentic evidence. Really great!👍👏.

    @uttamgaekwad5934@uttamgaekwad593411 ай бұрын
  • हेनरी नशीबवाण होता.. त्याने राजा ला पहिलं आणि तो ही राज्याभिषेक सोहळा.. किती मोठ निशिब त्याच. 🙏🙏🙏🙏🙏

    @India-or2so@India-or2so11 ай бұрын
  • अभ्यास अणि माहीती परिपूर्ण

    @jayashribodhale2924@jayashribodhale292411 ай бұрын
  • ❤ नेहमी प्रमाणे खुब खुब छान अणि सुन्दर चलचित्र अणि व्याख्यान ❤ शुभेचछा ❤

    @drpappulohot2657@drpappulohot265711 ай бұрын
  • अत्यंत सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे 🙏🙏ही सगळी माहिती पुस्तक रूपात यावी ही विनंती 🙏🙏 जय शिवराय🙏 जय महाराष्ट्र🙏

    @tejaspingle3728@tejaspingle372811 ай бұрын
  • जय शिवराय 🙏

    @Sagarpatil94S@Sagarpatil94S5 ай бұрын
  • खुप महत्त्वाची माहिती दिली आपन जय शिवराय भाऊ

    @user-un8bh5ft4z@user-un8bh5ft4z11 ай бұрын
  • खूप सुंदर व्हिडीओ आहे 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊

    @hrishikeshrajpathak2036@hrishikeshrajpathak203611 ай бұрын
  • 🙏🏻💐🙏🏻जय शिवराय 🙏🏻💐🙏🏻

    @jaybhim.m.g4019@jaybhim.m.g401911 ай бұрын
  • तुम चे विडिओ बघितल्या वर काही तर नवीन ऐकायला मिळत व शिकायला सुद्धा

    @sagarchavan17@sagarchavan1711 ай бұрын
  • अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती! मला इथे US मध्ये राहून अस्सल माहिती मिळतेय ह्याबद्दल खूप धन्यवाद!

    @milindraut9881@milindraut988111 ай бұрын
  • Henry oxindent, ne खुप महत्वाचे काम केले, डायरी व पत्र लिहून

    @vikasbande721@vikasbande72111 ай бұрын
  • Har har Mahadev

    @maheshdeshpande7446@maheshdeshpande744611 ай бұрын
  • आपण खूप छान माहिती देता साहेब....🙏❤🚩🚩

    @JAYSH333@JAYSH33311 ай бұрын
  • Please 1st 2nd ani 3rd anglo maratha war var video banwa 🙏🙏

    @jayeshsonwane5785@jayeshsonwane578511 ай бұрын
  • Jay bhavani jay shivaji

    @ashishyaday3006@ashishyaday300611 ай бұрын
  • अतिशय माहितीपूर्ण व महत्वपूर्ण माहिती।मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा

    @shridharphadke7178@shridharphadke717811 ай бұрын
  • Jay Shivray.

    @GovindRamchandra-il9xy@GovindRamchandra-il9xy11 ай бұрын
  • खूप सुंदर ❤

    @Durvesh01@Durvesh0111 ай бұрын
  • अप्रतिम दादा ❤

    @mayurtare7991@mayurtare799111 ай бұрын
  • खूप सुंदर सर ❤❤❤

    @dilipkadam6971@dilipkadam697111 ай бұрын
  • Khupch chan ❤

    @rajeshshinde6993@rajeshshinde699311 ай бұрын
  • Kadhipasun kiti waat pahatoy amhi dada

    @yogeshjagtap8323@yogeshjagtap832311 ай бұрын
  • खूप सुंदर माहिती देतात तुम्ही 👌

    @Deepak_D_J_@Deepak_D_J_11 ай бұрын
  • अप्रतिम वर्णन, शुभेच्छा🌹🌷💐🙏

    @AnilDeshmukh-gn2bz@AnilDeshmukh-gn2bz11 ай бұрын
  • Good sir jay shivray

    @akshayghare9276@akshayghare927611 ай бұрын
  • Wonderful 👍

    @umeshbharule644@umeshbharule64411 ай бұрын
  • अप्रतिम

    @suhasjoshi1507@suhasjoshi150711 ай бұрын
  • First like!!❤❤❤

    @onkarjoshi5581@onkarjoshi558111 ай бұрын
  • सुंदर माहिती.. खरंच.. मराठ्यांच्या लढाया यावर एखादी series बनवा.. विनंती नाही.. थोडा हट्ट आहे..😅😅

    @shripadgunjal9684@shripadgunjal968411 ай бұрын
  • Great 👍

    @arunmore4205@arunmore420511 ай бұрын
  • Khup sundar mahiti

    @mrperfectshubhamkavokar4332@mrperfectshubhamkavokar433211 ай бұрын
  • Very nice report👍

    @rajendradeshmukh3596@rajendradeshmukh359611 ай бұрын
  • Exlent

    @ratanakardesai1698@ratanakardesai169811 ай бұрын
  • माझा खुप आवडता विशय

    @Kolhapur_Explorer@Kolhapur_Explorer11 ай бұрын
  • ❤🚩👌सर प्लीज रोज video bnva ani share kra plij 🙏

    @user-cd5nt5qp5y@user-cd5nt5qp5y11 ай бұрын
  • Great

    @nanagodbole3755@nanagodbole375511 ай бұрын
  • khup chan video ani mahiti sudha. ek vinanti youtube mark ajun phent kara kiwa nakoch disturbance watato.

    @sachinjoshi1805@sachinjoshi180511 ай бұрын
    • नमस्कार ते youtube mark नसावे असे आम्हाला पण वाटते, पण आमचा नाईलाज होतो, कारण मार्क टाकला नाही, तर आमचे video सर्रास download करून स्वतः च्या चॅनल वर टाकण्याचे अनेक प्रकार आतापर्यंत झाले. एक व्हिडिओ बनवताना एक मोठी team काम करत असते, research, content creators, graphics design करणाऱ्यांची, music पार्श्वसंगीत अशी टीम दिवसरात्र मेहनत करून एक व्हिडिओ बनतो. हा सगळा विचार video ढापणारा माणूस विचार करत नाही. त्यामुळे आम्ही watermark टाकतो. आशा करतो आपण समजून घ्याल.

      @MarathaHistory@MarathaHistory11 ай бұрын
  • 👌👌👌

    @rajukadam3629@rajukadam362911 ай бұрын
  • Very good 😊

    @YogeshPatil42718@YogeshPatil4271811 ай бұрын
  • 👌

    @prafullnarvekar6421@prafullnarvekar642111 ай бұрын
  • Is he written about how shivaji maharaj look like, how he speak and hows his behaviour is????

    @ravimahadik126@ravimahadik12611 ай бұрын
  • Itkyat tumhi post nhi krt aaht ,,,,plz jas panipat series kadhli na tas amchya Sambhaji Maharaj var pan kdha plz🙏

    @aadityasalodkar5180@aadityasalodkar518011 ай бұрын
  • Shahista Khan var padlelya chapya baddal samakaleen mahiti denara bhag banva please 🙏🙏

    @_summer_season5886@_summer_season588611 ай бұрын
  • 🚩🚩🙏🚩🚩

    @parmabendkhale3116@parmabendkhale311611 ай бұрын
  • majh gav chaul.

    @rohitpitnaik9749@rohitpitnaik974911 ай бұрын
  • खूप अप्रतिम video, फारच सुंदर. माझा एक प्रश्न आहे की हेन्री जे महाराजांशी बोलत होता ते भाषांतर कोण करत होते ह्या विषयी काही नोंद आहे का? नेराजी पंडितांना इंग्रजी येत होती का?

    @3dtalks@3dtalks11 ай бұрын
    • नारायण शेणवी दुभाषा होता म्हणजे आजच्या भाषेत translator

      @MarathaHistory@MarathaHistory11 ай бұрын
  • Book name?

    @satyajeetkumbhar6238@satyajeetkumbhar623811 ай бұрын
  • खुप छान शब्द कमी पडतात

    @dineshdeshmukh2232@dineshdeshmukh223211 ай бұрын
  • Mi nehmich Aplya video chi vat pahat asto.

    @pratikubhe3910@pratikubhe391011 ай бұрын
  • पामरी म्हणजे काय

    @gajanankadam6305@gajanankadam630511 ай бұрын
  • Nasheeb hota tyacha

    @abhishekdusane5935@abhishekdusane593511 ай бұрын
  • व्हिडिओ जरा अर्धवट वाटला.. आणि राज्याभषेका चे काहीही वर्णन आले नाही

    @pankajkadu5451@pankajkadu545111 ай бұрын
    • भाग 2 उद्या प्रदर्शित होणार आहे, उद्या ज्युलियन दिनांक 6 जून प्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो तेव्हा भाग 2 प्रदर्शित होईल

      @MarathaHistory@MarathaHistory11 ай бұрын
  • अप्रतिम

    @rajansamant2371@rajansamant237111 ай бұрын
KZhead