Shree Brahmvidya

Shree Brahmvidya

ब्रह्मविद्या शास्त्राचे अध्ययन,अध्यापन व प्रशिक्षण

Mission

१.ब्रह्मविद्या शास्त्राचे अध्ययन ,अध्यापन व प्रशिक्षण.
२.दुर्मिळ हस्तलिखिते व प्रकाशित साहित्याचे सुसज्ज ग्रंथालय.
३.आश्रमातील विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणासोबत शालेय प्रशिक्षण.
४.संस्कार शिबिरांचे आयोजन.
५.समाजप्रबोधनपर विविध कार्यक्रमांद्वारे धर्मप्रचार.
६.दैनंदिन पूजापाठ,भजनसंकीर्तन,नामस्मरण,ध्यानधारणा.
७.अखिल मानवमात्राच्या कल्याणासाठी अभिष्टचिंतन.
८.आत्मोन्नती व समाजोन्नती करीता प्रयत्न.
९.व्यसनमुक्त सदाचारी व मुल्यधिष्टित समाज घडविणे.
१०.निष्काम कर्म व दैव संपदेच्या गुणांनी आत्मोन्नती साधून समाजन्नोतीचा प्रयत्न.
११.सर्वज्ञ विद्यापीठांतर्गत सर्वागीण ब्रह्मविद्या शास्त्राचे अध्ययन अध्यापन.
१२.अनन्य उपासनेद्वारा ऐहिक व पारमार्थिक जीवनाची यशस्वी गुरूकील्ली.
१३.समाज प्रबोधनपर संस्कार शिबिरे,पदयात्रा,तीर्थयात्रा,कीर्तन,प्रवचन आदि उपक्रमांद्वारे धर्मप्रचार.

Бейне
KZhead