वाचवा संविधान आदर्श शिंदे यांच नवीन गाण घालतय धुमाकुळ Adarsh Shinde New Bhimgeet Sandeep Kshirsagar

2024 ж. 24 Сәу.
484 373 Рет қаралды

वाचवा संविधान आदर्श शिंदे यांच नवीन गाण घालतय धुमाकुळ Adarsh Shinde New Bhimgeet 2024 Viral Song
#AdarshshindeTrendingBhimgeet2024
#AdarshshindeliveShow2024
#AdarshshindeSongs
#AnandShindeNewsong2024
#UtkarshShindeNewSong2024
#BhimJayanti133
#TrainingBhimgeet2024

Пікірлер
  • शिंदे शाहीने बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सातासम्रुद्रा पार नेणारी शिंदे शाही जय भिम जय संविधान

    @chandrakantjadhav2736@chandrakantjadhav273626 күн бұрын
    • True त्यांच्या गाण्या मुळे लोक जास्त attract झाली..

      @TrustLuck@TrustLuck24 күн бұрын
    • ​@@TrustLuckqb😂😂

      @AmolPawar-wx4yf@AmolPawar-wx4yf18 күн бұрын
    • ❤❤❤❤❤❤ savidhan vachava.

      @sagarshelke3238@sagarshelke323813 күн бұрын
  • चला उठा वंचित बहुजन आघाडीला मतदान करूया बाकी कोणीही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी हे संविधानाला वाचवू शकत नाही फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करूया आणि संविधानाचा विजय साजरा करूया

    @santoshlokhande8055@santoshlokhande805526 күн бұрын
  • अकोले करांचा एकच हेतू संसदेत पाठवायचा बाबासाहेबांचा नातू बाळासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडी चा विजय शोध

    @PawanWaghmare-rg7er@PawanWaghmare-rg7er22 күн бұрын
  • संविधान फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच वाचवु शकतात. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत

    @jagdishbansode3200@jagdishbansode320025 күн бұрын
    • वंचित आरएसएस के साथ है

      @user-dk9kp1pz9r@user-dk9kp1pz9r19 күн бұрын
    • संविधान भारता चा प्रत्येक व्यक्ति ला वाचायला हव कारण संविधान हे भारताच पवित्र ग्रंथ आहे। जयभीम जय भारत जय संविधान 🙏🏻🇪🇺🇮🇳📚🖊️

      @vimaltelang9054@vimaltelang905419 күн бұрын
    • ओके

      @anjaligadekar78@anjaligadekar7819 күн бұрын
    • Vanchit BJP B team ahe.

      @jitendraminecraftchannl6036@jitendraminecraftchannl603616 күн бұрын
  • संविधान तर वाचवायचं आहेच पण वंचित बहुजन आघाडी ला जिंकवायच सुद्धा आहे. Vote Only VBA 💪🏻💙❤️

    @nileshkamble1517@nileshkamble151726 күн бұрын
    • Right 👍👍👍

      @pratibhanirbhavane4730@pratibhanirbhavane473024 күн бұрын
    • Savidhanashi gaddari keli, prakash ambedkarani

      @ajadhav2441@ajadhav244124 күн бұрын
    • Right ❤❤❤

      @bhise7861@bhise786123 күн бұрын
    • Right ❤❤❤❤VBA

      @user-qz9nz7nc5g@user-qz9nz7nc5g23 күн бұрын
    • बाळासाहेबांनी जर खरंच मनावर घेतलं असतं तर... महविकास आघाडीत सोबत युती केली असती...

      @pravinprofessor3132@pravinprofessor313223 күн бұрын
  • जय भीम🙏 संविधान वाचवा 🙏देश वाचवा🙏👍 अप्रतिम गीत-गायन आदर्श दादा🙏👍

    @ankitaborkar2632@ankitaborkar263220 күн бұрын
  • आदर्श भाऊ खरंच तुमचा अभिमान वाटतो खरी आंबेडकरी चळवळ तुम्ही जिवन्त ठेवली . जयभीम

    @kadugaikwad7371@kadugaikwad737126 күн бұрын
  • एकच नंबर क ड क जय भीम दादा वेळ आलीच आहे संविधाना वाचवण्याची आणि ते गाणं काळजाला आग लागण्यासारखे तुम्ही गायलं त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान

    @user-es1qj2em2s@user-es1qj2em2s26 күн бұрын
  • आंबेडकरी chalavalicha बुलंद आवाज शिंदे शाही....जयभीम

    @panjabingole5258@panjabingole525824 күн бұрын
  • जय भिम दादा आपण जे काय आज आहोत ते आपल्या बाबासाहेब मुळे तेंच्या सविधनामुळे कोटी कोटी प्रणाम बाबा 💙💙🙏🙏

    @PoojaBansode-me6dq@PoojaBansode-me6dq25 күн бұрын
  • आता फक्त बाळासाहेब आंबेडकर | वंचित बहुजन आघाडी ❤✌️

    @rohitbhosale4969@rohitbhosale496924 күн бұрын
  • जाऊद्या आपला प्राण... पण वाचवा संविधान...

    @vilasm9765@vilasm976526 күн бұрын
  • आपल्या बाबासाहेबांच्या संविधान मुळेच आपण भारतीय लोकशाही आहे, हे मुर्ख लोकांना कळत नाही,गुलाम बनायचं आहे, जयभीम जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳 खुपचं छान गाणं आदर्श भाऊ,

    @pramilabhalerao783@pramilabhalerao78324 күн бұрын
  • चला उठा वंचित बहुजन आघाडीला मतदान करुया

    @santoshlokhande8055@santoshlokhande805526 күн бұрын
    • Pakkya Ani udayanraje dogha pan bhajap chi b team.....jar savidhan vachvaycha aahe tar paryay faqt Ani faqt Congress Jai bhim

      @siddhantsawant5717@siddhantsawant57176 күн бұрын
  • एक नंबर गाणं बनविले दादा तुम्ही खरच आपण एक या देशाचे संविधान वाचवले पाहिजे ज्या मुळे आपल्याला जगण्याचा अधीकार मिळाला

    @sagarmore1710@sagarmore171021 күн бұрын
  • एकदम झकास भाऊ खरच संविधान वाचवने खुब जरुरी आनी महत्वपूर्ण भूमिका निभवायची आहे जय भीम जय संविधान

    @shashikalajawade7940@shashikalajawade794019 күн бұрын
  • एकच नंबर आदर्श दादा, मानाचा कडक जयभीम!! जयभीम जय संविधान!!

    @surekhapagare6925@surekhapagare692520 күн бұрын
  • आदर्श भाऊ जय भीम खरंच आज सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या बाबांनी जेवढ्या खस्ता रस्ता खाल्या. आणि आपल्याला आज इथे खंबीरपणे उभं केलं आहे परत आपल्याला त्यांना गुलाम बनवायचं आहे.त्यामुळे आपण शिकलो तर आहोतच संघटित होऊ आणि संघर्ष करु.आपण संविधान वाचवू. जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान.

    @sushmagote6517@sushmagote651721 күн бұрын
  • संविधान एका समाजासाठी नाही ,तर संपूर्ण भारताचा आत्मा ❤️ आहे . भारताची शान आहे.जयभीम 🙏 जय 🙏 संविधान.कारण प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय .जय भारतीय संविधान 🙏

    @aryashgaming3615@aryashgaming361524 күн бұрын
  • बाळासाहेब आंबेडकर, फक्त वंचितला मतदान करा आणि संविधान चला वाचवू जयभीम जयशिवराय

    @kashirammali3888@kashirammali388822 күн бұрын
  • जयभिम दादा 🙏🏻 अतिशय सुंदर गीत आहे. आपल्या प्रत्येक गीतातून प्रबोधन होतं असते. आताच्या तरुण पिढीने बाबासाहेबांच्या विचाराची कास धरून आपला "पवित्र ग्रंथ संविधान " वाचविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. कारण संविधान आहे म्हणूनच आपण आहोत. आपल्याला बा भीमाने दिलेली ही अमृततुल्य संजीवनी आपण जपलीच पाहिजे. जयभिम 🙏🏻 जय संविधान 🙏🏻

    @MAAILEKKitchenbyMAYA@MAAILEKKitchenbyMAYA25 күн бұрын
  • गेला तर जाऊद्या आपला प्राण, पण वाचायचं संविधान. म्हणुनच, वंचीत बहुजन आघाडी. निवडूण आण, आदर्श दादा, भय्या नाच नाही तर आम्हा सर्वांनाच नाचवल.❤ जय भीम जय संविधान.

    @amarbamburde132@amarbamburde13226 күн бұрын
  • Sir संविधान याची गरज सर्व samajala आहे जयभीम jaysanvidhan only vba जिंदाबाद

    @narayankamble4811@narayankamble481125 күн бұрын
  • क्या बात है आदर्श भाई जय भीम जय संविधान

    @kalapanaahireahirekalapana2420@kalapanaahireahirekalapana242026 күн бұрын
  • जयभीम जय संविधान एकदम कडक 💪💪संविधान झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा 💪💪

    @nareshkadam4391@nareshkadam439126 күн бұрын
  • बहुत बडिया तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आदर्श शिंदे भाई जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤

    @arunakamble9714@arunakamble971426 күн бұрын
  • One and only चॉईस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद

    @sangramovhal2593@sangramovhal259322 күн бұрын
  • नक्कीच संविधान वाचवायला पाहिजे नाहीतर आपले जगणे मुश्किल होईल 👌👌👌👌👌💙💙💙💙💙

    @PujaBhujbal-us1nt@PujaBhujbal-us1nt2 күн бұрын
  • जय संविधान ♥️भारताचा सन्मान 🙏🏻💐

    @YashasviAdeChannel8127@YashasviAdeChannel812714 күн бұрын
  • Jay bhim jay sanvidhan ✍️

    @GovindJadhav-qv8nd@GovindJadhav-qv8nd15 күн бұрын
  • आदर्श खरच तुझा आदर्श घेण्यासारखा आहे खुप छान गाणं रचलं आता संविधान वाचवायचि वेळ आली आहे परत आपल्याला संघर्ष करावा लागत आहे

    @ravipandagale8735@ravipandagale873526 күн бұрын
  • दादा दादा दादा शब्द नाही, गेलातर जाऊदे आपला प्राण पण वाचवा संविधान ❤❤❤❤❤❤

    @user-ko4oi5uu2z@user-ko4oi5uu2z24 күн бұрын
  • जय शिवराय ! जय भीम ! सत्य मेव जयते ! भीम टोला ! या भारत देशातील प्रत्येकावर बाबा साहेब यांची कृपया आहे ! उपकार आहेत ! सूर्य कधीच म्हणणार नाही की मी सूर्य आहे ! साधू ! साधू ! साधू !

    @devdassonawane393@devdassonawane39320 күн бұрын
  • जय जिजाऊ जय शिवराय जयभीम जय भारत जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳

    @gautamwankhede9150@gautamwankhede915026 күн бұрын
  • वा, लय भारी आदर्श सलाम आपल्याला आणि आपल्या बुद्धीला, गीताला आणि बाबासाहेबांना😊

    @ajanahelkar1940@ajanahelkar194019 күн бұрын
  • आर्दश दादा एकच नंबर जय भिम जय संविधान 💙👌🙏

    @sachinmohite1931@sachinmohite193126 күн бұрын
  • Jay Bheem Aadarsh Dada Khoob Sundar❤

    @rider9003@rider900326 күн бұрын
  • बीड भीम गीताचा कार्यक्रम. Jay bhim 💙👑

    @ShilwanJogdand-kd4wc@ShilwanJogdand-kd4wc24 күн бұрын
  • जयभिम नमोबुध्दाय ❤️❤️🙏🙏

    @vinodgayakwad2033@vinodgayakwad203326 күн бұрын
  • 👌🙏एकदम खर आहे

    @SanjayYadav-qy8ll@SanjayYadav-qy8ll26 күн бұрын
  • जय भीम जय संविधान जय भारत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    @rameshchandane6725@rameshchandane672515 күн бұрын
  • आदर्श sir kya bat hai आंबेडकर खूप महान होते ई love you

    @SupriyaSuryawanshi-nw3po@SupriyaSuryawanshi-nw3po26 күн бұрын
  • संविधान वाचवायच आहेच आदर्श भाऊ संविधान हे वाचलंच पाहिजे संविधाना शिवाय पर्यायच नाही आपलं सरकार आलंच पाहिजे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम जय संविधान 💙💙🙏🙏🙏🙏🙏💙💙 खूप छान गायलात तसं तुम्ही नेहमीच छान गातात सुपरहिट सिंगर शिंदेशाही

    @taraborde67@taraborde6715 күн бұрын
  • आदर्श दादा जय भिम जय संविधान

    @chandrakantjadhav2736@chandrakantjadhav273626 күн бұрын
  • छान शिंदे शाहीने भीम बुद्धाचे विचार पूऱ्या जगात पसरविले❤

    @sanjaywatane1189@sanjaywatane11893 күн бұрын
  • हुकूमशाही च्या युगात अतिशय समर्पक आणि निर्भिड गीत.. आदर्श एक निर्भिड आणि आंबेडकरी कलाकार...

    @vijaydesai6365@vijaydesai636520 күн бұрын
  • फक्त वंचित बहुजन आघाड़ी जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    @sanjaynikam979@sanjaynikam97917 күн бұрын
  • Jay bhim Dada👑👑

    @SonuSardar-oq9ep@SonuSardar-oq9ep26 күн бұрын
  • डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सुखाने जीवन जगतोय.. नाहीतर आमचं काही खरं नव्हतं.. म्हणून लोकशाही जीवंत आहे. जीवनात समाधानी आहोत.. ❤❤❤❤❤

    @jafarsabshaikh8641@jafarsabshaikh86415 күн бұрын
  • वंचित बहुजन आघाडी जिंकल्याशिवाय संविधान वाचणार नाही त्यासाठी वंचित बहुजन आघाडीला पहिले जिंकून

    @kamblesanjay5531@kamblesanjay553126 күн бұрын
  • चल उठ आता वंचीत धागा हो संविधान वाचवण्यासाठी माझ्या भीमाचा प्रकाश साथ हो...

    @rajeshbagul7270@rajeshbagul727024 күн бұрын
  • याचमुळे आपले लोक मागे आहेत सेंदेश देणाऱ्या गाण्यावर नाचून राहिले

    @kamlakarbangare2465@kamlakarbangare246519 күн бұрын
  • गेला तर जाऊद्या आपला प्राण, पण वाचायचं संविधान..............! Jay Bhim

    @sachinbansode4248@sachinbansode424814 күн бұрын
  • जय भीम संविधान वाचवायचं आहे उटा उटा लढा आता संविधान कुणाच्या बापाचा नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आहे आणि बहुजन समाजांचे आहे जय संविधान जय भिम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    @abmotivation5897@abmotivation58973 күн бұрын
  • Khup chan song shinde sir👌👌

    @shilpalandge-hr1ro@shilpalandge-hr1ro26 күн бұрын
    • Blue shirt navthaa ka

      @user-uv6ix3yd3f@user-uv6ix3yd3f26 күн бұрын
  • खूपच छान गीत जय भीम जय शिवराय जय संविधान

    @anilkadam1529@anilkadam152913 күн бұрын
  • जय भिम जय संविधान

    @user-se2iw2tj8g@user-se2iw2tj8g16 күн бұрын
  • बा. संविधान वाचवासविधानळासाहेब. आंबेडकर यांच्या फक्त वंचितयाहण्णाचंविजय. करा जय भीम. जयसविहिधं🎉🎉.

    @squeen2284@squeen228416 күн бұрын
  • Jay bhim namo buddhay 💙💙👌👍👊🙏🙏💪

    @user-sm6et2go6g@user-sm6et2go6g26 күн бұрын
  • Ekch number आदर्श sir

    @kajaljawalekar7411@kajaljawalekar741118 күн бұрын
  • जय शिवराय जय भीमराय आदर्श दादा 👌👌👌👌🔥🔥🔥🔥

    @sunilpembhare9238@sunilpembhare923825 күн бұрын
  • संविधान आणि बाबासाहेब सर्वांचे आहे...या सर्वांना एकत्र घेऊन जो चालेल.....सध्याची देशातील परीस्थिती पाहता...आपण काँग्रेस ला मतदान कराला हवं, फक्त बहुजन चा विचार न करता आपल्या बाबासाहेबांना माणनार्या असंख्य करोडोंचा पण विचार करावा लागेल... संविधान वाचलं पाहिजे...बाबासाहेब प्रत्येकाच्या मनात अमर‌ राहिले पाहिजे. ..आपला इतिहास जीवंत राहिला पाहिजे. .... जय भिम, जय शिवराय, जय आदिवासी ❤

    @somnathutale3617@somnathutale361723 күн бұрын
  • सप्रेम जयभीम , आपला निनाद दाही दिशांना घुमत राहिल निळ्या क्षितिजावर ..

    @vijaymaske3556@vijaymaske355622 күн бұрын
  • Jay bhim. Jay sanvidhan👍👍🙏🙏

    @leenabansode9218@leenabansode921817 күн бұрын
  • आता फक्त वंचित बहुजन आघाडी जय भिम

    @kunaldabhade9755@kunaldabhade975524 күн бұрын
  • Nice song

    @kaishsnjsuwjana@kaishsnjsuwjana26 күн бұрын
  • Jay bhim🙏🙏🙏Jay संविधान

    @mayamore8228@mayamore822816 күн бұрын
  • Hats of to Fabulous singer for ADARSH SHINDE

    @shahudhawale9105@shahudhawale910524 күн бұрын
  • जय भीम जय संविधान 💙🙏🌹🙇

    @user-ju7xt6cn8r@user-ju7xt6cn8r16 күн бұрын
  • हे संविधान फक्त आंबेडकरवादी यांचेच नाही,तर देशातले सर्वसामान्य,गरीब जनतेचा हक्काचं,न्याय,अधिकाराचे आहे..या साठी भारतातील सर्व जनतेने संविधान वाचवण्यासाठी सर्व्यानी एक व्हा....जय भारत.

    @sandipbansode1754@sandipbansode175423 күн бұрын
  • एक नंबर आदर्श दादा

    @shriramart6961@shriramart696115 күн бұрын
  • Very nice 👌👌🙏

    @pranavwaghmare3298@pranavwaghmare329826 күн бұрын
  • Jay bhim namo Buddhay 🙏👍👍🙏🙏🙏 Jay savidhan Jay Bharat ❤

    @surekhakamble135@surekhakamble13524 күн бұрын
  • आयु आदर्श शिंदे खूप छान हीच आहे आन बान शान गेला तरी प्राण वाचवा सविंधान

    @ankushnaiknaware6584@ankushnaiknaware658423 күн бұрын
  • Khup. Chyan. Gan. Aahi. Savidhan. Vachvnyasati. Paran. Gila. Tari. Chalil. Savidhan. Vachvli. Pahiji

    @adarshjadhav2403@adarshjadhav240319 күн бұрын
  • जेवढ कौतुक करावे तेवढे कमीच आहे आदर्श शिंदे यांचे... ❤❤❤

    @TrustLuck@TrustLuck24 күн бұрын
  • Aadarsh Dada kya baat hai 👌🏾 👆🏽Hi🤞🏽Manuvadi RSS/BJP Satta hatvaa & Aaple 📘Savidhaan📘 Aapla 🇮🇳Bharat🇮🇳Desh🇮🇳 & Aaplya🙋🏻‍♀️Muli👩🏻‍🎨 Vachavaa 🙏🏽

    @bhimawavhal4096@bhimawavhal409620 күн бұрын
  • एकच नंबर गाणं वंचित बहुजन आघाडी मत देऊन विजयी करा ❤❤

    @ashanani3316@ashanani331618 күн бұрын
  • खरच आज संविधान वाचवण्याची खूप गरज आहे.😢😢😢सर्वांनी एकी ठेवा.

    @shalinijamnik1918@shalinijamnik191818 күн бұрын
  • आपलं मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच

    @ketansasane8602@ketansasane860222 күн бұрын
  • आदर्श, तुझी सुंदर प्रस्तुती. सुंदर गायन, सर्व वाद्यवृंद कलाकारांची सुंदर साथ. सगळ्यांना सप्रेम जयभीम. सर्वांचे मंगल होवो.महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांनी जगातील सर्वोत्कृष्ठ संविधान लिहून आपल्या देशाला दिले, त्या महामानवास विनम्र अभिवादन. Thanks Akash Salve Official for upload. जय संविधान. जय भारत. 👍🌹🙏

    @anilkamble3602@anilkamble360224 күн бұрын
  • खुप छान आहे गान 💙♥️जय भीम

    @SonwaneRushi@SonwaneRushi18 күн бұрын
  • आदर्श दादा सन्मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा निळा कडक जय भीम,

    @kashinathbelkhade6426@kashinathbelkhade642626 күн бұрын
  • Ek no.❤🎉🎉🎉🎉 Dr. Babasahebanshi eknishtha rahane ajchya kalachi garaj ahe. Balasahebana sath dya❤🎉🎉🎉🎉🎉

    @sujatanavghare3672@sujatanavghare367224 күн бұрын
  • Adarsh dada gane Aikun khrokhar raktta salsaltoy tula manacha aani sobhimanacha kadak jay bhim❤❤

    @rahulgaikwad8853@rahulgaikwad885326 күн бұрын
  • बहोत बढीया भैय्या जय भिम🙏🙏🙏❤️

    @Sevenstars_youtuber@Sevenstars_youtuber26 күн бұрын
  • Only one VBA balasahab anbadakar Jindabad jay bhim 🙏

    @pratibhanirbhavane4730@pratibhanirbhavane473024 күн бұрын
  • एकच नंबर आदर्श भाऊ

    @ShinduGavali@ShinduGavali18 күн бұрын
  • जबरदस्त वस्तूस्थिती ला धरुन आपण गीत लिहिले आहे. गायक आदर्श आनं शिंदे आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. आपल्या गाण्याचा आदर्श तमाम महाराष्ट्र राज्यातील गायकांनी घ्यावा. हिच माझ्या सवे बहुजनांच्या वतीने ईच्छा. आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा.

    @laxmankamble3861@laxmankamble386115 күн бұрын
  • जय भिम कडक भाऊ

    @CHAYATAYADE@CHAYATAYADE24 күн бұрын
  • एकच नंबर दादा❤

    @rekhagaikwad5981@rekhagaikwad598125 күн бұрын
  • क्या बात है भाई जय भीम जय संविधान

    @user-jj9ih4tx1c@user-jj9ih4tx1c25 күн бұрын
  • Vachava savindha Rellay Exlent song

    @shalininile2587@shalininile258726 күн бұрын
  • एक च नंबर दादा गाने गायले

    @suvarnakedare326@suvarnakedare32618 күн бұрын
  • Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏

    @sangeetakamble9595@sangeetakamble959526 күн бұрын
  • फार छान महत्त्व पुर्ण संविधान वाचविण्याचे मरम ह्यागीतातुन अयकविले फार आवडले सिंधे साहीला आदराचा क्रांती कारी जयभीम

    @panchshilalokhande2302@panchshilalokhande230224 күн бұрын
  • Jay bhim jay jay sanvidhan

    @kalpanathaware@kalpanathaware26 күн бұрын
  • ऐकच नंबर आदर्श जय भीम

    @anitagaikwad1424@anitagaikwad142420 күн бұрын
  • Yaveles Jitega Only INDIA Aaghdi 🇮🇳💯

    @m.tipale@m.tipale18 күн бұрын
  • आम्ही इतके भान विसरून गेलो आहे की गाण्याचा मतितार्थ पण कडू नये , गंभीरपणे घ्या सर्वांनी ही आर्त हाक आहे मित्रानो

    @akshaylokhande3721@akshaylokhande372126 күн бұрын
    • ते कळणार नाही कारण मनोरंजन करायचंय आम्हाला नाचायचय

      @jawaleakash89@jawaleakash8926 күн бұрын
KZhead