Marathi Bhajan Bagh Ughaduni Daar - BHARATIYA by Roop Kumar Rathod (Music : Ajay Atul)

2012 ж. 24 Шіл.
2 123 543 Рет қаралды

Like us on facebook : / ajayatul360
Join our group : / ajayatulonline
Most awaited Marathi Bhajan from film Bharatiya sung by Roop Kumar
Music : Ajay Atul / Lyrics : Guru Thakur
Video Edited by : Prathamesh Loke

Пікірлер
  • Kon kon reel baghun gan shodayla aal😂

    @8383Vivek@8383VivekАй бұрын
    • Me😂

      @yashjadhav9604@yashjadhav9604Ай бұрын
    • Me

      @deepakpatole8236@deepakpatole8236Ай бұрын
    • Me

      @manohar96k50@manohar96k50Ай бұрын
    • Mi

      @dattumudkan7192@dattumudkan7192Ай бұрын
    • Me

      @kailasugale7755@kailasugale7755Ай бұрын
  • १० ऑगस्ट २०१२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि आज १ मे २०२४ आहे, इतक्या वर्षांनी मी हे गाणं ऐकत आहे, इंस्टाग्राम मुळे इतकं उत्कृष्ट गाणं ऐकायला मिळालं, कारण मी हे गाणं इंस्टाग्रामवर रील्स बघून आलो आहे, हे गाणं खूप छान वाटत ऐकायला, सगळ दुःख,चिंता नाहीशा होतात, हे गाणं ऐकताना कशाचंच भान राहत नाही, धन्यवाद या अप्रतिम गाण्यासाठी 🙏🙏🙏🙏🙏

    @maheshhogade2325@maheshhogade232518 күн бұрын
  • शोधून शिणला जीव आता रे साद तुला ही पोचंल का दारोदारी हुडकंल भारी थांग तुझा कधी लागंल का शाममुरारी, कुंजविहारी तो शिरीहारी भेटंल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ? तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यांत तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यांत जो तुझ्यामाझ्यात भेटंल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथा घरी वाहातो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राउळी बाप झाला कधी जाहला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ? राहतो माउलीच्या जीव्हारात जो डोलतो मातलेल्या शिवारात तो जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो दाटुनी तोच आभाळी ओथंबतो नाचवे वीज जो, त्या नभाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेवूनी लाट येतो किनाऱ्या वरी तोल साऱ्या जगाचा हि तो सावरी राहतो तो मनी , या जनी जीवनी एका पाषाणी तो सांग मावंल का बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?

    @jbnilesh@jbnilesh4 жыл бұрын
    • @ganeshgangadhar6352@ganeshgangadhar63522 ай бұрын
    • ❤❤❤ धन्यवाद

      @niranjanpalekar3504@niranjanpalekar35042 ай бұрын
    • @AkshayAwhad-ox2rg@AkshayAwhad-ox2rg2 ай бұрын
    • खुप खुप धन्यवाद 🙏🙏

      @nageshwaghmare8052@nageshwaghmare80522 ай бұрын
    • Nice sir

      @sachinghorpade919@sachinghorpade9192 ай бұрын
  • किती वेळा ऐकू म्हंजे मन भरेल देवा..😇😓👏🙏

    @siddharamtolnure5577@siddharamtolnure55775 ай бұрын
    • Bhava nahi man bharnar avdh bhari ahe

      @kiranzore6818@kiranzore68183 ай бұрын
    • Bhava nahi man bharnar avdh bhari ahe

      @kiranzore6818@kiranzore68183 ай бұрын
    • ​@@kiranzore6818😊🙏

      @siddharamtolnure5577@siddharamtolnure55772 ай бұрын
    • मी तर इतक्या वेळा रिपीट लावलाय ऐकलंय सांगू शकत नाही. 1:46

      @gauri5634@gauri5634Ай бұрын
    • मि रोज सकाळी ऐकतो

      @aniketkurhade3643@aniketkurhade3643Ай бұрын
  • हे ब्रम्हांडनायका श्रीस्वामी समर्था,किती वेळा हे गाणे आयकिले तरी मन भरत नाही.मला तुच माऊली दिसतेस श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी.

    @somnathgavali9464@somnathgavali946426 күн бұрын
  • अजय अतुल सर आणि गुरू ठाकूर महाराष्ट्राला लाभलेलं अनमोल रत्न..

    @tukaramjondhale1049@tukaramjondhale104927 күн бұрын
  • तुम्ही जग फिरून या.... मनाची शांती या गाण्याने भेटेल ❤️

    @pramod_9634@pramod_96343 ай бұрын
  • 3:50 2024 मध्ये मी हे भजन ऐकतोय. देवाचे आभार,🙏 या महान देशात आणि महान संतांच्या भूमीत "महाराष्ट्रात" जन्म दिला 🙏👏

    @hemantjangam7798@hemantjangam77982 ай бұрын
  • अभंग पेक्षा वेगळा काही वाटत नाही हे गीत अस वाटतं की कोण्या श्रेष्ठ संतांचा अभंग आहे हा सलाम गुरू ठाकूर ह्यांना 🙌🙌

    @radhikabhandure5931@radhikabhandure59314 ай бұрын
    • 💯

      @akssap9572@akssap95723 ай бұрын
    • 🙏🏻🙏🏻

      @karan9987@karan9987Ай бұрын
  • 11 वर्षानी हे गाणे गाजते 🎉

    @omkarsutar5610@omkarsutar56102 ай бұрын
  • पखवाज माझ्या गुरुजींनी वाजवलाय श्री गणेश सावंत सर ❤️❤️❤️🙏🙏🙏

    @user-ge9fj5wl2b@user-ge9fj5wl2b5 ай бұрын
    • 1 no vadan

      @shashikalapawale6290@shashikalapawale62905 ай бұрын
    • मनापासून धन्यवाद गूरूजींना

      @nagendra854@nagendra8544 ай бұрын
    • Ek no. Suruwatach jabardast ahe!!! 👌🏼👌🏼

      @chinmaykumbhojkar9451@chinmaykumbhojkar94513 ай бұрын
    • ठाव घेणार वादन आहे माऊलींचा

      @bharatkhirbire6087@bharatkhirbire60872 ай бұрын
    • Kharay

      @sumitpatil1661@sumitpatil16612 ай бұрын
  • खर आहे की देव कधीच एका पाषाणात मावणार नाही...कारण या सृष्टीच्या कणाकणात देव आहे फक्त ओळखता आला पाहिजे🙏

    @Pratik_gosavi272@Pratik_gosavi2722 жыл бұрын
    • S

      @shinchan8466@shinchan846611 ай бұрын
    • Yes

      @vishwaspawar995@vishwaspawar9952 ай бұрын
    • देवाने ठरवलं तर तो नारळ मध्ये पण मावेल.... पाषाण मध्ये का नाही मावणार ??... हा है नकी आहे कि देव कणा कणा मध्ये आहे.. Tuzhay मध्ये आहे mazhay मध्ये आहे..

      @nikhilghag7660@nikhilghag7660Ай бұрын
  • किती वेळा आईकू देवा म्हणजे मन भरेल देवा 🥺🙌🙌💔

    @Karanbansode0@Karanbansode014 күн бұрын
  • अर्थपूर्ण भजन अंगावर शहारे येणार ,....धन्य ती आपली मराठी संकृती👌👌👌👌

    @mayurgurav3076@mayurgurav3076 Жыл бұрын
  • 👏👏एकमेव अद्वितीय द अजय अतुल सर 🙇🏻स्वराचे मानकरी💯

    @shubhankarbinniwale7946@shubhankarbinniwale794617 күн бұрын
  • गाण्याच्या प्रत्येक शब्दाला अप्रतिम अर्थ आहे .. चाल हि सुंदर आहे .. भिडते मनाला ...

    @harshadapanchal757@harshadapanchal75710 жыл бұрын
    • Hart touching 💖👍

      @kiranbhalerao7209@kiranbhalerao72093 жыл бұрын
    • Guru thakur lyricist

      @saurabhahire5151@saurabhahire51513 жыл бұрын
    • 🙏🙏🙏🙏🙏

      @ashokbhagwat5134@ashokbhagwat51343 жыл бұрын
    • नक्कीच भिडला मनाला 🙏

      @_sanketdz_9634@_sanketdz_96342 жыл бұрын
    • No

      @mahendramokashi0959@mahendramokashi09592 жыл бұрын
  • सुरूवातीलाच विठुरायाला बघितलं आणि डोळयात पाणी आलं... 😢🙏🌷

    @shraddhanalage7528@shraddhanalage7528Ай бұрын
  • शब्दच नाहीत स्तुती करायला ऐकतच राहावे वाटते सारखे उत्कृष्ट आवाज, संगीत, चाल सर्व काही मस्त आहे तुमच्या सर्व टीमचे खुप खुप आभार ह्या गाण्यासाठी 👌❤️

    @Mjpatil5050@Mjpatil50502 жыл бұрын
  • Guru Thakur ani Ajay Atul..Ekach olit stuti karayachi aahe...गाण अंतरंगातल्या देवा पर्यंत पोहोचल आणि डोळ्यावाटून वाहिलं सुधा..

    @cgdakshata@cgdakshata11 жыл бұрын
    • Singer cha avaz pan Devasarkha ch aahe.. Roop kumar Ratho

      @shraddhapatade798@shraddhapatade7982 жыл бұрын
  • वाह वाह ... फार सुंदर शब्द, अतिशय सुंदर संगीत आणि त्यात रूप कुमार राठोडजींचा आवाज म्हणजे चार चांद...💐💐

    @chandanasomani2412@chandanasomani24122 ай бұрын
  • हे गाणं ऐकल्यावर अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो आणि एका गावातल्या मंदिरात बसून भजन ऐकत आहे असा भास होतो ग्रेट अजय अतुल सलाम तुम्हाला

    @anujsheth5404@anujsheth540427 күн бұрын
  • कधी पासून हे गाणं शोधत होतो....जबरदस्त !!!

    @Hansolo9116@Hansolo91165 жыл бұрын
    • Bhava gan mala pan avdle pan tu jone cena cha dp dhevla ahe tu fan ahes ka

      @YashChinchangi@YashChinchangi2 ай бұрын
  • एक बोलण्याच धाडस करतोच आज ... अजय - अतुल जी तर अमूल्य रत्न आहेतच पण त्यांच्या सोबत एक अजून रत्न म्हणजे गुरू ठाकूर .... अप्रतिम गीतकार ... ह्यांची गाणी गाणी नसतात तर अभंगवाणी होतात...

    @yogeshgaikwad9155@yogeshgaikwad915522 күн бұрын
    • @radhikabhadure5931 ताई नी आधीच बोललेल आहे अगदी 100% खरं

      @yogeshgaikwad9155@yogeshgaikwad915522 күн бұрын
  • तो एका पाषाणात माऊ नाय शकत पण भक्ता साठी तो स्वतः पाषाण होता म्हणून तो भक्ता साठी काही करू शकतो

    @ek_pravasi@ek_pravasi9 ай бұрын
  • सगळ्यात मोठे सुख म्हणजे या गाण्यात स्वतःला हरवून देणं इतकं छान आहे

    @SagarPatil-sy6sd@SagarPatil-sy6sd23 күн бұрын
  • ❤प्रत्येक शब्द हा मोती मोलाचा

    @akshaysutar1907@akshaysutar1907Ай бұрын
  • खरोखरच सुश्राव्य रचना , गीत.गीतकार,संगीतकार, गायक यांचे आभार

    @revatimoharir6900@revatimoharir690011 ай бұрын
  • खूप खूप सुंदर गाणे आहे . मन भरून आले ऐकताना सतत एकतच राहावे असे वाटते.....❤ पुन्हा एकदा देव डोळ्या समोर उभा राहिला.... धन्यवाद 🙏

    @GLOBALSUYASH@GLOBALSUYASHАй бұрын
  • guru thakur salute sir for the full song and specially this line..राहतो तो मनी या जनीजीवनी, एका पाषाणी तो सांग मावंल का?... what a lyrics man... and now ajay-atul sir tumhi mazya sathi GOD aahat... kahi explain karu shakat nahi khup lahan aahe me comment karayala yavar.. fakt ek sangato ki hey bhajan eikalyavar me mazya gavachya vitthalachya mandirat basalo aahe aani maza vitthal mazya samor aahe as watal...

    @siddhu8291@siddhu829111 жыл бұрын
  • Ram krushn Hari 🙏

    @srcreation6907@srcreation6907Ай бұрын
  • प्रत्येक वाक्य अर्थ पूर्ण...❤️💯 राम कृष्ण हरी 🙏🙏

    @shubhangigalande1970@shubhangigalande1970 Жыл бұрын
  • I am karnataka people..but this song touch my heart..... I am listening again and again

    @anjuanju2971@anjuanju29712 ай бұрын
  • अंगावर शहारे आले.Gifted musicians Ajay Atul done magic again.

    @vinaypawar1687@vinaypawar16874 жыл бұрын
  • गाण्याची ओळ अन् ओळ काळजाचा ठाव घेते आणि गाण्याचं संगीत कधी हाताची बोटं व पाय यांना आपल्या तालावर नाचायला लावते हे कळतही नाही. शब्द, संगीत, वाद्य सगळेच अप्रतिम.👍👍🙏🙏

    @shripaddb8302@shripaddb83023 күн бұрын
  • आज २७-०३-२०२४ तुकाराम महाराज बीज आहे. आवरजून आज मी हा अभंग ऐकत आहे.खूप मंत्रमुग्ध आणि तल्लीन करणारे शब्द आणि स्वर आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय 🚩🚩 0:12 2:03 2:05 वृंदावनी फोडीती घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी.....

    @gauri5634@gauri5634Ай бұрын
  • Salute Aahe he Aabhnag Lihinaryala Aani Ganaryala❤

    @ashishgadade2999@ashishgadade2999Ай бұрын
  • Shree swami samarth 🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏😊

    @bhatusinghgirase485@bhatusinghgirase485Ай бұрын
  • आयुष्याला हरलेल्या प्रत्येक मनुष्याला या एका गाण्याने आधार मिळते , नवीन ऊर्जा मिळते .

    @royaltiger950@royaltiger9502 ай бұрын
  • खरच खूप energy feel होते आणि लोक किती ही वाईट वागली काही ही केली तरी कर्म चुकत नाही हे यावरून कळतं ❤

    @reshmanadaf80@reshmanadaf802 ай бұрын
    • 😢💯

      @kishorgornar5084@kishorgornar5084Ай бұрын
  • He song me search kel khup ❤️

    @amrutamohite262@amrutamohite2628 ай бұрын
  • Apratim gan❤ ahe

    @nagnathkirtiwar2800@nagnathkirtiwar28002 ай бұрын
  • राधे राधे 🙏🏻

    @pushpaauti9261@pushpaauti9261Ай бұрын
  • खूप छान ❤❤

    @harishpawar5427@harishpawar5427Ай бұрын
  • खरच सलाम काय अभंग आहे यार मस्त अंगावर काटे आले खरच खूप छान

    @KetanThorat-vs4vb@KetanThorat-vs4vb2 ай бұрын
  • कितीही गाणं ऐकल तरी मन भरत नाही खूप छान आणि खूप आवडलं ❤❤❤

    @ktmrclovermh04@ktmrclovermh04Ай бұрын
  • किती सुंदर रचना आहे......जो ब्रम्हांड नायक... एका पाषाणी तो मावलं का?????

    @shashwatgawate1548@shashwatgawate154813 сағат бұрын
  • Evdya divas ka nahi ikla mi ha Abhang❤

    @mohinitupsaundar4768@mohinitupsaundar47682 ай бұрын
  • काटे आले अंगावर गाण ऐकून.......✨

    @atulkharat3892@atulkharat389228 күн бұрын
  • हे गाणं ऐकलं की आत्मिक समाधान भेटते ☺️काय रचना काय तो आवाज आणि अप्रतीम संगीत

    @manohargajare2095@manohargajare20952 ай бұрын
  • खुप छान❤

    @user-lg6fn4iy4r@user-lg6fn4iy4r2 ай бұрын
  • हया गाण्यामध्ये भाव भक्ती आहे 🌼

    @user-yh7ee8gl9s@user-yh7ee8gl9s2 ай бұрын
  • आज पहिल्यांदा ऐकल गाणं.... अप्रतिम

    @manasigore9524@manasigore95242 ай бұрын
  • खरच.... एका पाषाणात कसा मावेल तो देव.... काय अर्थ आहे.... मस्तच

    @akshaydushman2795@akshaydushman27954 жыл бұрын
  • काय गाण्याचे बोल आहेत नकळत डोळ्यातून पाणी तरळते...

    @pratikdhawade2291@pratikdhawade2291 Жыл бұрын
  • Pratyek shabd manala sparsh karun nighto ahe.....angavar kate ananare geet. I played more than 100 time in only 2 days...🙏🙏 Sarya jagachi savali mazhi vithu Mauli ...❤❤🙏🙏

    @rajeshmohite312@rajeshmohite3122 ай бұрын
  • खूप वेळा हा अभंग ऐकल तरी मन काय भरतच नाही आईकतच राहावस वाटत.. 🙏✨❤️🥰

    @padratniket1212@padratniket1212Ай бұрын
  • भाव नाही तिथे सांग धावल का....???फक्त भक्ती करा,..बाकी प्रभु लावतील तुमची नौका पार.......

    @santoshkurale1945@santoshkurale1945 Жыл бұрын
  • Jay hanuman🙏🏻🙏🏻

    @kishormhaske2890@kishormhaske28902 ай бұрын
  • असं वाटतं दिवस भर हे भजन ऐकतच राहावं.... आणि अंतरंगातला देव घावून घ्यावा... विठुराया बाबा वेड लागुदे तुझ्या नावाचं.. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    @prasad435@prasad4353 ай бұрын
  • सूर , चाल किती किती किती छान आहे. सतत एकवस वाटत

    @vaishalisawant1219@vaishalisawant121922 күн бұрын
  • ।। राम कृष्ण हरी ।। 😌🖤🌺🙏🏻

    @shaileshdongale2964@shaileshdongale29642 ай бұрын
  • खूप छान दादा साहेब जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏

    @user-px6yh1kk2o@user-px6yh1kk2o3 ай бұрын
  • धन्य आहे मी माझा जन्म शिवरायांच्या महाराष्ट्रात झाला आहे .

    @sonakshikoli2415@sonakshikoli2415Ай бұрын
  • अप्रतिम ❤मनाचा थकवा दूर झाला देवा 🙏🙏

    @user-kt9cp7cw7f@user-kt9cp7cw7f3 ай бұрын
  • ❤❤🌸🌸😌 राम कृष्ण हरी

    @anirudhadandekar8402@anirudhadandekar84023 ай бұрын
  • किती वेळ पण ऐका सारखे एकु वाटते ❤❤

    @YashDhumal-ep7ri@YashDhumal-ep7riАй бұрын
  • Singer is very adorable...He can sing maula mere and Marathi bhajan with same feel..❤️❤️❤️ hats off roop sir

    @Itzmegayu7218@Itzmegayu72182 жыл бұрын
  • खर आहे देव एका पाषाणात कधीच मावत नाही 🙏

    @sagarsuryawanshi5130@sagarsuryawanshi51304 ай бұрын
  • Vittal vittal ❤🙏🏻

    @SK..trader15@SK..trader153 ай бұрын
  • जय जय राम कृष्ण हरी...!!! 🙏🙏🌺🌺🌸🌸🌼🌼🏵🏵

    @shubhampatil681@shubhampatil6814 ай бұрын
  • Jyanni lihilay, jyanni gaaylay, jyanni waadan kelay tyanna sarvanna maza saadar pranaam🙏🏻🙏🏻

    @knighthawkanish7206@knighthawkanish7206 Жыл бұрын
  • याला आवाज फक्त अजय दादांचाच सुट होणार...

    @unicorngamerz934@unicorngamerz9342 ай бұрын
  • खूप मोठा अर्थ आहे या गाण्या मध्ये , बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावल का, ❤

    @siddheshdurgavali.6438@siddheshdurgavali.64382 ай бұрын
  • अप्रतिम ❤

    @sohanjadhav6222@sohanjadhav62222 ай бұрын
  • अप्रतिम सर . वा काय सुर आहे सर मन प्रसन्न झालं.

    @paddy1994@paddy1994 Жыл бұрын
  • परत परत ऐकण्याचा वेड लागेल आस सुंदर गाणं आहे ❤❤❤❤❤

    @janhvijoshi6754@janhvijoshi67542 ай бұрын
  • तब्बल 11 वर्षांनी हे गाणं गाजलं. . . प्रत्येकाची वेळ येते संयम बाळगला पाहिजे ❤😊

    @Sagarvetal1919@Sagarvetal19196 күн бұрын
  • Ram Krishna Hari 🙌🙏💐

    @SudhanshuKotalwar@SudhanshuKotalwar7 ай бұрын
  • अप्रतिम... शब्द च नाहीत..... धन्य झालो आज हे भजन ऐकून 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    @deepjoshiofficial4721@deepjoshiofficial47212 ай бұрын
  • Ram krishan hari ❤🔥🙏🙏

    @theplciniyar5598@theplciniyar559811 ай бұрын
  • Tuz mai rab dikhta hai....... ❤️

    @sushmamahakal@sushmamahakal2 ай бұрын
  • राम कृष्ण हरी 🚩🙏खूप सुंदर मन प्रसन्न होते 😍

    @sandeshkhambe1144@sandeshkhambe11443 ай бұрын
  • अप्रतिम भजन.. अप्रतिम संगम .. संगीत:-अजय-अतुल गायन:-रूपकुमार राठोड गीतकार:-गुरु ठाकूर.. गीतकार:-संदीप खरे.. 👌👍💐

    @ganeshsutar6838@ganeshsutar68384 жыл бұрын
  • अप्रतिम composition 🎉🎉

    @rupeshshindeofficial7180@rupeshshindeofficial71802 ай бұрын
  • ह्या गाण्याचं शेवटचं कडव पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं ❤

    @ashwinishivade427@ashwinishivade4272 ай бұрын
  • आज मी सकाळीच reels पाहिले।आणि you tube हा अभंग पहिला एप्रिल 2024

    @marutiasha983@marutiasha98314 күн бұрын
  • फक्त मन:शांती 😇🤞❤️

    @user-qt3kw3oh5e@user-qt3kw3oh5e16 күн бұрын
  • अजय अतुल....all time favourite ... direct काळजाला भिडतं...हॅट्स ऑफ 🙏

    @shobhamanojbhingare3812@shobhamanojbhingare38122 жыл бұрын
  • अप्रतिम .... शब्दात सांगू शकत नाही अस भजन ... जी गोष्ट आवडते तीच वर्णन करण म्हणजे शब्द च नाहिए 💟💟💟

    @ravigadekar2960@ravigadekar29602 жыл бұрын
  • राम कृष्ण हरी

    @dipakmardane@dipakmardane10 ай бұрын
  • पुन्हा पुन्हा एकावेसे वाटणारे अतिशय सुंदर बोल 🙏

    @msedclworldRYB@msedclworldRYB3 ай бұрын
  • हे गाणं एकताच क्षणी मन भरून गेलं ...🙏🚩

    @user-rt2ep1rj9v@user-rt2ep1rj9v2 ай бұрын
  • पुन्हा पुनः ऐकावेसे वाटते हे भजन, कितीदा ऐका कंटाळा नाही येणार मी हा चित्रपट पाहिला नाही पण भजन छान आहे

    @chetanmaddy3732@chetanmaddy37323 ай бұрын
  • All Time Hit Ajay - Atul Sir ❤😍😘🔥

    @dattapatil5689@dattapatil5689Ай бұрын
  • अप्रतिम गाणे , अंगावर शहारे आले.

    @shahajishelar4815@shahajishelar4815 Жыл бұрын
  • 🙏💐🌹☘️राम कृष्ण हरी☘️🌹💐🙏

    @pradipparkad5116@pradipparkad51162 жыл бұрын
  • गाण ऐकून मन तृप्त झाले🥹❤️

    @akshaydhumal1238@akshaydhumal12383 ай бұрын
  • खरोखर खुप सुरेख आहे मानत खोल वर जाऊंन् बसल आहे हे गण अ प्रतिम सुंदर

    @vasantkate9901@vasantkate99012 жыл бұрын
  • Ganyacha shevat mhanje janu mandiracha kalasch....apratim 🙏🙏🙏

    @Vishalshivalepatil@Vishalshivalepatil2 ай бұрын
  • अप्रतिम 💐

    @suradhini@suradhini3 ай бұрын
KZhead