गडकिल्ले संवर्धन | मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान, रायगड | गडांची व्यथा |
गडकिल्ले संवर्धन | मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान, रायगड | गडांची व्यथा | #gadkille #viral #viralvideo
काय अवस्था झालीय महाराजांच्या गड किल्ल्यांची ... कोणीही येतोय दारू पियाला बसतोय.. तटबंदी वर नाव टाकून जातोय.. हे दिवस बघण्यासाठी महाराज आणि त्यांचे मावळे लढले होते का..? की आपल्या आया बहिणींच्या रक्षणासाठी .. स्वराज्यासाठी.. या आपल्या माय भुमिसाठी..
त्या काळात आपल्याला महाराजांसाठी लढता नाही आलं.. पण देवाने आपल्याला एक संधी दिलीय महाराजांच्या सानिध्यात जगण्यासाठी त्या संधीच नाव आहे गडकिल्ले संवर्धन..
हे गडकिल्ले च महाराजांचे खरे स्मारक आहेत.. यात आपले महाराज आणि त्यांच्या मावल्यांच वास्तव्य आहे.. त्यांचा इतिहास दडलेला.. हे किल्लेच आपल्याला महाराजांच्या इतिहासाची पराक्रमाची गाथा सांगतात.. त्यांना आता आपणच जपलं पाहिजे.. कारण हा आपल्याला मिळालेला जन्म महाराजांची च देणं आहे..
चला म तुम्ही पण येतंय नव्हं सांगावा आलाय राजांचा..
#viral #viralvideos #youtubeshorts #hariharfort #maharaj #पोवाडा #ekvira #gadkille #harihargad #jayshivray #gadsanvardhan #mavala #yogopkreation #yogopcreation #maharashtra #tanaji #maharaja #chhatrapatishivajimaharaj #chhatrapati_sambhaji_maharaj_full_screen_status #shivajimaharaj #shorts #short #viralshort
Baghtos Kay... Mujra Kar! is a Marathi album released on 22 Dec 2016. This album is composed by Amitraj. Baghtos Kay... Mujra Kar! Album has 5 songs sung by Anand Shinde, Siddharth Mahadevan, Adarsh Shinde.
must watch
• Baghtos Kay Mujra Kar ...
छञपती शिवाजी महाराज व्याख्यान
• घाटकोपर | छत्रपती शिवा...
कलावंतीण दुर्ग माझा फर्स्ट vlog
• कलावंतीण दुर्ग | Kalav...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र..
चला म तुम्ही पण येतंय नव्हं सांगावा आलाय राजांचा....🚩😍
उत्तम कार्य
❤❤
Jay shivay
😮😢
❤❤❤
जय शिवराय ❤
उत्तम कार्य.. जय शिवराय..🚩🚩😍
धन्यवाद जय शिवराय 😍🚩
Khartr tumhi khup uttam karya hati ghetl ahe☺manacha mujara tumha sarvanach. Aajkal maharajanchya navavar fakt rajkaran chalu ahe 😌 pn gadakde bghayla konala vel ch nahiye.. asach karya tumchya hatun ghdo
धन्यवाद.. तुम्ही पण या कार्यात सहभागी व्हा ...
Collaboration karnar ka dada me vighnesh tetambe next mohim aata yenar ahe me yenar ahe
❤❤
जय शिवराय ❤
❤❤❤
जय शिवराय ❤
❤❤
जय शिवराय ❤