पृथ्वीराज दादा खुटवड यांची दावण / khillar cow

2023 ж. 4 Қаз.
152 659 Рет қаралды

Пікірлер
  • Khillar cow ya KZhead▶️ channel mule khillar baddal janjagruti zali ahe ani deshi go vanshakade bagnyacha sarvancha drushtikon badalla ahe ghadge saheb tumchya karyala salam

    @shahurajpatil3195@shahurajpatil31957 ай бұрын
  • सिमेंटचा जंगलात ऐवढा मोठा गोटा तयार केलाय दादांनी तो पन खिलारचा 🎉🎉🎉🎉खुप छान माती दिली दादांनी घाडगे साहेबांचा तर नादच नाही करायचा

    @khilarpremi9473@khilarpremi94737 ай бұрын
  • खिल्लारची खान‌ बाकी बैलगाडा मालकांनी दादा चा आदर्श घ्यावा..... नुसते बैल घेऊन बैलगाडा शर्यतीची परंपरा नाही टिकवु शकतं त्यासाठी खिल्लार गाई जपल्या पाहिजेत.... महाराष्ट्रातील एकमेव दावन... जेवढे खिल्लार बैल आहे तेवढ्या खिल्लार गाई पण ‌... पृथ्वी दादा ❤❤🙏🏻🙏🏻

    @shubhampawar_9990@shubhampawar_99907 ай бұрын
  • पृथ्वीराज दादा चे खूप अभिनंदन त्यांनी खिलार जात जोपासून महाराष्ट्रात एक खिलारचा आदर्श समोर ठेवला आणि घाडगे साहेब तुमच्या कार्याला मनापासून सलाम

    @vishnugatade5611@vishnugatade56117 ай бұрын
  • घाडगे साहेब दैवत दादांवर खूप वाईट कॉमेंट होतात काय आहे ते आपण सांगा सर्वांना

    @rushitakadam2835@rushitakadam28357 ай бұрын
  • नुसत चॅनल ला खिल्लार नाव ठेवून चालत नाही तर त्यावर काम पण करावं लागतं अन् ते घाडगे साहेब ते तुम्ही मनापासून करताय.बाकी पृथ्वी दादाच्या गोट्याचा नाद अन् खिल्लार प्रेमाचा नाद नाही करायचा❣️❣️👌👌🚩🚩

    @shirishdoke2538@shirishdoke25387 ай бұрын
  • खिल्लार गोवंश चे शास्त्रशुद्ध पैदास, संगोपन,संवर्धन यावर पृथ्वी दादांनी जे काम उभं केलंय ते भविष्यात खिल्लार ला सोन्याचे दिवस आणणार एवढं मात्र नक्की. खिल्लार सांभाळणाऱ्या सर्वांसाठी पृथ्वी दादा एक आदर्श आहेत.भविष्यात पृथ्वी दादांचे खिल्लार वरील काम पाहून अनेक तरुण खिल्लार वर चांगल काम करायला तयार होतील.

    @rupeshnevasr8042@rupeshnevasr80427 ай бұрын
  • दैवतं गोवेकर किंग आहे

    @BiraGorad-xi6sr@BiraGorad-xi6sr7 ай бұрын
  • दैवत गोवेकर यांच्यावर लोक बरेच् दिवस वाईट बोलत आहेत (वस्तुस्तिथी माहित नसताना) घाडगे साहेब तुम्हाला विनंती आहे काय आहे ते camera समोर मुलाखत घेऊन त्यांची clear करा एकदाच..🙏

    @vishalbhaskar9170@vishalbhaskar91707 ай бұрын
    • Khar aahe

      @shubhamludbe4521@shubhamludbe45217 ай бұрын
    • दैवत ची पण घ्या आणि जयेश शेठ ची पण घ्या

      @surajjadhav9874@surajjadhav98747 ай бұрын
    • Daivat la olkhat tari hot ka kon, Sonya sobat interview devun Mota zalaya , Sonya ch age zal tasa chota Sonya parat magun getlay tyaney, Mota Sonya sobat palun tester chi kimmat zaliy , lakshyat tevvaa ,pruthi dada ya gaddara pasun lamb ch rha

      @parastatkare7075@parastatkare70757 ай бұрын
    • Ghadgey saheb tumhala dekhil prutvi dada ney kalwad deli ahe ,ti number madhey aalvar parar ghetli tr kas vatel

      @tejasvgaykar229@tejasvgaykar2297 ай бұрын
    • Ghadgey saheb ch channel pn mota sonya chya interview ney barlay , pn tey ata jon tya 5050 chi interview get nahit

      @Ba...9090@Ba...90907 ай бұрын
  • तिघे पण खिलार शेत्रातील जानकर व्यक्ती मुलाखात ऐकायला भारी वाटली

    @sairajbatule4823@sairajbatule48237 ай бұрын
  • पृथ्वी दादा चोरान जवळ केले पण सावद रहा चोरान पासून बैल चोर खूप झालेत 😂

    @MHOTA_SONYA@MHOTA_SONYA7 ай бұрын
  • आपला जातिवंत खिल्लार जोपासण्याचा छंद हा ईतरांना खुप प्रेरणादायी ठरणारा आहे. आपल्याकडील खिल्लार बैलांच्या दावनीला मी एकदा प्रत्यक्ष भेट देणार आहे. आपले करावे तेव्हढे कौतुक हे कमीच आहे. आपले अभिनंदन. सेवेकरी, पालखी पुजा श्री संत एकनाथ महाराज,पैठण.

    @shriramkulkarni3408@shriramkulkarni34087 ай бұрын
  • चंद्राला डाग आहे तसा व्हिडिओ ला लागला . इतका चागला व्हिडिओ आहे घाडगे सराचे अभिनंदन

    @maddy2148@maddy21487 ай бұрын
    • 😂भावना पोहोचल्या😂

      @shriyeshwarkari143@shriyeshwarkari1437 ай бұрын
  • A role model of youth.....the Great Pruthvi Dada 👍

    @Vivekparab-kavya@Vivekparab-kavya7 ай бұрын
  • दादा मी पण ह्याच क्षेत्रात आहे फक्त माझ्या भावना अशा होत्या कि ते वेगळे नको व्हायला पाहिजे होते पण असो तो त्याच्या मनाचा विषय आहे भाऊ आणि दहिवत शेठला मी भेटलोय ती माणसं लय प्रेमळ आहेत फक्त राग असा आला एवढे दिवस एकत्र येऊन हे नको व्हायला पाहिजे (आपल्याला राग आला मी आपली नम्रपणे माफी मागतो 🙏)

    @swapniltorawane8831@swapniltorawane88317 ай бұрын
  • जयेश पाटील आणि दैवत गोवेकर यांचं वैयक्तिक विषय आहे कमेंट करणाऱ्यांना जस काय यांच्या बापावर अन्याय झालंय असे कमेंट करतात त्यांचे विचार घ्या ना घ्यायचे ते नाही घेणार नको ते पाहिलं घेणार विचारच भीखार

    @akshaypawar7470@akshaypawar74707 ай бұрын
    • भावा एक नंबर बोललास बघ...❤

      @JAY_HIND3012@JAY_HIND30127 ай бұрын
    • Kela motha Sonya Ani chota Sonya amche ekdm ladki aheit ..ye vegla zalala amhala te avdat nahi mula sarkha Prem karto jayesh shet bail na vr... Te disala bekar vatay manun lok comment kartat ..tula jr adchan asel na comment vachu nako...kela

      @kishorraut4998@kishorraut49987 ай бұрын
    • Daivat govekar Sonya Barobar video Banun Femas zala zattu ani atta jayesh shet LA tomne marto layki Ahe

      @agrimusic-wt1ig@agrimusic-wt1ig7 ай бұрын
  • पृथ्वीराज दादा दावण खिल्लार जाती कालवड जोपसना , संगोपण , स्वच्छता गोठा ठेऊन चांगला प्रकारे आहे, सिद्धपूर खाणी खिल्लार जात देखण्या आहे, दगडू शेठ गणपती विसर्जन मिरणूक भाग्य गोष्ट आहे, राजा फार देखणा पाया मजुबत आहे, सोन्या फार देखण्या , माऊली पालखी रथ जुपलेलं खरा हिरा दादा दावन कालवड बैल पल्या लांब आहे, देखण्या पायला मजुबत तिकोडी राजा मुलगा आहे, उंच आहे काम्या कालवड शिंग बारीक गळा लांब आहे, लांबी भरपूर आहे बैल गाडा पृथ्वी दादा बैल गाडा शर्यत टॉप जाणार आहे, वळू ब्लड काम दादा सपोर्ट करतात, पृथ्वीदादा खिल्लार कालवड काम उत्तम काम करतात , मुलाखत एक नंबर झाली, घाडगे सर तुम्ही चनेल चांगला प्रकारे काम करत आहेत, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤

    @manojkore9779@manojkore97797 ай бұрын
  • दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या

    @mohitmankame17@mohitmankame177 ай бұрын
  • बैलगाडा शर्यती मध्ये ड्राइवर साठी cycling करणाऱ्या खेळाडूंसारखं किट(हेल्मेट+knee guard) आपण वापरू शकतो.....हे अखिल भारतीय बैलगाडा संघटने समोर असा प्रस्ताव ठेऊन अशा dress code चा कायमस्वरूपी compulsory नियम करण्यात आला तर खूप सुंदर होईल...अनेक ड्राइवर लोकांचे डोकं फुटण्यापासून व हात-पाय मुडण्यापासून,सुरक्षा होईल व सर्व ड्राइवर च्या जीवाची हमी राहील...ड्राइवर च विमा काढण्यापेक्षा अस केलेलं कधिपन उचित ठरेल

    @Khandeshidilwala@Khandeshidilwala7 ай бұрын
    • पैसा important नाही...माणूस important आहे

      @Khandeshidilwala@Khandeshidilwala7 ай бұрын
  • पृथ्वी दादांचे कट्टर हितचिंतक व विश्वासू व्यक्तिमत्त्व धिरज शेठ गोरेगांवकर रहिमतपूरकर👑👑💥

    @121_vivekmane5@121_vivekmane57 ай бұрын
  • Kharach khup changli mahiti ahe, Dada khup motha manus honar nakki Kingmaker 👑

    @indrajeetpatil9669@indrajeetpatil96697 ай бұрын
  • आहे अशी कालवड swapnil shankar vasmale यांच्याकडे जवळा सिद्धपूर खानिची आहे तांडोर चा राजा बैलाची आहे

    @kunaljadhav1206@kunaljadhav12067 ай бұрын
  • 1 number video ❤

    @abhishekmane8758@abhishekmane87587 ай бұрын
  • Vva kay personality ahe pruthvi dada chi evdha ahe pn garva navala pn nahi ani knowledge pn khillar cha tevdhach mhanunach evdhi craze ahe dada chi young poranmadhe

    @vishalbhaskar9170@vishalbhaskar91707 ай бұрын
  • ❤❤❤❤❤❤ Sir Sonya पहीचा आहे

    @akashabhale1475@akashabhale14757 ай бұрын
  • खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर. मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. 🙏🏻🚩

    @santoshthorat7589@santoshthorat7589Ай бұрын
  • ❤👌👌👌

    @rajanshelke@rajanshelke7 ай бұрын
  • तिकोंडी राजा ची पैदास असलेला आणि इतका सुंदर बैल, बडवलेला बघून खूप वाईट वाटलं. कधीही न भरून येणारी नुकसान

    @yogeshgunjal9049@yogeshgunjal90495 ай бұрын
    • अगदी बरोबर बोलात 💯😓

      @Ashish_98@Ashish_983 ай бұрын
    • @@Ashish_98 धन्यवाद दादा

      @yogeshgunjal9049@yogeshgunjal90493 ай бұрын
  • Fast like ❤🎉🎉🎉

    @AnkitManmode@AnkitManmode7 ай бұрын
  • 5 like

    @sandipchavan8221@sandipchavan82217 ай бұрын
  • नमस्कार घाडगे सर एक नंबर विडिओ ❤❤❤❤

    @rahuljadhav2315@rahuljadhav23157 ай бұрын
  • Nice video ❤

    @santoshlahane1159@santoshlahane11597 ай бұрын
  • Mast ghadge saheb

    @sunilautade2708@sunilautade27087 ай бұрын
  • Pruthvi dada❤

    @Dhiraj_Salunkhe@Dhiraj_Salunkhe7 ай бұрын
  • गाडगे साहेब तुम्हाला भेटायचं आहे कॉन्टॅक्ट दे ना तुमचं खुप चांगले व्हिडीओ बनवता खिल्लार वाचवायचं काम केलेलं आहे तुम्ही खूप छान❤

    @sharadkalekar4120@sharadkalekar41207 ай бұрын
    • Nhi number dete te mi magun kantala ewdh pn nhi pahije dil tr ky hotay

      @sandeshpingale5394@sandeshpingale53947 ай бұрын
    • 8655036590 🎉

      @khillarcow5048@khillarcow50487 ай бұрын
  • दादा नमस्कार ❤🙏

    @ajinkyadhok5841@ajinkyadhok58417 ай бұрын
  • Nice 👍❤

    @tambesuraj447@tambesuraj4477 ай бұрын
  • गेमजेंजर गोवेकर साहेब ❤

    @arunpatil2496@arunpatil24967 ай бұрын
  • नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏🙏

    @somanathkhandagale5510@somanathkhandagale55107 ай бұрын
  • 👍

    @shauryaphalake1319@shauryaphalake13197 ай бұрын
  • नितीन आबा सेवाळे यांचा सप्तहिंदकेसरी दावनीची मुलाकात घा 🙏

    @mahavirdol4789@mahavirdol47897 ай бұрын
  • Mhotya sonyachi milakhat ghya saheb

    @swapnilshinde7634@swapnilshinde76347 ай бұрын
  • काय मस्त दावण आहे खरंच दादांनी बैंल काय चांगली साभांळलीत दादांचे व त्यांच्या कुंटुबियांचे कौतुक करावे तेवढे कमीच खिलार जात उत्तमप्रकारे जोपासण्याचे काम तुम्ही करत आहात.

    @rajuyewankar2738@rajuyewankar27387 ай бұрын
  • @kiranambavale6812@kiranambavale68127 ай бұрын
  • ❤❤🔥🔥

    @SahilPatel-cx6hu@SahilPatel-cx6hu7 ай бұрын
  • जली को आग केहते है बुझी को राख केहते है और जो करते है खिल्लार से प्यार उन्हे सिर्फ और सिर्फ पृथ्वीराज दादा खुटवड केहते है

    @santoshghadage7901@santoshghadage79017 ай бұрын
  • शर्यत बंदीपासुन मी तुमचे प्रत्येक व्हिडियो बघतो घाडगे साहेब एक विनंती आहे 🙏दैवत कडुन कोणतीच गिप्ट घेऊ नका टॉपला गेल्यावर दिलेलं गिप्ट दैवत माघारी घेतो #छोटा_सोन्या_5050

    @ravan__1@ravan__17 ай бұрын
    • 😅 ho tyani aata mohil la gift kelay!

      @sahilpatil6939@sahilpatil69397 ай бұрын
  • ❤❤❤

    @MadhukarKarre@MadhukarKarre7 ай бұрын
  • Nice

    @prathameshshinde6985@prathameshshinde69857 ай бұрын
  • ❤❤

    @NAD_MATICHA_@NAD_MATICHA_7 ай бұрын
  • Mast 🙏🙏

    @nitinshinde4551@nitinshinde45517 ай бұрын
  • घाडगेजी तुम्ही आदी उदयसिंह पाटील दादा ओगलेवाडी यांची मुलाखत घ्यावी.

    @shahurajpatil3195@shahurajpatil31957 ай бұрын
  • Location Kay aahe punyamadhye

    @vikramsinhmane5173@vikramsinhmane5173Ай бұрын
  • बाबा दाजीची आवड जपली तु दादा अभिमान आहे तुझा

    @user-fr9qw3wy9i@user-fr9qw3wy9i7 ай бұрын
  • 🌹🌹

    @sairajbatule4823@sairajbatule48237 ай бұрын
  • ❤❤❤❤

    @aarohiganeshlande@aarohiganeshlande7 ай бұрын
  • माऊली खूप छान ❤❤❤❤

    @SachinPatil-uj7xs@SachinPatil-uj7xs6 ай бұрын
  • सरदार वळू आता रेतन ला चालू आहे का ? पृथ्वी दादा चा फोन नंबर टाका .

    @jagdambgrouppurandharpune1895@jagdambgrouppurandharpune18957 ай бұрын
  • दैवत शेठ बोले ना हिंदकेसरी होणार तर होणारच बोलो की बोलो

    @vaibhavchavan8314@vaibhavchavan83147 ай бұрын
    • Aaaaa she................... shevati gaddar

      @aanjaneytechmaster@aanjaneytechmaster7 ай бұрын
    • Daivat bolnar mhanje honar ky....as ast tr chota sonya la gaddari krun aanal nast swatacha navane palvayla💯

      @bailgada143@bailgada1437 ай бұрын
    • तसे हत्यार होते सोनारपाडा वाल्यांचे

      @MHOTA_SONYA@MHOTA_SONYA7 ай бұрын
    • @@Wireless_199 🤔 नंले

      @vaibhavchavan8314@vaibhavchavan83147 ай бұрын
  • ❤❤❤❤❤

    @somnathoffIcial672@somnathoffIcial6727 ай бұрын
  • ❤❤❤❤❤❤

    @vishnumandale4985@vishnumandale49857 ай бұрын
  • Mota sonya chi mulakht ghya ५०५०

    @mr_hadtag_9314@mr_hadtag_93147 ай бұрын
  • एक् नंबर नियोजन बद्ध गोठा आहे. मस्त वाटली मुलाखत .. पृथ्वी दादा चा नंबर भेटेल का

    @shrinivasmorepatil777@shrinivasmorepatil7777 ай бұрын
  • दैवत ची एक मुलाखत घ्या

    @Kint451@Kint4517 ай бұрын
  • दैवत शेठ खुप् दीवसानी 💥💥💥🔥🔥👑

    @hindu78888@hindu788887 ай бұрын
  • great

    @sagargarud9167@sagargarud91676 ай бұрын
  • दोन स्टार एका जागेर

    @uddhavdhage8770@uddhavdhage87707 ай бұрын
  • लय भारी मुलाखत घेतली याला म्हणतात मुलाखत जाम भारी

    @dineshbadekar1710@dineshbadekar17104 ай бұрын
  • 1 no दावन

    @jalswarajyafarm5756@jalswarajyafarm57567 ай бұрын
  • Ek no

    @suyoggade8295@suyoggade82954 ай бұрын
  • 🔥👍❤️

    @riteshmhaskar6706@riteshmhaskar67067 ай бұрын
  • तुमचं कार्य बघून साहेब मी पण घेतली 1 खिल्लार गाय

    @abhiahire0074@abhiahire00747 ай бұрын
  • ❤❤❤😊

    @user-kz9rh8hq3v@user-kz9rh8hq3v7 ай бұрын
  • ye breed bahat pasand he mujhe❤ humare state me ye nasal dekhne ko Nehi milta. Koi Bhai bataye is bail ka sing Aisa apne aap hota he ki banana padta he?

    @bhupatinayak1995@bhupatinayak19955 ай бұрын
  • Dada tumhala bhet dileli kalvad cha video krana

    @animallover6079@animallover60797 ай бұрын
  • 🙏🙏🙏

    @rahulwankhede4161@rahulwankhede41617 ай бұрын
  • Nice👏👏👏👏

    @amitmahadik1279@amitmahadik12797 ай бұрын
  • दैवत तुम्ही जयेश पाटलांसाठी पण सर्वस्व पणाला लावणार होता पण काय केल तुमची इमेज खूप खराब झाली आहे लोक कशी विश्वास ठेवणार सांगा

    @vishnugatade5611@vishnugatade56117 ай бұрын
    • काय माहित शेठ नेच काय तर चूक केली असेल.. वस्तुस्थिती माहित नसेल तर कुणालाच नाव ठेऊ नये मित्रा

      @JAY_HIND3012@JAY_HIND30127 ай бұрын
    • ​@@JAY_HIND3012नाव नाय ठेवत कारण दैवत शर्यत क्षेत्रात खूप मोठ नाव आहे पण ते ज्या पद्धतीने फिरताना दिसतात त्यामुळे काही कळत नाही मी सुद्धा दैवत गोवेकरांना मानतो मित्रा मग अशा माणसाबद्दल वाईट कॅमेंट्स आल्यावर कस वाटत

      @vishnugatade5611@vishnugatade56117 ай бұрын
  • त्यांचा सगळ्या बैला चा मुलाखत घ्या

    @mohitmankame17@mohitmankame177 ай бұрын
  • Ghadge sir..pune bhagat jataych tr ekda urali devachi ethe harshad satav yanchi mulakht ghya khup knowledge ahe tyanna sudha tyanchyakde pn changlya line chya gai ahet

    @surajkadam0148@surajkadam01487 ай бұрын
  • जयशे पाटील यांना सोडले का दैवत ने

    @user-qx1td8pi5v@user-qx1td8pi5v7 ай бұрын
  • पुणे भागात जायचं असेल् तरं कस जायचं काय समजत नय राव तिथ तुमी कसे गेलात व कशाने गेलात हे मला सांगा भरपूर सिटी आहे तिथ

    @sknamn9624@sknamn96247 ай бұрын
  • Aapli gai pn darki takti current full aaha ❤, ya bagaila

    @HarshwardhanLad-cl7si@HarshwardhanLad-cl7si7 ай бұрын
  • नवीन लोकांन ची पण मुलाखत घ्या त्याच त्याच लोकांची मुलाखत घेताय तुम्ही

    @pankajkedari3644@pankajkedari36447 ай бұрын
  • मचींद्र तुकाराम माळी यांचे 3 वळू कलेढोन ता. खटाव जा. सातारा यांची मुलाखत घ्या

    @manojmane7463@manojmane74637 ай бұрын
  • दादा अमित धाराशिव जिल्ह्यातून नाव इथून गाय आणली तर चालेल का

    @prashantdeshmukh2593@prashantdeshmukh25934 ай бұрын
  • कुणी काहिबी म्हणुंद्या खिल्लार चा ब्रँड ॲम्बेसेडर फक्त आणि फक्त मोठा सोन्या...त्याने स्वतःच्या जीवावर पांढर सोन काय असतं ते दाखवून दिलंय नाहीतर सगळे म्हेईसूरी दिसले असते मैदानात

    @svsautoumbraj9923@svsautoumbraj99237 ай бұрын
  • लोकांचं वाईट करून आपल कधी चांगल होत नसतो.आणि जे बोलात ते होत नसतो पुढे. कोणी इकडे विरोध विचाराचा आहे माणसाचा आहे म्हणून माझ्या कॉमेंट ला वैकतिक घेऊ नये. कोणाचं समर्थन करू नये मी ही केला नाही कोणाचं समर्थन.😊

    @naad_0000@naad_00007 ай бұрын
  • ह्या दादांचा नंबर मिळेल का?

    @nachiket120@nachiket120Ай бұрын
  • दादां चा नं पाठवा काम आहे 🙏🙏🙏⭐

    @aniketzanje9400@aniketzanje9400Ай бұрын
  • पृथ्वी दादा चा नंबर मिळेल का

    @rajpatil6726@rajpatil6726Ай бұрын
  • दैवत शएठनई 1गाय पाळावी

    @PravinHarad@PravinHarad7 ай бұрын
  • First viewer

    @kaustubhchavan3607@kaustubhchavan36077 ай бұрын
  • जेव्हा पासून छोटा सोन्याचा वाद झालाय तेव्हा पासून घाडगे सरांनी एका पण व्हिडिओत मोठा सोन्याचे नाव एकदा सुद्धा घेतलेले नाही.. नाहीतर मोठा सोन्या चा उल्लेख त्यांच्या प्रत्येक व्हिडिओत असतो... 🤓

    @omkyj1079@omkyj10797 ай бұрын
    • सोन्या चा उल्लेख फक्त Sandy n yadav च्या प्रत्येक मुलाखतीत असतो मग मुलाखत कोणाची पण असु द्या

      @Sonya_bakasur@Sonya_bakasur7 ай бұрын
    • बारामती ची विडिओ बघा सोन्या मैदाना मध्ये नसताना सोन्याचे नाव घेणारा ऐक मेव khillar cow utubचॅनल आहे 🌾🌾

      @khillarcow5048@khillarcow50487 ай бұрын
    • @@khillarcow5048 सर्व लोकांची अपेक्षा आहे जयेश दादाचा आणि दैवत गोवेकर याचा वाद मिटला पायजे तुम्ही प्रयत्न करा वाद मिटवण्याचा 👍😇

      @Sonya_bakasur@Sonya_bakasur7 ай бұрын
    • ​@@Sonya_bakasursandy n yadav la mag aapla full support

      @sahilpatil6939@sahilpatil69397 ай бұрын
    • कुणी काहिबी म्हणुंद्या खिल्लार चा ब्रँड ॲम्बेसेडर फक्त आणि फक्त मोठा सोन्या...त्याने स्वतःच्या जीवावर पांढर सोन काय असतं ते दाखवून दिलंय नाहीतर सगळे म्हेईसूरी दिसले असते मैदानात

      @svsautoumbraj9923@svsautoumbraj99237 ай бұрын
  • Daivat sheth chi mulakhat ghya

    @rushikeshkadam2174@rushikeshkadam21747 ай бұрын
  • Sonya 5050❤

    @pralhadbhagit@pralhadbhagit7 ай бұрын
  • Sir nitin sakhre yancha sundar chi mulakht ghya khup changlya blood line madhla bail distoy

    @swapnilmankar9697@swapnilmankar96974 ай бұрын
  • टॉप च काम पृथ्वी दादा 👑

    @avinashchavan8221@avinashchavan82217 ай бұрын
  • King maker दैवत शेठ ❤❤❤

    @sonya_Ekal_2211@sonya_Ekal_22117 ай бұрын
  • Gota 1namber khilarla gota shobun disatoy

    @ashoksambrekar4219@ashoksambrekar42197 ай бұрын
KZhead