गडहिंग्लज आठवडी बाजार शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक...

2024 ж. 30 Сәу.
2 411 Рет қаралды

अपडेट पाहण्यासाठी आमच्या जनगर्जनाLIVE या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.
जर तुम्हाला कोणतीही जाहिरात करायचे असेल किंवा अपडेट्स द्यायचे असतील तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
लता पालकर‌ः 9404430128
जय्यद सय्यदः 9673258693

Пікірлер
  • यांनी व्यापरि यांची बाजू घेतली कि शेतकरी यांची. पहिले प्राधान्य गडहिंग्लज, आजरा तालुका मधील शेतकरी यांना दिली पाहिजे.

    @rameshradekar7213@rameshradekar721318 күн бұрын
  • व्यापार्याना थोडे दिवस त्रास होईल पण शिस्त लागेल

    @sachinshete3565@sachinshete356516 күн бұрын
  • ताई ह्याच्यावर आवाज उठवून धरा

    @nageshkamblegijawane.1689@nageshkamblegijawane.168917 күн бұрын
  • व्यापारी मुजोर आहेत... जणु काही जागा नावावरच केली आहे असे वागतात..1 मिनट उभा पण राहू देत नाहीत...

    @amarchougule8140@amarchougule814011 күн бұрын
KZhead