India's biggest wrestling family | भारतातील सगळ्यात मोठे कुस्तीतील कुटुंब | sul Family | सुळ कुटुंब
सुळ कुटुंब हे कुस्तीतील(खडकी ता.फलटण, जि सातारा ) महाराष्ट्रातील प्रमुख घराणे आहे.जवळपास 21 पैलवान त्यांच्या घरात होऊन गेले..तो भारतातील कुस्ती क्षेत्रात विक्रम आहे .त्यात हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी,उपमहाराष्ट्र केसरी,महाराष्ट्र चॅम्पियन, राष्ट्रीय विजेता होऊन गेले आहेत..चंद्रकांत सुळ,आबा सुळ,राजेंद्र सुळ,विकास सुळ,संजय सुळ, प्रदीप सुळ हे महाराष्ट्रात व भारतात गाजलेले मल्ल आहे..
Sul family is a wrestling family (Khadki Ta-Fultan, Dist,- Satara), 21 wrestlers have been lived in their family. Most wrestler in one family in indian wrestling record .Sul achieved Hindseshari, Maharashtra Kesari, up Mahaashtra Kesari, Maharashtra Champion, National Champion titles
Chandrakant sul, Abba sul, Rajendra Sul, Vikas Sul, Sanjay Sul, Pradeep Sul, main wrestler in his families.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
Instagram -instagram.com/sandy_n_yadav?i...
KZhead- / @sandy_n_yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-films-44...
Sandyadav24@gmail.com
8652149898
#familyofkusti #indiansbiggestkustiifamily #sulfamily #कुस्तीतीलसगळयातमोठंकुटुंब
आबांची साधी राहणी आणि उच्च विचार सरणी तुम्हा कुटुंबाना माझा जयमल्हार 👍👍👍👍
चुकुन पन कोनी नाव घेत नसेल या पैलवांनानच,,, एक एक जरी मारली, तरी मानुस मरुन जाइल,,, लइ आनंद झाला पैलवान साहेब तुमचे कुटुब बघुन,,, तुम्ही हिरे आहेत, आपल्या इंडिया चे,,, भगवान तुम्हाला अजुन तरक्की देव...
अभिनंदन सूळ कुटुंबीय !! उभ्या महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलविणारं एक कुटुंब!! सूळ कुटुंबीय मानाचा मुजरा बंधूंनो तुम्हाला !!
जय महाराष्ट्र सूळ कुटुंबातील सर्वांना मानाचा मुजरा सातारच् नांव जगभरात पोहचवल तुम्ही 👌👍
सातारा जिल्हयाची शान.. सार्थ अभिमान सुळ पैलवानांना मुजरा..
सुळ कुटुंबियांचा अभिमान वाटतो. धन्यवाद बंधू।
💪🤼♂🤼♂कुस्ती खेळने 🏊♀जिवन नविपिढी🤼♀ घडवुन जिवन🇮🇳 फुलवुन आननारे आदर्श कुटुंब आभिमान वाटतो 🤼♂🤼♂आम्हाला जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
नाद करिल त्याचा खुळखुळाच समजा साधी माणसं एकच नंबर परिवार जय मल्हार
कुटुंब नाय वाघाचा वाडा हाय तो जय मल्हार जय अहिल्या .
जात का आणतो मधी , लायकी आहे का
@@perfectridermh6867 येड्या भोकाच्या जात कुठ दीसली र तुला यात
Far aananda watala hya kutumbala bhetun..we r proud of you..all Thanks to sandy
यां सर्व सुळ बंधू मुळे मि माझा मुलगा ऑल ईंडिया लेव्हल पैलवान बनवु शकलो(पै सौरभ पुजारी खरसुंडी) सातारा
खडकी .ता. फलटण.जि.सातारा.गावची शान.
फलटण चा आहे का मी बी फलटण चा आहे
खुप छान माहिती सॅन्डी....👌
Supper unbelievable one salut for this family.👏👏👏👏
नाद खुळा ..🙏👍 सर्व च बाबतीत आदर्श घ्यावा तर ह्या कुटुंबाचा खडतर प्रवास..साधी सरळ जिद्दी निर्व्यसनी एकमेकांना साथ देणारी मानसं 👍
ठकचचछफ
Salute सूळ परिवार
नाद नाय राव खुळा नाद....
💪💪💪Brand sul patil 🔥🔥
GREAT UR FAMILY...SALUTE.....
खूप छान दादा 👌👌 great job👍 keep going and keep growing 👍👍
Thnx
Family no 1
Keep it up nice family
काष्ठा शिवाय फळ नही हो..... Great salute 👍👍👍
कुस्ती आमच्या नसानसांत
आबा सुळ
कबुतरला गरुडाचे पंख बसवता येईल पण आकाशात उंच झेप घेण्याची जिगर रक्तात असावी लागते ।
एकच नंबर भाऊ
Karan akashachi odh dattak gheta yet nahi.
सुळ आदर्श कुटुंबाचा सार्थ अभिमान आहे.
एक नंबर कुटुंब आहे
नाद खुळा। पैलवान
मस्त रे, भावानों।
Salute sul family
मस्त
Kadakkkk
जय अहिल्या जय मल्हार
Mast video sir
ही मातीच खूप पवित्र ह्या महाराष्ट्रातील तमाम कुस्तीपटू ना मानाचा मुजरा।।
क्या बात है यार....
Great family 🙏
👌👌
नाद खुळा
मस्त अभिमान आहे आम्हाला
kdddddk
कडक
Nice work
जय मल्हार धनगर पैं
Mast
Super
👌
💪💪👌👌
Nice
jai Maharashtra
जय मल्हार 🙏
Very nice
वा कुस्ती कुटुंब
Greatest kutumb
mast
या मैदानात पुरूष कमी आणि बाया असतात. अग भावाची कुस्ती ,अग माझ्या पोराची कुस्ती , माझ्या नाताची कुस्ती तर कुठ दिराची आणि नवर्याची कुस्ती . अशा बाया गड्याच्या वळणाचाया हिथल्या बाया नाहित त्या मर्दानी आणि वाघिनी हायत्या .असल्या वाघिणीच्या पोटी वाघच जन्मतात. धन्य ते माता पिता ज्यानी असे वाघ जन्माला घातले .
Jai Maharashtra!
nice
Nice jay maharastra
1नंबर कुंटुब
Very nice family
मला नाय वाटत ह्या घराचा कूनी नाद करत आसल म्हनुन
bad vhave lagel
हेच म्हणणार होतो...👍
वाघाच्या वाड्यात कोण कशाला शिरल भाऊ . धनगर मंडळी हाय ती जय मल्हार भावांनो
@@vishalffyt771 😄😄😄
👌👌👌👌
💪💪💪💪💪👌
Lay bhari brother
Hi, I am in sul family, from khadki 😇😇
👌👌👌👌👌
Good dada
Kdk लक्ष्या च विडीओ केल्या पासुन तूम्ही बैलगाडी शर्यतीवर केल नाही नवीन विडीओ करा की शर्यतीवर वि तूम्ही विडीओ मस्त करता परंपरेची जानीव देता
Lavrach yetoy
आभिनंदन
सुळ कुटुंबाला मानाचा मुजरा
नाद
सुळ कुटूंबा सारखी कुस्तीला प्राधान्य देणारी कुटुंबं पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सांगलीमध्ये व्हावीत
💪💪
कुस्ती खेळाची परंपरा यापुढेही ह्या कुटुंबाने जपावी. लाल मातीची सेवा करावी.
must dada khup Chan family
Thanx aboli
Vah va nirbhel anad
Khup chan sul privar
Nadach khulaàa...........😘😘😘
Thnx sonali
जय मल्हार
संदीप दादा खूप छान..👌👌
Thnx
🙏🙏
1 नंबर पाहुने
🙏🙏🙏🙏
Chan mulhakhat
Salut sul family
Dada ani aba amchya satara talim sanghachi Shan
Dhangaracha pattya sul family ...Jay malhar
Dhangar samaaj Che Khare pailvaan
लायकी आहे का
no challenge ☝☝👑👑👑king only sul
👌Nice job sandip da
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
SUL FAMILY WE FEEL PROUD OF YOU ALL
आभिमान वाटतो.
Pailwan👌👌
नदच नाय करायचा ओन्ली वस्ताद
भाग १ २ पाठवा
सुळ आनी कुस्ती असे समीकरण हाय समोरच्याला सुळावरच चढवतात काय पन म्हना गड्या पन सातार्या शिवा. कुस्ती नाय गड्या,,
नाद करायचा विषय नाही पण युटुब चानेलचे मनापासून धन्यवाद कारण तुम्ही आमचा मान मोठा केला
मुंबई महापौर केसरी विजय दादा गुटाळ यांची मुलाखत घ्या सर
Only sul-patil
धनगर