अघटीत : नारायण धारप - भाग ०२ - मराठी भयकथा | Aghatit - Narayan Dharap - Marathi horror story EP02

2024 ж. 17 Сәу.
2 609 Рет қаралды

अघटीत : नारायण धारप - भाग ०२ - मराठी भयकथा | Aghatit - Narayan Dharap - Marathi horror story EP02
चेटकीण पॉडकास्ट
• चेटकीण Narayan Dharap ...
चंद्राची सावली - पॉडकास्ट
• चंद्राची सावली - पॉडका...
मृत्युद्वार संपूर्ण कथा - • मृत्युद्वार संपूर्ण कथ...
संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
• संक्रमण Sankraman
आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
• पारंब्यांचे जग
साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
• साठे फायकस - Narayan D...
संग्राम - • Sangram संग्राम
समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
• समर्थाचिया सेवका Vampi...
मंतरहाट Mantarhat
• मंतरहाट Mantarhat @San...
घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
• घातकी पूर्वचक्र
झपाट -
• झपाट - Zapaat - (नारा...
अझाथोथ -
• अझाथोथ
आश्रम हिमालचे गूढ -
• आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
कंताचा मनोरा - • Video
युगपुरुष - • Video
चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
मराठी कथा कविता - • Video
Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
instagram.com/sansovoice?...
Credits:
Music: KZhead
Images & Video: Pixabay & Pexels
#sansovoice
#narayandharap
#marathibhaykatha #marathihorrorstoryteller

Пікірлер
  • किती अफलातून कन्सेप्ट आहे 👌👌👌

    @sarangerande9587@sarangerande9587Ай бұрын
    • सारंगजी आपले आभार, शेवटी आपण जसे घडत आलो ते संस्कार आपल्या कृती ठरवतात. मीराचा सात्विक संताप समजू शकतो पण त्यात शेवटी गंगाधराचा मृत्यू होणं हा नारायण धारपांचा पीळ justifiable होता का?

      @SansoVoice@SansoVoiceАй бұрын
    • ​@@SansoVoice अगदी आहे

      @saurabhgaikwad8076@saurabhgaikwad807626 күн бұрын
    • ​@@SansoVoiceकिती दिवस झाले एकही विडीओ नाही टाकला तुम्ही

      @sandipkawade6115@sandipkawade6115Күн бұрын
  • यावर हॉलिूडमधील instrallor movie बेतला आहे खूपच भारी

    @sachinkole2106@sachinkole210624 күн бұрын
  • Waiting for next part pls upload asap

    @nainahuli7694@nainahuli769415 күн бұрын
  • Mr. India. 😊🤗 Gayab zhale tumhi New katha luvker ya gheun Plzzzzzzzzzzzzzz 🙏

    @madhavimohite7742@madhavimohite774213 күн бұрын
  • पुढची कथा कधी येणार

    @sandipkawade6115@sandipkawade611528 күн бұрын
  • किती वाट बापरे एक एक क्षण कठीण होता आता जिवात जीव आला ❤😅

    @sanjyotgosawi2250@sanjyotgosawi2250Ай бұрын
  • किती गूढ कथा आहे. खरे तर गंगाधर महाराज आणि मीरा Telepathy द्वारे एकमेकांशी संवाद साधत होते असे वाटते.

    @tapsyathakur8532@tapsyathakur8532Ай бұрын
  • आपले विचार हे फक्त आपल्यापुरतेच मर्यादित असणं हेही एक वरदानच म्हणायला हवं......एखादी अतींद्रीय शक्ती जरी प्राप्त झाली तरी भिन्न व्यक्ती तीचा निरनिराळ्या पद्घतीने वापर करणार!!!विचारच भिववतो आहे.सुंदर कथा...अतीसुंदर वाचन...धन्यवाद!

    @umachalke7969@umachalke7969Ай бұрын
    • मनापासून धन्यवाद 👍👍 आपण फक्त कथा ऐकत नाही त्याबरोबर विचारही करताय. हे मला फार महत्वाचं वाटतं. Plz keep in touch.

      @SansoVoice@SansoVoiceАй бұрын
    • ​@@SansoVoice लवकर नवीन कथा सुरु करा आज बारा दिवस झाले एकही विडीओ नाही आला तुमचा

      @sandipkawade6115@sandipkawade611521 күн бұрын
  • आदरणीय नारायण धारप सरांनी या अजरामर कथा भविष्यात कोणी कथन कराव्या असा विचार किंवा आत्मन केले असेल तर त्यांनी जे आपण संसो जींचे सादरीकरण ऐकतोय तेच मनाच्या कल्पनेत ऐकले असेल एवढे मात्र नक्की❤🔥

    @DhiraaYeole@DhiraaYeoleАй бұрын
    • आपल्या कमेंट मुळे भारावून गेलोय. धन्यवाद... 🙏🙏🙏🙏🙏

      @SansoVoice@SansoVoiceАй бұрын
  • Àapalya atindriy shaktila kuna dusaryacha niyantrana khali yeooo deu naye.tyaver dusaruacha adhokar nasato.🌹🙏🌹🌹🌹🙏

    @JayashreeKinkar-nm4gy@JayashreeKinkar-nm4gyАй бұрын
  • सुपर...👍❤ ....आपण वेगळे आहोत,तुम्हीसुद्धा. अशी बरीचं लोकं आहेत.

    @VandanaNadar@VandanaNadarАй бұрын
  • Apratim story khup chan sadrikaran next story lavkar taka please 🙏🙏

    @shyampatil7713@shyampatil7713Ай бұрын
  • Chan 🌹🙏tine barobarch kell streene ekada manat tharaval ki te kunihi badalu shakat nahi tine barobar tech kell 🙏🌹🌹🙏🌺🌸🌼👍🌷🌷🌷👍🌹🙏

    @JayashreeKinkar-nm4gy@JayashreeKinkar-nm4gyАй бұрын
  • किती कठीण आहे मित्राचे जगणे! आपले विचारचक्र एखाद्या परक्या व्यक्तीने नियंत्रित करावे म्हणजे काय? तिला आपल्या शक्तीची पुर्ण जाणीव झाली की ती त्याला हरवेल. तो परत येणार.मनाचा गोंधळ व नेहमीप्रमाणे effective कथाकथन.

    @prakashjoshi7431@prakashjoshi7431Ай бұрын
    • Deep thoughts... I enjoy your thought process. Very much appreciated 👍👍👍

      @SansoVoice@SansoVoiceАй бұрын
    • मित्रा ऐवजी मीरा वाचावेत Thanks for your prompt reply.

      @prakashjoshi7431@prakashjoshi7431Ай бұрын
    • ते कळलंच... 🙋

      @SansoVoice@SansoVoiceАй бұрын
  • Bapre 🥺 Katha hoti mahit asun ashi bhayanakata manala ghabarun sodale 😥🥶 Parkya purushane waeit najarene pahile tari santap anavar hoto 😡😠 Ethe tr manat shirne , mule honyachi swapne bhayanak Dharap sir great 🙏 Tumche abhiwachan vilakshan soonder 👌👌👍👍

    @madhavimohite7742@madhavimohite7742Ай бұрын
    • आपले आभार, शेवटी आपण जसे घडत आलो ते संस्कार आपल्या कृती ठरवतात. मीराचा सात्विक संताप धारपांनी व्यक्त केलाय...

      @SansoVoice@SansoVoiceАй бұрын
  • Narayan dharapanchi Devadnya,/Shapth kiva Nave Daivat ekayla milel ka

    @manojmukadam5343@manojmukadam5343Ай бұрын
    • Jarur, thx for your suggestion. And plz listen to the previous stories. Zapaat, Azathoth, mantarhaat, hirve fatak, himal math etc. you may like them.

      @SansoVoice@SansoVoiceАй бұрын
  • ❤❤😊😊

    @shubhangipokharkar229@shubhangipokharkar229Ай бұрын
  • Katha navin aahe na aikaleli na vachaleli pan khup interesting ....aani arthatach tumacha aawaz ❤

    @nainahuli7694@nainahuli7694Ай бұрын
    • Thank you so much. 🙏🙏🙏

      @SansoVoice@SansoVoiceАй бұрын
  • Hello .... Good evening sanso ji. 👍😊

    @sarangerande9587@sarangerande9587Ай бұрын
    • Sarangji, nice to see you... 👍👍👍

      @SansoVoice@SansoVoiceАй бұрын
  • Sir kalgumpha Kadambari suru karavi pl.

    @rameshkingaonkar9257@rameshkingaonkar9257Ай бұрын
    • Its SciFi, गोसावी आणि हवालदार कथा... पाहू या पुढे...

      @SansoVoice@SansoVoiceАй бұрын
KZhead