या गाई आपल्या वासरासाठी किती आक्रमक होतात बघा एकावेळी 2 वासरांना घातला जन्म

2022 ж. 4 Қар.
1 685 114 Рет қаралды

या गाई आपल्या वासरासाठी किती आक्रमक होतात बघा एकावेळी दोन वासरांना घातला जन्म निसर्गाची नाळ
#nisrgachinal
#बैलगाडी_शर्यत
#निसर्गाची_नाळ
#बैलगाडी_शर्यत_2022
#खिलार
#खिल्लारी_गाई

Пікірлер
  • मला आवडलेला आतापर्यंत चा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे...काय ती झाडी...काय तो डोंगर..काय ती सीताफळ..काय ती जातिवंत खीलार..एकदम कसं सगळं ok हाय..

    @Samrudhi79@Samrudhi79 Жыл бұрын
  • धन्यवाद मामा तुम्ही डोंगर रूपी निसर्गरम्य वातावरण दाखविली 🙏

    @panchkrishnabhakti3156@panchkrishnabhakti3156 Жыл бұрын
  • हिच खरी लक्ष्मी आहे. धन्यवाद काका ... मुलाखत छान

    @ReshmasArtGallery@ReshmasArtGallery Жыл бұрын
  • प्राणी आपल्या पिल्लांना काळजी घेतात हेचं नैसर्गिक मातृत्व दिलेली आशिर्वाद आहे प्राणी मानवाच्या जीवनात तसेच होतं खूप खूप सुंदर वर्णन केले आहे आपण

    @sforbhosale@sforbhosale Жыл бұрын
  • मुंबई सारख्या शहरात राहुन गांवातील दैन्यंदिन जीवनाचे दर्शन झाले. खिल्लार गाई संबधीत मौलिक माहिती तुमच्या मुळे आमच्या पर्यंत पोहचली.मनापासुन धन्यवाद.

    @digambarsamant945@digambarsamant945 Жыл бұрын
  • भाग्यवान आहेत हे काका, की ज्यांच्याजवळ हया खुप सुंदर आणि देखण्या गायी आहेत. खुप समाधान वाटले विडिओ पाहून 👌👌👌👍

    @jivansandhya7793@jivansandhya7793 Жыл бұрын
  • विज्ञान म्हणत एका वेळी दोन वासरं झाली असेल व त्यात एक खोंड व एक कालवड असल्यास ती कालवड फळत नाही...... Video was nice 👍

    @SwarupRevolutionaryFarmer@SwarupRevolutionaryFarmer Жыл бұрын
  • धन्यवाद आपल्या कार्याबद्दल कारण ही एक आपल्या हिंदू धर्माची सेवाच आहे गाय ही आपली माता आहे आणि त्या गाईचे संगोपन करायला लावणं हे फार महत्त्वाचा आहे आणि आपण ते कार्य कोणत्यातरी निमित्ताने करत आहात त्याबद्दल तुम्हाला फार फार धन्यवाद आहे राम कृष्ण हरी

    @user-wm4rd3ig4u@user-wm4rd3ig4u Жыл бұрын
    • 🙏❤️🌹

      @nisrgachinal@nisrgachinal Жыл бұрын
  • खुप चन रणमेवा, मुलाखत गावरान,आध्यात्मिक वृत्ताकन्

    @mahendranikam5588@mahendranikam5588 Жыл бұрын
  • वा छान कालवडी तर अप्रतिमच आहेत काळया २कालवडी म्हणजे करोडपती झालात नशिबवान आहात. अभिनंदन . चांगले पवन करुन नवा आदर्श घालून द्या

    @snehalatagondhalekar5671@snehalatagondhalekar5671 Жыл бұрын
  • छान vdo आहे. काकांचे विचार उच्च आहेत .

    @shankarkamble9620@shankarkamble9620 Жыл бұрын
  • भाऊ आपण खूपच भाग्यवान आहात ! आपणास मावशी व काका यांच्या रूपात साक्षात परमपिता परमात्माच भेटला . मावशी व काकांकडून सीताफळ आणि भोजन नव्हे तर अमृततुल्य प्रसादच ग्रहण करताय हो . ओम् शांती !

    @shobhadarekar5785@shobhadarekar5785 Жыл бұрын
    • 🙏 ओम् शांती

      @nisrgachinal@nisrgachinal Жыл бұрын
  • फक्त 10गुंठे जमिन असुन तुम्ही गाई सांभाळताय काका खरंच तुम्हाला मानलं पाहिजे

    @prabhuchalke7842@prabhuchalke7842 Жыл бұрын
    • Khup Chan mast video naisargik vatavaran dongar gure Kaka mast jay Maharashtra 🙏🙏🇮🇳🇮🇳

      @yaseenjasnaik7638@yaseenjasnaik7638 Жыл бұрын
  • विठ्ठल काका व मुलाखत घेणारे यांचे खूप-खूप कौतुक.खूप छान माहीती मिळाली.व्हिडीओही छान बनवला.आपला आदर्श घेण्यासारखा आहे.10 गुंठेच जमीन असुन सुध्दा गोपालन करता,छान!

    @kailasuphad2224@kailasuphad2224 Жыл бұрын
    • 🙏🌹❤️

      @nisrgachinal@nisrgachinal Жыл бұрын
  • विठ्ठल काकांच्या कृपेने आम्हाला काही दिवसांसाठी यातील दोन गाईंची सेवा करण्याची संधी मिळाली. याच गाईचे वासरू आमच्या घरी आहे😇

    @TheGreat_Indian@TheGreat_Indian Жыл бұрын
    • Gav konta

      @kishorjadhav1403@kishorjadhav1403 Жыл бұрын
  • छान मुलाखत 💐💐निसर्गाची नाळ टीमचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐👌👌👌🙏🙏🙏🙏

    @vaibhavchavan6084@vaibhavchavan6084 Жыл бұрын
  • भाऊ अतिशय सुंदर मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि काकांनी ही चांगल्या गाया पाळल्या त्यांचंही अभिनंदन

    @AmolPawar-cz6zi@AmolPawar-cz6zi Жыл бұрын
  • खूप छान वाटलं गाईंना पाहून. देशी गायींचे संगोपन करणारा शेतकरी जातिवंत शेतकरी🙏🏻

    @TheGreat_Indian@TheGreat_Indian Жыл бұрын
    • 🙏❤️🌹

      @nisrgachinal@nisrgachinal Жыл бұрын
    • @@nisrgachinal iiiiiiii888kLMK LMK until

      @shivajigadade459@shivajigadade459 Жыл бұрын
    • ​@@shivajigadade459 ok

      @annappamasal8669@annappamasal8669 Жыл бұрын
  • विकायचं म्हटलं तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं 😍

    @Badboy-sp2xt@Badboy-sp2xt Жыл бұрын
  • आणि एक विनंती खिल्लार जातीवंत वळू खिल्लार क्षेत्रात नाव असणारे टेंभू तालुका कराड युवराज महाडिक यांची मुलाखत घ्या त्यांच्या बशी खिलार वळून जातिवंत आहेत

    @AmolPawar-cz6zi@AmolPawar-cz6zi Жыл бұрын
    • फारच छान प्रेरणादायी विचार आहेत गो सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी लक्ष्मीचे पाय अशी म्हण आहे ती येथे तंतोतंत लागू पडते. जय गो माता.

      @nandkishorsurve8256@nandkishorsurve8256 Жыл бұрын
  • एकदम मस्त मुलाखत घेतली आम्ही पण शेतकरी आहे मला फार जनावरची आवड आहे सध्या नाकरीसाठी मुंबईला आहे (कोल्हापूर )🔥

    @ashokbirje6094@ashokbirje6094 Жыл бұрын
    • same is at

      @adityaraj-bs3or@adityaraj-bs3or Жыл бұрын
    • -😎

      @anushkaanvekar5527@anushkaanvekar5527 Жыл бұрын
    • नाकरी नाय दादा नोकरी

      @aniketjadhav8004@aniketjadhav8004 Жыл бұрын
    • @@anushkaanvekar5527 Hiiu

      @aniketjadhav8004@aniketjadhav8004 Жыл бұрын
  • लय भारी निसरग आवळे जावळे वासरे छान चटणी भाकरी जेवण मसत सिता फळफळ

    @shitaljadhav8055@shitaljadhav8055 Жыл бұрын
  • फारच सुंदर ,खुप छान ,माहितीपूर्ण व्हिडिओ. काकाचं मनपूर्वक अभिनंदन. ही वासर पण काळया रंगाच्या प्रकारची खिल्लारी आहेत का ?.खुप कष्ट सोसुन देशी गायी सांभाळत आहात...मन:पूर्वक नमस्कार आणी शुभेच्छा....🙏💐

    @profanandrdeshpande1175@profanandrdeshpande1175 Жыл бұрын
    • 🙏🌹

      @nisrgachinal@nisrgachinal Жыл бұрын
  • फारच छान, रानातला रान मेवा आदच असोतो, मी पण शेतकरी पुत्र आहे, या शेतकऱ्याची मनापासून स्वागत करतो, आणि गाई पालन करा हा संदेश यांचे कडून घ्यावं

    @wamanmathankar4552@wamanmathankar4552 Жыл бұрын
    • ,🌹🙏❤️

      @nisrgachinal@nisrgachinal Жыл бұрын
  • खुप चांगली मुलाखत घेतली.

    @malharifuke3497@malharifuke3497 Жыл бұрын
  • खूप छान नाविन्यपूर्ण उपक्रम. आपल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी असे अनेक विडियो करा. विडियो खूप छान झाला, धन्यवाद 🙏

    @rajendragawde7334@rajendragawde7334 Жыл бұрын
    • 👌👌👌

      @jayshreesamse2360@jayshreesamse2360 Жыл бұрын
  • तुम्ही घेतली मुलाखत खूप अफलातून होती अशी मुलाखत कधीच ऐकली नाही ती डोंगरांमध्ये जाऊन घेतलेलक धन्यवादखूप छान आहेत वासरे पण खूप छान आहेत

    @hanumantnikam765@hanumantnikam765 Жыл бұрын
    • 🌹❤️🙏

      @nisrgachinal@nisrgachinal Жыл бұрын
  • एकदम मस्त 👍

    @sudhakamble1430@sudhakamble1430 Жыл бұрын
  • नमस्कार भाऊ छान ऊपक्रम अत्ताच सबस्क्राइब केल आपल्याला खुप खुप शुभेच्छा कांचन रानडे, मुंबई।

    @kanchansrecipies5120@kanchansrecipies5120 Жыл бұрын
    • धन्यवाद 🙏

      @nisrgachinal@nisrgachinal Жыл бұрын
  • दावनी ची गाय गेली,आणि शेतकरी आत्महत्या करू लागला वापस आणा गायीला शेतकऱ्यांनो...

    @user-rd5qo3zf4k@user-rd5qo3zf4k Жыл бұрын
  • Best. Video. Sir

    @rajendrajagtap4434@rajendrajagtap4434 Жыл бұрын
  • जय शिवराय 🙏 जय भिम 🙏 जाती भेद प्राण्या मध्ये असूदे पण माणसात मात्र नको

    @Jadhav603@Jadhav603 Жыл бұрын
  • श्री दत्त गुरु आपल्या पाठीशी

    @somnathpatil2494@somnathpatil2494 Жыл бұрын
  • 1 नंबर विडेओ

    @nileshmandge6997@nileshmandge6997 Жыл бұрын
  • लय भारी मूलाखात भाऊ

    @maheshthotethote7791@maheshthotethote7791 Жыл бұрын
  • काळी भावंडे लय भारी आहेत कोणता वळू भरला होता

    @niketandalvi2181@niketandalvi2181 Жыл бұрын
  • लाख मोलाचा निसर्ग....! 🇮🇳 💪

    @CNKadam@CNKadam Жыл бұрын
  • खुप छान निशब्द

    @shankarshinde7229@shankarshinde7229 Жыл бұрын
  • सुंदर मुलाखत, भावनिक आहेत गोमाता मालक

    @hanumantdomb1899@hanumantdomb1899 Жыл бұрын
  • Kharach mst vatali mulakhat❤❤❤

    @vinodkumbhar6439@vinodkumbhar64393 ай бұрын
  • सुंदर आणि अध्यात्मिक मुलाखत💐💐🌿

    @akashkokare7053@akashkokare7053 Жыл бұрын
  • मागे श्री शिवरायांचा फोटो दिसतो म्हणजे मराठमोल कुटुंब दिसते मग काय 🙏🙏

    @vilasdhanave7265@vilasdhanave7265 Жыл бұрын
  • खूपच छान 🤗🤗👏👏👍👍

    @pariniti@pariniti Жыл бұрын
  • मस्त मुलाखत घेतली

    @prashantbhagat6453@prashantbhagat6453 Жыл бұрын
  • खुप छान माहिती दिली काकांनी...🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻 निसर्गाची नाळ ❤️

    @dayagavi5452@dayagavi5452 Жыл бұрын
  • सलगर् गाई चि मुलाखत घ्या आजुन

    @kishorwarik7502@kishorwarik7502 Жыл бұрын
  • Bhagatli mulakhat pahun khup bar vatal .

    @dipakmulik6768@dipakmulik6768 Жыл бұрын
  • अतिशय सुंदर🙏🙏🙏

    @dhananjaygaikwad7747@dhananjaygaikwad7747 Жыл бұрын
  • भाऊ मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या 🙏

    @salimshekhofficial4394@salimshekhofficial4394 Жыл бұрын
  • एकदम छान

    @muktaramwavhchaure8742@muktaramwavhchaure8742 Жыл бұрын
  • खुप छान मुलाखत साहेब ❤️👍🙏

    @ravindrakhatal4559@ravindrakhatal4559 Жыл бұрын
  • भारी वाटलं आज धन्यवाद दादा

    @Badboy-sp2xt@Badboy-sp2xt Жыл бұрын
  • विठ्ठल काका चा राजा पन वासरू होत

    @akshaymane1645@akshaymane1645 Жыл бұрын
  • साबर फळ आहे हे

    @sumeetbheke2498@sumeetbheke2498 Жыл бұрын
  • खूप छान मुलाखत

    @Gavran_Tadka_Production4754@Gavran_Tadka_Production4754 Жыл бұрын
  • अतिशय सुंदर

    @sanjayrokade1049@sanjayrokade1049 Жыл бұрын
  • Amhi pn tyac gavchye aahot

    @sonalimane4367@sonalimane4367 Жыл бұрын
  • Khup bhari

    @njgaming8573@njgaming8573 Жыл бұрын
  • अमोल दादा मुलाखत घेतल्या बद्दल तुमचे मनापासून खूप खुप आभार

    @kishorjadhav1403@kishorjadhav1403 Жыл бұрын
    • गाईचे संगोपन करणे म्हणजेच देवाची पूजा केल्या प्रमाणे अरविंद नार्वेकर रा.भिवनी तास.निपाणी जि.बेळगांव 🐄🐄🐄

      @arvindnarvekar2901@arvindnarvekar2901 Жыл бұрын
  • Supar👌

    @akashgaming1277@akashgaming1277 Жыл бұрын
  • Khupach sundar

    @sohamchavan.gaming3944@sohamchavan.gaming3944 Жыл бұрын
  • मलातर तर ही मुलाकत वाटलीच नाही ही तर उत्तम प्रकारे गाटी,भेट आहे असे वाटतय

    @kumaryadav9683@kumaryadav9683 Жыл бұрын
    • 🌹❤️🙏

      @nisrgachinal@nisrgachinal Жыл бұрын
  • Chan Bhava 👍

    @vasudevchaudhari4092@vasudevchaudhari4092 Жыл бұрын
  • खर आहे.

    @mandarchiplunkar1635@mandarchiplunkar1635 Жыл бұрын
  • Mast 😘

    @seemabathe5873@seemabathe5873 Жыл бұрын
    • Thanks all

      @nisrgachinal@nisrgachinal Жыл бұрын
  • Khup chan vdo banavala, aami hi aanand ghetala , kaka n che vichar kharch khup changle aahe t gomata pahije aplya ghari 🙏🙏🙏

    @rekhaudawant8283@rekhaudawant8283 Жыл бұрын
  • माझ्या कडे आहे अवळी जवळी दोन्ही खोंड आहे

    @shivrajchougule5035@shivrajchougule5035 Жыл бұрын
  • गाव नेर,ता.जि.जालना

    @kailasuphad2224@kailasuphad2224 Жыл бұрын
  • मस्त माहिती आहे.

    @madhukarbhosale1920@madhukarbhosale1920 Жыл бұрын
  • Very very good kakache kam Khup Chan aahe

    @nirmalabhosale9166@nirmalabhosale9166 Жыл бұрын
  • बैल जोरात आहे राव

    @raviwategaonkar6792@raviwategaonkar6792 Жыл бұрын
  • खुप छान

    @rupeshjadhav1277@rupeshjadhav1277 Жыл бұрын
  • आमच्या भागात आला होता आम्हाला माहिती नाही आम्ही आलो असतो भेटायला तुम्हाला

    @laxmanmohite7445@laxmanmohite7445 Жыл бұрын
  • Kadak

    @ajaybogade619@ajaybogade619 Жыл бұрын
  • छान

    @yuvarajphadatare5245@yuvarajphadatare5245 Жыл бұрын
  • खूप छान,

    @dipakchavan7672@dipakchavan7672 Жыл бұрын
  • एखादी द्या की मला राव गाय

    @sudhirsaid4296@sudhirsaid4296 Жыл бұрын
  • एकच नंबर

    @somanathkalel8980@somanathkalel8980 Жыл бұрын
  • खूप छन

    @dagadukhandagale561@dagadukhandagale561 Жыл бұрын
  • Khup Chan

    @ketanshisve208@ketanshisve208 Жыл бұрын
  • खुप छान दादा

    @santoshjadhav5775@santoshjadhav5775 Жыл бұрын
  • Very good video. This video perhaps answers some basic questions which are faced by the people is urbanised communities, and spends fortunes to find answers. Here is the answer for a lot of questions.Keep up the good work. 🙏🙏🙏🙏

    @utsatta3192@utsatta3192 Жыл бұрын
    • Absolutely

      @akashkokare7053@akashkokare7053 Жыл бұрын
    • मित्रा अस्सल मातीतल्या मराठमोळ्या विडियो ला मराठी मधेच प्रतिक्रिया छान वाटेल..... पुढल्या खेपेस नक्की लक्षात ठेवावे, ही विनंती 🙏

      @rajendragawde7334@rajendragawde7334 Жыл бұрын
    • @@akashkokare7053 cç a see bh

      @nitinhare3455@nitinhare3455 Жыл бұрын
  • ase video kra

    @sakibmulani7261@sakibmulani7261 Жыл бұрын
  • खूप छान 👍👍👍

    @avinashambalkar2599@avinashambalkar2599 Жыл бұрын
  • Super

    @t.a.jadhavyoutubecannal856@t.a.jadhavyoutubecannal856 Жыл бұрын
  • Bga ki kiti Chan pahunchar kela tari be gariba gharche jevan sambodh kartoy

    @_YogeshBergal@_YogeshBergal Жыл бұрын
  • Sir aplya yanchyakdun kalvad bhetel ka

    @adii...4961@adii...4961 Жыл бұрын
  • Very nice video. mama👌👌

    @appasomane9617@appasomane9617 Жыл бұрын
  • खुप छान माहिती

    @rajkumarmungekar4330@rajkumarmungekar4330 Жыл бұрын
  • Kinvi maidant jalele semi 3 che video uplod kara ki bhavu

    @SG___GRAPHICS@SG___GRAPHICS Жыл бұрын
  • मला पण गावात चांगलं वाटतंय

    @chandrashekharlade4609@chandrashekharlade4609 Жыл бұрын
  • A. One

    @narayandake2272@narayandake2272 Жыл бұрын
  • Mast saheb

    @ravikhot8278@ravikhot8278 Жыл бұрын
  • Sopan tataba sabale sabalevadi yancha raja bailachi mulakhat gaa ta bailla sarakha shepaticha ek cha akada karun palanara bail att paranat pahileala nahi assa bail honar nahi

    @SandipJadhav-mz7lr@SandipJadhav-mz7lr Жыл бұрын
  • हे रान कोणत्या जिल्ह्यातल आहे.

    @chandrashekharlade4609@chandrashekharlade4609 Жыл бұрын
  • खुप छान भाऊ

    @user-uf2eg1zv4i@user-uf2eg1zv4i Жыл бұрын
  • Mast

    @sharaddubaldubal6718@sharaddubaldubal6718 Жыл бұрын
  • आमच्या पण घरी आहे दोन गायी मला पण आवडत त्याचं संगोपन करायला 👍

    @nitinpatil1206@nitinpatil1206 Жыл бұрын
  • Salut too you

    @nirmalabhosale9166@nirmalabhosale9166 Жыл бұрын
  • युवराज शंकर महाडिक टेंभू तालुका कराड जिल्हा सातारा यांची मुलाखत घ्या यांच्याकडे ऑल इंडियन चॅम्पियन असा सन्मान मिळालेले गाई भरण्यासाठी वळू आहेत त्यांची मुलाखत घ्या धन्यवाद

    @AmolPawar-cz6zi@AmolPawar-cz6zi Жыл бұрын
    • नक्कीच मोबाईल नंबर आहे का

      @nisrgachinal@nisrgachinal Жыл бұрын
KZhead