Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप
Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप
#rohitpawar #baramati #amolmitkari #loksabhachunav2024 #loksabhaelection2024 #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : kzhead.infockbbcqJ-n1E
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या KZhead चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
काय वेळ आलीये शरद पवार आणि त्यांच्या नातवावर😂😂
Like ranga ? Dallya fadanvis ?
रोहित पवार नाटकं करतोय आता
यांना पैसे देऊ नका हे काँग्रेस सोडून कुणालाही मतदान करत नाहीत
औलाद नौटकी
मतदान नाही केल तरी मोदी काय आता pm होणार नाही
अरे नाव सांग आणणारे माणसाचे...... ते पण नीट सांगता येईना..,, घड्याळ बोलतो ते पण विचार करुन..,.. प्लॅन करून केलेला विडिओ दिसतो हा
मिटकरी म्हणजे डोळे मिटून दूध पिणारे मांजर आहे..
त्या मांजराच्या फोद्यात लाकूड टाकायला पाहिजे
मिटकरी आजितदादन पाळलेला कु... आहे
😂
मांजर नाही कुत्रा म्हणा
Lay bhari cament keli Bhai 💖
जो हे सगळे सागत आहे. त्याला उचला अगोदर म्हणजे कळेल कुणाची खेळी आहे ही.
कांग्रेस ची पिल आहेत
मोदी तो गियो 😂😂😂
दादा पादा ! तुझा वासवला फोदा दलिंदरा काय सामान्य माणसाचे हाल करतो।
😂
आपल्याला लवकरच साहित्यरत्न पुरस्कार मिळणार..
कशाला आई घालून घ्याची तुमची......ही सगळी तुतारी वाली आहेत
😂
अरे चुत्या आरोप कोन करतोय ते पहा😂
फडणवीस बरोबर आसला की तुम्ही नासला म्हणून समजा
तुझी आ.... पण नासली वाटतं
या सर्व लोकांची आधार कार्ड चेक करा....व कार्ड नसल्यास तात्पुरते अटक करा...पुरावा पाहून आपोआप सत्य बाहेर येईलच......हे खरे नाटककार कोण आहेत ते कळेलच.......
अरे याला कोणी आणले त्याचे नाव माहिती नाही असं कोणी कोणाच्या भरवशावर येत नाही हा बनावट व्हिडिओ आहे असं वाटते
मटणकरी तुमच्या दादाला सत्तर हजार कोटीतुन आणलेल्या माणसांचे पैसे सुध्दा देता येत नाही आणि चालला विकास करायला
मिटकरी साहेब तुम्ही बालिशपणा करता येत काय जनतेची भुल करता
मिटकरी, रोहीत दादा वर आरोप करण्यापेक्षा, जणता काय बोललेत ते पाहा ,, हे 70कोटी, वाटत आहे
उन्हातान्हात बसवले गरीब बाप ड्याना , तळतळाट लागेल रे ...पैसे दिलेत नाहीत तर
अरे कुणी सांगितलं सभेला जायला. इतकी वर्ष याच्याकडे सत्ता असून मतदार संघात ही परस्थिती. काय उपयोग महारत्नाचा
दादाची शिफारस भरू नका मिटकरी साहेब दादा 70 हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे मोदी भर सभेत बोलले.
त्या मटनकरी ला साहेब म्हणायला त्याची लायकी नाही
याला त्याचेकडून महिना 50 हजार मिळतात मग याला त्याची टीमकी वाजवायला हवी.
लोका मधुन निवडुन येता येत नाही विधान परीषद जिंदाबाद मग असे बोलल्या शिवाय कशी मिळेल विधान परीषद म्हणून बोलावेच लागतेय बाकी कांही नाही
सुप्रिया सुळे जिंदाबाद सुप्रिया सुळे खासदार निवडून निवडून येणार फक्त सुप्रिया सुळे
💯 Supriya Tai
घे केळ
Kay motha tir marala tine kay bhariv kamgiri keli tine jalkuti bai
ह्यांना 1 पर्यंत सांगितलं त्यांना 1 नंतर दुसऱ्या पक्षाच्या सभेत जायचं असेल😂😂😂😂
दर पाच वर्षांनी केंद्र सत्ता बदल.झाली पाहिजेल
हा व्हिडिओ इंदापुर च्या सभेचा म्हणुन पण दाखवला व आता बारामतीमध्ये सभेचा म्हणुन दाखवुन जनतेची दिशाभुल केली जात आहे परंतु अजितदादा तुम्हाला पुरुन उरतील लक्षात ठेवा.
To fuck farmers ? By dallya .
अमोल मिटकरी आपण राहिला विदर्भात आपल्याला बारामतीची काय परिस्थिती माहिती
Dallya ?
मीटकरी साहेब काय आहे हे 700 रुपये बरोबर आहे. एका माणसाचे प्रचारासाठी एक दिवस.
तुतारी वाले स्टंटबाजी करु लागले 😂😂
ghnta
र रोख पैसे घेतल्या शिवाय सभेला जावू नका.
सर्व हिंदू लोकांनी,आता सावधान होने गरजेचे आहे, राजकीय फायदा कसा होईल हे दाखवतात,आपण आपल्या पैशाने रीचार्ज करतो आणि हे सर्व पाहतो.
गोरगरिबांचा तळतळ घेऊ नका आज जरी तुमच्याकडे सत्तेचा माज असेल पण घरात सुख शांती नसेल
पैसे घेणारा पण दोषी व देणारा पण. याही पुढे बालिश पणा करणारे. लोकशाहीचा अपमान करणारे याचेवर आयोगाने गुन्हे दाखल करावेत.
मिटकरी साहेब तुम्ही आता मी आता कुठे येणार आणि उलथून पाडणार
मिठकरी. गोरगरीब. जनता. पैशाचे. आमिष. दाखउन. प्रचारला. बोल उण जर. त्यांना. असे. ताटकळत. ठेऊन. मतदान. होणार. का. जन ते. समोर. असे प्रकार. उघड झाले. तर. त्यात. गैर. काय. आहे.
Bajaru
अबे मराठी बातम्या मधे आहे. महाराष्ट् टाइम्स ने लाईव मुलाखत घेतली आहे.
Mitkari bajaru vicharvant aahe
काय प्रतिक्रिया 😂 चाटणार्याची अवस्था लय वाईट झाटकरी बाईसाहेब 😂
फक्त पवार साहेब - Rohit dada ,मिटकरी - बाजारू विचारवंत
Nad kraycha nahi pawar saheb Yanacha
पैशाच्या अमिशाला जनतेने बळी पडू नये.लोकशाही उरली नाही.
तुम्ही पुरोगामीत्वाचा बुरखा घालून काय माती खाल्ली आहे आम्हाला माहित आहे मिटकरी साहेब आणि तुम्ही विचार सोडून अंधभक्त झाला आहात आता दादांचे
Only रोहित दादा
Modi is modi.har har modi ghar ghar modi ❤❤❤
आरे मिटकर्या आधी ह्या व्हिडिओच उत्तर दे
मेटकरी साहेब तुम्ही आता मेटाकुटीला येणार तुमची आता हं
समाज माध्यमावर सत्य परिस्थिती आणणे याला बालिशपणा म्हणता येणार नाही
बाजार बाजार सर्वत्र भरला आहे
Tumhi rahu diya saheb
महाराष्ट्राव्हा एकच आवाज शरद पवार साहेब.....❤
लाळ चाटया सापडला 😁😂😂😂😂😀
Matnkari saheb😍
जुनी महा आघाडी सरकार कोणत्याह थराला जाऊ शकते
Like ranga billa ?
सुप्रिया सुळे या संसदरत्न आहेत याचा अभिमान बाळगा.किती खासदार संसदेत बोलतात याचा आभ्यास करा मग मतदान करा.
बोलून काही होत नाही, त्यासाठी तन मन लावून काम करण्यात आले पाहिजे.
70000 हजार कोटि घपला ase PM saheb yani bolale तरी मिटकारी adave झाले का
मिटकरी भाऊ काही पण बोलू नको रोहित दादा चे नाव घेतले की प्रसिद्धी मिळते
50000 bhetel baba tula
काय दादा मी परखड बोलतो म्हणे पैसे देऊन माणसं आणता लोकशाही टिकेल का
महाराष्ट्र टाइम्स ने दाखवलेली वस्तुस्थिती खरी की खोटी यांचे घड्याळाच्या प्रवक्त्याने हा झालेला प्रकार खरा की खोटा याचे स्पष्टीकरण द्यावे.
Only india
दादा 🚩🚩✌🏻✌🏻✌🏻
बालिश पणा कोणाचा ते जनतेला कळतय
Bas kara mitkari saheb .Rohit pawar ek number Neta aahe
ह्या बायका कशाला गेल्या पैसे घेऊन
तुम्ही त्यांचे ठरलेले पैसे देऊन टाका विषय संपेल सभेला पैसे देऊन माणस आनंदा तर ज्यांचे पैसे देऊन टाका
पैसे द्यावे लागतात हजेरी नी माणसे आणलेवरती
खरा व्हिडिओ आहे हा काल संध्याकाळी चा
मिटकरी साहेब काय पण
अमोल मिटकरी, आपणच हा बालिशपणा सोडून द्या आता😅😂
वा रे विकास पवार
हे घटना सत्य आहे बदनामी वगैरे काही नाही सगळीकडे हेच चालते ऑल महाराष्ट्र ऑल पार्टीमध्ये
मिटकरे हे विधानपरिषद गेले ना मग आपण फुल टाइमपास करा कुणीही आपल्याला विचारणार नाही
रोहित दादा समोरासमोर लढणारा युवकांचं श्रद्धास्थान असणारा नेता आहे एवढे सगळे बीजीपी ने पळवले तरी धास्ती कशाची काँग्रेस संपली राष्ट्रवादी शिवसेना संपवणाराची कीव येते किती जीवाची घालमेल सुरु आहे पळता भुई थोडी झाली आहे
सभेसाठी जर रोजंदारीवर महिला आणि पुरुष यांना बोलवले मग पैसे दयाचे जिवावर आले तर निवडून कशाला लढता
मिठकर लाज बाळगा
BJP hatao desh bachao savidhan bachao evm hatao desh bachao
रोहित चे नाटक
पैशे घेणारा आणि देणारा यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे
कशाला खोटं बोलत अमोल sir
Ha mjtkar masan jogi ahe.
मिटकरी साहेब आपणास ताटा खालचे मांजर आहात. 70 हजार कोटी भष्टाचार ची पाठ राखण करीत आहेत.
मितकरी साहेब आपण ग्राउंड ला जाऊन चौकशी करून मग आरोप करा किती खोटं बोलताय हे कळलं
आमोल मिटकरी साहेब बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे हे विजयी होणार आहेत
Are yala 70000 हजारातील वाटा मिळालेला आहे का बघा
मतदानातून हिसका दाखवा
मिटकरी तूम्ही किती खालच्या पातळीवर भाजप बद्दल बोलत होतात आत ते गोड झाले व रोहित दादा वाईट... वारे मिटकरी
त्या माणसाकडे बघून खरंच वाटत होते की तो अजित पवारांशी बदनामी करण्यासाठी रोहित पवार यांनी पाठवला होता त्याला कोणी आणले ते नाव सांगत नव्हता
ROHIT YAACH KAMAT TARBWJ ASAVA .... 3 MINITAT SAAF KARNYSATHI YACHACH KARYAKATA Bolat hota na? Ata aslich kaame yala urtil ase vatate.
नौटंकी भाग 1.evm नौटंकी भाग दोन लवकरच
ओन्ली सुप्रिया ताई 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐
VBA please support
रोहित पवार एक व्यक्ती नाही तर जनतेतून निवडून आलेले dynamic आमदार आहेत
अरे खुळ्या...
Aai jhawayla pathav tujhi
रोहित पवार आजोबाची जागा चालवत आहे का ?
मिटकरी साहेब भाजपा बरोबर गेल्या वर मंत्र पठण विसरले की काय?
Only Rohit pawar 🎉🎉🎉
आता रोहितने बारामती वीधान सभा लढवावी ,चाचा भतीजा ,
मतांकरी लं लागलं राजकारण
Mitkari chya ga.... pani soda
सुप्रिया सुळे चं विजयी होणार आहे
फडणवीसा च्या टोपलीत सर्व नासके आंबे आहेत पहिला तो एकच नासका होता . हळू हळू सर्व नासके केलेत
आजीत दादा 70 कोटीचा घोटाळा करून पैसे जनतेचे चोरलने आता निवडनुकीत वाटायला लागला
Pause watala ani mati khalli. Sharad pawarancha aashirvad asalya shivay he kothunach niwadun yeu shakat nahi. Rohit ani yugendra pawar hech hei honar.
Only अजित दादा ❤
भ्रष्टाचारी ते भाष्टाचारीच राहणार...
रोहित दादा
Ajit dada 🔥🔥
Amol mitkari Ajit Dada Cha Mitthu