वजन कमी करण्यासाठी केली स्पेशल डिश | आजची आमची शॉपिंग | राजहंसासाठी बनवले पाण्याचे डबके……
वजन कमी करण्यासाठी केली स्पेशल डिश | आजची आमची शॉपिंग | राजहंसासाठी बनवले पाण्याचे डबके……
#villagelife
#farmhous
#villagehouse
#weightloss
#weightlossfood
##rajhanse
#watertank
2𝒏𝒅 𝑪𝒉𝒂𝒏𝒏𝒆𝒍 :-जंगल विला रेचिपी
━━━━━━━━━━━━━
Collaboration Number :- 8260505380
*PAID PROMOTION*:- 8270505380
INSTAGRAM ID :- instagram.com/bharti_muth...
𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 :
𝑫𝑰𝑺𝑪𝑳𝑨𝑰𝑴𝑬𝑹𝑹 𝑼𝑵𝑫𝑬𝑹 𝑺𝑬𝑪𝑻𝑰𝑶𝑵 107 𝑶𝑭 𝑻𝑯𝑬 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑨𝑪𝑻 1976, 𝑨𝑳𝑳𝑶𝑾𝑨𝑵𝑪𝑬 𝑰𝑺 𝑴𝑨𝑫𝑬 𝑭𝑶𝑹 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑭𝑶𝑹 𝑷𝑼𝑹𝑷𝑶𝑺𝑬𝑺 𝑺𝑼𝑪𝑯 𝑨𝑺 𝑪𝑹𝑰𝑻𝑰𝑪𝑰𝑺𝑴 , 𝑪𝑶𝑴𝑴𝑬𝑵𝑻 ,𝑵𝑬𝑾𝑺 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮, 𝑺𝑪𝑯𝑶𝑳𝑨𝑹𝑺𝑯𝑰𝑷 𝑨𝑵𝑫 𝑹𝑬𝑺𝑬𝑨𝑹𝑪𝑯 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑰𝑺 𝑨 𝑼𝑺𝑬 𝑷𝑬𝑹𝑴𝑰𝑻𝑻𝑬𝑫 𝑩𝒀 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑺𝑻𝑨𝑻𝑼𝑬 𝑻𝑯𝑨𝑻 𝑴𝑰𝑮𝑯𝑻 𝑶𝑻𝑯𝑬𝑹𝑾𝑰𝑺𝑬 𝑩𝑬 𝑰𝑵𝑭𝑹𝑰𝑵𝑮𝑰𝑵𝑮.
━━━━━━━━━━━━━
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶}🔮 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵} :- kinemaster.com/
━━━━━━━━━━━━━
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो:-
• सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸 आमच्या घराचा होम टूर ||
जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||
• आमच्या घराचा होम टूर ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क
• कोणीही करू शकेल || अगद...
━━━━━━━━━━━━━
𝑲𝑬𝑬𝑷 𝑺𝑼𝑷𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮 𝑼𝑺 𝑺𝑶 𝑾𝑬 𝑪𝑨𝑵 𝑪𝑶𝑵𝑻𝑰𝑵𝑼𝑬 𝑻𝑶 𝑷𝑹𝑶𝑽𝑰𝑫𝑬 𝒀𝑶𝑼 𝑾𝑰𝑻𝑯 𝑭𝑹𝑬𝑬 𝑪𝑶𝑵𝑻𝑬𝑵𝑻 𝑫𝑨𝑰𝑳𝒀
━━━━━━━━━━━━━
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
━━━━━━━━━━━━━
पीठ बारीक दळून आले असेल तर शक्यतो चाळू नका.. कोंड्यासकटच वापरा..
अतिशय छान ऊपक्रम चालू केलात .पण लेडिजसाठी पोट कमी करण्यासाठी काही ऊपाय सांगा
टाच दुखी साठी मी वीट गरम ती वीट एका जाड कपड्यात बांधून त्या कपड्याने मी टाच रोज आठ दिवस शेकली त्यामुळे माझी टाच दुखी कायमस्वरूपी थांबलेली आहे आणि कोड्याचे उत्तर भेंडी
खूप छान... गोड गोड बहीण बाई....तुमचा sanklp आवडला....वजन कमी करण्याचा....आम्हाला ही सोबत घेऊन....आज वजन करून ठेवल आहे....उद्यापासून सुरु करू एक महिना..आणि पुढं पण....चांगल्या गोष्टींना मुहूर्त नसतो....अश्याच हसत खेळत रहा....❤
Wait loss.formula khoop khup chan.sangnyachi paddaht khup chan.
Khopp chaan video ani cloth collection mast
भारती आणि स्वाती खूप छान व्हेजिटेबल पिजा,व्हिडिओ सुध्दा खूप छान
Pith galun naka vapru konda khallela changla asto
मला वाटतं हिरवी पेटी म्हणजे फणस आणि ते फोडल्यावर त्यात असतात गरे ते म्हणजे मोती बहुतेक😊
Tai plz tya rajahans pakshach dudh ka dudh pani ka pani vegal karata ka te paha ani amhala dakhava
Hatacha vyayam sang .
कपड्याची शॉपिंग छान आहे
छान शोपिग केलीय डेस पण छान त
खुप छान विडिओ आहे, तुम्ही दोघी बहिणी खूप हुशार आहे,
टाच दुखी hi uric acid वाढल्यामुळे सुद्धा होऊ शकते tyasathi डाळी (तुरडाळ)चे पदार्थ ani अती प्रमाणात कडधान्य (sprout) khalle tr tyacha tras vadhato म्हणून त्याचा आहारात कमी प्रमाणात समावेश करायचा जितके माझ्या माहिती मध्ये आहे ते मी सांगते
Kodyach answer -bhendi Tach dukhi sath komat panyat bhimseni kapur, mith, aani limbu pilun tyat pay sodun 10 -15 min. Basave.
खूप मस्त आहे shopping
ouestion Cha answer.......Bhendi aahe
Tai cheya Seed amcha ikde milat nahi tyala optinal kay ahe please reply
Dhane ratrbhar eka glass mdha1chamcha bhijun sakali ta Pani komt kiwha tasch pyaych khup Chan frk pdto weight loss krnyasathi 😊
ताई खूप छान काम करतात आहे.
Tach duki sati pay soch duhun ubricha zadacha chik tachala lava 8 divsat fark janvel
Thank you तुमचे व्हिडिओ बघितले की पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्या सगळ्याच मैत्रिणी ज्या कामाला जाऊ शकत नाही त्यांनी यूट्यूब चैनल चालू करावे.अस मला वाटतं 💞
❤
@ashwinidhoble7 ❤
मी सविकर भारद्वाज चे 32 बार फॉर्म्युला वापरला व इंटर मीटिंग fasting करून 20 kg waight loss kela व आठवड्यातून एकदा नो सॉल्ट डे केला की 2 kg vajan कमी होते तुमचा व्हिडिओ खूप छान आहे informational video असतात मला फार आवडता
सविस्तर सांगा ना ताई थोडं मला🙏
Mla pn kraychy plz details mdhe sanga na
@@anjalipatil69420 savikar bhrdwaj 32 bar formula follow kele व हळु हळू वजन कमी केले
Chan ahe video
Green chili or capsicum
खूपच छान आहे
मला खूप आवडता तुम्ही दोघी ❤तुम्हा चे व्हिडिओ बघून मी पण शॉट व्हिडिओ बनवायला लागले.खुप छान वाटत ❤
छान व्हिडीओ 👌👌👍👍
हाय ताई तुम्ही छान छान शाॉपींग केली आहे मला तुमचे ड्रेस खूप आवडले
गरम पाण्यामध्ये शाम्पू टाकून पाय बुडवून ठेवायचे व स्वच्छ धुऊन घ्यायचे नंतर दुधावरची मलाही भेगांवर ती लावायची खूप छान आराम मिळतो
Khup chan weight loss video Ans bhendi
Bhaji recipe Chan aahe tai
Tai vajan vadhvnyasthi ky karave
भारती स्वाती शुभ दुपार
Bhendi answer ahe tai codyach
ताई मी पण 32बार च करून 8किलो वजन कमी केले आहे आठवड्यातून एक दिवस बिना मिठाच खायचं खूप हलकं फिल होतं
Chan astat tumchay video . Tumchay wight kiti ahe aadi...dakhava Amala kas klnar...tumchay 1 month madhe kiti... wight losss zala
Kupech Chan video ❤❤
Vatana ahe answer 😊
शॉपिंग खूपच सुंदर ताई तुम्ही गेल्या वेळेस गाऊन ची खरेदी केलेली दाखवली ती पण सुंदर होती ड्रेसचे शॉपिंग सुद्धा खूप सुंदर आहे पण तुम्ही ज्या दुकानांमध्ये जातात त्यांचा नंबर आम्हाला मिळेल का एखादा ड्रेस आम्हाला आवडला तर त्यांना कॉन्टॅक्ट केला तर ते कपड्यांचा कुरियर करू शकतील का प्लीज कळवा
All over video nice Ani कोड्याचे ans ahe woter 🍈🍈😂 I thin so but not shwor
Vatana,bhendi,sitafal,mirachi
Hi tai me Kolkata vrun video bgty roj khup Chan bolta doghi pn aej ch answer ahe simla mirchi moti thik ahe ka 😊 aej let bghitle video pcod cha tras hoty mala tyasati kay upay pn sanga ? Answer ahe simla mirchi,
Mirchi green
छान च आहे👌
Weight gain sathi pn saga tai plz
Mirchi , komt panyat mit takun 15 minit pay thevave
शुगरसाठी पण सांगा.
Kalegad ahe tai
खुप छान विडिओ
मला ही पांढरा रंग खुप आवडतो
Tai mi chakki bnvli khupch Chan zali saglyana avdli 👌😊
Tai tumche videos mast astat me daily baghate Lots of love from GOA❤ Ans ahe CORN🌽
खुपच सुंदर 👌👌👌👌 आजचा विडिओ 🙂🙂
भारी व्हिडिओ आहे मस्तच
मिर्ची
खरंच खूपच छान ताई
Bhendi mirchi
Sakhare peksha gulacha chaha pyava weight loss sathi anubhav ahe
Pithacha konda kadhaycha nasto .
Nice video ❤
Chan shopping👌👌
खुप छान आहे
Tai me gulacha chha pite to pela tar nahi chalnar ka
Hi ताई.माझी डाव्या पायाची टाच खूप दुखत होती.पण मी उपाय केला आणि दोनच दिवसात दुखायची राहिली. पहिल्याच दिवशी खूप फरक पडला. तर मी रुई चे पान घेऊन त्या panala मोहरीचे तेल लावून ते तव्यावर गरम केले.आणि थोडासा पायाला सोसेल अश्या पद्धतीने ते लावून बांधले.मला परत म्हणून टाच दुखी चा त्रास झाला नाही.
किती वेळ बांधून ठेवायचे
Thank you Tai . Majhi pn tach dukhat ahe me try kren
Ruiche paan kuthe milel?
@@ashwinidhoble7 रात्री झोपताना बांधायचं . सकाळी सोडायचं.ते पानं सकाळी एकदम कागदासारख होत.
@@user-jb4tv1wm5s कुणाच्याही घराजवळ किंवा रस्त्याच्या कडेला, कुठेही मिळेल.
Pink and yellow mast kurta pant set🎉🎉🎉
तुम्ही पितळ तांबे भांडे घ्या...तुमच्या recipe चैनल साठी...छान वाटेल अजून
Tai akana kay gheta ki nahi
Mirch
Me Deepali. Answer of quiz competition. Dhobly mirchi
Green मिरची
Tai sasa dakhav na
tai shopping khup chaan zali tumchi....sgde dress mla khup aawdle ....price pn chaan h khup mst h.....tumhi kuth rahta tai....
Pcod sathi garguti upay plz
मी केडगाव मध्येच रहाते
silipr waprun maza tacha bari zala
माझी टाच दुखत होती, मी शिलाई मशीन वर पायाने जेंव्हा payandal वर मशीन चालवली आणि माझ्या टाचा दुखायच्या थांबल्या. आणि कोड्याच उत्तर आहे, भेंडी.🎉🎉🎉
पावटा, भेङी ,वाटाणा, हिरवी मिरची.
Tai top khup Chan bhetle tumala amchya ikde he top 700 la ahe.
Tai bendi ❤❤
Nice
Mirchi
Khup swast milale Tai punyat khup mahag top aahet
Amhi dagdu shet hlwai mandiracha ethun 150la 1kurta ghetla
लवकरच 100k
Me vat bagt hote taii
नगर दौंड रोड बाबुर्डी बेंड येथे योग निसर्ग उपचार केंद्र आहे टाच दुखी ला
Vatanyachya shenga tai, plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz reply tai ❤
Question cha answer .... Bhendi aahe
Green peas
Chan ahe serv 🛍️ tai Ahmadnagar mdhe Dmart ahe ka ahe ter address sanga please
Answer green peas
Grin mirchi
Green beans
Very nice 🌹
Bhendi ❤
ताई मी पण नगर मध्ये राहते डी मार्ट च्या अगदी जवळ डी मार्ट ला परत आल्यानंतर सांगत जा मला तुम्हा दोघींना भेटायची खूप इच्छा आहे
Kodyach ans Bhendi
Weight loss sathi je main aste tech tumhi krit nahi ,gawhache pith galun fiber tar fekun deta aani mag chapati khata jyat khup sare carbohydrates astat je Weight khup wadhwtat ,Aani jo pizza paratha kela tyat suji sobt besan n ghalta ots mixi madhye barik krun ghala mag bgha test tar apratim hotech pan Weight loss lwkr hoto
Bhendi Ladies finger
Makache kanic