PM Modi यांची कुंडली सांगतेय किती मिळतील जागा,महाराष्ट्रात होणार गडबड? पं. राजकुमार यांची भविष्यवाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅटट्रिक करणार की इंडिया आघाडी सरस ठरणार यावर अनेक चर्चा झडत आहेत. लोकसभा निवडणूकी नंतर महाराष्ट्रात चित्र कसं असेल ते सांगतायत पंडित राजकुमार शर्मा…
पंडित राजकुमार शर्मा दूरध्वनी क्रमांक - ९८९२७५५३७३
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on KZhead: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : instagram.com/timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#panditrajkumarsharma #narendramodi #rahulgandhi #bjp #congress #loksabhaelection2024 #elections2024 #maharashtra #rajkumarsharma #politics #eknathshinde #devendrafadnavis #amitshah
भविष्य के उपर भरोसा मत रखो कर्म ही सबसे ऊपर है जैसा कर्म करेगा वैसा ही रिटन मिलने वाला है.
अनेक story कथा बनवल्या जात आहेत सर्व मार्गांनी दिशाभूल, मनोबल खच्चीकरण करण्याचे प्रकार होत आहेत हा पण एक त्याचाच भाग 🚩🚩🚩
4:47
0
ँनंननननननंनननननननन😊😊😊😊@@SudhaGupte
हे जर तुमच्या बाजूने असते तर 😂😂😂 पंडित चे चोखला असता तुम्ही लोकांनीं😂😂😂
😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊 @@SudhaGupte
अहो तुमचा सारखे शिकले सवरलेले लोक अशा गोष्टींना प्राधान्य देतात हेच आपल्या देशाचे दुर्दैव आहे. मतदार आता सुज्ञ आहेत. जी कर्म केली आहेत त्यातून नियती तयार होते त्याचे फळ आता मिळणार आहे.
आता यात शिकले सवरलेले लोक 😡अरे मूर्ख जोतिष हे पण एक शास्त्र आहे ते पण शिकावं लागतं वाईट नका वाटून घेवू पण तुम्ही स्वतःला लय शिकले सावरलेले समजता मनून हे बरोबर आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होते
हा सेटिंग केलेला ज्योतिषी आहे
हा फोन फेकू ज्योतिषी
100 💯
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@shashanknagare1124
Right
अगदी बरोबर आहे.
अगर nda 300 पार हो गयी तो पंडितजी कुंडली देखणा, बनाना या किसीं की भविष्य वाणी करना बंद कर देंगे क्या ?
😊😊
Ye padit ne Uddhav ka lal Kiya tha. Ki woh jeetega. Usne Kejriwal ka bhi lal Kiya tha. . Yeh Jyotish ka naam actually Laal Kumar hai.
बिन बुडाचा भोंदू जोतिशी
@@user-hz4hk4zh4eतो क्या लाल सिर्फ तुम ही कर सकते हो क्या अंधभक्त? तुम्हारे जैसे बेरोजगार बहुत है नेताओं के पीछे 😂😂
Pandit ji he bhavishya vani band kar do he public vani hai jai shree ram ji ki jai hind jai bharat sir. Hindu nahi hoga
जय श्रीराम 🚩🙏🚩जय हो मोदीजी 🚩🙏🚩
यांच्या कडून लिहून घ्या , जर हे भविष्य चुकीचे ठरले तर परत भविष्य सांगणार नाही
Okm
😊
Time महाराष्ट्राने अशा प्रकारचे कारनामे करू नये
Sir, pandit ji prediction proved wrong at the time of assembly elections of MP, Rajsthan, Chattisgarh.
32:04 😊😅
Very Impartant
Great sir like this
मतदाता बेवकूफ नही है.चिन्ह नही नाम देखता है
या बावळया ला कळले असते तर याने लॉटरीचे तिकीट काढले असते. विनाकारण पोपटपंची करायचं काम नसतं पडलं.
खूप छान माहिती
याना महाराष्ट्र मधले राजकारण अवगत नाही महाराष्ट्र मधे चमत्कार honar
परदेशी लोकानां काही समजत नसल्याने यांचा धंधा चालत असेल, पण भारता मध्ये जानकर लोक रहतात याची कल्पना असावी
Aho aamachya sarakhe pan jyotishacha abhyas aahe ho 380 sit nakki kahihi zale tari
True message Congratulations sir
आताची जनता ह्या भविष्यावर विश्वास ठेवणार नाही! ज्यांनी ह्या देशासाठी आपले जीवन समर्पित केल त्यांनाच आपल्या देशाचे हे महत्वाचे पद सुपूर्द करतील
मोदीजी आयगी😅😮😢
888😊😊😊
ही लोकशाही आहे -जनता ठरवणार - ज्योतिष नव्हे
Ll
राईट
या शर्मा चे मागील चार राज्यातील भविष्य चुकले होते
Khar ahe chukiche nidan kartat
ह्याला😊४ तारखेला लोकं शोधून शोधून ........' चांगला सत्कार करतील '
Pp
कीती पैशाचा सौदा झाला रे पंडीत की फक्त गुलामी चालू आहे रे.
11ßßsadßaasqqdàdssasadsqdadadaaaqdax@@VIJAYKUMARAMIN
साधा सरळ विषय जनतेला ज्यांनी त्रास दिला ते परत येत नसतात.
शिंदे अजित ला कोण गृहीत धरत आहे . असले पराक्रम काय कामाचे . गद्दारी चां कलंक लागलेले .जय महाराष्ट्र
😊😊
Dada. Ne. Jar. Gaddari. Ki? Tar. Pawarsaheb. Ne. Con.. ko. Chodkar. N.C.P. bnai. Vo. Kya ?
Ye. Sahi. Hi. Aaj. Bharat. Ke. Bahr. Jate. Hi? To. Log. Puchte. Hi, Bhart ?? Modi- Modi.!! Tewa. Samajte. Aapn. Kiti. Nashibvan. Aahot.
Sac. Hi, log. Kahete. Hi. Kamal. Kaha hi.? Vo. Nahi. Samzh. Pa. Rahe. Hi.Dhanushaban. Mhanje. Tumhi. Modijinac. Detat. He. Nahi. Samjat.
जनता ठरवेल ज्योतिषी नाही
धन्यवाद
अरे बाबा तुम गलत भविष्य बता रहे है, जनता में घुमतो,पुरा देश मोदी विरोधी है महाराष्ट्र में तो bjp का पुरा पाणीपत होने वाला है भविष्य फेल है
आणि जर bjp आली नाही तर याला काय शिक्षा आहे,ठरवा
@@MukundK-ci8dl आली तर स्वतःला काय शिक्षा देणार ते पण ठराव😂
खोटू 😆😆
ह्याच्या सकट चॅनेल वाल्याला ही चोपून काढलं पाहिजे, world cup final वेळी ही अशीच भविष्यवाणी केली होती, तेव्हा पासून आम्ही त्याला शोधत आहोत😂😂
Right
😂
😂
सभी लोगोंको आप जैसे बेवकुफ भर भरोसा है
या पेक्षा गुरू आशिर्वाद मोठा असतो,हे विसरला की काय, गुरू हे ग्रह स्थाने बदलून देतात
यांना काही घंटा कळत नाही उगाच फेकून मोकळे होतात.
बघुयात काय होणार ते.
😅
फेकू च्या राज्यात भविष्यकर्ता ही फेकू. बीजेपी ला तीनशे जागा आणि शिंदे पुन्हा मुख्यमंत्री असले विनोदही या भविष्यवाल्या फेकू ला करता येतात.
घंटा कळत नाही, १०० टक्के बरोबर.
पंडीत जी को मेरा चॅलेंज है 350 सीट आराम से आ रहा है, देखते है किसने पंचाग उलटा पकडा है
200 bhi aaya to chaddi sambhalana
Thanks for bhashwani
भविष्य से ज्यादा कर्म श्रेष्ठ होते है. Modiji से कर्म और नियत बहुत achha है.
राहूल मुख्यमंत्री सोडा संरपंचहोणे होणे. नाही
लाखातून एक.
हा बोगस ज्योतिषी कुठून आणला? कोचरेकर साहेब.
कोचरेकरचं बोगस आहे.
Mr. Narendramodi Hindu prime minister
6rr..r...don't 6😢pouyhĥhu😮😮⁸ @@laxmanalleholkar974
Javi TV
A1१1@@mahadeosalunkhe3079
राहुल गांधी पंतप्रधान होतील की नाही हे सांगता येत नाही पण मोदीजी मात्र पंतप्रधान नसतील
राहुल गांधींनी आजपर्यंत देशासाठी विधायक कार्य कांही च केलं नाही. फक्त दादा , पडदादांच्या घरण्यात जन्माला आलेत .एवढेंच कर्तुत्त्व राहुल गांधींचे. पं. नरेंद्र मोदी विजयी झाले पाहिजेत. त्यासाठी ज्योतिषाचार्यानी विशेष कांही सत्कर्म करावे ही नम्र प्रार्थना। .!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
देशासाठी विधायक काम करण्याचा ठेका फक्त बामणांनी घेतलाय😂😂
कोचरेकर साहेब आपला हा व्हिडिओ सेव केला आहे .चार तारखेला परत यांना नक्की बोलवा .
Nakkich 👋🏼
Ya totayala pan bolva 🤣
😂😂😂😂😂
Prediction of last four assembly elections was flop… u remembered na…..
जोतिषी, तुझी सर्व मुलाकात फिक्स आहे
ह्याचीच कुंडली बघतो. हा दोन वर्षांनी हा राम नाम सत्य है|||
४ जुन नंतर परत बोलुन दाखवावे हे... पलटी न मारता...कुंडली वरुन सरकार बनत असेल तर निवडणुका का घेता...
दोघांना किती खोके भेटले खर सांगा
या दोघांच्या कुंडली पाहिल्यावर कळेल
Panditji tumala Avadi akal asti tar tumala Labad bolun jagayacha time Devan analacha nasta
एकनाथ शिंदे,किंवा फडणवीस ह्यापैकी कोणीही मुख्य मंत्री होणार नाही, ठाकरे आदित्य हेच मुख्य मंत्री होणार , महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार येणार
खूप उत्तम धन्यवाद. 🌹🚩🕉️🙏
पंडीत जी 😂 comedy show
मैने तो इतकी एक भी भविष्यवाणी सही होती हुयी नही पायी.
ज्योतिष शास्त्रानुसार जर भविष्य वाणी खरी ठरल्यास शर्माजिना बक्षीस देऊ
He is actually congress spokeperson
कोचरेकर आणी अनिल थत्ते हल्ली विरोधकांचा साईट ने बोलत आहेत 😅
मोदीजी सलग तिसऱ्यांदा पंत प्रधान नक्कीच होतील.
मराठा समाज भविष्यवाणी खरी ठरवणार अभी नही तो कभी नहीं एकच मिशन मराठा आरक्षण
This is a public vision public will give vote for modi sir this time 400 paar modi sir will win the election 2024 jai shree ram ji ki jai hind jai bharat sir
हा सेटिंग केलेला ज्योतिष सांगतोय, सत्ता बदल अटळ आहे, काहीही फ़ेकु नको
😅
महाराष्ट्रात BJP / NDA ला अतुक ३६-४० खासदार निवडुन येणार त्यात शंकेला स्थान नाहीत. जयहि जयभारत 🇮🇳🌺🌺🙏
मोदीजी pm होणे ही देशाची गरज आहे BJP ची नाही.
हो ना
ऐसा भ्रष्ट प्रधानमंत्री अब देश को नही चाहिए।
Kon bhrashta? Modi ki tumhi?
@@manjirichitnis5551Modi total bhrasht aahet. Electoral Bonds viserlat ka.... Maharashtradrohi BJP
Joshichpon dakhva
FEK FEK FEK👌👌🚩🚩Jai Shree Ram🙏🙏
Fek Fek tuch ye aahe.
निवडनुक घेण्या पेक्षा या जोतिषी लोकांच्या म्हणण्याणुसार सरकार स्तापन करावे. वेळ आणी पैसा वाचेल.
You are absolutely correct 😅
@@chandrakantchoudhari8300❤❤❤❤❤❤❤ kk ji
EVM band karo
Are ye moraji Desai he ye modi Desh bechne chala he
@@sansarevijay3799pll😊
Right prediction
महाराष्ट्राला विकणाऱ्यला. महाराष्ट्राने नाकारली लक्षात ठेवा
यह भविश्य कार बि,जेपी के ही है
मी न ऐकताच हा महाफेकु ज्योतिषी आहे असे जाहीर करतो.. हा जगविख्यात कसा काय? कोणत्या निकषावर
बंडल ज्योतिषी दिसतोय. दोन्ही डगरी वर हात ठरवतोय. म्हणजे कोणीही निवडून आलं तरी म्हणणार, मी आधीच सांगितलं होते 😮😮😮😮
महोदयांनी भाजप ला अनुकूल अशी भविष्यवाणी केलेली आहे. पाहूया महिनाभरात चित्र स्पष्ट होईल आणि पं.शर्माची योग्यता समोर येईल. धन्यवाद
हा ज्योतिषी कमी आणि सत्तेचा गुलाम जास्त दिसत आहे.
भविष्य खोटे होणार महाराज,येथे गद्दरला माफी नाही
बरोबर, गद्दारी कोणी केली हा महत्वाचा प्रश्न आहे. 2019 ला युती बहुमताने जिंकली आम्ही युतीला मते देऊन जिंकून दिली. पण बेअक्कल ऊद्धट आमच्या मतांशी गद्दारी करून खानग्रेस बरोबर गेला. मग आमच्या मतांशी गद्दारी करणाऱ्या बेअक्कल ऊद्धटला जनता जरूर शिक्षा करणार. जय भवानी जय शिवराय.
Udhav Balasahebancha Gaddari putr. Rajsaheb B. Thakare Khara putra.
फार छान विश्लेषण
राहुल गांधीं पंतप्रधान होणार नाही लिहून ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार
पंडितजीके कथनमे राहुल गांधीजी के बारेमे सहमत नहीहुँ.राहुल गांधी वायनाडमे जितने है.तो राहुल गांधी राहुल गांधी रायबरेलीमे क्यो लढते है.
भाजप काश्मीर मध्ये का लढत नाही
राहुल वयनार aur rsybareli donho जगहा se jitane वाले है
पंडितजीं महाराष्ट्र की जनतेला कोई मुद्दा ईस चूनावमें चर्चा मे है? रोजगार, महेंगाई जीएसटी को काबूमे लाना नये रोजगार की निर्माण या पूराने उद्योग को फिरसे प्रोत्साहन देना |
नव्या कार्यक्रमांमध्ये सुशांत सिंग राजपूत चा निकाल लागणार आहे का हे सुद्धा नक्की विचारा. जनता न्यायासाठी तळमळत आहे.
400+ हि होगा 👍👍 महाराज पहले ही जुमला बोल गये... इसिलिये मन में शंका है
Nahi Hogan 400 par
सोलापुरातील भविष्य.सांगा.महाराजाना.वीचारा.
,101%गलत. ठरणारा विश्लेषण.
सगिलेले हे 5 सिटा 100% पडनार आहे
पुतण्याला सरकारात येऊ दिल्यामुळे नानांच्या विश्वासार्हतेला नक्कीच तडा गेला.
🙏
ज्योतिषी महाराज, तुम्ही जर भविष्य सांगू शकत नाही , तर ज्योतिषी बनून यूट्यूब वर कशासाठी आलात?😂😂 लोकांना उल्लू बनवण्याचे धंदे आता बंद करा.😮😮😮😮
😅😅😅उल्लू. विडिओ डाऊनलोड करके रखो .नंबर भी ले लो ईनका .4 जूनको धूंडना पडेगा गोल गोल घूमा रहे .
अब आपने फिर से पाढई करनी चाहिये.... , याकिननं अबकी बार 400 पार
Nice
नरेंद्र मोदी च प्रायमिनीस्टर होणार
तु जोतिष भाजपचाच, आहेस खरी जोतिष जनता च आहे कळेल समजेल
मग तुला पण समजेल तु हिंदू राहशिल कि मुसलमान
आपल्या एक समजले की भाजप बहुमत ने सरकार येणार व 4 जून रोजी मतमोजणी च्या दिवशी सर्व समजेल. म्हणजे सध्या मतमोजणी पर्यंत दिलासा मिळाला हे पुष्कळ झाले. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पंडितजी शिवसेना पक्ष प्रमुख माननिय उद्धव बाळासाहेब ठाकरेंना नरेंद्र मोदींच्या मदतीची गरज नाही.
जय हिंद जय भारत वंदेमातरम
याच एपिसोडची मी वाट पाहतोय
Bakwas hai ye jyotish .. 400 paar nahi to pura NDA 400 ke kareeb jaroor pahuchega ..
पंडितजी जो आपने बताया वो बहुत हद तक सटीक है, बीजेपी ३०० सीटे भी जीतती है तो बहुत अच्छी बात रहेगी क्यू की केंद्र की सत्ता कायम रखने के चक्कर में बीजेपी से कुछ गलतियां भी हुई है और अदूरदर्शी हिंदू समाज शायद उसी को देखके बीजेपी को नकारे क्यू की इंडीने हिंदुओंको बरगलानेका काम बहुत जोरशोर से किया है और उसमे वो सफल भी हुए है
मुद्दे सोडून हा भविष वाणी सांगत आहे . याचे यालाच कळत नाही 😅😅😅
काल पावर टीव्ही कर्नाटक मध्ये इंटरव्यू दिला तिथे बोले महायुतीला 28 ते 30 जागा मिळतील एका दिवसात पाच सीट वाढवल्या आता आता बोलतात 32ते 35सीट मिळूं शकतात कसं काय इतका फरक एक दिवसात
Aaaaaaaaaaaaaa
कोचरेकर साहेब, एक्सिट पोल बंदिला हे तुम्ही चांगल सुरसूर शोधलं आहे. चालू ठेवा तुमचं दुकान.
असे थापाडे पायलीला ५० मिळतात.
😂
💯 apdet lagta hai
प्रश्न विचारणारा पण भारतीय जनता पार्टी चा सर्मथक आणि उत्तर देणारे पण तेच
महाविकास आघाडीचा जास्त जागा महाराष्ट्रात विजयी होणार.❤
मविआ येणारच नाही
मुळीच नाही
🤣🤣🤣🤭
yes
@@sujach872येणार म्हणलं ना मग😂 येणार
ह्याने २०१९ मध्ये मोदी पंतप्रधान होणार नाही असे सांगितले होते
P QQ
@@SavitaSavant.एस😂❤
Yes I remember watching on TV.
महाराष्ट्र फक्त उध्दव ठाकरे जिंदा बाद
मोदी योगी जयश्रीराम
शर्मा ग्रह आणि कुंडली बद्दल सांग असताना, कोचरेकरांना पाहुन त्यांची खरच दया आली. ज्या विषयातले आपल्याला शुन्य ज्ञान आहे त्या विषयातल्या तज्ञाला बोलवल्यावर केविलवाणा चेहरा करुन ऐकत राहाणे, एव्हढेच आपल्या हाती उरते.
ह्याला आधी पूर्ण अभ्यास करायला सांगा
छान बातचीत
जज पासून तर टोट ल गुर्ह खाते पासून ,.,, सगळे यांचेच . . पण आता जोतीशी पण बीजेपीचे . . . काय होणार देशाचे
अरे पंडित तुझे 2014से सून रहाहू तू bjp के खीलाप बोलता रहा मोदी तेरे जोतिष के ऊपर है मेरेपुराणे कमेंट पड तुझे जोतिष समझ्टाही नहीं फिर एक बार मोदी सरकार 272होया 400पार
THAT S WHY JOTISH BADANAM HOTA HAI KYOKI ASISI DHA KA MA KARANEWALI AANADIBAI PESHAVA KI KSMI NAHI . GADDAR . YA GUNHYALA MAPHI NAHI .
मोदीने तुम्हाला जरा जास्तीचेच दाणे मोजलेले दिसतायत जोतिष तुमच्या पुरतंच ठेवा मॅनेज झालेलं जय उद्धव बाळासाहेब ठाकरे मोदीने त्यांच्या कडे बघायची काहीच गरज नाही शर्माजी जोतिष तुमचं मॅनेज झालेलं आहे पैसे घेऊन आराम करा
भाऊ,एकदम सत्य बोललात.
ॐ नमो नरेंद्राय, नमो देवेंद्राय,! 🤝👍👍 जय श्रीराम ! 👏👏👏